Рет қаралды 4,750
मस्त पाऊस पडतोय त्यामुळे सगळ्यांना काहितरी चटक मटक खावसं वाटत असणार. श्रावण महिना सुरू होणया आधी आषाढी पार्ट्या चालु असणार. तेच ते सुक्कं आणि रस्सा खाऊन कंटाळलेल्या लोकांसाठी हा खास, वेगळा आणि तितकाच चविष्ट मेनु...............#cookingchannel #cooking