Рет қаралды 271
उंदीरगाव येथे चिल्ड्रन एस. एस. वाय. ची बॅच दिनांक 07 ते 17/02/2022 दरम्यान घेण्यात आली.
यावेळी मुलांमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले हे बदल त्यांचे पालक त्यांच्या पालकांनी पालक मेळाव्यामध्ये सांगितले त्यातीलच काही निवडक पालकांचे मनोगत याठिकाणी मांडत आहोत.
आपणासही एस एस वाय संदर्भात आणखी माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा
SSY Joy Therapy and Wellness Centre, Shrirampur
उत्सव मंगल कार्यालय मागे,
श्रीरामपुर.
09359141391
08862051409