No video

TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade

  Рет қаралды 8,386,633

Chitraksha Nirmitee

Chitraksha Nirmitee

Күн бұрын

Пікірлер: 5 400
@mangeshgaware853
@mangeshgaware853 Ай бұрын
*KZfaq vr चित्रपट घेऊन आल्या बद्दल खूप खूप आभार.* आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय ह्ये प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः YT वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत. *Thank You For Bringing TDM on KZfaq* 🙏🏻♥️
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Ай бұрын
❤❤❤
@vaibhavpatil776
@vaibhavpatil776 Ай бұрын
आणि यायलाच पाहिजे 🤞
@ixgopal5858
@ixgopal5858 Ай бұрын
दादा तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहे.
@sunnybhandalkar765
@sunnybhandalkar765 Ай бұрын
👍
@vishalsonawane5202
@vishalsonawane5202 Ай бұрын
TDM mhanje taktar draivar of mahindra
@prakashsapnar4749
@prakashsapnar4749 10 күн бұрын
अतिशय सुंदर चित्रपट .. ग्रामिण प्रेम कथा फारच मनाला भावली ...TDM 2 ला खूप खूप शुभेच्या....
@anus5416
@anus5416 9 күн бұрын
कोण कोण ऑगस्ट मध्ये पाहत आहे ?? ❤
@ganeshchavhan40
@ganeshchavhan40 4 күн бұрын
Mi..
@vijaykengar7240
@vijaykengar7240 4 күн бұрын
Mi
@SahilBagwan1092
@SahilBagwan1092 4 күн бұрын
Hi
@rahuljadhav-po1cj
@rahuljadhav-po1cj 4 күн бұрын
हो मी
@hitendrapatil9925
@hitendrapatil9925 3 күн бұрын
मि पन पाहीला 1नंबर आहे पीकचर
@tusharshinde9551
@tusharshinde9551 Ай бұрын
Jab zindgi zand hoti toh Puna Mumbai yaad aati hai 😅😂❤#TDM ❤🎉
@pratikbarkade3370
@pratikbarkade3370 14 күн бұрын
😂
@santoshbandgar9875
@santoshbandgar9875 Ай бұрын
हा फक्त पिक्चर नाही एका मेडल क्लास मुलाचं खरो खरं आयुष्य आहे... जब जिंदगी झंड होती है तब पुना मुंबई याद आती है.😢❤😍
@vishalpagar2715
@vishalpagar2715 Ай бұрын
खरच रियल जिंदगी आहे माझी 😢
@ganeshrajgire8378
@ganeshrajgire8378 Ай бұрын
Ha bhava
@ShrikantMali-qe3dx
@ShrikantMali-qe3dx Ай бұрын
Ha bhau
@sambhajimaske7981
@sambhajimaske7981 Ай бұрын
@@ganeshrajgire8378
@sambhajimaske7981
@sambhajimaske7981 Ай бұрын
@@ganeshrajgire8378 to olloo oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooolooooooooloooooooooooooooolooooooooooooooooolooloooooooolooooooooooooooooooooooooooooooooooloooooooooooolooooooooooooooooooooooooooooooooooooolooooooooooooooooooooloooooooooooooooololooooooolooooooooooooooooo
@MohanDalvi1
@MohanDalvi1 6 күн бұрын
भाऊसाहेब..सगळ्यांनी प्रेम म्हणलं की नुस्त लफडे दाखवले ..पण तुम्ही ते सोन्याचा हार देताना दाखवलाय ते लय भारी वाटलं 😊
@mayurmore7344
@mayurmore7344 29 күн бұрын
अप्रतिम कलाकृती.....पुढील चित्रपट आजुन दमदार होणार ह्यात काही शंका नाही.......🎉
@onkarbro8571
@onkarbro8571 18 күн бұрын
1:17:22 1:17:22 1:17:23 1:17:23 1:17:23 1:17:23 1:17:24 1:17:24 1:17:24 1:17:24 1:17:24 1:17:25 1:17:25 1:17:25 1:17:26 1:17:26 1:17:26 1:17:26
@poojakamble5539
@poojakamble5539 Ай бұрын
जब जिंदगी झंड होती है तब पूना मुंबई याद आती है, tdm च्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन, आणी शुभेच्छा.. तुमचा हा चित्रपट डायरेक्ट काळजात घुसलाय. . आपल्या मातीतला चित्रपट आहे हा...जबरदस्त...
@Patil93Raj
@Patil93Raj Ай бұрын
Hi जय महाराष्ट्र 🙏🚩
@sandiplagad9112
@sandiplagad9112 Ай бұрын
Kup chan 👌👌
@Sjlivedubaivlogs
@Sjlivedubaivlogs Ай бұрын
दुबई मधून पाहिला हा चित्रपट अतिशय साध्या पद्धतीने ग्रामीण भागातील अनेक प्रसंग जबरदस्त दाखवलेत
@santoshzankar7877
@santoshzankar7877 Ай бұрын
काळाच्या पडद्याआड गेलेल जीवन tdm चित्रपटामध्ये पहायला मिळालं खुप खुप सुंदर चित्रपट सर्व tdm टीम चे हार्दिक आभार
@pmpm4753
@pmpm4753 28 күн бұрын
Hi
@pmpm4753
@pmpm4753 28 күн бұрын
Hi
@sandippanmand3728
@sandippanmand3728 27 күн бұрын
मी Abu dhabi मधून आज पहिला हा पिक्चर KZfaq vr 26.07.2024
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms 19 күн бұрын
Tdm 2 बनवायचाय..तुमच्या सहभागाची गरज आहे ज्यांनी ज्यांनी TDM सिनेमा पाहिलाय आणि आवडलाय, त्यांनी tdm 2 बनवन्यासाठी प्रत्येकाने कृपया या upi आयडी वर 100 /200 रुपये या नंबर वरती पाठवा.. Mobile numbe:-9860809303
@Anuatul5599
@Anuatul5599 19 күн бұрын
कोण कोण ऑगस्ट मध्ये पाहत आहे...❤❤❤
@sachinthakare1548
@sachinthakare1548 21 күн бұрын
खेड्यातली वेक्ती laik करा.
@shankarkapse915
@shankarkapse915 Ай бұрын
TDM हा सिनेमा म्हणजे खेड्यापाड्यातील मुलांची रियल लाईफ आहे खुप छान सिनेमा आहे मन भरून गेले मला गावाकडचे दिवस आठवले लय भारी दुसरा भाग रिलीज करा लवकरच
@pruthvirajthorat.ofc123
@pruthvirajthorat.ofc123 Ай бұрын
Thank you ❤
@SudhakarRathod-tv8ll
@SudhakarRathod-tv8ll 27 күн бұрын
@shoukatpathan9168
@shoukatpathan9168 26 күн бұрын
Hii ​@@pruthvirajthorat.ofc123
@gauravkalmegh6187
@gauravkalmegh6187 26 күн бұрын
All the best ​@@pruthvirajthorat.ofc123
@dattatryarandive1679
@dattatryarandive1679 26 күн бұрын
मस्त पिक्चर आहे राव एकदम मस्त
@user-tq1dj9vi6k
@user-tq1dj9vi6k Ай бұрын
हा मुव्ही नाही तर एक गाव खेड्यातील पोरांची खरी कहानी आहे. मानलं भावा सगळ्या कलाकारांना
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 19 күн бұрын
🎉🎉कोण कोण आगस्ट पाहत आहत🎉🎉
@sachinnanaware9269
@sachinnanaware9269 6 күн бұрын
अतिशय सुंदर चित्रपट आहे ग्रामीण भागातील जीवन या चित्रपटांमधून दाखवण्यात आला आणि या मधुन प्रेम कथा फार छान आहे आणि एक अतिशय गरीब मुलगा काय करतो प्रेम साठी आणि त्याच्या आयुष्यासाठी अतिशय खूप छान दाखवला गेला आणि TDM 2 या चित्रपटासाठी आम्ही उत्सुक आहात आणि प्रतीक्षा करतो चित्रपटाची ❤❤❤❤👌👌👌
@shubhyadav9
@shubhyadav9 Ай бұрын
*इवल्याशा गोष्टीवरून लग्नात झालेले भांडण तर एकच नंबर आहेत, सगळं वऱ्हाड पळून आलं* 😂😅😂
@kirankumarlale4345
@kirankumarlale4345 Ай бұрын
वाजवायला आलो आहे😂😂😂😂😂😂
@sakshiubale6087
@sakshiubale6087 Ай бұрын
😂
@user-di3gk3wi4i
@user-di3gk3wi4i 28 күн бұрын
🤣🤣🤣🤣😂😂😂😁😁😁
@nikitamadane9593
@nikitamadane9593 Ай бұрын
एक नंबर फिल्म आहे.............🔥😍____कोणा कोणाला वाटत कि या फिल्म चा दुसरा पार्ट यायला पाहिजे त्यांनी लाईक करा_____👍🤩
@XKCARTOON
@XKCARTOON Ай бұрын
2nd part yenar aahe TDM चा टॉप गिअर NEXT YEAR 2:9:01
@tejasgaikwad1624
@tejasgaikwad1624 Ай бұрын
🙌
@udaywayal7817
@udaywayal7817 Ай бұрын
Best movie 💪
@DadaJamdade-s8x
@DadaJamdade-s8x Ай бұрын
Ho nakkich Yeyla pahije an to hi lavkar plz
@a_r_deore_1801
@a_r_deore_1801 Ай бұрын
Yayalaach पाहिजे part 2
@adityadongare1137
@adityadongare1137 25 күн бұрын
कोणा कोणाला पिक्चर डबल पहावयास वाटत आहे ❤
@pradipshrirangkamble7196
@pradipshrirangkamble7196 10 күн бұрын
शेवटचा डायलॉग आवडला. जब जिंदगी झंड होती हैं तो पूणा मुंबई याद आती हैं........ 👍
@__harshu__8685
@__harshu__8685 Ай бұрын
हा फिल्म मला खुपच आवडला ❤ पन याचा टाॅप घिअर पाहिजेन 😊 कोना कोनाला पाहिजे भाग 2 like करा❤😊
@AmolPatil-if4fq
@AmolPatil-if4fq Ай бұрын
मला पण top गियर 2
@bdgore724
@bdgore724 Ай бұрын
भाग 2 पहिजे
@Sanket_vlogs_official
@Sanket_vlogs_official Ай бұрын
हि movie हे सांगुन जाते कि जिवनात पैसा हा खुप महत्वाचा आहे 😥😣
@user-ge4lp4yh2h
@user-ge4lp4yh2h Ай бұрын
एकदम बरोबर भावा 👌
@parasshigwan758
@parasshigwan758 Ай бұрын
Hyacha dusra part pn pahije aahe ❤😊
@pawankakde7190
@pawankakde7190 Ай бұрын
बरोबर दादा
@EnglishWithMarathibana45
@EnglishWithMarathibana45 17 күн бұрын
Yes bro
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms 19 күн бұрын
Tdm 2 बनवायचाय..तुमच्या सहभागाची गरज आहे ज्यांनी ज्यांनी TDM सिनेमा पाहिलाय आणि आवडलाय, त्यांनी tdm 2 बनवन्यासाठी प्रत्येकाने कृपया या upi आयडी वर 100 /200 रुपये या नंबर वरती पाठवा.. Mobile number:- 9860809303
@RahulDharane-f9t
@RahulDharane-f9t 19 күн бұрын
नक्कीच करणार सर... आम्ही तुमच्या पाठीशी आहोत..
@swapnildeshmukh2032
@swapnildeshmukh2032 2 күн бұрын
Pin kara hi comment
@nivruttilohakare8904
@nivruttilohakare8904 19 күн бұрын
एक फुल वाहतो सखे , अप्रतिम फिल्म 🎉❤
@XKCARTOON
@XKCARTOON Ай бұрын
TDM is an emotion आत्तापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला मराठी movie ❤ एक फूल song ला तर तोडच नही❤❤❤2nd part ची आतुरता रहील🤩
@shahadevpingle8233
@shahadevpingle8233 Ай бұрын
एक नंबर picture आहे... .....❤❤❤प्रेम,कर्तव्य, गरीबी, राजकारण, अश्या बऱ्याच गोष्टींना या सिनेमात दाखवण्यात आलं आहे
@harshalwagh8211
@harshalwagh8211 21 күн бұрын
एवढी खास ही मराठी आपण टीडीएम पिक्चर मधून आणि हा पिक्चर खूपच चांगला आहे
@_s_h_r_e_y_a_s_h_m_k
@_s_h_r_e_y_a_s_h_m_k 24 күн бұрын
खुप छान चित्रपट... युट्यूबवर उपलब्ध आहे...खुप मोठी गोष्ट आहे...👌🙏 अनेक मराठी चित्रपट असे आहेत जे trailer वर दिसतात पण कितीही शोधल तरी कुठही मिळत नाहीत...ott ला ही उपलब्ध होत नाहीत...ही मोठी खंत आहे.... असे चित्रपट निर्मान करुन युट्यूबवर उपलब्ध झाले तर मराठी मनाचा, भाषेचा मान उंचावेल👌✌️👍
@AtishShinde-x9b
@AtishShinde-x9b Ай бұрын
🥺हा फक्त पिक्चर नाही एका मेडल क्लास मुलाचं खरो खरं आयुष्य आहे...🥺
@nageshgangawane2583
@nageshgangawane2583 Ай бұрын
खुप प्रतीक्षा केली सर या फिल्म ची मी... प्रमोशन पन खुप केल सर मी या फिल्मच, ऐक फुल वाहतो सखे..ह्या गाण्यावर पहिली रिल्स माझी होती आणी ती मिलीयन च्या घरात गेली
@sharad3250
@sharad3250 Ай бұрын
बरोबर nagesh भाऊ... देपुल चे का तुम्ही
@B3astr24
@B3astr24 Ай бұрын
Nagesh bhau. Namaskar 🙏 Amhi Buldanyache, tumhi washim che shejarich. Tumvhya reels pahto bar ka. Chiu nashta centre 👌
@vaibhavghorpade8050
@vaibhavghorpade8050 Ай бұрын
bhava ha movie gelya varshi alela hay pan aplya marathi film industrych durbhagya ki ya moviela screen ani audience dhonhi pan navhte ha fakt song pasun yach promotion zal te pan 2024 madhe.
@atulmane8299
@atulmane8299 Ай бұрын
@nageshgangawane2583 खूप खूप धन्यवाद.... असंच प्रेम सरांच्या आगामी चित्रपटांवर पण राहील हिच अपेक्षा ❤
@roshandhole9566
@roshandhole9566 Ай бұрын
हो नागेश भाऊ
@user-gw2xf3lw9s
@user-gw2xf3lw9s 25 күн бұрын
Movi khup khup khupch chan aahe
@Rahul_jadhav0814
@Rahul_jadhav0814 Ай бұрын
ज्यांना हा पिक्चर यूट्यूब आज ओपन केल्या केल्या दिसला त्यांनी लाईक करा.
@rameshdalavi2060
@rameshdalavi2060 Ай бұрын
Kashala fontru😂
@latikabarge5365
@latikabarge5365 Ай бұрын
ka like kru shemanya
@kishorkarad5699
@kishorkarad5699 Ай бұрын
ഫ്ദ്ദ്ഫ്ഹിഊയ്ഗ്ൿർഹ്
@sachinkute7806
@sachinkute7806 Ай бұрын
😂😂
@Sanskrit266
@Sanskrit266 Ай бұрын
😅​@@rameshdalavi2060
@sanketpatil1149
@sanketpatil1149 Ай бұрын
Movie ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने झाली हेच खूप भारी वाटलं 😊😊
@rsk12340
@rsk12340 25 күн бұрын
मस्त होता चित्रपट पण खंत वाटते की ह्या सिनेमाला स्क्रीन मिळाल्या नव्हत्या,
@santoshk4329
@santoshk4329 6 күн бұрын
If you were dubbed and released in KANNADA definitely North Karnataka People would have loved it a lot and made it evan more Successful ❤❤. Nice Film
@nitesharde6408
@nitesharde6408 Ай бұрын
अतिशय सुंदर चित्रपट आहे. काही प्रसंगी तर मन अगदी भरुन आले. मराठी चित्रपटांना तर वाव मिळायलाच हवा. बऱ्याच दिवसांनी वाटले की कोणत्या तरी चित्रपटाला comment करावी म्हणून.❤❤
@ganeshshinde7104
@ganeshshinde7104 Ай бұрын
Khupach nice picture
@pruthvirajthorat.ofc123
@pruthvirajthorat.ofc123 28 күн бұрын
Thank you 🙏
@The_galaxy4292
@The_galaxy4292 Ай бұрын
मातीतला चित्रपट 🎉खरोखरच सामान्य माणसाला जगू देत नाहीत हे राजकारणी,काय कथानक आहे व्वा,, एक नंबर चित्रपट,,,,उत्कृष्ट अभिनय कलाकारांचा🎉🎉🎉🎉🎉
@dattanaikwade8157
@dattanaikwade8157 Ай бұрын
😢 barobar
@ashokdhage9672
@ashokdhage9672 Ай бұрын
Super movi❤
@amitbhandare7563
@amitbhandare7563 Ай бұрын
Super movie
@SachinAndhare-f1c
@SachinAndhare-f1c 15 күн бұрын
New story new concept new actors and actresses i love this movie...... waiting for part 2
@akrathod4828
@akrathod4828 9 күн бұрын
ऑगस्ट 13 तरिकेला कोण कोण बघत आहे का पिक्चर❤
@Krushatz6
@Krushatz6 Ай бұрын
माणसाला माणुसकी आणि मनातील खरं प्रेम दाखवणं किती गरजेच असत हे कळलं .😢 सोनाराच्या दुकानामधील त्या सोनाराने त्याची माणुसकी दाखवली व त्याची चैन परत दिली ही खऱ्या प्रेमाची ताकद ❤😊 TDM खुप छान चित्रपट 😊
@AdwitLatake1
@AdwitLatake1 Ай бұрын
असे पिक्चर कोणा कोणाला आवडतात त्यांनी लाईक करा 🥰👍
@bandusupekar5917
@bandusupekar5917 29 күн бұрын
मला आवडतात ❤
@Artisticmind119
@Artisticmind119 9 күн бұрын
अख्या चित्रपटात बाबू ची बहीण.. बहीण असावी तर अशी ❤ Those who r waiting for part 2 plz like the comment😊
@saurabhdandage998
@saurabhdandage998 29 күн бұрын
कोण कोण हा मुव्ही 24,25 जुलै ला पाहत आहे 😎💯
@Vishal2023youtuber
@Vishal2023youtuber Ай бұрын
कोण कोण जुलै मध्ये पाहत आहे ❤❤
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Ай бұрын
लवड्या 27 जून लाचं टाकला 😂
@rebel-45s
@rebel-45s Ай бұрын
Mi
@vikramsurve6982
@vikramsurve6982 Ай бұрын
Mi
@bhagwattangade3777
@bhagwattangade3777 Ай бұрын
M
@satishwagh7031
@satishwagh7031 Ай бұрын
Mi pan 😂
@Ronuu09_
@Ronuu09_ Ай бұрын
सर्वांनी दाखवून द्या मराठी माणसाचा चित्रपट नाकारला तरी पण आम्ही नेव्याने सुरुवात करू ❤❤❤❤
@RudharaPawar
@RudharaPawar Ай бұрын
Bhau khar 1 nambar ahe Dole tun Pani nighal raav 😢 super movie
@ashokmedhane3095
@ashokmedhane3095 25 күн бұрын
खुप छान चित्रपट आहे ❤💫
@maheshgaikwad1360
@maheshgaikwad1360 Ай бұрын
भाऊ तुझा सिनेमा रिलीज करन्यासाठीचा संघर्ष आणि सिनेमात असलेला संघर्ष पण पहिला एक no
@ganeshbandewar-5661
@ganeshbandewar-5661 Ай бұрын
हा चित्रपट पाहून माझ्या वडलांना त्याच्या जुने दिवस आठवले😊 . या चित्रपटात मराठी संस्कार चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलं. चित्रपट खुप छान वाटल 🥰 आम्ही पार्ट 2 च्या waiting मध्ये आहोत .
@Nicostugamer
@Nicostugamer Ай бұрын
Naice brro no 1 ❤❤❤🎉🎉
@bhagwanshinde3700
@bhagwanshinde3700 Ай бұрын
20 जुलै 2024 मी पाहत आहे 😂😂
@NikitaPathak-j7w
@NikitaPathak-j7w Ай бұрын
हा सिनेमा आज कोण कोण पाहत आहे त्यांनी लाईक करा
@sameerkurte7344
@sameerkurte7344 24 күн бұрын
मी पाहतोय 💫
@rahulingle3138
@rahulingle3138 22 күн бұрын
Check karao lagel
@Kundan-1137
@Kundan-1137 18 күн бұрын
Mi pahto aahe ❤
@dyxudhxydu8018
@dyxudhxydu8018 4 күн бұрын
❤❤❤
@amolranadive3860
@amolranadive3860 Ай бұрын
KZfaq वर चित्रपट घेऊन आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय हो प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः KZfaq वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका. हा चित्रपट बघेल तेवढा कमीच आहे TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत. Thank You For Bringing TDM on KZfaq
@suyashmahajan4153
@suyashmahajan4153 Ай бұрын
लवकर दुसरा पार्ट आणा 🙏🏻
@user-ji4my7kr4g
@user-ji4my7kr4g 13 күн бұрын
❤एकदम मस्त चित्रपट आहे, सर्व गाने सुद्धा मस्त आहे Story पन मस्त, या चित्रपटाचा दूसरा भाग आलच पाहिजे❤🎉🎉🎉🎉🎉🎉 आपला मित्र, प्रशांत थोरात
@miney-joker174
@miney-joker174 8 күн бұрын
Khup Chan picture ahe ❤❤❤👌👍
@Dharmapuri944
@Dharmapuri944 Ай бұрын
सुरवातीलाच राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्याने सुरवात..आज कोणकोण पाहत आहे.
@user-re6ty4tt8o
@user-re6ty4tt8o Ай бұрын
मी सध्या कामामुळे बेंगलोर लां आहे,जर tdm ला show भेटले आस्ते तर नकीच कोल्हापुरात एऊन थेटर मद्ये नाचून धिंगाणा घातला आसता,पण वाईट वाटल की मराठी चित्रपट असून स्क्रीन नाही भेटली, तुमच्या tdm टीम ला खूप साऱ्या खतरनाक शुभेच्छा ❤❤ बेस्ट विष नेक्स्ट टाईम ❤❤❤❤❤🎉
@devrajtransport...5262
@devrajtransport...5262 20 күн бұрын
Mhanje ha picture theatre madhe release zala nahi ka
@parsuchitrakathi5615
@parsuchitrakathi5615 Ай бұрын
❤ छान चित्रपट आहे ❤
@bhushanjadhav216
@bhushanjadhav216 Ай бұрын
मराठी चित्रपट असून स्क्रीन भेटली नाही... महाराष्ट्रात😢😢😢😢 मी सद्या 4 वर्षांपासून तामिळनाडूमध्ये आहे.... येथे हिंदी चित्रपट नाही चालत तामिळ चालता...म महाराष्ट्रात का असं.....😢😢😢... जबरदस्त चित्रपट आहे....रडवल राव😢😢😢😢
@crickmuz
@crickmuz Ай бұрын
महाराष्ट्रातील लोक वेडे आहेत.... परप्रांतीय असलेले जे क्रिकेटपटू आहेत त्यांना हे मराठी माणतात... काही दिवसांनी मुख्यमंत्रीपद सुद्धा परप्रांतीय माणसाला देतील हे...
@SachinKadam-pj2nw
@SachinKadam-pj2nw Ай бұрын
Ho na
@hanamantvhadgir9481
@hanamantvhadgir9481 Ай бұрын
खेडेगावातील वास्तविक परिस्थिती दाखवणारा चित्रपट! अगदी हुबेहूब सामान्य माणसाची जीवनकथा आहे!
@Sachin855official
@Sachin855official 4 күн бұрын
खूप सुंदर आहे चित्रपट एका गरीब शेतकऱ्यांची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे १ नंबर❤ producer चे खुप आभार सर्व शेतकरी बांधवांनातर्फे 🙏🙏
@amitrathod3334
@amitrathod3334 Ай бұрын
आज कोण कोण पाहत आहात TDM
@NILESHGCEK
@NILESHGCEK 15 күн бұрын
भाऊसाहेब करडे म्हणजे फुल्ल एन्टरटेन्मेट 😂😂 लग्नाच्या सीन ला खूप हसलो राव 😂😂 पार्ट २ येऊद्या लवकर...
@angatsawantphule3582
@angatsawantphule3582 Ай бұрын
सर मी पण श्रीगोंदा चा आहे. काष्टी मध्ये तुम्ही नवीन थेटर च ओपनिंग आणि TDM च प्रमोशन करायला आले होते. मी त्याच वेळी हा सिनेमा पहिला. 2000 साली च्या दशकातील ही स्टोरी तुम्ही खूप चांगली पडद्या वर दाखवली. Tdm 2 लवकरच आणा.❤❤❤
@sharantrigule917
@sharantrigule917 6 күн бұрын
असे एका गावात लो बजट मध्यये मूवी संपवते, एक्शन नाही, सस्पेंस नाही साउथ इंडियन वाले सारखे, भोजपुरी वाले इंप्रूव झाल, पण आमची मराठी फिल्म इंडस्ट्री अजून मागेच आहे, कालानुसार अपडेट नाही होत आमची इंडस्ट्री 😢
@ajaydaphal2285
@ajaydaphal2285 Ай бұрын
मायला एवढ्या भारी picture la स्क्रीन भेटत नव्हत्या विशेष आहे😢😢😢😢 खूप सुंदर चित्रपट
@user-ng8jk6nr8f
@user-ng8jk6nr8f Ай бұрын
कोण कोण कोणाला लग्नाचा सीनाआवडला त्यांनी लाईक करा 😂😂😂
@Vedantsalunkhe1234
@Vedantsalunkhe1234 Ай бұрын
मी तर insta la बघितलाय 😂
@Shivabhakt_patilaniket0111
@Shivabhakt_patilaniket0111 Ай бұрын
Ya movie la screen मिळाली नाही...दुर्भाग्य आहे.अप्रतिम मूव्ही बनवला आहे.सर्वांनी पहावा.सामान्य माणूस काय जीवन जगतो,आणि कुठल्याही प्रकारची चूक नसताना खापर स्वतःवर फोडून घ्यावं लागतं.मात्र n डगमगता परिस्थितीला सामोरे जाऊन यातना सहन कराव्या लागतात.पण मात्र एक दिवस त्यांचा शेवट हा होतोच हा प्रकृतीचा नियम आहे...❤❤❤
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k Ай бұрын
मराठी माणसाला हिंदी आवडायला लागली आहे. म्हणून मराठी वर हे दिवस आलेत. आणि वरून बोलतात काही जण की मराठी चित्रपट चांगले नाही येत support nahi करनार तर कुठून येणारं 😢😢
@sumedhhanwate873
@sumedhhanwate873 Ай бұрын
बरोबर सर
@sandipdhanva7020
@sandipdhanva7020 11 күн бұрын
खूप भारी फिल्म आहे...❤ ह्याचा दुसरा पार्ट यायला हवा..❤नक्की......
@ganeshgaming0026
@ganeshgaming0026 Ай бұрын
I'm waiting next part ❤
@samirpathan4772
@samirpathan4772 Ай бұрын
अतीशय सुंदर सिनेमा. एवढ्या चांगल्या सिनेमाला थिएटर मिळालेली नव्हती ..अतीशय वाईट वाटलं होतं.. प्रुथ्वीराजच्या मेहणतीला तोड नाही. प्रत्येक प्रसंग जीवंत केलाय या कलाकारानं .. दिग्दर्शन अप्रतिम!!
@nitinphadtare4893
@nitinphadtare4893 Ай бұрын
खरंच खूप चांगले काम केले आहे.अस वाटत नाही हा चित्रपट आहे प्रत्येक बारीक गोष्टी वर खूप मेहनत घेतली आहे. खूप आवडला मला.TDM
@pruthvirajthorat.ofc123
@pruthvirajthorat.ofc123 28 күн бұрын
Thank you 🙏
@makarandthange2451
@makarandthange2451 Ай бұрын
अत्यंत सुंदर चित्रपट 1900 च्या काळातील लग्न पद्धत तसेच गावाकडील भाषाशैली असा सर्वांचा मेळ घालून तुम्ही हे रत्न तयार केलं... पुढच्या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा... ठाणगे अमृततुल्य, पोस्ट ऑफिस, शेजारी शिरूर.
@RahulAgale-f7j
@RahulAgale-f7j Ай бұрын
एकदम भारी आहे रियल लाईफ पार्टनर यार ❤❤
@sdjnewviewnewday
@sdjnewviewnewday 9 күн бұрын
आपल्या मातीशी नाळ ठेऊन केलेला पिक्चर खुप सुंदर आहे
@yogeshdeshmukh3397
@yogeshdeshmukh3397 Ай бұрын
आजपर्यंत मी पाहिलेल्या चित्रपट मध्ये हा खूपच मनाला भावला चित्रपटाच्या दिग्दर्शकांपासून ते पात्र साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मानाचा सलाम 🙌❤️👌👌👌👌👌
@rushilovesyou
@rushilovesyou Ай бұрын
🙏🏻❤️®
@aslamshaikh7543
@aslamshaikh7543 Ай бұрын
काय जबरदस्त मुवी आहे राव कसला ते गावच राजकारण कसला ते परिस्थिती शी लढाई चा एक एक दृश्य प्रत्येक गोष्ट कशी बरोबर मांडली आहे आतुरता आता दुसऱ्या पार्ट ची❤❤❤
@pruthvirajthorat.ofc123
@pruthvirajthorat.ofc123 Ай бұрын
Thank you 😊
@digambartaur900
@digambartaur900 8 күн бұрын
यात मी स्वतःला पाहिलंय सर खूप इमोशनल स्टोरी बनवलेली आहे ❤️🙏
@devashishkadam5293
@devashishkadam5293 25 күн бұрын
Tadadam tadadam thisshhh❤😂❤
@MaheshMunde-cz6yk
@MaheshMunde-cz6yk Ай бұрын
90 च्या दशकातील ग्रामीण भागातील हुबेहूब चित्र आताच्या झगमगत्या युगातील पिढीला दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद
@VibeStream-p7f
@VibeStream-p7f Ай бұрын
Superrrrrrrrrrrrrrrrr..................................... Part 2 वाट कोण कोण पाहत आहे ।।।।।
@livenews124
@livenews124 Ай бұрын
Yes
@user-zp6oc8dv7d
@user-zp6oc8dv7d Ай бұрын
मी
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Ай бұрын
मला तर खरच वाटत पार्ट 2 आला पाहिजे #सिंघम_सारखा
@SiddhantGosavi-om1xd
@SiddhantGosavi-om1xd Ай бұрын
Mi pn
@bobbyr.k2086
@bobbyr.k2086 8 күн бұрын
Hero, Heroine 👍👍👍👌👌👌
@VinodMRuge
@VinodMRuge 11 күн бұрын
शिक्षक .......समाज्याचा आरसा ..
@nitinadak7647
@nitinadak7647 Ай бұрын
ह्या दर्जाचा चित्रपट असून सुद्धा थिएटर ल screen मिळाल्या नाहीत .......हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे........next level performance in lead roll.... Thank you 1no..........
@mohan_betkar
@mohan_betkar Ай бұрын
खुप दिवांपासुन मला हा चित्रपट पाहायचा होता पण कुठच भेटत नव्हता. आता direct KZfaq लाच आला.❤
@SamarthAlnure
@SamarthAlnure Ай бұрын
Same मी सुद्धा खुप शोधत होतो हा चित्रपट...
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 Ай бұрын
Ho i also❤
@KashinathMandale-ff3ud
@KashinathMandale-ff3ud Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@Theorysparrow
@Theorysparrow Ай бұрын
शाहरुख च कॅरक्टर कॉमेडी असायला पाहिजे होत आणखी superhit वाटलं असता movie. .. TDM ❤ ❤❤❤❤
@dadashaikh6298
@dadashaikh6298 Ай бұрын
This movie is a very good and true village life record and directed by a city people
@Private_tracks_mh_12
@Private_tracks_mh_12 Ай бұрын
बदलत्या काळात अशे गावाकडील पिक्चर होणे शक्य नाही Great work all team ❤
@tanveerbansod752
@tanveerbansod752 Ай бұрын
अगदी बरोबर
@VishalLohar-xy1kx
@VishalLohar-xy1kx Ай бұрын
डायरेक्टर साहेबांनी जे काही काम केलंय ते यात पुर्ण दिसतंय... असा पिक्चर बनवून आमची मन जिंकलीत तुमच्या सगळ्या टीम नी... तुमच्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... असा पार्ट परत बघायला मिळणे नाही 🙏🏻☺️🥰💯
@rakeshsonawane3409
@rakeshsonawane3409 27 күн бұрын
आजकाल नुस्त शहराचा प्रचार चाललाय जो तो शहराकडे स्थलांतर होतोय... पण काय चित्रपट आहे हा... सर्व काही खेडेगावातली संस्कृती राहणीमान म्हणजे खर हा चित्रपट बघून गावाचे दिवस आठवले... शहरात राहून रोजच्या त्या जीवनाला खर आपल गाव आठवण करून देणारा चित्रपट ❤❤❤ खूप छान .... पार्ट 2 नक्किच आणा लवकर... ❤❤❤
@MahadevChavan-h9u
@MahadevChavan-h9u 24 күн бұрын
Ek ch number ❤️👑
@satarachastatuswala7
@satarachastatuswala7 Ай бұрын
"आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही" मार्ग हा नक्कीच मिळतो फक्त पाहिजे तो संयम 🔥🔝
@akashkayate8442
@akashkayate8442 Ай бұрын
लई भारी चित्रपट आहे खरच परत परत पहावसं वाटतोय 2 पार्ट कधी येणार
@SameerShaikh-qx3qv
@SameerShaikh-qx3qv Ай бұрын
आम्ही ह्याच्या पार्ट 2 ची नाही भाऊ साहेब शिंदे च्या गोवर्धन चित्रपटाची वाट बघतोय
@sorry-u7r
@sorry-u7r Ай бұрын
काय पाहावं वाटत भाऊ तुला याच्यातल 😂😂
@akashkayate8442
@akashkayate8442 Ай бұрын
@@sorry-u7r tujya सारख्याच लोकांमुळे तो movie theatres madhun kadnyat ala
@aravindbhandurge23
@aravindbhandurge23 5 күн бұрын
यार.मी.फकत.ऐक.लाईक.करु.शकतो.नाहित.मी.तर.करोडो.लाईक.केली.आसती.
@MjCreation99
@MjCreation99 25 күн бұрын
Nice film i like this film ❤❤❤❤
@indianrohitbhor4803
@indianrohitbhor4803 Ай бұрын
चित्रपटामध्ये दाखवलेले दृश्य व इतर सर्व घडामोडी अगदी सरळ आणि स्वाभिमान राहणारे गावचे मंडळी प्रमाणेच होते मला यांचे कलाकारांचे कौतुक करावस वाटते की यांनी खूप हुबेहूब भूमिका निभावली व चित्रपट खूप चांगला . दिग्दर्शक व निर्मात्याला खूप खूप शुभेच्छा आवडल्याने असंच सिनेमे बनवून आपलं नाव रोशन करावं❤❤
@bharatmali7015
@bharatmali7015 Ай бұрын
डोळ्यात पाणी काढले राव खरंच खुप छान story 👍🥰🥰🥰
@user-gw2xf3lw9s
@user-gw2xf3lw9s 25 күн бұрын
Ya chitrpatala award bhetala pahije
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 Ай бұрын
एका चांगल्या कलाकृतीला सदाशिव पेठ मधील तथाकथित बाजार बुनग्यानि अडथळा आणला होता
@LakhanSavant-ud9km
@LakhanSavant-ud9km Ай бұрын
हा चित्रपट बघितल्यावर एका मुलीची जिद्द काय करू शकते ते समजत कष्ट कधीही वाया जात नाही खूप छान आहे चित्रपट T D M ❤❤
@pranaylad2945
@pranaylad2945 Ай бұрын
काय मूव्ही आहे राव. याला म्हणतात मूव्ही. काही अश्लील नाही काही अतिशयोक्ती नाही. सुरुवातीपासून शेवपर्यंत एका जागी बसून ठेवणारा मूव्ही. सगळे Emotions एकत्रित. लवकरच पार्ट 2 येऊदे आणि एवढीच simple but High quality असुदे. Thank you for such Marathi movie ❤❤❤❤
@ksbaradkar
@ksbaradkar Ай бұрын
❤ अतिशय अप्रतिम मराठी मुव्ही आहे मला खूप खूप आवडला आहे आणि सर्व कलाकारांनी सादर केलेली भूमिका ही खरोखर जिवंत जागविली आहे खरंच ही मुव्ही काल्पनिक कथा नसुन सत्य कथा आहे खरे आहे आज जी परिस्थिती दाखवली आहे प्रत्येकाचीच सत्य कथा मांडली आहे आणि पुथ्वीराज आणि कांलीदी निस्ताने यांचे खुप खुप अभिनंदन दुसऱ्या पार्टची वाट पाहत आहोत तर लवकरात लवकर दुसरा पार्ट रिलीज करा सर्व ट्र्याक्टर ड्रायव्हर मंहीद्रा कलाकारांना माझ्याकडून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूढील पार्ट 2 साठी ❤❤❤
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 161 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 29 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3 МЛН
FULL MOVIE | COMANDER DRIVER | RAA FILMS
1:22:43
RAA Films pure Entertainment
Рет қаралды 381 М.
खाऊन पिऊन| Rushi Haral | Comedy video|
12:25
Rushi Haral
Рет қаралды 250 М.
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 161 МЛН