No video

Ek Phool | TDM | Bhaurao Karhade | Rohit Nagbhide | Onkarswaroop| Priyanka Barve | Pruthvi-Kalindi

  Рет қаралды 12,191,153

Chitraksha Nirmitee

Chitraksha Nirmitee

Күн бұрын

SUBSCRIBE to Chitraksha Nirmitee - / @chitrakshafilms
TDM Video -
➤ Bakula - • Bakula | Lyrical Video...
Khwada Video -
➤ Tujhya Roopach Chandan - • GAANA VAJU DYA | Tuzya...
Baban Video -
➤ Baban Making - • Baban Marathi Movie I...
Spotify - open.spotify.c...
Wynk Music - wynk.in/u/JauL...
JioSaavn - www.jiosaavn.c...
Apple Music - / tdm-original-motion-pi...
KZfaq Music - • Ek Phool
iTune - music.apple.co...
Amazon Prime Music - music.amazon.i...
Lyrics : -
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
नजरेचा जीवघेणा
हा खेळ ही नवा गं
गवताचं घर माझं
तू वादळी हवा गं
तुझ्या आडोशाला राहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
तू मळा अंगुराचा
मी लाकडी भुसा गं
तू शेरणी शिकारी
मी भाबडा ससा गं
तरी पैज लावतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
मी वाळलेला वाफा
तू भरल्या ढगावानी
तुझ्या नजरेचा फवारा
हा जीव पाणी पाणी
तुझ्याविना वाळतो सखे
जवा तुला पाहतो सखे
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
मी वेल तुझ्याभोवती
तू झाड चंदनाचं
हे रूप रोप आहे रे
तुझ्या अंगणाचं
आज तुला माळते सख्या
जवा तुला पाहते सख्या
एक फूल वाहते सख्या
जवा तुला पाहते सख्या
एक फूल वाहतो सखे
जवा तुला पाहतो सखे
डॉ. विनायक पवार.
Song : Ek Phool -
Music: Rohit Suryabhan Nagbhide
Singer: Onkarswaroop | Priyanka Barve
Lyrics: Dr. Vinayak Pawar
Ravanhatta: Sachit Chowdhari
Indian Rhythm & Percussion: Arun Solanki & Team
Music Programming: Sai-Piyush
Voice Dubbed at Ajivasan Studio, Mumbai | Swaradhish, Studio Pune
Mixed & Mastered By Anand Dabre LM Studio, Mumbai
Film Credits:
Producer & Director - #Bhaurao_Nanasaheb_Karhade
Banner - #ChitrakshaFilms | #SmileStoneStudio
Executive Producer - Indrabhan Karhe | Bhiku Deokate
Line Producer - Rohit More | Abhay Chavan | Vinayak Salunke | Yashraj Karhade
Cast: Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
Production Manager: Akshay Bhakre | Chandrakant Nanaware | Yashraj Karhade
Story, Screenplay & Dialogue - Bhiku Deokate | Bhaurao Karhade
Cinematographer - Veerdhaval Patil
Editor - Sanket Jyoti Arvind
Chief Asst. Director: Lakhan Chaudhari
Sync Sound Recordist - Akash Chhaya Laxman
Sound Design - Piyush Shah
Art - Atul Lokhande
Music - Rohit Nagbhide | Onkarswaroop Bagde | Vaibhav Shirole
BGM - Sarang Kulkarni
Lyrics - Dr. VinayakPawar | Vaibhav Shirole | Kunal Gaikwad
Choreographer - Neha Mirajkar
Costume - Rutuja Lawand | Srushti Chavan
Make Up - Monika Kuluch | Nikita Malghe
DI - Scrabble Digital Limited
Colorist - Hitendra Parab
DI line Producer - Amit Golatkar
VFX - MS VFX Studio
Lyrical Song Editor - Sanket Visuals
Making - Akshay Lande | Darshan Maske
Marketing: Anand Murugkar
Publicity Design & Digital Marketing - Lokis Studio
PR - Latika Chindarkar Dholam Freshmint Media
To catch all the update log on to :
Facebook Page - / tdmmarathimovie
Facebook Page - / chitrakshanirmitee
Twitter - / bhauraokarhade
Instagram - www.instagram....
Facebook - / bhaurao.karhade
#tdm #tdmmovie #tdmmarathimovie #ekphoolnewmarathisong #bhauraokarhade #trending #treandingsong #song #marathisong #khwada #baban #bakula
All Copyrights @Chitraksha Nirmitee

Пікірлер: 3 900
@pallavijadhav2458
@pallavijadhav2458 Жыл бұрын
शेती आणि मातीशी माझं असलेलं नातं आज परत नव्याने जीवंत होताना दिसलं आणि आठवलं ते काळ रान ,जिथे मी , माझी आई आणि गावातल्या २० ते २५ बायांची टोळी ट्रॅक्टर मधे बसुन शोजारच्या गावांमधे कांदे लावायला जायचो. ग्रामीण जीवन पुन्हा एकदा जगायला लावणारं हे अप्रतीम दृश्य आणि मनाला वेड लावणारे सुरेख संगीताचे शब्द बोल. TDM team ला खुप खुप शुभेच्छा.💐👍 कऱ्हाडे सर ला या सुंदर कलाकृती साठी मानाचा मुजरा 🙏😊
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you ❤
@satishsonwane99
@satishsonwane99 4 ай бұрын
Movie name
@rajunaik636
@rajunaik636 3 ай бұрын
Td m
@Status_katta18
@Status_katta18 3 ай бұрын
Pallavi jadhav mam me aapnas olkhato❤
@rahulmadane8807
@rahulmadane8807 3 ай бұрын
छान ताई ❤️
@filmmakerpradippawar
@filmmakerpradippawar Жыл бұрын
व्वा अप्रतिम.... महाराष्ट्रातले सगळे तरुण ट्रॅक्टर ड्रॉइव्हर, ट्रॅक्टर लव्हर पोरं या गाण्याला आणि सिनेमाला डोक्यावर घेतील... खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा टीम TDM ☺️♥️🔥🤟🏻💐🤝🙏
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@user-uy9yh4kv9p
@user-uy9yh4kv9p 4 ай бұрын
❤❤❤❤❤
@anilabdule2147
@anilabdule2147 5 күн бұрын
😊
@gajananupare2479
@gajananupare2479 3 ай бұрын
काय गाणं आहे राव.... धन्य तो लेखक आणि धन्य तो गायक.... 😍❤️
@TusharBalapure-z1v
@TusharBalapure-z1v Ай бұрын
Kharach khup chaan
@Indian__99
@Indian__99 3 ай бұрын
भाऊ.. या गाण्याचे लेखक, गायक, संगीतकार दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचे प्रत्येक मराठी माणसाच्यावतीने खूप खूप अभिनंदन व धन्यवाद... या गाण्यातून ज्या प्रेमळ भावना मनात असतात त्या खूप सुंदर पद्धतीने फुलवल्या आहेत. शब्दच नाही भावांनो तुमच्यासाठी...!!❤ हे गाणे महाराष्ट्रातील प्रत्येक रसिका पर्यंत पोहोचले पाहिजे... खूप खूप शुभेच्छा...🌹🌹🌹
@govindakamble3488
@govindakamble3488 Жыл бұрын
तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा गं...तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे ...अप्रतिम आणी सुरेख रचना भाऊ तोडचं नाही.. खूप खूप शुभेच्छा💐💐
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@shrinathshindessssssssssss3429
@shrinathshindessssssssssss3429 3 ай бұрын
Phakt hyach voli sathi mi hey gaan yaikto
@mayanavale5544
@mayanavale5544 3 ай бұрын
Really
@VijayChauhan-lg7hd
@VijayChauhan-lg7hd Жыл бұрын
मैं छत्तीसगढ़ से मुझे शब्द समझ में नहीं आया लेकिन गाना बहुत अच्छा लगा 40+बार सुन चुका हूं.. ❤️❤️❤️👍👍👍👍👍
@rushilovesyou
@rushilovesyou Жыл бұрын
शुक्रिया... 🙏🏻❤️
@tusharhake8065
@tusharhake8065 Жыл бұрын
❤❤❤
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k Жыл бұрын
❤❤
@sainathrathod4926
@sainathrathod4926 4 ай бұрын
भाई यही तो महाराष्ट्र की खूबसूरती है ❤❤❤
@AkankshaMane-yi4yb
@AkankshaMane-yi4yb 3 ай бұрын
Marathi bhasha aisi hi hai
@VipulWankhede-by1md
@VipulWankhede-by1md 2 ай бұрын
हा पिक्चर hit व्हायला पाहिजे तेव्हाच मराठी सिनेमांना चालना मिळेल..... 🎉🎉
@user-qw8uv4th5t
@user-qw8uv4th5t 2 ай бұрын
Mi bagitali aahe mast aahe next part
@ganeshkhillare4126
@ganeshkhillare4126 Ай бұрын
Nav kay ahe ​dada movie ch@@user-qw8uv4th5t
@Abhijeet1205-o6y
@Abhijeet1205-o6y 3 ай бұрын
आज एक वर्षानंतर जेवढं प्रेम,प्रतिसाद आज रिल्स पाहिल्यानंतर या गाण्याला देत आहात तो जर एका वर्षापूर्वी दिला असता तर हा TDM चित्रपट पडला नसता..
@deepakshinde1943
@deepakshinde1943 2 ай бұрын
चांगल्या गोष्टी na वेळ लागतो लोकांना समज्यला दादा
@Sangitanajire7627
@Sangitanajire7627 Ай бұрын
@pankajghodmare5474
@pankajghodmare5474 Жыл бұрын
याला म्हणतात गावा गावातले अस्सल lovers आणि लव्हस्टोरी... ♥️♥️♥️Hero Heroine चां लूक नाही भावना खऱ्या दाखवाव्या लागतात...♥️♥️♥️आणि तो माझा मराठी सिनेमा करतो.♥️♥️♥️
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you 😊🙏
@priyankarathod3022
@priyankarathod3022 Жыл бұрын
👌👌💞💞
@user-tr7qq5ok6f
@user-tr7qq5ok6f 5 ай бұрын
Bilkul fandry picture wani
@himandrigawarle5676
@himandrigawarle5676 4 ай бұрын
Khar bola bhava
@pramodgawande6579
@pramodgawande6579 3 ай бұрын
@artist..pravinkumarshendag5994
@artist..pravinkumarshendag5994 Жыл бұрын
अजय अतुलला तोडीसतोड असणारं संगीत,,शांत सुरांतला ओंकारस्वरुप आणि प्रियंका बर्वेचा आवाज प्रेमात पडायला लावतोय,,धांगडधिंग्याच्या जमान्यातील अप्रतिम शब्दरचना सदाबहार गीत मन मोहून आणि मोहरुन टाकते...
@tanajikamble308
@tanajikamble308 Ай бұрын
👍👍
@maxwelllover5655
@maxwelllover5655 2 ай бұрын
खरा जीवन महाराष्ट्रमध्ये आणि मराठी चित्रपट मध्ये आहे ❤ काय गाणं आहे ❤ जस की सारख सारख आयकाव
@sakshikalaskar2247
@sakshikalaskar2247 15 күн бұрын
काय गाणं आहे राव... अत्यंत निर्मळ, निरागस आणि प्रेमळ भावना व्यक्त करणारं... नजरेचा जीवघेणा हा खेळ ही नवा ग.. 🎵 गवताच घर माझं तु वादळी हवा ग.. तुझ्या आडोश्याला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे.. तू शेरनी शिकारी... मी भाबडा ससा ग.. तरी पैज लावतो सखे.. जवा तुला पाहतो सखे.. एक फुल वाहतो सखे...🌹 अप्रतिम रचना केली आहे गाणं असं आहे की संपूच नये असे वाटते... आता पर्यंत 22+ वेळा ऐकले... उत्कृष्ट नमुना आहे मराठी माणसाच्या भावनांचा....❤ वेड लावणारं गाणं आहे...
@MrVibzZzCorner
@MrVibzZzCorner 3 ай бұрын
जवळ-जवळ १ वर्षानंतर हे गाणं गाजतयं याचा आनंद आहे ❤
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 3 ай бұрын
प्रत्येकाची वेळ येते ❤
@shrinathshindessssssssssss3429
@shrinathshindessssssssssss3429 3 ай бұрын
Please hya ganyachi Audio link pathav Google madhe he gaan bhetat nhi
@starkokan
@starkokan 3 ай бұрын
हो 1 year बघून मीपण तारीख पाहिली आधी 6 फेब्रुवारी एक वर्षाने या एप्रिल 2024 ला viral zala gana.. ❤️
@kevilmawal6031
@kevilmawal6031 3 ай бұрын
Ho
@riyapatil4568
@riyapatil4568 3 ай бұрын
Bhai reels chi kamla ye 💕💕
@vijayaher5016
@vijayaher5016 3 ай бұрын
स्वार्थी प्रेमाच्या जगात निस्वार्थी प्रेमाची व्याख्या सांगणार गाणं. एक फूल वाहतो सखे..........☺️
@XKCARTOON
@XKCARTOON Ай бұрын
😇 खरच
@ShubhashNawale
@ShubhashNawale Ай бұрын
खरय 👍
@ShridharPatil-ki3gs
@ShridharPatil-ki3gs 24 күн бұрын
Kharch ki
@SmilingBeignets-pe6vp
@SmilingBeignets-pe6vp 20 күн бұрын
Aavdl gan tumc❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sahillokhande242
@sahillokhande242 Ай бұрын
दिवसातून 20/30 वेळा गान ऐकलंय तरी पण मन भरत नाही परत ऐकावस वाटतंय खूप भारी आहे गान ❤
@mayurshete3039
@mayurshete3039 2 ай бұрын
TDM 2 मुवि यावी असे कोणाकोनाला वाटते
@ajaybhosalemh2248
@ajaybhosalemh2248 Ай бұрын
KZfaq vr aali ahe
@TejaswiniTayade-ch8xx
@TejaswiniTayade-ch8xx Ай бұрын
TDM 2 part Ala ka ?
@sahillokhande242
@sahillokhande242 Ай бұрын
​@@TejaswiniTayade-ch8xx nhi Part 1 Ahe
@sunilmali1203
@sunilmali1203 Ай бұрын
Mala ❤❤❤❤please tdm 2
@unboxcerguru459
@unboxcerguru459 Ай бұрын
Yenar ahe
@tusharfunde9091
@tusharfunde9091 Жыл бұрын
वाह.. गाण्यात फुल असल्याने गाण्याचा सुगंध प्रत्येकाच्या मनात पसरला तर आहेच ( खास करून तरुणांन मध्ये जरा जास्त 🙌) आणि भावना व्यक्त करण्याचं बळ देऊन गेलय गाणं 🙌❤️ खुप खुप शुभेच्छा टीम..🎉😍❤️
@rushilovesyou
@rushilovesyou Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@nigeshvarpandram4474
@nigeshvarpandram4474 Жыл бұрын
Y
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@rohitsathe4644
@rohitsathe4644 Жыл бұрын
गवताचं घर माझ, तू वादळी हवा ग... खरंच ना किती भारी रचना आहे राव. अशाप्रकारेच या गाण्यामुळे आपल्या मराठी माणसाचं प्रेम सदैव मागील पुस्तकाचे पाने पडायला लावणारं गाणं आहे .
@AashaKadam-sj4du
@AashaKadam-sj4du 17 күн бұрын
कोना कोनाला हे गाण आवडल मला तर खुप आवडल❤❤❤❤❤❤❤❤
@shyamganage6535
@shyamganage6535 3 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना व सुरेख सुर मनाला वेगळ्याच जगात घेऊन जाते .... कळत नकळत तिच्या आठवणीने मन व्याकुळ होऊन जात... खंत फक्त येवढ्या गोष्टीची आहे की इतकी सुंदर कलाकृती असताना सुधा थेटर न मिळाल्या कारणाने आपण यांना पाहू शकलो नाही किंवा हे आपल्या पर्यंत पोहचू शकले नाहीत ....
@asavaridongare3543
@asavaridongare3543 Жыл бұрын
TDM आणि रौंदळ या वर्षाचे सर्वोत्तम मराठी चित्रपट असतील. या दोन्ही चित्रपटाचे गाणे धुमाकुळ घालत आहे.
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you 😊
@VYP243
@VYP243 Ай бұрын
बबन पण..
@sachinthite3987
@sachinthite3987 Жыл бұрын
खूपच गोड गाणं.. हे गाणं सर्वांना वेड लावणार..💕💕 विनायक पवार यांनी लिहिलेले गाण्यातील शब्द अप्रतिम आहेत. ओमकार स्वरूप व प्रियांका यांच्या मधुर आवाजाने त्यात जान आणलीय आणि रोहित नागभिडे यांचे संगीत सर्वांची धडकन वाढवून सर्वांना डोलायला लावणारे आहे. दोघेही ॲक्टर नवीन असूनही खूप छान भूमिका केलेली दिसतेय. एकूणच सर्वच टीम एकदम भारी आणि सर्वांची केमिस्ट्री मस्त जुळलेली दिसतेय. सर्वांचे खूप अभिनंदन आणि सदिच्छा. भाऊ आणि लखन तुम्ही दोघेही माझे मित्र आहात, याचा अभिमान वाटतो. Love you guys💕🥰🥰👍👍
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thanks 😊
@SurykantSanas-zy5gl
@SurykantSanas-zy5gl 11 күн бұрын
खुप मस्त गाणं ahe जेवढ ऐकावं तेवढं कमी ahe आता पर्यंत जवळ जवळ 100 वेळा ऐकले तरी मन भरत नाही.. खुप छान 🌹🌹🌹🌹🌹🌹
@vishalwagh4460
@vishalwagh4460 3 ай бұрын
खरे तर हे गीत ऋषिकेश रिकामे यांच्या आवाजामुळे हे गीत आज येवढे लोकप्रिय ठरले आहे आणि खरच एकदा ऐकल्यावर मन नाही भरत 🥰😍😍😍😍🥰
@sayalirajput8267
@sayalirajput8267 Жыл бұрын
एक फुल वाहतो सखे हे गाणं २०२३ च सगळ्यात आवडतं गाणं आहे सर...मी तुमच्या मुळे ते गाणं ऐकलं आणि फारच आवडलं गीतरचना कमालच संगीत सुद्धा उत्तमच.... शब्द व अर्थपूर्ण गाणं आहे.... वाह अशी गाणी कायम लक्षात राहतात रोज मी दिवसातुन दोन तीन वेळा हे गाणं ऐकतोच...🎭🎧🎼
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you ❤
@user-yy9kr6qx3u
@user-yy9kr6qx3u 3 ай бұрын
मराठी कलाकाराला पेरणा देण आपलं काम खुप सुंदर गाणं आहे
@ashishshendage9891
@ashishshendage9891 3 ай бұрын
❤❤
@karan_ediz_3929
@karan_ediz_3929 28 күн бұрын
ji
@kalpanarokade2744
@kalpanarokade2744 Жыл бұрын
प्रियसीला पाहिल्यानंतर प्रियकराच्या मनामध्ये फुले वाहण्याची भावना निर्माण होणे ही खरोखरच खऱ्या प्रेमाचीओळख आहे
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@amitmohite7518
@amitmohite7518 3 күн бұрын
गवताचे घर माझं..तू वादळी हवा गं... तुझ्या आडोशाला राहतो सखे.. जवा तुला पाहतो सखे..... एक फुल वाहतो सखे... जवा तुला पाहतो सखे.... व्वा व्वा व्वा.. किती सुरेख रचना केलीये.. खूपच अर्थपूर्ण..❤❤
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh Ай бұрын
अतिशय उत्तम गीत आहे, गायले सुद्धा सुंदर ,संगीत अप्रतिम.... सिनेमा तर लैच भारी आहे...गावठी बाज आहे,ग्रामीण कथा....उत्तम,अप्रतिम... मी वाळलेले "वाफा" असे शब्द या शहरी लोकांना काय कळणार त्यासाठी शेतकऱ्याच्या,मजुराच्या च पोटाला जन्म घ्यावं लागतंय. शांत संगीत.....
@Truptibhosale-oe2vu
@Truptibhosale-oe2vu 3 ай бұрын
काय लिहिलंय यार एकच नंबर 😍 कसलं भारी वाटतंय ऐकून 😍😍
@kiranmohite7624
@kiranmohite7624 Жыл бұрын
कोल्हापूर ते गोवा हे एकच गाणं ऐकत आलोय 💞💞💞💞
@rushilovesyou
@rushilovesyou Жыл бұрын
मनःपूर्वक आभार Team @Tdm_movie ❤️®
@vivekkamble4020
@vivekkamble4020 6 ай бұрын
Bhau movie bagaycha aahe kute bhetel
@splashsplash2061
@splashsplash2061 4 ай бұрын
पुढे कुठे जाणार
@truptishinde112
@truptishinde112 4 ай бұрын
Really..
@swapnilgondhali9282
@swapnilgondhali9282 3 ай бұрын
मी तर भावा दिवस भर एकच गाणं आयकालोय ट्रक मध्ये 😇😍
@jagannathmadokar6674
@jagannathmadokar6674 3 ай бұрын
काय भारी लिहिलंय एकतांनी खूप छान वाटतय❤❤❤❤❤❤❤
@Rocktuy
@Rocktuy 2 ай бұрын
मी या सुटी मध्ये जेव्हा जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा फक्त या चित्रपट मधील बकुळा ,एक फुल वाहतो , मल्हारी एकतो खूपच छान चित्रपट आहे चित्रपट ही 4 वेळा बघितला
@ankushdeshmukh7007
@ankushdeshmukh7007 4 ай бұрын
कोण कोण इन्स्टा रील बघून आलंय 😜😜
@pavanjadhav3391
@pavanjadhav3391 3 ай бұрын
Sagle 😅😅
@pandurangganjve9636
@pandurangganjve9636 3 ай бұрын
Mi khrch insta reels bghun alo
@mohanjadhav5337
@mohanjadhav5337 3 ай бұрын
😂
@vaibhavpawar6190
@vaibhavpawar6190 3 ай бұрын
Sglech😂
@abhishekbarde7241
@abhishekbarde7241 3 ай бұрын
🖐
@atullokhande1592
@atullokhande1592 Жыл бұрын
सर्व प्रेमीकाना आवडणारे गीत आहे हे. ❤️❤️ खूप छान गिताचे बोल आहेत. गाणे ही खूप छान गायले आहे. गाणे ही खूप छान चित्रित केले आहे. गावाकडचे यथार्थ दर्शन या गाण्यातून दिसते आहे. TDM टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐👍👍👍 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@prabhakarmathapati3576
@prabhakarmathapati3576 Жыл бұрын
Thank you Sir.. 🙏🏻
@user-hx1mo2ty9e
@user-hx1mo2ty9e 3 ай бұрын
Tdm
@hanumantshinde1386
@hanumantshinde1386 Ай бұрын
भाऊराव... अप्रतिम कलाकृती.. ग्रामीण रंगाची...ढंगाची... सर्वांना आपल्या जवळची वाटणारी ...कथा ! हे गाणं मी एकदाच ओझरतं ऐकले.. आणि पुन्हा एकदा तुमचा जबरा फॅन झालोय..आता प्रतिक्षा...फकीराची..!!!!
@rohitawad0
@rohitawad0 3 ай бұрын
तू मळा अंगुराचा मी लाकडी भुसा ग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससा ग .. 🔥🔥 ही अप्रतिम कडव आहे सारखं सारखं ऐकवासे वाटते.
@ArtBy_Anil
@ArtBy_Anil 3 ай бұрын
तू चांदणी नभाची . मि चोर तों, चकोर गं. तू रात मिलनाची. मि काजवा दिसेन गं. पुन्हा तुला पाहतो सखे. डोळ्या मध्ये ठेवतो सखे..!❤❤
@dipaliishware7377
@dipaliishware7377 Ай бұрын
Khup bhariii❤
@_s_h_r_e_y_a_s_h_m_k
@_s_h_r_e_y_a_s_h_m_k 27 күн бұрын
🙏👌
@renukabarve4314
@renukabarve4314 4 күн бұрын
@bhairavnathkevate7166
@bhairavnathkevate7166 Жыл бұрын
नागराज मंजुळे, भाऊसाहेब कऱ्हाडे, रितेश देशमुख आणि गजानन पडोळ हेचं मराठी सिनेमाला सोनेरी दिवस आणू शकतात...
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you ❤
@MrBHAGATS
@MrBHAGATS Жыл бұрын
Pravin Tarde Saaheb sudha
@bablushaikh1505
@bablushaikh1505 Жыл бұрын
​@@MrBHAGATS 😮😊l😊😊
@pratikpounikarpounikar-vs9jo
@pratikpounikarpounikar-vs9jo Жыл бұрын
​@@ChitrakshaFilms to 😅😅
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 Жыл бұрын
Pravin tarde sir ❤️
@adityakamble2597
@adityakamble2597 Ай бұрын
एक फुल वाहतो सखे, जेंव्हा तुला पाहतो सखे,...काय सुरेख गायीलं आहे या गाण्याचे बोल, ऐकून अगदी मन फुलून येतं.. 😍❤
@Ad_iana_nt
@Ad_iana_nt 18 күн бұрын
लेखकाच्या लेखणीला तोड नाही....अप्रतिम ❤
@sandipkulkarni9933
@sandipkulkarni9933 Жыл бұрын
आतुरतेने वाट पाहत आहोत ,TDM ची ... ओंकारस्वरूप बागडे, आवाजात वेगळीच जादू आहे, सुंदर स्वरांनी मराठी चित्रपट आणि गाणे नावारूपाला येत आहेत.... अभिनंदन सर्वच टिम च 👏👏💐💐💐
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@anilkharat2744
@anilkharat2744 Жыл бұрын
लय भारी
@navnathyewale7853
@navnathyewale7853 Жыл бұрын
खूप छान गाणं आहे ......आणि आपली जोडी पण खूप छान आहे...जेव्हा रिअल मध्ये पाहिलं ना तेव्हा थोडी जास्तचं छान वाटली जोडी.....समर्थ कॉलेजमध्ये आपल्या या गाण्याने तर तरुणाई चा जल्लोष वाढला......TDM हा आपला शॉट फॉर्म गाणी एवढी छान आहेत तर सिनेमा किती तुफान असणार.....अभिनंदन तुमच्या सगळ्या टिम चे.......
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you 😊🙏
@vikasgaware
@vikasgaware 2 ай бұрын
या आश्या गान्या मुळे मराठी जिवंत आहे पण थेटर भेटत नाही राव...... वाईट वाटते
@Your1dad
@Your1dad 10 күн бұрын
हे गाणं ज्यानी गायलय त्या गायकाला सलाम आणि ज्या ज्या लोकांचा ह्या गाण्यात थोडासा पण सहभाग, वाटा आहे त्या सर्वांना सलाम 🫡🫡 काय गाणं बनवलय राव ❤
@suhasmundewriter7626
@suhasmundewriter7626 Жыл бұрын
वाह... सुंदर सुगंधी झालयं, जबरदस्त कलरफुल पहात रहाव वाटतय इतके सुंदर visuals आहेत Bhaurao Karhade veeradhaval patil Onkarswaroop vinayak Pawar rohit nagbhide 😍✌️🕺बहारदार
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thanks
@stibile7911
@stibile7911 Жыл бұрын
अप्रतिम गाणे... सहज सुंदर प्रेम गीत...... खूप खूप छान ओमकार स्वरूप 👌👌👌 मातीवर प्रेम करणारी ..... मातीतील साधी माणसं. अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुक भाऊराव कर्‍हाडे साहेब आणि आपल्या टीमचे 👍👍👍
@rushilovesyou
@rushilovesyou Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️®
@Aakash8739
@Aakash8739 Ай бұрын
गाण्याचे बोल अप्रतिम रचना केली आहे आणि आवाज तर अजूनही सुंदर खुप छान 💯💯👍 व्हिडिओ कन्सेप्ट सुद्धा खूप छान मांडली तो घोडा ट्रॅक्टर आणि बाकी सर्व सुद्धा खुप छान 👌👌🥰😍 परिपूर्ण गाणं 🫶❤️
@ashishjadhav9078
@ashishjadhav9078 2 ай бұрын
TDM सारखा चित्रपट फ्लॉप होऊच कसा शकतो... अप्रतिम गाणं ❤️❤️
@life-is-energy482
@life-is-energy482 3 ай бұрын
कुठे ही अश्लीलता नाही ...ओव्हर acting nahi . एकदम साधं सरळ , निरागस , निर्मळ प्रेम भावना व्यक्त केल्यात..खूप सुंदर..❤❤😊
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 28 күн бұрын
@@life-is-energy482 तरी पण थेटर ल हा चित्रपट फक्त 2week ch चालला.reason no one did support
@spstutas2793
@spstutas2793 Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीये बोलण्यासाठी थेट काळजात ❤ घर केल राव या गाण्याने लयच भारी आहे राव हे गाणं
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you ❤
@prafullohar6175
@prafullohar6175 3 ай бұрын
कितीतरी गाणी आली गेली...पण हे गाणं ऐकल्याने जो फिल येतो तेच खर प्रेम म्हणावं... खरच खूप सुंदर लिहिलंय आणि गायलय... १००+ वेळा ऐकून झालं तरी मन भरत नाही ❤
@ranusuryawanshi5720
@ranusuryawanshi5720 3 күн бұрын
मैं छत्तीसगढ़ से हूं में रोज सोने से पहले इस गाने को सुनता हु।sma समझ नहीं आता पर अच्छा लगता हैं मेरे फेवरेट गाना है ❤my memories song 💔🥺
@madhukapse9756
@madhukapse9756 Жыл бұрын
मराठी संस्कृतीला धरून जेव्हा आपली कला सादर केली जाते ते खरंच अप्रतिम कला असते आणि ती कला प्रेक्षकांसमोर अशा मनमोहक रीतीने सादर केलेली कला खूप दुर्मिळ दिसायला मिळते आणि ती कला तुम्ही प्रेक्षकांसमोर मांडली खूप खूप अभिनंदन
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you 😍
@sangramsnikam
@sangramsnikam Жыл бұрын
मराठी माणसाच्या नाण्यावरची एक बाजू नागराज आहे तर दुसरी बाजू भाऊराव कऱ्हाडे.
@rushilovesyou
@rushilovesyou Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻
@ashuashu8259
@ashuashu8259 Жыл бұрын
😅😅😅😅😅
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you 😊🙏
@Rock-star143
@Rock-star143 Жыл бұрын
भाऊ प्रवीण तरडे ला विसरले😮😮
@Srikantsandip96
@Srikantsandip96 Жыл бұрын
तो लोकांचे चित्रपट लावू देत नाही
@sakshijadhav46
@sakshijadhav46 3 ай бұрын
तू मळा अंगूरचा मी लाकडी भुसा ग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससा ग एक च नंबर khuppp mhnje khuppp chan mi kharach he song jevha pahilyanda aikl na tevha pasun roj mi he aiktey itk bhari vatat na aikun khup mhnje khup chan lihly ani khup chan aavaj ahe tyat felling pn ahet अतिशय chan sur lavun jiv otun he gan gaylel ahe kharach khup mast❤️🤩😍💕
@Nityashree__4912
@Nityashree__4912 2 ай бұрын
खूपचं सुंदर गायलं आहे क्या बात है ❤
@manikdudhate2251
@manikdudhate2251 Жыл бұрын
आभिनंदन कालिंदी...खूप छान केलीस ॲक्टिग... तोड नाही.... अप्रतिम आहे सर्व टीम च काम...
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thanks
@raviraj83
@raviraj83 Жыл бұрын
काय शब्द, काय संगीत, काय आवाज....सगळं एकदम ओक्के मध्ये हाय...
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thanks
@bhushanthakare3750
@bhushanthakare3750 3 ай бұрын
मराठी गाण्याचा नांद नाही करायचा🔥🔥
@pankajvishwakarma2989
@pankajvishwakarma2989 3 ай бұрын
काय ते गाणं काय ती ओळी काय ते सादरीकरण सगळंच लय भारी ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@sangitabagde587
@sangitabagde587 Жыл бұрын
वाह भाऊ फारच छान जमुन आणलंत सर्वच...अप्रतिम शुटींग अन विवीध कल्पकता...,अवघड सिन आहेत पण अतिशय सहज पणे केलेत हे एक कसबच.आपल्या पुर्ण टिमचे मनःपुर्वक अभिनंदन...अप्रतीम काव्य डाॅ. विनायक पवार सर...संगीतकार गायक ओंकारस्वरुप अतिशय सहज सुंदर अन फार सुंदर गोड गाईले अन संगीतकार नागभिडे सरांच्या या गाण्याला,संगीताला न्याय दिला.वाह.....हिरो हिरोईनची जोडी व सर्व सिन्स भारी....मराठी रसिकांना आपला वाटावा असा चित्रपट.....वेटींग सर.....
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Dhanyavad
@shivshambhu8364
@shivshambhu8364 Жыл бұрын
बीड, अहमदनगर आणि पुण्यातले चित्रपट सृष्टीतले किंग माणूस भाऊ कऱ्हाडे! ओंकारस्वरूप चा आवाज मनाला लागतो, अजय-अतुल नंतरचा उभा राहणारा नवीनतम गायक ओंकारस्वरूप. मराठी चित्रपट सृष्टीला आपली गरज आहे.
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Dhanyavad. Asech prem Rahudyat
@shivshambhu8364
@shivshambhu8364 Жыл бұрын
@@ChitrakshaFilms आम्ही जास्त सिनेमे पाहत नाही, परंतु पाहायचं ठरलं की तुमचंच साहित्य पाहायचं आम्ही पसंद करतो. आपण आपलं काम वाढवा, जास्तीत जास्त साहित्य उपलब्ध करा. जनतेला आपलं साहित्य फार आवडतं.
@Musicalsort.videos
@Musicalsort.videos 3 ай бұрын
मी हे गाणं एक दिवस भर ऐकल एवढं गोड वाटलं 😊येवढं छान स्वर आहेत सिंगर ने खूप मनातून स्वरांना आकार दिला वावा so nice so beautiful 🥰🥰😘
@samadhankhot6189
@samadhankhot6189 3 ай бұрын
कोना कोना ला वाटते इंस्टा मुळे सॉंग फेमस झालं त्यांनी लाईक करा 👈✅🖐️
@devgirinews
@devgirinews Жыл бұрын
मराठी गाण्याचा अप्रतिम नजराणा....एकदम धम्माल. सर्व टीम ला मनपूर्वक शुभेच्छा..
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@sandipambekar327
@sandipambekar327 Жыл бұрын
हे गाण लिहाणारे अन गाणारे तयार करणारे यांचे कसे आभार माणू समजत नाही ईतक मासुम गाण आहे दररोज सकाळी पासून संध्याकाळ पर्यंत ऐकतो तरी मन भरत नाही अस वाटत हे गाण मी अन माझ्या प्रियसीसाठी बनलेल आहे 💯 खुप खुप शुभेच्छा धन्यवाद भाऊ असच खुप मोठे व्हावे अन आम्हाला तुमची मेजवानी देत रहाव हेच देवाला मागतो
@RaviPawar-zs3cc
@RaviPawar-zs3cc 3 ай бұрын
गाणं ऐकलं की खरंच मनाला एक वेगळीच शांतता भेटते..🥀एक वेगळाच आनंद मिळतो..!!🌍♥️
@rajkumarsawant7813
@rajkumarsawant7813 2 ай бұрын
गाण ❤ काळजातून आरपार झालं जेव्हा पहील्यांदा ऐकलं वा भाऊ खूप छान 🎊🎉👌💐💐
@kunalharkal5833
@kunalharkal5833 Жыл бұрын
काय बोलाव आंता.. हे पाहून आणि ऐैकुन... ऐवढ अप्रतिम दिग्दर्शन, आणि हे अद्वितीय अस गाण... गाण्यातील हे शब्द, त्याचा, मतितार्थ, दगडांच्याही काळजाला प्रेमाचा गहीरा स्पर्श देणारे हे शब्द... नक्कीचं दिग्दर्शक भाऊसाहेब सरांची ही कलाकृती संबंध महाराष्ट्राला वेड लावण्याजोगी आहे....
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you ❤
@sharadmore7225
@sharadmore7225 Жыл бұрын
उच्च वर्गीय कलाकारांचे वर्चस्व मोडीत काढून सामान्य मराठी घरातील दिग्दर्शक आणि कलाकार घेऊन चित्रपट साकार केलाय, तरी सर्व मराठी जनतेने या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही कळकळीची विनंती🎉🎉🎉❤❤❤
@vishalsirsatofficial7749
@vishalsirsatofficial7749 Жыл бұрын
लय भारी वाटतंय असं रांगडे गीत रांगडे कलाकार पडद्यावर पाहताना. खूपच उत्सुकता आहे चित्रपट पाहण्याची. ट्रॅक्टरवरनं माझ्या प्रिय मित्राची आठवण आली. TDM च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा!💐💐💐
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Abhari ahe. geet Share kara ani asech prem Rahudyat
@SangharashRaybhole
@SangharashRaybhole 3 ай бұрын
हे गीत ऐकूण खऱ्या प्रेमाची व्याख्या कळते.अतिशय सुंदर गीत आहे .ज्या वेळेस मी हे गीत ऐकतो तय वेळेस माझे मन हरऊन जाते आणि मन तल्लीन होते खरेच हे गीत खूप अप्रतिम आहे.😊
@RudrakshaSawale
@RudrakshaSawale 3 ай бұрын
मी इंस्टग्राम वरती रिल बघत होतो मग आलो गण यायकला 😊
@vaibhavchinchole2074
@vaibhavchinchole2074 Жыл бұрын
फक्त आणि फक्त अप्रतिम..👌👌 गाणं, गाण्याचे बोल, संगीत, दिग्दर्शन अप्रतिम 👌👌 अश्या चित्रपटास आणि अश्या दिग्दर्शकास आपल्या सर्वांचा पाठिंबा मिळालाच पाहिजे. 👌😍
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@milindjadhav1232
@milindjadhav1232 Жыл бұрын
खूप वाट पाहतोय या सिनेमाची... मी या आधी तुंबाड बाहुबली सैराट बबन मुळशी प्याटर्न पद्मावत बाजीराव मस्तानी त्यानंतर आता TDM चित्रपटगृहात पाहणार आहे... खुप उत्सुकता आहे डिरेक्टर साहेब...👌👍
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
thanks
@shubhamkalambe234
@shubhamkalambe234 Жыл бұрын
Raundal pan aahe dada tumhala nakki aavdel
@Munde_Rameshwar_9373
@Munde_Rameshwar_9373 3 ай бұрын
कोना कोनाला पिक्चर बघायचा आहे पण मिळत नाही.लाईक करा
@sumedhlokde2395
@sumedhlokde2395 3 ай бұрын
Mla
@mayurmdk2657
@mayurmdk2657 3 ай бұрын
19 मे 2024 la TDM zee टॉकीज वर 12 vajta अणि 6 vajta
@NitinLichade
@NitinLichade 3 ай бұрын
कोणता नाव आहे
@mayurmdk2657
@mayurmdk2657 3 ай бұрын
@@NitinLichade TDM
@nishantbhoir7485
@nishantbhoir7485 3 ай бұрын
आज लागला आहे ज़ी टॉकीज वर
@ganeshgonate6246
@ganeshgonate6246 Ай бұрын
माझ्या लहान मूलीला हे गाणे खुप आवडते 2 वर्षाची आहे ती from mumbai. Lovely song
@1jWanje
@1jWanje Ай бұрын
Nice
@ajayrao1563
@ajayrao1563 Жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे शब्दरचना अतिशय सुरेख आहे. गावी असल्याचा अभिमान वाटतोय गाणं बघून ❤️🔥
@prabhakarmathapati3576
@prabhakarmathapati3576 Жыл бұрын
Yess.. अस्सल गावरान आहे. 🌿
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
❤Thanks
@rgcreation3523
@rgcreation3523 3 ай бұрын
खरतर इंस्टाग्राम वर सॉंग ऐकलं होत पण, मनाला एवढं लागलं कि ऐकावंच वाटते 💖😃💖🌿
@RamSidibouehiv
@RamSidibouehiv 3 ай бұрын
Ho me pan yekl
@pawarashok6199
@pawarashok6199 2 ай бұрын
Mi pn aikal
@devendrabagul3108
@devendrabagul3108 2 ай бұрын
Tuzhya njrecha favara ya seen la heroin ne marlela dola khup bhari vat to mi purn song roj aiktot ha seen 10 vela bghto mla mazhya premachi athvn yete ......nice song
@ShripalMehare
@ShripalMehare 3 ай бұрын
अप्रतिम अशी गाण्याची रचना केलेली आहे खूपच छान ❤🎉❤🎉 And thanks to Instagram for introduce this song from 1 year❤🎉❤🎉❤
@Manav4912
@Manav4912 Жыл бұрын
काय गाणं झालाय विनायकराव खूपच भारी अप्रतिम राव अगदी काळजाला भिडणारे बोल Hats off to you Pappa ♥️♥️♥️♥️😍😘 रोहित नागभिडे जी , ओंकारस्वरूप जी प्रियंका जी खुप खुप अभिनंदन तसेच सर्व टिमचे पण खुप खुप अभिनंदन !!!! #TDM #Superhit #Ek_phool
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद... असेच प्रेम राहुद्या.
@Manav4912
@Manav4912 Жыл бұрын
@@ChitrakshaFilms नक्कीच 🥰
@vivekkamble4020
@vivekkamble4020 6 ай бұрын
दादा टीडीएम बघायचा आहे मूवी कुटे भेटेल🙏🙏
@eshuskitchenfood
@eshuskitchenfood Жыл бұрын
Meaningful song with great music…After Baban movie, I heard something special and creative song…Superb lyrics with soulful voice by Onkarswaroop…thanks to Mr.Bhaurao and team…All the best for this movie…
@rushilovesyou
@rushilovesyou Жыл бұрын
Big Thanks... Keep lOve & Blessings 🙏🏻❤️®
@MaheshMhatre-s7h
@MaheshMhatre-s7h Ай бұрын
अप्रतिम गाण मन भरून आल..... मराठी पाऊल पडते पुढे... ग्रेट ❤❤❤❤
@LHPM
@LHPM 3 ай бұрын
काल झी टॉकीज ला tdm पहिला अप्रतिम सिनेमा. भाऊंच्या नेहमीच्या सिनेमा सारखाच..खूप सिन मला relate Karat hote.👌👌🙏💐
@DattatrayAsawale84
@DattatrayAsawale84 Жыл бұрын
ख्वाडा,बबन नंतर एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट TDM च्या माध्यमातून येत आहे याची कल्पना या सुमधुर गितातुन येते.खुप आवडलं गाणं आतुरता चित्रपट पहाण्याची भाऊराव आपल्या संपूर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन व लाख लाख शुभेच्छा 👌💐💐*****
@ashishhatekar4431
@ashishhatekar4431 Жыл бұрын
गाण्याचे मोहक शब्द ,सुंदर संगीत,गोड आवाज.... पुन्हा प्रेमात पडावं की काय असंवाटत आहे हे गाणं ऐकताच😀
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
❤Thanks
@user-ds4lv9gg3j
@user-ds4lv9gg3j 3 ай бұрын
हृषिकेश रिकामे याच इन्स्टा वर गाणं ऐकून YT वर आलो... बाकी गाणं खूपच सुंदर आहे... गाण्याचं चित्रीकरण , संगीत , गायन सगळ अप्रतिम आहे... गाणं आता सुपरहिट झालं म्हणजे कष्टाचं फळ कधी कधी उशिरा मिळते... ❤
@sonu-bvlog
@sonu-bvlog 2 ай бұрын
गर्व आहे मराठी असल्याचा🙏🚩
@shrinivasmaske7328
@shrinivasmaske7328 Жыл бұрын
क्या बात है विनू दा ... मी वाळलेला वाफा तू भरल्या ढगावाणी ... लयभारी 👍🌹🌹
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thanks
@Umesh_Shejao_KokanLife
@Umesh_Shejao_KokanLife 4 ай бұрын
खरंच खूप दिवसांनी मनाला एवढे छान गाने ऐकले आहे, खूपच chaan❤️❤️❤️👌👌👌
@mayurpatil5525
@mayurpatil5525 2 ай бұрын
9 hours वर्किंग करत असताना पुन्हा पुन्हा अगदी निवांत बसून ऐकाव अस गान आहे, अप्रतिम❤
@subhashpandit1530
@subhashpandit1530 2 ай бұрын
काय गाणं आहे. हे गीत ऐकल्या शिवाय करमतच नाही. हे गीत दररोज ऐकावंस वाटतं. ❤❤❤
@vivekshinde3662
@vivekshinde3662 Жыл бұрын
या रिमिक्स च्या जमान्यात खूप दिवसांनी मातीतल प्रेम आणि गाणं अनुभवायला मिळालं..खूप सुंदर ..मन भरल..❤🎉
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
खूप खूप आभारी आहोत. टीडीएम पुन्हा येतोय ९ जूनपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जाऊन बघा. टीडीएमवरील तुमचे प्रेम असेच राहुद्यात. 😍🙏 #tdmon9june #tdmmarathimovie
@ankurtapase
@ankurtapase Жыл бұрын
खूप सुंदर गीत आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडतं हे गाणं...... कारण दिवसभर मी ऐकत असतो मग ते देखील प्रेमात पडले या गाण्याच्या....
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you ❤
@ashokpatil2660
@ashokpatil2660 2 ай бұрын
Mi आजच गाणं ऐकल आणि या गीताच्या प्रेमात पडलो.खूप छान गीत आहे.
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha 2 ай бұрын
मस्त गाणं आहे. मराठी गाणी एक नंबर असतात.
@meenabhoge8267
@meenabhoge8267 Жыл бұрын
प्रियकर, प्रेयसी मधील प्रितीचा साक्षात्कार अलवारपणे दरवळला आहे. अप्रतिम गाणे. नायक - नायिकेचे प्रेम गाण्यातून निसर्गाच्या रंगमंचावर अतिशय सुंदर असे रेखाटले आहे. मला भावलेले खूप छान गीत. 👌👌👌👌👌
@rushilovesyou
@rushilovesyou Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ashwinbhojane7203
@ashwinbhojane7203 Жыл бұрын
Bakula aani ek phool he tr maze life time sathi Favourite song zale.khup chhan vinayak sir.👌🏻
@ChitrakshaFilms
@ChitrakshaFilms Жыл бұрын
Thank you 😊🙏
@satyavan0078
@satyavan0078 3 ай бұрын
Song tr khupach chchan ahe...❤❤❤pn ji ghodyavarun entry dakhavali ahe ...❤❤❤❤❤❤1st time marathi song madhe dakhavala ....full swag bro...⚡😎
@Vishal2023youtuber
@Vishal2023youtuber 2 ай бұрын
कोण कोण जून 2024 मध्ये ऐकत आहे ❤
@dhanashrigarje6355
@dhanashrigarje6355 2 ай бұрын
@user-zb5rw6jg4k
@user-zb5rw6jg4k 2 ай бұрын
😂😂😂
@ErRaviPawar
@ErRaviPawar 2 ай бұрын
मी भाऊ
@ErRaviPawar
@ErRaviPawar 2 ай бұрын
​@@dhanashrigarje6355bolnar ka sakhe
@ErRaviPawar
@ErRaviPawar 2 ай бұрын
​@@dhanashrigarje6355बोलणार का सखे
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 9 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 18 МЛН
SPILLED CHOCKY MILK PRANK ON BROTHER 😂 #shorts
00:12
Savage Vlogs
Рет қаралды 49 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,4 МЛН