आपली शेती आपली प्रयोगशाळा चिकू लागवड मध्ये उत्पन्न मिळते का. फळबाग लागवड चे काय फायदा. #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा #aplisheteeapliprayogshala #deepakbunge #चिक्कुलागवड
Пікірлер: 50
@anandkadam22883 ай бұрын
भाऊ च मन मोकळ आहे पक्षी निसर्गाचे विचार केला
@CAShreeCA8 ай бұрын
उन्हाळ्यात मेथी, शेपू, कोथिंबीर घेऊ शकतो आपण यामध्ये. कारण उघड रानात भाजी पाला उन्हाळ्यात जळून जाण्याचे जास्त प्रमाण आहे
@HIND251 Жыл бұрын
ज्यांना शेती भरपूर कोरडवाहू शेती आहे त्यांनी चिंच लागवड करावी.
@machhindratangal2974 Жыл бұрын
Practical knowledge , उपयुक्त व सुटसुटीत माहीती दिलीत , धन्यवाद साहेब !
@sanjayghodake5380 Жыл бұрын
माहिती योग्य आहे
@akshaydere5793 ай бұрын
1 no. माहिती भाऊ आणि विचार पण १ नो.
@rhul2466 Жыл бұрын
Dada tumche vichar khup chan ahe
@5927vivek2 ай бұрын
Tumche vichar kharach khup chan aahet
@YogeshLawarePatil Жыл бұрын
खूप छान माहिती दादासाहेब, दादा कुकुटपालन वर पुन्हा व्हिडिओ बनवा की
@PrabhakarKhandave-cj8gv9 ай бұрын
धंन्यवाद दादा माहीती दल्याबदधल
@vijaytarte6075 Жыл бұрын
उपयुक्त माहिती! धन्यवाद 🙏
@rajeevkedar496110 ай бұрын
चिंच लागवड विषय माहिती
@manojshinde635 Жыл бұрын
Sarv bajuni reshim vyavsay changla asunhi yat tikun rahnare tasech expansion karnare shetkari far Kami ahet yache Karan kay asu shakt Tumhi reshim vyavsay ka band kela sir please reply
@sujitbharati1987 Жыл бұрын
Aevalla legavad mahete sanga
@milindbhagwat9946 Жыл бұрын
भाऊ sct वैदिक वापरून पहा एक एकरासाठी. अतिशय निसर्गप्रिय technology आहे.
@user-vg7eo9we1b Жыл бұрын
Same हीच माहिती चिंच विषयी द्या
@mangeshmapari12149 күн бұрын
किती झाड आहे दादा acer मध्ये
@shrirangjoshi6568 Жыл бұрын
Chiku vs Limbu kuthla better ahay market wise?
@dipalisachin29247 ай бұрын
Majaya jawal 2 achar ahe.chopnachi jamin ahe.kahi problem nahi.
@adityabadgujar3088 Жыл бұрын
सर, चुनखडी जमिनीत कोणत्या फळबाग लागवड करावी?
@ramshette2012 Жыл бұрын
Chinchechi konti jat lavavi
@user-jg2ds5ef8v Жыл бұрын
भाऊ राम राम,माझ्याकडे एक एकर बाग लाऊन दोन वर्ष झालेली आहे झाड जवळपास 12 ते 15फूट उंच झालेली आहे तर मला त्याल गाईंचा मुक्त गोठा करायचा आहे पूर्ण एका एकर मध्ये तर गाईपासून झाडाला काही इजा होईल का
@anandthakur2311 Жыл бұрын
Nahi honar bindhast kar
@nivrutinawale5053 Жыл бұрын
बागेतील मध कसे काढतात याचा एक व्हिडिओ टाका
@SKTalasari6459 Жыл бұрын
Chikoo chi lagvad parvadte
@sikandarshekh5481 Жыл бұрын
Dipak bhau.gawatach 40.30 rs kilo vikto mi
@samarthkanase7711 Жыл бұрын
चिच लागवड वरती माहित द्यावी
@chnadrasenvaidya7028 Жыл бұрын
सर,या झाडाची छाटनी करता येत नाही का?कृपया सांगा।
@INFINITY__353 Жыл бұрын
राम राम भाई
@pandurang36847 ай бұрын
दादा माळरानावर येईल का
@gauravpatil67847 ай бұрын
दादा नवीन लागवड करताना मोठी झाडे लावली तर चालेल का ? उत्पादन लवकर येण्यासाठी?
@savtathengade26127 ай бұрын
मी विकले कालच्या रविवारी बजारात 60,70 किलो
@user-rs6ri7ex7k Жыл бұрын
वानेर खातात का
@prado94303 ай бұрын
जास्त पाण्याचा जागेवर चिकूचे झाड जगत का ??? फळ येतं का???
@jaikisan63673 ай бұрын
क्षारपड जमीनीत चिकु येईल काय?
@middleclassproperty2125 Жыл бұрын
50rs kg
@ganeshkale1184 Жыл бұрын
मी आता नवीन शेतकरी आहे मला काय लागवड केली पाहिजे
@ajitmaharnur5407 Жыл бұрын
28 रुपये प्रति किलो 10/3/2023
@user-gm6oi5ds8z Жыл бұрын
रात्री चिकू बागेत वास कशाचा येतो
@mixm4k9259 ай бұрын
दोन झाडांमधून एका झाडाची छाटणी करा
@ganeshkale1184 Жыл бұрын
सध्या कमी पाण्याची जमीन आहे
@chaitanyamali1671 Жыл бұрын
पावसाळ्यात 1/२ महिने चीबड लागत तेथे चिक्कू येतो का
@balajikankute1966 Жыл бұрын
Mla pn lavayche ahet sir
@ombarkale44982 ай бұрын
आम्ही 50 ₹/Kg ने विकतो
@shankardahiphale1042 Жыл бұрын
सर आपल्याला ऐकुन जमीन किती आहे
@anandthakur2311 Жыл бұрын
20 acre
@shivkrupaoffset900 Жыл бұрын
आमच्याकडे 180 काला पत्ती चिकूची झाडे 30 x 30 साईजवर लागवड केली होती परंतु समाधानकारक पैसे मिळत नव्हते त्यामुळे आम्ही पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाडे काढून टाकली व आपली रेगुलर शेती सुरु केली जय महाराष्ट्र