Рет қаралды 3,293
चिकन मटण विसरून जाल अशी भाजी तेही घरगुती साहित्यात | Bhaji Recipe |
#trendingrecipe #viralrecipe #recipeinmarathi #summerrecipe #easyandquickrecipe #trendingvideo #easyrecipe #newrecipe #recipeathome #bhaji #potatorecipe
#easybhaji #quickrecipe #quickbhaji
#potatobhajirecipe #lazizbyvandana
भाजी रेसीपी साहीत्य :-
३ बटाटे
कोथिंबीर
१/२ चमचा हळद
१ गरम मसाला
२ चमचा लाल मिरची पावडर
१ वाटी हरभरा डाळ पिठ
चविनुसार मीठ
ग्रेव्ही साहीत्य :-
३ चमचा तेल
१ दालचिनी तुकडा
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा मोहरी
२ बारिक चिरलेले कांदे
२ बारिक चिरलेले टोमॅटो
१ चमचा लसण अद्रक पेस्ट
२ चमचा लाल मिरची पावडर
१ चमचा गरम मसाला
१ चमचा कांदा लसूण मसाला
१ चमचा घरगुती गरम मसाला
१/२ वाटी फेटलेल दही
१ चमचा कस्तूरी मेथी
१/२ पाणी ग्रेव्ही शिजण्यासाठी
चविनुसार मीठ
३-४ मिनिटे ग्रेव्ही शिजली की
२ ग्लास पाणी
आणि थोडीसी कोंथिबीर