Рет қаралды 128
नमस्कार आज आपण थंडीसाठी स्पेशल असं सूप चा प्रकार पाहणार आहोत आज आपण चिकन शोराबा सूप कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीने हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे
साहित्य :
पाव किलो चिकन
१ बारीक कापलेला कांदा
हळद
मिठ
दालचिनी,लवंग
वाटण:
लसुन, अद्रक, काळे मिरे, जिरे ,कोथिंबीर, कांदा
#chickensoup #soup