चिकन रस्याला ढाब्यासरखी चव पाहिजे असेल तर ह्या पद्धतिने बनवा | फक्तं हया 2 गोष्ठी करा Chicken Gravy

  Рет қаралды 219

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

3 ай бұрын

How to make Dhaba style chicken curry | Dhaba style chicken curry by Swarupa's Kitchen | Lajwaab Dhaba style chicken curry | ढाबे जैसी चिकन करी आसान रेसिपी | Tasty & spicy chicken curry
साहित्य -
१. चिकन - सव्वा किलो
२. तेल - ७ ते ८ पळी
३. लसूण - ६ ते ७ पाकळ्या
४. आलं - १½ इंच
५. हिरवी मिरची - ३ ते ४
६. हळद - १ चमचा
७. काश्मीरी मिरची पावडर - २ चमचे
८. आगरी मसाला - ४ चमचे
९. टोमॅटो - १
१०. सुक्क खोबर - १ वाटी
११. कांदे - ५ कांदे
१२. मीठ - चवीनुसार
१३. बारीक चिरलेली कोथिंबीर -
१४. कलेजी - Optional )
१५. कोमट पाणी - २ ते ३ ग्लास
पूर्वतयारी -
चिकन स्वच्छ धुवून घेणे. खोबऱ्याच्या आणी कांद्याच्या काच्र्या करून घ्यायच्या.
कृती -
चिकन स्वच्छ धुवून त्यात हळद,आगरी मसाला घालून चिकन आणि कलेजी मॅरीनेट करून घ्या. एका कढईत थोड तेल घेऊन त्यात बारीक चिरलेल खोबर, कांदे, लसूण, हिरवी मिरची आणि आलं भाजून घ्या. परतवलेल वाटण थंड झाले की मिक्सर मधून बारीक करून घ्या. आता एका कढईत तेल टाकून घ्या. तेल गरम झाले की त्यात बारीक केलेलं वाटण, काश्मिरी पावडर आणि आगरी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. मग त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालून आणि गरम पाणी घालून ग्रेव्ही करून घ्या. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून चिकन १० ते १५ मिनिट शिजू द्या. आणि गरमा गरम तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
टिप्स -
१. चिकन ग्रेव्ही करताना पाणी थोड कमीच घालावं. कारण चिकनला सुद्धा स्वतःच अस पाणी सुटत.
--------------------------------------------------------------------------------
आजची किचन टिप्स -
१. शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते.
२. भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा.

Пікірлер: 6
@ArunaChaudhari-lh9ql
@ArunaChaudhari-lh9ql 3 ай бұрын
खूप छान😊
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank you 😊
@marriedlifeadventures
@marriedlifeadventures 3 ай бұрын
Yummy 😋
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank you so much 😊
@ArunaChaudhari-lh9ql
@ArunaChaudhari-lh9ql 3 ай бұрын
खूप छान😊
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank you 😊
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН
Хотите поиграть в такую?😄
00:16
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,6 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 52 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 36 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 1,9 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН