#चिरा

  Рет қаралды 3,690

RanGhar

RanGhar

9 ай бұрын

#चिरा खाण कधी पहिले का.? किती असते #चिरा _दगड किंमत | chira_bandhkam #laterite_stone
रानघर परिवाराच्या माध्यमातून आपण आज शेतकरी बांधवाना आवडणाऱ्या चिरा दगड संबधी माहिती घेणार आहोत. कोकणात मोठ्या प्रमाणावर जांभा दगड आढळून येतो. येथील अनेक घरे याच दगडांची असतात पण आजकाल सर्व ठिकाणो या दगडाला पसंती आहे. जांभा दगड उष्ण व विषुवृत्तीय प्रदेशात आढळतो. कोकणात हा खडक मोठ्या प्रमाणात आढळून येतो. लालसर रंगामुळे हा खडक उठून दिसतो. यामध्ये लोह व बॉक्साईट खनिज मोठ्या प्रमाणात असतात. अतिशय खडबडीत आणि वजनाने हलका, सचित्र असा हा खडक असतो. खाणीतील खडकापासून त्याचे तुकडे करून त्याचा चिरा तयार केला जातो. हे चिरे बांधकामासाठी वापरतात. १४ इंच लांब, ९ इंच रुंद, ७ इंच उंच, अशा आकारात साधारणत. याची किंमत १८ पासून २५ पर्यंत जागेवर असते .
#चिरा_बांधकाम_डिझाईन #चिरा_दगड_किंमत #chira_bandhkam #laterite_stone
आपण आज खालील माहिती पाहणार आहोत
यामध्ये चिरा,चिरा बांधकाम,चिरा बांधकाम डिझाईन,चिरा बांधकाम खर्च,चिरा बांधकाम फायदे,चिरा बांधकाम माहिती,चिरा दगड,चिरा घर,चिरा फार्महाऊस,चिरा दगड बांधकाम,चिरा बांधकाम मजुरी,चिरा बांधकाम मजूरी दर,चिरा किंमत,चिरा फायदे,चिरा फार्महाऊस डिझाईन,चिरा घर खर्च,चिरा डिझाईन,1 ब्रास चिरा बांधकाम खर्च,चिरा बांधकाम फायदे - तोटे,रत्नागिरी चिरा बंगला डिझाईन,चिरा दगड किंमत,चिरा घर डिझाईन,चिरा किंमत कोकण,चिरा दगड डिझाईन,देवगड चिरा किंमत,
chira dagad,chira,chira size,chira dagad buy,chira dagad price,jambha dagad,chira dagad bandhkam,chiryacha dagad,chira stone price in ratnagiri,chira stone,chira dagd,chira bandhkam,chira bandhkam cost,chira design,devgad chira price,how to buy chira stone,chira stone house design,ratnagiri chira,chira stone road,chira stone construction,chira khan,chira bandhkam foundation,jamba dagad,chira stone price in devgad,chira stones,chira quality

Пікірлер: 1
@diliplandage5817
@diliplandage5817 8 ай бұрын
Amba भागात कुठे आहे खान
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 79 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 113 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН