चित्रपट - SuperHit Vintage Classic Marathi Movie | Asha Kale Vasant Shinde - Dispute

  Рет қаралды 652,703

Classic Marathi

Classic Marathi

2 жыл бұрын

Director - Datta Dharmadhikari
______________________________________________________________________
Cast: Asha Kale, Krishnakant Dalvi, Lata Karnataki, Vasant Shinde, Sushama, Sujata, Lalita Pawar,
Dhumal, Madhu Apte, B. Majnalkar, Shanta Tambe, Gajageshwar, Tara Kinikar, Pushpa Joshi
Studio: Rasik Chitra
Producer: Dattaram Gaikwad
Writer: Aabajirao Nagojirao Pawar, Annasaheb Deulgaonkar
Cinematographer: Suryakant Lavande
Editor: N.S. Vaidya
Composer: Prabhakar Jog
Lyricist: Jagdish Khebudkar
_______________________________________________________________________
Welcome to Classic Marathi Movies channel, one of the finest destinations for exclusive Classical Hit Marathi Movie & Song content on KZfaq.
This is the destination for the best Marathi Vintage Classical Movies SUBSCRIBE and be a part of the magical world of Bollywood for the best Marathi videos, movies and scenes, all in ONE channel
We have our series of Songs, Jukebox. Go ahead, hit the share and like button on our videos and enjoy.
Subscribe to our channel and stay up to date on our latest Updates!
Become a fan of us on Facebook!
Dont miss & Enjoy Unlimited Daily Entertainment - Like, Share,
Subscribe Us goo.gl/ujY8m9

Пікірлер: 133
@khandushinde6908
@khandushinde6908 2 жыл бұрын
हा चित्रपट मी पण लहानपणी पाहिला आहे यात्रेत , खूपच मनावर बिंबला आहे , तरी अंदाजे 50 वर्ष तरी झाली असतील हा चित्रपट पाहून , सर्व काही आठवले
@Lidili
@Lidili 2 жыл бұрын
Superb movie. मी हा चित्रपट तिसरी इयतला पहिला आहे. खेड्यातील लोक बैलगाडीतून सिनेमा बघायला तालुक्याला येत असतं. तेव्हा तिकिटांचा दर 80 पैसे होता. जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. संपूर्ण बालपण आठवलं. सुंदर सिनेमा.
@kamalkisanshewale4509
@kamalkisanshewale4509 Жыл бұрын
मी हा चित्रपट १९७१ साली पाहिला , आशा काळे ह्या मला खुप आवडतात.
@pramiladhamdhere710
@pramiladhamdhere710
खरंतर सिनेमागृहात असे क्लासिक चित्रपट पुन्हा दाखवण्यात यावेत.लोकं आवडीने बघतील 🤗🙏
@keshavfoferkar775
@keshavfoferkar775 2 жыл бұрын
मी लहानपणी पाहिलेला चित्रपट. त्यावेळी गावी काही मंडळ तिकिटावर चित्रपट दाखविण्यात येत असे. तिकिटांचे दर होते ५o / ७५ पैसे. छान चित्रपट.जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कृपया " सामना " हा जुना. चित्रपट लोड करावा.
@archanakhedekar1252
@archanakhedekar1252 2 жыл бұрын
मी लहान पणी सार्वजनीक गणपतीत पाहीलेला चीत्रपट माझ्या लहानपणी असे चीत्रपट मोठ्या पडद्यावर दाखवत होते जसे आता मल्टीपेस मधे जाऊन बघतात मी माझ्या लहानपणी असे खुप चीत्रपट पाहीले आणि लहानपण आठवले खुपच सुदंर चीत्रपट आणि त्या मधील गाणी
@khandushinde6908
@khandushinde6908 2 жыл бұрын
आशा काळे यांनी च नव्हे तर सर्वांनी अप्रतिम भूमिका सादर केली आहे
@swapnildalvi2337
@swapnildalvi2337
त्याकाळी मराठी पिच्चर रविवारी 4 वाजता सह्याद्री वर लागायचे माझ्या साठी सुध्दा हा खुप महत्वाची फिल्म आहे...या मुळे माझी श्रद्धा महादेवावर वाढली...आणि आशा काळे माझ्या आवडत्या हिरोईन झाल्या...खूप सुंदर अनुभव आहे या फिल्म चा...❤🎉ॐ श्री सोमनाथाय नमः 🙏🙏🙏
@marutikokitkar3147
@marutikokitkar3147 Жыл бұрын
बालपणी प्रथमच पाहिलेला सुंदर चित्रपट अद्यापही आठवतो
@BhimravKale-v6n
@BhimravKale-v6n 4 сағат бұрын
मी पण यात्रेत हा चित्रपट पहिला 50पैसे तिकीट होती
@swatimehrunkar278
@swatimehrunkar278 Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट...असे कलाकार,चित्रपट अस संगीत पुनः होणे नाही❤
@savitahankare1478
@savitahankare1478 21 күн бұрын
नमः शिवाय शंभो 🙏🙏
@adv.vasantdhake9616
@adv.vasantdhake9616 2 жыл бұрын
आजपर्यंत किती पंतांच्या पिढ्यांनी या चित्रपटाच्या कथेवर आपापल्या पिढ्यां पोसल्या आहेत? व आजही पोसत आहेत? त्याचा हिशोबही होणारच आहे, हे सत्य व कटू वास्तव आजकालच्या भ्रष्ट फड्णवीसछाप भटांनी‌ विसरु नये! हे ची उत्तम!!!
@ShivdipDeshmukh
@ShivdipDeshmukh 14 күн бұрын
ॐ नमः शिवाय
@kamalkisanshewale4509
@kamalkisanshewale4509 2 жыл бұрын
खुपच छान चित्रपट आहे, आशा काळे यांनी त्या भुमिकेच सोन केले,
@deepahedaoo1470
@deepahedaoo1470
❤❤ओम श्री सोमनाथाय नमः 🙏🚩✨🔱🕉🚩😊🌹💕
@user-rf9nd5jv5s
@user-rf9nd5jv5s
Shri Shivay namastubhyam
@shivajiayare5829
@shivajiayare5829 Жыл бұрын
ॐ नमः शिवाय ॐ श्री सोमनाथाय नमः खुप छान विडीओ मन भरून आले🙏
@ashokgadhave9877
@ashokgadhave9877 2 жыл бұрын
फार फार वर्षांपूर्वीची सुंदर कलाकृती खुप आवडली
@chandrakantboradey8159
@chandrakantboradey8159 Жыл бұрын
मी १९७० साली गणेशउत्सवात हा सिनेमा पाहिला.
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 7 МЛН
सासू वरचढ जावई
2:06:10
Movies mania
Рет қаралды 867 М.
Ashi Hoti Sant Sakhu (2013) Full Marathi Movie
1:56:18
Cinekorn Movies
Рет қаралды 592 М.
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН