खुप गोड किर्तन लोकांनी ऐकावे व ठेवावे असे किर्तन शुद्ध वारकरी कीर्तन
@RamchandraTatkare5 күн бұрын
अवर्णनीय , साधकाला भक्तिमार्गाकडे घेऊन जाणारे कीर्तन, पुन्हा पुन्हा ऐकावे असे कीर्तन.
@N.dev_19 күн бұрын
शुध्द वारकरी कीर्तन असे किर्तन लोकांनी ऐकावे व ठेवावे पन सध्यानुसता किर्तनाचा बाजार झाला आहे
@narayankakade6888 Жыл бұрын
खुप छान चिंतन. महाराजांना परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं व त्यांच्या कडून वारकरी संप्रदायाची सेवा होत राहावी.
@SopanBandagarАй бұрын
😊😊😊😊
@devidasraul1353Ай бұрын
Kupach shan
@N.dev_19 күн бұрын
पहिल्या चेरनाला खुप गोड चाल म्हटली
@nivruttikinge10919 күн бұрын
खूप खूप खूपच छान चिंतन आहे
@JayBhagwanbaba6 күн бұрын
जय भगवान बाबा 🚩🚩🚩🚩
@marotichintale8613 Жыл бұрын
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹