Рет қаралды 101,242
आज छान बुधवार आहे. खूप दिवस घरी चमचमीत बेत झाला नसेल तर मग हे चिंबोऱ्यांचं कालवण नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला सांगायला विसरू नका. .
.
साहित्य -
.
स्वच्छ केलेल्या ८ चिंबोऱ्या
.
पाऊण वाटी सुकं खोबरं
.
एक कांदा लांब लांब कापून घेतलेला .
.
एक कांदा उभा आडवा कापून घेतलेला .
.
दालचिनीचे तुकडे
.
६ ते ७ लवंगा
.
४ हिरवी वेलची
.
२ चमचे धने
.
३ चमचे आलं लसूण पेस्ट
.
३ ते ४ कोकम .
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM.
.
#crabcurryrecipe