CM Eknath Shinde LIVE | कधीही रक्तपात होऊ देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  Рет қаралды 1,615,548

Zee 24 Taas

Zee 24 Taas

2 жыл бұрын

Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee 24 Taas Live | Diw...
Website : zeenews.india.com/marathi
Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
bit.ly/3k7CksW
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #zee24taas #MarathiBatmya

Пікірлер: 592
@dattatrayshinde336
@dattatrayshinde336 2 жыл бұрын
आता कुठे वाटायला लागले आहे योग्य माणूस मुख्यमंत्री झाला आहे . 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@anujamohite1684
@anujamohite1684 2 жыл бұрын
aata kute gaddar aale aahet satteva kadi padtil sagnta yet nahi.
@vishvasraut5158
@vishvasraut5158 2 жыл бұрын
jay ho. .
@panditamrute5333
@panditamrute5333 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ बरोबर आहे
@ganeshmahajan9666
@ganeshmahajan9666 2 жыл бұрын
आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे जे बोलायच ते तोड़ावर बोलायच जय महाराष्ट्र साहेब
@yogeshware1389
@yogeshware1389 2 жыл бұрын
शिंदे साहेब , प्रतेक मराठी माणसाला खूप खूप आनंद झाला सर्व प्रथम तुम्हाला अभिनंदन . मा देवेन्द्र जी , आता जोरत कामा वर लागा असे मी नाही बोलू शकत , आता जोरात कामाला लागू खूप काम आहे , 56 इंच 24 तास विज गावा गावात 24 तास पाणी गावा गावात गावा गावात रस्ते 100% दारु बंद संपूर्न महाराष्ट्र ( मग ते 90% विकनारे सरकार मधे आसेल तरी )
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 2 жыл бұрын
Kharach nirbhid Manus pan he dhairya 2 varshapurvi daakhvile tar bar zaale aste
@ranithakur5693
@ranithakur5693 2 жыл бұрын
तरच कीर्ती पसरते
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 2 жыл бұрын
Ekdum barobar aani balasaheb thakrey pan asech hotte rokhthok bedhadak .
@kaustubh3084
@kaustubh3084 Жыл бұрын
Barobar dighe sahebancha manus manaje great 👍 Dighe saheb 🙏
@samadhankshirsagar4531
@samadhankshirsagar4531 2 жыл бұрын
शिंदे साहेब वा असा मुख्यमंत्री पाहिजे बेधडक देधडक साहेब सर्व सामान्यकडे पाहा जय महाराष्ट्र जय हिंद
@panditamrute5333
@panditamrute5333 Жыл бұрын
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद आहे एकनाथ शिंदे ना जय शिवाजी
@ranithakur5693
@ranithakur5693 2 жыл бұрын
बरोबर खरं बोलायला जिगर लागतो, आणि दिघे साहेबांप्रमाणे कीर्ती पसरते 🙏👍
@panditamrute5333
@panditamrute5333 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ अभिनंदन
@ranithakur5693
@ranithakur5693 2 жыл бұрын
एकनाथ शिंदे आणि मोदी साहेबांचा विजय असो, परंतु कधी शिंदे साहेब आपण कधी विकले जाऊ नका तुम्हाला जनतेचं हित बघायचं आहे,बाकी जनता तुमचं हित बघेल 👍👍👍👍👍👍👍👍👍
@kisanpatil7237
@kisanpatil7237 2 жыл бұрын
शिंदे साहेब काल प्ररयंत राग येत होता पण आता राग गेला सर्व काही तुमचा स्वभाव सागतो तुम्ही खूप चांगले आहात
@kiranLoharofficial
@kiranLoharofficial 2 жыл бұрын
मा श्री एकनाथ शिंदे साहेंबाचे हार्दिक अभिनंदन
@santoshghavali298
@santoshghavali298 2 жыл бұрын
मानल साहेब जय महाराष्ट्र
@vishnubhagat8
@vishnubhagat8 2 жыл бұрын
असा मुख्यमंत्री पाहिजे.. 👍
@anujamohite1684
@anujamohite1684 2 жыл бұрын
dusryachi khuchi orbdnara .lokncya dolyat asru aanara. gaddar.
@bgmrampage9025
@bgmrampage9025 2 жыл бұрын
@@anujamohite1684 bindok ahe tu tyani fakt party sodli buddhav thackeray chi faltu party band jhali ani navyani shinde ni ghadavli tar tujhi ka jalte ahe
@anujamohite1684
@anujamohite1684 2 жыл бұрын
@@bgmrampage9025 gaddar.
@sidukorke2360
@sidukorke2360 2 жыл бұрын
दिघे साहेबांचा खरा पठ्ठा मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ✌✌🚩🚩
@11kaverideore44
@11kaverideore44 2 жыл бұрын
देव माझे बाळासाहेब सांगुन गेले,पोटापुरतेच कमव,जिवा भावाची माणस खुप सारे जमव, अनाथांच्या नाथा,
@chaayakawade7686
@chaayakawade7686 2 жыл бұрын
Abhinandan ykanat Sahab cantrcsystem job band Kara mulach berojgar ana job govt job change ly nkokary me le n newen bavish sudhar
@rajeshdesai8301
@rajeshdesai8301 2 жыл бұрын
शिंदे साहेब आपल संपूर्ण भाषण खूप गोड आहै
@sopanmore4948
@sopanmore4948 Жыл бұрын
शिंदे साहेब🙏🙏 जय महाराष्ट्र नंबर 1भाषण 🙏🙏😇😇👌👌
@surajghadge830
@surajghadge830 2 жыл бұрын
आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यात बोलण्यातुन फरक जाणवतो बघा
@ganeshjaiwal5117
@ganeshjaiwal5117 2 жыл бұрын
संगळेच आमदार मुख्यमंत्री आहे ...हे ऐतिहासिक विधानांन मनाला खूप चांगले वाटले... खरंच...!❤️❤️❤️❤️❤️ ऐकनाथराव जी शिंदे साहेबांना मानाचा मुजरा....हे सरकार सर्वसामान्यांचं आहे.. माझं आहे... माझा मुख्यमंत्री.....जय महाराष्ट्र जय श्रीराम....🌄 ....🪴💐💐💐💐🙏🙏🙏👍💯
@anilpajai5413
@anilpajai5413 2 жыл бұрын
यालाच म्हणतात खरा मुख्यमंत्री नायक, सारखा
@santoshmedidar5109
@santoshmedidar5109 2 жыл бұрын
गोरगरीब जनता आपल्या पाठीशी उभे राहणार
@pravinpol6777
@pravinpol6777 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातला योग्य माणूस
@maheshdalvi625
@maheshdalvi625 2 жыл бұрын
एकदम कडक ,भाषण साहेब.आम्हा जनतेचा आशीर्वाद आहे...आपणाला.....
@satishshejul2380
@satishshejul2380 2 жыл бұрын
तुमच्यावर विश्वास आहेत साहेब तुम्हीच बदल घडवून आणवु शकता
@dishaenterprises358
@dishaenterprises358 2 жыл бұрын
साहेब नमस्कार आपण जे काही निर्णय घेतले ते योग्य आहे.
@santoshlawate25
@santoshlawate25 2 жыл бұрын
माणूस साधा आहे अनाथांचा नाथ एकनाथ 🚩
@machindraredake1238
@machindraredake1238 2 жыл бұрын
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आलेली आहे माननीय शिवसैनिक चाळीस वर्षाचा महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक विचारसरणी व सत्याच्या बाजू मांडणारे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक माननीय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा सदैव प्रणाम धन्यवाद
@sudhakarnerurkar8578
@sudhakarnerurkar8578 Жыл бұрын
महाराष्टातील मराठी माणूस राहण्यासाठी त्याला रोजगार हमी योजना आखली पाहिजे..कमी मद्य म वरगीय..लोकांना अन्न सुरक्षा निवारा.अशी योजना केली पाहिजे...कला गुणांना वाव मिळाला पाहिजे...महाराष्ट्राला हेवा वाटावा असा विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी कृती आराखडा मंजूर करून ही श्रींची इच्छा अस मनापासून काम करावं मराठा तीतुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा. हीच इच्छा.. आपला एक शिवरायांचा माळवा... हीच इच्छा
@iam-111
@iam-111 2 жыл бұрын
शिंदे साहेब तुम्ही आम्हाला खूप आवडले.. मस्त मुख्यमंत्री..
@sunilpurane3484
@sunilpurane3484 2 жыл бұрын
गधा मुख्यमंत्री आहे तुझ्या आईचा..........
@dattatrayshinde336
@dattatrayshinde336 2 жыл бұрын
बरोबर आज योग्यच माणूस मुख्यमंत्री झाला आहे 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@devidaspawar5178
@devidaspawar5178 2 жыл бұрын
सुरुवातीला भाजपा बरोबर सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होते. आतापर्यंत लोकनाथ शिंदे लोकनायक ठरले असते.
@shankarhandava
@shankarhandava 2 жыл бұрын
शिंदे साहेबतुमच्यामुळेच आता इतर अनेक लोक आपल्या प्रॉपर्टी जाहीर करतील....
@sameergavaskar78
@sameergavaskar78 2 жыл бұрын
साहेब तुम्ही एवढे दिलखुलास व्यक्ती असाल मग आपले धर्मवीर साहेब 💐💐💐💐💐💐💐💐💐 आमचे लोकनाथ आमचे एकनाथ साहेब 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@panditamrute5333
@panditamrute5333 Жыл бұрын
शिंदे व फडणीस साहेब दिलखुलास आहे कधीही राग येणारे मुख्यमंत्री भाषणं सुध्दा हासत खेळत मनमिळाऊ स्वभाव आहे जयश्री राम जय शिवाजी जय महाराष्ट्र
@falgunraut2231
@falgunraut2231 2 жыл бұрын
विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनाचा बावीस वर्षाचा गंभीर प्रश्न आधी मार्गी लावा साहेब तुम्हाला आजन्म निवडून देऊ तुमची वाणी खूप सुंदर आहे तुमचे आजन्म रूनी असू खूप वर्ष झालीत अजूनही आम्ही भुकेने व्याकुळ झालेले आहोत शिंदे साहेब आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तुमचे आजन्म ऋणी राहू धन्यवाद शिंदे साहेब तुम्हाला
@madhurajchaphekar3638
@madhurajchaphekar3638 2 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन एकनाथ जी शिंदे साहेब..आज आम्हाला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला महाराष्ट्र भाग्यवंत आहे..धन्यवाद ..जय महाराष्ट्र..
@KidsStoryTime-
@KidsStoryTime- 2 жыл бұрын
First time seeing Eknath shinde in full form glad to see you 🙏🌹
@chandrakantudhane3253
@chandrakantudhane3253 2 жыл бұрын
qaa
@riteshdoshi1459
@riteshdoshi1459 Жыл бұрын
धन्यवाद साहेब आनंद दीघे साहेबांनी पारखलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व
@rushaliarote4518
@rushaliarote4518 Жыл бұрын
🙏👍
@ganeshsarade5745
@ganeshsarade5745 2 жыл бұрын
Great personality
@dipakmore6358
@dipakmore6358 2 жыл бұрын
हम
@nitinjadhav8022
@nitinjadhav8022 2 жыл бұрын
Garkul baga Sahib agodar garibachi
@ramazanjurne7129
@ramazanjurne7129 2 жыл бұрын
@@nitinjadhav8022 bcbbcbcbc
@ramazanjurne7129
@ramazanjurne7129 2 жыл бұрын
@@nitinjadhav8022 cbbcbbbb
@ganeshsarade5745
@ganeshsarade5745 2 жыл бұрын
@@nitinjadhav8022 te tu sangnyachi garaj nahi.
@kirangawhane6431
@kirangawhane6431 Жыл бұрын
एक नंबर साहेब जय महारष्ट्र 🚩🚩😄😍😍
@dnyaneshwarsurvase4985
@dnyaneshwarsurvase4985 2 жыл бұрын
Great मुख्यमंत्री
@dushantpatil1308
@dushantpatil1308 Жыл бұрын
Super CM shinde saaheb 🚩❤️🔥 Down to Earth personality 🙏👌💪
@sandeshbhor4109
@sandeshbhor4109 2 жыл бұрын
खरयं मुख्यमंत्री साहेब,,
@vikramkendre2107
@vikramkendre2107 Жыл бұрын
🙏मा.शिंदे साहेब....वंदे - मातरम.... तुमची बोलण्याची पध्दत एकदम 💥 रॉक्स......🥇💪👍🔥🎯 एकदम नो बॉलवर सिक्सरच..🏏 साधे-सोपे-बेधडक-सरळ--पण अचुक नेम--अचुक वार---समोरचा जागेवरच गार.....👊🤜🤛👏👏👏.. मागील अडीच वर्षे आम्ही भाषणे नाही. फक्त रडगाने. रडकथा. भावनिक कथा. धमकावण्या. असच काही तरी एकत होतो... अजुनही थोडे थोडे चालूच आहे... पण तो मलिक आणी संजयचा भोंगा बंद झाला. ते बरे झालें..... असेच हत्ती सारखे सरळ चालत रहा...भो भो चालूच रहाणार आहे. तिकडे लक्ष देवूच नका.... फक्त आम जनते कडे लक्ष केंद्रीत करा....🏹🚩🚩🚩🎯🙏
@nikitachaukale4258
@nikitachaukale4258 2 жыл бұрын
एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे पक्षी प्रमुख आहेत
@RanjeetJadhav3103
@RanjeetJadhav3103 2 жыл бұрын
Great Shinde Saheb !!
@shobhaarte1409
@shobhaarte1409 2 жыл бұрын
Eknath Shinde saheb ase boltat ki kunitri agdi jvlcha agdi ghratla manus bolat aahe.ajb aani vegli vlli aahe. Koti Koti pranam
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 2 жыл бұрын
Wa wa Modiji, salute to your Leadership, Visionary Leadership
@RoleX_00007
@RoleX_00007 2 жыл бұрын
Down to earth leader. Maharashtra is fortunate to have a leader like this. Love his personality.. ❤️❤️🔥
@GaneshJadhav-dq4yz
@GaneshJadhav-dq4yz 2 жыл бұрын
शिंदे साहेब तुमच्या सारखाच मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पाहिजे होता आणि तो मिळाला आहे. दमदार मुख्यमंत्री तुमचे अभिनंदन 🙏
@prakashwashikar8164
@prakashwashikar8164 2 жыл бұрын
एक नंबर सरकार... सामान्य जनता खुश..
@govindas2390
@govindas2390 2 жыл бұрын
Ekach sangaych aahe ..." Bhari CM bhetlay"😎👍
@ranjitegapgol9937
@ranjitegapgol9937 2 жыл бұрын
बांगलादेशी नागरिकांना बाहेर काढा
@sunitasawant109
@sunitasawant109 2 жыл бұрын
ये अंदर से अंदर की आवाज हैं...!🤓😂😎💐👌🙏👍
@satishyeole8640
@satishyeole8640 Жыл бұрын
गद्दारा ची व्याख्या नेमकी काय? ही लोकशाही आहें व मतदारांचा विश्वासघात ही खरी गद्दारी. व ती गद्दारी कोणी केली हे अख्खा महाराष्ट्र जानतो.
@prakashpatil8333
@prakashpatil8333 2 жыл бұрын
साहेब शेतकरी आपल्या निर्णयाची वाट पाहत आहेत 100 ,% कर्जमाफी द्यावी ही विनंती
@chagannanavare9444
@chagannanavare9444 2 жыл бұрын
आनी विज बिल माफी सुधा
@Shreya23245
@Shreya23245 2 жыл бұрын
50 कोटी कर्ज घ्या....जेवढं हवं तेवढं...शेतकऱ्याने कितीही कर्ज काढल तरी सरकारने माफ करावं?????🤔🤔🤔 ...
@shubhampawar9
@shubhampawar9 2 жыл бұрын
सरकार कर्जमाफी देण्यासाठी अजून कर्ज काढत. अति कर्ज झाल्यावर श्रीलंका , पाकिस्तान सारखी अवस्था होते दादा. कर्जमाफी पेक्षा पाणी योजना व्हाव्यात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल कर्जमाफीची गरज नाही पडणार.
@omkarrasal3c185
@omkarrasal3c185 2 жыл бұрын
Karjmafi solution nahiye.. Tyavr solution kadhna imp ahe..
@chetanmasterclass4513
@chetanmasterclass4513 2 жыл бұрын
great CM
@sumitkadam5208
@sumitkadam5208 Жыл бұрын
Eknath saheb king 👑🦁
@priteshcreation5063
@priteshcreation5063 2 жыл бұрын
100% शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
@dattuahire4583
@dattuahire4583 2 жыл бұрын
Jai sadguru
@nnvnnv2868
@nnvnnv2868 2 жыл бұрын
भुमिहिनासाठी काय?
@aruntonge1858
@aruntonge1858 2 жыл бұрын
Great CM
@SagarG-zoomfact
@SagarG-zoomfact 2 жыл бұрын
शेतकरीवर्गाचे कर्ज माफी करा.पण त्यांचे रिकॉर्ड बघुन. असे खुप शेतकरी आहेत.नविन जून नविन जूणे करणारे. जो शेतकरी कर्ज भरतो त्यांचेच कर्ज माफ करा.कर्जावर श्रीमंत होणारे यांचे नको.
@chakradhardhage8536
@chakradhardhage8536 2 жыл бұрын
गप्पा कमि कराआणि काम बघा एकनाथ शिंदे साहेब
@yogesh1433
@yogesh1433 2 жыл бұрын
khar ahe dada
@yogesh1433
@yogesh1433 2 жыл бұрын
khar ahe dada
@dasbabu8199
@dasbabu8199 2 жыл бұрын
खरय भावा माझे पण 2.5 लाख असुनही 7/12 वर 8 लाखांचा बोझा आहे , उडवा उडवी उत्तर देतात अधिकारी , आणि माफ ही नाही झाले 4 वर्षे झाली , 8 दिवसा पूर्वी नवजुन केले घरच्या ना घाबरवुन वसुली ची .
@ChandraShekar-bw6py
@ChandraShekar-bw6py 2 жыл бұрын
Super 👌 Shinde sir
@rajashivsambho
@rajashivsambho 2 жыл бұрын
लोकांचा लोकनाथ, अनाथांचा एकनाथ❤️🙏🏻
@madanlalsharma9460
@madanlalsharma9460 2 жыл бұрын
ह्रदय स्पर्शी मुख्यमंत्री........ह्रदया-ला स्पर्श केलाय.....
@Rk-ko7hv
@Rk-ko7hv 2 жыл бұрын
बरोबर बोलता शिंदे साहेब 👍👌🙏
@shravanikhaire9348
@shravanikhaire9348 Жыл бұрын
जिथ ऐकनाथ शिंदे साहेब तिथे आम्ही खरा माणूस जय भवानी जय शिवाजी राजे ❤✌✌💪💪
@lifebestteacher6956
@lifebestteacher6956 2 жыл бұрын
100% true hearted speech. Great CM .. Just great....
@dr.ghodinderajendra5887
@dr.ghodinderajendra5887 2 жыл бұрын
Satya Sangayachi himmat apalyat ahe
@rayankhan2295
@rayankhan2295 2 жыл бұрын
.
@abhinashgawali8438
@abhinashgawali8438 2 жыл бұрын
एकच नंबर मुख्यमंत्री बनविला आहे.
@pareshthacker2334
@pareshthacker2334 2 жыл бұрын
I am from gujarat i dont know marathi at all. But mr. Shinde ji speech touch my heart. I am listening evry day.
@MyKarve
@MyKarve 2 жыл бұрын
મને બન્ને ભાષા આવડે છે , મે સાંભળ્યું ભાષણ આખું, જોરદાર માણસ છે ભાઈ
@ssb6379
@ssb6379 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@mahadevlambate7462
@mahadevlambate7462 2 жыл бұрын
द्
@jysiyaram4162
@jysiyaram4162 2 жыл бұрын
sitaram
@himanshushah5856
@himanshushah5856 2 жыл бұрын
Jordar che manas
@vijaypol1519
@vijaypol1519 2 жыл бұрын
ग्रेट माणूस शिंदे साहेब
@vishwanathkulkarni6205
@vishwanathkulkarni6205 2 жыл бұрын
फार छान बोलले साहेब
@rameshgadari8352
@rameshgadari8352 2 жыл бұрын
राम राम सा 🙏 एकनाथ शिंदे जी आपको बहुत-बहुत बधाई ‌ जय भवानी जय शिवाजी जय एकलिंग नाथ जय महाराणा प्रताप। 🙏🚩🚩🚩🚩🚩
@ganeshchavan6703
@ganeshchavan6703 2 жыл бұрын
आमदार50 महाराष्ट्र जनतेचे एवढं भलं करा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून शोभला पाहिजे नाव आणि 50 च्या पुढे एक झिरो वाढवा 500 आमदार करा संयुक्त महाराष्ट्र घडवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुक्काम पोस्ट ठाणे शिव सेना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dnyaneshwarsurvase4985
@dnyaneshwarsurvase4985 2 жыл бұрын
सर्व सामान्य घरातला मुख्यमंत्री
@ganeshchavan6703
@ganeshchavan6703 2 жыл бұрын
🙏🙏
@deepakpatankar3661
@deepakpatankar3661 2 жыл бұрын
एक नंबर खूप छान। शिवसेना आणि ठाकरे परीवार सोडू नका। जय महाराष्ट्र।
@utkarshakolapkar
@utkarshakolapkar 2 жыл бұрын
Direct Karvai 🔥🔥 💯
@vijaykumarswami1106
@vijaykumarswami1106 Жыл бұрын
eknathji aap ek hi nath ho I like ur every speech loaded with full humour
@damodargobade1519
@damodargobade1519 2 жыл бұрын
नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍याला 50 हजार केव्हा मिळेल
@netradandekar4308
@netradandekar4308 2 жыл бұрын
Really after long time Maharashtra has got such a nice simple innocent CM. Today on Ashadhi Ekadashi I pray God Vitthal let this person remain on CM post forever.
@anandkarajanagi9138
@anandkarajanagi9138 2 жыл бұрын
Great for CM
@sanjaygupta-yj4gz
@sanjaygupta-yj4gz 2 жыл бұрын
Kay mast bhashan dile shinde sahab God bless you sir😄😄🙏🙏🙏
@yogeshware1389
@yogeshware1389 2 жыл бұрын
शिंदे साहेब , प्रतेक मराठी माणसाला खूप खूप आनंद झाला सर्व प्रथम तुम्हाला अभिनंदन . मा देवेन्द्र जी , आता जोरत कामा वर लागा असे मी नाही बोलू शकत , आता जोरात कामाला लागू खूप काम आहे , 56 इंच 24 तास विज गावा गावात 24 तास पाणी गावा गावात गावा गावात रस्ते 100% दारु बंद संपूर्न महाराष्ट्र ( मग ते 90% विकनारे सरकार मधे आसेल तरी )
@harilokre6232
@harilokre6232 2 жыл бұрын
Great Shinde saheb
@ajinkyashelar2106
@ajinkyashelar2106 2 жыл бұрын
दिघे साहेबांच्या तालमित घडलेले आमचे भाई….बेधड़क नेतृत्व लौकरच महाराष्ट्र अनुभवेल …. सर्वसामान्य जनतेचा दबंग मुख्यमंत्री 💪🏻✌️
@rahulkale8350
@rahulkale8350 2 жыл бұрын
एकदम बरोबर साहेब 🙏🚩🙏🚩
@dattatraybhos7016
@dattatraybhos7016 2 жыл бұрын
महारास्ट्रतील ED च्या कारवाई किती होतील हे लक्षात ठेवणार
@shakurshaikhshaikh2325
@shakurshaikhshaikh2325 2 жыл бұрын
माननीय मुख्यमंञी साहेब.अघोषित शाळेतील शिक्षकाना पगार सुरू करा .20वर्षापासून शिक्षकाना वीनावेतन काम कराव लागतेय
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱
@krillingwinnin4718
@krillingwinnin4718 2 жыл бұрын
Ata Asa vatat ahe ki eknath shinde he balasaheb thakre ani anand dighenche combination asun aplyala ek Sarvat yogya ani best Chief Minister milala ahe Jai shree ram..
@atulbodare962
@atulbodare962 2 жыл бұрын
Proud of you sir
@bhasemukund1353
@bhasemukund1353 2 жыл бұрын
Great Mr.Shinde sir , Jai Maharashtra
@prakashkhandekar2242
@prakashkhandekar2242 2 жыл бұрын
Great speech sir
@vishwanathkamblekar9857
@vishwanathkamblekar9857 2 жыл бұрын
खूप चांगला माणूस आहे ... मुख्यमंत्री ....
@nitinmundhe2125
@nitinmundhe2125 2 жыл бұрын
Good CM
@rameshsupugade4075
@rameshsupugade4075 2 жыл бұрын
शिंदे....सरकार..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Great...sarkar..☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ खणखाणीत बाणा... साधे..विचार साधी..भाषा.. अभिमान.नाही ऑन दी स्पोर्ट..निर्णय.. हसत..खेळत..मनोरंजन.... हे..पहिले....CM.... आता...पर्यंत... असे...CM... लाभले नाहीत
@sureshblaram2198
@sureshblaram2198 2 жыл бұрын
Great CM Jai Hind Jai shree ram 🚩🚩🚩🙏🏻
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 2 жыл бұрын
स्पर्धा परीक्षा तेवढ्या पारदर्शक घ्या. लाच खाणाऱ्या, पेपर फोडणाऱ्यांचा लगाम घाला म्हणजे झाले.
@deepakpanjwani9404
@deepakpanjwani9404 2 жыл бұрын
Lokpriya great mukhyamantri
@harishbhajantri2184
@harishbhajantri2184 2 жыл бұрын
Just one word. Great
@dattatrayabudhawant5824
@dattatrayabudhawant5824 Жыл бұрын
Great cm
@laxmanrathod2139
@laxmanrathod2139 2 жыл бұрын
Great sir Best of luck
@ibrahimkhalifa5396
@ibrahimkhalifa5396 2 жыл бұрын
Shinde sahab ke vichar acche Hain best off lak 🙏🙏
@amitkadam8669
@amitkadam8669 2 жыл бұрын
Straight and forward
@arunkadav6641
@arunkadav6641 2 жыл бұрын
सामान्य जनतेचा मुख्यमंत्री एकनाथ साहेब सर्व गोर गरिबांचे दुःखाचे, सुखात रूपांतर करतील ही एक आस लागून राहिली आहे. ती पूर्ण होईल असे आता वाटायला लागले आहे. 🙏🙏मुख्यमंत्री एकनाथ साहेब. 😍😊 जय महाराष्ट्र.
@shubhamkedari5907
@shubhamkedari5907 2 жыл бұрын
kdkkk saheb ❤️💥
@ahambrahmasmi1905
@ahambrahmasmi1905 2 жыл бұрын
Humour 👌🏻👌🏻👌🏻
@santoshbhandari1442
@santoshbhandari1442 2 жыл бұрын
Superb Shinde shaeb🙏🏻१ no khup chan bolat jai Maharashtra 🙏🏻
@sandeepchavan93
@sandeepchavan93 2 жыл бұрын
बरोबर आहे शिंदे साहेब
@krantidhende2567
@krantidhende2567 2 жыл бұрын
1no.saheb👍
@SMARTINVESTORVJ
@SMARTINVESTORVJ 2 жыл бұрын
एक दम बरोबर दोस्त मित्र आहोत आणि कार्यकर्ते कोण ?
@sairajdecoration1009
@sairajdecoration1009 2 жыл бұрын
Ek number bole
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,2 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 16 МЛН