CM शिंदे, दादांची सोडचिठ्ठी; राजीनामा तयार.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Ajit Pawar l NCP

  Рет қаралды 157,023

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Ай бұрын

CM शिंदे, दादांची सोडचिठ्ठी; राजीनामा तयार.. निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Ajit Pawar l NCP
भाजपचा इतिहास आहे की गरज संपल्यावर मित्राला बाजूला फेकून देणं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना सोडून देऊन विधानसभा स्वबळावर लढायची अशी चर्चा भाजपमध्ये सुरू आहे असा दावा जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला. भाजपच्या लोकांना अजितदादांच्या नेत्यांनी मदत केली नाही. जिथे शरद पवारांचे उमेदवार होते तिथं अजितदादांच्या लोकांनी 'तुतारी' वाजवली. त्यामुळं अजित पवार आणि भाजपचे संबंध ताणले गेले. अजित पवार गटाचा काहीही उपयोग नाही हे लोकसभा निवडणुकीत दिसलं अजित पवार गटाला फक्त 3% मतं मिळाली. निकाल लागल्यानंतर bjp ने दादांना सांगितल की तुमची गरज नाही. तुम्हाला मंत्रिपद द्यायची गरज नाही राज्यमंत्री पदाचा तुकडा फेकला. त्यानंतर अजित पवारांनी काय केलं बघा पराभूत बायकोला राज्यसभेचं टिकिट दिल. अजित पवार निर्णय घेताना विचार करत नाही. बारामतीच्या मतदारांनी तुम्हाला पराभूत केलंय घरी बसायला सांगितलं आहे. तरी सूनेत्रा पवार राज्यसभेत जाणार असाल हा बारामतीच्या जनतेचा अपमान आहे. भाजप योग्य वेळ पाहतोय दादांना सोडचिठ्ठी द्यायची. अजितदादांना निरोप दिल्यावर शिंदे गटाचं काय.? शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा लढायची की नाही? भाजप विचार करतोय. भाजपचा मार्ग येणारी विधानसभा स्वबळावर लढायची. भाजप आता स्वतःच्या ताकदीवर विधानसभा लढणार. शिंदे दादांना हाकलून देणार.
#NikhilWagle #EknathShinde #AjitPawar #MarathiNews #UddhavThackeray #निखिलवागळे #modi #NCP #ठाकरे #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 59
@dadapatil8160
@dadapatil8160 Ай бұрын
भाजपला स्वताच्या पक्षावर विश्वास नाही .लबाडी करुन पक्ष फोडने करून सत्ता स्थापने हे आता अंगलट आले आहे.हा महाराष्ट्र आहे चांगले काम करुन सत्ता राबवाला पाहाजे
@rajivghatol5268
@rajivghatol5268 Ай бұрын
खाज ठाकरे लाही घरीच बसवा हा फक्त उध्व व साहेबांचा राग तीरसका र करतो हा जर कतृत्ववान असतात र तेरा आमदाराचे एकोन चाळीस झाले असते आता पर्यंत राग राग राग करते उध्वव साहेबां चा का नाही बोलावले दिल्लील हेच कारन आहे
@ManojkumarGaikwad
@ManojkumarGaikwad Ай бұрын
एक नंबर विश्लेषण अभिनंदन वागळे साहेब
@swaminaik2227
@swaminaik2227 Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत एनडीएचा 80 टक्के पराभव झाला. विधानसभेच्या निवडणुकीत NDA 52 पेक्षा जास्त जागा घेणार नाही.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
भाजपाने लोकसभेच्या 28 जागा लढवून 26% मते मिळाली. तर भाजपाने लोकसभेच्या 5 जागा लढवल्या असत्या तर किती टक्के मते मिळाले असते? याचे उत्तर 4.64% हे आहे. अजित पवार यांचे उमेदवार हे भाजपाने ठरवूनही त्यांना 3% मिळाले. याला जबाबदार अजित पवार आहेत की भाजपा?
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला (AP) फक्त 5 जागा दिल्या. परंतु सर्व उमेदवार भाजपाने ठरवले. अजित पवार यांचा फक्त सुनिल तटकरे हा एकच उमेदवार होता.
@mohanvetal1230
@mohanvetal1230 Ай бұрын
Good
@anantamohitehi6329
@anantamohitehi6329 Ай бұрын
अहो वागळे साहेब , जर अस असत तर त्यांनी सुनेत्रा वहिनींना राज्य सभेची शीट दिली असती का. तुम्ही पेटवून देता आहे
@minalmali1863
@minalmali1863 Ай бұрын
शिक्षणाचा अभाव 😅
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 Ай бұрын
हाकलल्याशिवाय जाणार नाही. नंतर कुक्कूवाल्या मिंध्याची पाळी येणार.
@harishbhagat4385
@harishbhagat4385 Ай бұрын
Shewti Ajit pawar sample BJP cha ashirwad milala Ajit pawar la 😂😂😂😂
@arjunthube6349
@arjunthube6349 Ай бұрын
महायुती तील सर्व पराभूत होणार हे पक्क
@vivekkale4931
@vivekkale4931 Ай бұрын
मग बारामती मध्ये सुनेत्रा ताई ला मतदान कोणी केले😂😂😂😂😂
@DevidasSalunke-pm7th
@DevidasSalunke-pm7th Ай бұрын
वागळे सर नमस्कार मग त्यांना राज्यसभेवर का नेलं.
@AIDalvi
@AIDalvi Ай бұрын
कहावत क्या है वो "धोबी का कुत्ता न घर का न घाट का"🤔
@user-vz8ps6ck3s
@user-vz8ps6ck3s Ай бұрын
करावे तसे भरावे.
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu Ай бұрын
फ़क्त म वि आ 🚩🚩🚩🔥🔥🔥
@ramraopatil3981
@ramraopatil3981 Ай бұрын
मग सुनेत्रा पवारांना खासदार कसे केले
@devidasrathod517
@devidasrathod517 Ай бұрын
अति तिथं माती होणारच आहे.अजित पवार हे निमित्त आहे
@vinoddespande4187
@vinoddespande4187 Ай бұрын
अजित पवार यांना लवकर रामराम. करा 😂😅
@vinodvedak2741
@vinodvedak2741 Ай бұрын
Modi shah la pan nirop dilay khare tar.
@chandrakantsonawane9714
@chandrakantsonawane9714 Ай бұрын
निखिल वागले यांच्या विडिओ ची कॉपी करून स्वतः चा विडिओ केला आहे. वागले यांची परवानगी घेतली आहे का?
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 Ай бұрын
कशीही निवडणूक लढवा BJP चे आमदार 0% निवडून येणार आहेत
@user-lj3gy8ol2d
@user-lj3gy8ol2d Ай бұрын
EVM ch tevdh bagha,, nahitar Waikar sarkhi awastha hou naye,,
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm Ай бұрын
का म्हणून भाजपाला मतं द्यायची?
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 Ай бұрын
नंबर वन दारुडा 😂😂😂
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Ай бұрын
Dharnat , .... ka ? Mhanaje nivdun ale ki lok swatahala swami samarth ch samju lagatat !
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 Ай бұрын
❤❤👌👍🙏
@jayborale6064
@jayborale6064 Ай бұрын
Ajit pawar's file will open weather he left bjp or kicked by bjp.Its quite interesting to see this !!
@amitpawar27
@amitpawar27 Ай бұрын
Shinde 13.7 bjp vote minas kela tar 5.5 honar
@chaturbhujladdhad974
@chaturbhujladdhad974 Ай бұрын
शिंदे यांच्या 7 जागा फक्त बीजेपी च्या मतदान ना वर निवडून आले आहे
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 Ай бұрын
भाजप आता विधानसभेला अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या उमेदवार उभे करून भाजप चा उमेदवार निवडून आणणार हि चाल आहे👉 अजित पवार घर का ना घाट का होईल
@vinodvedak2741
@vinodvedak2741 Ай бұрын
Kendrasarkar pan gafle karun sattevar ale sahe. Hyans kon bab detey
@atulsalunkhe3429
@atulsalunkhe3429 Ай бұрын
Bhajap chi laki nahi maha ra stra t b j p ya pakshala ubari dili amhe saheb. Balasaheb thakkre saheb. Ni. Nahi tariyanla konviharut hot
@chaturbhujladdhad974
@chaturbhujladdhad974 Ай бұрын
या दोघांमुळे बाजपा चे नुकसान झाले आहे
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm Ай бұрын
जे होते ते चांगल्यासाठीच.
@ramchandrakshirsagar361
@ramchandrakshirsagar361 Ай бұрын
हया सगळ्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे.
@ShashikalaBhosale-ki8sp
@ShashikalaBhosale-ki8sp Ай бұрын
Vijay honecha agodarfodafodi Vijay nantar todatodi asacha bajapacha rajkaran ahy
@sanjaypatil8582
@sanjaypatil8582 Ай бұрын
SWABHIMAN ani Ajit Pawar bhatkya kutryala pan asato pan hyala nahi ekada SHEN khaoon parat ala hyala parat hi ghetala ani shevati hyana apan kasey ahot hey parat dakhaboon dilach ahey ata hyala parat ghetala SP ney tar Sharad Pawarach nahi tar PAWAR hya adnavalach maharastrana VALIT takala pahijey
@lofimixpi
@lofimixpi Ай бұрын
भाजप हा पक्ष सर्वात बेईमान
@vasantrahate7686
@vasantrahate7686 Ай бұрын
देशी पिऊन बातमी दिली बेवड्यानी
@ravindrashivanagi6818
@ravindrashivanagi6818 Ай бұрын
फालतू विश्लेषण
@atulsalunkhe3429
@atulsalunkhe3429 Ай бұрын
Bhikarhot ahet ajit ani shinde laiki nahi
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 24 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 29 МЛН
SHARAD PAWAR ON MANOJ JARANGE PATIL
7tv Marathi
Рет қаралды 1,1 М.
JAYANT PATIL ON MANOJ JARANGE PATIL
MDT Marathi
Рет қаралды 1,1 М.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 24 МЛН