CM Uddhav Thackrey | 31 मे नंतर लॉकडाऊनचं काय होणार? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले | ABP Majha

  Рет қаралды 3,432,947

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

Subscribe to our KZfaq channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#UddhavThackeray #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 2 400
@mandarpandit1072
@mandarpandit1072 4 жыл бұрын
काम सोडुन जाऊ नका पगार देण्याची जबाबदारी तुम्ही देणार का ? गोड गोड गोळ्या देऊन झाल्या जय महाराष्ट्र
@abhayagnihotri4333
@abhayagnihotri4333 4 жыл бұрын
Perfect 👌
@abhayagnihotri4333
@abhayagnihotri4333 4 жыл бұрын
Bolbachan bhvanik Be practical 3 tyer Auto
@donravipujari3948
@donravipujari3948 4 жыл бұрын
20.लाख करोड कहा छुपाये है मोदी ने. हर 1 के अकांऊड मे 1 लाख डाला फिर बी बच जायेंगे
@mhgoodvibesplays603
@mhgoodvibesplays603 4 жыл бұрын
Pappu sena
@mayaborse560
@mayaborse560 4 жыл бұрын
Tu tyanchya jagevar asta tar tupan tasach nirnay ghetla asta jyachi tyachi jababdari aste baba samjun ghe jara jiv mahtvacha aahe
@SattarKhan-sk2jg
@SattarKhan-sk2jg 3 жыл бұрын
गरीबांच्या काळजी कोण घेणार नुसतं बोलायला लागलेत खायला काहीच नाही राशन दुकान वाले राशन देत नाही आणि आता लय भारी झाले आहेत उद्धव ठाकरे साहेब पीएमसी बैंक चालू करावी असे विनम्र विनंती करतो धन्यवाद
@kirantiwari8089
@kirantiwari8089 4 жыл бұрын
राष्ट्रपती राजवट हाच के तो उपाय आता... इतके दिवस आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट यांचा मान राखून तुमचे भाषण ऐकत आलो..पण तुम्ही आता मान्य करा की तुम्ही पूर्ण पणे हरलेला आहात या लढाई मध्ये..आणि जिंकणार। तरी कसे? असा कितपत अनुभव आहे सरकार चालवायचा? त्यात 3 चाकांचे सरकार..फार अवघड कारभार..
@pritamkumar3168
@pritamkumar3168 4 жыл бұрын
Aa gaya andhbhakt
@Advikdongare6322
@Advikdongare6322 4 жыл бұрын
Corona CM ne pasrvlay ka????
@dilipamrutkar6600
@dilipamrutkar6600 4 жыл бұрын
@mayuripatil5169
@mayuripatil5169 4 жыл бұрын
Mg fadanvis CM mhnun changle hote ka??
@amjadsayyed8187
@amjadsayyed8187 3 жыл бұрын
जनतेची कशी वाट लावायची हे मात्र आम्ही तुमच्या कडून शिकलो जय महाराष्ट्र करा कष्ट खा उष्ट
@tusharpatil6352
@tusharpatil6352 4 жыл бұрын
मान्य आहे तुम्हि खुप चिंता करता आमची...पन साहेब लाईट बिल तर माफ करा पाच महिन्याचे
@nitkal240
@nitkal240 4 жыл бұрын
माफ सोडा 1 एप्रिल पासून वीज बिलात वाढ झाली आहे, अजब हे सरकार
@siddharthchapalgaonkar1180
@siddharthchapalgaonkar1180 4 жыл бұрын
नाही. बेस्ट मुख्यमंत्री आहेत. एवढंच बोला. सगळे प्रॉब्लेम सुटतात आयुष्यातले
@VS-qd3tz
@VS-qd3tz 4 жыл бұрын
@@nitkal240 adani Chor company😃
@akashgaygawali4154
@akashgaygawali4154 4 жыл бұрын
@@siddharthchapalgaonkar1180 mg Kay tarbujya banayach ka
@nanawarbade4096
@nanawarbade4096 4 жыл бұрын
@@siddharthchapalgaonkar1180 u
@chiku3026
@chiku3026 4 жыл бұрын
साहेब बोलणे खूप सोपे आहे. पण असे जगणे खूप कठीण आहे.
@sandipchaudhari4738
@sandipchaudhari4738 4 жыл бұрын
Saheb bolun himmt deta he amchr Gujarat che cm ch of zale
@chiku3026
@chiku3026 4 жыл бұрын
🙁
@jeevanprakashrajput5442
@jeevanprakashrajput5442 4 жыл бұрын
True
@sumitborse
@sumitborse 4 жыл бұрын
@@sandipchaudhari4738 Mg ikde ye na rahayla Mumbait😂
@ShivajiWarrior007
@ShivajiWarrior007 4 жыл бұрын
त्यांच्या एकट्या कडे 145 cr आहे त्यांना काय कठीण जाइल
@vitthalbaraskar9098
@vitthalbaraskar9098 3 жыл бұрын
ठाकरे साहेबांना विनंम्र विनंती🙏🙏🙏साहेब तुम्ही गाडी वाल्यांचा थोडा विचार केला पाहिजे कारण सर्व प्रकारचे दुकाने बंद केली नंतर व्यापार लाईन बंद केली {{{ परंतु तुम्ही गाडीचे हप्ते, टॅक्स, परमीट, पर्यावरण टॅक्स, }}} हे का नाही बंद केल ह्या गोष्टी मुळे मोटार मालकांची खुप बिकट परिस्थितीत झाली आहे 👉👉आमचा विचार करा साहेब 🙏🙏🙏🙏
@Arifshaikh11492
@Arifshaikh11492 4 жыл бұрын
हळूहळू चालु करा कारण आमच्या कडे तुमच्या ईतके पैसे नाहीत.
@Kumar-ky1ty
@Kumar-ky1ty 4 жыл бұрын
Barobar
@anilramteke4962
@anilramteke4962 3 жыл бұрын
बरोबर्
@pushkardandawate04alandi25
@pushkardandawate04alandi25 3 жыл бұрын
बरोबर
@anilpawar4696
@anilpawar4696 3 жыл бұрын
Barobar
@deepkadam5734
@deepkadam5734 3 жыл бұрын
Ekdam right bolat tumi
@ishwarmali2044
@ishwarmali2044 4 жыл бұрын
Aaho saheb tumachya halu halu mule aami halu halu upashi marat aahot
@shahrukhshaikh7976
@shahrukhshaikh7976 4 жыл бұрын
सच है भाई बिमारी अमीर फैला रहे है गरीब लाठी खा रहे है
@behealthy7814
@behealthy7814 4 жыл бұрын
खर बोललात माळी साहेब
@RD-hv1iy
@RD-hv1iy 4 жыл бұрын
barobar
@129.manojpatil3
@129.manojpatil3 4 жыл бұрын
Mali kal tr ration chya line madhe ubha hota. 35 kg dhanya gheun upashi maralays hoy.
@WhoAmI-jd4cb
@WhoAmI-jd4cb 4 жыл бұрын
Khara bolley aapan
@agnipath2009
@agnipath2009 4 жыл бұрын
I m ready to live with Covid pls open lockdown sir I m unable to get salary
@npp5903
@npp5903 4 жыл бұрын
Y
@sachinshelar8737
@sachinshelar8737 4 жыл бұрын
मी सहमत आहे
@sumitvlogs8594
@sumitvlogs8594 4 жыл бұрын
हो ना तर जा हॉस्पिटल मध्ये आणि कर रुग्णाची सेवा.
@ShivajiWarrior007
@ShivajiWarrior007 4 жыл бұрын
पण कोरोना तुमच्या शी राहायला तयार आहे का😂😂
@ekbotepradeep
@ekbotepradeep 4 жыл бұрын
@@ShivajiWarrior007 हा हा
@muskantamboli3147
@muskantamboli3147 3 жыл бұрын
सर लाॅकडाऊन करताना आता तरी गरिबांचा विचार करा ही कळ कळून विनंती आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😔
@parppabirajdar9243
@parppabirajdar9243 3 жыл бұрын
वितात पुत्र पुत्रात पिड ततद्रिया ,ततदरियात प्राण ,प्राणात आत्म प्रियहा
@vijayshreeseth4127
@vijayshreeseth4127 3 жыл бұрын
पहिल्या पेक्षा आत्ता खुप वाईट अवस्था आहे
@vishalchavhan5678
@vishalchavhan5678 3 жыл бұрын
Right bhai
@nileshpatil7046
@nileshpatil7046 4 жыл бұрын
साहेब मी रिक्षा चालक आहे माझा परिवार मोठा आहे घर भाड्याने आहे सवऀ घर माझे एकट्या वरती आहे मी नाशिकला राहतो काहितरी मदत करा साहेब
@rohanjalgaonkar5876
@rohanjalgaonkar5876 4 жыл бұрын
Me pune saheb
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 4 жыл бұрын
मोजुन घ्या सायबाची
@abhayrider2435
@abhayrider2435 4 жыл бұрын
Vat paha ata tumi paisychi🤣🤣🤣
@prakashbijur2995
@prakashbijur2995 4 жыл бұрын
Saheb fakt TV var yeun Goli deun zatat. 😆
@madhavdeshmukhvlogs3571
@madhavdeshmukhvlogs3571 4 жыл бұрын
@Manjula Edlabadkar yes
@tusharpatil6352
@tusharpatil6352 4 жыл бұрын
साहेब आमच्या कडे तुमच्या येवढि सपंत्ती असती तर चार पाच वर्ष आम्हि लाँकडाऊन चे नियम पाळले असते....
@jeevanprakashrajput5442
@jeevanprakashrajput5442 4 жыл бұрын
True
@samarshende7179
@samarshende7179 4 жыл бұрын
khup Chan dada
@udaydeshkar9050
@udaydeshkar9050 4 жыл бұрын
Onlyfadanvis
@ekbotepradeep
@ekbotepradeep 4 жыл бұрын
4-5 पिढ्या सुद्धा !!😊
@kavalkar
@kavalkar 4 жыл бұрын
Aayushyabhar palale asate...
@ravindrapatiloriginalshoes6611
@ravindrapatiloriginalshoes6611 4 жыл бұрын
साहेब तुम्ही म्हणालात की कोरोना वायरस बरोबर जगायचं शिका मग लाॅकङाउन कशासाठी वाढवतात तुम्ही लोकांची काळजी सोडून द्या. आम्ही घेतो आम्हची काळजी तुम्ही लाॅकङाउन आधि संपवा नाहीतर कोरोना नी मरण तर येणार नाही घरी बसून नक्की येणार
@divyashah8829
@divyashah8829 3 жыл бұрын
Perfect
@vilasdeshpande7640
@vilasdeshpande7640 3 жыл бұрын
¹
@gorakhrathod985
@gorakhrathod985 3 жыл бұрын
Okay
@ramdevkar9874
@ramdevkar9874 3 жыл бұрын
L
@Cricketwala_11
@Cricketwala_11 3 жыл бұрын
Right
@sonurkoshti1181
@sonurkoshti1181 4 жыл бұрын
ज्याचा घरात काय प्रस्तिति ते त्याला च महीत आहे
@vijaysharma-hc2gz
@vijaysharma-hc2gz 4 жыл бұрын
साहेब. .. दोन महीण्यापासुन जर सक्तीचे फक्त पंधरा दीवस कर्फ्युचे काढले असते तर हे दीवस कोणालाच पहावे लागले नसते.आता सहनशक्ती शासनाकड़ेही ऊरली नाही आणि जनतेकड़ेही ऊरली नाही. नुसता वेळ खराब केला.
@ganeshtaur8328
@ganeshtaur8328 4 жыл бұрын
खर आहे
@filmybollywood3194
@filmybollywood3194 4 жыл бұрын
Right
@nileshbhosale7035
@nileshbhosale7035 4 жыл бұрын
💯💯💯💯👍👍👍👍
@vitthalphadtare9980
@vitthalphadtare9980 4 жыл бұрын
बरोबर
@omkarnaukudkar460
@omkarnaukudkar460 4 жыл бұрын
बरोबर दादा
@tanishqspares9740
@tanishqspares9740 4 жыл бұрын
Lock down कुठच नाही आहे महाराष्ट्रात सगळं चालू आहे
@BuddBuddy19
@BuddBuddy19 4 жыл бұрын
Ho fkt navala boltat lockdawn ahe
@sachinshelar8737
@sachinshelar8737 4 жыл бұрын
लौकडाउन आहे म्हणुन तर एवढा गोंधल आहे, कामचुकार लोकांना हा लौकडाउन हवा हवासा वाटनारा जय हो आलशी लोक
@ashusingh6464
@ashusingh6464 4 жыл бұрын
🤣🤣
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 4 жыл бұрын
सगळे बाहेर आहेत पण मुख्यमंत्री साहेब घाबरुन घरात बसलेत
@yuvrajbhise7832
@yuvrajbhise7832 4 жыл бұрын
Thanks
@mahamadrafiqmujawar8199
@mahamadrafiqmujawar8199 3 жыл бұрын
आदर्श मुख्यमंत्री, किती छान समजावून सांगतात,सर्वांनी प्रशासनाला साथ देऊया,कोरोनावर मात करूया
@aashishritul8161
@aashishritul8161 4 жыл бұрын
नुसताच भाषण ठोकतोय हा माणूस काही उपाययोजना काही कार्यक्रम काही मदत काहीही सांगत नाही.
@abhayagnihotri4333
@abhayagnihotri4333 4 жыл бұрын
Corona excit plan kahi nahi Barobar wagha chi shaeli zali Ata Kale Sarkar kas chslwyach Main hero NCP ha rabar stamp Action plan ghya samanya mansach Kai honar nahi ha BMW ghaune girnar navine bagala bhandanar Tumhale shakchili Sarke sale denar Police cha psgar time var dya te Bichare kinti trad gatat tychi kai parwa nahi tyanchya family cha kai Konala kahi padlali nahi sagale ch APL rajkaran karatat
@abhayagnihotri4333
@abhayagnihotri4333 4 жыл бұрын
Aprtice war she 3 Yers
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 4 жыл бұрын
मेंदु चालत असेल तर😀😀😀😀
@memarathimaharastracha9702
@memarathimaharastracha9702 4 жыл бұрын
Aaapan kahi idea asel tar suchva pls aaplya sarkhya sujan nagrikane fakt prasna sobat uttar hi suchvave hich vinanti
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 4 жыл бұрын
महाराष्ट्राचे पैसे गुजरातकडे वळवल्या गेले.ते वळवणा-याने इकडे परत आणण्यासाठी काही प्रयत्न केला तरी पूरे.😁
@kamleshjethava8383
@kamleshjethava8383 4 жыл бұрын
साहेब कामाच बोलत जा 😕
@NeverGiveUp-sv2op
@NeverGiveUp-sv2op 4 жыл бұрын
Te yet nahi tyala
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 4 жыл бұрын
ते सोडुन सगळ बोलणार अहो ते स्वता घाबरलेले गोंधळलेले आहेत
@ratanwaghmare5361
@ratanwaghmare5361 3 жыл бұрын
अहो साहेब गरीब लोकांचा कुणी विचार च केला नाही सर्व ह्या कोरोनाच च सांगतेत हे करा ते करा आतापर्यंत हीतक्या बातम्या पाहील्या त्या बातम्या मध्ये कोरोना आणि राजकारणाचाच विषय असतो आतापर्यंत मी एकही बातमी अशी ऐकली नाही सर्वसामान्य जनतेला किंवा गोरगरिबांना कुणी एका पुढार्या मदत केली
@manojmore3389
@manojmore3389 3 жыл бұрын
मी रिक्षा चालक आहे .वर्षभर लॉकडाऊन लावा फक्त महीना पंधरा हजार महीना दया. तुमच्या सात पिढ्या बसून खातील तेवढे तुम्ही कमावले आहे . साहेब बोलणे तोडाच्या वाफा सोडणे खूप सोपे आहे .
@nimishmone1811
@nimishmone1811 4 жыл бұрын
करतो आहोत, पाहतो आहोत, हे करतोय ते करतोय आणतो आहोत, आपण हे करतोय, हा काय कीर्तन करायला आलाय की प्रवचन करायला,
@pranavdeokar6830
@pranavdeokar6830 4 жыл бұрын
Tech karto to...kirtan karto aani lokanchi samjut kadhto char bhinti madhe basun, Baki kahich karat nai.....ekda tari baher aala ka ha ??? Nahi aala 😒 .... Baher ye Ani actual madhe Kay challa aahe bagh mhanava
@rajshinde816
@rajshinde816 4 жыл бұрын
काही नाही चालू होत आहे कामे....मी रिक्षा ड्रायव्हर आहे मला २दिवसात ३ वेळेस पकडून ३०००₹ फाइन मारलाय आणि म्हणता हळू हळू झऊ... वा साहेब
@ItEngineer1998
@ItEngineer1998 4 жыл бұрын
@@rushirocks4840 खायला कसं करणार
@kavitakulkarmi6906
@kavitakulkarmi6906 4 жыл бұрын
Rickshaw chalu kara.
@MONSTERSHREE
@MONSTERSHREE 4 жыл бұрын
😂
@xyz-vs7fc
@xyz-vs7fc 4 жыл бұрын
@@rushirocks4840 bhawa tu job kartos ka?
@rajshinde816
@rajshinde816 4 жыл бұрын
@@rushirocks4840 तुजी आई तयार आहे का मग मी घालतो तिचा बोचात
@muskaankhankhan3297
@muskaankhankhan3297 4 жыл бұрын
साहेब माझा नवरा auto चालवतय आता घरी आहे उपाशी मराव लागल काय करायच आम्ही आमच्या साठी काय तर करा जय महाराष्ट्र जय भीम
@sagarbhavar814
@sagarbhavar814 4 жыл бұрын
मी पण ऑटोरिक्षा चालवतो माझे पण खूप हाल चाललेत
@rickyrocks3277
@rickyrocks3277 4 жыл бұрын
Fruits Vegetables chi home delivery suru Kara
@pragatitote6415
@pragatitote6415 4 жыл бұрын
Majha ghari pan Aato aahe aami kas karav daru tar chalu keli tumi
@mangeshpavse8191
@mangeshpavse8191 4 жыл бұрын
सर्वांना खूप अडचणी येत आहे पण काय करणार मित्रानो ही महामारी खूप मोठा प्रमाणात वाढत आहे .......?.
@santoshkorde1953
@santoshkorde1953 4 жыл бұрын
By
@manishkathalkar1204
@manishkathalkar1204 3 жыл бұрын
मतदानादिवशी बूथ बाहेर जसे मंडप टाकता तसे रूग्णालया बाहेरही विविध पक्षाने आपापल्या नेत्यांचे फोटो लावून मंडप टाकावेत. कोविड संपर्क कार्यालये सुरू करावीत. आणि येथून नागरिकांना योग्य ती मदत करावी.
@angatingole6873
@angatingole6873 3 жыл бұрын
He khar ahe
@ashokbare9077
@ashokbare9077 4 жыл бұрын
नुसत्याच गप्पा मुंबईत व पुण्यात केसेस वाढल्या कशा ? दुसऱ्या राज्यांनी केसेस कमी केलेल्या यांचे फक्त प्लॅनिंगच चालू आहे दुसरीकडे रेल्वे व विमान प्रवास.सुरू होतोय सामनात राजकीय भाष्य करायचे पण दुसऱ्यांनी टिका केली की राजकारण करता म्हणून बोंब मारायची
@ravindragadgil5237
@ravindragadgil5237 4 жыл бұрын
आता जर उठवला नाही तर आता जनता उपासमारीने मारायला लागेल, त्याला कोण जबाबदार राहणार आहे? सरकार घेणार आहे का जबाबदारी, जनता आपले स्वतःचे सौरक्षण करील, त्याबद्दल काळजी करू नका, उपासमारीने जीव जातील त्याचे काय?
@sumitvlogs8594
@sumitvlogs8594 4 жыл бұрын
Tech jar covid-19 ne meli tar kon ghenar jimmedari. 2mahinyat tar nahi meli upasmarine ajun pan mahi marnar.
@ShivajiWarrior007
@ShivajiWarrior007 4 жыл бұрын
सरकार ची फाटली आहे सध्या तेच सगळं चालू करणार आहे मग माणसं मेली तरी चालेल कारण राज्य चालवायचं आहे त्यांना नन्तर
@prasannapatil9298
@prasannapatil9298 4 жыл бұрын
भाऊ तुमचं सर्व बरोबर आहे पण हे सर्व covid ला नाही समजत त्यामुळे सरकारला पाठिंबा सहकार्य करायला हवं होईल सर्व नीट पण थोडा वेळ लागेल
@nilofarbagwan2873
@nilofarbagwan2873 3 жыл бұрын
आम्हाला तुमच्या निर्णयावर पुर्ण विश्वास आहे,साहेब
@akashkulkarniakki763
@akashkulkarniakki763 3 жыл бұрын
सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि देशाकरीत आपण एकत्र आले पाहिजे
@rsvlogs2820
@rsvlogs2820 4 жыл бұрын
फेसबुक वरुण महाराष्ट्र ला पुन्हा उभा करनारे पहिल फेसबुक मुखमंत्री
@alwaysss....1658
@alwaysss....1658 4 жыл бұрын
🤣🤣
@mahadevbhaikatti6115
@mahadevbhaikatti6115 4 жыл бұрын
Halu halu kabardari ha kasla cm jayala nit bolata yet nai asla cm prtek sabdh don vela
@jaytayade4413
@jaytayade4413 4 жыл бұрын
तुम्ही टरबूज वाले आहेत वाटतं🍉🍉
@rsvlogs2820
@rsvlogs2820 4 жыл бұрын
Tumhi chamcha wale distay
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 4 жыл бұрын
उभा नाय हा आडवा करणार
@siddpakhale4505
@siddpakhale4505 4 жыл бұрын
साहेब फक्त दिलासा नका देऊ..... हाताला काम नाही कंपनी बंद आहे...पगार नाही .. जगणार कस ??
@mayaborse560
@mayaborse560 4 жыл бұрын
Shetit kam kar bhau thodya divas nisargachi pan hava kha jara
@sac6760
@sac6760 4 жыл бұрын
@@mayaborse560 barobar ahe.. yanna TR shehratch kaama karaiche ahet.. swatah hi martil dusryañna hi martil..
@khajachoudhary4985
@khajachoudhary4985 4 жыл бұрын
महाराष्ट्र सरकारला आम्ही सहकार्य करत असून सरकार ही जनतेचा विचार करायला हवा लाईट बील माफ करावे 50 युनिट पर्यंत तर माफ करावे ही विनंती
@surekhakadam2867
@surekhakadam2867 3 жыл бұрын
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी तुम्ही खरोखरच उद्धार करणारे आहात . तुमचे धीरोदात्त व संयमी बोलणे सगळ्यांच्या हृदयात घर करून बसले आहे . असा भावाची कारर्किद यशस्वी व निरंतर राहो . कोरोना संकटाच्या काळात तुम्ही सगळ्यांसाठी अगदी मोठ्या भावासारखे उभे राहिलात . फक्त सर आम्ही मध्यमवर्गीय थोडे फार आमचे पोटपागी भरू शकतो पण रस्त्यावरचे गोरगरीब आहेत त्यांना सर तुम्ही मदत करा झोपडीतले लोक आहेत त्यांना सुद्धा सर .
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 4 жыл бұрын
कथाकथनच्या गोष्टी सागुन घरात बसायच
@satyavanbhonde9457
@satyavanbhonde9457 4 жыл бұрын
Right
@meenakshibinzade499
@meenakshibinzade499 4 жыл бұрын
Amchya account madhe pratek mahine 20000 rupay takun dya.amhi kahich tention ghenar nahi....mag tumhi lockdown tumhala watel Tevdha wadhawa.
@meditation8434
@meditation8434 4 жыл бұрын
🙃😉🤗🤗
@SonuSharma-ej1jr
@SonuSharma-ej1jr 4 жыл бұрын
Sahi hai
@sajanpawar254
@sajanpawar254 4 жыл бұрын
Mg pm la bol na tu
@rakeshkherwasiya675
@rakeshkherwasiya675 4 жыл бұрын
Ryt tai
@jeevanvalhe9117
@jeevanvalhe9117 4 жыл бұрын
9604616442 hya number vr call kara Taai Mi Tumhala work from home cha kam deto
@deepalikulkarni3015
@deepalikulkarni3015 3 жыл бұрын
अहो सर सगळं बंद केलाय तुम्ही ,आम्ही जगायचं कसं. भाडे कसे भरायचे. घरात बसवलाय आम्हाला .आमचं घर आम्ही चालवायच कसं?
@ravirajwavhal9885
@ravirajwavhal9885 4 жыл бұрын
लोकडाऊन आता 2 वर्षानन्तर निघणार आहेत पेशंट 100 होते तेंव्हा नाही थांबले 1000 झाले तेव्हा नाही थांबले आता 40000 झाल्या वर थांबणार नाही
@vikramkadam483
@vikramkadam483 4 жыл бұрын
Alka kobalcha bhau ahe... Nehmi radto... Gap re
@shubhamsarolkar9077
@shubhamsarolkar9077 4 жыл бұрын
Mg shant kara babano
@jagdishsurve4759
@jagdishsurve4759 3 жыл бұрын
इतर राज्यातून येणाया लोकांवर बंदी घाला.यांच्यामुळे महाराष्ट्रात करोना पसरतो.हे पहिले करा.कोणालाही महाराष्ट्रात कोरोनाचे संकट जाईपर्यंत घेऊ नका.हे करणार का.
@svr9564
@svr9564 4 жыл бұрын
आपली लॉक डाऊन उठवाय ची तयारी आहे पण लॉक डाऊन ची तयारी आहे का त्याला आपल्यासोबत उठू देण्याची.यांना सिरीयसली घ्यायची गरज नाही.
@xyz-vs7fc
@xyz-vs7fc 4 жыл бұрын
😂😂🤣
@nileshraut9653
@nileshraut9653 4 жыл бұрын
😆🤔😆🙄
@avadhutwadar1897
@avadhutwadar1897 4 жыл бұрын
😂😂😂😂😂
@mandarnandre7387
@mandarnandre7387 4 жыл бұрын
लॉकडाऊनमध्ये केस वाढतात. नक्कीच वाढतात. मला खात्री आहे तुमचेही वाढत असतील. अर्थातच वाढत असतील. माझेही वाढलेत. किंबहुना मी तर म्हणेन की वाढून कानावरती ते कुरळेही झाले आहेत. तुम्हाला दिसतच असेल. परंतु आपण स्पा, सलून एवढ्यात उघडणार नाही आहोत. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. करोना विरुद्धची ही जी आपली लढाई आहे ती अर्थातच मोठी लढाई आहे. नक्कीच मोठी लढाई आहे. लॉकडाऊन जर सायन्स असेल तर लॉकडाऊन उघडणं ही एक कला आहे. आपण लॉकडाऊन उघडणार आहोत. नक्कीच उघडणार आहोत. अर्थातच उघडणार आहोत. किंबहुना मी तर म्हणेन की उघडणार आहोतच. उघडल्याशिवाय राहणार नाही. आता लवकरच पावसाळा सुरू होत आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळ येत आहे अशी बातमी तुम्ही वाचली असेल. नक्कीच वाचली असेल. पण मला खात्री आहे. किंबहुना आत्मविश्वास आहे की हे चक्रीवादळ आपल्यावर येणार नाही. नक्कीच येणार नाही. पण तरी पाऊस येणारच. तो येतच असतो. पावसामुळे ठिकठिकाणी शेवाळं उगवतं. त्यावरून पाय घसरून पडायचं नाहीये. आपण एकमेकांचा हात धरून वाढलेले केस कापायला जाऊ. नक्की जाऊ. मला खात्री आहे आपण जाऊ. किंबहुना गेल्याशिवाय राहणार नाही. नाहीच राहणार. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे..... इथून पुढे काय बोलले माहीत नाही. कंटाळा आला म्हणून बंद करून टाकलं. कुणी पूर्ण ऐकलं असेल तर भर घाला खाली कमेंट सेक्शनमधे.
@user-eo6ip3vz2q
@user-eo6ip3vz2q 4 жыл бұрын
मी एक डाॅईवर आहे मग माल वाहतूक करत असताना घरी परत येताना कोरनटायन करतात मग माल वाहतूक करावयाचा काय फायदा ते सागा नाही तरी मग माल वाहतूक बद करा
@user-eo6ip3vz2q
@user-eo6ip3vz2q 4 жыл бұрын
मला असे वाटते आपन जर माल वाहतूक करत असताना घर दार सोडून किती दिवस भायर लागतील अदाज नाही त्यापेक्षा घरात राहिले ले बरे गाडी न चालवलेले बरे अस माज मत आहे
@Nikhilwadekar3333
@Nikhilwadekar3333 4 жыл бұрын
हळू हळू हळू रांगत बाहेर पडा☺😁
@shwetarane5685
@shwetarane5685 4 жыл бұрын
Barobar 😀😀😂
@rathodpooja1996
@rathodpooja1996 4 жыл бұрын
👍😂😂😅
@rameshprabhudesai7130
@rameshprabhudesai7130 4 жыл бұрын
Wow
@Nikhilwadekar3333
@Nikhilwadekar3333 4 жыл бұрын
@@shwetarane5685 @😀
@surajmishra5226
@surajmishra5226 4 жыл бұрын
😂😂😂😂😂
@mahendrakharat4968
@mahendrakharat4968 4 жыл бұрын
साहेब ठाणे शहरात तूमची सत्ता आहे तिथं कत्राटी सफाई कामगार आणि घटागाडी कामगार यांची परिस्थिती बिकट आहे दोन तिन कामगारांना कोरोनाची लागत झाली आहे महापौरांना लक्षं घालायला लावा
@yogip2797
@yogip2797 4 жыл бұрын
खुर्ची ची आवड त्यांना असेल का जनतेसाठी सवड 😑😑😑
@mkp376
@mkp376 4 жыл бұрын
सरकारी नोकरी मोठ्या कंपनीत नोकरी पोलिस डोक्टर हे वर्ग खूप मोजके लोक आहेत बाकी सर्व मंजूर छोटे उद्योगी ज्याची तिन महिने काम बंद असल्याने आता जे आर्थिक संकट आले आहे त्याचे काय असल्याने आता जे आर्थिक संकट आले आहे त्याचे काय
@sandeshhode7157
@sandeshhode7157 4 жыл бұрын
I
@sapnabarde622
@sapnabarde622 4 жыл бұрын
Ya lockdown madhi garib ani Middle waleynchi vaat lagli.... Jyncha Kade ahe paise te gap basle ahet 🙏🙏🙏
@kshy7779
@kshy7779 4 жыл бұрын
एक-दोनदा ऐकायला बरं वाटलं भाषण पण आता बास पन्नास हजाराच्या वर रुग्णांची संख्या निघून गेले आहेत तरी नुसती वायफळ बडबड आता ठोस निर्णय घ्या
@alwaysss....1658
@alwaysss....1658 4 жыл бұрын
Ho daily yeun each bolnar....apan ladu....kadhi ladnar ahe Kay mahiti
@shivajipatil9298
@shivajipatil9298 4 жыл бұрын
He thakre saheb kay karnar tin chakavrche ahet soniya gandhi la vichara mahntat rimot sarkar ahe na taynch kay chalnar
@mayaborse560
@mayaborse560 4 жыл бұрын
Dusarya deshansarkhi avsta tar nahi na zali tyapekshya aapla desh kitihi patine surkshit aahe pm aani DM mule jyach jalat tyalach kalat baba
@kshy7779
@kshy7779 4 жыл бұрын
@@mayaborse560 मी देश म्हणत नाही मी महाराष्ट्राचे म्हणतोय देश सुरक्षित आहे मात्र महाराष्ट्र या माणसाच्या हातात सुरक्षित नाही आहे
@shaikhirfanayyub8343
@shaikhirfanayyub8343 3 жыл бұрын
साहेब तुम्ही नेहेमीच रिकामटेकडे गप्पा हाणता पण पोटापाण्यासाठी काही बोलत नाही ,तुम्हाला काय पडलं त्याच्या म्हणा आम्हा कंत्राटी HCB प्राध्यापकांनी क्या आता जीव द्यावा काय । संस्था चालकांना तर मदत करण्याची सूचना द्या तुमच्या कळून तर काही होणार नाही।
@shafiqshaikhshaikh7177
@shafiqshaikhshaikh7177 4 жыл бұрын
We all mumbaiker with u sir we hope u talking best decision for us lov u sir
@laxmanthormote3408
@laxmanthormote3408 4 жыл бұрын
बस झाल आता बंद करा भाषण
@srforshalinirecipe3690
@srforshalinirecipe3690 4 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे काय माणूस .होता.खाबिर नेतृत्व आणि हा उद्गव ठाकरे बघा. राजकाणापासून.लांबच.राहिलेले बरे तुम्ही .तुमच्याकडून.होणे.शक्य.नाही.
@sonalshegde4232
@sonalshegde4232 4 жыл бұрын
Balasaheb aste tr
@nitinbadhe9702
@nitinbadhe9702 4 жыл бұрын
चांगलेच काम करतात ना आपले मुख्यमंत्री यापेक्षा काय पाहिजे अजून?
@mayaborse560
@mayaborse560 4 жыл бұрын
Shalinitai tula bolayla sop vatt pan karayla avghad aahe bai jyach tyalach kalat
@smashboy4628
@smashboy4628 4 жыл бұрын
@@nitinbadhe9702 Changale kam Aja pratek gaon mathe Korona gela, Udhya partek Gharat korona pohachavnar, Karun dhakavle Maharashtra no 1
@sac6760
@sac6760 4 жыл бұрын
@@smashboy4628 mumbait Kama karnare mandir gavat parat jatanna corona gheun jatil TR cm tyancha maghe jael ka thambvaila
@SachinGaikwad-mt2yn
@SachinGaikwad-mt2yn 3 жыл бұрын
आभीनंदन.मुखेमंतरी.
@abhiabs1982
@abhiabs1982 4 жыл бұрын
प्रत्येक वाक्य एकदाच बोललं... एकदाच बोललं... दोनदा बोललं नाही... दोनदा नाही बोललं... तर भाषणाचा वेळ खूप कमी होईल... कमी होईल... नक्कीच कमी होईल...झालाच पाहिजे. तेच तेच बोलण्यात काही अर्थ नाही. अर्थ नाही. अजिबात अर्थ नाही. मुळीच अर्थ नाही. नक्कीच नाही !! *Facebook Live* 😆😆🤣
@gorkhanathpawar3749
@gorkhanathpawar3749 4 жыл бұрын
नेमकं कोण लिहुन देतं
@nagnathsherkhane3765
@nagnathsherkhane3765 4 жыл бұрын
tuja aaicha nvra lihun deto
@balajibandgar9525
@balajibandgar9525 4 жыл бұрын
@@nagnathsherkhane3765 बरोबर दादा
@rajeshkhumkar5648
@rajeshkhumkar5648 4 жыл бұрын
पवार साहेब लिहुन देतात पोपटरावांना.
@sachinkalyankar7768
@sachinkalyankar7768 4 жыл бұрын
Tula nay mahiti.........
@sachinkalyankar7768
@sachinkalyankar7768 4 жыл бұрын
@@rajeshkhumkar5648 ho ka tula kuni sagitale
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 4 жыл бұрын
काय गप्पा मारायला राव. धन्यय बाबा तु.
@shailajavaidya1205
@shailajavaidya1205 4 жыл бұрын
Maharashtracha vishwas ahe ki purn vat lavunach thambnar. Ajit pawar khar boltst mhanun tyanna lapval ahe vatat.kuthech disat nahi.
@jeevanprakashrajput5442
@jeevanprakashrajput5442 4 жыл бұрын
😂🤣
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 4 жыл бұрын
@@shailajavaidya1205 maharashra chi vaat to tarbujya adhich lavun gela ahe.. ajun kay vaat lavnar 😂😂
@s.pradeep5054
@s.pradeep5054 4 жыл бұрын
😁😁😁😁😁.. Yedzava Ahe Ha Manus
@neelambagul1293
@neelambagul1293 4 жыл бұрын
Kharach dhanya a😅
@govilsuryawanshi8209
@govilsuryawanshi8209 4 жыл бұрын
Khup sundar vichar ahait, corona ni aplya la khup changlya gosti shikvlya ahait. Salute and proud to say we have good CM
@pranavdeokar6830
@pranavdeokar6830 4 жыл бұрын
हा माणूस फक्त चार भिंतीत बसून आश्वासने देतो आणि काहीही करत नाही. एकदा तरी कमीतकमी बाहेर या म्हणजे तुम्हाला वास्तविकता कळेल. एसीत राहणे आणि सूचना देणे सोपे आहे
@sumerorr
@sumerorr 4 жыл бұрын
एकच स्क्रिप्ट किती वेळ वाच नार हा माणूस काय माहिती 😕😩 याच्या मुळेच Corona failla
@s.pradeep5054
@s.pradeep5054 4 жыл бұрын
😁😁😁😁
@colourful12300
@colourful12300 4 жыл бұрын
रेड झोन मध्ये लोकं नियम काटेकोरपणे पाळत नाही आम्ही घरात बसून नियमांचे काटेकोरपणे पालन करत राहाणारच पण विना कारण फिरणारे लोकांना मुळं धोका निर्माण होऊ शकतो
@bhagwanshinde9310
@bhagwanshinde9310 4 жыл бұрын
आरोग्य भरती permanent kara.sir बेरोजगार युवक कांची जरा विचार करा.
@ujddhone7187
@ujddhone7187 4 жыл бұрын
@@bhagwanshinde9310 te Nahi karnar ,niyam lagu karnar navin navin
@harehare280
@harehare280 4 жыл бұрын
Saheb... Haalu Halu... Haalu haalu....
@ph6949
@ph6949 4 жыл бұрын
Aata amchi upashi rahnyachi takad evadhi vadhali saheb, uposhana maddhe anna hajare sahebanna avhan deu shakato.jai maharashtra
@mayurbhondve5963
@mayurbhondve5963 4 жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब. आपण म्हणता कोरोना कडे पॉझिटिव्हली पहावे. आपणास सांगताना अतिशय आनंद होतो मला. येणाऱ्या काळामध्ये, लोक कोरोना मुळे नव्हे, तर भुकेमुळे मृत्यूची सामोरे जाणार. आपण म्हणता पॉझिटिव्ह विचार करा, ठीक आहे आम्ही करू ही. पण आमच्या पोटाचं काय? याचा विचार आपण कधी केला? मागे गेलेल्या कालावधीपासून. काम नाही, धंदा नाही, नोकरी नाही मग आम्ही आणि आमच्या मुलाबाळांचे पोट भरायची कशी. विज बिल भरायला पैसे नाहीत, घर भाडे द्यायलाही पैसे नाहीत, अहो एवढेच काय महोदय दोन दिवसाचा बाजार आणायचे म्हटले तरीही खिशात पैसे नाहीत. आम्ही एवढेच तरी श्रीमंत नाही आहोत कि बसून पोट भरणार आहोत. किंवा आपल्या प्रमाणे आमच्याकडे 200 कोटींच्या संपत्ती आहेत म्हणून बसून खावं. आमचं पोट हे हातावरच आहे. दिवसभर रिक्षा चालून संध्याकाळी आम्ही खातो, दिवसभर मोलमजुरी केली तरच मला खायला भेटल. तरी आम्ही सकारात्मक विचार करू. आनंद वाटतो आम्हाला. आम्हाला एक वेळी जेवण कसं करावी याचा प्रश्न पडलाय. आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतात, पॉझिटिव्ह विचार करा.
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 4 жыл бұрын
याला काय माहित उपाशी पोटी कस रहायच पाँझिटिव
@freedomart3884
@freedomart3884 4 жыл бұрын
Sir apan kup manane bolale aahat .anek lokanchi ashich paristiti ahe. Apalya Maharashtrat sarkarakadun kutaliyi yojana purat nahi . Maharashtrat rahato yach garv pakt ashamulech vatato amhi Chatrapati shivaji maharaj yancha swarajya madye janm getalo. Jai hind
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 4 жыл бұрын
Barobar bhuke wachun hi lok marat ahe
@mayaborse560
@mayaborse560 4 жыл бұрын
Aatacha bharat DM aani PM mule shurshit aahe nahitar engrajancha kal aasta na aataprent aardha bharat nst karun thevla aasta engrajanni
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 4 жыл бұрын
साहेब आम्ही कोकणात सुखरूप आहोत आंबे जांभळं करवंद भरपूर रानमेवा खाऊन मजेत आहोत आता आम्ही गणपती करूनच येऊ ज्यांना गाव नाही त्यांना तिकडं सांभाळून घ्या त्यांच्यावर तुमचं लक्ष असुद्या बाकी आपली मुबई ही आता पूर्ण आपलीच झाली आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय उद्धवसाहेब
@rahulbadgujar163
@rahulbadgujar163 4 жыл бұрын
पिस्तुल्या दिवाळी करुनच ये रे..त्यो नीच कोरोना नाही जायचा यावर्षी 😂😅😆
@SK-hh2gp
@SK-hh2gp 4 жыл бұрын
तुम्ही गावातच राहा सुखात करवंद आंबे वगैरे खा ....मुंबईत तुम्ही लवकर यावं असं नियोजन यांच्याकडे नाही ....जय शिवराय जय शंभूराजे
@bharatkolekar7529
@bharatkolekar7529 4 жыл бұрын
@@rahulbadgujar163 8
@ashishn7625
@ashishn7625 4 жыл бұрын
Corona kaay jaat naay
@karimshaikh5744
@karimshaikh5744 4 жыл бұрын
आमीन
@nareshdongare4604
@nareshdongare4604 4 жыл бұрын
साहेब आमी बँड वादक आणि अनंत गरीब सुध्दा जगायचे कसे हा मोठा प्रश्न पडला आमचा मुख्य व्यवसाय बँड वाजविणे आहे परंतु कोरोना वायरस मुळे बँड व्यवसायावर बंदी घातली असून लग्न कार्य बंदी घातली असून त्यामूळे मुलांच्या शिक्षणा सुध्दा महत्वाचा प्रश्न आहे हा मातंग समाजाचा प्रश्न कोणी सोडणार नाही आपण मातंग समाजाला न्याय देऊ शकता यांची समाजाला आमा सर्वाना विश्ववास सुद्धा आहे सर्व समाज आपले रूणी
@naikcreations3366
@naikcreations3366 4 жыл бұрын
सेनितायजेर ची किमती तरी कमी कारा .....!! आणि खेडेगावात फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येक महिन्याला प्रत्येक कुटुंबाला किमान २-३ प्रती सेनितायजजेर मिळायला पाहिजे राव
@sachinshelar8737
@sachinshelar8737 4 жыл бұрын
उगाच बाउ केला जातोय, ह्याला म्हणतात अंधारात चाचपडणे
@mangeshshete2013
@mangeshshete2013 4 жыл бұрын
ठाकरे ना मुखमंत्री पदावरून कडून टाका त्यांना काही जमत नाही ना नगर सेवकांचा अनुभव ना आमदारांचा अनुभव आणि डायरेक्ट मुखमंत्री
@agnellobo5247
@agnellobo5247 4 жыл бұрын
I feel the CM Uddav Thackeray has been doing a great job specially considering the living conditions in Mumbai it's very difficult for anyone to do anything better. I appreciate that he concluded his speech by requesting every community to pray to God to eradicate the Corona virus from the earth. Truly it's only God who can help us during this moment. We all need to take care of ourselves, help others and pray to God our creator.
@user-fp3vw3wu1f
@user-fp3vw3wu1f 4 жыл бұрын
उध्दट सोनिया शरद अब्दुल खान
@kapileshwarbhusse4878
@kapileshwarbhusse4878 4 жыл бұрын
Amcha bilkul tumchyavar vishwas nahiye, tumhala kahich niyojan karnyachi akkal nahi. satta chya lalse poti khup khalchya tharala gelat
@alwaysss....1658
@alwaysss....1658 4 жыл бұрын
Barobar....ani lashla Kay zal nhi tar....Modi paise Nahi pathvat mnun ordnar
@yasmeenshaikh9135
@yasmeenshaikh9135 4 жыл бұрын
Good news
@santoshgavalwad1950
@santoshgavalwad1950 3 жыл бұрын
साहेब हाळु हाळु चालू केले तरच आम्ही जगाल नाही तर आम्ही मेलो च समजा तुमच बर आहे वसुली करून आराम घरात बसलाव
@haridasbobade7626
@haridasbobade7626 3 жыл бұрын
एस टी कर्मचारी यांचे नाव अत्यावश्यक सेवेत नाव नाही एस टी कर्मचारी हा संपूर्ण महाराष्ट्रातील गरीबाची पोर आहेत हा घटक फार दुर्मिळ राहिला आहे साहेब त्याच्याकडे वेळीच लक्ष द्या नाहीतर हा एस टी कर्मचारी यांचा एक दिवस उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही व याला सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे हे मात्र नक्की
@shankardasvante843
@shankardasvante843 4 жыл бұрын
हे राज्य चालवून तुझं काम बिघाडा सरकार
@dilipghosalkar6771
@dilipghosalkar6771 4 жыл бұрын
साहेब, हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या या लॉकडाऊ न मुळे... आपल्या तर्फे किवा एबीपी माझा चॅनल तर्फे एक हेल्पलाइन नंबर देऊन आमच्या व्यथा ऐका आणि आम्हाला मदत करा ... एवढीच अपेक्षा....आम्हाला चिंता कोरोना पेक्षा आमच्या financial problems chi जास्त आहे.. please action fast on this...
@rushikeshkamblerushikeshka4192
@rushikeshkamblerushikeshka4192 3 жыл бұрын
महाराष्ट्रतले जेवढे आमदार खासदार आहेत यांचा 2 महिन्यांचा पगार कापून व्यवसाय कारांना 2 महिन्यांचा पॅकेज द्या कारण 1 का आमदार कडे करोडोंची इस्टेट असती 2 महिन्यांचा पगार नाही मिळालातर त्यांना काही फरक नाही पडणार पण व्यवसाय कारांनी 10 दिवस जरी दुकान बंद ठेवले कि त्यांचं लाखो रुपयचं नुकसान होत तीपण मानस आहेत त्यानापान पोट आहे त्यांचंपन थोडा विचार करा साहेब ( जय महाराष्ट्र)
@rajveerkishan7805
@rajveerkishan7805 3 жыл бұрын
Aho sir paise taka aamcha account made mg Kara lockdown pregnant lady's saati.
@devthakre9895
@devthakre9895 4 жыл бұрын
सर अकोला मध्ये कुठल्याही नियमांच पालन होत नाही आहे ... पेशंट खूप वेगाने वाढत आहेत.. अकोला मध्ये कर्फ्यु लावावा ...
@rickyrocks3277
@rickyrocks3277 4 жыл бұрын
Kuthach palan hot nahiye
@devthakre9895
@devthakre9895 4 жыл бұрын
परंतू व्हायला हवं
@AkshaysLoke
@AkshaysLoke 4 жыл бұрын
एक कांम कर ना भाऊ ज्यांना जेवायला काही कमी पडताय ना ते त्यांना पुरव आणि काय तो कर्फु करायला सांग सरकारला ,नाहीच कमी वाटत असेल तर तुच पैसे दे की मग कशाला बाहेर पडायला लागले राव ते,आणि बाकी सरकार आहेच की फक्त कर्फू लावायची कांम करायला..
@ranjitkhalkar6290
@ranjitkhalkar6290 4 жыл бұрын
साहेब आता रिस्क घ्या काही भाग चालू करण्याची कारण रिस्क न घेणं सुद्धा खूप मोठी रिस्क आहे मिडल क्लास मेले पूर्ण
@cmajitendrarode1016
@cmajitendrarode1016 4 жыл бұрын
Udya carona zalyavar var he kai hospital cha kharch karnar naahit aplya la apala khar karava lagel
@user-dq1xp8lp5j
@user-dq1xp8lp5j 3 жыл бұрын
बास करा नथीचा नकरा😂😂
@prabhakardesh
@prabhakardesh 3 жыл бұрын
He's a bright example of what a leader should do. He's a great soul and a leader with empathy and urge to serve people. 🙏🙏🙏
@saanviorganicfishfarming
@saanviorganicfishfarming 4 жыл бұрын
आओ साहेब तुम्ही जी मालेगावात रमजान साठी सूट दिली खुप चांगलं केल...आमची मारून ठेवली..कारणकी ते लोक मजा मारत आहेत आणि आम्हाला घरात बंद करून ठेवलंय...आणि मालेगावात आता करोडो रुपये खर्च करून 6000 बेड च्या क्षमतेचं हॉस्पिटल उभारता आहे...चांगल आहे...फक्त तेंच्या एक सना साठी...आणि बाकी मालेगावातील पश्चिम भागातील लोकांना हाताला काम नाही खायला नाही...वा वा...कुठे आहेत आता न्यूज वाले...मालेगावची न्युज दाखवणं बंद केल...? का...?
@logicalbhakt4483
@logicalbhakt4483 4 жыл бұрын
I support you, this is Manmohan part 2 government
@ItEngineer1998
@ItEngineer1998 4 жыл бұрын
@@logicalbhakt4483 manmhoahan me economy tari चांगली केलेली
@logicalbhakt4483
@logicalbhakt4483 4 жыл бұрын
@@ItEngineer1998 right but this CM is like rubber stamp, amhi bjp shivsena agadi la clear majority dili hoti, ithe pawar sonia sarkha corrupted party barobar sarkar banvun amche vishwas toddle,
@logicalbhakt4483
@logicalbhakt4483 4 жыл бұрын
@@ItEngineer1998 hi uddhav thakre la kadhi sarpanch che pan anubhav nahi kasa maharashtra sarkha mothya state chalavnar
@abhayagnihotri4333
@abhayagnihotri4333 4 жыл бұрын
Sacular Sarkar tyer Auto Kurchi sabslychi ahe NCP Barobar Tumach koan yaknar aple vote fucat gale
@prashantsonawane4627
@prashantsonawane4627 4 жыл бұрын
31 नंतर तू दिसू नको
@sachinshelar8737
@sachinshelar8737 4 жыл бұрын
बरोबर
@panchalautoworks3420
@panchalautoworks3420 4 жыл бұрын
01 no
@correctopinion4289
@correctopinion4289 4 жыл бұрын
Correct
@vishalmalvatkar4246
@vishalmalvatkar4246 3 жыл бұрын
1 नंबर च निष्क्रिय मुख्यमंत्री
@sagarbhavar814
@sagarbhavar814 4 жыл бұрын
साहेब मी ऑटोरिक्षा चालवत होतो माझ्यावर 5 माणसे अवलंबून होती आता 2 महिने झाले बंद आहे खूप हाल चालली आहे काही उपाय सांगा
@rickyrocks3277
@rickyrocks3277 4 жыл бұрын
Fruits ani Vegetables chi home delivery suru Kara
@sagarbhavar814
@sagarbhavar814 4 жыл бұрын
@@rickyrocks3277 भांडवल पाहिजे त्यासाठी
@chetanwahule7122
@chetanwahule7122 3 жыл бұрын
सरकारने आजू बाजूला न बागता ग्रामीण भागात आणि शिटी मधील गरीब वश्टी मध्ये जाऊन पाहव तुमचया या लोक डाऊन मध्ये किती परिवार आत्म हात्य केल्या ते 😡 2 वर्ष झाली हे नाटक चालू आहे पेषे आणावं तरी कोठून sharkar ला काळजी घ्या यची ना लॉक डाऊन उघडा आणि आम्हाला आमच्या परिस्थिती परमा न जगू द्या वी विनती 🙏🙏
@gorkhanathpawar3749
@gorkhanathpawar3749 4 жыл бұрын
झाली गोष्ट सांगुन झाले मोकळे घरात जाउन बसायला
@rathodpooja1996
@rathodpooja1996 4 жыл бұрын
😂😂👍
@snehaljoshi4631
@snehaljoshi4631 4 жыл бұрын
😆😆😆
@ItEngineer1998
@ItEngineer1998 4 жыл бұрын
😜
@santoshaher2985
@santoshaher2985 4 жыл бұрын
मग तुझ्या घरी पाठवू का आज
@shivprasadsonwale4001
@shivprasadsonwale4001 4 жыл бұрын
@@santoshaher2985 😃😁😁😁😂😂😂😂
@rahulwagh7120
@rahulwagh7120 4 жыл бұрын
Aao kay he kiti case vadtil saheb
@rajhansmaske8123
@rajhansmaske8123 3 жыл бұрын
मा संपादन विंनती करण्यात येते की महाराष्ट्र सरकारकाला आयुवैद उपचार घेण्यासाठी जय भारत
@SachinGaikwad-mt2yn
@SachinGaikwad-mt2yn 3 жыл бұрын
जय.महारासष्ट्र.
@tejaspawar4639
@tejaspawar4639 4 жыл бұрын
मनमोहन सिंह part-2😁
@Mr.Mister420
@Mr.Mister420 4 жыл бұрын
Ye bolne vala manmohan hai Puppet
@nileshnp5494
@nileshnp5494 4 жыл бұрын
Ata rahul che guidence ghya.. Tyala khup kalate,.
@aishwaryas6764
@aishwaryas6764 4 жыл бұрын
Arey bhakta manmohan sarkha hushar manus nahi....modi ne corona aadhich economy chi band vajvli
@user-yl6qo1bn7v
@user-yl6qo1bn7v 4 жыл бұрын
Pan koun Samjun ghenaar nahi rao
@janardhanpawar5297
@janardhanpawar5297 4 жыл бұрын
@@aishwaryas6764 he kaay ata loka vaitaagle ahe upasmarimule tumcha kaay rajkaran kontach rajkarni tyachya khishatun trast zalelya jantela madat karanar naahi
@pradeepkamble5295
@pradeepkamble5295 4 жыл бұрын
साध्या सोप्या भाषेत सांगायचे असेल तर सांगा, एवढे वाढवून कशाला सांगताय आणि आमच्या पैशाचे काय प्रत्येकाला 15000 हजार द्या आणि खुशाल वाढवा लॉक डाउन.
@madhukarkolarkar5351
@madhukarkolarkar5351 3 жыл бұрын
CM saheb right caretakers of our Maharashtra. Salute to all warrior.
@narendrachaudhari7266
@narendrachaudhari7266 4 жыл бұрын
प्रति, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. मंत्रालय, मुंबई. विषय: रिक्षा चालकांच्या मागण्यांसाठी महोदय, या निवेदनाद्वारे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की, मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या लाँकडाऊन च्या काळात रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने प्रत्येक रिक्षा चालकाचे दररोज कमीत कमी रु.५००/- याप्रमाणे एक महिन्याचे रु.१५०००/- आणि तीन महिन्यांचे रु.४५०००/- इतके नुकसान झाले आहे. म्हणजे महाराष्ट्रातील १० लाख ६० हजार रिक्षाचालक गुणीले रु.४५०००/- = ४७,७००,०००,०००/- इतके कोटी रिक्षा चालकांचे लाँकडाऊन मुळे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनशुन्य लाँकडाऊन मुळे जसा कामगार, कष्टकरी वर्ग भरडला आहे तसा रोज कमवून खाणाऱ्या रिक्षा चालकांवर देखील उपासमारिची वेळ आली आहे. व कुटुंबाला जगवणे मुश्कील झाले आहे. त्याआधीच २०१४ पासून पेट्रोल, डीझेल, गँस व जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढत असताना रिक्षा चालकांना भाडेवाढ दिली नाही. म्हणजे २०१४ पासून रिक्षा चालकांवर शासनाकडून अन्याय केला जात आहे. उलट २०१४ पासून शासनाच्या परिवहन विभागाने टँक्स, इन्शुरन्स व विविध प्रकारच्या फी भरमसाठ वाढवून रिक्षा चालकांची लूट केली आहे.त्यामुळे रिक्षाचालक पूर्णपणे देशोधडीला लागला आहे. परिणामी रिक्षा चालकांच्या मुलांचे शिक्षण व आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी रिक्षा चालकांना सावकारी कर्जाला बळी पडावे लागत आहे. खरेतर रिक्षाचालक हजारो कोटी रुपये शासनाला विविध प्रकारचे कर भरत आहे. तसेच एक रिक्षाचालक दररोज किमान ४ किलो सीएनजी गँस रिक्षात भरत असतो. एक किलो गँसचे रु.४७.९५/- तर ४ किलो गँसचे रु.१९१.८/- इतके होतात. म्हणजे महाराष्ट्रातील १० लाख ६0 हजार रिक्षांपैकी अंदाजे १० लाख रिक्षाचालक प्रत्येकी ४ किलो गँस दररोज रिक्षात भरत आहेत. यावरून लक्षात येते की, महाराष्ट्रातील रिक्षाचालक दररोज हजारो कोटी रुपयांची उलाढाल करीत आहेत. अशी वस्तुस्थिती असताना शासनाकडून रिक्षाचालकांना नेहमीच दुर्लक्षीत केले जात आहे. तरी महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालकांच्या मागण्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करून रिक्षा चालकांना न्याय द्यावा, हि विनंती. मागण्या :- १) प्रत्येक रिक्षा चालकाला दहा हजार रुपयांची रोख मदत द्यावी. २) रिक्षा कर्जाच्या हप्त्यात मार्च,एप्रिल, मे,जून या चार महिन्याची सवलत द्यावी. ३) रिक्षा कर्जावरील व्याज मार्च,एप्रिल, मे,जून या चार महिन्याचा माफ करावा. ४) रिक्षा चालकांना तीन महिन्यांकरीता मोफत धान्य पुरवठा करावा.
@punitsathe4193
@punitsathe4193 4 жыл бұрын
महाराष्ट्र हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे एक ना एक दिवस आपल्याला नक्की यश मिळणार साहेब आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त होणार जय शिवराय जय महाराष्ट्र
@jaythakrepatil6110
@jaythakrepatil6110 4 жыл бұрын
चालू करा काम,लोकांना खयायला nai राहणार तर लोक रातील का jivnt,कोरोनाने लोक कमी मरतील, पण भुकेने जास्त मारून जातील, mnun चालू करा काम okk
@OneSolutionHSE
@OneSolutionHSE 4 жыл бұрын
मुळात आपले प्रश्न वेगळे आहेत, लोकसंख्या आणि बावळटपणा. लोकांना discipline काय असतं हे वर्गात बसवून शिकवावं लागणार का आता? किती ही बोंबला लोक शेवटी आपला शहाणपणा करतील च
@shubhamsarolkar9077
@shubhamsarolkar9077 4 жыл бұрын
Sheput vakada te vakada ch
@shubhamsarolkar9077
@shubhamsarolkar9077 4 жыл бұрын
Sheput vakada te vakada ch
@rahuljawale571
@rahuljawale571 4 жыл бұрын
Imagine if lockdown opens up and we face huge rush outside. What will happen? There will lot's of positive cases in double numbers. Maharashtra will turn in to Italy Spain or France 😱😱😱😱
@rohanrane7421
@rohanrane7421 4 жыл бұрын
लोकांना मूर्ख कस बनवावं हे तुम्ही लोकांना शिकवलं
@reshmamahadik4856
@reshmamahadik4856 3 жыл бұрын
Barobar
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Ni Shank Hoi Re Mana Nirbhay Hoi Re Mana
22:27
Ajit kadkade songs
Рет қаралды 21 МЛН