Рет қаралды 43,251
#Agrowon #crabfarming #successstory
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील गव्हाणे बंधूनी पूरक व्यवसायातील वेगळा मार्ग सुशिक्षित बेरोजगार, शेतकऱ्यांना दाखवला आहे. गोड्या पाण्यात बंदीस्त पद्धतीने खेकड्यांचे संगोपन करून उत्कृष्ट व्यवस्थापन साधले आहे. खेकडापालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय असे शेतीला पुरक व्यवसायात आपला जम बसवला. या व्यवसायाला हॉटेल व्यवसायाची जोड देऊन पंचक्रोशीत आपली ओळख निर्माण केली.
Gavane brothers from Malegaon in Baramati taluka have shown a different way in supplementary business to the educated unemployed, farmers. Best management is achieved by captive rearing of crabs in fresh water. In addition to agriculture, he established himself in the business of crab farming, fish farming, poultry farming and dairy farming. By adding hotel business to this business, created its identity.
00:00 Intro
00:57 खेकडा शेती का केली?
01:40 सुरुवात कशी केली ?
02:47 बाजारभाव काय मिळतो?
03:24 टँक का बनवला?
04:02 हॉटेल गरजेच
04:11 जोडधंदा शेतकऱ्यांसाठी गरजेचा
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान