No video

पनवेलच्या मावशीच्या कँटीनला 😋 मुख्यमंत्री सुद्धा ह्यांच्या माशांचे फॅन आहेत 🐟| Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 2,256,466

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

Watch पनवेलच्या मावशीच्या कँटीनला गेलो जेवायला 😋 मुख्यमंत्री सुद्धा ह्यांच्या माशांचे फॅन आहेत 🐟| Foodie
► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZfaq Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZfaq Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mavashi canteen Bhingardi
Address: Near Couple bar, Kumbhar Aali, Bhingardi Village,
Panvel, Maharashtra 410206
Phone No. 9920100797 / 9967412243 / 9029918191
goo.gl/maps/hK...
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
Agro Tourism Series
1.Shivar Agro Tourism Part 1
• आमची फॅमिली ट्रिप 🥰 Fa...
2. Shivar Agro Tourism Part 2
• ओवी आणि कल्याणीला रंजि...
3.Shivar Agro Tourism Part 3
• शिवार च्या शिवारात फेर...
4.Shivar Agro Tourism Part 4
• आज ब्लू है पानी पानी 🏖...
5.Shivar Agro Tourism Part 5
• कलिंगड खाण्याची कॉम्पि...
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#mavshichicanteen #mausicanteen #panvelmavshi
#seafood #restaurant #panvel #navimumbai
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo

Пікірлер: 738
@aartimayekar8903
@aartimayekar8903 2 жыл бұрын
छान व्हिडीयो रंजीता आणि कष्टाचं फळ नेहमी चांगलच भेटत पण त्या मागे मेहनत महत्वाची
@prakashghanwat8273
@prakashghanwat8273 2 жыл бұрын
Oiiiii
@amitmore7501
@amitmore7501 2 жыл бұрын
Address plz canteen
@thegladiator.4896
@thegladiator.4896 2 жыл бұрын
फुकटात मेजवानी मिळत असेल तर कष्ट घ्यायला काही हरकत नाही.आजपर्यंत पाहिलंय कुठल्या फुड ब्लॉगरला ,जेवण सुमार आहे असं सांगताना?
@sspandit6662
@sspandit6662 2 жыл бұрын
@@prakashghanwat8273 qqq
@sureshdhakade3475
@sureshdhakade3475 2 жыл бұрын
Oll
@ashokgawde8760
@ashokgawde8760 2 жыл бұрын
मावशीची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद ! आगरी म्हणा किंवा मालवणी मांसाहारीच नव्हे शाकाहारी पदार्थ सुद्धा खूप लज्जतदार असतात. आणि मावशीच्या कींवा त्यांच्या अगोदरच्या पिढीची स्वयंपाक कला अप्रतिम होती. आता शेपचा जमाना आला. आमच्या आजीने फोडणी दिली तर ती कोणता पदार्थ शिजवते आहे. हे घराच्या बाजूने जाणारे आजीला ओळखणारे लोक सहज सांगतात. आजी हयात नाही पण चव जिभेवर रेंगाळते आहे. हाताचा वास जात नाही.
@rajeshpatil4812
@rajeshpatil4812 2 жыл бұрын
आपल्या आगरी लोकांच्या जेवनाची चव पुर्ण दुनियात नाय भेटणार….
@indian5347
@indian5347 11 ай бұрын
हा व्हिडिओ बघून आज आम्ही जेवायला गेलो परंतु मूड ऑफ झाला रांगेत waiting ला दीड तास उभे होतो. क्वालिटी ठीक आहे खूप एक्स्ट्रा oridinary अशी नाही. १पापलेट,१भाकरी व रस्सा, भात चे ५०० रुपये. कॉलिटी च्या मानाने जेवण खूप महाग आहे. सर्विस पण ठीक नाही एक एक्स्ट्रा भाकरी किंवा पाण्याची बॉटल मागायला चार-पाच वेळेस आवाज द्यावा लागतो. youtubers वाले बहुतेक पैसे घेऊन जाहिरात करतात.आता परत यूट्यूबचा व्हिडिओ बघून जेवायला जायचे नाही एवढा शहाणपणा आला.
@rajuusture6838
@rajuusture6838 6 ай бұрын
I😊
@OCEANRIDER-p4x
@OCEANRIDER-p4x 2 жыл бұрын
काल दि.13 ऑगस्ट रोजी मी मावशीच्या कॅन्टीन ला जेवायला गेलो होतो, पापलेट थाळी घेतली होती, taste ok आहे,म्हणजे जेवढे food ब्लॉगर तोंडाला पाणी आणून सांगतात तेवडी तर नाही. आणि तेथे प्रत्येक गोष्टीला चार्जेस लावले जातात हे तर प्रथमच पाहिलं .पाणी सुद्धा विकतच घेऊन प्यावे लागलं. सोलकडी हि प्लेट सोबत complementry मिळतेच, परंतु येथे त्याचे सुद्धा वेगळे पैसे आकारले जातात.500 रुपये थाळी घेऊन बाकीच्या गोष्टीला पण जर चार्जेस लावत असतील तर हे जरा अतीच आहे. मराठी मध्ये सांगितलं जाते ना कि ऊस गोड लागला म्हणून मुळा पासून खाऊ नये😊
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 6 ай бұрын
ताई फार छान व्हिडिओ आहे. कुटुंबात जाऊन तुम्ही त्यांचे होता आणि माणसाला बोलके करता. मावशींंबद्दल किती छान घरातील माणसांच्या प्रतिक्रिया. तुमच्याकडून खूप सुंदर माहिती मिळते. मराठी माणसाचे असे व्यवसाय पाहिले की, आनंद वाटतो.. तुम्हाला खूप शुभेच्छा.. 💐💐👍👍
@poojakawale539
@poojakawale539 2 жыл бұрын
मावशीचे कॅन्टिंक खुप मस्त मावशीने खुप मेहनत घेतली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🏻बघून तोंडाला पाणी सुटले 👌🏻😋
@kiranshete6448
@kiranshete6448 2 жыл бұрын
आपले मनःपूर्वक धन्यवाद आम्ही जवळ राहून आम्हाला जवळ मेजवानी माहित नव्हती आपल्या मुळे फार छान माहिती मिळते खुप खुप माझ्या परिवाराकडून आपणास शुभेच्छा व धन्यवाद 🎊🎊🙏
@liyakatshaikh5360
@liyakatshaikh5360 Жыл бұрын
मावशी,,,,,,,,आयव माझ तोंडाला पाणी सुटलाय ओ माय अल्लाह देव गौड तुम्हा सर्वांना सुखी ठेओ आणि हेघर असच रहावे हीच प्रार्थना
@virendramahale3966
@virendramahale3966 2 жыл бұрын
छान माहिती, , मावशीच्या कॅन्टीन ला लवकरच भेट देवु, मॅडम नवनवीन हाॅटेल , कोकणातील खाद्यपदार्थाची , माहिती, घरगुती खानावळ दाखविल्याबद्दल आपले आभार
@manoharpatil5731
@manoharpatil5731 2 жыл бұрын
मावशी च्या कॅन्टीन पेक्षा मला मावशीचे विचार खुप मोठे वाटतात मावशी ने पोरांना नोकरी सोडायला लावुन धंद्यात पडायला सांगितले.मराठी माणसाने मावशीच्या विचारावर चालायला हवे.कुठलाही धंदा करायला बिल्कुल लाजु नये.
@deepakkshatriya7048
@deepakkshatriya7048 2 жыл бұрын
मावशी तुम्ही केलेल्या कष्टाचा फळ आहे मला व्हिडिओ बघून खूप आनंद झाला व्हिडिओ मधली एक गोष्ट मला खूप आवडली की दुसऱ्याचे काम सोडा आपले आपले धंदे पाण्याला लागा खरंच मावशी तुमचे खूप आभार किसका स्थानी तुम्ही मुलांना तुमच्या त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे केले खूप खूप धन्यवाद ज्यांनी जो व्हिडिओ तुमचा व्हिडिओ बनवला त्यांना पण खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय सद्गुरू
@rohidaslande3226
@rohidaslande3226 2 ай бұрын
पनवेल मध्ये कोठे आहे योग्य पत्ता पाठवा आम्ही पण भेट देऊन जाऊ
@Miyashkini
@Miyashkini 2 жыл бұрын
*रंजीताताई रोहन दादा तुम्ही दोघ एखाद्या वटवृक्षा प्रमाणे क्रेजी फूडी फॅमिलीला आपल समजून त्यांना प्रेमाने गोंजारुन व गरीब गरजूना मोकळी आणि आनंददायी, प्रेमाने काळजी घेणारी मनामनात,हृदयात खेलती राहणारी कोमल कायस छाया, सवाली देतच असतात.* *ताईदादा तुमच मोकल प्रेमळ मन सर्वांनाच मोहून टाकते. तुम्ही अप्रतिम आहेतच , खूपच मेहनतीआहेत व, भरभरून मोकळेपणाने आनंदाने हेल्पिंग सुद्धा करत असतात.* *रंजीताताई रोहन दादा तुम्ही सर्वाना खुप माया करतात कोणी फमिलि पैक्की भेटल की त्यांना एकटेपना वाटू नये मनूण त्याना आपलेस समजून त्यांना आपल्या जवळ घेऊन त्यांची विचारपुस करतात काळजी घेतात.* *तुम्हाला दोघांना बघून तुमच खुप सुंदर ,प्रेमळ कोमल मन आणि गोड बोलन ,स्वभाव ऐकून माझाच नाही तर सर्व क्रेजी फूडी फमिलिचा थकवा आणि विरंगुला निघुन जातो. तुमची मानुसकी आणि स्वभाव खूपच प्रेमळ आणि मोहुन टाकनारी आहे* *रंजीता ताई तू ज्या stage आणि ज्या leval ला(ALL OVER INDIA) देशाच्या कानाकोपऱ्यात पोचुन जे यश आणि प्रगति संपादन केलय त्याचा जास्तित जास्त मोलाचा वाटा आणि श्रेय रोहन दादाला जाते* *रोहनदादा नेहमी ताई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ते प्रत्यक्षात विडिओमधे दिसतेच पण डोळ्यासमोर अनुभवता येते tai dada nehmi mazich comment la reply late asto😓* ✨✨❤️❤️💕💕💕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@manojvaidya792
@manojvaidya792 2 жыл бұрын
मावशीकडे शिकण्यासाठी याव अस वाटतय कारण मलाही खुप इच्छा आहे अशी खानावळ सुरु करण्याची
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
मना पासून केलेलं जेवण पोटाला शांती देते. मावशींना नमस्कार सांग.
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 2 жыл бұрын
मावशी लयभारी🐟👌👌 घरच्यांचा सपोर्ट असला की सगळ सुरळीत होते .आणि पाठीशी सद्गुरु कृपा 😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@bhaskarmore3922
@bhaskarmore3922 2 жыл бұрын
रंजीता ताई तुम्ही खुप छान बोलता व छान माहिती दिली आहे. तुम्ही केलेला "आईचा विडीओ" पाहिला. त्यामानाने मावशींचे कॅन्टीन स्वस्त व मस्त वाटले. खूप छान माहिती दिली. तुम्हाला शुभेच्छा.
@ashokkachare6886
@ashokkachare6886 2 жыл бұрын
खूप खादाड,बकासुर आहात तुम्ही, पण तुमचे व्लोग माझ्या कुटुंबाला खूप आवडतात.. असेच खात रहा,आनंद घ्या
@ujjwalamhatre6629
@ujjwalamhatre6629 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे, मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघते. तुमची फॅमिली खूप छान आहे. पनवेल आमच्या इतकं जवळ असून सुद्धा काही ठिकाणं माहीत नव्हती, आज तुमच्या मुळे ते बघायला मिळाली. आम्ही सुद्धा नक्की जाऊ मावशी च्या कॅन्टीन मध्ये.😘
@mangalakakad4332
@mangalakakad4332 2 жыл бұрын
ताई व्हिडिओ बघून अगदी तोंडाला पाणी सुटले.😋 खरोखर तुमि आमच्या साठी मस्त व्हिडिओ घेवून येता.छान ताई.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@appasokachare6738
@appasokachare6738 2 жыл бұрын
ताई तु तुझ्या सर्व युट्युब फॅमिली ला खूप प्रेमळ बोलते ते तुझे वागणे जबरदस्त आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
मन :पूर्वक धन्यवाद 🙏
@chitrapashte2618
@chitrapashte2618 2 жыл бұрын
S for Satish he pn ek vlogger aahet te pn gelele ya mavshinkde
@poojakawale539
@poojakawale539 2 жыл бұрын
Ho mi pn pahile aahe👍🏻👌🏻
@pinkygawli5251
@pinkygawli5251 2 жыл бұрын
Tevha mavshi navhtya tithe tya mule kahi kale nahi pn tuhmi gelya mule sarv mahiti aani mavshi dislya 💞💞💞👌👌👌
@amitapawar8512
@amitapawar8512 2 жыл бұрын
Ho s for Satish che video pn khup Chan astat
@sonaliwalunj1237
@sonaliwalunj1237 2 жыл бұрын
Ho khup chan असतेत त्यांचे विडिओ.
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 2 жыл бұрын
s for satish च्या आधी उरन करंजेकर गेलेला त्याचच बघुन सतिश गेला ,उरन करंजेकर पण चांगला vloger आहे,तो सतिश सारखा फक्त घरातलच जेवण नाय दाखवत,उरनमधील खुत सारी ठीकान दाखवलीत बाहेरची पन केरल श्रीलंका खुप काही explor केलय रंजीताच्या vlog मध्ये पण छान varity असते.
@SubtleAsh-TheImmortal
@SubtleAsh-TheImmortal 2 жыл бұрын
Thank you for making this video. Everyone visits a popular restaurant and reviews the commercial junk. This was such a cool find. So wholesome, Ranjita!
@aaruloke6517
@aaruloke6517 2 жыл бұрын
Bap re solidd mehnat aahe maushi chi canteen khup chhan 👌👍 Ani tyat agri jeven mhanje sonepe suhaga😋😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏
@archanagite4736
@archanagite4736 2 жыл бұрын
एकत्र कुटुंब पध्दती कधीही चांगली
@vishaldodke8126
@vishaldodke8126 2 жыл бұрын
भविष्यात तुमचही एक हाॅटेल पहायला आवडेल....
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
मावशी खूप छान आहेत. आणि मावशीचे कँटीन 1 नंबर भन्नाट🐟🐟 🦈🦐रेसिपी 😋😋 👌👌👍
@omkarsalunkhe2586
@omkarsalunkhe2586 2 жыл бұрын
Panvel laa rahta kaa tumhi..??
@shwetamhatre8670
@shwetamhatre8670 2 жыл бұрын
Mavshi n mavshi chya hatch jewan..ek no .so tempting..kadhi ekda jaun jevto as zalay.. ranjita thanks to u for showing this food point..lots of regards
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
आणखी खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत, Thank You😊
@viveknetavate2084
@viveknetavate2084 2 жыл бұрын
मावशीच्या कॅन्टीन ला येण्यासाठी पनवेल स्टेशन वरून प्रवासाची सोय काय आहे??? Reply plz
@gurunathpatil6527
@gurunathpatil6527 2 жыл бұрын
Panvel is love of the place 💖
@rameshsurve377
@rameshsurve377 Жыл бұрын
ताई तुझ्या व्हिडियो मुळे छान छान हॉटेल कँटीन बघायला मिळतात आणि नंतर आम्ही त्या हॉटेल मध्ये जाऊन जेवन येत असतो फार छान व्हिडियो बनवतेस तू
@dishagurav4254
@dishagurav4254 2 жыл бұрын
छान विडियो आहे ताई . खरंच या आदींची मेहनत आहे.मस्त.
@snehathakur2717
@snehathakur2717 2 жыл бұрын
Mi seafood lover aahe.. Khavyye aahe mi mashanchi... Swgkaach apratim hota khara. Pan ak ghoshta sangavishi vatate.. Tya mavsmshi faarach premal aani quite hotya.. Tyanach uchlun aanava vatala ghari🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰
@sunillahange7804
@sunillahange7804 2 жыл бұрын
Hi
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 2 жыл бұрын
जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता आणि आशा मावशी खूप छान जेवण बनवतात👌👌
@ashokkachare6886
@ashokkachare6886 2 жыл бұрын
खूप खूप खादाड आहात तुम्ही.... पण तुमच्यामुळे आम्म्ही भरपूर शिकलो. धन्यवाद व शुभेच्छा
@devendrapatil1504
@devendrapatil1504 2 жыл бұрын
Nice 🔥Panvel la exactly kuthe ahe ahe
@harshdapatil2765
@harshdapatil2765 2 жыл бұрын
Taii tu panvela la aali na pan mala mahit asta tar mi naki aali aasati g mala khup इच्छा aahe tula bhetchi g m part naki ye
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 2 жыл бұрын
Awesome… family support is the best thing ever
@rahulsawant6956
@rahulsawant6956 9 ай бұрын
Agri loka Ani tencha jevan lai bhari
@user-cc6on5mh8y
@user-cc6on5mh8y 2 жыл бұрын
मावशी फार छान ,🙏देव तुम्हाला यश देवो🇮🇱🇮🇳
@user-lr8sw5kr3e
@user-lr8sw5kr3e 3 ай бұрын
I like sister's commitment with her husband
@jiteshpagdhare8468
@jiteshpagdhare8468 Жыл бұрын
खुप शान विडियो पनवेल ला जाऊं आम्ही सर्व जन मावशी खुप शान बोलते मावशी चा परिवार खुप शान आहे रंजीता 😋😋😋
@jadejamihirdev2547
@jadejamihirdev2547 2 жыл бұрын
Good job Ranjita for promoting local. 👍
@rajendrakhetri9413
@rajendrakhetri9413 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ खूप सुंदर माहिती दिली मॅडम एकवेळ अवश्य भेट देऊ मॅडम आमची दत्तूची भेळ खूप प्रसिद्ध व अप्रतिम चव आहे आमच्या कडे ओली भेळ,मटकी भेळ व अस्सल गावरान मिसळ मिळते. आमची दत्तूची भेळ सुकी भेळ व फरसाण आमचें ग्राहक बाहेरच्या देशात पाठवतात.जवळपास दहा ते बारा देशांत आमची भेळ लोकं पाठवतात. आमचा व्यवसाय गेली तीन पिढ्या पासून चालत आलेला आहे. आपण आमचाही व्हिडिओ बनवला तर खूपच आभारी राहू. आपल्या व्हिडिओ मुळे अजून नवनवीन लोकांना आमची दत्तूची भेळ माहिती होईल. माझा पत्ता दत्तूची भेळ ओतूर नगर कल्याण हायवेवर ओतूर, जुन्नर तालुका मो. नंबर ९८६०१२८४१२
@manojvhanmane1016
@manojvhanmane1016 Жыл бұрын
Tu khup गोड distes खाताना ❤ आणि videos tar mast enjoy your life 👌👍
@rekhashingte1470
@rekhashingte1470 2 ай бұрын
300 rs cya thali madhe kay kay aste
@preetisurve6406
@preetisurve6406 2 жыл бұрын
Mavshichi canteen 1 no.....👍👍👍 ...Asha mavshi so sweet 😘😘👌👌👌💝💝
@shrivansamsher1252
@shrivansamsher1252 Жыл бұрын
अप्रतिम आहे आहे मावशीची कॅन्टीन नक्कीच आवडेल तिथे येऊन जेवायला👌
@liyakatshaikh5360
@liyakatshaikh5360 Жыл бұрын
भाउ बंधु ब्रदर तुम्हीं नेहमी‌ एकत्रित दिसावेत हीच ईच्छा
@viddeshbhor6218
@viddeshbhor6218 2 жыл бұрын
मावशी ला नमस्कार 🙏😊 खुपच छान व्हा तोंडाला पाणी सूटले नक्की एकदा येऊ ..👌👌👍👍..😋😋
@ravishkamat8376
@ravishkamat8376 2 жыл бұрын
U given wrong information about hotel amantran @ Ratnagiri about Crab lolipop It's Gadre - sea food company from ratnagiri,readymade products called crab claw & that hotel don't make in-house...so henceforth take proper info before flash to viewers Anyways enjoying watching your blog
@sainathgajalwad2057
@sainathgajalwad2057 2 жыл бұрын
Tai tumhi sangun aamchya tondala nehmi pani aanta🙏🙏🙏🙏🙏
@amrutasrecipe3952
@amrutasrecipe3952 2 жыл бұрын
Aamch bhingari gav pn khup sundar ahe😊जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 2 жыл бұрын
होय सतिश यांनी मावशी ची कैनटीन दाखवली होती पुन्हा आठवणी ताज्या झाल्या
@appasokachare6738
@appasokachare6738 2 жыл бұрын
जबरदस्त आहे मावशीचे हाॅटेल आता नक्की जाणार आम्ही आमचे गाव पुणे आहे आता आम्ही नेहमी जाणार ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@namdeohudar1446
@namdeohudar1446 2 жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ पाटील फॅमिली
@pnkjchaudhari
@pnkjchaudhari 2 жыл бұрын
रंजीता आवाज खूप छान...i.e.foody Ani tasty ahe tuza 👌👌👌
@diptikumbhar9014
@diptikumbhar9014 2 жыл бұрын
Tai tumhii amchya gavat alya hotya mavshichya canteen mdhe
@miteshsawant8888
@miteshsawant8888 2 жыл бұрын
छान विडियो असेच विडियो बनवा आम्ही कोकणी भात आणि मासे खूप प्रिय तुमच्या मुळे आम्हाला हॉटेल ची माहिती मिळाली नक्की जाऊ मासे खाऊ पण असेच आणखी विडियो बनवा खूप शुभेच्छा चॅनल ला
@arvindgaikwad4982
@arvindgaikwad4982 Жыл бұрын
Kharach tondala paani aal. Surmai .kolambi. Great test .. Mavashi chi canteen aflatoon ch .. Great job
@harshdapatil2765
@harshdapatil2765 2 жыл бұрын
Kas vatl tai tula raygad madhe Yeun
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 2 жыл бұрын
Wow, khupach chan ahet Sarvach Padhartha agadi Tondala Pani Sutle
@mangeshbhagwan1708
@mangeshbhagwan1708 2 жыл бұрын
Mast Tai 😊 Khup chaan aahe mavshicha canteen 👌👌😋... Sagle menu bhaari distayt 👌👌 Maavshi pan chaan aahet bolayla 👌👌 Khup mast 😇🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 2 жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
शुभ सकाळ 😊
@shraddhakamble7296
@shraddhakamble7296 2 жыл бұрын
Samarth krupa lay bhari jevan👌👍
@bhagyashreevikasombale1630
@bhagyashreevikasombale1630 2 жыл бұрын
Khup छान आम्हीं जाणार सर्व एकदा मावशी चां हॉटेल मदे...
@vandanahiray9226
@vandanahiray9226 2 жыл бұрын
Khupach chhan Asha mavshi, jevan baghun tondala pani sutle, apratim 👌🏼👌🏼👌🏼👍🏼😋😋😋😋
@gamechamp_0077
@gamechamp_0077 3 ай бұрын
10 दीवसापूर्वी गेलो होतो. फक्त आकार मोठा आहे सुरमैचा बाकी चव येवढी काही खास नाही. ढाबा सारखे हॉटेल आहे. ए.सी. नाही पण रेट एसी रेस्टॉरंट सारखे आहे. रश्याला अजीबात चव नाही. कूठल्याही मसाल्यात मिठ नाही. सोलकढी विकत घ्यावी लागते.
@durgamhaske755
@durgamhaske755 2 жыл бұрын
जुन ते सोन, त्यांचा हाताची चव अप्रतिम असणारच बघूनच तोंडाला पाणी सुटते , 😋😋😋🐟🐟🐟🦐🦐🦀🦀
@sunillahange7804
@sunillahange7804 2 жыл бұрын
Hi
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 жыл бұрын
खूप छान आहे मावशींची कॅटिग आणि जेवण एक नंबर
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@nitishametake7099
@nitishametake7099 2 жыл бұрын
Khup chan tai. .tumala pahun Amala pn khavas vatat etak mast disat hot sarv...mavshi tr amazing...hats off to mavshi
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@pujapatil8124
@pujapatil8124 2 жыл бұрын
Jay sadguru. Hi how are you everybody. While seeing all fish 🐟 items they are mouthing watering 😋. Mavashi is very hard working women.and there family members.we get inspiration from there story. Sadguru chi kripa . Enjoy Jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@akashnarwade8250
@akashnarwade8250 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita sutej hotel ahe.. Alibag road var.. Must visit.. For fish
@ashwini..
@ashwini.. 2 жыл бұрын
Mavashi chan ahet...mst dakhvl ekdam sgl khup chan😇😇
@sayalikarde6150
@sayalikarde6150 2 жыл бұрын
Khupch Aapratim Jeavn 👌👌ani Mavashi pan khup chann Sugran ani Preamal aahet M nakki jean we all are Fish Lover maza 3yrs old Nattu pan fish lover ahe So confirm Mavashi Canteen Visit👍 Thanx Ranjita🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@chetanpatil9574
@chetanpatil9574 2 жыл бұрын
Panvel madhe kuthe aahe he hotel sanga mala
@reshmanikam6853
@reshmanikam6853 2 жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता ताई जय सद्गुरू खूप छान आहे 👌🏻vlog👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻 मावशीचा कॅन्टीन
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏
@yadneshtankar2896
@yadneshtankar2896 2 жыл бұрын
कृपया हॉटेल चा पत्ता पाठवा , ही विनंती, पनवेलला कुठे आहे
@il-pp1112
@il-pp1112 2 жыл бұрын
ताई धन्यवाद आगरी रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय एकवीरा जय आगरी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@il-pp1112
@il-pp1112 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita ताई आई एकवीरा वर एकदा vlog बनवणं खूप बरं वाटेल
@riyamhatre5358
@riyamhatre5358 2 жыл бұрын
Jai sadguru tai nice video mavshi language khup chan proud to be agri koli👑👑👑👑
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
@sakshimehetar467
@sakshimehetar467 2 жыл бұрын
Ranjita Tu Challenge kar na please
@prashantmestry5202
@prashantmestry5202 2 жыл бұрын
Hya Sunday la no home food 😀 .. mavshi I am coming.🚘..😋😋
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 2 жыл бұрын
Gm🙏ताई तुम्ही खूप गोड 😘आहेत तुला रोहन दादा ला नवलेश दादा ला भेटून खूप खूप मस्त वाटलं 😍😍❤️माझं स्वप्न पूर्ण झालं आणि माझा मुलगा अथर्व तुम्हाला भेटून खूप खुश झालं त्याला ओवीला पण भेटायचं होत ☺️🥰🥰 तुम्ही भेटल्या तेव्हा काय बोलू झालेलं शब्द नव्हते निघतं तुम्हाला भेटून खुप बरं वाटलं🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
आम्हाला पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, तुम्ही जर आमच्या सोबत जेवला असता तर अजून बरं वाटलं असत 😊
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita ☺️😊🙏
@priteshgawand249
@priteshgawand249 2 жыл бұрын
Ranjita tai tu ekda panvel shrdon cha sai krupa hotel la chikan lapeta ani te dakhav plz khuop motha ani Chan hotel ahe
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Ok👍
@swamiskitchen1176
@swamiskitchen1176 2 жыл бұрын
खूप छान रंजिता असेच व्हिडियो बनव एक यशस्वी स्त्री चे व तिचे अनुभव तिचे कष्ट नक्की बघायला आवडेल 💕👍🙏
@vinitadesai8067
@vinitadesai8067 2 жыл бұрын
खूपच छान मावशीची कॅन्टीन, अंबज्ञ 🙏🙏❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
अंबज्ञ 🙏
@shilpakadamdalvi5652
@shilpakadamdalvi5652 2 жыл бұрын
मावशी पण छान आहेत त्याची फॅमिली पण
@sunillahange7804
@sunillahange7804 2 жыл бұрын
Hi
@hassanmohammed3808
@hassanmohammed3808 2 жыл бұрын
Hi maoushi I am hassan from muscat Oman 🇴🇲 very nice to watch but waiting to see you all there.
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 2 жыл бұрын
खूप सुंदर vlog..... मावशीने मसाला कसा बनवला ते दाखव ranjita plz......
@snehalmistry6324
@snehalmistry6324 2 жыл бұрын
Jay sadguru 🙏 family support asle ki impossible pn possible hotte hyache eg. Mavshi s family ani ranjita tumhi suddha ahes. Mehnat, ani family la dharun rahile ka jeevan sunder hotte. Inspiring vlog❤️❤️❤️
@suvipowerlifting8154
@suvipowerlifting8154 2 жыл бұрын
Kk p kl p
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@Saching007-b7i
@Saching007-b7i 25 күн бұрын
रंजीताच पोट म्हणजे माशांचं कब्रस्थान आहे 🤣🤣🤣
@rashiraj4152
@rashiraj4152 Жыл бұрын
अहाहा काय मस्त मासे आहेत तोंडाला पाणी सुटलंय मावशी मी नक्की येणार आहे जेवायला
@rasika1813
@rasika1813 2 жыл бұрын
Mastach mavshi ch canteen fish pan bhari 😍 😋 👌👌 जय सद्गुरु 🙏 🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@pritibhagatpatil.932
@pritibhagatpatil.932 2 жыл бұрын
Mstch waatan baghunch smjt aahe kaay test asel.
@nilamjadhav8148
@nilamjadhav8148 2 жыл бұрын
Jay sadhguru tai khup chan ahet mavshi ani tyachi family mastch 👌resepi ahe wow kolami rasa khup chan disat ahe 👌👌👌
@cdsouza4016
@cdsouza4016 Жыл бұрын
Ranjita your explanation is very nice and you are very cute to be TRUE I love malvani and Ratnagiri people because they have smiling face and Rangita you are also cheerful woman stay blessed & happy I watched this program from Goa all best wishes to you Ranjita.
@ghadgejanardan9592
@ghadgejanardan9592 2 жыл бұрын
आजी तुमच्या हिमतीला कडक सॅल्युट 👍👍
@mohannb8599
@mohannb8599 2 жыл бұрын
Premal n mayechi , mavshi aani tyancha chavisht jevan...☺☺ mast video🎥 tai 🙏
@kiranpawar8446
@kiranpawar8446 2 жыл бұрын
Konta mukhymanrtri aala hota
@funfiesta602
@funfiesta602 2 жыл бұрын
Nice video..n pahun tondala Pani sutla😋👌
@sampadasawant5452
@sampadasawant5452 2 жыл бұрын
रंजीता मावशीच्या कॅंटीनचे जेवण खूप चांगले आहे.
@sureshnair7747
@sureshnair7747 2 жыл бұрын
Mobile numb..?. panvel kutey hi
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 78 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 28 МЛН