Crime Diary With Vinod Talekar Episode-4 | जोशी-अभ्यंकर हत्याकांडाची थरारक कहाणी !

  Рет қаралды 325,498

Saam TV

Saam TV

2 жыл бұрын

Crime Diary With Vinod Talekar Episode-4 |
जोशी-अभ्यंकर हत्याकांडाची थरारक कहाणी
#joshiabhyankarcase #pune #crimediary #maharashtra #crimestories
सर्व ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी साम टीव्हीच्या www.saamtv.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
सर्व ताज्या बातम्यांचे फेसबुकवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी साम टीव्हीच्या / saamtv या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा.
सर्व ताज्या बातम्यांसाठी आमच्या / saamtvnews या इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य फॉलो करा.
Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

Пікірлер: 479
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 Жыл бұрын
ही वाईट घटना घडली, त्यावेळी मी १२ वर्षांची होती आणि हे तुम्ही जे सांगताय ्, ते अक्षरश: डोळ्यासमोर तो काळ तरळून गेला. ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन टाकलं. खरं आहे तुमचे एकूण एक शब्द खरे आहेत. 🙏
@dnyaneshkolpe968
@dnyaneshkolpe968 2 жыл бұрын
आम्ही मुंबई दादरवरून..सदरच्या फाशीची शिक्षा पहाण्यासाठी 1983 ला येरवडा कारागृहाच्या परीसरात होतो..प्रचंड गर्दी असल्या पाह्यला नाहीच पण ...फार दूरवर होतो...तदवेळी मी व माझे मित्र..11 वीत शिकत होतो..असो...सध्या मीही मुंबई पोलीस आहे...2023 ला निवृत्त होत आहे...अश्या जुन्या केसेस ..ऐकून ..शिकण्यासारखे आहे...तपासाची सुत्रे कशी असावी..सदरच्या तपासी अधिकाऱ्यांचे कौतुकच आहे...असो...🙏🙏👌👌❤🙋
@mazharkazi2874
@mazharkazi2874 2 жыл бұрын
Tevha 11 la hota ani ata 2023 la retired honar ahat kya bat hai khup changla ayushya spend kela asel tumhi zunya athvani suddha adtilach aso All the Best for ur 3rd Enning💐
@reenan1685
@reenan1685 Жыл бұрын
L
@shenobhas
@shenobhas Жыл бұрын
My building name was ' Indira smriti' and it was there on prabhat road, people used to look at our building with fear and used to point while passing by, it wasjust next to bhandarkar road where this last incident happened. My uncle who came from Hyderabad who was unaware of what had happened in Pune, came looking for 'smruti 'building at 2 am, police caught hold of him and brought him home to confirm with us that he was our relative.I was in the near by school in 5th STD and my class mate used to stay just next to abhyankars '' banglow. He one day came to school telling us about five murders that happens in front of his house and the dead bodies kept next to his house. All the five culprits were in the crowd that day watching the drama. They had poured some strong scents in and around the house to confuse the dogs.i distinctly remember the loneliness and tension prevailing after sunset in prabhat, bhandarkar road area those days. We were not allowed to venture out after sunset to play,I think mr awasthi was the police inspector in Deccan Gymkhana police station that time. He was also instrumental in case solving if i am not wrong. Mr. sham bhutkar was our teacher in garware school he did drapery in many Marathi films . He was very close to jakkal from his childhood. He has also written a article about jakkal and their childhood.
@tanajikhedekar4143
@tanajikhedekar4143 2 жыл бұрын
ते काळी मी सांगलीत रसाच्या दुकानात काम करायचो व कालेज शिकायचो . सांगली शहरात जोशी अभ्यंकर चे घटनेवरून पुण्याला खूप वाइट नावं ठेवायचे मी पुणे जिल्ह्यातील आसलेमुळे खूप मनाला लागत असे तेंव्हा पुण्यावरून सकाळ पेपर सांगलीत आला की सर्व बातमी सवीस्तर समजत असे .मी पुणेत परत गेलेवर डेक्कन जिमखाना प्रभात रोडवर व परीसरात जाऊन फिरलो त्या त्या सुनसान व दुर्दैवी जागा पाहीले हाटेल विश्व मध्ये गेलो .मन सुन्न झाले यह आयम गिल्टी पुस्तक वाचले. खुन्यांना फाशी झाली असली तरी निराफराधी असाह्य कसलाही प्रतीकार करु न शकणाऱ्या जोशी अभ्यंकर कुटुंबाबद्दल अतीव दुःख झाले.अस कोणत्याही माणसाचं घडु नये.
@thakarsanjeev
@thakarsanjeev Жыл бұрын
अनेक तपशील निसटले आहेत या संबोधनातून... मला सर्व ‌ते ठाऊक ‌आहे कारण मी त्याच काळात त्या महाविद्यालयात शिकत होतो..
@harshalgaikwad8669
@harshalgaikwad8669 Жыл бұрын
Krupya tumhi te tapshil ithe taklet tar wachayla awdel👍🏼
@AmitKulkarni-mb4rq
@AmitKulkarni-mb4rq Ай бұрын
Please please please tumhala mahiti aslele tapshil sanga na khup utsukta aahe, tumhi ta sarvanna nakkich jawlun pahile asel.
@samip3124
@samip3124 11 ай бұрын
तुमच्या माहितीत फेरबदल करण्याची गरज आहे खुप गोष्टी चुकीच्या आहेत यातील एक आरोपी मुन्नवर शाह यानी लिहिलेला येस आय अम् गिल्टी पुस्तक वाचून तुम्हाला कळेल
@narendrakale8849
@narendrakale8849 2 жыл бұрын
सारसबाग नाही. पेशवेपार्कच तळ होत.
@swatitambe4322
@swatitambe4322 2 жыл бұрын
I was born in 1978. But my mother used to tell me about it. And those days which she actually witnessed. As she was living in Pune.
@umapathare4044
@umapathare4044 2 жыл бұрын
Very well explained.
@anilt4674
@anilt4674 2 жыл бұрын
श्री. विनोदजी तळेकर, नमस्कार. पुणे शहरच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरवून सोडणा-या 'जोशी-अभ्यंकर हत्याकांडा'बद्दल नव्या पिढीला आटोपशीरपणे माहिती देणारा आपला व्हिडिओ आवडला. आपण घटनांचे कथन उत्तम केले आहे. आज मी एक सेवानिवृत्त पत्रकार आहे ; पण या खुनांच्या मालिकेच्या काळात पुण्याच्या 'तरुण भारत' या दैनिकाच्या (जे आता अस्तित्वात नाही) संपादक विभागात होतो. लेफ्टनंट कर्नल अभ्यंकर यांच्या बंगल्यात झालेल्या पाच जणांच्या हत्याकांडाची बातमी आमच्या बातमीदाराची नेमकी त्या दिवशी साप्ताहिक सुटी असल्याने हुकली होती. दुस-या दिवशी पुण्यातील 'तरुण भारत' वगळता इतर सगळ्या वृत्तपत्रांमध्ये ती मुख्य बातमी म्हणून ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. हत्याकांडामुळे पुणे शहरात खळबळ उडाली तर बातमी हुकल्यामुळे 'तरुण भारत'च्या संपादक विभागात ! चौघा गुन्हेगारांना पुण्याचे त्या वेळचे जिल्हा सत्र न्यायाधीश बापट यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. पण नंतर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज या नेहमीच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे फाशीची अंमलबजावणी रेंगाळली होती. एक विचित्र घटना म्हणजे हे चौघे गुन्हेगार फासावर चढण्याआधी न्या. बापट यांचे निधन झाले होते. त्यावेळचे सरन्यायाधीश चंद्रचूड पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना लोकांनी या खटल्याचा निकाल लवकर लावण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले. चंद्रचूड दिल्लीला गेल्यावर चक्रे वेगाने फिरून चौघांची फाशी कायम झाली. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती झैल सिंह यांनीही दयेचा अर्ज विनाविलंब फेटाळून लावला. चौघांना पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आले. सुतार, जगताप आणि मुनव्वर यांचे मृतदेह त्यांच्या नातलगांनी स्वीकारले ; पण जक्कलचा मृतदेह नेण्यास कोणीही न आल्याने कारागृहाच्या आवारातच सरकारतर्फे त्याचा अंत्यविधी उरकण्यात आला. अशा रीतीने एक भीषण काळेकुट्ट वास्तव संपुष्टात आले.
@sumit4964
@sumit4964 Жыл бұрын
Abhyankar tar sanskrit che prakand pandit hote na ? Mag. Lt colonel ? Ase hi ikale ahe ki judge Bapat yancha mrutyu ha natural cause mule zhala navhta
@anilt4674
@anilt4674 Жыл бұрын
@@sumit4964 लेफ्टनंट कर्नल अभ्यंकर हे संस्कृत पंडित काशिनाथशास्त्री अभ्यंकर यांचे चिरंजीव होत.
@swapnilchaudhary5785
@swapnilchaudhary5785 3 ай бұрын
Jakkal la kharach fasi zali ka.....karan case sathi tyachya father ni jamin vikli pn fashi nantr aale nahi ..vishwas hot nahi
@AmitKulkarni-mb4rq
@AmitKulkarni-mb4rq Ай бұрын
​@@sumit4964judge bapat yanchya death baddal Kahi mahiti asel tr sanga na.
@pravinsuryawanshi8038
@pravinsuryawanshi8038 2 жыл бұрын
Thank you sr
@anilm.3382
@anilm.3382 2 жыл бұрын
मी Gulbarga कर्नाटक मध्ये होतो आम्हाला श्री साप्ताहिक मध्ये दर रविवारी जोशी अभ्यंकर हत्याकांड या मालिकांमध्ये वाचता येत होते. माझे मावशी मंडई जवळ व आत्या नवी पेठ येथे राहत होते भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
@sarthak5284
@sarthak5284 2 жыл бұрын
खूब चांगली माहिती वाटली सर थैंक्स आशिया माहिती सांगत जावा
@psipatilsaheb5496
@psipatilsaheb5496 Жыл бұрын
विनोद तळेकर दादा अतिशय चांगली माहिती आपण सादर केली आजच्या आधुनिक पिढीला हे माहीत असणे आवश्यक आहे
@shantarammedage2319
@shantarammedage2319 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit.dhanyvad ,..
@abulaasbhaldar271
@abulaasbhaldar271 2 жыл бұрын
माफीचा साक्षीदार ची कथा ! या हत्याकांड वर आधारीत आहे!
@prashantwani1183
@prashantwani1183 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत
@vilasdeogude5519
@vilasdeogude5519 Жыл бұрын
सादरीकरण 🙏🙏
@samip3124
@samip3124 11 ай бұрын
माफीचा सक्षिदार या चित्रपटात अगदी बरोबर कथा दाखवली आहे
@umabapat1680
@umabapat1680 2 жыл бұрын
आम्ही नातेवाईकांकडे गेलो होतो,त्या मावशी भयंकर घाबरल्या व दारच उघडले नाही. खूप ओळख पटवल्यावर मग आम्हाला आत घेतले.
@rahuljachak8207
@rahuljachak8207 Жыл бұрын
“माफ़िचा साक्षीदार” हा चित्रपट बघा
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण .
@anilkamirkar6521
@anilkamirkar6521 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@anjalidhende9052
@anjalidhende9052 2 жыл бұрын
Very informative video. Manwat khun khatala baddal sangave
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 2 жыл бұрын
I was just 10 yrs old that time ... I remember all the scary atmosphere across Pune
@12mails4sush
@12mails4sush 2 жыл бұрын
Same here. At that time, there was one Marathi newspaper SHREE . I used to read all information about this case. Since that time l like to watch crime and thriller stories, murder mysteries etc.
@cnnnews3209
@cnnnews3209 2 жыл бұрын
I was just 6 ... only heard it through elders & friends ... was shit scared all the time It created a lot of fear in me for several years
@udaylad271
@udaylad271 Жыл бұрын
I was 9 but in mumbai. But heard abt joshi abhyankar khun khatala
@12mails4sush
@12mails4sush Жыл бұрын
@@udaylad271 - That time, l was 10 years old but very curious to read about Murder Mystery news. My memory is sharp, so l remember about it. Not in detail, but after watching माफीचा साक्षीदार, its all cleared about that Murder Case. जोशी अभ्यंकर हत्याकांड.
@12mails4sush
@12mails4sush Жыл бұрын
@@udaylad271 - तुमचे video बघीतले. Choice छान आहे गाण्यांचा. तेरा होने लगा हॅू ….., धीरे धीरे मचल ए दिल ए बेकरार कोई आता है …… 👌🏼👌🏼 दोन्ही माझी आवडती आहेत. तुम्ही FB वर आहात का ?
@user-wm9mb5rx1j
@user-wm9mb5rx1j Жыл бұрын
मी त्या वेळी इयत्ता सहावी मध्ये होतो . मित्राच्या दुकानात रोज व्रुत्तपत्र वाचायची सवय होती.. काही वयस्कर मंडळी मला म्हणायची .. पुण्यात खून व्हायला लागलेत...वाचून सांग थोडंसं... त्या कुतूहलापोटी मी एकदा शाळा बुडवून शिवाजी नगर न्यायालयात आरोपींना बघण्यासाठी गेलो ... प्रचंड गर्दी असायची तिथे... लोक आरोपींच्या गाडी मागे पळायचे... पोलीस हैराण व्हायचे... त्या गर्दीत मी सुद्धा एक.. दोन काठ्या खाल्ल्याचे आठवतेय अजून...भयानक होतं ते सगळं.....
@shamsuddininamdar6094
@shamsuddininamdar6094 2 жыл бұрын
सर ग्रेटच 👌👌👌👌👌
@ganeshpadval5948
@ganeshpadval5948 Жыл бұрын
Beautiful presentation 👍
@archanakolhe7460
@archanakolhe7460 2 жыл бұрын
मी नववी इयत्तेत असताना ही हत्याकांडे घडली होती. तेव्हा संपूर्ण पुणे शहर प्रचंड भितीच्या दडपणाखाली होते.ते दिवस आठवले तरी अजूनही अंगावर भितीचा काटा उभा रहातो.
@shrikantchaudhari739
@shrikantchaudhari739 2 жыл бұрын
मी पण नववीतच होतो आणि दहावी लांबली होती संपामुळे.
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 2 жыл бұрын
सुंदर विश्लेशन केलत फारचछान
@sudhirtalegaonkar3720
@sudhirtalegaonkar3720 Жыл бұрын
खूपच भीतीदायक वातावरण होतं 1980साली मी ssc ला होतो पुण्यात सदाशिव पेठेत राहणाऱ्या आत्या कडे रात्री आलो पण तिने दार उघडलं नाही मी सकाळपर्यंत दारात झोपून होतो!
@madhurihingane6079
@madhurihingane6079 Жыл бұрын
Excellent presentation 👍
@sudhakardamle7849
@sudhakardamle7849 2 жыл бұрын
खेड भरणे नका येथील चंद्रकला लोटलीकर खून खटल्याची ही माहिती द्यावी. हाही खटला त्या काळी खूप गजला होता.
@amitpatade4154
@amitpatade4154 2 жыл бұрын
Nice
@babanmeanssanjaytalekar2676
@babanmeanssanjaytalekar2676 2 жыл бұрын
Best
@snehalmahajan340
@snehalmahajan340 2 жыл бұрын
या प्रकरणातील एक आरोपी.. मुन्नवर शाह याने फाशी होण्याआधी, तुरुंगात त्याचे आत्मकथा लिहिली आहे, 'Yes,I am guilty... या पुस्तकात खुप details आहेत... प्रभाव, थोडक्यात brain washing...
@rasheedqureshi7507
@rasheedqureshi7507 2 жыл бұрын
उत्कृष्ट मांडणी
@virajdeepakyenpure8504
@virajdeepakyenpure8504 2 жыл бұрын
Sir he Book vachalay,me
@vijayhable8596
@vijayhable8596 2 жыл бұрын
Yes
@Raje021
@Raje021 2 жыл бұрын
राजेंद्र जक्कल यानेही पुस्तक लिहिले मी वाचले आता उपलब्द्ध आहे की नाही ठाऊक नाही, त्याचा इंग्रजी व मराठी अनुवाद वाचला पुस्तकाचे नाव 'वध स्तंभाजवळ कृपा ' यातील दोन माफीचे साक्षीदाराना कामानिमित्त अनेकदा त्यांचे घरी भेटलो, लेखक कै. सुहास शिरवळकर यांनीही मला खुप माहिती दिली, जक्कल यांस जेलमध्ये वारंवार भेटणारे गृहस्थ त्यांच्याकडून देखील खुप काही ऐकले, असो कदाचित स्टोरी पेक्षा खूपच जास्त प्रमाणात माझ्याकडे माहिती उपलब्ध असावी असो....
@thegreatmaratha3006
@thegreatmaratha3006 2 жыл бұрын
मानवतेला काळीमा फासणारी ही घटना.
@chandrakantsurvase3796
@chandrakantsurvase3796 Жыл бұрын
You gives accurate and detail information
@amoldhole8415
@amoldhole8415 Жыл бұрын
मी या हत्याकांड बद्दल खुप एकल होत आणि तुमचा व्हिडीओ बघितल्यानंतर सर्व माहिती पुर्ण पणे कळाली... आपण खुप पध्दत शीर पण हि हकिकत जशीच्या तशी सांगितली
@ashokkhot6564
@ashokkhot6564 2 жыл бұрын
मी 9 वी मध्ये होतो तेंव्हा ऐकून खूप भीती वाटली.त्याच 1 पुस्तक ही प्रकाशित झालं होत मी ते वाचलं होत.अजून ही ते दिवस आठवतात.
@madhusudanghodke2690
@madhusudanghodke2690 11 ай бұрын
खुप छान सांगितले
@kailaspawar2571
@kailaspawar2571 2 жыл бұрын
Mast
@kishordeshmukh387
@kishordeshmukh387 Жыл бұрын
सुरुवात झाली त्या वेळी आम्ही चौथीत होतो आणि फाशी झाली त्यावेळी ९ वी त दररोज पेपर ला वाचायचो नंतर गुन्हेगार मासिकात वाचल त्या नंतरyes I am gulty हे पुस्तक वाचल वाचताना ऐकताना ही भीती वाटायची पण पेपर ला त्यांचे फोटो एखाद्या हिरो सारखे छापायचे पुण त्या काळी ६ - ७ ला बंद व्हायच हे ऐकल होत
@arvindmulik3018
@arvindmulik3018 2 жыл бұрын
कहाणी थरारक होती अंगावर शहारे आणणारी अम्हि शाळेत असते वेळी शाळेच्या फळ्यावरील बातमी या मथळ्याखाली. वाचली होती
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 2 жыл бұрын
crime dairy, Hats off to maharashtra police who trailed the criminals even after there where no Cctv cameras.
@tanajilawte6432
@tanajilawte6432 2 жыл бұрын
Saheb chan mandani keli aahe
@arundongre6448
@arundongre6448 2 жыл бұрын
Good work sir
@madhukarsawant2069
@madhukarsawant2069 2 жыл бұрын
आम्ही त्या वेळेस सदाशिव पेठेत उंबऱ्या गणपती चौकात रहात होतो, मी ९ वी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये शिकत होतो, त्या वेळेस खुप भीतीचे वातावरण होते, ७/८ वाजेनंतर पुण्यात रस्तावर शुकशुकाट असायचा,
@mayuradkar4771
@mayuradkar4771 6 ай бұрын
Great
@robindsilva5171
@robindsilva5171 2 жыл бұрын
चित्तथरारक घटना त्या वेळी मी सातवीला होतो.माझी एक सूचना आहे की फाशी देताना प्रत्यक्ष टिविवर लाइव्ह दाखवा.
@devappagawade9672
@devappagawade9672 2 жыл бұрын
नाही, सहमत नाही
@mihirjoshi8934
@mihirjoshi8934 Жыл бұрын
Lahan mule baghtil tyamule hi goshta karne barobar nahi Evdhi ek goshtach problem ahe baki harkat nahi Live dakhvayla
@prakashchandrawalke8740
@prakashchandrawalke8740 2 жыл бұрын
साहेब,आपण असेच पूर्वीच्या रेल्वे मध्ये 1 स्ट क्लास मध्ये मंदा पाटणकर खून ची ही अशीच सविस्तर गोष्ट वितरित करावी ही विनंती.
@arunsurve3118
@arunsurve3118 2 жыл бұрын
नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला मफिचा साक्षिदार हां मराठी चित्रपट, यावर आधरित आहे.
@factmahinomics-qh5vl
@factmahinomics-qh5vl 2 ай бұрын
Well narrating
@sangitapatil6867
@sangitapatil6867 2 жыл бұрын
Chan
@rameshbhise3624
@rameshbhise3624 2 жыл бұрын
खूप भयानक
@shishirborde2585
@shishirborde2585 2 жыл бұрын
ओळख परेड साठी बाफनाला का नाही बोलावण्यात आलं ...??
@pankajjoshi5216
@pankajjoshi5216 Жыл бұрын
Right
@psipatilsaheb5496
@psipatilsaheb5496 Жыл бұрын
मी १० वीत असतांना हे प्रकरण वृत्तपत्रातुन रोज वाचायचो मला आरोपींची ही सर्व नांव आजही माहीत आहेत या सोबतच त्यावेळी परभणी जिल्ह्यातील बसमतनगर चे बारहाते पाटील प्रकरण सुध्दा असेच गाजलेले होते रंगा बिल्ला जोडीच प्रकरण मला चांगलेच माहीत आहे
@vijaykulkarni7325
@vijaykulkarni7325 2 жыл бұрын
Farach changale kathan aahe. Thanks. Mi he sarv pahile aahe. Pepar madhun. Tasechech assistant police commissioner Mr. Sawant sahebani Mala hi story tyaveli sangitali. Kunalahi n sangnyachya atiwar. Me manya kele. Ek sakshidaar mazya barobar kamawar hota. He sarv top secret hote. Maficha sakshidaar film pahily. Nana pan bhetalo. Tya veli mi sarv jaga including architect college. Thanks. News paper sakal start to end wachala aahe. 1976 la mi ektaach Rahat hoto mhanun laksh ghalu shakalo. Crime story I liked. Vk. 22. 7. 22. Aawaj effective. Till my memory is sharp about this total story. Vk.
@AmitKulkarni-mb4rq
@AmitKulkarni-mb4rq Ай бұрын
Tumhala mahiti aslele sanga na pls pls pls, tumchya brobar konta sakshidar hota, me tr aikle ki fakt ekach sakshidar hota.
@ravisurve1965
@ravisurve1965 Жыл бұрын
Good
@bhikajikamble1828
@bhikajikamble1828 2 жыл бұрын
👍👍👌🙏
@prakashsalgar3004
@prakashsalgar3004 Жыл бұрын
मी नववी शिकत होतो, मला चांगल आठवत की त्या काळी सकाळ कधी होती पेपर ला बातमी काय वाचायला मिळती आहे खून कसा व का झाला नाविन काय माहिती मिळती याची चर्चा पेपर वाचायला मिळयची माझे काका या बातमीचे कात्रण गोळा करावयाचे, खूप भयानक वातावरण होत,तो काळ
@ashwiniupasani2120
@ashwiniupasani2120 11 ай бұрын
Quite a vile story
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 жыл бұрын
मी काॅलेज मध्ये होते पुण्यामध्ये खुप भितीचे वातावरण होते मी रात्री अभ्यास करत होते मी त्या विचारात इतकी गुंग झाले की मला वाटले ते घरात आले आहेत माझे भान हरपले मी खुर्ची वरून खाली पडले सुतार तर आमच्या जवळच रहायचा. बघण्यात होता बहिण ओळखीची होती सर्वांना खुप धक्का बसला आम्ही मैत्रीणी विश्व हाॅटेल मध्ये नेहमीच जात असु.त्रिशला बंगला शेवटची केस तीथे काय घडल हे सत्य माहित आहे शांत पुण्यावर झालेला हा महाभयंकर आघात होता .आता सुध्दा जे गेले त्यांच्या साठी खुप वाईट वाटते. OM SHANTI
@AmitKulkarni-mb4rq
@AmitKulkarni-mb4rq Ай бұрын
Sutar kontya Bhagat rahaycha Teva punyat? To proper kuthlya gavcha hota? Sutar n jagtap baddal Kahich mahiti milat nai, please please please tumhala mahiti aslele sanga curiosity mule vichartoy.
@geetamayekar1435
@geetamayekar1435 2 жыл бұрын
,या पाच जणांनी का असे केले असेल का त्यांनी या कुटुबांचा नाहक बळी घेतला खुप दुःख देणारी घटना आहे .
@AAKASHH367
@AAKASHH367 2 жыл бұрын
Nasha
@manojbhandare1083
@manojbhandare1083 Жыл бұрын
अजूनही कारणे अनुउत्तरित आहेत
@user-gw7qr7fc2i
@user-gw7qr7fc2i Жыл бұрын
कोणाकोणाची घरची आर्थिक परिस्थिती चांगली पण होती . पण त्यावेळी पॉकेट मनी देत नसावेत . म्हणून मौज मजेसाठी ते असे करत होते . घरात शिरल्या वर प्रथम ते घरातल्या व्यकींना निर्वस्त्र करत पण त्यांनी कोणत्या ती स्त्रीवर बलात्कार केला नव्हता हे विशेष .
@mihirjoshi8934
@mihirjoshi8934 Жыл бұрын
@@user-gw7qr7fc2i Thrill mule kele jyachi starting Jakkal ni keli 1 murder karun ani 6 mahine to pakadla nahi gela Tyamule tyacha confidence vadhla ki koni pakdu shakat nahi ani mag itar mitranna tayar karun motha kahitari “kand” karaychya ha Jakkal cha plan Nasha suddha mhanta yeil hyala kadachit. Serial killer mentality baki kay
@arunbarve
@arunbarve 2 жыл бұрын
सारस बागेतल्या तलावात नाही ,पेशवे उद्यानाच्या तलावात !
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 жыл бұрын
Mazae Vadel Nehme Bagat Asae Jakkal La White Clothes Madhae Bullet Var Bhopla Chowkat Camp Pune Tya Bhagat Tyachae Relatives Rahat Hotae Mazae Vadel Bazarat Jat Asae 🤧🤧📢
@arunkamat7917
@arunkamat7917 2 жыл бұрын
नाही बंड गार्डन तलाव.
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 жыл бұрын
मी आठवीत असतानाची ही घटना थरारक अशी आहे
@rukhminiturerao3277
@rukhminiturerao3277 2 жыл бұрын
Mi sahavit hote ani MI tya chari janana baghitale kortat gheun jatana shivaji nagar kortat
@healthcenter6577
@healthcenter6577 2 жыл бұрын
मी तिसरी किंवा चौथीत असेन, रोज पेपर मध्ये या घटने बद्दल बातमी असायची, वाचताना भीतीदायक चित्रपट पहातोय असे वाटे.
@ranjanakamble6816
@ranjanakamble6816 2 жыл бұрын
मी त्या काळी पाचवीला होते .बातम्या वाचण्यासाठी आम्ही पेपरची आतुरतेने वाट पाहात होते .
@sanifgawankar729
@sanifgawankar729 Жыл бұрын
Changli
@dattakamble7654
@dattakamble7654 Жыл бұрын
मस्त.... एकदम चित्र आहे तसे दिसत होते 👍
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 2 жыл бұрын
त्याला का पण माफीचा साक्षीदार केला त्याने पण एवढे खून केले होते ना त्याला पण फाशी द्यायला पाहिजे होती...
@vaishaliakade3368
@vaishaliakade3368 2 жыл бұрын
To baher thambun tehalni karaychya ,pratyaksh krutyat sahbhagi hot navhata ase aikle ahe ,mhanun tyala maficha sakshidar kele hote
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 Жыл бұрын
Oke tx
@prabhavatishinde1641
@prabhavatishinde1641 Жыл бұрын
Chandklajarmafichskidarbanvalanastataryevdimahitimilushaklinasti
@hindu1919
@hindu1919 Жыл бұрын
पोलिसांकडे पुरावे नव्हते कोर्टात दाखवायला, त्यामुळे त्यांनी प्लॅन करून त्याला माफीचा साक्षीदार बनवला..... प्रत्यक्षदर्शी पुरावे नसेल आणि आरोपींनी जर कोर्टात कबुली जबाब फिरवला असता तर ते सगळे निर्दोष सुटु शकले असते.....
@babandhawale8262
@babandhawale8262 Жыл бұрын
त्याचा मामा वकील होता.
@arungade8845
@arungade8845 Жыл бұрын
There was one Marathi movie also which come afterwards which i had seen. When this incidence happened, i was studying in 8 th standard. I was reading all this incidence news in Navakal Marathi news paper.
@udaylad271
@udaylad271 Жыл бұрын
Chan mahiti Sir. Just terrible
@prataptarge9556
@prataptarge9556 2 жыл бұрын
आपला अभ्यास हा मोघम व कमी व्यवस्तिथ अभ्यास करून माहिती देत जा.
@dhammanandmore898
@dhammanandmore898 Жыл бұрын
ह्या घटनेवर आधारीत जक्कल नावाची webseries येत आहे
@avadhutdhawle8281
@avadhutdhawle8281 Жыл бұрын
Barobar
@subhashmulay5886
@subhashmulay5886 2 жыл бұрын
I was in agriculture college at that time. At that time police was keeping watch on agricollege, New lawcollege and Engineering college. At that time we were tremendus presure.
@dilippadalkar822
@dilippadalkar822 2 жыл бұрын
हया सगळ्यांना जेव्हा फाशी दिली त्याच्या दुसऱ्या दिवशी लोकसता पेपर मध्ये जक्कलच्या
@subhashtak135
@subhashtak135 Жыл бұрын
I was also studying in Agril. Engineering College, Pune. U R Right, Our College area and Mess also was under supervision of Police that time, Mulayji.... 🙏
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 2 жыл бұрын
बापरे 😢😲
@parmanandbagde4853
@parmanandbagde4853 2 жыл бұрын
One of the criminals had also written a book named"yes I am guilty' as per my knowledge
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 2 жыл бұрын
Yes Munavvar Shah
@aishaa7513
@aishaa7513 Жыл бұрын
@@ilbabambasilbabambas2556 he wrote really very well !! Also munawar shah & Shantaram jagtap were very good in studies 👌
@umabapat1680
@umabapat1680 2 жыл бұрын
आधी स्वत: नीट तयारी करा. मग कथन करा.
@suvarnahirve9684
@suvarnahirve9684 2 жыл бұрын
At that time I am in 6 th standard live in gokhlenagar Sarva jaun pahile baherun
@priyankamate4617
@priyankamate4617 Жыл бұрын
Very sad 😭
@santoshohol785
@santoshohol785 Жыл бұрын
सुहास चांडकला पण तुडवायला हवा
@shradhapurandare6042
@shradhapurandare6042 Жыл бұрын
As per wht i knos of this story is that these boys read a book in which a many murders were done and the criminals were never caught these boys got inspired by this book and said we will also try this way and see we will also nver get caught
@subhashnilekar5935
@subhashnilekar5935 Жыл бұрын
We are waiting for such a another story.
@aaratijoshi9592
@aaratijoshi9592 Жыл бұрын
Yes, i have heard the same point about scent to misguide dogs from my father
@anupsinghchauhan7903
@anupsinghchauhan7903 2 жыл бұрын
Rathi murder case Pune .. also u make vdo..
@babasokamble4854
@babasokamble4854 2 жыл бұрын
ह्या केस चे कोर्ट मधले काम काज रोज पेपर मध्ये वाचत होतो. त्या नंतर मुन्नवर शाह याने जेल मध्ये लिहिलेले, Yes,I am Gilti या नावाचे आत्म चरीत्र देखील मी वाचले.खूपच भयानक होते ते.त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.थँक्स सर.
@pramodsawakare4861
@pramodsawakare4861 Жыл бұрын
श्रीमान वर उल्लेख केलेल्या 'एस आय एम गिल्टी' या पुस्तकाचा साधारण 1992 च्या जवळपास मी खूप शोध घेतला पण मला ते लाभला नाही.
@somnathkhenat6179
@somnathkhenat6179 Жыл бұрын
ह्या खुन खटल्याच्या बातम्या रोज सकाळ पेपर मध्ये येत असत त्या वेळी मी आठवी ते दहावी त सासवड येथे शिक्षण घेत होतो शाळेत जाण्या अगोदर रोज बातम्या वाचुनच आम्ही शाळेतील सर्व मीत्र आमचा रोजचा कार्यक्रम असे
@vaishalikarpe7959
@vaishalikarpe7959 2 жыл бұрын
Actually I am always interesting in listing crime stories and Joshi, Abhankar murder mystery is one of that, if I am not wrong one movie also made taking this story in middle movie name is maficha sakshidar, I was born in 1976 my dad used to tell this story very interestingly to us, now my dad is no more but after many years after listing I become Nostalgic
@manjugawali258
@manjugawali258 Жыл бұрын
I was there in college in Pune till their imprisonment
@akashvitnor7787
@akashvitnor7787 Жыл бұрын
Jakkal series on the way 😑
@devendrayernal6147
@devendrayernal6147 Жыл бұрын
हुबेहूब वर्णन केले आहे सर आपण त्यावेळी मी आठ वर्षांचा होतो बातम्या किंवा वर्तमान पत्रातून जनमानसात भिती नं चर्चा होत होते
@maheshshillarkar5902
@maheshshillarkar5902 2 жыл бұрын
पोलीस हुल्याळकर खरंच हुशार होते.
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 2 жыл бұрын
त्या काळी मी bmcc कॉलेज का होतो कित्येक महिने कॉलेज कले वरून जाण्याची जायची भीती वाटत होती.
@uddhavpatil4333
@uddhavpatil4333 2 жыл бұрын
That time I was in 11th Std.on this incidence Marathi film was released named Mafi cha Sakshidar, it was screened in Swastik Theatre in Dhule. Unfortunately I was not got chance to watch.
@user-us9dy9lx1f
@user-us9dy9lx1f Жыл бұрын
Maficha sakshidaar Ya moviechi story ahee!!!
@cantstopulovin
@cantstopulovin Жыл бұрын
सातच्या आत घरात। अशी परिस्थिती निर्माण झाली होती।
@ankushshirke3494
@ankushshirke3494 Жыл бұрын
Mi Satvi madhe hoto mazhe Bandhu Police hote Te sarv sangayche
@sanjivkashale4196
@sanjivkashale4196 2 жыл бұрын
peshve park chya talyat takale hote - ashi mahiti ahe
@ranjeetnaidu8340
@ranjeetnaidu8340 Жыл бұрын
The drum which contained Hegde's body was dumped in Peshwe park tank where boating was carried on. The last persons body after murdered was kept at Karve Road opp SNDT COLLEGE SMALL FACTORY WAS THERE NOW ITS CLOSE DOWN. THE BODY ID THE DECEASED CARRIED BY ALL FOUR FROM THERE ON BYCYCLE AND LATER ON DUMPED IN BUNDGARDEN SOME PASS BY SAW THIS AND IN FORMED POLICE BUND GARDEN WHICH WAS OPPOSITES RUBY HALL. ALL THIS WAS PRINTED IN SAKAL PAPERS IN MARCH /APRIL 1977.
@heenamujawar1055
@heenamujawar1055 2 жыл бұрын
Aaj toch bunglow muk-badhir mulanchya shala sathi dili ahe...and maza bhau lahan Pani tuch shalet shikat hota
@gousshaikh4092
@gousshaikh4092 2 жыл бұрын
Te banglow cha Address.....???
@sanjaychavanke5755
@sanjaychavanke5755 Жыл бұрын
मी शाळेत सहावीत असताना नाना पाटेकर यांचा 'माफीचा साक्षीदार' हा सिनेमा बघीतला या घटने बद्दल
@ajitpatil220
@ajitpatil220 2 жыл бұрын
विनोद तुमच्या भाषा शैलीला सलाम.
@adityachede8835
@adityachede8835 Жыл бұрын
शांत शहर 🤣🤣🤣
@skkukhda2060
@skkukhda2060 2 жыл бұрын
२०१४ साली पुण्यनगरी या दिवाळी अंकात त्यावेळचे सकाळमध्ये असणारे एक पत्रकार आहेत त्यांनी या खून खटल्याची तपशीलवार माहिती दिली आहे. या खटल्याचे reporting त्यांच्याकडे होते.बहुतेक राजीव साबडे होते.पुण्याचा काळा इतिहास असे त्या लेखाचे नाव आहे. ऐतिहासिक पुणे पुण्यनगरी असे या अंकाचे नाव होते
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
Sant Gyaneshwar Marathi Full Film I Marathi Full Movie
2:16:34
T-Series Bhakti Sagar
Рет қаралды 4,9 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 130 МЛН