Рет қаралды 41,019
कलोपासक ३०३: क्रोशे २१०: गणपतीसाठी लाल फुलांचा सुंदर हार ३
हा सुंदरसा हार आपण खास गणपतीसाठी बनवला आहे. हा तुम्ही कितीही मोठा सुद्धा बनवू शकता. तसंच याहून जाड किंवा बारीक सुद्धा बनवता येईल.
आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन. आपण आपला कलोपासक हा whatapp ग्रुपही join करू शकता.
Link of Crochet Garlands
1:: • Crochet Garland for Ga...
2: • Crochet Garland for Ga...
3. • Crochet Garland for Ga...
4. • Crochet Garland 4 (Eng...
5. • Crochet Cotton Garland...
6. • Crochet Garland 6 (Eng...
7. • Crochet Garland 7 (Eng...
8. • Crochet Garland 8 (Eng...
9. • Crochet Garland 9 (Eng...
Kalopasak 302: Crochet 209 : Beautiful crochet Garland for Ganeshji
Made in 4 ply yarn and with 3.5 mm hook.
Size 8" and weight 35 gm.
If you like this video then please click Like and share it.Thanks for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
alkaandart.blogspot.in/
or on facebook
/ alka.gudadhe
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
/ alkagudadhe
or on twitter
/ alka53388467