Рет қаралды 1,092
तर आता साहित्य कडे वळू 👇
▪️1 चमचा हळद
▪️1 चमचा मीठ
▪️2 चमचा मसाला
▪️4 - 5 लसणाच्या पाकळ्या
▪️2 मोठे कांदे
▪️कोथिंबीरी
▪️3 मिरची
▪️3 चमचा तेल
▪️अर्धा वाटी खोबरे
▪️1 वाटी तांदळाचे पीठ
▪️1 छोटी वाटी बेसन
🦀😋😇😇🦀
कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी थोडा वेळ द्या🙏🏻