आईच्या हातची मऊ लुसलुशीत गुळाची लापशी | Gulachi Lapshi Recipe In Marathi | कृष्णाई गझने

  Рет қаралды 368,063

Krushnai Gazane

Krushnai Gazane

2 жыл бұрын

Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️
कांदेपोहे:
• झटपट कांदेपोहे आणि गवत...
उपमा:
• झटपट रवा उपमा | सूजी उ...
तांदळाचे घावणे:
• तांदळाचे घावणे | Authe...
शिरा:
• आईच्या हातचा झटपट शिरा...
साबुदाणा खिचडी:
• आईच्या हातची मोकळी-मोक...
झणझणीत मिसळ पाव:
• झणझणीत मिसळ पाव | Misa...

Пікірлер: 543
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
किती छान ताई, तुमच्या बोलण्यात फारच आपुलकी आहे. तोच गुण क्रुष्णाई ने घेतला आहे. कमी साहित्यात रुचकर ,चविष्ठ पदार्थ असतात तुमचे. उगाचच बोलण्याचा, साहित्याचा, कशाचाच रुबाब नाही. मस्तच !सर्व सामान्य करु शकतील. खूप खूप धन्यवाद.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 2 жыл бұрын
Kharach ai joshi god bolte tashich krushnai
@siddheshkolwankar8051
@siddheshkolwankar8051 4 ай бұрын
अप्रतीम रेसिपी सांगितलीत काकू, मी प्रथमच बनवला, खुपच स्वादिष्ट झाला. बाप्पा तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी ठेवो, धन्यवाद.
@Sneha.4427
@Sneha.4427 2 жыл бұрын
काकी खूप छान बनवली लापशी. तूम्ही खूप simple छान माणसे आहात. Fake, drama अस काही नसते तूमच्या vlogमध्ये. अभीला पण आणा vlogमध्ये.
@yogeshchaudhari9971
@yogeshchaudhari9971 2 жыл бұрын
Yes true thr simplicity is main which is gaining them more subscribers.....ajkal lok dusryanna dakhwayla kiti hi showoff jari karat asle tari manat kuthe na kuthe mostly sarwanna simplicity ch avadte
@sunitawasnik4097
@sunitawasnik4097 2 жыл бұрын
Yess we want abhi .we want abhi ...
@mymarathi5335
@mymarathi5335 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/kLt0p9WpqNnNnGg.html
@rasikakadam9526
@rasikakadam9526 2 жыл бұрын
लापशी छान बनवली आणि तुमच्या रेसिपी प्रमाणे मी आजच लापशी करून बघनार नक्की व तुमचे सर्व पदार्थ बघण्यासारखे असतात आम्ही नेहमी बघतो
@asmitakhanvilkar5197
@asmitakhanvilkar5197 2 жыл бұрын
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात...अश्याच छान छान आणि कोकणातील पारंपरिक रेसिपीज दाखवत रहा.
@mymarathi5335
@mymarathi5335 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/kLt0p9WpqNnNnGg.html
@sonaljadhav7180
@sonaljadhav7180 Жыл бұрын
खूप छान अगदी सोपी पद्धतीने दाखवला....मी आजच try करेन नक्कीच
@anitakhirid7316
@anitakhirid7316 2 жыл бұрын
खूप छान ताई, लापशी बनवली,तुमच्या सर्व रेसिपी कमी साहित्य व छान आणि झटपट होणाऱ्या असतात, कृष्णाई आणि ताई तूमच गोड बोलण, प्रेमानं सांगन ,मला खूप आवडते 👌👌👌
@mymarathi5335
@mymarathi5335 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/kLt0p9WpqNnNnGg.html
@aditikadam4416
@aditikadam4416 2 жыл бұрын
मला तुम्ही सांगता ते खूप आवडते. खरंच आईच्या मायेनेच आपुलकी प्रेमाने ने सांगता 👌🏻
@madhavigavekar3843
@madhavigavekar3843 2 жыл бұрын
Ghri आई कशी समजवून शिकवते तसाच सांगितलं kaki tumhi khup chan Ani सिंपल पद्धतीने बनवली तुम्ही लापशी 👍👌👌
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 жыл бұрын
ताई लापशी खूप छान झालीय, लापशी जितकी चवदार तीतकीचसात्विक पौष्टीक आहे. विशेषत: बाळंतीणीना आणि आॅपरेशन झालेल्या पेशंटने मुद्दाम देतात. मी माझ्या मुलीला बाळंतपणात आठवड्यात दोनांदेखील तरी नाश्त्याला लापशी करून द्यायची फक्त बाळंतीण करता म्हणुन उकळत्या दुधात करायची आणि जायफळ. पूड, बदाम आणि खारकेची पूड घालायची. ताई तुम्ही कमीतकमी आणि सगळ्यांना परवडेल अशा साहित्यात उत्तम रेसिपीज दाखवता. तुमचे आणि कृृष्णाईचे गोड बोलणे ऐकत रहावेसे वाटते. असेच कोकणातील पारंपारिक पदार्थ आम्हाला दाखवा. आणि कृष्णाई तू आणि अभि आम्हाला रत्नागिरी आणि त्या आजुबाजुचा परिसर आणि सणवार दाखवा. तुम्हाला तीघाना खूप खूप शुभेच्छा ज्योती गुप्ते
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@purnimawagh4186
@purnimawagh4186 Жыл бұрын
@@krushnaigazane921 मस्त खूप खूप छान झाल मावशी खूप छान दाखवतात तुम्ही
@narendradhule7713
@narendradhule7713 2 жыл бұрын
आपण कोणतीही रेसिपी अगदी कमी साहित्य वापरून व सर्वांना सहज समजेल अशी दाखविता त्याबद्दल धन्यवाद !
@seemamalvankar9581
@seemamalvankar9581 2 жыл бұрын
👌 छानच लापशी रवा झालेल्या दिसतो आहे आम्ही पण असाच बनवतो आई आणि मुलीचे जोडी छान बोलते ऐकायला छान वाटतं 💐💐🙏🏻
@prashantdhuri4296
@prashantdhuri4296 2 жыл бұрын
काकी तुमचा वीडिओ मी रोज बघतो. छान असतात रेसिपी 👌
@dhanashripatil1555
@dhanashripatil1555 2 жыл бұрын
Khup chan, 👌👌👌काकु खुपच गोड बोलतात 🙏🙏🙏👌👌👌🥰🥰🥰
@ashalataberad2575
@ashalataberad2575 2 жыл бұрын
सांगण्याची पद्धत फार चांगली आहे त्यात खूप गोडवा आहे 👌👌👍👍🙏🏻🙏🏻
@lsdsongs8478
@lsdsongs8478 2 жыл бұрын
किती मृदू आणि गोड भाषेत मायाळू पणे समजावून सांगते🙏
@arunakamble1123
@arunakamble1123 2 жыл бұрын
Khup chan simple recipe astai aani khup chan aai chi aatvan yetai
@sujatajadhav9967
@sujatajadhav9967 2 жыл бұрын
खरंच खुपच सुंदर लापशी अगदी सोपी करून सागीतली तुम्ही कुठलाही पदार्थ दोघी खुप छान समजावून सांगतात🙏🙏
@snehakhot4933
@snehakhot4933 2 жыл бұрын
तुमच्या मुळे आम्ही पदार्थ करायला लागलो.मायलेकीची आणि लेकाची जोडी सदा सुखी राहो.
@vandanathakur2374
@vandanathakur2374 2 жыл бұрын
Chanach recipe. Mast yogya praman sangun samjaun sangitale aahe. Thank you so much 👍🏻
@geetagilda9429
@geetagilda9429 Жыл бұрын
कृष्णाई ताई मी प्रथमच तुमचा व्हिडिओ बघितला . लापशी पाहिली. आपण खूप छान आणि साध्या पद्धतीने समजून सांगता सांगण्याची पद्धत खूपच छान आहे मी आता करणार आहे लापशी.
@sgupte2681
@sgupte2681 2 жыл бұрын
व्वा क्या बात है, तुमची लापशी रवा करायची पद्धत छानच आहे, मला आवडली. मी असा लापशी रवा करून बघणार. धन्यवाद ताई. अश्याच छान छान रेसिपी आम्हाला तुम्ही दाखवा.
@sheetalsurve924
@sheetalsurve924 10 ай бұрын
तुम्ही खुपच सुंदर व फारच छान आहात खूपच मस्त पध्दतीने समजवून सांगतात त्या मुळे जेवण फारच चविष्ट होतात तुम्ही मला फारच आवडतात
@godzillabhai6644
@godzillabhai6644 2 жыл бұрын
Hamarey Gujaratiyo main jisay perfect laapsi banana aata hai unhey cooking expert samja jaata hai. Gujarati traditional dish hai aapney bahot achhaa banya aur sikhaya thanking you kaku.
@SatputeR
@SatputeR 5 күн бұрын
धन्य वाद ताई खुपच छान आहे सर्व समजुन सांगता
@prachipatwardhan8450
@prachipatwardhan8450 2 жыл бұрын
काकू मी करुन पाहिली लापशी. आणी पहिल्यांदाच केली तुमची पाहून. खूप मस्त झाली लापशी. Thank you kaku 🙏
@rajashreegaikwad4220
@rajashreegaikwad4220 2 жыл бұрын
Wow ek No Gulachi Lapashi 👌👍🌹💐
@meeramendhe2105
@meeramendhe2105 Жыл бұрын
कृष्णा आई तुमचे सर्व पदार्थ खुपचं छान असतात,❤❤
@uvitawkar
@uvitawkar 11 ай бұрын
खुपच छान आणि अतिशय आत्मीयतेने, मायेने बनवलेली ही लापशी तीन्ही जगाना जिंकून जाईल.
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 2 жыл бұрын
अहो ताई मी आत्ता बनवली ..दीपपूजा नैवेद्य 🙏खूप छान झाली लापशी... धनयवाद ताई.🙏
@shrutikakamble5513
@shrutikakamble5513 2 жыл бұрын
मला जशी हवी होती तशीच लापशीची रेसिपी मिळाली मला, पण यात शेंगदाणे पण टाकत ना तरी पण मस्त आहे रेसिपी 👌👌👌
@aartimayekar8903
@aartimayekar8903 2 жыл бұрын
खूप खूप छान रेसीपी
@varshanimbkar605
@varshanimbkar605 2 жыл бұрын
Aai tumhi kiti chan samjun sangta.....atishay testy recipe gulachi lapshi👌👌👌👌
@meenalkhandge9886
@meenalkhandge9886 2 жыл бұрын
Apratim receipe
@geetapagdhare1123
@geetapagdhare1123 2 жыл бұрын
धन्यवाद ताई आपण खूप छान पद्धतीने शिकविले . मस्तच अगदी माझ्या मावशी आई सारखा 👍😋
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 жыл бұрын
लापशीखूप छान समजावून सांगितली कमी साहित्य वापरुन केले उत्तम
@kirtichande2351
@kirtichande2351 2 жыл бұрын
Kiti sundar !lapshi sarkhya goad ahet kaku. Agdi javlchya kaku vattat.
@anitaanant92
@anitaanant92 2 жыл бұрын
किती मस्त.... बाबे अशाच घरगुती रेसीपी येऊ दे खरंच समजावून सांगायची पद्धत छान आहे.असेच रहा साधे सिंपल,तुम्हा तिघांना खुप शुभेच्छा!
@umarsawant1954
@umarsawant1954 Жыл бұрын
तुमच्या रसिपी मुद्दाम पहाते.माझा स्वयंपाक ही छान होतो. तुमची आईच्या मायेने समजावून सांगण्याची पध्दत मला फार आवडते. मुला-मुलींना शिकून घेण्यास उत्तम.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@varshaghatkar3458
@varshaghatkar3458 2 жыл бұрын
तुम्ही जे पदार्थ बनवता ते खूप सोप्या पद्धतीत दाखवता 💫 ते मी सर्व घरी करून बघते 😋तुम्ही दोघेही खूप चांगल्या पद्धतीने दाखवता 🌟
@sonaljadhav7180
@sonaljadhav7180 Жыл бұрын
आई खूप छान झाली लापसी...मी बनवली 🙏🙏खूप खूप धन्यवाद
@anagharaut4763
@anagharaut4763 2 жыл бұрын
Mastach receipes 👌👌👌👌👌
@queenparkhe7674
@queenparkhe7674 2 жыл бұрын
खुप छान बनवली आहे लापशी👌
@user-qu7fq9fy8t
@user-qu7fq9fy8t Жыл бұрын
छान बनवली लापशी एकदम सोपी आंणि सुटसुटित पद्धत दाखवली धन्यवाद
@yogitashravage3263
@yogitashravage3263 2 жыл бұрын
Khup chhan zali lapshi, soppi paddhat ahe
@pranitakhandare1565
@pranitakhandare1565 2 жыл бұрын
Mazi aavdati receipe
@aakankshasupal8469
@aakankshasupal8469 2 жыл бұрын
Wow👌👌👌खूपच सोप्या पद्धतीने शिकवले मला हि लापशी खूप आवडते खूप वेळा बनवायचा प्रयत्न हि केला पण नाही जमले. फुलत हि नव्हता आणि गोड हि प्रमाणात होत नव्हते पण आता तुम्ही शिकवल्या प्रमाणे केला 👍👍 खूप खूप छान झाला धन्यवाद ताई👍👍💐
@arunadalvi9884
@arunadalvi9884 2 жыл бұрын
Apratim recipe
@sunandasuryavanshi5334
@sunandasuryavanshi5334 2 жыл бұрын
खूप छान ताई लापशी मस्त त्यांच्या तच तुमच गोड बोलन
@vibhakadam7424
@vibhakadam7424 2 жыл бұрын
Khupch chan aai mulgi god bless you
@pratibharane4760
@pratibharane4760 2 жыл бұрын
ताई एकदम मस्त बनवली लीपशी माझ्या घरी सर्वांना आवडते मी अशा पद्धतीने करुन पाहीन. 👍👍
@sangeetatodkari9128
@sangeetatodkari9128 2 жыл бұрын
Khup chan 👌👌👌... Thanks
@hemantraut3539
@hemantraut3539 2 жыл бұрын
लापशी लाजवाब 👌👌😋😋
@vanshfunkindom6022
@vanshfunkindom6022 2 жыл бұрын
Khup chhan 👍👍👌👌👌
@smitanaik7112
@smitanaik7112 2 жыл бұрын
खमंग, अप्रतिम
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 2 жыл бұрын
सुंदर😍💓 मस्त च लापशी
@smitasonsurkar7738
@smitasonsurkar7738 2 жыл бұрын
फार सुन्दर तर्हेने सांगता तुम्ही. रेसिपी एकदम सही आहे.
@nutankhadpekar381
@nutankhadpekar381 2 жыл бұрын
ताई तुम्ही सहज कोणालाही समजेल अस समजावून सांगता व तुमच बोलणं खूप गोड आहे. शुभांगी ताईं तुमची बहीण आहे का? त्यापण तुमच्यासारख्याच समजावून सांगतात. तुमचा आवाज छान, तुमचे पदार्थ छान असतात. 👌👌
@supriyawagh3383
@supriyawagh3383 Жыл бұрын
खूप छान... Ganpatibappacha आवडता पदार्थ... 👌👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank you
@user-lv6lj4lw1b
@user-lv6lj4lw1b 2 жыл бұрын
वा सुंदर झाली आहे लापशी
@vanduchan
@vanduchan 2 жыл бұрын
Khupch chan sangta tumhi, soppi ani shan recipes 👌
@neelamjadhav5298
@neelamjadhav5298 9 ай бұрын
Khup chan receipy
@swaradak1839
@swaradak1839 2 жыл бұрын
Kaku me banavli and it turned out so delicious 😋 Thank you 😊
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Mastach lapsi zali kaki babe thanks
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 2 жыл бұрын
Khup diwasaani tai tumhi aalat. Tumchya recipe karaych paddat chaan watate. Asech Kokanachya recipe share kara please..
@anjalishirke1858
@anjalishirke1858 2 жыл бұрын
Atishay sunder 😋
@vidyapawar191
@vidyapawar191 2 жыл бұрын
Woww!!! Mast😋👍👌 Chaan samjavlat🙏🌹 Thank you !!!🙏
@mymarathi5335
@mymarathi5335 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/kLt0p9WpqNnNnGg.html
@riddhisarfare5572
@riddhisarfare5572 2 жыл бұрын
Mi banavli kal. Mast jhali. Sarvana avdali lapshi. Mast sundar, recipe 👌👌👌
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी ✌👌👍😋😋
@payaltawde1012
@payaltawde1012 2 жыл бұрын
Mastta receipe kaku 👍👍👌👌
@vrushalijoshi2731
@vrushalijoshi2731 2 жыл бұрын
Khup chan shikvtat samjun
@kirtimahabali9401
@kirtimahabali9401 2 жыл бұрын
Khupp sunder distiye lapshi..👌👌
@deepikaprabhutendolkar9857
@deepikaprabhutendolkar9857 Ай бұрын
Khoop chan Samjun sangata. Excellent💯
@alkaskitchen4418
@alkaskitchen4418 2 жыл бұрын
छान आणि हेलदीरणम. मी जरुर करीन.👌👍
@janhvisawant4911
@janhvisawant4911 2 жыл бұрын
Khup chan. .ekdam jabardast. Tumhi doghi khup chan shant pane sangta. Tya pappu sarkhi faltu badabad naste.
@surekhapatil3792
@surekhapatil3792 2 жыл бұрын
खूपच छान आहे लापशी धन्यवाद ताई मी सुद्धा करते पण यानंतर नक्की तुमच्या पद्धतीने करुन पाहीन सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार बोरीवली मुंबई
@kshamaprabhu5659
@kshamaprabhu5659 2 жыл бұрын
Masta receipe
@arunasontakke4781
@arunasontakke4781 2 жыл бұрын
Ai tummies kiti sweet bolata samjavta pan kup mast sangitala mulagi pan mast Sandgate mala kup avadatat recipes
@ranjanashelar5848
@ranjanashelar5848 2 жыл бұрын
Khup chan lapsi banvili aahe.
@nisharajesh8602
@nisharajesh8602 2 жыл бұрын
Krushani ani mummy mast 👌👌👍
@ratankantdalavi7217
@ratankantdalavi7217 2 жыл бұрын
Khupch chaan smjvtat Tai mastch👌👌👌👌👌👌
@rashmikadam2024
@rashmikadam2024 2 жыл бұрын
खुप सुंदर 👌
@sandhyakeerverygoodbehappy2080
@sandhyakeerverygoodbehappy2080 Жыл бұрын
छान खूपच छान आहे रेसिपी ताई.
@swarajadhav3811
@swarajadhav3811 2 жыл бұрын
Khup chan 👌👌
@prokedarsurve8963
@prokedarsurve8963 3 ай бұрын
काकी एक नंबर रेसिपी
@niranjanthakur1431
@niranjanthakur1431 2 жыл бұрын
मस्तच झाली आहे लापशी
@geetamalvankar842
@geetamalvankar842 2 жыл бұрын
छान छान बनवली लापशी मला नाव पणं खूप आवडले कृष्णाई 🌹🌹💐💐
@manoharagawde3796
@manoharagawde3796 2 жыл бұрын
Chhan receipe
@seemanaik5764
@seemanaik5764 2 жыл бұрын
खुपच छान
@deepaliredkar6519
@deepaliredkar6519 2 жыл бұрын
Khup chan recipe.....
@anitakamble6944
@anitakamble6944 2 жыл бұрын
Feeling like mom 💗💗💗👍
@ashokugale3226
@ashokugale3226 2 жыл бұрын
अगदी सहज रित्या कमी साहित्यात बनवला गेला आहे. अप्रतिम.
@user-so4cq1rd4y
@user-so4cq1rd4y 7 ай бұрын
खुपच छान बनवला
@vasudhaulse5844
@vasudhaulse5844 2 жыл бұрын
खुपच छान झाली लापशी
@shailajakadam5140
@shailajakadam5140 2 жыл бұрын
छान रेसिपी साधी सोप्पी
@ruchikasawant8364
@ruchikasawant8364 2 жыл бұрын
Sundar 👌👌
@rosierosario8156
@rosierosario8156 2 жыл бұрын
Very nice , lai bhari Babey your Mom is really v sweet n soft spoken God bless you all abundantly.
@ranjanamondkar7541
@ranjanamondkar7541 Жыл бұрын
B n
@deepamayekar7484
@deepamayekar7484 2 жыл бұрын
मस्त खूप छान 😊
@purvamadkar6605
@purvamadkar6605 Жыл бұрын
Mavshi kup chan
@aartisawant4866
@aartisawant4866 2 жыл бұрын
खूप छान प्रेमाने समजून सांगता. लपशी छान ..😋😋 आम्ही कालच गुरूवारी माझ्या नंदेकडे पुजेला बनवली होती.
Sheer Khurma Recipe | Special Eid Recipe | Sweet Dish | Cooking CH
0:58
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 82 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 82 МЛН