दादा मी एकदाच बोलतो,पण सगळंच काढतो! Eknath Shinde यांनी अख्खी विधानसभा गाजवली, पहिलं धडाकेबाज भाषण

  Рет қаралды 1,908,963

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Жыл бұрын

Maharashtra Assembly By Election 2023 Results LIVE : कसबा आणि चिंचवड कुणाचे? फैसला आज; मतमोजणीला सुरुवात #Pune #ElectionResult #Official #marathinews
#KasbaPeth #Chichwad #pimprichichwad #AshwiniJagtap #MaheshLandge #RavindraDhangekar #NanaKate #NCP #AjitPawar #AbhijitBichukale #Kasba #puneelection #eknathShinde #devendrafadnavis #Marathi #news #newschanel
#Dhangekar #Nanakatestauts #ncpstatus #sharadpawar #ElectionResult #
पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार असून आजच निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसब्यात मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. तर, चिंचवडमध्ये स्वर्गीय शंकर गावडे कामगार भवनात मतमोजणी होणार आहे. आधी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #abpmajha #abpमाझा #zee24taas #zee24taaslive #saamtvbreaking #saamtv #saamtvnews #lokshahinews #lokshahilive #bjppune #bjpresult #potnivadnuknikal potnivadnuk nikal 2023 #vitthalkate #nanakatespeech #ravindradhangekar #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #live #shorts #shortsvideo #shortsvideo #trending #tredingvideo #livestream #livestreaming #suggested #feed #original #recommendations #youtubelive #youtubelivestream #nivadnuk #shivsena #rajthackeray #mns #pune #Mumbai #baramati #indapur #nashik #ahmednagar #bichukale #daund #maval #sunilshelke #sunillannashelke #mulshi #shrirangbarne #amolkolhe
कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्यात या दोघांमध्ये सध्या चांगलीच चुरशीची लढत दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार झाला. स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अंधेरी पोटनिवडणूक निकाल,विधानसभा पोटनिवडणूक निकाल,पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक,अंधेरी निवडणूक निकाल,चिंचवड पोटनिवडणूक,अंधेरी पोटनिवडणूक,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,विधानसभा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक मतदान,पोटनिवडणुक,कोल्हापूर पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया,पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक,पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल live,निकाल,अंधेरी पूर्व पोटनिवडणुक,कसबा निकाल
कसबा,कसबा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणुक,कसबा पेठ पोटनिवडणुकीत,कसबा मतदारसंघ उमेदवार,कसबा पोटनिवडणूक मतदान,ताज्या बातम्या,मराठी बातम्या live,मराठी ऑनलाईन बातम्या,मराठी बातम्या ताज्या,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,maharashtra news,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde,shivsena,uddhav thackeray,raj thackeray speech,shiv sena symbol
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक एक्झीट पोल
चिंचवड विधानसभा
nana kate vs ashwini jagtap
nana kate vs rahul kalatenana kate vvs laxman jagtap
kasba peth nivadnuk exit poll
kasba peth pune news today
pune election news live result
pune election news live

Пікірлер: 1 800
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 Жыл бұрын
*तुमचा पाठिंबा कोणाला ? एकनाथ शिंदे कि अजित पवार* ...
@op_damageyt
@op_damageyt Жыл бұрын
अजित पवार
@apurvanaralkar7485
@apurvanaralkar7485 Жыл бұрын
Eknath sir
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 Жыл бұрын
एकनाथराव शिंदे साहेब 👌👌👌👌👌
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
अजित पवारच record खराब आहे. फक्त शिंदे सरकार
@miteshpalande8750
@miteshpalande8750 Жыл бұрын
Shinde
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Жыл бұрын
एकनाथराव किती छान बोलता आरडाओरडा नाही,अपशब्द नाही, आक्रसतळपणा नाही की कटुता नाही.फक्त आणि फक्त राज्याचा विकास,हिंदु धर्मा भिमान,आणि जनतेबद्दलचे प्रेम आणि आस्थाच दिसून येते.
@aparnaparelkar8154
@aparnaparelkar8154 Жыл бұрын
सर्व प्रकल्प मागील आघाडीच्या काळात सुरू केले आहेत. त्यात कोस्टल रोड , आपला दवाखाना , लोणावळा टर्नल हे ही आहेत आम्ही पुरावा दाखवू शकतो. एवढे मोठे प्रकल्प गद्दारांनी काय ६ महिन्यात योजना आखून उभा केला का? नुसती उद्घाटने करुन श्रेय लाटता काय! 😡
@smitasawant1796
@smitasawant1796 Жыл бұрын
CHANGLA MANUS
@Niharikalife
@Niharikalife Жыл бұрын
Yes... Shinde shivsena ki jai
@irishp4301
@irishp4301 Жыл бұрын
hahaha 😂
@ravindrasonavane6344
@ravindrasonavane6344 Жыл бұрын
नायक आहे
@vijaykumarsardeshpande4778
@vijaykumarsardeshpande4778 Жыл бұрын
असेच वातावरण सभागृहात कायम राहो हीच इच्छा👍👍👍
@user-hl5zi8qb9x
@user-hl5zi8qb9x Жыл бұрын
ज्यांना वाटते शिंदे कडे बोलण्याचे talent नाहीये, त्यांनी एकदा हा व्हिडिओ नक्की पहावा. एकदम स्पष्ट, मुद्देसूद, आणि बेधडक
@shubhamjamdar9443
@shubhamjamdar9443 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब एक no. बोलले. कामा भरपूर चालू आहेत महाराष्ट्र मध्ये खूप active मुख्यमंत्री भेटले
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Жыл бұрын
शिंदे साहेब झिंदाबाद
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 Жыл бұрын
आज 2 कंपनी महाराष्ट्रा बाहेर गेल्यात अपक्ष- महाराष्ट्र नागरिक
@Realfacts-vc9uh
@Realfacts-vc9uh Жыл бұрын
कोणती काम 🍉🍉 मी चालू केले 😅😅
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Жыл бұрын
@@Realfacts-vc9uh ,
@shubhamjamdar9443
@shubhamjamdar9443 Жыл бұрын
@@Realfacts-vc9uh 75 वर्ष नागरिकांना मोफत bus. 5 लाख रुपये पर्यंत आयुष्मान भारत योजना. आंबेडकर जयंती निमित्त शिधा वाटप. त्याचा आधी दिवाळी शिधा वाटप. धान उत्पादक शेतकरी यांना प्रती हेक्टर 15 हजार रुपये. तरुण मागास उद्योजक यांना PM एकनाथ शिंदे यांचा फंडातून प्रती 10 लाख योजना. पैनगंगा नदी वरती 11 बंधारे. निरा नदी पाठबंधारे काम. वरून माणसांमध्ये राहून फेसबुक लाईव्ह न करता
@DeshpremiP
@DeshpremiP Жыл бұрын
आदर्श मुख्यमंत्री. ना कुणाला धमकी, ना कुणावर शिंतोडे; ना कुणावर रोष, ना बदल्याची भावना; विरोधकांशीही हसत खेळत मिश्कीलपणे बोलणारे. निर्णय सुद्धा सर्वांचा विचार करून घेणारे. 🙏
@srikrishnagadkari4305
@srikrishnagadkari4305 Жыл бұрын
तळमळीने काम करणारा नेता, कुठंही आक्रमक नाही, स्पष्ट, प्रामाणिक, व दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणजेच श्री एकनाथराव शिंदे.
@manjirikalgutkar7019
@manjirikalgutkar7019 Жыл бұрын
👍👍
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po Жыл бұрын
Ho
@AKASHSHARMA-wu2jr
@AKASHSHARMA-wu2jr Жыл бұрын
@@Sneha-fs4po pillu
@durgeshlotankar2680
@durgeshlotankar2680 Жыл бұрын
Fadvya chi shiput🍌
@Niharikalife
@Niharikalife Жыл бұрын
True
@abhijeetdeshpande1401
@abhijeetdeshpande1401 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब जेव्हा पण विधानसभेत बोलतात तेव्हा सर्वच पक्षाभेद विसरुन मस्त हसुन बोलतात.. एकदम पोजिटिव वातावरण...
@tianime1202
@tianime1202 Жыл бұрын
गदार तो गदारच महाराष्ट्रातील जनता माहिती आहे महाराष्ट्रातील जनतेला आणि राहिलाच प्रशन हिंदूत्ववाद चा तर हे शिवसेना कडुन म्हणजेज उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक याचीच आहे येणार शिव राज महाराष्ट्रामध्ये आजून एकदा शिवसेना नाव झळकणार एक शिवसैनिक याचीच आहे
@shekhardeore5642
@shekhardeore5642 Жыл бұрын
Faltu badbad ...
@Niharikalife
@Niharikalife Жыл бұрын
Yes
@Mayur_Jangle
@Mayur_Jangle Жыл бұрын
@@shekhardeore5642 live kryla pahije ! Nhi ka 🤣
@irishp4301
@irishp4301 Жыл бұрын
kahi divas baki ahet mhanun majja ghetat khurchi chi
@ushadhamdhere5815
@ushadhamdhere5815 Жыл бұрын
शिंदेसाहेब तुम्ही एवढे छान बोललात की तुमच्या भाषणाने विधानसभा सदस्यांचे सर्व आजार पळून जातील, एवढे सर्व हसत आहेत.
@harshalrohile2402
@harshalrohile2402 Жыл бұрын
असा कार्यकर्ता राज्याचा कारभारी आहे. सत्य माणूस
@sunilsurve9497
@sunilsurve9497 Жыл бұрын
वा मुख्यमंत्री साहेब! दादांचे सर्व बाजूने ट्रॅफिक जाम करून टाकले, ना कुजकट टोमणे,ना पोटदुखीने जळफलाट करता सर्वांना मस्त शाल जोडीतले मारलेत!
@rajeshjynatekar8476
@rajeshjynatekar8476 Жыл бұрын
Uddhav. Thakrencha. Bolna. Kujkat. Pan. Eknath. Shindencha. Bhashan. Paha. Kasa. Aste. Te.
@AKASHSHARMA-wu2jr
@AKASHSHARMA-wu2jr Жыл бұрын
@ROHIT GAMING FF konala vote dyayche tuch saang bhau mg... Aamhi vote deto ekala sarkaar banate dusryachi. As ka
@krishnaunde2399
@krishnaunde2399 Жыл бұрын
माझ्याकडून 101 लाईक ची देणगी🤣🤣😂
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 Жыл бұрын
@@AKASHSHARMA-wu2jr जो पैसे देईल त्याचा चमचा हा . त्याला कय ऊत्तर देताय ? 😂
@ramasontakke1195
@ramasontakke1195 Жыл бұрын
साहेब, "धर्मवीर ",पासून आपण हीरो झाला आहात.
@baburaodhanwadedhanwade2709
@baburaodhanwadedhanwade2709 Жыл бұрын
पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री तुम्हीच साहेब
@dineshchougule8224
@dineshchougule8224 Жыл бұрын
वावं.... जे खर आहेत सगळ्यासमोर आहे...असा पाहिजे मख्यमंत्री.....
@dineshchougule8224
@dineshchougule8224 Жыл бұрын
मुख्यमंत्री कामच एवढे कराय लागलेत की विरोधी पक्षाकडं हे काम करा अस मनाय पण जागा नाही....
@Niharikalife
@Niharikalife Жыл бұрын
Yes
@fighterjunoon78
@fighterjunoon78 Жыл бұрын
पूर्वीच्या CM ला कधी जनते साठी बोलताना नाही पहिले... एकच वाघ फक्त शिंदे साहेब 🚩
@a4ndrajpathak205
@a4ndrajpathak205 Жыл бұрын
7⁷ki 86j⁸mm 98⁰
@shriharipandit9887
@shriharipandit9887 Жыл бұрын
ajit pawar chi milkat che kay
@shriharipandit9887
@shriharipandit9887 Жыл бұрын
chahapani adich koti kitti lubadta ajit dada
@kandas413
@kandas413 Жыл бұрын
@atulpatil3224
@atulpatil3224 Жыл бұрын
शिंदे साहेब तुम्ही खरच खूप सुंदर काम करताय
@govindsonwale1022
@govindsonwale1022 Жыл бұрын
खूप सुंदर काम चालू आहे शिंदे सरकार विकासाचा महामेरू अनाथाचा नाथ एकनाथ शिंदे साहेब
@sushantpatil5374
@sushantpatil5374 Жыл бұрын
दादाची गोड बोलून मारली 😂😂🔥✌️
@leanerleisure6886
@leanerleisure6886 Жыл бұрын
Shahad me bhigo ke marna
@Niharikalife
@Niharikalife Жыл бұрын
Mazza aali🤣
@chintamangaikwad6641
@chintamangaikwad6641 Жыл бұрын
कार्यक्षम मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब 🙏🙏🙏
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
😂😂😂🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍👍👍✌✌✌🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च.. अप्रतिम च... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * हसतखेळत खुसखुशीत आल्हाददायक वातावरणात मनमोकळेपणाने विपक्षीओंकीं फिरकी घेत झालेंलं * समारोपाचं * प्रश्नोत्तर संवाद संभाषण * मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जीं चं * अप्रतिम च😘💕😘💕😘💕 धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋😅😅😅😅😅
@bhaunarayankadam2299
@bhaunarayankadam2299 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण.सभागृह असेच चालले पाहीजे.तरच जनतेची कामे होतील.
@laxmikantt1474
@laxmikantt1474 Жыл бұрын
साधा माणूस...🙏🙏
@aashish6536
@aashish6536 Жыл бұрын
Mumbai Goa Highway चा सुद्धा विचार हे सरकार इतक्याच तत्परतेने करेल हीच अपेक्षा...👍
@manojshirke2993
@manojshirke2993 Жыл бұрын
राजकारणाचा दर्जा घसरला अस नेहमी आपण म्हणतो परंतु शिंदे साहेबांनी आपल्या वाणीतून हा समज खोटा ठरवलाय!
@aartimahajan8474
@aartimahajan8474 Жыл бұрын
खूप छान निर्मळ मनाचा माणूस 😀👌👌शिंदे साहेब 🙏🙏
@surendrasawant7747
@surendrasawant7747 Жыл бұрын
ठाकरे सेनेच्या आमदारांच्या शिंदेंचा हशा मुळे पोटात दुखत असेल.
@chhotupatil4997
@chhotupatil4997 Жыл бұрын
Chhotupatil surat Jay Shriram bolte tase karta shinde sarkar
@Love-Love200
@Love-Love200 4 ай бұрын
Donhi sena aaplyach
@shamkantdeshmukh307
@shamkantdeshmukh307 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव सरकार कासवाच्या गतीने नाहीतर सशाच्या गतीने धावत आहे याची एका वर्षात प्रगती झालेली दिसेल याची तिळमात्रही शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@user-hl5zi8qb9x
@user-hl5zi8qb9x Жыл бұрын
@Samadhan Sable एक सांगू का, सध्या कोणीच प्रत्येकाला खुश नाही करू शकत. परंतु जो जास्त लोकांना न्याय देईल तोच चांगला म्हणावा लागेल
@manikdahiphale652
@manikdahiphale652 Жыл бұрын
हिमालयाच्या मदतीला सहाद्री धावला हे वाक्य आज महाराष्ट्राच्या विधानसभेत लागू होतो का होतअसेलतरकसेडोकेखाजवूनविचार1962 पर्यंत मागे जा व तुलना करून पहा मग सुचेल
@shekhardeore5642
@shekhardeore5642 Жыл бұрын
९ महिने झाले तरी यांना भरती करता येत नाही, आणि म्हणे सशाची गती...!
@kalyanimahakal5369
@kalyanimahakal5369 Жыл бұрын
आवडते मुख्यमंत्री ❤️
@jaydevmhasare4636
@jaydevmhasare4636 Жыл бұрын
जो छोट्या शेतकऱ्यांना सहकार्य करेल त्यानां 💐🙏🚩रामकृष्ण हरी...
@rahemanshaikh1722
@rahemanshaikh1722 Жыл бұрын
Ajit Dada pawar 👏
@dnyaneshwarrindhe3974
@dnyaneshwarrindhe3974 Жыл бұрын
अतिशय सुसंकृत मुख्यंमंत्री. कुठेही गलिच्छ भाषा नाही टोमने नाही. शातंतेत पण भरपुर काम करत आहे. 💐
@sangitanangare-ui9qw
@sangitanangare-ui9qw Жыл бұрын
खूप छान बोलताय साहेब,,,☺️
@vaibhavaher4448
@vaibhavaher4448 Жыл бұрын
Very dirty CM
@bhagwantumbare1035
@bhagwantumbare1035 Жыл бұрын
भयानक धुरंदर धर्मवीर कर्मवीर एकनाथजी शिंदेसाहेब दिलदार दिलखुलास खुमासदार आपल काम फार जोरदार आसा काम वेढा माणूस महाराष्ट्रास लाभला नक्की विकास होत रहाणार यात शंका नाही
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 Жыл бұрын
@@vaibhavaher4448 तळवे चाटण्षार्या ना काय कळणार ? चांगला सीऐम शिंदेसारखा असतो
@rameshhingmire1479
@rameshhingmire1479 Жыл бұрын
एकनाथ शिंदे एकदाच बोलतात, पण सगळचं काढतात. दादा काळजी घ्या.
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po Жыл бұрын
God bless our CM n DCM...😊🙏
@siddhichougale4527
@siddhichougale4527 Жыл бұрын
Active CM🚩🚩🚩
@balagondapatil1675
@balagondapatil1675 Жыл бұрын
एकनाथजी आप आगे बढो जनता आपके साथ आयेगी और साथ रहेगी...जय महाराष्ट्र.
@pralhadkoskewad9118
@pralhadkoskewad9118 Жыл бұрын
खूप छान.. शिंदे साहेब....🙏🙏
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Жыл бұрын
अभिनंदन शिंदे साहेब.जगातील सगळ्यात मोठा बोगदा बांधण्याचं काम हाती घेतल्याबद्दल.अनेक सरकार येऊन गेले पण काही उपयोग नाही. तुम्ही खूप राज्याचा विकास करत आहात.🙏
@Aksm-qq4iu
@Aksm-qq4iu Жыл бұрын
खर आहे 🔥👍🏻
@shankargulekar4233
@shankargulekar4233 Жыл бұрын
Konta re bhogda
@rajendrahawaldar1343
@rajendrahawaldar1343 Жыл бұрын
Talks respectfully to opposition , nice gentleman. Looks sincere.
@user-cw4md7ml6e
@user-cw4md7ml6e Жыл бұрын
अफू हे
@Niharikalife
@Niharikalife Жыл бұрын
Yes
@subhashsadavarte6987
@subhashsadavarte6987 Жыл бұрын
प्रामाणिक कार्यकर्ता मुख्यमंत्री
@baban-gholap1234
@baban-gholap1234 Жыл бұрын
सभेला येतात व आपल भाषण सुरु झालं कि निघून का जातात ?
@mauligaikwad9314
@mauligaikwad9314 Жыл бұрын
फक्त न फक्त एकनाथ शिंदे साहेब 🙏
@findcityyour
@findcityyour Жыл бұрын
Perfect CM for Maharashtra
@aartimahajan8474
@aartimahajan8474 Жыл бұрын
किती सुंदर प्रसन्न वातावरण विधानसभेत ..हेच अपेक्षित आहे मतदारांकडून ह्या लीडर्सकडून 🙏🙏
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Жыл бұрын
१० वर्ष झाली तरी लोक विसरत नाहीत हेच दादाच दुःख आहे 🤣🤣🤣
@sushantkurade7135
@sushantkurade7135 Жыл бұрын
🤣😂🤣😂😂😜😜
@narharisuvarkar-5192
@narharisuvarkar-5192 Жыл бұрын
खुपच सुंदर नियोजन मुख्यमंत्री महोदय
@nareshkyatamwar
@nareshkyatamwar Жыл бұрын
KING OF MILLION HEARTS ❤️ 🙌👑
@shankarmandave2750
@shankarmandave2750 Жыл бұрын
All in one great CM
@vijaydalvi3366
@vijaydalvi3366 Жыл бұрын
शिंदे फडणीस सरकार जिदाबाद 🙏🇪🇬🚩🚩🚩🚩
@pandharibhoyar474
@pandharibhoyar474 Жыл бұрын
मित्रों एक नाथ पाहीजे हो अनाथाचा एक नाथ
@Mh46panvelkar
@Mh46panvelkar Жыл бұрын
जिदाबाद की जिंदाबाद ते शिका अणि आम्ही सामान्य माणुस म्हणुन ठाकरे सोबत आहोत, फडणवीसला महाराष्ट्र आणि मुंबई मोदी ,शाह ला देऊ नाही देणार.
@krishnaunde2399
@krishnaunde2399 Жыл бұрын
Century of likes🔥🚩😎
@pravinborkute1661
@pravinborkute1661 Жыл бұрын
असा cm असावा खरा माणूस जय जवान जय किसान .. शिंदे सरकार जिन्दाबाद
@sv3944
@sv3944 Жыл бұрын
Eknath shinde Is full of Positive vibes for everyone .
@robertclive-qj8eo
@robertclive-qj8eo Жыл бұрын
ह्यला डझन केळ पाठवा कसब्यातून...
@sv3944
@sv3944 Жыл бұрын
कासब्यातून केळी खाऊनच नाव तुझं Robert clive झाला का?? असो केळी खा आणि खुप मोठा हो..
@heretosay6438
@heretosay6438 Жыл бұрын
😂😂😂😂
@tianime1202
@tianime1202 Жыл бұрын
गदार तो गदारच महाराष्ट्रातील जनता माहिती आहे महाराष्ट्रातील जनतेला आणि राहिलाच प्रशन हिंदूत्ववाद चा तर हे शिवसेना कडुन म्हणजेज उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक याचीच आहे येणार शिव राज महाराष्ट्रामध्ये आजून एकदा शिवसेना नाव झळकणार एक शिवसैनिक याचीच आहे
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po Жыл бұрын
😂😂
@vijayakakade9863
@vijayakakade9863 Жыл бұрын
Eknath shinde 👍🙏🚩🇮🇳
@manishjagtap8837
@manishjagtap8837 Жыл бұрын
आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे.
@enjoylife9648
@enjoylife9648 Жыл бұрын
Great speech
@suneetsalvi1200
@suneetsalvi1200 Жыл бұрын
Didn't know Shinde CM had such a good sense of humour. In laughter he showed the mirror to the compounder and others. 😂😂😂
@dattatrayshinde3504
@dattatrayshinde3504 Жыл бұрын
Hats off to Shinde sahib for your speech.
@amrutagupte5423
@amrutagupte5423 Жыл бұрын
Devendra the great
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 Жыл бұрын
दिल खुश हो गया....एकनाथ साहेब शिंदे 😎💖😉
@ranjeetbhopi3462
@ranjeetbhopi3462 Жыл бұрын
आमा लाभले आम्हास तुमचा सारखा mukhemantri भेटलं साहेब आम्ही तुमचा सोबत राहू
@santoshthosar8461
@santoshthosar8461 Жыл бұрын
The great👍 shinde sir
@sunilpatil4203
@sunilpatil4203 Жыл бұрын
गोड बोलून काटा काढला.great cm
@makarandpangarkar1
@makarandpangarkar1 Жыл бұрын
एकनाथराव शिंदे साहेब, एकदम स्पष्ट, बिनधाक, आणि पुराव्यासह निर्भीड व्यक्तिमतव.
@raja_musics973
@raja_musics973 Жыл бұрын
Dashing CM...
@murlidharwagh3059
@murlidharwagh3059 Жыл бұрын
आम्ही महाराष्ट्र वाले 85 % टक्के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर आहोत
@sanketgore9940
@sanketgore9940 Жыл бұрын
Aas kon mhnty 😂😂
@Jayshriramki914
@Jayshriramki914 Жыл бұрын
विनाकारण आदळ आपट नाही .... हसत सर्वांना सामोरे जातात
@englishgurumarathi
@englishgurumarathi Жыл бұрын
एकच नाथ एकनाथ☝️👍
@hemantjangam7798
@hemantjangam7798 Жыл бұрын
सगळ्यांनी आता तरी जागे व्हा तूम्ही लोक . फक्त काम आणि काम करत आहेत . मुख्यमंत्री साहेब. लोकांनी support kela पाहिजे.
@shankarjadhav-lx1tx
@shankarjadhav-lx1tx Жыл бұрын
दमदार शिंदे साहेब सरकार
@ushatawde3526
@ushatawde3526 Жыл бұрын
Ekanath shinde .khara ani simple manus.
@bhushankumar-bp7ke
@bhushankumar-bp7ke Жыл бұрын
खूब मस्त Maharashtra लोकनी Marathi pictures ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म सुपर हिट झाली पहिजे तेव्हाच मराठी भाषा चा सम्मान होनार maharastra लोकंचा सम्मान होनर
@balasahebbhamre6127
@balasahebbhamre6127 Жыл бұрын
शिंदे साहेब म्हणजे एकदम साधा माणूस.
@aadi1448
@aadi1448 Жыл бұрын
Ekanath shinde saheb🔥🔥
@sushantpatil5374
@sushantpatil5374 Жыл бұрын
एकनाथ शिंदे यांचा नादच खुळा ✌️
@adhikraochavan223
@adhikraochavan223 Жыл бұрын
खूपच छान करताय शिदे साहेब. 🙏👍
@amolsaraf5538
@amolsaraf5538 Жыл бұрын
Gr8 cm👍🏻👍🏻👍🏻
@manikdahiphale652
@manikdahiphale652 Жыл бұрын
लोकसभेत जो गोंधळ पहालो मिळतो त्याच्या तुलनेतमहाराष्ट्रविधानसभेतअतिशयखेळीमेळीचे वातावरणअसते याच फार आनंद होतो याला कारणमा.मुख्यमंत्रीचामिस्किलस्वभाववसाधे राहमानपक्षाचेबंधनबाजूलाठेवूनशांतताराखतातखरोखरचसर्वसदस्य अभिनंदनास पात्र
@ajadsingh8330
@ajadsingh8330 Жыл бұрын
हिन्दू सम्राट श्री एकनाथ जी शिन्दे को कोटि कोटि प्रणाम हिन्दू जागो हिन्दुओं जागो हिन्दुओं जागो
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 Жыл бұрын
सोन्यासारख्या माणसांचे सोन्यासारखे मुख्यमंत्री...! माझेही आवडते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 💐💐💐🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
@tukarampatil8295
@tukarampatil8295 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण मुख्यमंत्री महाराष्ट्राला प्रथमच मिळाला.
@pankajkulkarni2348
@pankajkulkarni2348 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩
@vishaljadhav3847
@vishaljadhav3847 Жыл бұрын
Eknath shinde and fadvnis saheb great ahat tumhi
@harshalrohile2402
@harshalrohile2402 Жыл бұрын
अजित दादा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या कडून शिकले पाहिजे
@poonamghag5458
@poonamghag5458 Жыл бұрын
बरोबर बोलताय तुम्ही अजित दादा काय म्हणाले आठवा धरणात मुतु का लाज वाटली पाहिजे अजित दादाना सत्ता हातात आली की माज चढ़तो याना आमचे शिंदे साहेब kadich बोलले नाही या भाषेत लोकांशी त्यामुळे फक्त शिंदे साहेब❤
@vikas196744
@vikas196744 Жыл бұрын
He is a Nice man talks behaves just like a Cpmmon Man, good for the state God bless him 🙏 👏
@meenakshimisar7782
@meenakshimisar7782 Жыл бұрын
Speaking. Style is very nice sir......
@sureshchavan2340
@sureshchavan2340 Жыл бұрын
Great cm.
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 Жыл бұрын
रोखठोक अभ्यास करून भाषण...🚩😎
@deepaksanap5788
@deepaksanap5788 Жыл бұрын
एका नंबर शिंदे सरकार धन्यवाद 🚩🚩🚩🚩 उद्धव ठाकरे साहेब तुम्ही ते संजय राऊत आणि शरद पवार साहेब हे दोन लोकांना बाजूला करा आणि बघा संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला फार आदर आहे जय महाराष्ट्र
@sureshlokhande8946
@sureshlokhande8946 Жыл бұрын
नाथा चा नाथ एकनाथ शिंदे साहेब, 🚩🚩🚩🚩🚩
@ABHIJEETPAWARPATIL
@ABHIJEETPAWARPATIL Жыл бұрын
शिंदे साहेब एकच नंबर माणूस 👌👍
@dattaghaldhr8578
@dattaghaldhr8578 Жыл бұрын
शिदे साहेब गेट 👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandhyakulkarni7540
@sandhyakulkarni7540 Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हणालात ' निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही ' असे तुम्ही म्हणालात हे एकदम दिलासा देऊन गेला . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वय लक्षात घेऊन आशीर्वाद पण देते , असेच पुढे पुढे जा 💐💐💐💐
@sanjayghag4907
@sanjayghag4907 Жыл бұрын
शिंदे साहेब तुम्हाला नमस्कार फार सुंदर सर्व एकत्र या हसत राहा सर्व कामे एकत्र करा लोक संख्या वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे रस्ते विकास किती करणार आपण चीन चायना या देशांनाही आपण मागे टाकले आहेत लक्ष देणे गरजेचे आहे
@dilipmadake1854
@dilipmadake1854 Жыл бұрын
जबरदस्त
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 Жыл бұрын
आता एकनाथ शिंदे यांनी असा निर्णय घेतला आहे की सर्व तरुणांचे लग्नाआधीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणार आहे...
@shidhhivinayaklezhimmaskar8421
@shidhhivinayaklezhimmaskar8421 Жыл бұрын
@@rajendradhaytadak4561 tu kelaka
@alkaanchan9022
@alkaanchan9022 Жыл бұрын
Excellent ORATOR is our CM sir....
@swapnilpatil404
@swapnilpatil404 Жыл бұрын
जे काही अजित पवार सकाळी सकाळी मिडिया समोर रोज काही नविन नविन वाद करतात.. त्याच हे अप्रतिम उत्तर एकनाथ साहेबांनी दिले😊
@user-fb5bn5fw8g
@user-fb5bn5fw8g Жыл бұрын
Only shinde saheb 🚩
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 Жыл бұрын
शिंदे साहेब झिंदाबाद
@arvindkumbhar6922
@arvindkumbhar6922 Жыл бұрын
आज देशाला तुमच्या सारख्या नेत्यांची नितांत गरज आहे,
@dilipsawant4680
@dilipsawant4680 Жыл бұрын
हिंदुंचा नाथ एकनाथ 🚩🚩🚩🙏
@niketdeore3236
@niketdeore3236 Жыл бұрын
Great work 🚩🚩🚩
@rohitgawari670
@rohitgawari670 Жыл бұрын
साहेब नुसत पुणे मुंबई चाललय ग्रामीण भागाकडे पण द्या साहेब .......... गावा गावात सरपंच माजलेत...
@yuvrajbinnar4969
@yuvrajbinnar4969 Жыл бұрын
Great man ES
@balasahebjadhav7413
@balasahebjadhav7413 Жыл бұрын
शिंदे.साहेब.विचारवंत.मानस.तूमच्या.पक्षाला.मतदान.करतील.धन्यवाद.
@YSAPTE
@YSAPTE Жыл бұрын
सर्वांच्याच छान प्रतिक्रिया. योग्यच.
@S.S.S2241
@S.S.S2241 Жыл бұрын
शिंदे साहेबांचा नाद खुळा बोलताना सुट्टीच नाय कोणाला 👌😜😀🤪🫡🤣
@sdongre7766
@sdongre7766 Жыл бұрын
Now atmosphere is changed due to eknath shindeji and devendraji
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 82 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 29 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 30 МЛН
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 600 М.
Әбдіжаппар Әлқожа - Ұмыт деме
3:58
Әбдіжаппар Әлқожа
Рет қаралды 864 М.
Zattybek & ESKARA ЖАҢА ХИТ 2024
2:03
Ескара Бейбітов
Рет қаралды 565 М.
Malohat
3:35
Xamdam Sobirov - Topic
Рет қаралды 1,1 МЛН