No video

दादांची परतीची तयारी, विधानसभेला काकांसोबत निवडणूक लढणार ? Sunetra Pawar Meets Sharad Pawar

  Рет қаралды 207,251

Marathi Mandali

Marathi Mandali

Күн бұрын

दादांची परतीची तयारी, विधानसभेला काकांसोबत निवडणूक लढणार ? Sunetra Pawar Meets Sharad Pawar
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #sharadpawar #sunetrapawar #ajitpawar

Пікірлер: 113
@user-qc4qn9cp8j
@user-qc4qn9cp8j Ай бұрын
अजितला कधीच थारा देऊ नका साहेब. तुमच्यावर निष्ठा असलेली जनता नाराज होईल. केवढे घाणेरडे आरोप केले होते, त्या अजित पवारने.
@drvikaschoudhari8548
@drvikaschoudhari8548 Ай бұрын
भुजबळ यांना भेट पण देऊ नये
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Ай бұрын
आता बाईकोला पुढे केले आहे टग्यानं परत पक्षामध्ये घेऊन जाले गेले विसरून जावे ,पुन्हा नव्याने सुरवात. हि धरपड आहे.
@AnnasahebLande
@AnnasahebLande Ай бұрын
आजित पवार तटकरे. भुजबळ. धनंजय याना .घेवुन नका
@urmilakarmarkar6352
@urmilakarmarkar6352 Ай бұрын
अजिबात घेऊ नये. लोकांचा पाठींबा मिळणार नाही.
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
खरे तर सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ व अजित पवार यांना शरदचंद्र पवार यांच्या समोर उभे सुध्दा राहू नयेत
@jayrajpatil5257
@jayrajpatil5257 Ай бұрын
What sharad pawar done in his life ? His past is very controversial, what he had done with vasant dada patil and others
@bhagwansatpute2116
@bhagwansatpute2116 Ай бұрын
काही करा शरद पवार साहेबाचा नाद नाही करायचा
@vitthalawate1945
@vitthalawate1945 Ай бұрын
साहेब आपण गद्दारांना माफ करू नये
@shashikantsonavane2979
@shashikantsonavane2979 Ай бұрын
भुजबळ ,नंतर sunetra पवार ,त्यानंतर झिरवळ ,नंतर वळसे पाटील, मग तटकरे, आणी साहेबांचा राग शांत झाल्यावर काका मला वाचवा 😢😢😢😢 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन आहे, जनतेला सर्व समजते आहे , बीजेपी नेते युती मधून बाहेर हाकण्याचा तयारीत आहे, मग? एकच पर्याय, 😂😂काका मला वाचवा 😂😂
@AnandNimbalkar-jd2ey
@AnandNimbalkar-jd2ey Ай бұрын
सुगी संपल्यावर पाखरं नवीन खळ्यावर जातात.
@GaneshPawar-rw5wv
@GaneshPawar-rw5wv Ай бұрын
साहेब अजित पवार यांना सोबत घेऊ नये जनतेचा कौल आपल्या विरोधात जाईल
@ravindrapawar7158
@ravindrapawar7158 Ай бұрын
अजित पवार ,सुनिल तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, साहेब यांना घेऊनये
@abhayterkhedkar8122
@abhayterkhedkar8122 Ай бұрын
गद्दारी केलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देवू नये
@nitinshirode1572
@nitinshirode1572 Ай бұрын
जर शरद पवार यांनी पुतण्या ला घेतल तर शरद पवार यांच्या कडे फक्त बारामती येथील जनता राहील बाकि महारष्ट्र मधे सर्व्ह कार्य कर्ते उध्दव ठाकरे यांच्या कडे जातील
@mohanjadhav4498
@mohanjadhav4498 Ай бұрын
Pawar Saheb yani Gadhar Ajit dada yana barobar Gheu naye 100%
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 Ай бұрын
अजित पवार यांनाशरद पवार यांनी परत. पक्षात घेऊ नये
@pranaybabulalahire9339
@pranaybabulalahire9339 Ай бұрын
आता शरद पवार साहेबांनी फुटीर्वादि लोकांना जवळ करू नये
@gajananmali7479
@gajananmali7479 Ай бұрын
बागेचे नाव बदलायला हवे साहेबांनी.
@baluahire7280
@baluahire7280 Ай бұрын
अजित पवार यांना परत पक्षात घेऊ नये.आणी बाकीचे भ्रष्ट नेते घेऊ नये.तसेच पक्ष बदलानंतर टिका करणारे घेऊ नये.धन्यवाद
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 Ай бұрын
खरं तर भुजबळला गेटच्या बाहेरुन परत पाठवण्यात यायला पाहिजे होते
@dnyandevsinare3262
@dnyandevsinare3262 Ай бұрын
नाही... अजिबात नाही त्यांना तिकडेच राहू द्या.... ते काय पंढरपूरच्या वारीला गेले होते का... आता जनता माफ करणार नाही...
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
आता एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील जरागे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व राहील
@subhashbagal1449
@subhashbagal1449 Ай бұрын
मॅडम योग्य मुद्दा आणि त्याचे विश्लेषण आहे.
@user-sy7rr6dd3b
@user-sy7rr6dd3b Ай бұрын
साहेब यांना घेतलं तर फक्त तुमच्या चपला पुसायला घ्या....राजकारणात यांची औकात काय आहे त्यांना कळलय आहे
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 Ай бұрын
साहेब कितीही झालं तरी तुम्ही मोठे आहात, लहान समजून अजित पवारांना शमा करा व आपल्या जवळ घ्या ! हीच विनंती सुनेत्रा पवार यांनी शरद पवार साहेबांना विनंती करण्यासाठी गेले असतील.
@shankarpawar662
@shankarpawar662 Ай бұрын
पक्षात घेऊ नये
@SureshRamekar
@SureshRamekar Ай бұрын
पवार साहेबांनी या गद्धरांना परत घेऊ नये नाहीतर आता पर्यंत कार्यकर्ते झगडले त्यांचं काय😢
@user-nu6zk5rb7x
@user-nu6zk5rb7x Ай бұрын
फुटलेल्या दगाबाजाना पुन्हा थारा देऊच नये !❤
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Ай бұрын
गडलयं नाही घडलंय काय असं म्हणत जा ताई
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
विजया विजयी भव💐
@ashoknaik8430
@ashoknaik8430 Ай бұрын
पवार साहेब जे आपल्याला सोडून गेले त्यांना एकालाही पक्षात घेऊ नका. ते भविष्यात निवडून येत नाहीत.
@amshinde-fn1gl
@amshinde-fn1gl Ай бұрын
घेऊ नये.
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
साहेब गद्दारांना पक्षात कधीच घेणार नाही. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे .
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q Ай бұрын
दादा पळा.... पळा....पळा..... धोका 😂😂😂😂काका मला वाचवा नाही तर माझं आवघड होईल
@umeshghumare9342
@umeshghumare9342 Ай бұрын
मॅडम तुम्हाला कोणी सांगितलं नॅशनल चैनल ला माहित पडलं नाही पण तुम्हाला माहीत पडले खरी बातमी आहे का काही😢
@jagdishgaikwad7064
@jagdishgaikwad7064 Ай бұрын
अशाने शरदपवार साहेबांना धोका संभवतो
@naganathkakade3922
@naganathkakade3922 Ай бұрын
अजित पवार यांना पवार साहेबांनी पक्षात प्रवेश देऊ नये....साहेबांची किंमत कमी होईल....
@user-wg3sn1fc4k
@user-wg3sn1fc4k Ай бұрын
अ अजित दादांना घेऊ नये
@VikasGosavi-z4p
@VikasGosavi-z4p Ай бұрын
मॅडम तुम्ही पण सगळे अंदाजच बांधताय, पक्की खबर नाही तुमच्याकडे आज पर्यत कुणाला पवार साहेब कळले नाहीत तुम्हाला काय कळणार!
@santoshbhambale6334
@santoshbhambale6334 Ай бұрын
शरद पवार साहेब सगळेच bap
@rameshwagh1209
@rameshwagh1209 Ай бұрын
एवढं मसाला मीठ लावून बातम्या सांगितल्या पाहिजे असं आहे का
@bajiraopawar141
@bajiraopawar141 Ай бұрын
दादा, भुजबळ, तटकरे आणि प्रभूल पटेल यांना घेऊन नका
@bhaghwanmhetras4250
@bhaghwanmhetras4250 Ай бұрын
Sunetra did not meet Sharad Pawar.
@arvindgadhave9716
@arvindgadhave9716 Ай бұрын
महोदय''अजित''पवार यांना ''शरद''पवार ''यांनी पाठवले' होतेहे''शंभर''टक्के''सत्य''आहेअजित''पविरांच्या''गटाला''राष्टवादी'''कॅग्रेस''मध्ये''प्रवेष''मिळनारच
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
💯✅✅✅
@DevidasSalunke-pm7th
@DevidasSalunke-pm7th Ай бұрын
हे असच होणार होतं.
@madhavgore6467
@madhavgore6467 Ай бұрын
जनतेला तुतारी मान्य आहे आणि निवडून आयोगाने पण तुतारी चिन्न शरद पवार गटाला दिलं आहे आणि जनतेला पण मान्य आहे
@santoshbhambale6334
@santoshbhambale6334 Ай бұрын
पवार च आणी ज पाटील च काही संबंद नाही
@tukaramkoditkar8678
@tukaramkoditkar8678 Ай бұрын
सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या. त्या विजया पाटील अजित पवारांची बहीण यांना भेटल्या. शरद पवार साहेबाना भेटल्या नाहीत
@SURESHBABUYELE
@SURESHBABUYELE Ай бұрын
शेवटी पवार साहेबांच्या सुनबाई आहेत काहीतरी बातम्या सांगू नका
@sushantkhaire3451
@sushantkhaire3451 Ай бұрын
उद्या सुनील तटकरे जाईल😂
@anandapawar7681
@anandapawar7681 Ай бұрын
बारामती येथील सभा फेल झाली
@bspatil2109
@bspatil2109 Ай бұрын
आयला बागेच नाव असं कोणी ठेवलय?पायगुण चांगला वाटत नाही, यामुळे महाराष्ट्राची तर वाट लागलीच पण देशाचीही वाट लागणार आहे!काय असतं पहा जे असू नये असं वाटतं तेच असतं! व
@Sudampare
@Sudampare Ай бұрын
जर पवारसाहेबांनी या टग्यांना परत पक्षात घेतलं तर .सामान्य जनता पवार साहेबांना पण सोडणार नाही
@pranaybabulalahire9339
@pranaybabulalahire9339 Ай бұрын
आपली ताकद दिल्लीला कळली पण आपल्यां लोकांना का समजू नये
@somnathchavan433
@somnathchavan433 Ай бұрын
मोदी बाग नव्हे मोतीबाग सर्व विद्युत वाहिनीवर सांगा.
@rameshshinde1015
@rameshshinde1015 Ай бұрын
अजित पवार पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची महत्वाकांक्षा पूर्ण करत आहेत. बिचारे अजित पवार कामाचा माणूस पण संसारात अडकला.
@appalokhande6531
@appalokhande6531 Ай бұрын
शरद शरद पवारांनी अजित दादाला घेतले तर तुझे काय ऐकणार नाही
@user-qe5zl4zl1z
@user-qe5zl4zl1z Ай бұрын
घेऊ नये
@omananakadi2246
@omananakadi2246 Ай бұрын
Don't Admit to shooes. police
@DhanajiPhulare
@DhanajiPhulare Ай бұрын
दीड तास वेटींग वर होता भुजबळ
@rajeshmahajan7662
@rajeshmahajan7662 Ай бұрын
छगन ,अजित यांनां दूर ठेवा नाहीतर तुम्ही सुद्धा खाली याल पवार साहेब
@santoshbhambale6334
@santoshbhambale6334 Ай бұрын
खोटं बोलू नका तस काही नाही
@vaijinathkurhe54
@vaijinathkurhe54 Ай бұрын
अजिबात नाही घ्यायला
@mohanpatil6856
@mohanpatil6856 Ай бұрын
महायुती चि विधानसभा निवडणुकीत वाट लागणार आहे
@balasahebjadhav5309
@balasahebjadhav5309 Ай бұрын
दादांनी बारामतीचे नाव खराब केले आता दादा नको
@Chuglu21
@Chuglu21 Ай бұрын
😂😂😂 काय गोलमाल बोलता बाई
@Santoshb2227
@Santoshb2227 Ай бұрын
कोणते चॅनल आहे, छान न्यूज देतात
@ashokpawar9416
@ashokpawar9416 Ай бұрын
Ajit pawar yanna parat pashat gheu naka
@salimdeshmukh2025
@salimdeshmukh2025 Ай бұрын
4:49 4:51
@user-ie6gg7xc5m
@user-ie6gg7xc5m Ай бұрын
🎉Yaha gadarana gehu naye.
@shankarshinde4755
@shankarshinde4755 Ай бұрын
That,is,a,no,entry,is,give
@prabhakarpatil2404
@prabhakarpatil2404 Ай бұрын
Ajit Pawar must've Baned
@shivajishinde2415
@shivajishinde2415 Ай бұрын
Ajit Pawar never neglet Sharad Pawar. Sharad Pawar is always powerful than Narendra Modi.
@DattatreyTikole
@DattatreyTikole Ай бұрын
हा सह्याद्रीचा वाघ आहे शरद पवार शरद पवार
@a..1201
@a..1201 Ай бұрын
जरांगे पाटील हे फक्त मराठ्यांच ऐकतात कुणाचच ऐकत नाहीत मराठा ब्रँड म्हणजे मराठ्यांचं काळीज म्हणजे जरांगे साहेब आहेत ❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@shivajishinde5223
@shivajishinde5223 Ай бұрын
" सुनेत्रा पवार यांनी पवार साहेब यांची मोती बागेत भेट घेतली " आम्ही त्यावेळी तिथं नव्हतो , हे प्रसार माध्यमवाले आम्हाला विचारत आहेत . भेटीत काय घडलं असेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये लिहा . आता आम्ही यांना कोणत पारितोषक द्यावं ?
@rajendramodhave3593
@rajendramodhave3593 Ай бұрын
बायको ऐवजी एखादा चांगला कार्यकर्ता उभा केला असता तर निवडून आला असता. लंके निवडून येतो आणि तुम्ही ? परत राज्यसभा तुम्हालाच कार्यकर्ते विश्वास कसा ठेवणार?
@sampatropawar
@sampatropawar Ай бұрын
Ajit Bhujbal Tatkare Mundhe yanna kadhihi ghevu naye. Krupa karun Ajyala kahihi marathon Kara pan N.C.P.sp madhe ghevu naka.
@user-xw8pk3gh7u
@user-xw8pk3gh7u Ай бұрын
लेकी तुझे चायनल नेहमी पाहातो पन अषीश जाधव हया च्या पेक्षा तुझी बुध्दी फुढे चालते माझे कुणाबरोबर मत मधे नाहीत जे सत्य आहे तेच बोलतो मी तुझ्या वडिलांन समान आहे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
1 la pan gheu naye. Nawya umedwarana sandhi dya.
@sureshshelar2431
@sureshshelar2431 Ай бұрын
Ghetl pahije
@KalpanaPatole-ho2fr
@KalpanaPatole-ho2fr Ай бұрын
This is not shuer news
@santoshbhambale6334
@santoshbhambale6334 Ай бұрын
भुजबळ बेईमान आहे
@shraddhawadkar5712
@shraddhawadkar5712 Ай бұрын
Pawar saheb yanchya sathi vidhansabhe sathi ajitdada la sobat ghene rajkiya nuksaan tharel.... nivadnuk zalyavar kaka mala vachava....prayog thik aahe.
@user-wq3gi7js3n
@user-wq3gi7js3n Ай бұрын
नाहि
@rajendramore9575
@rajendramore9575 Ай бұрын
काही नाही पण तुम्ही लोक नाहक तुमच्या views साठी केविलवाणे प्रयत्न
@parmeshwargaikwad3912
@parmeshwargaikwad3912 Ай бұрын
Yes,tatkare, bhujbal, Ajit,mundhe,nako,Cm, Supriya Sule
@namdeonemade3331
@namdeonemade3331 Ай бұрын
jantela dhoka hoto Aahe
@nareshrajguru5934
@nareshrajguru5934 Ай бұрын
pawar shaebani bhuzl la gheu nka. W. Ajit pawar la sudha gheu nye.
@HanumantMore-mp5pf
@HanumantMore-mp5pf Ай бұрын
Aaga lavanara manush chagan hai
@dilipshinde3645
@dilipshinde3645 Ай бұрын
Chahganchi hi rajkiy chaal aahe parat Marathhana matit ghalnyach chaal asnar Pawar sahen Maratha dweshi bhujbal javal karu naye
@divyasawant795
@divyasawant795 Ай бұрын
Ajitpawar swarthi manus ...viswas ghatki manus .ahankari .
@arungherade1754
@arungherade1754 Ай бұрын
Lochat Ajit pavar
@jaibhavani254gmail.
@jaibhavani254gmail. Ай бұрын
Ajit pawar Yana pakshat gheu naka
@ahemadshaha1189
@ahemadshaha1189 Ай бұрын
पवार साहेबांना भेटन्या ईतकी उंची नाही खासदार बाईची
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,4 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 52 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 14 МЛН
Schoolboy Runaway в реальной жизни🤣@onLI_gAmeS
00:31
МишАня
Рет қаралды 3,4 МЛН