दूध काढायचं मशीन आता ट्रॅक्टरवरही चालणार.27hp च्या पुढल्या ट्रॅक्टरला जुगाड घरच्या घरी करून पहा..

  Рет қаралды 2,430

Siddharth Kate शेतकरी मित्र

Siddharth Kate शेतकरी मित्र

4 ай бұрын

शेतकरी बांधवांना जास्त गाई असल्या तर दूध काढायला भरपूर वेळ लागतो.मशिन असेल तर हा विषय सोपा होऊन जातो.. पण लाईट याला कदाचित गेली तर मग धावपळ होऊन जाते..जर आपल्याकडे 27 हॉर्स पावर पासून पुढे ट्रॅक्टर असेल तर तुम्ही सुद्धा घरगुती एकदम स्वस्तातल्या स्वस्तात हे जुगाड करून ज्यावेळेस लाईट जाईल त्यावेळेस तुम्ही या जुगाडाचा वापर करून जे दूध जे आहे ते व्यवस्थित रित्या तुम्ही काढू शकता.. यामुळे जो आपल्याला लाईट गेल्यानंतर होणारा त्रास जो आहे तो होणार नाही..त्याचाच प्रात्यक्षिक आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणांसमोर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा..व्हिडिओ आवडल्यास लाईक करा..आपल्या सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चैनल ला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच शेती आणि शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील..

Пікірлер: 9
@RushikeshDarekar-hq3eu
@RushikeshDarekar-hq3eu 4 ай бұрын
दुसरी चावी किती चालू ठेवायची आहे. दादा तेवढं सांगा.
@SachinShelake-ej1nw
@SachinShelake-ej1nw Ай бұрын
1 nomber
@prashantraut8496
@prashantraut8496 4 ай бұрын
Chan ahe pn preshar kas menton karnar🧐
@harikolse2770
@harikolse2770 Күн бұрын
Arjun 605ला चालेल का
@SandipPatil-pt3ob
@SandipPatil-pt3ob 4 ай бұрын
जय जवान जय किसान 👌👍🌹
@sanjaykadam-on6wx
@sanjaykadam-on6wx 4 ай бұрын
Very nice
@bhageshalagi4881
@bhageshalagi4881 4 ай бұрын
Pipe la ajun ekk chavi ahe ti kiti band karyach ahe ti pn dhakavava
@jagdishphirke2829
@jagdishphirke2829 4 ай бұрын
,आयशर548ला पण होते काय
@bhageshalagi4881
@bhageshalagi4881 4 ай бұрын
Ajun ek dakhavyachi sodle
Этот Пёс Кое-Что Наделал 😳
00:31
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,2 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 58 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 22 МЛН
शेतकऱ्याची व्यथा.....शॉर्ट.फिल्म..
9:05
Siddharth Kate शेतकरी मित्र
Рет қаралды 4,9 М.
Этот Пёс Кое-Что Наделал 😳
00:31
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,2 МЛН