No video

D.Ed आणि B.Ed केलेले विद्यार्थी सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत समजून घ्या. | Bol Bhidu | Education

  Рет қаралды 135,527

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #DEd #BEd #EducationSystem
प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. महाराष्ट्रात असाच एक काळ होता जेव्हा प्रत्येकाला शिक्षक व्हायचं होतं. यासाठी डीएड, बीएड करणारी असंख्य मुलं आपल्याला दिसली.
आता मात्र या क्षेत्रात जाणाऱ्यांची अवस्था बिकट आहे. भरती होत नाही, पगार मिळत नाही अशा अनेक समस्या आहेत. याच समस्यांचा आणि परिस्थितीचा हा व्हिडिओ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 000
@sanjaykamble8058
@sanjaykamble8058 2 жыл бұрын
सर्वप्रथम तुम्ही हा विषय घेतलात,त्याबद्दल तुमचे आभार..मी स्वतः डीएड केलो आहे त्यामुळे डीएड करून काय पश्चाताप होतोय ते वेगळंच,पण जो वेळ आणि पैसे वाया गेले त्याबद्दल खूप चीड येते. डीएड बीएड करून काय काय वाटतं याबद्दल विचारलात तर कदाचित तुमचे चार-पाच एपिसोड देखील कमी पडतील अशी वाईट अवस्था आज या लोकांची आहे.ज्याच्याकडे काहीतरी backup (शेती,छोटा-मोठा व्यवसाय,किंवा घरात सरकारी नोकरदार )आहे,त्यांचं ठीक आहे ओ, पण ज्यांचे हातावरचे पोट आहे,ज्यांचे आई-वडील मोलमजुरी,कष्ट करू ,डीएड बीएड साठी आपल्या मुलांचे admissions केले त्यांचं के??? सरकारी नोकरी बद्दल काय अवस्था आहे ते तर तुम्ही सांगितलंच, पण खासगी ,इंग्लिश स्कुल मध्ये देखील अगदी 3-4 हजार महिना पगाराची नोकरी मिळणं मुस्किल झालंय. मिळाली तर ती टिकण हे सर्वस्वी त्या शाळेच्या management आणि इंग्लिश शाळेतील पालकांच्या -विद्यार्थ्यांच्या feed back वर अवलंबून आहे.वेळेवर पगार सुद्धा नको,दिल्या जाणाऱ्या एवढूशा पगाराला देखील कोणत्या न कोणत्या कारणाने कात्री लावणं हे तर जणू त्या खासगी शाळांचा जन्मसिद्ध अधिकारच होऊन बसलाय. तुम्ही बोललात अगदी 10-12 पोर घेऊन शिकवण्या(classes) आम्ही घेतोय,हे अगदी बरोबर ,आणि ते ही महिन्याला 100 ₹ .पण त्यातली 7-8 पोर ही महिनाभर शिकून पैसे न देता गायब होतात,हे देखील तितकंच खरं.. आणि इतर कुठली नोकरी षधायच म्हटलं,तर तुमच्या डीएड बीएड च या कामाशी काडीमात्र संबंध नाही असं सरळ interview मध्ये बोललं जातं.आणि अपमाजनक अवस्थेत reject केलं जातं.काय करावं नि काय नाय तेच समजत नाय???? मग एवढं सगळं सहन करताना शेवटी काही प्रश्न डोक्यात येतात, ⛔डीएड/बीएड पस म्हणून colleges जे सर्टिफिकेट्स देतात,ते नोकरी मिळविण्याकरित्या पुरेसे नाहीत का?परत त्या TET किंवा TAIT परीक्षा कशासाठी? ⛔जर तो/ती नोकरी मिळविण्यास पात्र नसेल,तर पास हे सर्टिफिकेट कशासाठी देता ??सरळ TET/TAIT परीक्षा च घ्या ना. ⛔जर तेवढ्या नोकऱ्या उपलब्धत नसतील तर तितके admissionsका देता?? सरळ सरळ डीएड बीएड आणि TET,CET,TAIT च्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट केली जातेय ,हेच यातून सिद्ध होतंय.. हा व्हिडीओ वर सरकार पर्यंत पोहचला तरी काय तर विचार सरकार याबद्दल करेल हीच अपेक्षा!!!🙏🙏 ⛔सरकार याविषयी काय करणार की नाही? ⛔
@Vatsalateli
@Vatsalateli 2 жыл бұрын
खरंय भाऊ. तुम्ही सगळ्यांच्या मनातले प्रश्न मांडलात.
@aparnagurav1782
@aparnagurav1782 2 жыл бұрын
Ekdum kharay
@manojsutar610
@manojsutar610 Жыл бұрын
Khar aahe
@namitatembkar5682
@namitatembkar5682 Жыл бұрын
मनातलं बोललात.....संस्था मध्ये काम करायचं ..हवं तसं राबवून घेतात......पगाराची अपेक्षा नाही.........
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 Жыл бұрын
सर मीं आता bed करू का
@premmarasakole409
@premmarasakole409 2 жыл бұрын
शिक्षक हा समाजाचा पाया आहे असे समजले जाते,मात्र तोच आज खचून जान्याच्या मार्गावर आहे, अगदी बरोबर बोललात तुम्ही सर
@madhurijagtap1286
@madhurijagtap1286 2 жыл бұрын
You are right.
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ मुद्दाम पाहा kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@prashantkhandage6750
@prashantkhandage6750 2 жыл бұрын
राजकारण्यांनी शिक्षण विभाग आणि शिक्षक या पदाची वाट लावली
@DEEPAK_GVT
@DEEPAK_GVT 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलले आहे या राजकारणी लोकांना वाटेल तेव्हाच शिक्षक भर्ती करायची गरिबांची मुले सरकारी शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेत पुरेसे शिक्षक नाही याचा परिणाम मुलाचं शिक्षणात होत आहे.
@siddharthpatel2629
@siddharthpatel2629 2 жыл бұрын
Nokarya and padavidharak hyacha talmel sarkarne baghayacha asto , ani aata berojgari
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@chandrakantpatil4074
@chandrakantpatil4074 2 жыл бұрын
Vaat kuta lavli government tar kuta school open karun... Kuta nokrya denar
@prashantkhandage6750
@prashantkhandage6750 2 жыл бұрын
@@chandrakantpatil4074 ज्या शाळावर जागा रिक्त आहेत त्या गेली दहा वर्षे भरल्या नाही त्याच काय सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना परवांगी का दिली जाते. गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे
@swapnilchoudharycommercest4813
@swapnilchoudharycommercest4813 2 жыл бұрын
विनाअनुदानित चा शिक्षक अगदी 2000 किंवा 3000 rs महिना सुद्धा काम करतोय आणि याला मानधन म्हंटल जात खरं तर मानधन नाही अपमानधन आहे हे
@tusharraut983
@tusharraut983 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
कशाला त्या संस्थाचालकांना पैसा चारून शिक्षक होण्याची स्वप्ने बघताय सगळ्या शिक्षक सेवकांची हजेरी पैसा चारून लागते
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 2 жыл бұрын
@@vilas-shinde2121 tu bolto te pan khare ahe pan ajun kahi शिक्षक आहे की जे बिना पैसे देता कामाला लागले आहे. आणि तुम्ही बाकीचे क्षेत्र पण कोठे ठेवले आहे बिना पैसे देऊन लागायचे सर्व ठिकाणी आशीच चोरी चालू आहे. त्यामूळे तू खूप ज्ञानी होऊ नको आणि तु पण पैसे देऊन लागलेल्या शिक्षका कडूनच शिकून आला आहे हे विसरू नको आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवू नको आधी स्वतःचे बग मग लोकांना सांग
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 Жыл бұрын
सर मीं आता bed करू का
@swapnilchoudharycommercest4813
@swapnilchoudharycommercest4813 Жыл бұрын
@@prathmeshchavan7165 tu ata vichar karat ashil tar , I will advise nako karu, it is very very risky carrier, tula kharch teaching madhe ethically kam karaychay tar thike but then don't expect stability and money, it is hard to get them
@sandipauti1986
@sandipauti1986 2 жыл бұрын
सर मी सुद्धा एक D.ed धारक आहे पण पुढे MIDC मध्ये Contract वर काम केले सोबतच स्वतःचे B.com केले आणि आता चांगल्या पदावर कार्यरत आहे.So हेच सांगेन मित्रांनो never give Up.
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
Kontya पदावर कार्यरत ahat?
@AG-rc6ow
@AG-rc6ow 2 жыл бұрын
BCom ने कोण जॉब देणार, इथे उच्चशिक्षित बेकार असताना.
@sojwallakade308
@sojwallakade308 2 жыл бұрын
अतिशय उत्तम विषय आणि योग्य विश्लेषण केलं सर 👍👍
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 2 жыл бұрын
काहीच नविन नाही सांगीतल जे ऐकतोय तेच सांगीतल ! या समस्येच गाभिर्य मनाला चटका देणार आहे पण तस निवेदन झाल नाही.
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
@@abhijeetghadage2351 कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@sandiptijare6412
@sandiptijare6412 2 жыл бұрын
माझ्या एका मित्राने 25 लाख रुपये देऊन नोकरी मिळवली पण काहीचं वर्षांनी त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि नातेवाईकांना नौकरी अनुकंपा तत्त्वावर मिळत नसल्याने त्याचा कुटुंबावर मोठं संकट कोसळलं
@yogeshgodse5237
@yogeshgodse5237 2 жыл бұрын
१९९७पासूनच D Ed व B Ed झालेल्यांची अवस्था खूप वाईट झाली अन् ही सगळी मुले गरीब व शेतकऱ्याची आहेत
@sandeepkamble2688
@sandeepkamble2688 2 жыл бұрын
Satya aahe. Pan aata vel geliy. Nuksan tar kup zalay. Pudhe ky??
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@mrhemant1000
@mrhemant1000 2 жыл бұрын
माझा BEd झालेला मित्र आज रिक्षा चालवून शिक्षकांपेक्षा जास्त कमावतो.
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 2 жыл бұрын
तुझी लायकी नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली आहे कारण शिक्षक व्हण्यासाठी लायकी लागते तूझी लायकीच नव्हती म्हणुन तुझ्यावर ही वेळ आली लायकी नसताना रिकामी कामे करता आणि पैसे देऊन ded Bed karun शिक्षण घेऊन शिक्षणाची इज्जत घालता तू करतो ते काम चोरा पेक्षा काही कमी नाही त्यामूळे एक दिवस येईल आणि आता पुढें मुलांना शिकवनार आहे का नाही तु जर शिकवणार असेल तर जर व्यवस्थित शिकव
@bendover-bz4bc
@bendover-bz4bc 2 жыл бұрын
@@ganeshcholke5732lay mirchi lagli re tula. Tu pn 20 hazar wala ahe vattay😂😂😂🤡🤡
@_D_FOR_DADU
@_D_FOR_DADU 11 ай бұрын
Maji fakt baravi zali ani mi ssc central gov. madhe kaam karto
@shivamjadhav108
@shivamjadhav108 4 ай бұрын
Rikshacha driver aahe ka vimanacha riksha ratrandivas chalvavi lagte shikshak 8 tas kam karun samajat tyala manacha sthan aste ak vidyarthi ghadvne shikshkache kam aste
@sandipshelke7564
@sandipshelke7564 2 ай бұрын
Chhan❤
@amitmane6444
@amitmane6444 2 жыл бұрын
आदरणीय अरूनराज जाधव सर तुम्ही सुद्धा शिक्षक आहात एम पी एस सी/यु. पी. एस. सी च्या नावाखाली सगळ्यांनीच यूट्यूब वरती दुकान उघडली पण कोणताच मास्तर किंवा व्यक्ती प्रसार माध्यमातून विद्यार्थी वर्गासाठी शासनाकडे जबाब किंवा विचारपूस करत नाहीये आमच्या सारख्या सर्व विद्यार्थी वर्गाची अशीच इच्छा राहील की बोल भिडू च्या माध्यमातून सबंध विद्यार्थी वर्गासाठी काम करावे ही इच्छा 🙏
@nikhilpatil1859
@nikhilpatil1859 2 жыл бұрын
Karale sir wardha yanche video paha
@bhaveshvarade8278
@bhaveshvarade8278 2 жыл бұрын
@@nikhilpatil1859 link send kra tyanchi
@abhijeetsathe6820
@abhijeetsathe6820 2 жыл бұрын
KZfaq varti dukan mandle mhanun free preparation hota .naytar pune mumbai la jaun lakho rupay ghalave लागणार.
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@nikhilpatil1859
@nikhilpatil1859 2 жыл бұрын
@@bhaveshvarade8278 kzfaq.info/get/bejne/ZrWeicelytHOdac.html
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq Жыл бұрын
DTED, BED झालेल्या मुलींची शिक्षकांशी किंवा कायमस्वरूपी काम असणाऱ्या मुलांशी लग्न तरी झाली. मुलांची खूप वाईट परिस्थिती आहे लग्नाची पण मारामार आहे
@savemeritsavenation4912
@savemeritsavenation4912 2 жыл бұрын
साहेब जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मधील कनिष्ठ अभियंता 500 पदाची जाहिरात येऊन 2.5 वर्षे झाली. 56000 विद्यार्थी अजुनही परीक्षेच्या प्रतिक्षेत आहे. त्यांची अवस्था दाखवणारा 1 वीडियो तयार करा.
@SandeepKulwade
@SandeepKulwade 2 жыл бұрын
सरसकट 8 वि पर्यन्त पास हे धोरण राज्य माध्यमिक शिक्षण ला भोवले आहे. या धोरण मुळे शिक्षणाचा दर्जा आणि त्याचे गांभीर्य गमावून बसले
@sagarkodgirwar5111
@sagarkodgirwar5111 2 жыл бұрын
ज्यांना नोकरी मिळाली नाही त्या भावांनी खचून जाऊ नका तुम्ही आता पण तरुण आहत.... आयुष्यात अनेक पर्याय आहेत ते शोधा व त्या मार्गाने चला तुमचे व तुमच्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करा.......ते आता विसरून जा D.ed , B.ed नव्याने प्रवास चालू करा.........
@ThinkUnique.
@ThinkUnique. Жыл бұрын
Sir, I have done Bcom , Should I take Admission in bed ?
@shaileshdalvi9827
@shaileshdalvi9827 2 жыл бұрын
प्रत्यक्षात सांगायचं झालं तर सरकारने शिक्षणाचा बाजार मांडला आहे याला फक्त आणि फक्त सरकारच जबाबदार आहे....
@prakashkawade7649
@prakashkawade7649 2 жыл бұрын
Congress
@ashishrn2
@ashishrn2 2 жыл бұрын
प्रॉब्लेम शिवसेनेच्या नियोजनाचा आहे. ते भाजप सोबतही सत्तेत होते आणि आत्ताही आहेत. महापरिक्षा पोर्टल बंद पडले. mpsc च्या नियुक्त्या रखडल्या. भरती बरोबर नाही, परीक्षा postpone होत गेल्या.. स्वप्नील लोणकर सारखे अनेक जण आहेत ज्यांना मागेपुढे मार्ग दिसत नाही. mpsc आता जस upsc मॉडेल follow करण्याचा प्रयत्न मंदगतीने करत आहे तीच गती आहे आपल्या कॉम्पिटीशन ची इतर राज्याच्या तुलनेत
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ नक्की पाहा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@madhavjadhav2487
@madhavjadhav2487 2 жыл бұрын
मी आज शिक्षक असूनही 20% पगार उचलतो त्यामुळे हा शिक्षकी पेशा निवडल्याबद्दल पश्चाताप होतो
@mrhemant1000
@mrhemant1000 2 жыл бұрын
सोडून देना मग, कोणी जबरदस्ती केली का
@AK-iy3em
@AK-iy3em 2 жыл бұрын
@@SS-yb1qd bhau he khupach rude ahe
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@MohitKumar-po6er
@MohitKumar-po6er 2 жыл бұрын
त्या तावडे ने केलेल्या घाणेचा परिणाम आहे हा... आता ठाव पत्ताच नाही त्याचा.. केला त्याचा पण गेम. पण बिचाऱ्या शिक्षकांचे हाल.
@yogeshsupersongnicedanceko6223
@yogeshsupersongnicedanceko6223 2 жыл бұрын
Physical banva ani military madhe ya Bakich soda o jayana 15 varshat pagar chalu ho tevdhya varshat ikde pension milte thodi Gand fatate pn majja vatate 😛
@sagarpatil1443
@sagarpatil1443 2 жыл бұрын
विषय चांगला निवडला. कोणतं ही क्षेत्र असो मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाला कि मार्केट पडतच
@sudhakarjagdale3033
@sudhakarjagdale3033 2 жыл бұрын
बोल भिडू या वाहिनीने व वृत्तनिवेदकाने डी.एड व बी.एड विद्यार्थ्यांचे मांडलेले वास्तव समाजाच्या वैचारिकतेचे वास्तव आहे, आपण सखोल अभ्यास करून या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा पर्दाफाश केला त्याबद्दल धन्यवाद
@rajeshpawar7441
@rajeshpawar7441 2 жыл бұрын
आघाडी सरकारने D.ed/B.ed/NET/SET यांचं 1 जिल्हा घोषित करावा.....
@swatidarekar8245
@swatidarekar8245 2 жыл бұрын
😄😄😄😄👌👌👌
@rohitbidgar1043
@rohitbidgar1043 2 жыл бұрын
Barobar Bhai🤣🤣🤣
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@MaheshJnikam
@MaheshJnikam 2 жыл бұрын
ग्रामीण व शहरी भागात शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे.त्यामुळे ZP च्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली .पट निहाय शिक्षक ही कमी झाले .सरकारने ZP च्या शाळेंची गुणवत्ता वाढवली पाहिजे ,आपण आपल्या मुलांना खाजगी शाळेत घालण्यापेक्षा सरकारी शाळेत घातलं तर त्या शाळा टिकून राहतील ,नाहीतर आणखी काही दिवसांनी त्याही शाळा पूर्णपणे बंध होतील मग भरती कुटून निघणार
@vasantmulik303
@vasantmulik303 2 жыл бұрын
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामधील शिक्षक चांगले शिकवतात .
@shrishringeriagrovisionmps8237
@shrishringeriagrovisionmps8237 2 жыл бұрын
Engineering कॉलेज ची तीच अवस्था आहे । नागपुर 2008 मध्ये 18 engineering कॉलेज होते आता फक्त 5 उरले । पण एकात ही placemet नाही । Private आणि राजकारण्यांची कॉलेजेस मध्ये admision घेऊ नका
@tusharraut983
@tusharraut983 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@akashmonappapatil1437
@akashmonappapatil1437 2 жыл бұрын
उत्तम पगार मिळेल तुमच्या शिक्षनाची काही अट नाही गवंडी काम करा अलिकडे या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे
@niranjan3423
@niranjan3423 2 жыл бұрын
😄😄😄 तसं तर मग सगळंच आलं plumbing, सुतार काम... आणि गवंडिकाम करायच होतं तर मग शिक्षण का घेतलं??
@akashmonappapatil1437
@akashmonappapatil1437 2 жыл бұрын
@@niranjan3423भावा मी गवंडी काम दहावी झाल्या पासुन करतोय माझा महिन्याचा पगारच पन्नास हाजार च्या वरती होतो आणि शिकलेले मुलं माझ्या कडे कामाला आहेत ,भावा काम कुठलच छोटं किंवा मोठं नसतं अंगी आत्मविश्वास आणि प्रामाणिक पना असेल तर देव नक्कीच यश देतो हा माझा अनुभव आहे
@uttamgangode7122
@uttamgangode7122 2 жыл бұрын
आरोग्य भरती घोटाळाबद्दल पण काही तरी बोला सर खूप मानसिक त्रास होऊ लागला आहे😢😢
@manojsutar610
@manojsutar610 Жыл бұрын
वाट लावुन ठेवली आहे आरोग्य भरतीची
@mhingankar2
@mhingankar2 2 жыл бұрын
खूप बरं वाटलं हा विषय पुढे आणल्याबद्दल. मी D.T.Ed. करून शेती करत आहे.
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
सरकारने सरळ पदवी ही पात्रता ठेवून शिक्षक भरती करावी म्हणजे खऱ्या गरजू आणि ज्ञान असणाऱ्या मुलांना संधी मिळेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल🙏 इंजिनिर, डॉक्टर,वकील ही मुले पण येतील या क्षेत्रात त्यांचे ज्ञान देण्यासाठी🙏
@user-pd3ur2xl2i
@user-pd3ur2xl2i 2 жыл бұрын
मुलांना शिकवायचं आहे. सजीव असतात . त्यासाठी बालमानस शास्त्र माहितीच हवे . मुलं engineer, डॉक्टर, वकील यांच्या ताब्यात द्यायची का? त्यासाठी D. Ed, B, ed.. हेच पाहिजे. आपला देश, गाव जसा अडाणी लोकांच्या हाती दिला तशी मुलं पण कुणाच्याही ताब्यात द्यायची का शिकवायला..मुलं शिकवणे हा काय joke वाटतो का तुम्हांला??
@user-pd3ur2xl2i
@user-pd3ur2xl2i 2 жыл бұрын
म्हणुन तर पगार वाढवले.म्हणुन तर खुप मुले मेडिकल, engineer न करता D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झालेत.2004 नंतर सायन्स side ची मुलांनी D. Ed ला ऍडमिशन घेऊन शिक्षक झाले.आणि आता त्यांच्याच पगारावर बोललं जातंय.
@vasantmulik303
@vasantmulik303 2 жыл бұрын
या अगोदर जी भरती झाली आहे ती ३५ ते ५० % टक्के गुणवत्ता असणाऱ्यांना भरती केले आहे. त्यांना शुद्ध मराठी सुद्धा बोलायला जमत नाही. त्यामुळे काही शहाण्या लोकांनी आपल्या मुलांना खाजगी शाळा मद्ये पाठवायला सुरु केलं. आणि हे शिक्षक विद्यार्त्या मद्ये भेदभाव खूप करतात. कसेही शिकवलं तरी चालते सरकारी पगार चालू असतो. ३५ ते ५० % टक्केवाले कोण ते ओळखा .
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
@@user-pd3ur2xl2i अहो त्यासाठी भरती करताना मानसशास्त्र या विषयावर काही तरी गुण ठेवा? आता इंजिनिअर म्हणाल तर त्याला कामगारांचं नियोजन करून त्याच्या कडून योग्य परिणाम मिळवायला शिकवलं जातं आणि डॉक्टरला ही मानवाची बुद्धी आणि शरीर कसे चालते हे चांगल्या प्रकारे समजते
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
@@user-pd3ur2xl2i एक अनुभव सांगतो एक इतिहासाचा शिक्षक भेटला होता B.Ed विद्वान होता त्याला सहज विचारलं की कार्बन १४ पद्धत काय आहे ते येडपट म्हणाले ते सायन्स वाल्यांना असते आम्हाला नाही 😂😂😂 असले नमुने त्याला एवढे समजत नाही की ती पद्धत नसती तर आपण इथे शिकवायला तरी आलो असतो का?
@KattyavarchyaBata
@KattyavarchyaBata 2 жыл бұрын
गावाकडील मुलांनी संस्थांमध्ये खूप पैशे भरून job लावलेत त्यावर पन एक व्हिडिओ बनवा
@ApaliMahanokari
@ApaliMahanokari 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर, डि, एड पासुन ते बिन पगारी मास्तर पर्यत ची सर्व व्यथा मांडली . धन्यवाद सर🙏🙏
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@DrMANISHMYEOLE
@DrMANISHMYEOLE 2 жыл бұрын
👍 Corruption is the main issue!
@knowledgeispower7155
@knowledgeispower7155 2 жыл бұрын
एक मुद्दा राहुन गेला श्रीकर परदेशी यांनी केलेली पटपडताळणी श्रीमंतांनी भ्रष्टाचार केला पण त्यामुळे गरीबाच नुकसान झाल श्रीकर परदेशी यांनापण यामुळेच लवकर प्रमोशन मिळाल
@kar_anandkulkarni3174
@kar_anandkulkarni3174 2 жыл бұрын
आता polytechnic आणि engineering ची हालत असेच होणार
@karnarajmahajan8861
@karnarajmahajan8861 2 жыл бұрын
Never
@maharashtramazareels...7758
@maharashtramazareels...7758 2 жыл бұрын
Already झाली आहे
@yogeshmangle6350
@yogeshmangle6350 2 жыл бұрын
Competitive mdhe utara engineering wale crack karnyat pudhe ahet
@gajananmali2105
@gajananmali2105 2 жыл бұрын
Engineering, b.sc agri, b.ed kuthech scope nahi mg karaych tri kay?
@karnarajmahajan8861
@karnarajmahajan8861 2 жыл бұрын
Engineering la khup demand ahe pan skill missing ahe. Tymule job lagat nahi currently situations madhe 3 year experience la 8 Lpa pkg bhet.
@prakashkawade7649
@prakashkawade7649 2 жыл бұрын
धरणग्रस्तांच्या मावेजा बद्दल माहिती दिली जावी अशी मागणी करण्यात येत असून या प्रकरणी शेतकरी काँग्रेसच्या काळात देशोधडीला लागला याविषयी अधिक माहिती दयावी धन्यवाद .
@harshalparteti4740
@harshalparteti4740 2 жыл бұрын
दादा धरणग्रस्त प्रमाणपत्र वर नोकरी मिळते काय
@deepikarohankar9374
@deepikarohankar9374 2 жыл бұрын
सर खरोखर तुम्ही ded. Bed वाल्यांचे विचार केला आज कोणीच हा विषय घेत नाही, ded करून करिअर संपेल च एक ना धड भाराभर चिंध्या झालं
@manojkhapare
@manojkhapare 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती आणि खूप छान विश्लेषण खरंच असं वाटलं वीस वर्षा पूर्वी गेलो अस वाटलं
@I.R.O.N.M.A.N
@I.R.O.N.M.A.N 2 жыл бұрын
_इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांची पण हीच हालत आहे. यावर पण एक व्हिडिओ बनवा. 🙏_
@nikhil_1852
@nikhil_1852 2 жыл бұрын
Je poor engineers aahet tyanchi halat ashi aahe mla 4 lpa ch placement jhalay tcs mdhe....kahi pn nka bolu engineers hi kalachi garaj aahe
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@nikhil_1852 konti branch hoti dada tuzi?
@nikhil_1852
@nikhil_1852 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 e nd tc
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@nikhil_1852 Dada mi kay karu sang na Maza Pcb group ahe.
@nikhil_1852
@nikhil_1852 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 medical mdhe career persue kr shakto mg tu
@Vaibhavd416
@Vaibhavd416 2 жыл бұрын
यातील बहुतांश college हे politician लोकांचीच आहे... त्यात पण Congress, NCP नेत्यांची जास्त आहे.. 2007 चा Recession नंतर MBA करणारा Students ची पण अशी अवस्था होती.. आता MBA, Engineering करणारा मुलांची संख्या कमी आणि college seat जास्त आहेत
@theknowledgefacts9968
@theknowledgefacts9968 2 жыл бұрын
आजच्या काळातील शिक्षणाचा स्तर खूप वाईट आहे. MBA, Engineering, D.Ed, B.Ed च्या नादी आता कोण लागत नाहीत.
@drjollymb7690
@drjollymb7690 2 жыл бұрын
Khar ahe bhau
@amulbagul2408
@amulbagul2408 2 жыл бұрын
बरोबर
@nikhil_1852
@nikhil_1852 2 жыл бұрын
@@theknowledgefacts9968 mg kshachya Nadi lagtat
@theknowledgefacts9968
@theknowledgefacts9968 2 жыл бұрын
@@nikhil_1852 sadhya amchya ithe LLB jast jan kartat. 🙏
@rupeshpal5820
@rupeshpal5820 2 жыл бұрын
हा Dd.ed, B.ed करुन शिकलेले बेरोजगार असलेले यांचा विषय तुम्ही घेतला त्याबद्दल धन्यवाद
@117rdw
@117rdw 2 жыл бұрын
जास्त इंजिनियरांग कॉलेज ला परवानगी देउन अशीच इंजिनियरींग ची पण वाट लावली सरकारने . प्रत्येक मंत्र्यांचे इंजिनियरींग कॉलेज झाली . आयटी आय वर्करपेक्षा कमी पगार भेटतो इंजिनियरला . 5000 ते 8000 प्रति महिन्यावर काम करतात इंजिनियर .
@gumankoli3926
@gumankoli3926 2 жыл бұрын
Naahi re bhava mule copy karun interview deun 4 te 6 lakh package ghet aahet
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
ha video nakki paha. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@yogeshmangle6350
@yogeshmangle6350 2 жыл бұрын
✋ don't disrespect engineers. I'm an engineer cum banker presently working in BOI. Engineers can conquer any field.
@117rdw
@117rdw 2 жыл бұрын
@@yogeshmangle6350 It is a tragedy that You are a engineer and still you not chosen engineering job as a career. Available Jobs are very less in comparison with pass out students. I am watching too many engineering graduates jobless & this is a fact.
@yogeshmangle6350
@yogeshmangle6350 2 жыл бұрын
Mitra kadhi bank railway SSC ch naav aikla aahe ya sarva thikani engineers chach dabdaba ahe. Jar mehnat karaychi tayari asel tr changli nokri midtech. Competition itka aahe ki sarvana nokri midne shakya nhi.
@theknowledgefacts9968
@theknowledgefacts9968 2 жыл бұрын
पण सध्या जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना तर पगार Engineer पेक्षा जास्त मिळत आहेत, ५०००० ते १००००० पर्यंत त्यांना पगार मिळतो ते पण १ ते ४ च्या विद्यार्थिना शिकवायचा...
@pranotichougule6024
@pranotichougule6024 2 жыл бұрын
लहान मुले देशाचे भावी नागरिक असतात त्यांना घडवणे सोपे काम नाही, अमेरिकेत प्रायमरी टिचरना सर्वात जास्त पगार असतो
@theknowledgefacts9968
@theknowledgefacts9968 2 жыл бұрын
@@pranotichougule6024 मॅडम तुम्ही शिक्षिका आहात का?
@user-pd3ur2xl2i
@user-pd3ur2xl2i 2 жыл бұрын
भावा.. इंजिनीरिंग मध्ये निर्जीव गोष्टी असतात . मुलं ही सजीव असतात . तुलना कशी काय होईल.. मुलं शिकवणे हे मुलं जन्माला घालण्याइतके सोपे नाही
@theknowledgefacts9968
@theknowledgefacts9968 2 жыл бұрын
@@user-pd3ur2xl2iकाय मॅडम बोलतात तुम्ही, सध्या प्रायव्हेट ट्युशन खूप झालेत, ते का झालेत, जर शाळेत शिक्षक चांगले शिकवत नाहीत म्हणूनच निर्माण झालेत ना.. याचा अर्थ असा होतो की शाळेतील शिक्षक शिक्षण शिकवण्यास कमी पडतात तरी त्यांची अपेक्षा ५०००० रुपये च्या जास्त पगाराची असते... 🙏
@user-pd3ur2xl2i
@user-pd3ur2xl2i 2 жыл бұрын
@@theknowledgefacts9968 शाळेतले शिक्षक कमी शिकवतात म्हणून पालक मुलांना ट्युशन लावत नाही. पालकांच्या अपेक्षा जास्त असतात . त्या मुलांना बालपण ही जगू दिलं जात नाही. Baiju सारख्या ठिकाणी भ्रम निर्माण करून किंवा खाजगी क्लास वाले खोट्या आशा दाखवून पालकांना प्रवृत्त करतात . आणि सरकारी शिक्षकांची बुद्धिमत्ता कमी असती तर ते सरकारी नोकरीला लागलेच कसे? जर त्यांच्यात लायकीच नसती तर ते पण इतर उद्योग करत बसले असतें.
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 2 жыл бұрын
मी 2000 मार्च मध्ये 12 वी पास झालो त्यावेळेस खूप मुला मुलींनी डीएड ला एडमिशन घेतले. मला देखील माझ्या मित्राने खूप आग्रह केला होता पण मी तेव्हा एक विचार केला की प्रवाहाच्या दिशेने जाण्यापेक्षा विरुद्ध दिशेने जाणे केव्हा पण योग्य होते म्हणून मी पुढे एमबीए केले आणि तेव्हा नेमके तेच घडले भरपूर मुला मुलींनी डीएड केल्यामुळे कुठलीही शिक्षण संस्था नौकरी लावून दयाचे लाखो रुपये घेऊ लागले होते. त्यामुळे सगळे जे करताय ते न करता नवीन काहीतरी केलं पाहिजे. आपण मेंढरे नाहीत माणसे आहोत..।। अति तेथे माती आज नाही तर उद्या होतेच..।।
@samadhank3970
@samadhank3970 2 жыл бұрын
बोलू भिडूचं विशेष अभिनंदन 💐💐💐 anchor आपल्यातले वाटतात आणि जनसामान्य प्रश्न हाताळतात ...
@dineshkarwande410
@dineshkarwande410 2 жыл бұрын
खुप छान सांगितल सर.......... माझ्या मनात खूप मनावर्ती रुतल .......तुम्ही एकदम आमच्या मनातील जाणलं आहे
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 Жыл бұрын
सर मीं आता bed करू का
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
एक लाख पगार घेणारे शिक्षक आणि त्यांची लायकी खूप भयाण आहे😂😂😂
@vijayvighe2679
@vijayvighe2679 2 жыл бұрын
सध्या मराठी शाळांची गुणवत्ता फार ढेपाळली आहे शिक्षक 50-60 हजार पगार घेतात पण खरंच काम किती करतात हा संशोधनाचा विषय आहे त्याऐवजी ही Ded bed बेरोजगार मंडळी चांगलं काम करतील
@sanjivanisanju4624
@sanjivanisanju4624 2 жыл бұрын
@@vijayvighe2679 bahot sa hi I amchya college che mastar ded che tar daru pyayche mulina veglrech baghayache swatala shikvita yet navte mulana tar nustyach karna varun marayche period sodun plot selling sheti selling ase broker chi kam karayche evdhach kai tar principal college sutla ki jawalchyach daru center var jaycha n mast daru pyayche
@tik.k663
@tik.k663 2 жыл бұрын
Dhad marathi bolayche pan vande astat ya shikshakanche
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 жыл бұрын
असे शिक्षक ....गरीब लहान बहीण भावा बरोबर कसे वागतात याचे ही संशोधन व्हावे......😔😔
@sapananikam9531
@sapananikam9531 2 жыл бұрын
त्या शिक्षकांपेक्षा शाळेतला शिपाई हुशार असतो.
@amar6442
@amar6442 2 жыл бұрын
मला 2010 ला सरकारी कॉलेज वर d ed भेटलेले, तरीपण नोकरी नाही भेटली, शेवटी फार्मसी केले
@vickyvestigemarketing961
@vickyvestigemarketing961 2 жыл бұрын
आता सरकारी शेत्रा मध्ये नोकरी नाही. येणाऱ्या काळात खाजगी शेत्रा मध्ये पण नोकरी लागणार नाही. बेरोजगारी वाढत जाणार .....
@ashishrn2
@ashishrn2 2 жыл бұрын
नौकरी करावी लागणारच.. नेटवर्क मार्केटिंग मध्ये काही खर नाही. व्यावसायिकांचे काय हाल झाले कोरोना काळात पाहिलंत का? खरं तर नौकऱ्या आहेत, पुरेसे पात्र मनुष्यबळ ही उपलब्ध आहे पण सरकारचे नियोजन फारच कमकुवत आहे
@vickyvestigemarketing961
@vickyvestigemarketing961 2 жыл бұрын
@@ashishrn2 कसं काय नेटवर्क मार्केटिंग मध्ये खर नाही ...भरता मध्ये 30000 + नेटवर्किंग कंपन्या आहेत. कोणती कंपनी व्यवस्थित आहे हे आपल्याला ओळखावी लागेल. राहिला विषय कोरोना काळातील व्यवसायाचा तर, कोरोना काळात 100% व्यवसाय बंद नवते, तर 30 % व्यवसाय चालू होते.
@kambleabhishek4672
@kambleabhishek4672 2 жыл бұрын
Bar tumachich changali aahe
@pradeepsatvekar7338
@pradeepsatvekar7338 2 жыл бұрын
अगदी योग्य बातमी आहे माझ्या बहिणीने सुद्धा d.ed अँड b.ed केलं आहे ती सुद्धा घरीच आहे corona मुळे अजून परीस्थित वाईट
@rajendramhamane5917
@rajendramhamane5917 2 жыл бұрын
NET/SET/Phd करून CHB वर काम करणाऱ्यांवर एक विडिओ बनवा.
@Metaverse420X
@Metaverse420X 2 жыл бұрын
Chb mhnje?
@ravidhaytadak
@ravidhaytadak 2 жыл бұрын
@@Metaverse420X 70 रूपये घडयाळी तास मिळतात.म्हणजे महिन्याला अनुदानित वर 1400 रुपयांपर्यंत पगार मिळतो.
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ पहा नक्की आवडेल kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html आणि जास्तीत जास्त लोकं आणि सरकार पर्यंत पोहचविता आला तर बघा
@suprabhaparab7610
@suprabhaparab7610 2 жыл бұрын
True. NET/SET are one of the most difficult exams to Crack.
@vickyambre4126
@vickyambre4126 2 жыл бұрын
हा अतिशय महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषय जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून हिणवले जातात नंतर... 😭
@patilmit6330
@patilmit6330 2 жыл бұрын
पवित्र पोर्टल मार्फत होणार गोंधळ असा उल्लेख तुम्ही 2 वेळा केलात सर... पण पवित्र पोर्टल मार्फत होणारी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, TAIT परीक्षा गुणवत्ता यादी नुसार झाली आहे... माझे 4 मित्र एकही रुपया न भरता लागले आहेत 3 संस्था वर आणि एक ZP वर... फक्त TET,TAIT आणि भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी झाली पाहिजे...
@tusharraut983
@tusharraut983 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@anupvadnere5950
@anupvadnere5950 2 жыл бұрын
फारच छान विश्लेषण, कृपया अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन शिक्षण ह्यावर सुद्धा विश्लेषण करा ही विनंती
@dsr9574
@dsr9574 2 жыл бұрын
भारतीय राज्यघटनेवर व्हिडीओ बनवा सर.
@user-ln7en2ky9v
@user-ln7en2ky9v 2 жыл бұрын
हो सर खरं आहे मी ded केले आणि आई वडिलांची घरी कधी शेती पहिला पण नाही गेलो आणि लग्न झालं माझ्या मिस्टरचे तर bed med झाले पण त्याना पण नोकरी नाही लागली आणि मला पण नाही आता शेती करावी लागते खूप त्रास होतो माणूस म्हणतो शेतकरी राजा माणूस पण तस नाही जो करतो तोच रडतो ते तर जुगार आहे लागला तर चंगळ नाही तर पार वाट लागते आपण एवढे चागले शिकलो पण आता असं वाटते आपल्या मुलाना शिकवायला पण पैसे शिल्लक राहतील का काय माहिती खूप धुकख होत आपण काही करू नाही शकत आणि आता तर ही tet चे फॅड आपण काय आता पास होत नाही आणि आता काय नोकरी लागत नाही असेच आयुष्य जणर कि काय असं भीती वाटू लागले
@manojpadvi3078
@manojpadvi3078 2 жыл бұрын
बरोबर आहे
@priyankasawant4936
@priyankasawant4936 2 жыл бұрын
Madam IT kshetratil course kara ani job milva
@user-ln7en2ky9v
@user-ln7en2ky9v 2 жыл бұрын
@@priyankasawant4936 हो तुमचे बरोबर आहे पण आता वय झाले 31 आणि पदरात 2 मूल पण आहेत मग त्याना सोडून आता कस आणि कोठे कोर्स करता आता घर पण नाही सोडून जात येत ना आणि असे कोर्स फक्त शहरात करता येतात
@priyankasawant4936
@priyankasawant4936 2 жыл бұрын
@@user-ln7en2ky9v ho madam mi pan mechanical engineer aahe २०१८ pass out mechanical engineering karun pan job kele pan kahi khaas navte aata IT related course karnar aahe
@rajashreemohite3577
@rajashreemohite3577 2 жыл бұрын
D. Ed व B. Ed ची मुलं आज 2000/-पगारावर चाकरी करतायेत. किंवा घरी बसून आहेत. Mpsc चा निकाल सर्वाना माहिती आहे त्यामुळे ही मुलं फक्त आणि फक्त मानसिक रित्या खचलेली आहेत. आणि आता इतरांना एकच सल्ला देताय कि D. Ed, B. Ed करू नका
@dawnofjustice5948
@dawnofjustice5948 2 жыл бұрын
Maza D.End 2010 la zala Mazya career cha end zala Saglya D.ed bed chya sanstha ,sakhar karkhaney Rajkarni lokanchya ahet tyatlya tyat Rashtravadi chya ahet chya ahe
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
डी एड/बी एड चं सोडून द्या ओ...... सध्या इंजिनिअर/डॉक्टर सुद्धा "गोट्या" खेळत आहेत.... आणि MBA वाले तर चहा विकायला लागलेत!!! "नमो-नमो"🙏🏼🙏🏼🙏🏼
@sursonekar
@sursonekar Жыл бұрын
नमस्कार मित्रांनो 🙏 मी एक सामान्य अभियोग्याता धारक.ग्रामीण भागात राहणारा.मी कोणाला उद्देशून बोलत नाही आहे.कोणाला वाईट वाटलं तर माफ कराल. मित्रांनो 2010 मधे शिक्षक भरती झाली.आणि त्या नंतर 2012 पासून शिक्षक भरती वर बंदी घातली गेली.ती भरती एकदा सुरू केली गेली 2017 मधे तेव्हापासून 2017 ची शिक्षक भरती आजतागायत सुरूच आहे.अद्यापही ती भरती पूर्ण करुन त्याला पूर्ण विराम मिळालेला नाही.एवढ्या मोठ्या पुढारलेल्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात अशी ही निराशाजनक परिस्थीती असणे हे आपलं दुर्दैवच.अर्ध्या जागा भरल्या आणि अर्ध्या तश्याच पडून आहेत.बरेच अभियोग्यता धारक आजही त्या भरती कडे चातक पक्ष्यासारखी आतुरतेने वाट बघत आहे. ती तर पूर्ण केलीच नाही त्यात 2022 ला दुसरी Tait घेण्यात आली.वित्त्त विभागाची 80% पद भरतीला मान्यता मिळाली त्यानुसार 55000 पदे भरायला पाहिजे.पण शिक्षण मंत्री महोदयांना 30000 पदे भरायची आहेत आणि तेही टप्प्या - टप्प्यात. हे बरोबर नाही मित्रांनो. 2017 च्या भरती चे 12500 पैकी 6000 पदेच भरायला 6 वर्ष लागतात तर विचार करा अताची भरती पूर्ण करायला यांना किती वर्ष लागतील. म्हणून आता एकच मिशन "५५००० शिक्षक भरती एकाच टप्प्यात" यासाठी ज्यांना ज्यांना शक्य होत आहे त्यांनी कसलाही विचार न करता.१७ जुलै पुणे आणि १९ जुलै मुंबई येथे आंदोलनात सहभागी व्हावे.जेणे करून फुल नाही फुलाची पाकळी का होईना तुमचा सक्रिय सहभाग त्या आंदोलनाला लागेल.आणि त्यात मला किती मार्क आहे.आणि माझा किती फायदा होईल हा विचार न करता.आपल्यामुळे कुणाचा तरी फायदा होईल ना याचा विचार सर्वांनी करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही भरती आता नाही तर कधीच नाही होणार. आता या सरकार ने कंत्राटी पद्धतीने भरती चा घाट घातला आहे.. मला सांगा मित्रांनो पंजाब सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ आंदोलन होऊ शकते,मराठवाड्यातून मराठ्यांचा मोठा जनाक्रोश मोर्चा निघू शकतो, आख्या महाराष्ट्र भर ST बंद राहून संप होऊ शकते, तर मग आपण का मागे हटायचे.आपण पण आपली ताकत एकवटुन समोर यायला पाहिजे ना. मला वाटतं यात ७५हजार मेगा भरती साठी सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्र यावं, शिक्षक भरती साठी D.Ed ,B.Ed विद्यार्थ्यांनी एकत्र यावं, तसेच ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे संगणक परिचालक यांनी सुद्धा यात एकत्र यावं. कारण ते लोक सुद्धा २०११ पासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहे त्यांनी सुद्धा आंदोलने करून काही फायदा झाला नव्हता.त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा खूप मोठा उग्र स्वरूपाचा मोर्चा घडून आणावा.जेणे करून या सरकारची झोपच उडाली पाहिजे.
@gajanangarud895
@gajanangarud895 2 жыл бұрын
कोणत्याही भरती मध्ये 70 ते 80 % मूल D.ed व B.ed झाले आहेत, मग ती भरती शिपाई किंवा पोलीस भरती असली तरी सर्व मूल हीच आहेत व काहींची तर खूपच वाईट स्तिथी आहे. कुणी तरी शिक्षक भरती करेल असे वाटते पण सर्वच सरकार सारखेच.
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@prashilmoon4074
@prashilmoon4074 2 жыл бұрын
भाऊ २ ३ वर्षानंतर Engineering साठी पण video बनव..
@amolpatil9009
@amolpatil9009 2 жыл бұрын
खंत आहे देशाचा पाया भक्कम करणारेच गुरुजन आर्थिक संकटात आहेत ... I'm proud to be a teacher..... but it is not enough to fulfill the wish without money of our family....
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ नक्की पाहा kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@amolpatil9009
@amolpatil9009 2 жыл бұрын
@@cmadr.tusharraut2367 It's reality...
@SanjayJirage-wu1yr
@SanjayJirage-wu1yr 14 күн бұрын
सर, एक विदारक चित्र याचे विस्तृतपणे मांडणी केली आहे.. खुप,खुप धन्यवाद....सर..🙏
@surajshinde9626
@surajshinde9626 10 ай бұрын
I am also a Ded passed out student from 2010 batch, gave the first ever CET exam, and passed but did not get a job. But people can change their career in time. I completed my BA and joined in Wipro bpo. Further, I did some technical cirtifiations, and now I am working as an SFDC developer on a package of 18LPA. So, just waiting for someone to do something for us and doing nothing will not work. We need to take risks in life to get something. I also worked as a teacher in 2011-2013 while I was pursuing my BA. So, anything can happen. Just need some guts to take risks in life. Because at the end of the day no one will come to wash yourselves, you need wash yourselves.
@komal5857.
@komal5857. 2 жыл бұрын
एकदम बरोबर सर 👍 खूप वाईट परिस्थिती आहे D.ed, B.ed करणार्‍यांची...😔
@ThinkUnique.
@ThinkUnique. Жыл бұрын
Tet Tait exam option asto na nantar ?
@pankajpatil5386
@pankajpatil5386 2 жыл бұрын
बऱ्याच काळा नंतर विषय मांडला त्याबद्दल आभार
@hunk1381
@hunk1381 2 жыл бұрын
साहेब मी msc, bed आहे मी ज्युनियर कॉलेज वर 25 लाख रुपये रोख भरले तेव्हा कुठे नोकरी मिळाली ती ही 20% अनुदानित वर वरून शासकीय उदासीनता..😓😓
@shubhammankar113
@shubhammankar113 2 жыл бұрын
Bhava maz pn msc chemistry zalay..ata CET cha result laglay...B.ed la admission ghetoy
@shubhammankar113
@shubhammankar113 2 жыл бұрын
@T S analytical ka organic?
@__sk24
@__sk24 2 жыл бұрын
Physical jhale ahe
@amolpatil3271
@amolpatil3271 2 жыл бұрын
Govt जॉब करण्याच्या इच्छेमुळे आपण मागे राहतो.. govt जॉब मिळेल म्हणून आपण खूप कष्ट घेतो सगळेच घेतात पण तोच जॉब भेटल्यावर किती जण प्रामाणिक पणे ते काम करतात हा संशोधनाचा विषय आहे.. govt जॉब फक्त काम न करता पगार मिळावा ह्या हेतूने केलेली खटपट आहे बाकी काही नाही..
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
बरेचसे पदवीधर, द्विपदवीधर यांची खरी लायकी १० पास ची च आहे. संस्कार, जीवनमूल्ये आणि शिक्षण यांचा काहीच संबंध राहिला नाही. एक लाख पगार घेणारे शिक्षक व पुर्वीच्या २० हजारांवर काम करणारे पहिल्या पिढीतील शिक्षक यांच्या मध्ये जमिन अस्मान चार फरक आहे.
@amolherkar6784
@amolherkar6784 2 жыл бұрын
जुनी मास्तर लोक खुप दिशा भूल करतात
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@yogeshchaudhari8751
@yogeshchaudhari8751 2 жыл бұрын
अगदी ज्वलंत विषय आणि मुद्देसूद मांडणी. 👍🏻👌🏻👌🏻
@Rgt22264
@Rgt22264 2 жыл бұрын
खरच खूप छान आणि गंभीर विषय आहे यामध्ये भरती मध्ये भरपूर घोटाळा आहे .त्याचा व्हिडिओ तयार करा..
@kumarchoudhari6108
@kumarchoudhari6108 2 жыл бұрын
सर शिक्षणावर video केलाच आहे तर एक video non granted शाळा आणि non granted colleges मध्ये काम करणार्‍या शिक्षक अणि शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणार्‍या पगारावर पण video बनवा. किती दयनीय अवस्था आहे ते दाखवा.
@dattapol24
@dattapol24 2 жыл бұрын
गुलामापेक्षा वाईट अवस्था अशा विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची आहे.
@ThinkUnique.
@ThinkUnique. Жыл бұрын
Kiti aste sir pagar ?
@avdhutpatil5291
@avdhutpatil5291 2 жыл бұрын
छान विश्लेषण 👍🏻👍🏻
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ नक्की पाहा kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@priyankapatil4791
@priyankapatil4791 2 жыл бұрын
Sir आज वाटल आपला कोणीतरी विचार केला
@namitatembkar5682
@namitatembkar5682 Жыл бұрын
खूप छान ...खरी कैफियत तुम्ही आज जगासमोर मांडली..... स्वप्न स्वप्न राहील.....
@ThinkUnique.
@ThinkUnique. Жыл бұрын
Mam, I have done Bcom recently Is bed course will be worth or Should I find another option ?
@milindsaner8269
@milindsaner8269 2 жыл бұрын
खूपच छान विश्लेषण👍
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@avinashgadhe7010
@avinashgadhe7010 2 жыл бұрын
शिक्षक दिवस फार वाईट आहे सरकार फ़ेल झाले?
@nileshgawande8510
@nileshgawande8510 2 жыл бұрын
सर मी २००६-२००७ चा B. Ed pass out आता बाप-दादांची शेती कसत आहो . Because that time I was unable to give 1200000 rs.as a donation for job . (आता मला लाज वाटते शैक्षणिक पात्रता सांगायची . सध्या मी पठारावस्थेत आहोत😇😇) चांगला विषय निवडला तुम्ही
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
Sir,12th nantr kontya kshetrat jane yogy asel?
@manojpadvi3078
@manojpadvi3078 2 жыл бұрын
सेम पोजीसन आहे दादा
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@manojpadvi3078 tumi pn b.ed kelay ka?
@manojpadvi3078
@manojpadvi3078 2 жыл бұрын
हो दादा मी एम.एड केल आहे पण काय करु कुठे इंटरव्हूयला गेल की 15 10 लाख एवढी आपली ऐपत नाय तर काय करणार आता शेतीशिवाय दूसरा पर्याय नाही काय करु मला तर लाज वाटते माझ शिक्षण सांगायला
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@manojpadvi3078 mg Dada 12th नंतर कोणत्या क्षेत्रात गेले पाहिजे तुमच्या अनुभवानुसार?
@kapilgadekar6371
@kapilgadekar6371 2 жыл бұрын
सर, माझ्यावर मजूरी करण्याची पाळी आली आहे,1 वर्ष पासुन
@shekharjadhav5742
@shekharjadhav5742 2 жыл бұрын
सर्वच क्षेत्रात हिच परिस्थिती आहे.सर्व खाजगी काँलेज आणि शिक्षणसम्राटांची घरे भरण्याचा खेळ आहे.शिवाय स्काँलरशिप च्या नावाखाली लाखो रू टँक्स गडप केला जातो.
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@rohitagale837
@rohitagale837 2 жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय ! उत्तम विश्लेषण !
@pranavambhore7612
@pranavambhore7612 Жыл бұрын
चांगला विषय मांडला सर आता तरी सरकार चे डोळे उघडले पाहिजे
@sagarpatil2995
@sagarpatil2995 2 жыл бұрын
पहिलं डि एड ला अॅडमिशन मिळवण्यासाठी बारावीनंतर चांगले मार्क्स असेल तरच मिळाच डि एड
@subhashgaikwad2219
@subhashgaikwad2219 2 жыл бұрын
TET परीक्षेचे वर बोला सर !
@tejaskate02
@tejaskate02 2 жыл бұрын
Mechanical engineering chi aagodarch ti situation zali aahe,,, Sir before 2010 there was only २ degree college and 3 diploma college in whole satara district,, so placement was easy,, but after 2010 number of colleges jumped to 15 in satara district,, even after scoring good from good collge still lots of mevhanical engineer didn't got placement,,
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
हा व्हिडीओ नक्की पाहा आणि जाणून घ्या काय होईल भविष्यात. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
आज मेडिकल सेक्टर मध्ये मुले मिळत नाहीत
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
अहो आमच्या कोल्हापुरात काही शिक्षकांची मुले 5-5 लाख भरून कोट्यातून अडमिशन करून इंजिनिर व्हायला आले वर्षभरात यांना यांची लायकी समजली म्हणून सरळ युनिव्हर्सिटी तुन शिपायांमार्फत पेपर फोडून तर कुठं त्या क्लार्क ला पैसे देवून पेपर सोडवून घेवून पदवी मिळवली? मूर्ख साले
@suhasbandal6784
@suhasbandal6784 2 жыл бұрын
True
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 अधिकारी आणि राजकारणी यांची मिलीभगत तोडण्यासाठी जनतेने पावले उचलण्यास सुरुवात केली पाहिजे 🙏 मुरलेले राजकारणी आहेत ज्यांनी ही वाट लागली आहे त्यांना घरी बसवायला हवे आणि नवख्या व समाजवादाचा प्रभाव असणाऱ्या नेत्यांना वर काढावे लागेल 🙏 तसेच चांगल्या अधिकाऱ्यांना मान मिळावा याची जनतेनं काळजी घ्यायला हवी 🙏
@sursonekar
@sursonekar Жыл бұрын
धन्यवाद सर मी आपणास विनंती केली होती की तुम्ही शिक्षक भरती एक मालिका बनवा त्याचा तुम्ही मान ठेवला त्याबद्दल खूप खुप आभार🙏🙏
@ganeshzirmire3807
@ganeshzirmire3807 2 жыл бұрын
आताच्या declare झालेल्या शिक्षक भरती बद्दल त्याचे कधी आणि काय होईल त्या वर एक व्हिडिओ केला तर खूप मदत होईल sir...
@ankush_kunde
@ankush_kunde 2 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही खूप छान सर्व माहिती समजावून सांगितली. 🙏🙏
@laxmanakhand3374
@laxmanakhand3374 2 жыл бұрын
मी ही डी. एड केले आहे. विडिओ बद्दल धन्यवाद
@samridhrat
@samridhrat 2 жыл бұрын
मी सांगतो सर्व सार बघा ,की जे मुल आता engineer बनू इच्छिता त्यांनी एकवेळा विचार करायला हव कारण काही वर्षात ही मुल बेरोजगार होतील व आता तर D.Ed व B.Ed सुद्धा बिकट आहे पण खरोखर जे विद्यार्थी असे आहे की ज्यांना खूप शिकवण आवडत व मस्त पध्ध्शिर शिकवता येत त्यांनी शाळेमध्ये शिक्षक म्हणून n शिकवता माझ्या हिशोबाने JEE , NEET , MPSC , UPSC व इतर मोठ्या परीक्षा ज्यामधे मुलांची एक गर्दी होत आहे त्यात तुमचा फायदा तेव्हाच होईल ते म्हणजे पहिले तुम्ही तिथं कमी पैशात शिकवा नंतर जस जस तुमचं नाव होईल मग मोठा business सुद्धा तयार होऊ शकतो हे सत्य आहे कारण खूप मुल ह्या परीक्षा देत आहे आणि मान्य करतो की यातही स्पर्धा आहे पण तुम्ही त्यात तुमचा मेंदू वापरा बघा यश मिळेल
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 Жыл бұрын
काही नाही करत आयुष्याची वाट लागली सगळी परंतु हा प्रश्न खूप उशिरा पडला तुम्हा लोकांना २०१० पासुनचां हा प्रश्न आहे डीएड बीएड झाले आता काय करायचे...
@Addd444
@Addd444 2 жыл бұрын
आपल्या भारतात शिक्षका ला त्याच्या लायकी पेक्षा जास्त पगार दिले जातो...
@sangrampatil6096
@sangrampatil6096 2 жыл бұрын
Shala Shikala ahes kay?
@ASTECHMARATHI09
@ASTECHMARATHI09 2 жыл бұрын
Right
@ASTECHMARATHI09
@ASTECHMARATHI09 2 жыл бұрын
आमचा शाळेत मध्ये 2-3 शिक्षक आहे ज्यांना काहीच येत नाही गणिताचा मॅडम आहे त्यांना गणित सोडवता येत नाही 10 विच ते मुलांना गाईड अण्ण्याच सांगतात . सायन्स च शिक्षक आहे त्याला इंग्लिश येत नाही नीट अन् त्यांना पगार 50000 हजार आहे . भविष्यात मूल काय शिकणार असे शिक्षक असल्यावर त्यांना काहीच येणार नाही
@ASTECHMARATHI09
@ASTECHMARATHI09 2 жыл бұрын
@@sangrampatil6096 तू शिकला का
@ASTECHMARATHI09
@ASTECHMARATHI09 2 жыл бұрын
अश्या शिकाना सस्पेंड केलं पाहिजे
@atulkhilari645
@atulkhilari645 2 жыл бұрын
सर तुमचा vedio छान होता ... तुम्ही विवध क्षेत्रातील educated मुलांची real condition समाजापुढे मांडत आहात हे पाहून आनंदही झाला ... तुमच्या कष्टाला माझा प्रणाम.. पण सर मी agriculture graduate आहे मी 4 वर्ष डिग्री साठी झोकून दिले मला माझी चालू condition तर माहीत आहेच ना ... तुम्ही समस्या मांडण्या ऐवजी ऊपाय का सांगत नाहीत??...आणि तसंही तुम्ही सगळ्याच feild च्या समस्या सांगितल्या ( मी तुमचे other vedio पण पाहिले)मग तुमच्या मते योग्य फील्ड कोणती ? सर्वात महत्त्वाचे mhanje युवा पिढीला सद्या योग्य आणि अचूक मार्गदर्शनाची गरज आहे ... तुमचे हे vedio त्यांना negative vichar krayla भाग पाडनार तर नाहीत ना !!!! याचा सर तुम्ही विचार केलाय का? आणि माझा सर एक शेवटचा केविलवाणा प्रश्न :- तुमचं qualification काय आहे??
@ganeshkendre3368
@ganeshkendre3368 2 жыл бұрын
शिक्षण आणि रोजगार याची योग्य रचना केली तरच, हा प्रश्न सुटेल,
@daitbharat
@daitbharat 2 жыл бұрын
90% problems cha karan loksankhya vadh hach aahe
@kedarpuranik2350
@kedarpuranik2350 2 жыл бұрын
Population is the main issue of the country ..
@hrishikeshmhatre5028
@hrishikeshmhatre5028 2 жыл бұрын
Unwanted higher education is a reason of unemployment
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 2 жыл бұрын
😂😂😂 विद्वान 🙏 ही कुठली थेअरी आहे प्रबंध लिहून विद्यापीठात द्या नोबेल मिळू शकते तुम्हाला ?
@krishna_0777
@krishna_0777 Жыл бұрын
@@vilas-shinde2121 😂😂
@krishna_0777
@krishna_0777 Жыл бұрын
@@vilas-shinde2121 theory of everything 😂😂
@laxmandurge7145
@laxmandurge7145 2 жыл бұрын
सर मि 2 TET आणि 2 CTET पास आहो तरी पण शिक्षक नाही अहो
@nishantwayal9784
@nishantwayal9784 2 жыл бұрын
Thank you सर ! (महत्वपूर्ण मुद्द्याला हात घातला)
@bhushanshirwadkar4668
@bhushanshirwadkar4668 2 жыл бұрын
You are one of the brave person who talked about that this serious issue
@shraddhakadam6951
@shraddhakadam6951 2 жыл бұрын
टी ई टी दिली मग अभियोगयता चाचणी का द्यावी अभियोगयता चाचणी दिल्या नंतर त्यावरूनच मार्क नुसार नोकरी द्यावी परत पोर्ट ल वर माहिती पाठवून परत चाचणी 30 मार्कस . ट
@shraddhakadam6951
@shraddhakadam6951 2 жыл бұрын
देणे आवश्यक आहे का हयात सर्व विद्यार्थी गुरफटुन गेले आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे पुन्हा पूर्वीच्या काळी होती त्याच पद्धतीने शिक्षक भरती व्हावी असे वाटते म्हणजे विद्यार्थी यांची ओढातान धांबेल
@sagar_6221
@sagar_6221 2 жыл бұрын
मी पण M.sc / B.ed केलं आहे 😭
@sagar_6221
@sagar_6221 2 жыл бұрын
@T S 22 lakh ₹ bhara ani nokari kara ashi gamat zali ahe bhau. Evdhe paishanche business suru zala aata pan gharhe nahi aaikat ahe
@cmadr.tusharraut2367
@cmadr.tusharraut2367 2 жыл бұрын
कृपया हा व्हिडीओ नक्की पाहा आणि इतरांना पोहोचवा. kzfaq.info/get/bejne/aKlmidqWntCXh30.html
@sanketgavali9252
@sanketgavali9252 2 жыл бұрын
@@sagar_6221 Dada mg 12th nantr kay konti field choose keli pahize....plz sang na mla kahi smjt nahiye 😢😢
@yogeshsupersongnicedanceko6223
@yogeshsupersongnicedanceko6223 2 жыл бұрын
@@sagar_6221 bhau age baki asel tr military madhe ya
@sagar_6221
@sagar_6221 2 жыл бұрын
@@sanketgavali9252 D.ed B.ed tr mulich naka gheu. Kuthe join vhaych asel tr paise khup lagtil vrun CET, TET dya mg he sagl hoi prynt age 30 40 cha gharat chali jate. Varun pagar nahi bharti nahi. So tumala jya filt mdhe intrested asal tr tya fild mdhe ja. Naitr evdhe shikhan ghaya varun joinig la paise bhara ya saglya kharchat padnya peksha te business mdhe utra. Tevdya time mdhe unlimited paisa ani swatche malk swata hoshal. 25 30 age hoi prynt business set hoil nsel zala tr dusra tisra try kara. Ek business set zala ki tyatun baher pada dusrya mdhe enter vha. He sagl tumcha family background var aadharit ast
@krishnatanpure7194
@krishnatanpure7194 2 жыл бұрын
ज्यांचे D..Ed. आणि B. Ed. झाले ते आयुष्यात मागे नाही राहू शकत, ते कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व तयार करतात. कारण ते बरेच कौशल्य (skills) , मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन कसे करायचे हे D. Ed., B. Ed.मध्ये शिकलेले असतात.
@narayanpable6049
@narayanpable6049 2 жыл бұрын
वास्तव परिस्थिती कथन केली साहेब, काही संस्था, खाजगी शाळा स्व बळावर शिक्षकांची पदे भरू शकतत् त्यांना parvangi दिली pahije, सरकारणे गंभीर पणे कृती करावी
@sdsknowledge5260
@sdsknowledge5260 2 жыл бұрын
Marathi medium chya school pn convent English medium sarkha ,, banvayla pahi j government ni teva changle divas yeil government school che ani shikshak bharti la pn changle divas yeil ,, pn maharashtra government ya kade laksha nahi det ahe ,, ani syllabus pn change karayla pahi j jene karun parents pn government school madhe mulan la pathvnar
@sagars861
@sagars861 2 жыл бұрын
स्वप्नात ह्याच्या मराठी पुस्तकात हजार चुका असतात
@extra2ab
@extra2ab 2 жыл бұрын
🎯🎯🎯🎯
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 38 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 18 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 4,1 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
B.Ed Course । Subject Selection।Professional Skill I मराठी
10:13
Kalabharti Art of Teaching
Рет қаралды 75 М.
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 38 МЛН