No video

दोन मांड्यांमधील जग मला जगु देत नाही स्वस्थ, मराठी कविता - कसं माफ करु | कवयित्री - कविता मोरवणकर

  Рет қаралды 425,155

m4marathi

m4marathi

Күн бұрын

९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर २०२२ #m4marathi
Top marathi Kavita,gazal,vyakhyan,song : -
1. माझा बाप शेतकरी by Akash Patil • माझा बाप शेतकरी | Mara...
2. उसवलेला बाप | मराठी कविता | Sanchita Khebade | • उसवलेला बाप | मराठी कव...
3. एकदा जरूर ऐकावी अशी बाप कविता by Vishal Ushire | • एकदा जरूर ऐकावी अशी कव...
4. आई बाबा थोडं बोलायचंय | Sagar Dusane | • आई बाबा थोडं बोलायचंय ...
5. एटीकेटी ची प्रेम कहाणी Atkt kavita by Prasad Jagtap | • एटीकेटी ची प्रेम कहाणी...
6. काळीज जळतांना | shailesh chavhan | • काळीज जळतांना ग्रामीण ...
7. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, खास मैत्रीसाठी कविता,गझल by अनंत राऊत | • मित्र वणव्यामध्ये गारव...
8. भन्नाट विनोदी मराठी कवी संमेलन | काटा मराठी कविता by Narayan puri हास्यकवी संमेलन | • भन्नाट विनोदी मराठी कव...
9. प्रेमाचा झांगडगुत्ता | Narayan puri | • प्रेमाचा झांगडगुत्ता ...
10. माझी अडाणी माय मराठी कविता | Vrushali Magare - • एकदा जरूर ऐका माझी अडा...
11. समजून घे मला तू | Vijaya Gaikwad | • समजून घे मला तू | Mar...
12. केसात माळते तू जे फुल केवड्याचे | Gopal Mapari | • केसात माळते तू जे फुल ...
13. जीवन झाले ओझे गं Aayushywar Kavita | Avinash Bharati
14. हसूभन्नाट विनोदी कविता | शाकाहारी | अशोक नायगावकर | • हसून हसून पोट दुखेल अश...
15. मराठी कविता आई | Vishal Ushire - • बघ ना आई | मराठी कविता...
16. आई-बापाविषयाची सुंदर मराठी कविता प्रशांत मोरे | • आई-बापाविषयाची अतिशय स...
17. नको ना पुन्हा तो इशारा करू तू | Sharad Dhangar | • नको ना पुन्हा तो इशारा...
18. ती ही एक दिवाळी होती | निलेश चव्हाण | • ती ही एक दिवाळी होती |...
19. इंदुरीकर महाराज यांचे खतरनाक कॉमेडी किर्तन | • Indorikar Maharaj Kirt...
20. प्रेम पैशाने मोजावं असं, तुटलेलं बरं | प्रमोद घोरपडे | • प्रेम पैशाने मोजावं अस...
21. जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही | नितीन देशमुख | • जगणाऱ्याला जीवन कळते प...
मराठी कविता, गझल, व्याख्यान, भाषण यांचे हक्काचं व्यासपीठ म्हणजे m4मराठी m4मराठी हे खास मराठी साहित्यासाठी असून महाराष्ट्रातल्या अनेक कवींच्या कविता, भाषणे, गझल, व्याख्याने, गाणी आम्ही प्रसारित करत असतो.
जर आपल्याकडे सुद्धा असे काही कार्यक्रम होत असतील म्हणजे काव्यसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, व्याख्याने तर आम्हाला नक्कीच कळवा. तो आम्ही चित्रीकरण करून प्रसारित करू.
Contact No Rohit Shinde 9689755005
मराठी कविता, गझल, व्याख्यान, भाषण यांचे हक्काचं व्यासपीठ म्हणजे m4मराठी m4मराठी हे खास मराठी साहित्यासाठी असून महाराष्ट्रातल्या अनेक कवींच्या कविता, भाषणे, गझल, व्याख्याने, गाणी आम्ही प्रसारित करत असतो.
जर आपल्याकडे सुद्धा असे काही कार्यक्रम होत असतील म्हणजे काव्यसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, व्याख्याने तर आम्हाला नक्कीच कळवा. तो आम्ही चित्रीकरण करून प्रसारित करू.
Contact No Rohit Shinde 9689755005
#m4marathi #marathiKavita #gazal #marathishayari #marathisong #marathigane #marathimovies #marathidjsong #marathinewslive #marathigoshti #marathinewsong #marathipicture #marathinews #marathicomedy #marathibalgeet #marathidjsongremix #marathibatmya #status #marathikavita #marathikavitaprem #marathikavisammelon #marathikavitastatus #marathikavitasong #marathikavitaonlife #marathikavitasangrah #marathikavitashort #marathikavitaforhusband #marathikavitakusumagraj #marathikavinamelist #marathikavitalove
#marathikavita #marathiaaikavita #marathiaaibapkavita #aaikavita #marathilatestkavita #kavyvachan #kavyasammelon #kavymaifil #marathigazal #marathipoem #marathimaykavita #marathimulakhat #marathigane #marathilavni #marathicomedy #marathinews #marathitrending #marathispeech #marathikavyamaifil #kavyotsav #marathisong #marathibhajan #marathibhakti #marathiromantic #marathilovesong #marathishow #marathitvshow #marathifunny #marathimovie

Пікірлер: 165
@sarasagar76
@sarasagar76 2 жыл бұрын
सारेच पुरुष विकृत नसतात, आणि सर्वच महिला धुतलेल्या तांदळा सारख्या पवित्र नसतात....
@rajendracholake5797
@rajendracholake5797 2 жыл бұрын
खर बोलला भाऊ
@govindnarute4332
@govindnarute4332 2 жыл бұрын
भावा १नंबर बोला
@gopalshirsath9084
@gopalshirsath9084 2 жыл бұрын
Right
@rahulgraphics2671
@rahulgraphics2671 2 жыл бұрын
Hv bhau brobr
@adityakasbe9331
@adityakasbe9331 2 жыл бұрын
1no bhava
@uttampadwal7212
@uttampadwal7212 2 жыл бұрын
या दोन मांड्यांतील जगा मुळेच तुम्ही आम्ही जन्माला आलो स्वस्थ याला कोणी वासना म्हणतो तर कोणी ईश्वरी देणगी समजतो 😎😎
@dhruvnimbalkar7917
@dhruvnimbalkar7917 2 жыл бұрын
पुरूष जातीला नपुसंक बणवुन कसे चालेल....सिंधुताई सपकाळ यांचे वाक्य आहे मुलींनी आधी अंग प्रदर्शन बंद केलं पाहिजे घरच्यांना खोटं बोलून किती मुली गार्डनमध्ये काय करतात त्याच्यावर एक कविता करा... सगळेच पुरुष वाईट नसतात.🙏
@vaibhavmali8530
@vaibhavmali8530 2 жыл бұрын
Bhava ek number bollas
@user-dk2co1gn2h
@user-dk2co1gn2h 2 жыл бұрын
सर्वच पुरुष जातीला नपुंसक बनवून कसे चालेल ...शिंधुताई सपकाळ यांचे एक वाक्य आहे मुलींनी अंग प्रदर्शन बंद केलं पाहिजे. या ताईंची कविता व सर्वच पुरुषांबद्दलचा द्वेष योग्य म्हणता येणार नाही. सर्वच पुरुष वाईट नसतात.
@vishwasrathod4247
@vishwasrathod4247 Жыл бұрын
बरोबर भावा
@nitinsali5152
@nitinsali5152 2 жыл бұрын
हा कदाचीत एखाद्याचा वैयक्तिक अनुभव किंवा वेदना असू शकते. त्या बद्दल दुमत नाही. पण... म्हणून निर्मात्याच्या सुंदर निर्मितीला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सहजीवनाला असे दूषण देणे ही सुद्धा वैचारिक विकृती नव्हे काय? कविता अशी नसावी ... 🙏🌹
@bapujadhav2364
@bapujadhav2364 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती अशी आहे वासनेच्या आहारी जग गेलेला आहे परंतु परंतु दोष सर्वांनाच देता येत नाही सर्वच पुरुष वाईट आणि सर्व स्त्रिया वाईट असे म्हणत असाल तर चुकीचा आहे पूर्वजन्मीचे पाप हे झोपू देत नाही आणि सध्याची वाचना ही जगू देत नाही यातून सुटायचे असेल तर जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ
@nitinwakchaure2445
@nitinwakchaure2445 2 жыл бұрын
एक स्री म्हणून हा आक्रोश योग्यच आहे पण पुरूषांची घुसमट मानसिक पातळीवरील अजिबात कमी नाही.
@hussainnadaf3899
@hussainnadaf3899 2 жыл бұрын
या अशा कविते ला खूप छान, सुंदर, वाह वाह ची प्रतिक्रिया देणाऱ्या च्या बालिश बुध्दी ची कीव येते.काय या कवितेत यांना योग्य वाटल काय माहीत.
@mahendradongre2926
@mahendradongre2926 Жыл бұрын
वाह् खुपचछान....कविता नि कवितावाचन....... गरज आहे कालाची प्रत्येक स्त्रीने ऊपसावी तलवार , अवघ्या पुरुषजातीवर, भेदाव्यात त्यांच्या विकृत नजरा, वाजत गाजत खोचावीत त्यांची मारलेली मुंडकी,, ...पुढील नरजातीच्या ऊध्दारासाठी .... समानतेच्या तराजुत स्त्त्रीत्वाला बसवण्यासाठी....,
@suniljog77
@suniljog77 2 жыл бұрын
एका गोष्टीचं कौतुक आहे.मराठी कवियत्री आता धीट पणाने आपले विचार मांडू लागल्यात. रोखठोक आणि स्पष्ट विचार मांडलेत. आजच्या वखवखलेल्या जगात ही कविता फार परिणाम कारक वाटते. तथापि वाळवंटात ओयासिस तसे काही पुरुष माणूस म्हणून जगतात पण अल्प प्रमाणात.असो अभिनंदन
@dasharathnaik2783
@dasharathnaik2783 2 жыл бұрын
टाळी एका हाताने वाजत नाही.
@btjadhavmanus5156
@btjadhavmanus5156 2 жыл бұрын
कोणीही माझ्या मताला खोटे किव्वा वाईट म्हणू नये, हे एक स्वतंत्र मत, तुम्हाला वाचायला मिळाले आहे. ताई ची कविता छान आहे, पण पुरुष्या विषई राग आहे, स्त्री पुरुष दोन्ही खूप सुंदर प्राणी आहेत. आणि आयुष्य ही खूप सुंदर आहे. एवढा राग बरा नाही.
@abhishekbedarkar7634
@abhishekbedarkar7634 2 жыл бұрын
Natural process ahe ti barobar ka
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 2 жыл бұрын
राग योग्यच आहे
@nikhilsonawane2750
@nikhilsonawane2750 2 жыл бұрын
सगळे पुरुष सारखे नसतात, पुरुषांचा रागराग करून स्त्रिया पुढे येणार नाहीत
@nikhilsonawane2750
@nikhilsonawane2750 2 жыл бұрын
सगळे पुरुष सारखे नसतात, पुरुषांचा रागराग करून स्त्रिया पुढे येणार नाहीत
@vinaypadole4779
@vinaypadole4779 2 жыл бұрын
त्यांनी सर्व पुरुष जातीला नाही तर त्या मधल्या वासनांध नजरेच्या लोकांना उद्देशून ही कविता म्हटली.
@aapasoshinde9520
@aapasoshinde9520 2 жыл бұрын
सृष्टी निर्माण करतानाच परमेश्वराने नर मादीची निर्मिती केलेली आहे ज्याने सृष्टी निर्माण केली त्याने सृष्टीची वाढ व्हावी म्हणून सर्व प्राणिमात्रांमध्ये नर मादी निर्मिती केलेली आहे सृष्टीमध्ये वाढ करण्यासाठीच ना मग ही वासना कुठून आणली पृथ्वी आहे म्हटल्यावर आकाश आलेच आकाश आहे म्हणल्यानंतर पाऊस आलाच पाऊस पडल्याशिवाय पृथ्वीची भूक कशी बागणार याला काय वासना म्हणतात का हे सर्व नैसर्गिक आहे
@hanumanhiramanbhoi5308
@hanumanhiramanbhoi5308 2 жыл бұрын
खुप छान सर
@premkumarmodani242
@premkumarmodani242 2 жыл бұрын
जबरदस्त उत्तर . . . . . 👌
@nandkishorghate1473
@nandkishorghate1473 2 жыл бұрын
तुमचं मत बरोबर आहे..
@govindnarute4332
@govindnarute4332 2 жыл бұрын
१नंबर
@Goodlifeleave
@Goodlifeleave 2 жыл бұрын
Chan
@vikasshinde9652
@vikasshinde9652 2 жыл бұрын
कविता म्हणुन ठिक आहे पण वास्तव प्रत्येक वेळी असेच असेल असे नाही. प्रत्तेक केस वेगळी,मग ती स्री असो की पुरुष.
@dnyaneshwarhandargulikar9022
@dnyaneshwarhandargulikar9022 2 жыл бұрын
दोन वेळा ऐकण्यासाठी वेळ देता आला.तेवढाच गोडवा......कवितेची कविता मोर होऊन वनात आणि मनात घर करते तीच मोरवणकरांची..कविता.......भेटू!पुढील एखाद्या कार्यक्रमात... प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर/उदगीर
@prashants8667
@prashants8667 2 жыл бұрын
सगळेच पुरूष सारखे नसतात काही असतात दारू पिणारे मारझोड करणारे सगळे नसतात हा तुमचा भास आहे मैडम काही ऊपभोगासाठि पण prem hey anki jivant ani mahilanchi respect karanare khup loka ahet thodasa social mediavar baghat raha ha part vegla ahe poem chya madhaymatum tumhi sangnyacha prayatna kela tyasati tumcha welcome ahe
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 2 жыл бұрын
एक नंबर काव्य.. या बंड खोरीला प्रणाम जयभीम..
@bharatnikam5677
@bharatnikam5677 2 жыл бұрын
ही विद्रोही नाही विकृत कविता आहे
@shubhamshukla7688
@shubhamshukla7688 2 жыл бұрын
Bai hona sopa nasta bhaiya
@nimishpatrudkar8950
@nimishpatrudkar8950 2 жыл бұрын
शंभर टक्के खरय मित्रा, भिकार आणि विकृत कविता
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 2 жыл бұрын
अगदी बरोबर कारण यावर कविता करण्याची गरज नाही
@vikrantupare1812
@vikrantupare1812 2 жыл бұрын
बलात्कार करणार्‍याला कायद्यात होते मोठी शिक्षा परंतु नजरेचा बलात्कार सहन करते प्रतिक्षा ... - ©विक्रांत रेवण उपारे चारकोप, कांदिवली(प), मुंबई. ताई, पुरूषप्रधान संस्कृती व पुरूषी समाज व्यवस्थेच्या विरोधात आपण कवितेतून स्त्रियांच्या वेदना खूप परखडपणे मांडलात. आपल्या या धाडसाला, कवितेला व संवेदनशील विचारांना सलाम ...
@appasahebayush
@appasahebayush 2 жыл бұрын
पुरुष वाईट नसतो हे फक्त मला सांगायचे आहे.
@rajendrabagul155
@rajendrabagul155 2 жыл бұрын
ताई तुला शतशः प्रणाम करतो.खूपच सुंदर,अप्रतिम.
@snehalatakharat4267
@snehalatakharat4267 2 жыл бұрын
खर आहे ताई
@milindtaral567
@milindtaral567 2 жыл бұрын
विद्रोही लेखिका म्हणून लवकरच फेमस व्हाल ..शुभेच्छा बाकी तुम्हाला माहितच आहे
@drl4943
@drl4943 2 жыл бұрын
विज्ञान स्वीकारलं नाही ही आपली चूक आहे 👍
@pradeepsakpal7156
@pradeepsakpal7156 2 жыл бұрын
वाह क्या बात है.ग्रेट ,ग्रेट असाच विद्रोह जन्माला आला पाहिजे.🙏🙏🙏
@manmohanroge
@manmohanroge Жыл бұрын
एका काव्य संमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून याआधी आपल्या तीन कविता ऐकल्या होत्या त्या ही अशाच नकारात्मक होत्या. जगात फक्त वाईटच घडते असे नाही, खूप काही चांगले ही घडते तर त्यावरही लिहीले पाहिजे.
@hotelshivargardenmatori
@hotelshivargardenmatori 2 жыл бұрын
अप्रतिम🙏🙏🙏
@ajaysarwade1240
@ajaysarwade1240 2 жыл бұрын
Ekdam jabardsat 👌👌👌👌👌👌
@vrushalimartode8879
@vrushalimartode8879 2 жыл бұрын
वाह.... ताई जबरदस्त..
@santoshvidwat2217
@santoshvidwat2217 2 жыл бұрын
एका प्रामाणिक भावनेचा उत्कट आविष्कार. संतोष विद्वत, पुणे
@VaibhavVaity
@VaibhavVaity 2 жыл бұрын
Kya baat hai, that dialogue and sentence delivery...confidence of presentation...that real accost for the nasty people...bhari Kavita Madam💐💐
@prakashbhise6795
@prakashbhise6795 2 жыл бұрын
खुप छान सत्य कविता सांगितली, आणि हे खरंच आहे
@AmolDeshmukh9ghr
@AmolDeshmukh9ghr 2 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आणी कविता वाचन
@dinkarbanduke3683
@dinkarbanduke3683 2 жыл бұрын
नपुंसक बनवून जगणार कशासाठी आणि का?
@ghanshyamwaghmare4265
@ghanshyamwaghmare4265 2 жыл бұрын
khup chan tai
@subhashkamble2411
@subhashkamble2411 2 жыл бұрын
👌👌💐🙏
@dhananjaypawar8157
@dhananjaypawar8157 2 жыл бұрын
Best presentation. Think positively.
@supperpiano4356
@supperpiano4356 11 ай бұрын
हो अगदी खरं आहे, पण सगळेच पुरुष सारखेच नसतात. आणि सगळ्याच स्त्री सुद्धा सारखेच नसतात, पण शेवटची ओळ चुकीची आहे, ती सगळ्याच पुरुषांना लागू होत नाही. बाकी मस्त👍
@Educationall_anilsir
@Educationall_anilsir 2 жыл бұрын
हे तर सर्व निसर्गात समावले आहे
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 2 жыл бұрын
योग्य शिक्षका कडून कराटे ट्रेनिंग घायला हवं सेल्फ डिफेन्स प्रत्यकला करता यायला हवं लहान मुलं आबालवृद्ध मुली सगळेच.
@laxmankharat8271
@laxmankharat8271 2 жыл бұрын
एव्हढा भेदभाव आणि राग नको आहे ईतर महिला ला जनिव जरूर करून दया पण एकदम दरदी होउन भडकावून नका देऊ
@anaghadatar5673
@anaghadatar5673 2 жыл бұрын
खूप सुंदर
@sohamvelankar3777
@sohamvelankar3777 2 жыл бұрын
Very Nice Poem Kavita Mam ! 🙏🙏
@sanjaygadekar1156
@sanjaygadekar1156 2 жыл бұрын
फार सुंदर व स्पष्ट मते आवडली मते
@nareshlakkhan8132
@nareshlakkhan8132 2 жыл бұрын
Ek number kavita madam💖👌
@pandurangwaingankar7352
@pandurangwaingankar7352 2 жыл бұрын
कीती मार्मीक बोलला आपण फार आवडली कवीता
@prinalborkar9484
@prinalborkar9484 Жыл бұрын
Only कवितेतील पुरुष
@kalyanikamble5981
@kalyanikamble5981 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shitalpatil2045
@shitalpatil2045 2 жыл бұрын
Khup chhan
@nalinisthul2237
@nalinisthul2237 2 жыл бұрын
Kupach sundar Aahe taei
@bhaukudale5443
@bhaukudale5443 2 жыл бұрын
Purushana. Laj. Vatavi. Aashi. Kavita. Aahe. Chhan. Tai
@nanapatildhakane.38
@nanapatildhakane.38 2 жыл бұрын
Very nice and most real fact poem But this is very bad for our people and also for HUMINITY Most Congratulations Tai
@SB-kp2zx
@SB-kp2zx 2 жыл бұрын
अभिनंदन 💐💐
@ashokjadhav6597
@ashokjadhav6597 2 жыл бұрын
सत्य ....खुप छान
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 2 жыл бұрын
जबरदस्त
@rahulkhanderao4738
@rahulkhanderao4738 2 жыл бұрын
🌻🌻🌻mast tai
@kairangaikwad9530
@kairangaikwad9530 2 жыл бұрын
पुरुष प्रामाणिक आहेत सद्या तरी...
@vilaspatil9694
@vilaspatil9694 2 жыл бұрын
छान कविता. आवडले कविता.
@gauravkhade6427
@gauravkhade6427 2 жыл бұрын
मस्त खूप छान आणि सत्य
@gopithakare159
@gopithakare159 2 жыл бұрын
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.
@shyamkumarekhandepatil2226
@shyamkumarekhandepatil2226 2 жыл бұрын
असो
@rajendracholake5797
@rajendracholake5797 2 жыл бұрын
हे चुकीचे आहे जग नपुसक करून जगाची उत्पत्ती कशी होईल व सर्व नपुसक झाले तर काहीच करण्याची ईच्छा रहाणार नाही
@Vivekmanukar
@Vivekmanukar 2 жыл бұрын
अहो दादा नीट ऐका तरी....
@TheShashin
@TheShashin 2 жыл бұрын
दाहक 🙏🙏🙏
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 2 жыл бұрын
👌उत्कृष्ट अविष्कार
@shahajibitake9598
@shahajibitake9598 2 жыл бұрын
Tai mst khup pude ja best off luck
@bharatnikam5677
@bharatnikam5677 2 жыл бұрын
🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️🧘‍♀️मेडिटेशन
@surajgalande8229
@surajgalande8229 2 жыл бұрын
सत्य कविता
@ravirajdhilpe5194
@ravirajdhilpe5194 2 жыл бұрын
अप्रतिम विद्रोही कविता।
@yashvantnimse3890
@yashvantnimse3890 2 жыл бұрын
Society behaves the way it feds.
@kamlakargaikwad4054
@kamlakargaikwad4054 2 жыл бұрын
Mind speaks
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 2 жыл бұрын
खूप गोड आवाज
@prakashuttarwar2274
@prakashuttarwar2274 2 жыл бұрын
फारच भोगलेलं दुःख.
@santoshgavhanae5393
@santoshgavhanae5393 2 жыл бұрын
Kup sundar kavita ahe Tai
@prakashsarkate798
@prakashsarkate798 2 жыл бұрын
म्यडम या कवीतेचे शिर्षक याच आर्थाने दुसरे ठेवले असते तर कवीतेला खरोखरच म्हत्व आले असते़
@m4marathiofficial
@m4marathiofficial 2 жыл бұрын
ky shirshak tumhi thevle aste jr tumchi kavita asti trr?
@uttamnichit2966
@uttamnichit2966 2 жыл бұрын
Chan tai
@prashanttayde4405
@prashanttayde4405 2 жыл бұрын
बरोबर
@manisha_jondhale
@manisha_jondhale 2 жыл бұрын
Chan
@dharmeshdarekar6341
@dharmeshdarekar6341 2 жыл бұрын
खुप चांगल्या प्रकारे अस्वस्थता व्यक्त केलीत ही कविता म्हणजे प्रत्येक स्त्रीची घुसमट आहे बाहेरच्या जगात डोळे उघडे ठेवून पाहीलं की पटतं खरंच त्या लसिची आवश्यकता का आहे धन्यवाद
@vaibhavmali8530
@vaibhavmali8530 2 жыл бұрын
Paili tuch ghe mag las.. Karan tila sarv purshana dhyachi ahe
@dharmeshdarekar6341
@dharmeshdarekar6341 2 жыл бұрын
@@vaibhavmali8530 वैभवजी एकतर तुम्हाला सामाजिक भान नाही किंवा कविता समजत नाही चारचौघींच्या मनाची घुसमट ही कविता वाचून जाणवली पाहिजे असो तुमची तेवढी बौद्धिक क्षमता नाही हे लक्षात आले त्या क्षमतेला माझा साष्टांग नमस्कार 🙏
@dharmeshdarekar6341
@dharmeshdarekar6341 2 жыл бұрын
@@vaibhavmali8530 वैभवजी महोदय आणखी एक गोष्ट जरा मराठी शुद्ध बोलायला शिका तुमचं मराठी खुप अशुद्ध स्वरुपाचे आहे
@kiransapkale285
@kiransapkale285 2 жыл бұрын
1ch nabar tai saheb S....prem Jai bhim
@madhavsuryawanshi4527
@madhavsuryawanshi4527 2 жыл бұрын
💯💯💯
@nikeshpovalekar3693
@nikeshpovalekar3693 2 жыл бұрын
अप्रतिम कविता
@vilasmeshram5788
@vilasmeshram5788 2 жыл бұрын
👍👍👍🌹
@sujatagaikwad8617
@sujatagaikwad8617 2 жыл бұрын
Nice 👍👌💐💐
@balumanwar686
@balumanwar686 2 жыл бұрын
खुप छान ताई 🙏
@jaya3197
@jaya3197 2 жыл бұрын
खुप छान
@bhanudaskolpe9939
@bhanudaskolpe9939 2 жыл бұрын
खुप छान कविता
@sudhirsathe7141
@sudhirsathe7141 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@ramchandrakamble6414
@ramchandrakamble6414 2 жыл бұрын
खुप छान ताई
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 2 жыл бұрын
ताई चांगली चपराकम मारला पुरुष प्रधान संस्कृतीला , नीच प्रवृत्तीच्या पुरुषांना ठेचूनच काढले पाहिजे . R, s, k,
@RahulShinde-ov8qo
@RahulShinde-ov8qo 2 жыл бұрын
😳😳😳😳😳
@vidyajadhav718
@vidyajadhav718 2 жыл бұрын
kharch ahe mam. jar purush jat cha nashat zali tar bare hoel.
@vaibhavmali8530
@vaibhavmali8530 2 жыл бұрын
Mag adhi tuza baap adhi mulga marun tak
@rajeshjadhav1120
@rajeshjadhav1120 2 жыл бұрын
Fup best💯💯💯👍
@sccreations6252
@sccreations6252 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
@sanjayyadav6080
@sanjayyadav6080 2 жыл бұрын
Very nice
@bhaukudale5443
@bhaukudale5443 2 жыл бұрын
So nice
@namdevmutake6389
@namdevmutake6389 2 жыл бұрын
छानच
@rajendrachavan5209
@rajendrachavan5209 2 жыл бұрын
very nice concept deliver
@chandrashekharharigaikwad272
@chandrashekharharigaikwad272 2 жыл бұрын
One sided
@vaibhavmali8530
@vaibhavmali8530 2 жыл бұрын
Purush ha janmapausin vasnandh nasto.... To ek goad baalak asto..pintu asto.. Pan kahi paisapipasu swarthi mahila.. Swatache ashlil chale ani sharirpradarshan dakhvun.... Tyanna vasnadh banvtat.. Tyanna adhi thambva
@ranaji7298
@ranaji7298 2 жыл бұрын
He vayaktik mat asu shakate tumache sagale purush sarkhe nahi
@sachindhumal8664
@sachindhumal8664 2 жыл бұрын
Nice
@kalyansarwade5229
@kalyansarwade5229 2 жыл бұрын
मोकार,,,राग,,,,,
@sanjaykamat3957
@sanjaykamat3957 2 жыл бұрын
ही रचना आहे
@SR-vz2ui
@SR-vz2ui 2 жыл бұрын
tai jya bhavnan baddal tumhi bolta aahat tya bhavana stree ani purush doghanahi saman naisargik ritya prapt aahet....tumchi kavita vastaviktela dharun nahi....ha kahincha anubhav asuhi shakel...pan saglyancha matra nahi
@smitamore7459
@smitamore7459 2 жыл бұрын
स्फोटक
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 45 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 21 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 28 МЛН