No video

#दोन

  Рет қаралды 178,007

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

#दोन वर्षातून घरी आले//देवघराला पाहून डोळे दिपले//फर्निचर चुकीचे झाले//पाहुण्यांसाठी भन्नाट थाळी//
#dailyroutine
#dailyvlog
#मराठीvlogger
#marathiyoutuber
#marathichannel
#maharashtravlogger
#मराठीvlog
#सकाळीघरातलीकामेकशीकरावी
#earlymorningroutine
#morningroutinevlog
#pranjalshindevlogs
#morningroutine
#पहाटेलवकरकसेउठावे
#सकाळीलवकरउठण्याचेफायदे
#devgharmakeover
#Mandirorganisation
#भन्नाटथाळी

Пікірлер: 430
@varshamohite4730
@varshamohite4730 2 жыл бұрын
ताई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहेस... रेसिपी खूपच मस्त झाली आहे पाहुण्यांचा पाहुणचार खूप मस्त झाला आहे .. खूप गोड आहात.. तुमच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे... 🙏🙏🙏
@chhayashastre7782
@chhayashastre7782 2 жыл бұрын
सोनाली आजोबा तुझ्या दादांच्या तोंडावरून हात फिरवला मी पण भाऊक झाले.😭या मायेची तोड जगाच्या पाठीवर कुठेच नाही. तु नशीबवान आहेस.
@sunitakamble2155
@sunitakamble2155 2 жыл бұрын
ताई तु खूप नशीबान आहेस आई वडील आजी व आजोबा याचे आशिर्वाद आहे मी खूप कमी नशीब आहे यातील कोणी नाही तुम्हाला पाहून सामाधान होते बर रुपेश बर आहे न आजी आजोबा ची काळजी घ्या
@sunitakamble2155
@sunitakamble2155 2 жыл бұрын
रिफल दिसत नाही
@sonalimhamane6999
@sonalimhamane6999 2 жыл бұрын
ताई तुझ्या आजी आजोबा बघून मला खुप आनंद झाला.माझ्या आजी आजोबा ची आठवण झाली.ते पन असेच होते.श्री स्वामी समर्थ 🙏🥰
@Nicetyuuuiiooooghjjjklvvbnn
@Nicetyuuuiiooooghjjjklvvbnn 2 жыл бұрын
Tai tujhe aaji aajoba khup god aahet mala pan don aajya aahet aajoba nahi pan mala tujhe aajoba baghu khup bare vatale ki majhe baba pan asecha hote majhyat khup jiv hota g tai baba la jayela 14varsh jhale mala majhe bachi aathvan aali tai thanks so mach tai khup god aahe g tu❤🙏👌💯
@reshmakumbhar6081
@reshmakumbhar6081 2 жыл бұрын
तुम्ही किती बिंदास्त बोलता खरच ताई मला अशी मानस खुप आवडतात .
@chhayaradke5314
@chhayaradke5314 2 жыл бұрын
Proud of you ताई, एवढे काम करून सुद्धा तू नेहमी गोड हसते, आणि पाहुण्यांना सुद्धा खूप मान सन्मान देतेस, श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shubhangikandurke522
@shubhangikandurke522 2 жыл бұрын
किती फास्ट जेवण बनवलं ताई,खूप great आहेस ताई तू श्री स्वामी समर्थ
@deepalideshpande9891
@deepalideshpande9891 2 жыл бұрын
आजी व आजोबा आले ,खूपच छान वाटत आहे माझा नमस्कार सांग 🙏🙏 रूपेश तब्बेत खराब झाली आहे , गाडी दुरुस्त नाही झाली ,होईल काही काळजी करू नका 🙂🙂 ताई तु भाऊजींला दिलेले गिफ्ट खूपच भारी आहे बालाजी चे पेंडल .नेहमी असेच आनंदी व सुखी "श्री स्वामी समर्थ" 🌹🌹🙏🙏🙏
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 жыл бұрын
आजी आजोबा किती प्रेम करतात आजोबांनी तर तोंडावर किती हात फिरलाय आणि तुझं देवघर खूपच आवडते मला असं वाटते की देव गरज बघत रहा
@poonam...cakelover1748
@poonam...cakelover1748 2 жыл бұрын
ताई तुझी आजी आजोबा किती छान आहेत त्यांना बगुन माझ्या आजी आजोबा ची आठवण आली... आजीला पाहून असं वाटतंय कि आत्ताच येऊन मिठी मारावी 🤗 love you aajji.... तिला तुज्यापाशी ठेव लवकर पाठवू नको
@prititangsale6853
@prititangsale6853 2 жыл бұрын
संपूर्ण व्हिडिओ छानच🤗🤗... सोनाली तु कपाट अजून नीट ठेवण्याकरता ऑनलाईन Amazon cupboard .Organizer...various types चे.. .खूप छान, उपयोगी मिळतात.. त्यांचा कपाटात नक्की use कर तुझा वेळ वाचेल आणि सर्व गोष्टी न विस्कटता हाताशी लागतात .... बाकी तू जास्त efficient आहेस... जस्ट मला सुचावावे वाटले.. Lot's Of Love...!!🧡🧡🧡
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 2 жыл бұрын
Aaji la bagun khup chan vatal....👌👌😘😘 Thali khupch mast 👌👌😋😋😋
@surekhabibave2776
@surekhabibave2776 2 жыл бұрын
आजी आजोबाना पाहून छान वाटले,recipe मस्तच.
@jyotichavan9910
@jyotichavan9910 2 жыл бұрын
सर्व रेसिपी खूपच छान झाल्या होत्या ताई👌 आणि आजी आजोबा पण खूप प्रेमळ आहेत ❤️ ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात. मी रोज वाटच बगत असते कधी ३:३० वाजतात आणि कधी एकदा व्हिडिओ येतो...❤️ Love you tai❤️❤️ तुम्ही असेच happy रहा.
@pratikshapawar7442
@pratikshapawar7442 2 жыл бұрын
ताई तू खूपच भारी आहेस. मला तू खूप खूप आवडतेस. तुझ्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे. तू खूप छान बोलतेस. तुझे vlogs बघितल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही. तुझी काळजी घे. आणि कायम हसतमुख रहा.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई मी नक्की काळजी घेईन खुप खुप आभारी आहे प्रतिक्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@jyotishinde6272
@jyotishinde6272 2 жыл бұрын
आजीला पाहून खुप छान वाटले ताई आजी आजोबांचा तुमच्यावर किती जीव आहे त्यांनी आल्या आल्या तुमच्या तोंडावरून हात फिरवला ना त्यावेळी माझेच डोळे भरून आले माझी आजी सेम अशीच होती तुमच्या आजीत मला माझीच आजी दिसते दोघींचे बोलणे पण सेम आहे माझी आजी तुमच्याच भागातील आहे सांगोल्यातली आहे.मी सांगोला मध्ये गेली तर आजीला नक्की भेटेल आजी मला खुप खुप आवडतात खुप प्रेमळ आहेत.
@vandanakadam9172
@vandanakadam9172 Жыл бұрын
सोनाली नवीन घर खूप छान आहे नवीन घरासाठी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@nagnathwagmare9807
@nagnathwagmare9807 Жыл бұрын
Tai tumi na kukr madhe dhalicha dbaa khali aani bhatacha dbaa vari thevt java nice video 👌👌
@rupalipatil8750
@rupalipatil8750 2 жыл бұрын
I am also emotional पुधे कधितारि ताई तुम्ही श्रवण यंत्र भेट दया त्यांच्य birthday ला
@shivrajyadav8359
@shivrajyadav8359 2 жыл бұрын
ताई तुझ्याकडून खुप सार शिकण्यासारख आहे पाहुण्यांचा पाहुणचार खुप छान झाला. आणि तुझे आजी आजोबा खुप प्रेमळ आहेत तु ना एक उत्तम गृहिणी आहेस.
@gaurikatkar8244
@gaurikatkar8244 2 жыл бұрын
Hiii tai khup mast,, tumchi kam krnyachi एनर्जी outstanding 👍 Evdh sagl ks handel krta ghar kam, dada cha tiffin, mulancha tiffin, + KZfaq, aani face var kayam smile😊
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 2 жыл бұрын
Khup chan vatale ajina baghun. Swaipak ekch no. zala ahe. Sarv padartg mastch😋 nice vlog👌
@shamalsvlogs748
@shamalsvlogs748 2 жыл бұрын
आजी आल्यावर खुप भारी वाटतं असेल ताई खरंच ठेऊन घे आजीला आणि आजचा व्हिडिओ मस्तच होता
@pramilabandopant7906
@pramilabandopant7906 2 жыл бұрын
Ya pakode mde rice powder n add kru shakte Basen pitaevji he khup mst hotat
@avnijadhav9898
@avnijadhav9898 2 жыл бұрын
Khup chan vlog ताई आपली प्रेमाची मायेची जीव लावणारी माणसं आली की खरंच काय करू काय नको असं होत आणि त्यात ते जर आजी आजोबा असतील तर काय सोन्याहून पिवळं कारण त्यांचं प्रेम माया म्हणजे अगदी निस्वार्थ भावनेनं केलेलं अशी निस्वार्थ मनाने प्रेम करणारी माणसं खूप कमी असतात आपल्या आयुष्यात भाग्यवान आहेस तुला आजी आजोबा च प्रेम मिळतंय God bless you 😊❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे अवनी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sureshpotadar4043
@sureshpotadar4043 2 жыл бұрын
Hi sonali me ashwini mala tumache video baghun khup kahi shikayla miltay thanku so much
@ranigavankar2649
@ranigavankar2649 2 жыл бұрын
Ho tai aaji aalevar khup maja yete mala pan khup aavdte maji aaji aalevar maji aaji pan gavala rahte tu aaji la theun ghe aani 😘 Aaj cha vlog khup Chan hota ♥️♥️♥️♥️tula maje kadun khup khup pream♥️♥️♥️♥️✨
@sanchita4942
@sanchita4942 2 жыл бұрын
Taai tu sadya thevnya sathi bags milat online te ghe na... Rack motha Aahe tasach Asude... Storage bags milatat te use kr Sadi Ani Baki dresses sathi.. Tyamule 1 dress ghetana Bakiche ghadi modnar Nahi.. Ani chhan organize pn hoil Nakki vichar kr yavar.... Love from Mumbai 😘😘😘
@shalakalad4645
@shalakalad4645 2 жыл бұрын
काल चा विडिओ पाहीला पण कमेंट देता आला नाही मोबाईल बरोबर नव्हता असो सोनल तुझ्या मिस्टरान साठी बालाजीच लाॅकेट फार सुंदर आहे भाऊंच्या गळ्यात भारी दिसेल मला बर वाटल तुझ्या पैशातून तु ते घेतलस अभिमान वाटला तुझे आजी आजोबा पाहिल्या वर मला आजी आजोबांची आठवण आली मी ही तुझ्याच सारखी लहानाची मोठी त्यांच्याच घरी झाली तुझ्या रेसिपीज तर लाजवाब आजी आजोबांना माझा नमस्कार 🙏 भाऊ ही मेहनती आहे तुम्ही दोघही ऐकामेकांना मदत करतात आरू आणि किटो फार हुशार, गुणी, संस्कारी आहेत
@JyotiThakur-cs6kf
@JyotiThakur-cs6kf 2 жыл бұрын
आजी ला खूप दिवसांनी पाहिलं फार छान वाटलं.... आजोबानी तुम्हा दोघांच्या तोंडावरून हात फिरवला.... असं प्रेम मिळायला भाग्य लागतं...
@gaurikokandakar7065
@gaurikokandakar7065 2 жыл бұрын
Tai maza magchya varshi lagna zala.Tai mala tumcha pratyek video avadato.tumchsa kamachya niyojan acha video mala khup avadala.mi to time table follow karte.fakta mala tumhala ekach sangaycha ahe ki tumhi sakali 15 nimute yoga kivha pranayam kara.pranayam kelyne tabiyet chan rahate Ani divas bhar fresh vatata.mi tumchi choti bahin mhanun sangate.Aaji -ajoba alyamule ghar bharun vatar ahe.
@ashwinisurwase8942
@ashwinisurwase8942 2 жыл бұрын
🙏 ताई तुझे सगळे व्हिडिओ खूप छान असतात पण तुझ्या व्हिडिओमध्ये तुझ्या आई वडील आजोबाची भाऊ ही सर्वजण दिसतात परंतु दादाची आई वडील त्यांचे कोणीही नातेवाईक दिसत नाही असं का वाईट मानून घेऊ नको मी तुला असाच प्रश्न विचारला आहे ते कधी दिसत नाहीत म्हणून बाकी व्हिडिओ खूप मस्त ❤️
@ankitaankita7512
@ankitaankita7512 2 жыл бұрын
Khup sundar aani swachh ghar thevta .... prasanna vatat khup tumche vedio pahun... Tumchya kadun shiknya sarakh khup ast
@mangalanimje3112
@mangalanimje3112 2 жыл бұрын
Junya mahilana pahile swyanpak ghar pahayla avdte. Ani nantr dev ghar. Te tumcha 👌ch ahe. Aji tyamule khush zalya. Pahunchar 👌. Vlog mastch.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे मंगला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gitanjaliparab9640
@gitanjaliparab9640 2 жыл бұрын
Woww 🥰🥰 किती छान surprise मिळाले💖 आजी आजोबांना बघून खूप छान वाटल💖👌 खूप miss केलेले आजीला😘😘😘 स्वयंपाक उत्तम झाला😘😘😘👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे गीतांजली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@gitanjaliparab9640
@gitanjaliparab9640 2 жыл бұрын
💖
@surekhapatil5996
@surekhapatil5996 2 жыл бұрын
Waa tai sagdayche kiti karta chan
@pramilabandopant7906
@pramilabandopant7906 2 жыл бұрын
Tai tu bhji karat asel tr masur dal sandhkali bhiju ghal an sakali ti paste kar nantr tyat je add karayche te add kr Tai he pakode khup khup mst hotat Jarur jarur try kr
@truptiranavare6199
@truptiranavare6199 2 жыл бұрын
खूप छान वाटले आजी आजोबा पाहून, मोठी माणसे आपल्या घरात असावीत खूप छान वाटत ते घरात असतील तर घर अगदी भरल्या सारखे वाटते. जेवणाचा बेत छान होता तुझा, पण तू गडबड आहे म्हणून इन्स्टंट गुलाब जामून केले असावेत एकदाफ्रेश खवा वापरून जामून कर खूपच छान टेस्टी होतात.
@pujaomsao5560
@pujaomsao5560 2 жыл бұрын
Khup chan aajchi thadi banvli Tai aaji aajoba la baghun khup chan vatle
@ketandabholkar6062
@ketandabholkar6062 2 жыл бұрын
Safed bhaat kora theun nye..daal takun naivyadya lavava
@devikapolsherkhane7665
@devikapolsherkhane7665 2 жыл бұрын
Khop chan swapyak kartes tai . Thali khop chan ahe
@reshmamali9062
@reshmamali9062 2 жыл бұрын
रेसिपी खुप छान आहे ताई आजी बरी आहे का आजीला बघुन माझ्या आजीची आठवण झाली अशीच होती आजी तुमचा स्वभाव मस्त आहे
@shabanaattar1409
@shabanaattar1409 2 жыл бұрын
Somali tu prestige platina sauce pan 1.0 litri che chaha sati ghai best ahai me Techa use karte🌹
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 2 жыл бұрын
आजी आजोबांना बघुन खुप छान वाटल आनंद झाला 🤗🤗मेन्यू खुप छान केलात ताई मस्त 👌🏼👌🏼व्लोग खुप छान होता ताई मस्त तसच धावपळीचा होता 👌🏼👌🏼👍🏻👍🏻♥️♥️♥️♥️
@reshmakanade6573
@reshmakanade6573 2 жыл бұрын
Aaji la bagun mala mazya आजीची आठवण आली. Aaji che नाती वर खूप prem asate.
@khandumali3490
@khandumali3490 2 жыл бұрын
Ho na 😢
@khandumali3490
@khandumali3490 2 жыл бұрын
Mla majya ajjichi athavan zali 😢miss you 😭😭
@suchitavchavan
@suchitavchavan 2 жыл бұрын
हाय सोनाली आजी आजोबा रुपेश सगळ्यांना पाहून खूप छान वाटलं. सर्व रेसिपी छान. गाडीचं काम कितपत झालं ते सांग.व्हिडिओ छान.
@user-fy8oq8wz3d
@user-fy8oq8wz3d 2 жыл бұрын
Chan vatle aaji ajoba ale pahun Jevan hi chan tayar kele👌🏻👌🏻👌🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sonalibagad9684
@sonalibagad9684 2 жыл бұрын
nice vlog👌🏻👌🏻 aaji aajobana bagun khup chan vatly tyanchi mayach vegli asty❤️
@sparkgaming7780
@sparkgaming7780 Жыл бұрын
Impressive vidio astat, khup enarjee ahe tumchyakade.
@sangeetajoglekar3272
@sangeetajoglekar3272 2 жыл бұрын
ऐत्यावेळी गुलाबजाम करून मुरणार कधी ? डाळ वर लावून शिजते का ? डाळ खाली लावावा म्हणतात . तू पनीर खूप वापरतेस .
@vidyakhamkar265
@vidyakhamkar265 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच आजचा हिडिओ खूप छान होता. आजी आजोबांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ.
@jayashrichavan2871
@jayashrichavan2871 2 жыл бұрын
Tai ...आजी आजोबांना पाहून खूप छान वाटले जेवण एकदम सुंदर बनवलेस... पाहुणे आल्यावर जेवण काय करायचे हा प्रश्न मला नेहमी पडतो... तो तू आज सोडवलास... बाकी आजचा व्हिडिओ खुपच सुंदर 👌👌❤️❤️
@aanjanipatil2604
@aanjanipatil2604 Жыл бұрын
तुम्ही खूप छान बोलता समजावून सागता
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Жыл бұрын
Thank you so much dear Tai ❤️🙏🙏🙏 love you too dear Tai 🙏❤️💕😍
@shobhashobha6942
@shobhashobha6942 2 жыл бұрын
Sonali khup chan recipe aaji aajoba khup khup premal ahet tya doghana maza साष्टांग दंडवत नमस्कार सागं हो रूपेश ची तब्बेत खराब वाटते आजचा विडिओ खूपच सुंदर
@rupaligharat692
@rupaligharat692 2 жыл бұрын
Khup mast video👌👌👌👍👍......aaji-ajoba khup premal ahet❤
@radhikasurve946
@radhikasurve946 2 жыл бұрын
आजी आजोबा आले छान वाटले आजीला ठेवून घ्या रेसिपी खुप छान आहे हो सोनाली गाडीच काय झालं
@kalpanasatpute6593
@kalpanasatpute6593 2 жыл бұрын
आजी आजोबाना नमस्कार ताई खूप छान व्हीडीओ आहे
@archanatamboli229
@archanatamboli229 2 жыл бұрын
Aajji ajoba khup mayalu ahet ❤️ani recipe ek no tai👌👌tumcgakdun khup kahi shikayla milat he amcha bhagyach ahe ❤️❤️
@nikitasurve2071
@nikitasurve2071 2 жыл бұрын
Tai tumi Kum bhagvan ahat yumala aji ajobhache Prem ani Maya milte bagun kupp chan vatel 🙏🙏👌👌😘😘
@smitakolthur2329
@smitakolthur2329 2 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌷 श्री स्वामी समर्थ 🌷
@shrustighodke7319
@shrustighodke7319 Жыл бұрын
ताई मला तूमच देवघर खूप आवडत खूप सुंदर पूजा आसते
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 2 жыл бұрын
ताई आजी आजोबांना बघून भारी वाटलं आजी आजोबांना माझा साष्टांग नमस्कार सांगा आजचा स्वयंपाक खूप छान केला होता दोघेही राहूदे थोडे दिवस तुझ्याजवळ रुपेश खराब झाला आहे कामे खूप असतात म्हणून असेल 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏👍👍👍👍❤️ ❤️❤️❤️
@kailashmule4996
@kailashmule4996 2 жыл бұрын
विडिओ खूप छान आहे 👌👌 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@jyotipatiljyotipati3396
@jyotipatiljyotipati3396 2 жыл бұрын
Khup chhan video tai 👌👌😍❤️
@mandakini3480
@mandakini3480 2 жыл бұрын
मध्ये घोरलेला आवाज येत आहे🤣🤣🤣 रात्री editing करते का ताई, दादा झोपल्यावर🙆🙆😄😄
@vedantchavan3599
@vedantchavan3599 2 жыл бұрын
Tai khupch chan jevan banvtes .aajila chan chan khau ghal khup sundar tai devhara pahun khup prassan vatat... Khupch mehanti ashes tu kharch I m proud of you ...so great
@ashwinishewale2868
@ashwinishewale2868 2 жыл бұрын
Ajji ajobana bagun khup chan vatle tai...🥰 maherchi manse ali ki man bhrun yete...🥰
@Funny33223
@Funny33223 2 жыл бұрын
ताई खूप छान. आजी आजोबाची माया किती आहे तुज्यावर. रेसिपी खूप छान होती. 👌👌👌
@kavitashilewant8959
@kavitashilewant8959 2 жыл бұрын
Mast sonali khoop chan zala menu ek no tuze aaji aajoba pan khoop mast aahet👍🏻👌🏼👌🏼👌🏼
@swatitodmal9249
@swatitodmal9249 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान व्हिडिओ
@deepalipatil4464
@deepalipatil4464 2 жыл бұрын
Aji la mazyasathi Ashivrad dyayla sang pls Sonali dear.....kadachit maz nashib badlel pls🙏
@dhanshreesantoshkhamgal4316
@dhanshreesantoshkhamgal4316 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@mayaashar8555
@mayaashar8555 2 жыл бұрын
Hi Hru Khup chaan jewan banwala aahe Tumi aamche inspiration aahot
@sanikasawant5950
@sanikasawant5950 2 жыл бұрын
ताई तू कोणत्याच भाजी मध्ये खोबरे का वापरत नाही?
@sunitabankar759
@sunitabankar759 2 жыл бұрын
ताई आजी आजोबा आले छान वाटत आहे ताई रुपेश किती खराब झाला आहे आजी ठेवून घेआजीला नमस्कार सांग माझा 🙏🏻🙏🏻
@pramiladhongade3111
@pramiladhongade3111 2 жыл бұрын
Aajjila aajobala rupeshla baghun khoopch chhan vatle
@hamanthchodary2120
@hamanthchodary2120 2 жыл бұрын
khup Chan tai resipi ajina pahun khup Chan watle suri swami samrth
@seemanaik5764
@seemanaik5764 2 жыл бұрын
सोनाली आजी, आजोबा,रूपेशला पासुन छान 👌 वाटले आजचे जेवण मस्त 👌 व्हिडिओ 👌 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@linagayakwad3572
@linagayakwad3572 2 жыл бұрын
आजीला पाहून मला माझ्या आजी ची आठवण झाली ती पण अशीच होती .बाकी सगळे पदार्थ 👌👌
@gourinarle1030
@gourinarle1030 2 жыл бұрын
आजीला बघून खूप भारी वाटलं खूप छान व्हिडिओ आजोबांचं प्रेम बघून रडू येते
@madhurithakur2939
@madhurithakur2939 2 жыл бұрын
Nice vlog tai recipe khup chhan hoti aajji aajobanna namaskar sang tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@seemawalanikar8071
@seemawalanikar8071 2 жыл бұрын
मस्त मेनू 👌👌😋 माझ्याकडे पण नैवेद्य साठी असेच ताट आहे.
@dhananjaykulkarni8524
@dhananjaykulkarni8524 2 жыл бұрын
आजी आजोबा आलेले पाहून खुप आनंद झाला माहेरची माणसं घरी आली की काय करू काय नाही अस होत बग आजी खुप गोड दिसते 👌👌😂😂 आजचा स्वयंपाक खुप छान झाला.
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 2 жыл бұрын
Aaj cha menu mast aaj aajoba che khup prem aahe tumha sarvanvar nice vlog
@sujalmali167
@sujalmali167 2 жыл бұрын
खूप छान बनवला स्वयंपाक आणि खूप फास्ट बनवते तु एवढा संयपाक 👌👌❣️😛 सोनाली तूझा डे्स खूप आवडला मला आज या विडीयो मध्ये घातलाय तो छान आहे 👍😛❣️🌺 श्री स्वामी समर्थ 🌺👍❣️
@user-px1po3bc3p
@user-px1po3bc3p 2 жыл бұрын
ताई आजी आजोबा आले छान वाटल आजी आजोबा च नातवडावर वेगळच प्रेम असत रुपेश बारीक झालाय तब्येत ठीक नाहीये का ताई जेवणाचे सर्व पदार्थ खूप छान झालेत ताई एवढे पदार्थ किती लवकर बनवले आजींचं बोलणं ऐकतच राहावंसं वाटतं आजीला काम केल्याशिवाय करमणार नाही आजी आजोबांना माझं नमस्कार सांगा व्हिडिओ मस्त
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे राजेश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 2 жыл бұрын
खूप छान वाटले. न ताई आजी आजोबा खूप दिवसांनी घरी आल्यावर,मस्तच आजची थाळी बनवली 👍👍
@rasikadhawre2597
@rasikadhawre2597 2 жыл бұрын
Aaj ch vlog khup chan. Aaji ani aajoba yana pahun khup chan watla mazya aaji chi aathvn zhle tila pn asach mothyane bolava lagych tila pn aiku kami yaych 😆😆.
@priyadeshmukh9346
@priyadeshmukh9346 2 жыл бұрын
Sonali video mdhe che paus krun comment krt aahe. Khrach aaji ni aajoba la bgun khup khup chhan vatal☺for aaji ni aajoba la maza namskar🙏🙏
@savitapawar6749
@savitapawar6749 2 жыл бұрын
Tumachi gharachi sajavat khoop chaan ahe tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@artiborude1481
@artiborude1481 2 жыл бұрын
Aajcha vlog khupch Chan 👌Aaji Aajobanch alet ghar bhrlyasarkh vatty jevnach bet hi 😋👌👍aaj tuhi khup khush distes 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
हो ताई खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vaishalibhasme98
@vaishalibhasme98 2 жыл бұрын
Sonali tu khup mehnati aahee.God bless you dear
@shruti9729
@shruti9729 2 жыл бұрын
Tai tumchya videomadhe yantrikpana ... Dikhaupana nahi...je aahe te natural aahe... Mhanun aavadtat tumche video 😍
@kavitatupsamudre1873
@kavitatupsamudre1873 2 жыл бұрын
Hi taie vedio yakch naber racipe kupa Chan aaje aajobana Rupeshla pahun kupa Chan vatal aaje aajobana namaskar saga Tai 👌👌
@nandahajare3218
@nandahajare3218 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 жыл бұрын
Thanks नंदा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ranisawant2130
@ranisawant2130 2 жыл бұрын
Sonali aaji. Ajoba khup chagle aheth tyanche ashrvad ahe tuzya sobath khup premal aheth doghe pn tyanha mazyakadun 🙏🙏🙏
@asavarigramopadhye5472
@asavarigramopadhye5472 2 жыл бұрын
गाऊण खुप छान आहे तुझा स्वयंपाक खुपच छान ,बाळुमामांना माझा नमस्कार सांगत जा .
@kalpanapujari9734
@kalpanapujari9734 2 жыл бұрын
Yes tuza devghar etka sunder ahye me tar screenshots ghete parat parat baghyla milalv mhanun
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 2 жыл бұрын
आजच व्हिडीओ 👌👌आजी आली आजोबा आले छान वाटले 👍👍
@shobhagosarade6473
@shobhagosarade6473 2 жыл бұрын
Sonali krishna janmastmi mule baryach divsani aaj tuza video baghitala khup cchan video aani aaji aajobana baghun khup aanand vatla ,padarthahi cchan banvles mala tuzi satat aathavan ete karan kahi karnasthav jatla jave lagt aahe ,15 tarkhela parat janar aahe ,tuzya pudhil jivnasathi khupkhup shubhecchya ,aashirvad ,aaji,aajobana namskar ,
@surekhahade1311
@surekhahade1311 2 жыл бұрын
Tai आज कोलहापुरात आले होते तुझी आणि दादा ची खूप आठवण आली पण तुमचा नंबर नव्हता कुठे राहता तेपण माहित नाही आंबाबई चे दर्शन घेऊन निघाले Aurangabad la
@MaheshJadhav-cg5oh
@MaheshJadhav-cg5oh 2 жыл бұрын
आजी बाबा नमस्कार खूप छान ताई
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 49 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 9 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 42 МЛН