देवाच्या घरात वास असतो तेव्हा हे १७ संकेत सकाळी सकाळी मिळतात. /धार्मिक महत्त्व/ मराठी कथा/ पौराणिक
Пікірлер: 199
@kalpanamane6133
खर आहे.जय माता लक्ष्मी.बरेच अनुभव आलेत.
@user-me1hw1vb9v
Shree Swami Samarth guru mouli jai jai 🙏 shree Gurudeo Dutt 🙏
@journalingwithme1780
Tumhi khup chan sagitle 😊
@vijaykulkarni7240
देव आले आहेत असे म्हणा देव तुमचा नौकर नाही आदर ठेवा
@pradnayajoshi408028 күн бұрын
खोटे सांगू नका देव हा देवच आहे ती कधीही क्रोधित हित नाही अणि शकुन अपशकून असे काही नसते
@namaratashinde401514 күн бұрын
हाय मी नम्रता मला सकाळी घंटा नाद ऐकू येते व अचानक , सुगंध येतो रात्री सुध्दा फुलांचा सुगंध येतो तेव्हा बरे वाटते, व प्रसन्नं मना वाटते शुभ सकाळ.❤🕉️🌅☑️🔱👍🌹🌹🧘🏹🏹⛰️🌨️💐🕊️🦜🐦🎢
@narendrabhageshwar5885
माझा mulachi badli lavakRch bhusavallcha vavi ❤❤ jai Mataji