No video

देवेन्द्रजी,एक गोष्ट लक्षात ठेवा..! Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 59,804

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

देवेन्द्रजी,एक गोष्ट लक्षात ठेवा...
#maharashtrapolitics #fadanvis #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 509
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Ай бұрын
लोकसभा सभापती मा.ओम बीर्ला ( कोटा चे खासदार ) यांची मुलगी हीसुद्धा कशाप्रकारे भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे
@janardhanramteke4506
@janardhanramteke4506 Ай бұрын
मोदीने भारताची आणि अन्नाजी पंताने महाराष्ट्राची वाट लावली. खुपच छान विश्लेषण.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 23 күн бұрын
१००/राईट दोषी वर कोण कार्यवाही को करणार आपण कोर्ट मध्ये. जाणार
@rameshpawar7683
@rameshpawar7683 Ай бұрын
भा. ज. प. शासनाने पैसा फेको तमाशा देखो. हाच विचार आचरणात आणला आहे.
@Malhar1903
@Malhar1903 Ай бұрын
सत्त्येचा माजलेले कधी सुधारणार नाहीत येत्या निवडणुकीत या सगळ्यांना तडीपार करावे जनतेने
@user-bv3ug7vg4z
@user-bv3ug7vg4z Ай бұрын
सर याला जबाबदार फक्त गृहमंत्री आहेत, याने महाराष्ट्राची वाट लावली
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Ай бұрын
True
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
एकदम सत्य आहे.
@shashiprabhu3860
@shashiprabhu3860 Ай бұрын
​@@sunitasonawane7771¹9
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 Ай бұрын
Yala jababdar fakta tarbuja.
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 28 күн бұрын
अरे हरामखोरा हे तूझ्या सारखे रिझर्व्हेशन चे लोक प्रशासनात असल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
अक्षरशः डोकं चक्रावून गेले..mpsc, UPSC exam,साठी अक्षरशः अर्धपोटी राहून,मिळेल ते काम करुन घाम गाळणारे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी त्यांचे कष्ट ,हाल हालत खूप जवळून पाहिले आहेत.खूप भीषण आहे हे सारं.कृपया अभिव्यक्तीचा जागर प्रखर होवो. 🙏📢💯
@mv9818
@mv9818 Ай бұрын
या खेडकर बाई ला पंकजा मुंडे चा support आहे..
@tusharsawant4606
@tusharsawant4606 Ай бұрын
देवेंद्रजीची शेवटची तडफड पाहून सर्व महाराष्ट्र आनंदी होत आहे 😂😂😂😂
@bashirsayyed6399
@bashirsayyed6399 Ай бұрын
आपल विश्लेषण अगदी मनापासून ऐकावे वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
@blackblack1553
@blackblack1553 Ай бұрын
देशात पूर्ण मजा मजा चालीय
@bashirsayyed6399
@bashirsayyed6399 Ай бұрын
अगदी खरे आहे ओ पोखरकर सर ✔️✔️✔️🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
महाराष्ट्र चालाय बिहार पेक्षा जादा
@gutuming
@gutuming Ай бұрын
बिहार कशाला बदनाम करताय ..महाराष्ट्र पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाट लागलेली आहे...फार वाईट वाटत ...जातीवाद आणि भ्रष्टाचार सर्वत्र आढळतो ...नैतिकता धुळीस मिळाली ...अजून काय पहायचं
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 Ай бұрын
यांची पूर्ण फॅमिली क्रिमिनल आहे
@War-kari
@War-kari Ай бұрын
सगळ्या व्यवस्था पद्धतशीर पणे नासवल्या जात आहेत....
@shashikantkavitkar1653
@shashikantkavitkar1653 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब पोखरकर 🎉❤❤ काल आपण बघीतल गुजरात मॉडेल 😊40जागांसाठी हजारो युवक आणी चेंगराचेंगरी एका भडुच जिल्यात बेरोजगारी भयंकर वाढली 10वर्षात
@ranjanatryambake6759
@ranjanatryambake6759 Ай бұрын
तुमच्यासारख्यांमुळे महाराष्ट्राची शान अजून आहे
@shrikantshete5399
@shrikantshete5399 Ай бұрын
फडणवीस यांना महाराष्ट्रातुन हद्दपार केले पाहिजे
@shashikantbhanage7763
@shashikantbhanage7763 Ай бұрын
सर्व पैशाने विकत मिळतो या देशाची बजबज पुरी झाली आहे सगळे विकले जातात
@murlidharsontakke1499
@murlidharsontakke1499 Ай бұрын
पोखरकर जी जयभीम.फडणवीस,शिंदे,अजितदादा यांनी महाराष्ट्र नासवला .जनता येत्या निवडणुकीत धडा शिकवती ल यात शंका नाही.खूप छान विश्लेषण.🙏
@rajeshripanhale7842
@rajeshripanhale7842 Ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 Ай бұрын
Shanka nahi jantene agdi tharvun Yana yanchi jaga dakhvayala pahije.
@khandushinde-qs2ix
@khandushinde-qs2ix Ай бұрын
किरीट सोमय्या ला कोविड च्या काळात महाराष्ट्र मधील तमाम जनतेने फक्त रिमडेसीव्हर. ह्या ला म्हणायला सांगितलं पण ह्या सोम्या ला नाही म्हणता आले. हा म्हनायचा.... रेडा म्हशीवर
@dattatrayasondkar9187
@dattatrayasondkar9187 Ай бұрын
Khandu shinde Thanks for laughty comments
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 Ай бұрын
😂😂😂
@shirishghangale3601
@shirishghangale3601 Ай бұрын
❤❤❤
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 Ай бұрын
Sunder.
@khandushinde-qs2ix
@khandushinde-qs2ix Ай бұрын
हिचे संपूर्ण कुटुंब BJP पोषक असल्याचे दिसत आहे..कारण मी निखिल जी यांचा व्हिडीओ पहिला आहे
@sunilsarmalkar4070
@sunilsarmalkar4070 Ай бұрын
आपण मराठी माणसांनी आत्ता प्रत्येक निवडणूकीच्या वेळी मराठी , मुंबई आणि महाराष्ट्राचे भले करणार्या उमेदवाराला पर्यायाने भरघोस मतांनी निवडून आणले पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्राला परत वैभवाच्या शिखरावर नेणे ही आपण आपल्या श्री माय भवानी मातेच्या समोर शपथ घेतली पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र.
@Vijaya18990
@Vijaya18990 Ай бұрын
ह्यांच्या गलिच्छ राजकारणा मुळे महाराष्ट्र जनतेनेचे खूप हाल झालेत रोजगार पळवला आपल्या फायद्या साठी महाराष्ट्र जनतेला वेठीस धरले आता जनताच त्यांना बरोबर धडा शिकवून बाहेर चा रस्ता दाखवणार 👍🙏
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
सर,हे महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर व गृहमंत्री सुध्दा बेकायदेशीर आहे. यांना सत्तेची मस्ती आली आहे.
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil Ай бұрын
सा गृहमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नाही या सगळ्यातून प्रबोधन करत रहा
@Ashutoshtilak
@Ashutoshtilak Ай бұрын
या महाराष्ट्राचे दुर्दैव की देवेंद्र फडणवीस यांचा सारखा मंत्री मिळाला
@rajeshripanhale7842
@rajeshripanhale7842 Ай бұрын
राज्याचे आहेच , पण दुर्दैवाने देशाचं सुध्दा आहे.
@Ashutoshtilak
@Ashutoshtilak Ай бұрын
@@rajeshripanhale7842 अगदी खरं बोललात
@Avaarya15
@Avaarya15 Ай бұрын
महाराष्ट्र राज्य राजकारण खूपच रसातळाला गेल्यावर काय अपेक्षित असणार सर्वनाश त्रास only
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 Ай бұрын
त्यांना राजकीय पाठबळ मिळाल्यास त्यांची अडचण नाही भ्रष्ट राजकारण दूर करण्याची गरज आहे . पण आमची भिकारचोट सर्वसामान्य जनता भ्रष्ट नेत्याकडून पैसे स्वीकारून त्यांना मतदान करते.
@godofliberty3664
@godofliberty3664 Ай бұрын
एकदम १०० टक्के बरोबर बोललात.
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Ай бұрын
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Ай бұрын
या सरकारमुळे देशातील सर्व अधिकारी, कर्मचारी , आमदार, खासदार यांचे पुत्र, नातेवावाईक, मित्रमंडळी सर्व मुजोर व माजलेले आहेत. आणि याच कारणामुळे भाजपचे देशात व महाराष्ट्रात नुकसान झाले आहे.
@user-pj5ow6vm9n
@user-pj5ow6vm9n Ай бұрын
अगदी खरं
@deepakjagtap1476
@deepakjagtap1476 Ай бұрын
Saglyana jantene ghari basvale pahije.
@user-jp8qm8vh8j
@user-jp8qm8vh8j Ай бұрын
आजचा एपिसोड खूपच आवडला 🚩🚩🚩
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Ай бұрын
@@user-jp8qm8vh8j धन्यवाद 🙏
@ambadasyadav797
@ambadasyadav797 Ай бұрын
Samrudhi maha marg manjur honya agodar wa nantar Fadanvis Mumgattiwar.Bawankule sarkhya BJPChya netyani margachya aaju bajula kiti jamini kharedi kelya aahe yachi chaukasi hone awashyak aahe.Dusari ayodhya udayas yeil.
@dilipbadgujar5358
@dilipbadgujar5358 Ай бұрын
सर्वांवर कडक कारवाई व्हावी.भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई आवश्‍यक. /डाॅ दिलीप
@prasadsalvi4272
@prasadsalvi4272 Ай бұрын
सर, तुमचे विश्लेषण आणि शब्द अचूक वेध घेतात. मी आवर्जून पाहतो तुमचे व्हिडिओज. 💐🙏🏻
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Ай бұрын
सडेतोड आणि बिनधास्त विश्लेषणासाठी अभिनंदन आणि आभार.keep it up.
@warana369
@warana369 Ай бұрын
सटीक विश्लेषण 👌👍🙏 तुमच भाकीत खरं ठरो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
@vijayranit1540
@vijayranit1540 Ай бұрын
केंद्रिय लोकसेवा आयोगाने तीचे सर्व कागदत्रांची पूर्व तपासणी न करता appointment letter दिलेच कसे ? हात चांगलेच ओले करण्यात आले वाटतं ! ❤🍁🌷
@user-km5bj4yp8s
@user-km5bj4yp8s Ай бұрын
खुप सुंदर विश्लेषन
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी खरंच महाराष्ट्र रसातळाला घालवला
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 Ай бұрын
इथं शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न लवकर जमत नाहीत आणि तिथं मोपलवाराला तीन तीन बायका कशा सांभाळतो हे लोकांना कळलं तर बरं होईल.
@janardhanwakchaure8821
@janardhanwakchaure8821 Ай бұрын
पोखरकर साहेब आपलं राजकीय विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण,सत्य आहे.😮
@ratandaskadam8971
@ratandaskadam8971 Ай бұрын
साहेब खुप छान विश्लेषण केलेत जो दुसऱ्यांचं वाटोळं करतो त्याचा खड्डा पुढे खणलेला असतो तसंच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांचे आहे जनता यांना घरी बसवणार आहे ती कायमस्वरूपी!
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 Ай бұрын
सर,खुपच छान विश्लेषण💐💐🌹🌹सध्याचे नोकरशहांना मोकळे हात मिळालेत.त्यामुळे ते मनाला वाट्टेल तसे वागतात. राजकारण्यांचा वचक राहिलेला नाही.🙏
@bapubhadke2616
@bapubhadke2616 Ай бұрын
भारता मध्ये एकूण 2900 विडेशी ब्राह्मण IAS आहेत या सर्व विदेशी ब्राह्मण अधिकारी यांची CBI चौकशी केली पाहिजे !!
@SanjayChavre-pj3kf
@SanjayChavre-pj3kf Ай бұрын
दादा बरोबर बोलत आहे एक नंबर ❤❤❤❤❤
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr Ай бұрын
श्री पोखरकर सर धन्यवाद. आपण जे विश्लेषण अगदी बरोबर आहे .bjp ला चपराक बसणार सर राज्याचे वाटोळे केले या सरकारने जनतेचे.
@charudattasangare4964
@charudattasangare4964 Ай бұрын
फडतुस सरकार जयभीम जयशिवराय जयभैरव
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 Ай бұрын
या देशात कायदा असून पण या देशात बेकायदेशीर पद्धतीने देश चालवित आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@VivekKavade-yi3ob
@VivekKavade-yi3ob Ай бұрын
लाजवाब वैचारिक मांडणी
@vishnugatkalambi-osmanabad7668
@vishnugatkalambi-osmanabad7668 Ай бұрын
खरय अगदि बरोबर👌👌👍👍 विश्लेषण.
@user-ut5rb4gc4l
@user-ut5rb4gc4l Ай бұрын
जनतेचा विश्वास घात करणारा देवेंद्र फडणवीस राजकारणातून संपणार विधानसभेत दिसून येईल सर अती सुंदर विचार जय भीम जय मिम्म ❤❤❤❤❤❤
@rameshwarkashte5618
@rameshwarkashte5618 Ай бұрын
एकदम बरोबर विश्लेषण
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 Ай бұрын
तोतऱ्या सोमय्याला म्हणा कर आता याची चौकशी..... मनी लोंदरिंग
@Fekuchand_
@Fekuchand_ Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@ajitmandape3889
@ajitmandape3889 Ай бұрын
आजचा एपिसोड जबरदस्तच झालाय... ऊद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्या पासुन महाराष्ट्रात राजकारण व इतर सर्वच गोष्टींचा चिखल झालाय... या सर्व गोष्टीला हा एकच माणुस जबाबदार आहे... शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई हे सर्व सामान्यांचे प्रश्न बाजुला ठेऊन फक्त स्वताच्या ईगोसाठी सगळ राज्य या माणसाने नासवल... यामुळे सामान्य माणुस अतिशय अस्वस्थ आहे... तुम्ही अगदी परखड भाषेत चांगलीच चिरफाड केलीत.
@subodhsawant5786
@subodhsawant5786 Ай бұрын
या धनाढ्य लोकांनी देशाची नरकपुरी करण्याचा ठाम निश्चय च केलाय. आपण डोक्याला हात लावून बसायचे. न्यायालया कडून ही काही अपेक्षा उरली नाही. कुठे चाललाय देश आणि समाज
@MadhavShinde-uu8id
@MadhavShinde-uu8id Ай бұрын
धन्यवाद सर एपिसोडची वाट पहात होतो ❤❤
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Ай бұрын
Good job sir,,🙏🏽🙏🏼🙏🙏🏽🙏🏼🙏🙏🏽🙏🏼 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@narayandhulap4448
@narayandhulap4448 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातून कधीच हद्द पार झाले आहेत, आता त्यांची परिस्थिती अशी होणार आहे की नाही घर का नाही घाट का. करावे तसें भरावे.
@charudattakarangale1435
@charudattakarangale1435 Ай бұрын
ताबडतोब बडतफॅ करणे आवश्यक एकदम ऊदभोदक विश्लेषण 👌✌🏻🇧🇴
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk Ай бұрын
अतिशय छान आणि परखड विश्लेषण रविंद्रजी
@ashoksonawane5697
@ashoksonawane5697 Ай бұрын
आज विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा ह्या फडणवीसने सौदेबाजी केली आणि आपले सर्व उमेदवार निवडून आणले
@shilparevale83
@shilparevale83 Ай бұрын
अधिकारी लोक पैसे मागायला आता बिलकुल कचरत नाहीत.
@Assabaiisonamy
@Assabaiisonamy Ай бұрын
टरबुजाचा येणारच नाही टरबुजाचे शीट पण येणार नाही सर आपलं खूप खूप अभिनंदन सर
@Ibrahim-ph4jn
@Ibrahim-ph4jn Ай бұрын
जब तक पिछड़े और बहुजन लोग सनातनी हिन्दू बने घूमेंगे तब तक ऐसे फर्जी अधिकारी और नेता लोग ऐश करते रहेंगे
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
सर,तुम्ही एकदम सत्य व मार्मिक विश्लेषण खूप छान मांडतात.
@AnilPatil-APP96KM
@AnilPatil-APP96KM Ай бұрын
महाराष्ट्रातील जनता एके दिवशी त्याचे भवितव्य ठरवेल, अशी आशा करूया
@devandbhujade7714
@devandbhujade7714 Ай бұрын
तुमच्या हीमतीला सलाम साहेब 🎉
@dadaraoshejwal8124
@dadaraoshejwal8124 Ай бұрын
या घणाघाती हल्ल्यात बाबत पोखरकर सर आपले हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@abdulmajidshaikh7103
@abdulmajidshaikh7103 Ай бұрын
पोखरकर साहेब...सर्व सामान्य लोकांचा आवाज...म्हणजेच तुमचे विस्लेशन....अल्लाह तुमचे नेहमीच रक्षण करणारच....सरकार कदाचित तुमचा मुफ्ती आझहारी करणार...पण....ह्या वेळेस जनता आशि जर वेळ आली तर MH जाम करणार....मी अद्याप कोणताही गुन्हा केला नाही...पण तुमच्या साठी एक गुन्हा जरूर करणार सरकार विरोधात...तुम्ही खरे MH premi aahat...Aam aadmi aahat....khara manus....सत्याचा आवाज आहात...आसाच हा सूर्य तळपत राहो....Jai MH
@mohanshinde6143
@mohanshinde6143 Ай бұрын
बीजेपी अगदी शिंदेना घेऊन डुबणार हे नक्की. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
@dilipdongare5833
@dilipdongare5833 Ай бұрын
ही भविष्यात भाजपची खासदार असेल.
@Tsuryavanshi
@Tsuryavanshi Ай бұрын
शिंदे bjp ला जे हवंय ते करतात त्यांची स्तुती करू नये सर
@pvpatil-wk3fl
@pvpatil-wk3fl Ай бұрын
Very Right Sir.
@vinodkasote9496
@vinodkasote9496 Ай бұрын
हि बाई डाॅक्टर आहे असे तीच म्हणतेय, तर तीची मेडिकल डिग्री पण तपासून पाहिली पाहिजेच 😅
@jtsalve9155
@jtsalve9155 Ай бұрын
› देशासाठी अत्यंत दुर्दैवी घटना. गरीबांचे अत्यंत हुशार मुलं कचरामोल जीवन जगत आहेत.कसायाला लाजवेल अशा प्रकारे हे बघावयास मिळत आहे.
@uttamnavghare1485
@uttamnavghare1485 Ай бұрын
लॅटरल एन्ट्री, पेपर फुटी.... आरएसएस स्वयंसेवकांची रोजगार हमी योजना! गांभीर्याने यावरती शोध पत्रकारिता झाल्यास अत्यंत धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.
@vinayakthorat1470
@vinayakthorat1470 Ай бұрын
प्रत्येक भागाचे विश्लेषण अतिशय समर्पक असा असतो सर आपण खूप अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात सांगून सांगतात याबद्दल धन्यवाद
@bilalfaki943
@bilalfaki943 Ай бұрын
Abhivyakti uttam ani nirbya patrikarita sathi dhanyawad
@user-oq1ci1ie9s
@user-oq1ci1ie9s Ай бұрын
Namaskar...sir.❤
@Anurag-ok9ud
@Anurag-ok9ud Ай бұрын
बैलबुद्धि ने आता 25 जून ला संविधान हत्त्या दिवस म्हणून घोषित केले आहे 😂😂😂
@shivdastambe2398
@shivdastambe2398 17 күн бұрын
धन्यवाद पोखरकर साहेब! तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून ही लोकशाही टिकली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील घाण स्वच्छ करण्यास ही जनता तयार होत आहे.
@ShubhamPPatil
@ShubhamPPatil Ай бұрын
भाजप फडणवीस ला आता मुख्यमंत्री नाही करणार हे खरंय
@12kinjal
@12kinjal Ай бұрын
. ज्यानी कोणी पूजा चे certificate स्विकारले त्यांची ही चौकशी झाली पाहिजे कlरण सुरवात इथूनच झाली आहे.
@abhayvaskarlily5889
@abhayvaskarlily5889 Ай бұрын
खूप छान विश्लेषण. साहेब तुम्ही खूप सुंदर विचार मांडले आहेत
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj Ай бұрын
yes yes 👍🏻
@mangeshpayer5789
@mangeshpayer5789 Ай бұрын
I'm proud of you sir❤ मला इंग्लिश येत नाही तुमच्याबद्दल मी इंग्लिश मध्ये व्यक्त झालो सर तुम्ही ग्रेट 🎉आहात🙏🙏🚩🚩🚩
@raghunathnirgide7729
@raghunathnirgide7729 Ай бұрын
अतिशय परखड मत मांडले आहे,सर नमस्कार
@santoshrakshe6000
@santoshrakshe6000 Ай бұрын
एक नंबर सर🎉🎉🎉🎉🎉🎉
@vijaywarke5180
@vijaywarke5180 Ай бұрын
Sir tumhala manacha mujara. Khup chhan vishleshan
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj Ай бұрын
सर सर्व अजब गजब है सब, सामान्य जनता,गरिब विध्यार्थी, शेतकरी हाल झाले
@SuhasParab-hm5fp
@SuhasParab-hm5fp Ай бұрын
जय महाराष्ट्र
@suhaskale6592
@suhaskale6592 25 күн бұрын
मला वाटतंय आता वेळ आली आहे अश्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मतदान करणे गरजेचे आहे. अन्यथा या पेक्षा भयानक परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल.
@santoshjadhav-rw5zo
@santoshjadhav-rw5zo Ай бұрын
Excellent real news Abhivyakti
@RamijPathan-kc8lw
@RamijPathan-kc8lw Ай бұрын
एकच नंबर विश्लेषण पोखरकर सर. अगदी मनापासून आभार.❤❤
@sagar_zole
@sagar_zole Ай бұрын
थेट अभिव्यक्ती sir ji.... अचूक निशाणा साधला आपण.
@dipakkulkarni8056
@dipakkulkarni8056 Ай бұрын
Tarbuja Tarbuja Tarbuja
@prashantkamble19
@prashantkamble19 Ай бұрын
खूप खूप छान साहेब देवेंद्र बद्दलची भविष्यवाणी केली देवकृती खरी हो
@santoshmore2317
@santoshmore2317 Ай бұрын
छान अभिनंदन खरी गोष्ट आहे👍 🙏🏼🙏🏼
@yogeshrokade5645
@yogeshrokade5645 Ай бұрын
खुप खुप छान विश्लेषण सर परखड भाष्य केले आहे. सत्य आहे.....
@narayanhande6229
@narayanhande6229 Ай бұрын
तमाम महाराष्टातील जनतेने आता तरी विचार करावे.या अनाजी पंतला आता तरी घालवा ही शेवटची मिळणार तुम्हाला,नाहीतर बोंबलत बसा.
@ramdasdanawale1893
@ramdasdanawale1893 Ай бұрын
बरोबर आहे सर.........
@vidyasagarpandit1554
@vidyasagarpandit1554 Ай бұрын
Barobar aahe Sar jaybhim
@rajubajirao8413
@rajubajirao8413 Ай бұрын
छान माहीती दिली अभिनंदन
@surekhakhandare5614
@surekhakhandare5614 Ай бұрын
अतिशय सुंदर, तंतोतंत, खरे
@amanullakhalipha8730
@amanullakhalipha8730 Ай бұрын
Atishaya parkhad
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 35 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,9 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 103 М.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 35 МЛН