दबक्या पावलात सांगोल्याचा वाघ आला, शहाजीबापू पाटलांनी एका दमात अख्खी सभा गाजवली Shahaji Patil Speech

  Рет қаралды 2,781,287

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Жыл бұрын

Shahaji Bapu Patil : दौलतनगरात फक्त टाळ्या आणि शिट्ट्या.. शहाजी बापू पाटलांनी मुख्यमंत्र्यांची सभा गाजवली
दौलतनगर : काय डोंगर, काय झाडी या आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉग बाजीने आज दौलनगरची सभा जिंकली. दौलनगर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी योजनेचा प्रारंभ आज झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना आमदार पाटील यांना भाषण करायला सांगितले. तुफान डायलॉग बाजी करत शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित्यांची मने जिकली. आमदार पाटील म्हणाले, अजित पवार मुख्यमंत्री पदाचे बाशिंग घेऊन फिरतंय नव्हरा काय त्यांना मिळेना अशी स्थिती झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि. अजित पवार यांनी दोन वर्षात मुख्यमंत्री निधीतून दोन अडीच कोटी वाटले पण मुख्यमंत्री एकनाथ शिं,दे यांनी नऊ महिन्यात 67 कोटी रुपये वाटले. शिवसेनेची पतका खंड्यावर घेऊन 1 लाख मतांनी शंभूराज देसाई यांना निवडून द्या.
#AjitPawar #DevendraFadnavis #shahajibapupatil #sangola #daulatnagar #shambhurajdesai #satara
#uddhavthackeray #maharashtrapolitics #supremecourtofindia
maharashtra political crisis,maharashtra news,maharashtra politics,maharashtra politics live,maharashtra political crisis hearing live,maharashtra news today live,sc final verdict on maharashtra political crisis,maharashtra,maharashtra crisis news live,sanjay raut on maharashtra political crisis, l on maharashtra political crisis,harish salave on maharashtra political crisis,sc to deliver verdict on maharashtra political crisis,maharashtra political news
shahajibapu patil,shahaji bapu patil,shahaji bapu patil speech,shahajibapu patil speech,shahaji bapu patil status,shahjibapu patil,shahaji bapu patil dialogue,shahaji bapu patil interview,shahaji bapu patil today news,shahaji bapu patil latest speech,shahaji bapu patil abp maza,shahaji bapu patil bhashan,shahaji bapu patil call,shahaji bapu patil song,shahajibapu patil live,news shahajibapu patil,shahajibapu patil wife,shahajibapu patil today
शहाजीबापू पाटील,शहाजी बापू पाटील,शहाजीबापू पाटील tv9,शहाजी बापू पाटील भाषण,शहाजीबापू पाटील भाषण,शहाजीबापू पाटील डाइट,शहाजीबापू पाटील यांचे भाषण,शहाजी पाटील,नाराजी,सोलापूर,मराठी बातम्या ताज्या,ताज्या बातम्या,मराठी बातम्या live,शरद पवार सोलापूर दौरा,मराठी बातम्या लाइव्ह,भाजप,व्हायरल,बांडखोर,बारामती,पंढरपूर,राज ठाकरे,नाना पटोले,नवीन रुपात,महाराष्ट्र,संपूर्ण भाषण,बारसू रिफायनरी,बाळसाहेब ठाकरे,कोरोना व्हायरस,कर्नाटक निवडणूत
देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,देवेंद्र फडणवीस tv9,जितेंद्र आव्हाड,शिंदे गट,एकनाथ शिंदे,हिंदी समाचार,abplive हिंदी समाचार,प्रतीक,मातोश्री,अनिल देसाई,गृहमंत्री,उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री,शिवेसना निकाल,सुप्रीम कोर्ट,पत्रकार परिषद,सुप्रिया सुळे,उपमुख्यमंत्री,हिवाळी अधिवेशन,महाराष्ट्र दिवस,सावरकर गौरव यात्रा,राष्ट्रवादीचे नेते,महाराष्ट्र राजकारण,abplive हिंदी न्यूज़,राष्ट्रवादी काँग्रेस,ब्रेकिंग न्यूज़ ताजा खबर
Don't Forget to SUBSCRIBE to our KZfaq Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZfaq : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 1 100
@ramkhandade4404
@ramkhandade4404 3 ай бұрын
बापू मी तुमच्या मतदारसंघात तुमच्या साठी 1 महिना तन मन धनाणे प्रचार भाषणे करणार ❤❤❤
@pramodsawant9070
@pramodsawant9070 2 ай бұрын
बापू तुमच्या डोंगर आणि झाडी पूर्वी आम्हाला तुम्ही माहीत न्हवते. पण आज मात्र माझ सगळ कुटुंब,मित्र तुमचे मोठे फॅन आहोत. असेच प्रगतीचा डोंगर आणि झाडी पार करीत पुढे जात रहा या शुभेच्छा.
@prakashpatil6934
@prakashpatil6934 3 ай бұрын
शिंदे साहेबाच्या आमदार मध्ये आम्हालासर्वात जास्त आवडणारे व रोखठोक बोलणारे आमदार शाहाजी बापू व भाऊ गुलाबराव पाटील👍
@balkrishnatale7482
@balkrishnatale7482 Жыл бұрын
छान भाषण करता पाटील साहेब विश्वप्रवकत्याची दमछाक आपणच करु शकता , महाराष्ट्रात प्रचारास सी एम साहेबांन सोबत..
@nmbhamare2636
@nmbhamare2636 Жыл бұрын
आमदार बापू साहेब पाटील यांचं भाषण म्हणजे तेजतर्रार, तडफदार व तुफानी फटकेबाजी
@samirdavda
@samirdavda 5 ай бұрын
😢
@JayantChillure
@JayantChillure 5 ай бұрын
😅😅​@@nmbhamare2636
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Жыл бұрын
खरच अतिशय सुंदर, गमतीदार भाषण, मनात काहीही वाईट विचार नसलेले शहाजीबापू!!
@dineshwaghdisha5077
@dineshwaghdisha5077 Жыл бұрын
अभिनंदन मा. एकनाथ जी शिंदे साहेब. खरोखर तुम्ही मंत्रीमंडळात हिरे, माणिक, मोती सारगी नवरत्ने निवडली आहेत. असले संवगडी मिळायला ही भाग्य लाभते. जे श्री छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नंतर श्री एकनाथ जी शिंदे साहेबांनाचं लाभलेत.
@shyamdeshpande3749
@shyamdeshpande3749 Жыл бұрын
शहाजी बापूना महाराष्ट्राची निवडणूक जबाबदारी द्यावी.
@sanjaykalekar7400
@sanjaykalekar7400 5 ай бұрын
शहाजी बापुपाटिलजी ह्याच्यासारख्या वाघ शिवकालिन मावळ्याची याद ताजी करतात जय हो शिवराय महाराज
@bajiraodeshpande7873
@bajiraodeshpande7873 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण असले रांगडे व्यक्ती मत्व सांगोल्याला दोन वेळेला लाभले हे सांगोलकरांचे भाग्यच म्हणायचे धन्यवाद आदरणीय श्री. शहाजी बापू पाटील साहेब श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
@user-dr3rd4ge6o
@user-dr3rd4ge6o Жыл бұрын
हा डुक्कर काय पुन्हा येणार आहे काय त्या मुळे तमाशा त तर जाईल नाचायला
@marutiambure4243
@marutiambure4243 Жыл бұрын
अरे बरोबर आहे यांचे उद्धव ठाकरे ची सगळी प्रॉपर्टी दे मनून सांग सगळ्या देशाला बगु मग काय होतेय ते त्यानी काय घाम नाय गाळलं
@pramodpatole3476
@pramodpatole3476 Жыл бұрын
Kharach Bapu 1 Number
@dilipdhepale9962
@dilipdhepale9962 8 ай бұрын
एकदम सुंदर भाषण शहाजी बापूंचे झाले गोरगरिबांचे कैवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
@Statuswala-wi6gn
@Statuswala-wi6gn Жыл бұрын
जनतेच्या मनात घर करुन राहनारा आमदार , मातीशी नाळ जोडलेला आमदार मा. श्री. ॲड. शहाजीबापू पाटील 👑 #लक्ष २०२४
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 Жыл бұрын
महागाई चं तो काहीच बोलत नाही
@user-mg1nd5ut1u
@user-mg1nd5ut1u 5 ай бұрын
@user-mw4kr3sw3v
@user-mw4kr3sw3v 3 ай бұрын
होय मग रात्री बोलवून घे घरी 😅😅😅
@vijayaughade440
@vijayaughade440 2 ай бұрын
Mahagai cha udhav thakre la vichar
@panduranglade2634
@panduranglade2634 11 ай бұрын
बापु ग्रेट मॅन बापु तुमच्या मुळेच सांगोल्याला पाणी मिळाले नाहीतर ५०वर्ष पाणी पाणी म्हणून लोकं बर्बाद झाली
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 8 ай бұрын
Nice. Comment . Dada. Ho .....bapu ........ 5o
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 2 ай бұрын
अनिल भाऊ बाबर चे पन प्रयत्न आहेत.
@prashantyelpale8140
@prashantyelpale8140 2 ай бұрын
Barobar. Nahitar mohite patlane lay anyay kela
@jadhavBjp
@jadhavBjp 6 ай бұрын
एकदम खतरनाक भाषण शहाजि बापू पाटील साहेब 🚩🚩
@nanamore3306
@nanamore3306 Жыл бұрын
व्हा शहाजी पाटील आमदार साहेब खरच पटंल तुम्ही बोलता ते खरः आहे ते कोणाला जमणार नाही
@himmatrao2020
@himmatrao2020 Жыл бұрын
काय ते शहाजी बापू... काय ते जनतेचं प्रोत्साहन... काय तो शंभु राजेंचा प्रचार...सभा पार जिंकून ओके केली वाघानं ‌.‌..❤
@rajeshnikam4063
@rajeshnikam4063 Жыл бұрын
कड़क .....मराठी मातीतील तोफ बुलंद आवाज़
@komaldhale3423
@komaldhale3423 Жыл бұрын
😂वेलेवावसा 😅😅
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 Жыл бұрын
हा आणि वाघ.... बापुंनी घालवली महाराष्ट्राच्या जनतेची बोबल...बोबल रे बाळा
@ckpatekar
@ckpatekar Жыл бұрын
स्वच्छ मनाचा, स्वछंदी ,खळखळती,निखळ वाणी असणारा आमदार शहाजी बापू .बाप्पूना प्रवक्ता करावे .त्या नॉटीचे बारा वाजवतील बाप्पू .कोणते ही वाईट शब्द न वापरता टिपण्णी मस्त भाषण केले .
@swapnilpatil-fk4bt
@swapnilpatil-fk4bt Жыл бұрын
असा मुख्यमंत्री होने नाही....विषय हार्ड एकनाथ साहेब
@anuragkhedkar
@anuragkhedkar Жыл бұрын
😂
@dadasahebtirmare7678
@dadasahebtirmare7678 Жыл бұрын
महागाई चं काय करायचं
@dilippatil5411
@dilippatil5411 Жыл бұрын
बापुसाहेब खरच शिवसेनेचे डान्यावाघ आहेत.
@prakashdesai5125
@prakashdesai5125 Жыл бұрын
एक राजकीय दबंग नेतृत्व.... अराजकीय भाषण करून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करतं.... त्याच उत्तम उदाहरण....
@ankushshinde8870
@ankushshinde8870 Жыл бұрын
कोणी काहीही म्हणोत पण शहाजी बाप्पु तुम्हाला आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏🏵️🚩🏵️🙏
@ravindrasankhe972
@ravindrasankhe972 Жыл бұрын
हा आवाज खऱ्या मावळयांचा व विश्वासाचा व मा. एकनाथ शिंदे यांचे कार्यपद्धतीचा आहे .
@akshaykadu5067
@akshaykadu5067 11 ай бұрын
mavle palun ny jat guvahati la...zadi dongar bghala
@MaheshPatil-gy1ds
@MaheshPatil-gy1ds 2 ай бұрын
@@akshaykadu5067 , mag khara mavda karona madhe ghrkombda banun basto ka
@user-pj2wl8kn6z
@user-pj2wl8kn6z 10 ай бұрын
बापूसाहेब भले शाब्बास. ह्याला म्हणतात भाषण. आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो. 🚩🙏🕉️जगदंब🚩🙏
@swamisamrath6555
@swamisamrath6555 Жыл бұрын
शहाजी बापू एवढा साधा माणूस आहे की त्याला भ्रष्टाचर करायचं कळत नसेल नाद माणूस कांडका पडणारा माणूस 🔥🔥🔥🔥🔥
@prakashpatil1452
@prakashpatil1452 10 ай бұрын
3 ekrat gar badto ha
@sagarbandgar4514
@sagarbandgar4514 3 ай бұрын
20 कोटीच घराचं काम चालू आहे बापुच तालुका धुवून हाणला पार बापून😂
@santoshbirajdar3001
@santoshbirajdar3001 Жыл бұрын
शिंदे साहेबाचे right hyand माणूस शहाजी बापू ❤❤
@avinashmeher8671
@avinashmeher8671 Жыл бұрын
😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@nadhkishoshelmakr6850
@nadhkishoshelmakr6850 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤
@mahadevchougulechougule8078
@mahadevchougulechougule8078 Жыл бұрын
13:35 13:36 13:37
@marotigadhe4488
@marotigadhe4488 Жыл бұрын
वा छान बापु फीर एक बार शीदे सरकार
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 3 ай бұрын
शहाजी बापू यांना हार्दिक अभिनंदन
@umeshshelar1339
@umeshshelar1339 3 ай бұрын
शिंदे साहेब गोरगरीब जनतेचे नेते आहेत आम्ही कोल्हापूर कर साहेबाना शुभेच्छा देतो
@panaskarhanumant9098
@panaskarhanumant9098 3 ай бұрын
आवाजा वरून कळते की हा नेता मन मोकळा आहे...
@user-mw4kr3sw3v
@user-mw4kr3sw3v 3 ай бұрын
मग रात्री उडवून घे आईवर 😅😅
@Harishg88
@Harishg88 2 ай бұрын
​@@user-mw4kr3sw3v तूझ्या आई वर उडायला आम्ही आहो. 😆😆
@revannathsontakke4353
@revannathsontakke4353 2 ай бұрын
यंदा होतोय बघ मोकळा
@adikshingade4523
@adikshingade4523 Жыл бұрын
असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही❤
@bapukotule6328
@bapukotule6328 Жыл бұрын
शिदे साहेब
@RamchandraDhuri-qb1gs
@RamchandraDhuri-qb1gs 10 ай бұрын
Xx 6:53
@somanaththorat
@somanaththorat 10 ай бұрын
हिजडा
@adikshingade4523
@adikshingade4523 Жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राला दिलेली एक देवाची देणगी आहे❤❤❤❤❤❤❤
@GaneshBhalerao-pz6wf
@GaneshBhalerao-pz6wf Ай бұрын
दैनगि दिली काही ऊपकार नाहि कैल है लशत ठेवा
@shetkari_raja13
@shetkari_raja13 5 ай бұрын
एकच नंबर पाटील साहेब संजय राऊत यांची जिरवणारा हुकमी एक्का
@somnathpandhare5286
@somnathpandhare5286 9 ай бұрын
सांगोला तालुका ढण्या वाढ❤❤❤❤Only बापू❤❤
@shankarpatil4995
@shankarpatil4995 Жыл бұрын
बापू चा नाद नई करायचा 🔥🔥🔥🔥
@agricosssughoshbhujadeoffi4754
@agricosssughoshbhujadeoffi4754 Жыл бұрын
मराठी मातीतील कोहिनूर हिरा 🎉
@prashantdabhade9458
@prashantdabhade9458 Жыл бұрын
हो का
@AnanthWakade
@AnanthWakade 3 ай бұрын
यशवंत एकनाथ पाटील पन्हं ळा राऊ धौडी पाटील शाहूवाडी आणि शंकर धोडी पाटील भुदरगड याची खुप दिवसानंतर आठवण झाली बापूंनचे भाषण ऐकुन मराठ्यांच्या रांगड्या भाषेतील मनाला भावले विजयी भव
@rajendramandavkar8825
@rajendramandavkar8825 2 ай бұрын
बरोबर आहे
@pawarm220
@pawarm220 Жыл бұрын
शहाजी बापू शिव सेनेचा वाघ
@pandurangpatil5785
@pandurangpatil5785 Жыл бұрын
मुख्यमंत्री आरोग्य निधी मधून अनेक लोकांना मदत झाली हे सत्य आहे ,माझ्या गावातील अनेक लोकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत झाली आहे शिंदे साहेबांचा खरंच काम कौतुक करण्यासारख आहे, उगाच भावनिक होऊन उद्धव ठाकरे च्या माग फिरणारयाला काही अर्थ नाही...
@dnyandeopatilpatil399
@dnyandeopatilpatil399 Жыл бұрын
एक दिलदार माणूस....
@pramodsadade8886
@pramodsadade8886 Жыл бұрын
अगदी बरोबर एकनाथ.शिंदे. जनमानस.नेतृत्व
@babangosavi31
@babangosavi31 4 ай бұрын
बापू काय डोंगर काय झाडी एकदम ओके तुम्ही च येणार एकदम ओके
@ashishchavan2309
@ashishchavan2309 Жыл бұрын
असा हुशार माणूस होणे नाही. खरच सेलिब्रिटी पेक्षा कमी क्रेझ नाही साहेब तुमची 💐🙏
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 3 ай бұрын
अप्रतिम, भाषाकौशल्य , संवेदशीलतेने केलेले विवेचन लाजवाब
@vaibhavgadge5054
@vaibhavgadge5054 Жыл бұрын
बापु 💓💓
@prakashmirge5883
@prakashmirge5883 5 ай бұрын
शहाजी बापू एकदम दमदार शेर हो तो ✌️शहाजी बापू जैसा
@ashokgondane2412
@ashokgondane2412 Жыл бұрын
सच्चा माणूस, काय चुकलं या माणसांच, या आधीच्या सरकारने निव्वळ महाराष्ट्राचा वाळवंट केले
@thinkpositivealways7510
@thinkpositivealways7510 2 ай бұрын
Jay ho Mr Modi ji and yuti jay ho for Bharat and Maharashtra development and true facts Sir ji.
@drkiran84
@drkiran84 Жыл бұрын
शिंदे साहेबांचा बुलंद आवाज
@krishnasalvi9782
@krishnasalvi9782 Жыл бұрын
आमदार तर परत तुम्हीच होणार बाकी कितीही भूकूद्ये...
@surajpendurkar1196
@surajpendurkar1196 Жыл бұрын
Are चल बघू ना
@sujitrathod9116
@sujitrathod9116 Жыл бұрын
आमदार बापु तुम्ही होणार जायची लायकी नही ते तुम्हाला बोलता
@krishnasalvi9782
@krishnasalvi9782 Жыл бұрын
@@sujitrathod9116 नुसता जळ फळ होत आहे आणि कुठून कुठून धूर येत आहे...
@grkgroup1713
@grkgroup1713 Жыл бұрын
मनमोकळा आमदार 👍
@shamavasthi8947
@shamavasthi8947 Жыл бұрын
Kharach manmokla Manus aahey Shahaji Bapu Saheb
@GaneshBhalerao-pz6wf
@GaneshBhalerao-pz6wf Ай бұрын
🤪
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन🎉🎊
@tushardangle4348
@tushardangle4348 Жыл бұрын
बापू❤❤❤
@jalindarshirsath4569
@jalindarshirsath4569 10 ай бұрын
क्या बात है निती साफ पाहिजे बरोबर
@vitthalbalap2120
@vitthalbalap2120 Жыл бұрын
बापू आम्ही पण खोबर तिकडे ..... असच आहोत
@user-pl4uh4hn3p
@user-pl4uh4hn3p Жыл бұрын
Very talented politician. Connected to roots. Original leader.
@Anilhagre190
@Anilhagre190 Жыл бұрын
Hey Mr Kulkarni, just go little close to this politician and then you will experience all different fragments of nasty contaminated air , I still don’t understand why did you make you to call him talented politician , that talented to understand somebody’s talent .🤣🤣🤣🤣😳😳
@user-vp8ge9jw7k
@user-vp8ge9jw7k Жыл бұрын
ati tadnya lok mhanunach khurchya khali rajatat.
@babapatil6120
@babapatil6120 Жыл бұрын
ऐड ओके ड🤣🤣🤣🤣😅
@shivanandpatil6407
@shivanandpatil6407 Жыл бұрын
हा वकील आहे? अवघड आहे
@mahendrapansare7766
@mahendrapansare7766 Жыл бұрын
0
@cds8837
@cds8837 Жыл бұрын
काय ते शहाजी गावरान भाषण
@purushottammore8921
@purushottammore8921 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद. ......म्हणत सांगतो महाराष्ट्राची जनता आपला सत्कार पुढील निवडणुकीत दादा कोंडके च्या स्टाईलने करतील.......आणि शेतात वापरलेला दगड म्हणून दूरवर भिरकवतील.....जय महाराष्ट्र
@ajitdhamanaskar7427
@ajitdhamanaskar7427 2 ай бұрын
II जय श्रीराम II जबरदस्त!! लै भारी प्राणी!
@subhashmore6494
@subhashmore6494 Жыл бұрын
अशी भाषा होने नाही..बापू ❤🎉
@ramdasshinde6939
@ramdasshinde6939 4 ай бұрын
तुम्ही आता फक्त माजी आमदार महाराष्ट्र राज्यातील जनता खुप हुशार आहे शेवटी लोकशाही आहे तुमचा सुफडा साफ होणार आहे
@vijaypandhare1682
@vijaypandhare1682 Жыл бұрын
बापु यकच नंबर भाषन
@ATHRAV950
@ATHRAV950 2 ай бұрын
मी काही या मतदार संघाचा मतदार नाही , पण सर्व कंमेंट्स वाचली ,एकही नेगेटिव्ह नाही ❤❤❤
@SambhajiKhandagale-ui1ch
@SambhajiKhandagale-ui1ch Жыл бұрын
माणुसकीच्या जगातील राजामाणूस शहाजीबापू पाटील,
@ganrajshinde5174
@ganrajshinde5174 Жыл бұрын
आमचा ढाण्या वाघ♥️
@vijaypawar7966
@vijaypawar7966 Жыл бұрын
Bapu
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
इथुन पुढे ‌गावो गावी कार्यक्रम, बापु तमाशा मंडळ
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 2 ай бұрын
शहाजी बापू ❤❤❤
@Vpakhale
@Vpakhale 2 ай бұрын
मोकळे मनाचा नेता.. 👌🌹
@arjunchavan7860
@arjunchavan7860 Жыл бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे फक्त आणी फक्त शिवसेना 🚩🚩
@hiramanchavan9775
@hiramanchavan9775 Жыл бұрын
सभेतील शेवटच भाषण शहाजी बापूच ठेवत जावा..लोकांच मनोरंजन होत...नाहीतर cm शिंदेंच भाषण खूप रटाळ असत लोक उठून जातात.
@PISTONPOWER_
@PISTONPOWER_ Жыл бұрын
Tumhi uthle ka kadhi
@devkarandeshmane936
@devkarandeshmane936 Жыл бұрын
आमच्या सांगोला तालुक्यातील खिल्लरी जोडगोळी ----
@mohantodkar4005
@mohantodkar4005 Жыл бұрын
मा.शिंदे साहेब या शिलेदारांला काही दिवसासाठी मंत्री पद द्यायला हवं.
@vaibhavsabale8582
@vaibhavsabale8582 Жыл бұрын
मुख्यमंत्र्यांची मंत्री यांची सभा झाली सातारा मध्ये एक एक मिनिट वाचायला नाही म्हणजे लोक तुमच्याकडे किती लक्ष देत आहेत
@ravimarathe7425
@ravimarathe7425 Жыл бұрын
बस अस भाषण केल तर लोक खुश😂😂
@rajendradeshpande2533
@rajendradeshpande2533 Жыл бұрын
निर्मळ म्हणुन बिनधास्त पण बुद्धीवान माननीय शहाजी बापु पाटील!
@19shirish
@19shirish Жыл бұрын
Dil daar moklya mana che bappu 👍👍👍
@HanmantThorat-wo5pz
@HanmantThorat-wo5pz Жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील वाघ शिंदे साहेब!
@gdentertainment6119
@gdentertainment6119 Жыл бұрын
Wa kya bat hai......saheb
@shamavasthi8947
@shamavasthi8947 Жыл бұрын
Shahaji Bapu Saheb , mastach bollat tumhi, tumch boln ekdum naisargik vaattl
@bapukotule6328
@bapukotule6328 Жыл бұрын
मोदी नंतर मनातला माणुस शहाजी बापु पाटील जय महाराष्ट्र
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
Great work CM 👍
@vijaykumbhar7036
@vijaykumbhar7036 Жыл бұрын
बापू एक नंबर तुम्ही जिंकली सभा
@gdentertainment6119
@gdentertainment6119 Жыл бұрын
Great speech
@Onvolonvo
@Onvolonvo Жыл бұрын
अशी माणसे मनोरंजनासाठी ठीक आहेत निर्णय प्रक्रियेसाठी ही माणसे नाहीत.
@madhavgaikwad5119
@madhavgaikwad5119 Жыл бұрын
Manoranjan bhapu
@URMAN33
@URMAN33 Жыл бұрын
Jitu kuth tu 😂😂😂😂
@prashantmahadik8627
@prashantmahadik8627 Жыл бұрын
Bhashevarun aapal mat mandu naka Advocate ahet te vichar aika
@gksuryawanshisir3071
@gksuryawanshisir3071 2 ай бұрын
बरोबर आहे
@shriramkshirsagar5600
@shriramkshirsagar5600 Жыл бұрын
मतदारसंघातले प्रश्न नाहीत वाटत काही.आम्ही सांगोला ला बैल घ्यायला येतो तिथं सुविधा द्या शहाजी बापू पाटील
@saurabhmore8731
@saurabhmore8731 Жыл бұрын
बाजार समिती कुनाकड आहे ते पहा..
@samadhandigambar819
@samadhandigambar819 Жыл бұрын
बापू न झापलय जाम आता
@PravinPatil_1509
@PravinPatil_1509 Жыл бұрын
कसं आहे ते सांगोला आहे पाटील म्हणाल तसच चालेल 😂😂😂 बाजार समिती कोणा कड आहे बापू ला बाजार समिती नकोच होती पंचायत समिती पण नको आहे त्यामागे लय मोठ राजकारण आहे 😊
@bhandari7045
@bhandari7045 Жыл бұрын
एक शिक्षित आणि अभ्यासू व्यक्ती सा सांगोल्याने कमावका❤ बापू तुम आगे बढो. कुत्तों को भोंकने दो
@arvinddewoolkar8812
@arvinddewoolkar8812 Жыл бұрын
Bevde mla
@udaykumarmohite5344
@udaykumarmohite5344 Жыл бұрын
बापू एकच नंबर.
@pawarm220
@pawarm220 Жыл бұрын
कुणी कितीही भुंकू दे कुत्री बापू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 Жыл бұрын
बापू ❤❤
@shobhapasalkar1957
@shobhapasalkar1957 Жыл бұрын
शहाजी बापू तमाशा मंडळ
@nageshn.reactions3396
@nageshn.reactions3396 Жыл бұрын
बस रे लं.... चा बाल.😂😂😂😂
@pramodpatole3476
@pramodpatole3476 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@irihute3131
@irihute3131 11 ай бұрын
एक नंबर भाषण आमदार शहाजी बापु
@teatime554
@teatime554 Жыл бұрын
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@RahulKadam-km1mc
@RahulKadam-km1mc 3 ай бұрын
बापु साठि ऐक ❤❤
@gajanankaleyankar4349
@gajanankaleyankar4349 Жыл бұрын
लयकेलं आतापर्यंत संपुर्ण शिक्षण तेवढं फ्रि करा म्हणजे सशक्त भारतात स्तंभ तयार होतिल बाकि गोष्टि होतच राहतिल
@rajadon2071
@rajadon2071 Жыл бұрын
Shahji Bapu❤️❤️🚩🚩
@vijayaingle8349
@vijayaingle8349 3 ай бұрын
Wah Bapu aapka jawab नाही ! Rangda भूमिपुत्र आम्हाला प्रिय आहे! Eknath जी तुम्हाला आमचा sangan याना पक्षासाठी योग्य स्थान देऊन टिकवून ठेवा ! हीच महाराष्ट्राची खरी ओळख आणि अस्मिता आहे! Pakshvadhisathi talagalat शक्ति pohchnare khare BABU ch आहेत. Tumche Ambyasiter aahet Bapu!
@manoharpendurkar4964
@manoharpendurkar4964 9 ай бұрын
अतिशय सुंदर 🎉🎉🎉
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Жыл бұрын
वाह बापुराव
@RoyalsInterior
@RoyalsInterior Жыл бұрын
हि टिम पुन्हा सत्तेत यावी, उद्धव ठाकरे बाटले आहेत त्याना देव सुबुद्धी देवो हि इश्वर चरणी प्रार्थना....!
@anand-deve
@anand-deve Жыл бұрын
बीजेपी बाटली आहे, ठाकरे नही
@santoshmaheshwari4096
@santoshmaheshwari4096 5 ай бұрын
आम्हाला अभिमान आहे की मा.एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य मंत्री आहेत.त्यांच्या कार्याला सलाम....
@santoshkenjale8798
@santoshkenjale8798 2 ай бұрын
सच्चे शिवसैनिक जय महाराष्ट्र💐
@santoshkale9603
@santoshkale9603 Жыл бұрын
महाराष्ट्रात समान नागरी कायदा करण्यासाठी शिंदे साहेबांनी प्रयत्न करावा
@dhananjaymane5179
@dhananjaymane5179 Жыл бұрын
नक्की आमदार आहे भावा तू 2024 ला
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 168 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 739 М.
Duman - мен болмасам кім? (Mood Video)
2:35
Duman Marat
Рет қаралды 41 М.
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
3:54
BABYMONSTER
Рет қаралды 92 МЛН
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 336 М.
Malohat
3:35
Xamdam Sobirov - Topic
Рет қаралды 1 МЛН