No video

दलीत पँथर परिषद सोलापूर, अजिंक्य भैया चांदणे

  Рет қаралды 10,481

D. P. I Social

D. P. I Social

Күн бұрын

Пікірлер: 44
@santoshwaghmare1661
@santoshwaghmare1661 Жыл бұрын
अजिंक्य दादा मि आपले दोन वर्षांपासून भाषणं यु ट्यूब वर ऐकत आहे, तुम्ही जे काही बोलता ते खूप तळमळीने बोलता आणि खूप मोलाचे बोलता ते तुमचे बोलणे पुस्तक रूपात येयाला पाहिजे , एससी समाज खऱ्या अर्थाने एक होण्यासाठी याची खुप मदत होईल. अजिंक्य दादाला माझी ही अतिशय कळकळीची विनंती आहे. दादा आपणास सप्रेम जय भीम. 🌹🌹🌹🙏
@ashoklandge28
@ashoklandge28 10 ай бұрын
अजिंक्य दादा मातंग समाजातील बांधव यांचेत बौद्ध धम्मीय विचारांचे वारसदार आहोत यांचीच जानिव होणे आवश्यक आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शाहूमहाराज जय आण्णाभाऊ साठे जय प्रबोधनकार ठाकरे जय लहुजी वस्ताद जय ज्योति जय सावित्रीबाई जय रमाबाई आंबेडकर. जय अहिल्याबाई होळकर.
@dnyandeomore5167
@dnyandeomore5167 10 ай бұрын
​@@ashoklandge28❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤889
@subhashshinde4795
@subhashshinde4795 Жыл бұрын
कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमच्या विचारांचं. समाजाला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे . 💙👑💛
@tejkamble9000
@tejkamble9000 Жыл бұрын
तुमच्यासारखा प्रामाणिक नेत्याची दलित बहुजन समाजाला गरज आहे भैय्या साहेब
@milindsonawane6158
@milindsonawane6158 Жыл бұрын
सप्रेम जयभीम
@laxmanhiwale4462
@laxmanhiwale4462 Жыл бұрын
भैय्या ...तुम्हच्या सारखे...विचार वंताची आज काळाची गरज आहे जय भिम जय लहुजी जय शिव,शाहु,फुले,अंबेडकर
@SulochanaGoinwad-qw6fm
@SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын
भैया आपल्या विचारांची फार गरज आहे.. तुम्ही निर्भीड,परखड व स्पष्ट बोलता ..मांडणी एकदम अभ्यासू व्यवस्थित असते...
@kirancharate2902
@kirancharate2902 5 ай бұрын
अजिंक्य भैय्या तुम्ही नेहमी महार महार करता..... बौध्द बौध्द करा.
@user-lp1fe1xt9r
@user-lp1fe1xt9r Жыл бұрын
अप्रतिम भाषण साहेब जय भिम जय लहुजी
@brahmadevkabale415
@brahmadevkabale415 7 ай бұрын
Dada DPI Etar hi Rajya madhi aana ki Ho ❤❤🎉🎉
@brahmadevkabale415
@brahmadevkabale415 7 ай бұрын
Dada
@akashbhosle8948
@akashbhosle8948 7 ай бұрын
Ek number dada 🔥🔥 🔥 Jai bhim
@VinodGhorpade-ex2yk
@VinodGhorpade-ex2yk 8 ай бұрын
बाबासाहेबांचा,, वाघ,,, अजिंक्य साहेब
@sidhu6913
@sidhu6913 Жыл бұрын
तुमच्या सारख्या वाघाची गरज आहे भैया साहेब आपला समाजाला 🔥 जय भीम जय लहुजी
@MarotiGhate-iq7vs
@MarotiGhate-iq7vs 11 ай бұрын
ग्रेट आंबेडकरवादी विचार
@ashokrandive7542
@ashokrandive7542 Жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत ❤
@ramakantdronacharya3668
@ramakantdronacharya3668 8 ай бұрын
जय लहुजी जय भीम
@venkatrajpanke3954
@venkatrajpanke3954 Жыл бұрын
संघर्षकारी जय भिम भैय्यासाहेब 👍👍👍🌹🙏
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 5 ай бұрын
सर आपला नंबर ब्लाॅक वर ठेवा.आपल्या विचाराची खुप गरज आहे .
@nagsenghuge8190
@nagsenghuge8190 Жыл бұрын
धन्यवाद। आमचे कान उघडल्या बद्दल❤
@aadityawankhede6432
@aadityawankhede6432 Жыл бұрын
भैय्यासाहेब ❣️🔥
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 9 ай бұрын
अजिंक्य भाऊ आपले भाषण ऐकल्यावर अन्यायाविरुद्ध डोस्क भनकतय मुठीआपोआप आवळल्या जातात. बराच दिवसांनी आपल्या समाजाला चांगला नेता मिळाला आहे. नक्कीच आपले विचार प्रेरणादायी आहेत. प. महाराष्ट्रात. आपल्या पार्टीच नेटवर्क वाढली पाहिजे. सभा, मेळावे, महोत्सव. घेतले पाहिजेत 🙏🙏🙏
@rameshwarkasbe6136
@rameshwarkasbe6136 Жыл бұрын
एक नंबर भैय्या साहेब.
@sakatajay259
@sakatajay259 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr 8 ай бұрын
आपण सुद्धा एकजातीय पक्ष व एकजातीय चळवळ सोडून द्यावी व आंबेडकरी चळवळीत यावे.
@Prashant-di7lr
@Prashant-di7lr 8 ай бұрын
आपण व आपले नेते यांची एकच चळवळ आमच्या समाजावर तोंडसूख घेणे.
@dhyaneshwarbhise
@dhyaneshwarbhise 8 ай бұрын
जय भिम जय लहुजी भैय्यासाहेब
@TpDk-zr5xw
@TpDk-zr5xw 10 ай бұрын
One of the great leader in Maharashtra 👌👍
@yuvrajrandive4053
@yuvrajrandive4053 Жыл бұрын
👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@tejkamble9000
@tejkamble9000 Жыл бұрын
👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@maharashtrenterprisesrowat1091
@maharashtrenterprisesrowat1091 11 ай бұрын
जय भिम भैय्या साहेब
@Manoharmoreofficial
@Manoharmoreofficial 19 күн бұрын
महार नका म्हणत जाऊ साहेब बौद्ध म्हणा आदर वाढेल तुमचा
@anand2152
@anand2152 9 ай бұрын
should have this type leadership
@kalyanigaikwad5831
@kalyanigaikwad5831 8 ай бұрын
Sir jai bhim
@sankarshinge9403
@sankarshinge9403 Жыл бұрын
1 no saheb
@shantaramphalake4307
@shantaramphalake4307 11 ай бұрын
सर,तुमचे कार्य ग्रेट , आत्ता, समाज्याला काही सुनावने गरजेचं आहे.कृपय्या तेवढे करा.
@GautamDhole-vh6vr
@GautamDhole-vh6vr 8 ай бұрын
Jay bhim ❤
@makrandgaikwad6652
@makrandgaikwad6652 10 ай бұрын
Great 👍🙏
@sankarshinge9403
@sankarshinge9403 Жыл бұрын
Khup khup achuk mahiti
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar 10 ай бұрын
जय भीम
@Sagar.A.....01
@Sagar.A.....01 Жыл бұрын
👍
@deepakkamble6468
@deepakkamble6468 Жыл бұрын
लीडर समाजाचा
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 5 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 5 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 5 МЛН