Рет қаралды 50,722
दलियाची खिचडी
हिवाळ्याची चाहूल लागायला सुरवात झाली आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात तुमच्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आणि तयार करायला अगदी सोपी रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवत आहे.
.
साहित्य -
.
२ कप दलिया
१/२ कप मुग डाळ
१/२ कप वाटाणे
१/२ कप गाजर
१/२ कप फ्लॉवर
१/२ कपापेक्षा थोडी कमी फरसबी
२ मध्यम कांदे
१ इंच किसलेलं आलं
३ पाकळ्या किसलेलं लसूण
१ हिरवी मिरची
घरगुती खिचडी मसाला
जिरं
मिरी
४ चमचे विलीना तेल
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional bac...
__
Free download link-
raboninco.com/XQPM
.
#daliakhichdi
#khichadi
#ricerecipe
#maharashtrainarecipes