दसऱ्याच्या शुभ-मुहूर्तावर अमेरिकेतून आलं Youtube silver play button | Silver play button unboxing

  Рет қаралды 228,821

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

दसऱ्याच्या शुभ-मुहूर्तावर आलं KZfaq silver play button | Silver play button unboxing
#youtubecreatorawards
#youtubesilverbutton
#dhangarijivan
#siduhake
#shepherd
#youtubeindia
#siduhakevlog
#youtube

Пікірлер: 715
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
विजयादशमी (दसरा) च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏❤
@ramkakade2147
@ramkakade2147 Жыл бұрын
एक धनगर म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे सिद्धू हाके पाटील
@neeldarshan6474
@neeldarshan6474 Жыл бұрын
किती साधी आणि प्रेमळ माणसं आहात तुम्ही. सिल्वर बटन मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, पुढे भविष्यात अशीच प्रगती होवो ही सदिच्छा...
@atulkamblesaheb3516
@atulkamblesaheb3516 Жыл бұрын
धनगर हि नुसती भटकी जात नसुन .एक जिवन जगण्याची संस्कृती आहे .कला ,खानपान, राहणीमान .स्वाभिमान .वेशभूषा,व संघर्षमय जगण्याची स्वाभिमानी जात म्हणजे धनगर सिल्वर बटन साठी तुम्हीच अभिनंदन
@reshmabhosle6368
@reshmabhosle6368 Жыл бұрын
मी धनगर नाही पण मला तुमचा खुप‌ अभिमान वाटतो विशेष ‌म्हनजे बानाई ताईचं खुप कौतुक वाटते
@divakarghodake5354
@divakarghodake5354 Жыл бұрын
सिल्वर बटन मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!, पुढे भविष्यात अशीच प्रगती होवो ही सदिच्छा...
@sushilajadhav8068
@sushilajadhav8068 Жыл бұрын
बानाई खुप खुप कष्टाळू आहे, आहे त्या परिस्थितीत अगदी मस्त मस्त स्वयंपाक करून दाखवते आणि बोलते पण खुप छान, आणि तुम्ही पण बानाईचा खुप आदर करता कौतुकाने सर्व रेकॉर्ड करता आणि साध्या सरळ भाषेत जे आहे ते सांगत असता,तुमची खुप प्रगती होओ
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@rekhapawar3835
@rekhapawar3835 Жыл бұрын
तुमचे अभिनंदन तुमच्या जोडीचे निर्मळ मन आणि स्वभावातील साधेपणा तसेच कष्टाळू वृत्ती आणि तुमच्या कुटुंबातील एकी आणि देवाचे आशीर्वाद यामुळेच हे यश तुम्हाला मिळाले आहे अशीच तुमची अजून प्रगती होत राहो
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏🙏
@Youtuber-kx3qx
@Youtuber-kx3qx Жыл бұрын
देव तुम्हाला असाच आनंद देत राहो.. अमेरिका देशाने एवढा सन्मान करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे ... अभिमान वाटतो आहे 🌹🌹🌹
@hellboy7543
@hellboy7543 Жыл бұрын
खूप खूप आनंद झाला दादा तुला तुझ्या कार्याची छान भेट मिळाली दसऱ्याची तुझ्या हातात गोल्डन बटण बघायची ईच्छा आहे विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा...!! भाऊ
@girishthakare3484
@girishthakare3484 9 ай бұрын
😊❤🙏👌💐 खूपच सुंदर अशीच प्रगती होईल सर्वांचे कष्ट आहेत प्रामाणिक प्रयत्न आहे असेच नेहमी आनंदी राहा अभिनंदन सगळ्यांचे ❤🙏🙏
@vishaljadhav4077
@vishaljadhav4077 Жыл бұрын
*पहाट झाली दिवस उजाडला ,* *आला आला सण दसऱ्याचा आला ,* *अंगणी रांगोळ्या , दारात तोरणं ,* *उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं...* *आपणास व आपल्या परिवारास* *विजयादशमीच्या व दसऱ्याच्या* *मंगलमय शुभेच्छा.....!*
@rupalisale9789
@rupalisale9789 Жыл бұрын
अभिनंदन दादा💐💐💐💐मी पण बारामती ची..दसऱ्याच्या खूप शुभेच्छा🙏
@jayshrilemte3389
@jayshrilemte3389 19 сағат бұрын
आपणास सिल्वर बटन मिळाल्यामुळे आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीकरता सदुदादा तुम्हाला तसेच बाणाई वहिनींना शुभेच्छा
@maheshnagavekar
@maheshnagavekar Жыл бұрын
खूप अभिनंदन भावा. तुमचा सुंदर आणि भावपूर्ण प्रवास असाच अखंड राहू दे. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन दादा 🙏🌹🙏🙏 विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌱🌱🌱🌱🌱🌱🥰🥰🎉🎊💫💫💫
@niteenwaghamode336
@niteenwaghamode336 Жыл бұрын
अभिनंदन... खूप निरागस आणि सच्चे व्हिडिओ असतात आपले...धनगर बांधवांचे खरे जीवन जगासमोर मांडत असल्याबद्दल अभिनंदन
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच दहा लाख करा आणि गोल्ड बटन लवकरच मिळाले हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
अभिनंदन भाऊ सिल्व्हर बटण मिळाल्याबद्दल---तुझ्या कामाच चीज झालं--लवकरच तुला गोल्डन बटण मिळावे हीच सदिच्छा!!🌷🙏
@rajashreemarkad6548
@rajashreemarkad6548 Жыл бұрын
Dada banai silver batan milyabahal manpurvak abhinandan 🙏 video jakas 👌
@urmilaingale1718
@urmilaingale1718 3 ай бұрын
बाणाई सगळ्यात हुशार आहे.स्वयपाक जितका सहज सुंदर करते तितकेच दसऱ्याचे झेंडूच्या फुलांची सुंदर हार करतिये.तिचं बोलणंही सहजसुंदर आहे.हाताला खूप वेग आहे तिच्या.कुटुंबातल्या सर्व लहानमोठ्यांना ती एकत्र ठेवण्यासाठी धडपडते.आनंदान हसत सारं करते.
@sujaypagare3626
@sujaypagare3626 Жыл бұрын
मनापासून आनंद झाला आणि तुमचा अभिनंदन वाटत आहे...💐💐
@Pratibha_Biraris
@Pratibha_Biraris 6 ай бұрын
सिद्धू दादा तुमचा व तुमच्या कुटुंबाचा आम्हाला अभिमान वाटतो ❤🎉🎉
@sachinshelke1273
@sachinshelke1273 Жыл бұрын
लिहता वाचता येत नाही म्हणून काय झाल ताई...तुमच कुटुंब खरच खूप छान आहे...निसग्राच्या कुशीत जिवन जगता तुम्ही
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
खूप खूप हार्दिक अभिनंदन हाके पाहुणे. तुमचा नम्र पणा आणि मनापासून काम करण्याची आवड यामुळे हे शक्य झाले. तसेच सर्व कुटुंबाची साथ हीही महत्त्वाची आहे. किसन आणि त्याचे कुटुंब यांचेही अभिनंदन
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Ай бұрын
तुमचे कष्टाचे जिवन आहे व्हिडिओ परिवार मला खुप खुप आवडते तुंम्हाला बघुन माझ्या मला माहेरची आठवण येते माहेरात धनगर समाज आहे खुप आवडतो ऐकत्र सनवार शेतीची कामे सबोत रेसपी मी माहेरची आठवण करून दिली तुंम्ही भाषा खुप खुप छान वाटल बाळु माची सिरियल आवडते खुप शुभेच्छा अभिनंदन भाऊ ताई ला❤❤❤🌹🌹🍫🍫
@archanaphalke6728
@archanaphalke6728 Жыл бұрын
Dada Abhinandan vajayadashmicha hardik shubhcha aaich pragti hobo he eishearcharni praythna 🙏🙏banaai tai sarv family mst
@neelampednekar4812
@neelampednekar4812 11 ай бұрын
अभिनंदन कुठेही दिखावा नाही सबस्क्राईब मिळावे म्हणून उगाच कुणाला नाचवत नाही तुमच्या साधेपणाचा हे बक्षीस आणि असेच राहा साधी माणसं सबस्क्राईब साठी आजी-आजोबांना नाचवत नाही म्हणूनच तुमचे आज कौतुक होते आम्ही आता व्हिलेज फूड आणि तुमच्या सारख्या माणसांचं यूट्यूब वर बघतो
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
आज पण महिलांच्या डोईवर पदर आहे हे बघून खरंच खूप बरं वाटलं भाऊ तुमच्या कामाचं चीज झालं.. लवकरच तुम्हाला गोल्ड बटन मिळावं ही सदिच्छा...👍
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@supriyapalav8581
@supriyapalav8581 Жыл бұрын
Dasryachya tumhala ani tumchya purn parivarala khup khup shubheccha ...... silver button ani te pan Amerikehun tumhala milale yabaddal tumchala special banayeela khup khup shubheccha 👌👌👌👍 tumche kutumb khup chan ani aanandi aahe ❤️❤️❤️❤️❤️
@user-qw4ni4rz6u
@user-qw4ni4rz6u Жыл бұрын
हाके मामा आणि मामी तुम्हा दोघांचे प्रथम अभिनंदन तुम्हाला गोल्डन बटन मिळवं अशी एक इच्छा संत सद्गुरु बाळूमामा आणि जेजुरीच्या खंडेराया कडे मागू आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💔💔🌹🌹🙏🙏💛💛
@vaishalisankhe604
@vaishalisankhe604 2 ай бұрын
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सिल्व्हर बटन मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
@gajananmahanur1702
@gajananmahanur1702 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन भाऊ...आणि विजयी दशमी च्या खूप खूप शुभेच्छा..💐💐💐🙏🙏🙏
@shantarambankar6890
@shantarambankar6890 Жыл бұрын
चांगले कर्म केल्यामुळे फळ सुधा चांगलेच मिळणार दसरा निमित्त पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sagarkhot8363
@sagarkhot8363 Жыл бұрын
अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या समाजाची माहिती लोका पर्यंत असच पोहचवत रहा.अभिमान आहे आमच्या धनगरी जीवनाचा.
@morya9352
@morya9352 Жыл бұрын
अभिनंदन दादा खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏
@vaishalinagesh7588
@vaishalinagesh7588 2 ай бұрын
सिद्धू हाके तुमचं खूप खूप अभिनंदन
@Aishwaryakitchen
@Aishwaryakitchen Жыл бұрын
विजयादशमी दसरा च्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा..☘️ आणि अभिनंदन
@surajpatil8227
@surajpatil8227 Жыл бұрын
सिध्दू हाके, दादा तु १ नं आण मोकळ्या मनाचा माणूस आहे👍
@dattatrayapatil6655
@dattatrayapatil6655 Жыл бұрын
आपले आणि सौ बानाईचे अभिनंदन. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
@rajshrilokhande8122
@rajshrilokhande8122 Жыл бұрын
Congratulations dada 👏🏻👏🏻💐💐tumchya kamache koutuk aahe he khupp chan kam kartay mhanun 😄👌🏻👌🏻👌🏻
@sanjanatai8967
@sanjanatai8967 Жыл бұрын
अभिनंदन अभिनंदन 💐💐💐🙏🏽. खूपच छान... सगळी फॅमिली खूप सुंदर आहे खुप साधी सरळ माणसं हेच गेला लहान बाल गोपाल आम्ही तुमचे ब्लॉग बघते बरं वाटतं गावचे साधे जीवन पाहून बरं वाटतं
@vaibhavtapghalecomedycapta3944
@vaibhavtapghalecomedycapta3944 Жыл бұрын
अभिनंदन दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
@UmaDudhgaonkar-yr2nt
@UmaDudhgaonkar-yr2nt 11 ай бұрын
आजचा दसरा खूपच गोड...सिल्व्हर बटण आलंय घरात..लवकरच गोल्डन बटणही येणार आहे ,दादा..विजया दशमीच्या आभाळभर शुभेच्छा..सुखी व आनंदी रहा सगळेजण..
@jagdishkoli7836
@jagdishkoli7836 8 ай бұрын
खुप खुप अभिनंदन शुभ दिवशी...शुभ समाचार😊😊😊😊😊
@RushikeshChandel-
@RushikeshChandel- Жыл бұрын
Wah re patthya deva khanderaya aaplyala asech yash devo 💐💐🌷🌷🌹🌹
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 8 ай бұрын
दादा तुम्हाला दसऱ्याच्या लाख लाख मंगलमय हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे सिल्व्हर बटन मिळाले आम्हा सगळ्यांना खूप खूप आनंद झाला आहे तुमच्या कामाची ही पोच पावती आहे तसेच बोमाइ पण खूप कष्ट मेहनत करून तुमचं कुटुंब सदा सुखी समाधानी आनंदी ठेवत आहे ती एक जातिवंत सुगरण आहे तरी सरकारने तिला नारी शक्ती पुरस्कार देऊन तुमच्या समाजाचा सन्मान आदर केला पाहिजे ह्यासाठी तुम्ही तुमच्या नेते पुढारी ह्यांनी प्रयत्न करावेत हीच आमची सड्डीच्या आहे बस काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Жыл бұрын
Nice brother !✌️ तुमचा साधेपणा आवडतो!
@akashkulal1284
@akashkulal1284 Жыл бұрын
जय मल्हार , खुप खुप शुभेच्छा सिद्धू दादा. लवकरच गोल्डन बटन मिळो हि आमच्या कडून शुभेच्या 💐💐💐
@alkaborate7128
@alkaborate7128 Жыл бұрын
बोलण्याचा आता छान सराव झाला आहे. अशीच प्रगती करा.निरागस,कष्टाळू लोकांच्या संस्कारांची गरज आहे,नवीन पिढी घडवा.🎉मी रायरेश्वरच्या पायथ्याला नोकरी केल्यामुळे आपले व्हिडीओ पहायला आवडतात. .🎉🎉🎉🎉🎉
@shaikhr.5958
@shaikhr.5958 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन दादा आणी बानाई दसऱ्याच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती होत राहो 🌹🌹🌹🌹🌹
@arungholap8457
@arungholap8457 Жыл бұрын
सिल्वर बटन आपल्याला भेटल आम्हाला आनंद झाला आपले व्हिडिओ छान असतात आपले अभिनंदन
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 Жыл бұрын
अभिनंदन हाके भाऊ दसरा चे छान गिप्ट भेटले. पण रोज एक व्हिडीओ बनवत जा.
@hulwanhanmant4127
@hulwanhanmant4127 11 ай бұрын
खूप खूप अभिनंदन ... आणि शुभेच्छा ...
@sangitasuryavanshi5229
@sangitasuryavanshi5229 Жыл бұрын
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला अभिनंदन भाऊ आणि ताई
@naushadmestridhalait4586
@naushadmestridhalait4586 Жыл бұрын
मला हे बघून खूप आनंद झाला , खुप खुप शुभेच्छा
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
दादा वहिनी खूप खूप अभिनंदन silver बटन मिळयाबददल. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐👌🏻👌🏻
@jayashreechitalkar1202
@jayashreechitalkar1202 Жыл бұрын
छान पाहुणे मस्त आपले धनगर पुढे आले पाहिजे तुमचे अभिनंदन भाऊ ,👌👌👍
@shrikantbhapkar7411
@shrikantbhapkar7411 Жыл бұрын
सिद्धू दादा आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन, खरच खूप साधे आणि कष्टकरी आणि गोड कुटुंबासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे, पुन्हा एकदा अभिनंदन
@vatsalazende8256
@vatsalazende8256 Жыл бұрын
सिल्वर बटण मिळाले आभीनंदन
@sangitaChormale-wavare
@sangitaChormale-wavare Жыл бұрын
Khup khup abhinandan dada, vahini 👍👍 bhari ch ahe tumhachi family 😊
@vitthalpatil4633
@vitthalpatil4633 Жыл бұрын
दसऱ्याच्या शुभेच्छा आणि काँग्रॅजुलेशन खूप छान दादा वहिनी असेच प्रगती हो तुमची खूप पुढे जा🎉🎉🙏🙏👌👌
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
हाके कुटुंबाचे हार्दिक अभिनंदन. सिल्व्हर मेडल मिळालं. सागर ची कमी वाटली आपल्या वाड्यावर कधी जाणार.
@atharva.misa-l
@atharva.misa-l Жыл бұрын
Khup khup abhinandan v dhangar mahnun sarth abhiman
@santoshkarhe93
@santoshkarhe93 Жыл бұрын
माझी खूप इच्छा होती तुम्हाला सिल्वर बटन भेटावे
@bharatkhade3815
@bharatkhade3815 Жыл бұрын
Congratulation dada happy dasara. Khup aanand zala.
@riyanshusmomandworld4194
@riyanshusmomandworld4194 Жыл бұрын
सर्वात प्रथम proud of you वहीनीसाहेब
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Жыл бұрын
Dada khup khup abhinandan
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
अभिनंदन दादा सर्वांचे💐💐💐💐💐🎊🎊🎊🎊🎊🎊
@atmaramshelke2269
@atmaramshelke2269 Жыл бұрын
सिध्दु हाके भाऊ तुंम्हासव तुमच्या कुटुंबातील सर्वांना हार्दीक शुभेच्छा, सिल्वर बटन मिळ्याल्याबद्दल अभिनंदन. भावी आयुष्य सुखी समाधानी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@sushamapathare7607
@sushamapathare7607 Жыл бұрын
Dada Banaee vahini Abhinandan tumhi Moraya bappla darshnala moragavala jaun yaa good 👍 Thankyou Moraya
@arunbhore5033
@arunbhore5033 Жыл бұрын
दादा तुमी लय भारी बोलत आहात आणि तुमाला सिल्वर् बटण भेटल त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिन्द्नन्....
@archanadhavale6570
@archanadhavale6570 Жыл бұрын
Congratulation.... मी तुमचे व्हिडीओ पाहत असते... मी पण धनगर आहे.. आमच्या वडिलांची पण मेंढरं आहेत.. मी आटपाडी ची आहे. तुम्ही आला होता गोपीचंद साहेबाना भेटायला तिथं च आमचं पण गाव आहे बनपुरी.
@shubhangigadhave22
@shubhangigadhave22 Жыл бұрын
Congratulations 💐💐
@bhagwanmanchare4070
@bhagwanmanchare4070 Жыл бұрын
सिल्वर बटन भेटल्याबद्दल खूप खूप अभिनंदन💐💐 तुमचं शिक्षण कमी जरी असेल परंतु तुमची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@gauravalondhe
@gauravalondhe Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा. बाणाई वहिनी लक्ष्मी चे रूप आहेत..
@sushilgophane9149
@sushilgophane9149 Жыл бұрын
Khup chan niragus ani prem khup disat tumchay chehrayvar
@manishakharat2656
@manishakharat2656 Жыл бұрын
अभिनंदन दादा तुमचे💐💐💐
@sonallakesar817
@sonallakesar817 Жыл бұрын
Congratulations sidhu dada& banai tai tumhla dasrychya shubhechya tumhlq Sonya sarkhe divas yevu det hich icha balumama navan chngala majh shrdhasthan
@suhasjagtap09
@suhasjagtap09 Жыл бұрын
प्रथम आपले खूप खूप अभिनंदन. किती सहज व साध्या शब्दातून आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपल्या या साधेपणामुळेच आपण येथे पोहचलात. आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
@vishalshinde7870
@vishalshinde7870 Жыл бұрын
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या शुभेच्छा व स्लीवर बटन मिळाल्याबद्दल अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@ViralFunnyMeme007
@ViralFunnyMeme007 Жыл бұрын
अभिनंदन दादा भावी वाटचाली साठी शुभेच्छा ,गोल्डन बटण नक्की मिळवताल ह्याच दसऱ्याच्या शुभेच्छा
@anilsontakkecomedyvideo4529
@anilsontakkecomedyvideo4529 Жыл бұрын
धन्यवाद दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@mangalavharkatevlogrecipe4763
@mangalavharkatevlogrecipe4763 8 ай бұрын
अभिनंदन दादा
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
तुमच्या मेहनतीची पोच पावती म्हणजे सिलवर युट्युब बटण आता प्रेमेण चालु होईल.
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
हाके दादा तुमचे खुप अभिनंदन
@satishdeokar9263
@satishdeokar9263 Жыл бұрын
खूप कठीण जीवन जगतात आणि सर्व परंपरा पाळतात त्यांना कोठी कोठी नमस्कार
@K.K.10678
@K.K.10678 Жыл бұрын
💐💐💐💐"खूप खूप अभिनंदन .... दादा.!!"....from... कृष्णात कोकरे ....(पन्हाळा)👌
@neetabatkadli4222
@neetabatkadli4222 Жыл бұрын
अभिनंदन भावा.मला ही खूप आवडते आमच्या खेड्यातील जीवन
@meenaahire5811
@meenaahire5811 Жыл бұрын
Dasraychh subichh
@rajeshdeshpande8782
@rajeshdeshpande8782 Жыл бұрын
Congratulations Mr hake...keep it up
@pravinjadhav1980
@pravinjadhav1980 Жыл бұрын
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@ashasargar8065
@ashasargar8065 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 👌👌💐
@ratnamalakachare7957
@ratnamalakachare7957 Жыл бұрын
Khup chan video
@charusheelaoka5082
@charusheelaoka5082 Жыл бұрын
Abhinandan dada amhala apala khup abhiman vatato dasaryacha shubecha
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 Жыл бұрын
HATS OF TO YOUR PASSION, SILVER BUTTON IS A PRICE OF YOUR HARD WORK. JAI BIROBA
@vinodkadam9612
@vinodkadam9612 Жыл бұрын
अभिनंदन खरच मनापासून आई भवानी तुमची खूप तरक्की करो
@vaishalinagesh7588
@vaishalinagesh7588 2 ай бұрын
सद्भव तुमचा अभिनंदन खूपच
@meenakale123
@meenakale123 Жыл бұрын
वाव मस्त दादा. अभिनंदन. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
@kuldeepsatpute
@kuldeepsatpute Жыл бұрын
एक नंबर सिद्धु हाके पाटील जय मल्हार
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 73 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН