Dasara Melava Meeting Rada | सेनेच्या दसरा मेळावा तयारीच्या बैठकीत राडा- सूत्र-tv9

  Рет қаралды 285,527

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 112
@ravimethe8971
@ravimethe8971 Жыл бұрын
असु शकतात त्यांना त्यांच्या वडिलांची भूमिका मान्य नसेल तर ते शिवसेनत काम करु शकतात. 🙂
@user-px4rt2pk4g
@user-px4rt2pk4g Жыл бұрын
तिच्या बा न पैसे घेतलेत म्हणल्यावर तेला पन त्यातला वाटा मिळनारच
@user-qz9lw1wy6v
@user-qz9lw1wy6v Жыл бұрын
पदाधिकारी पक्षनेतुत्वासारखे अजुन साखरझोपेत आहे शिंदेच्या उठावानंतरही सर्व आलबेल आहे असेच वावरत आहे मग कोणी काही बोलले त्याला गद्दार खोके बोलत राहायचे स्वतःहा मात्र निंद्रींस्त
@mayurjadhav4251
@mayurjadhav4251 Жыл бұрын
अरे तो तर पहिलाच गेला आहे शिंदे गटात.....
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
Barobr ravi bhau
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h Жыл бұрын
त्याला वडिलांची भूमिका नाही,,तर त्याला वडीलच मान्य नसावा,,असा गद्दार दलाल बाप कोण मान्य करेल????????
@amolsalunkhe9027
@amolsalunkhe9027 Жыл бұрын
दसरा मेळाव्यात ठिणगीटाकण्याचं काम न्यूज़ वाले करत आहेत
@sandeept7518
@sandeept7518 Жыл бұрын
ताबडतोब सिद्धेश कदम ची युवासेनेतेन हकालपट्टी करायला हवी आणि रामू कदम ला त्याची लायकी दाखवून द्यायला हवी.
@santoshshirwadkar671
@santoshshirwadkar671 Жыл бұрын
हकालपट्टी होणार. कदाचित हा गद्दार गटाचा हेरगिरी करण्यासाठी राहिला असेल.
@user-qz9lw1wy6v
@user-qz9lw1wy6v Жыл бұрын
कदमांना धडा शिकवण्याआधी निद्रीस्त कार्यकारणीला जागृत करा
@madhukarkumbhar5653
@madhukarkumbhar5653 Жыл бұрын
पञकाराना राडा कशाला म्हनतात ते कळते का?
@nileshgotarne5912
@nileshgotarne5912 Жыл бұрын
यांनापन शिंदे गटाने खोके दिले असतील म्हणून सेनेला बदनाम करण्याचं कारस्थान चालू आहे
@abhayjoshi6710
@abhayjoshi6710 Жыл бұрын
हे पत्रकार नेहमी ९० मारून राडा करत असतात.
@user-qz9lw1wy6v
@user-qz9lw1wy6v Жыл бұрын
बंडखोर नेता अजुन कार्यकारणीत पदाधिकारीची झोप उडालेली नाही हाच तर राडा म्हणा की हालगर्जी म्हणा
@v.ughade1571
@v.ughade1571 Жыл бұрын
दाढी पांढरी करण्याचा ट्रेंड चालू आहे कोकणात जसे कि हा, याचा भाऊ योगेश कदम निलेश राणे उदय सामंत
@nileshbansod4646
@nileshbansod4646 Жыл бұрын
Hahaha
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l Жыл бұрын
बरोबर आहे रामदास कदम च्या मुलाला पदावर का ठेवलेला अजून
@user-wo6to1kz4l
@user-wo6to1kz4l Жыл бұрын
याच्यामध्ये राडा कसला झाला काय पण चाईनल वाले पण काही ही घरातल्या उंदराला मला तरी म्हणतील मर्डर झाली धन्य यांच्या पुढे बातमी छोटी असेल तरी हे लोक चटणी मसाला लसूण सांगतील 😅😅😅😅
@dinkarpatil9180
@dinkarpatil9180 Жыл бұрын
विभाग प्रमुखांचा मुद्दा बरोबर आहे गद्दार काय आणि त्याची पिलावळ काय लाथा घालून हाकलले पाहिजे
@arnavsujal3818
@arnavsujal3818 Жыл бұрын
@Vishal R बरोबर आहे तुमचं अजून एक पक्षाबरोबर युती बाकी आहे mim बरोबर वेळ पडली तर करू ही शकतात कारण शिल्लकसेनेच असं झालं आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे
@konkan145
@konkan145 Жыл бұрын
@Vishal R tumcha F20 ne morning la shapat ghetli hoti te visarlat ka, kashmir madhe mufti sobat sansar mandala hota visarlet ka.
@bhagavevaadal2602
@bhagavevaadal2602 Жыл бұрын
@@konkan145 very true.. barobar बोललात..
@bhagavevaadal2602
@bhagavevaadal2602 Жыл бұрын
@@arnavsujal3818 MIM sobat BJP chi छुपी yuti ahe already... PDP sobat pan kelich hoti.... राष्ट्रवादी सोबत saglyat adhi 2014 la पाठींबा घेतला होता BJP ne...सोयीस्कर रित्या विसरतात .. अंडभक्त
@balasahebdhumal8524
@balasahebdhumal8524 Жыл бұрын
नालायक मिडिया भंगार मिडिया कळलावी मिडिया भांडणं लावणारी मिडिया
@Arjunwaydande85
@Arjunwaydande85 Жыл бұрын
सिध्देश कदमला ठाकरेंची शिवसेना पक्षाच नेतृत्व पटत असेल आणि ईमानदारीत ते काम करत असेल तर त्याच्या बापाच्या पापाची शिक्षा त्याला का म्हणुन द्यायची जे कोणी विचारत असेल ते मुद्दाम राडा घालणेचे काम करत आहेत
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Жыл бұрын
मीडिया विकली गेली आहे
@babasahebhandal466
@babasahebhandal466 Жыл бұрын
कसला राडा रे
@abhaysinhsonwalkar5596
@abhaysinhsonwalkar5596 Жыл бұрын
उध्दव साहेब यांचे नेतृत्व मान्य असेल तर पदावर ठेवायला काही हरकत नाहि
@vasantgawande5229
@vasantgawande5229 Жыл бұрын
असू शकतत्,ते नाही का यशवन्त सिन्हा TMC मध्ये तर, जयंत सिन्हा बीजेपी मध्ये.
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Жыл бұрын
हे मिडीया आणि पञकारच सगळी प्रकरण चिघळवतात
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 Жыл бұрын
हीच खरी रामदास कदमची ताकद आहे
@harshubait6372
@harshubait6372 Жыл бұрын
Bapachi karamat mulala shiksha ka?
@ssnnrr
@ssnnrr Жыл бұрын
काढून टाका त्याला पटकन.
@akshaykisve8199
@akshaykisve8199 Жыл бұрын
उद्धव ठाकरें साहेबांच नेतृत्व मान्य असेल तर राहुद्या पदावर
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Жыл бұрын
साहेब उघडा डोळे बघा नीट. घान जवळ घेऊ नका. पाय जपून वापरा. खिसे कापू आहेत. पण माय आणि माईचे दूध विकणारे सुद्धा या मातीत उपजलेत. हे लक्षात ठेवा
@namdevchorge8655
@namdevchorge8655 Жыл бұрын
त्याची हाकलपट्टी न करण्या मागे कारण आहे
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Жыл бұрын
🙏🚩
@sushilpawara188
@sushilpawara188 Жыл бұрын
रामदास कदम मूर्दाबाद
@sushilpawara188
@sushilpawara188 Жыл бұрын
रामदास कदम चा जाहीर निषेध
@rajendrachavan4874
@rajendrachavan4874 Жыл бұрын
खोटी बातमी
@abhaysinhsonwalkar5596
@abhaysinhsonwalkar5596 Жыл бұрын
News वाल्यांना काय बोलावे हेच कळत नाहि 🤣🤣🤣🤣🤣🤣 मोकळ्यात चटणी मिठ लाऊन बातम्या सांगतात
@santoshdevkar6873
@santoshdevkar6873 Жыл бұрын
सगळे राजे महाराज आणि त्यांची मुले राजपुत्र आहेत पुन्हा एकदा सरजाम शाही सुरू आहे
@smenter.6109
@smenter.6109 Жыл бұрын
राडा कुठे झाला?
@arunmane2414
@arunmane2414 Жыл бұрын
लगेच थाडा? काय पत्रकारित्रा!
@sandeshmetakari6268
@sandeshmetakari6268 Жыл бұрын
आता काय बोलावं मिडिया ला माझ्याकडे तर शब्दच नाहीत मीडिया साठी
@priyankashelar611
@priyankashelar611 Жыл бұрын
भांडण नका लावू मीडिया शांतता हवी आम्हाला.. दोन्ही मराठी माणसे आहेत , हिंदू आहेत आपापासात नका लावून देऊ. दोन्ही मेळावे शांततेत होउदे.. काय माहित एकत्र सर्व येतील. राजकारणात काय होईल सांगता येत नाही.. सर्वसामान्यांना शांतता हवी.आताची जनता हुशार आहे पक्ष बघत नाहीत चांगले काम करेल त्याला निवडतात. अपक्ष सुद्धा निवडून येतात. मारामारी, मोडतोडीने आपले हिंदुचे नुकसान होते. पाकिस्तान इतर शत्रूला हेच हवे आहे..
@mukulraundal3183
@mukulraundal3183 Жыл бұрын
काय न्यूज देयाची याच भान ठेवा चेनल वाले
@harshubait6372
@harshubait6372 Жыл бұрын
Pan tyala changle Agee karun ghya or theva
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 Жыл бұрын
ठाकरे सेना जिंदाबाद साहेब. यश आपलेच आहे साहेब. गद्दार वेळेवर संप्तीलच हा माझा अनुभव आहे साहेब.
@harshaldeshmukh5994
@harshaldeshmukh5994 Жыл бұрын
Tv9 bjp che ahe .....
@suryajigujar968
@suryajigujar968 Жыл бұрын
Siddhesh nahi yogesh kadam. tumhi yogesh kadam cha photo dakhavat ahat.chuk Durust kara.
@Funnycharecteristic
@Funnycharecteristic Жыл бұрын
चिवसेना
@sushilpawara188
@sushilpawara188 Жыл бұрын
रामदास कदम गुंड व डाकू
@anandkulkarni5944
@anandkulkarni5944 Жыл бұрын
Meeting madhe alech nasel magh tyana barkhast keli pahije hoti na? Rada kashyala Karaichi? All useless news.😡😀
@ravindrawadkar7839
@ravindrawadkar7839 Жыл бұрын
Dhansakti thakare gat viruddha jansakti shinde shiv sena
@diliplad9406
@diliplad9406 Жыл бұрын
चुकुन राहिलेत
@vinaygaikwad9245
@vinaygaikwad9245 Жыл бұрын
Agdi barober vicharna
@babanbodke1507
@babanbodke1507 Жыл бұрын
बापान शिव सेना जिरवला है यूवा सेना जिरवल ऊदव ला कळाय पाहेजेत
@pritijadhav4856
@pritijadhav4856 Жыл бұрын
गुप्त हेअर खात
@nitink4719
@nitink4719 Жыл бұрын
He चॅनेल मराठी माणसाचे नाही किंवा इतर ही नाहीत. पण काम करणारे मराठी version of चॅनेल. मराठी. ठीक आहे मजा करा पत्रकारिता म्हणजे पैसा पण शेवट? अहो तुमचा
@swamisamarteh5791
@swamisamarteh5791 Жыл бұрын
tya dhokhani savtavarcha visvas nahi mahnun ek ikade ek tikde?
@sharifsheikh1840
@sharifsheikh1840 Жыл бұрын
असे बरेच कुटुंब आहे की ज्याचे सदस्य एक कांग्रेस मधे,दुसरा भाजपा मधे,तिसरा शिवसेनेत,चौथा राष्ट्रवादी मधे,पाचवा मनसे मधे,म्हणजे सत्ता कोणाही पक्षाची येवो,त्यांची सत्तेशी जवळीक राहणार,
@bandudevkate6641
@bandudevkate6641 Жыл бұрын
आपण आपल्या त भांडण करणार
@sadanandmohit2124
@sadanandmohit2124 Жыл бұрын
राडा. असले हेडिंग देऊन का आपसात लढवायला लावता.
@ravindrawadkar7839
@ravindrawadkar7839 Жыл бұрын
Midiya thakare ni ghetali aahe
@prasadsawant8396
@prasadsawant8396 Жыл бұрын
Asech rade kara ani baki ahet tyana pan baher jayla bhag pada
@swapnilshinde954
@swapnilshinde954 Жыл бұрын
Gaddri pchni pdli nsel tr tsa nirop aala asel prt yenaya cha 😜😜😜😂😂😂😂😂
@themayurinfluencers5571
@themayurinfluencers5571 Жыл бұрын
Mudamun thmbla asnar ha
@sudhakarmohite1485
@sudhakarmohite1485 Жыл бұрын
एखादा मुद्दा उपस्थित करणे म्हणजे राडा करणे असे होते काय? पत्रकारांनी भान ठेवून बातम्या द्याव्यात, आपण विकाऊ पत्रकार नाहीत हे दाखवून द्यावे.
@zubersayyed2674
@zubersayyed2674 Жыл бұрын
Hakalaaa tyaala
@prafulgaius8728
@prafulgaius8728 Жыл бұрын
Yuva sena cha motya padavar sarv shivsena Leader che Muley n family Members ahet. ya mule lokana wrong msg jatoo
@user-bg4mz8kz3e
@user-bg4mz8kz3e Жыл бұрын
कायचा राडा रे काहीपण बातमी देता
@kiransalunkhe7346
@kiransalunkhe7346 Жыл бұрын
Hyala Vaad mhantat Raasa nahi gadhvano
@maheshthakre2285
@maheshthakre2285 Жыл бұрын
Shodun baher kadha ajun koni urale asel tar tyana hi kadha gaddarana jaga dakhava
@chandupavale9662
@chandupavale9662 Жыл бұрын
Kay pan faku news baki kahi ahe ki nahi
@akshaypatil9964
@akshaypatil9964 Жыл бұрын
Kadha tyala nahitar uvasena band kara chukila mafi nahi aar ya par ,tyala kadla nahitar tumhi ektech ladha pramanik janta tumchya pathishi ahe tyamula thoda bhan theva ani hakla tyala
@djadhav2340
@djadhav2340 Жыл бұрын
आगलावे पत्रकार
@india8898
@india8898 Жыл бұрын
गद्दारांना हाकलून द्या
@user-tc6st6xv1h
@user-tc6st6xv1h Жыл бұрын
सिद्धेशला रामदास कदम बाप म्हणून मान्य नसावा,,
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Жыл бұрын
गोदी मीडिया Tv9 मराठी . . . ह्यात राडा कुठे आहे, साधा प्रश्न चर्चिला गेला की त्या गद्दाराचा मुलगा अजुन युवा सेनेच्या पदावर कसा? पण तुमच्यारख्या पैसे घेवून काम करणाऱ्या चॅनेल ला तिथे राडाच दिसणार.
@nileshbansod4646
@nileshbansod4646 Жыл бұрын
हाकलून
@mayapasundkar6552
@mayapasundkar6552 Жыл бұрын
Nirlajj aulad mhanun pad sodal nasel
@ajitshinde3036
@ajitshinde3036 Жыл бұрын
भाडखाऊ मीडिया
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 13 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 8 МЛН
jolly LLB movie
16:45
22fone care
Рет қаралды 866 М.
Audiograms
14:32
ENT Education Swansea
Рет қаралды 149 М.
Gown wala bhau is live
Gown wala bhau
Рет қаралды 40