No video

Dav | दावं बालभारती धडा

  Рет қаралды 51,275

FM Storyteller

FM Storyteller

Күн бұрын

शंकर पाटील (शंकर बाबाजी पाटील: १९२६ - १९९४) कथालेखक आणि चित्रपट -
कथालेखक, ग्रामीण जीवनाच्या विविध अंगांचे दर्शन त्यांच्या कथांतून घडते. 'वळीव'
*आभाळ', 'भेटीगाठी', 'ऊन', 'धिंड' इत्यादी कथासंग्रह; ग्रामजीवनाचे चित्र रेखाटणारी
त्यांची *टारफुला' हौ कादंबरी प्रसिद्ध आहे. 'वावटळ', 'भोळोभाबडो', 'पिंजरा', *डोंगरची
मैना', 'लक्ष्मो' इत्यादी मराठी चित्रपटांच्या कथा, पटकथा व संवाद त्यांनी लिहिले आहेत.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळात ते दोर्घ काळपर्यंत मराठी भाषेचे विशेषाधिकारी
आणि विदयासचिव म्हणून काम पाहत होते.
प्रस्तुत कथा 'शांकरकथा' या कथासंग्रह्मतून घेतलेली आहे. आपल्या वासरासाठी 'दावे'
तोडून जाणाऱ्या गाईची हो कथा मानवी जीवनातील आईच्या मायेची महती सांगून जाते.

Пікірлер: 266
@pranalishuklavlogs8670
@pranalishuklavlogs8670 3 жыл бұрын
खूप सुंदर धडे होते आमच्या वेळेस आता असे धडे होणे नाही जुनं तेचं खरं सोनं
@srinathgangadhare7599
@srinathgangadhare7599 Жыл бұрын
S
@adinathpatil6767
@adinathpatil6767 Жыл бұрын
Ho
@sikandarmomin9694
@sikandarmomin9694 Жыл бұрын
Ho na... मला हि होता हा धडा
@roshanidakhore4457
@roshanidakhore4457 Жыл бұрын
​@@sikandarmomin9694ho mla pn hota
@gajananchavan4196
@gajananchavan4196 Жыл бұрын
Barobar
@hemantkulkarni1440
@hemantkulkarni1440 4 жыл бұрын
माझा सर्वात आवडता धडा होता हा पण गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😥😥😥
@rahulnavale8090
@rahulnavale8090 3 жыл бұрын
1no dhda ahe Juni athwan
@mahadevganpatraosawant1240
@mahadevganpatraosawant1240 Жыл бұрын
माझा सुद्धा
@sachinghangale4453
@sachinghangale4453 10 ай бұрын
माझा पण...पण शेवटी डोळे पाणवतात...😭😢
@avinashkungar4435
@avinashkungar4435 3 жыл бұрын
धड्यांची चिञ पाहुन मन जुन्या आठवणीमध्ये रमून जाते
@bhatumahajan9932
@bhatumahajan9932 Ай бұрын
नव्या पुस्तकांचे वास घेणारे कोण आहे लाइक करा😂😂
@rameshwarsathawane8721
@rameshwarsathawane8721 11 ай бұрын
माझ्या कडे आताही हे पुस्तक आहे पाठ 8 वा दावं . खूप दिवस झाले . आता वाचलो नाही आता पाहीन पुस्तक घरी गेलो की . पाठ पहिला पाखर्या.2 चोरी झालीच नाही. 3 गुरूंचा न्याय. ,डॉल्फीन , सीतू.. एक मुलाखत , माणसात देव शोधणारा संत गाडगे बाबा, अभ्यास एक छंद, लोखंडी नांगराचा जन्म..असे काही धडे मला आताही माहित आहेत.आणि मला हे सर्व इयत्ता 7 वी ला होती...आता गावाकडे जाऊन एकदा पाहीन पुस्तक..पण मॅम तुम्ही बोलले की मला पुढचे वाक्य आठवते ..
@adhikpatil2562
@adhikpatil2562 Жыл бұрын
परत हे दिवस यावेत आणि त्या वरगात जाऊन बसावं असं वाटत 😔
@nikuuwedekar1393
@nikuuwedekar1393 Жыл бұрын
मॅडम आमच्या सरांनी पण तुमच्यासारखा पटवून दिला होता आम्हाला हा धडा खूप जुन्या आठवणी आहे आणि हे आपल्याला जपायला हवं पुन्हा ते दिवस आठवण दिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद... ❤
@rK-ke8pw
@rK-ke8pw Жыл бұрын
आज एक शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत आहे. पण ही गोष्ट ऐकून जिल्हा परिषद शाळेत परत जावून हा धडा गुरुजी कडून ऐकू वाटत आहे. खरच खूप खूप आठवण येत आहे. डोळ्यात अश्रू जमा झाले. खूप खूप धन्यवाद.....😢😢😢
@ravindrapawale9720
@ravindrapawale9720 2 жыл бұрын
मी त्यावेळी १९९७ला ७वी ला होतो खूप छान कथा आहे 👌👌👌👌🙏🙏🙏
@chandrashekharchafekar4286
@chandrashekharchafekar4286 Жыл бұрын
Mi pan
@GAMINGZONE-bq2fc
@GAMINGZONE-bq2fc 3 жыл бұрын
हा माझा सर्वात आवडीचा धडा होता ,खूप आठवण येते लहान पणी ची ,तुम्हाला सांगूका हा धडा मला इतका आवडायचा कि आजून मला ह्या धडयाचे प्रश्न आणि उत्तर अजून लक्ष्यात आहेत,सर्वच्या सर्व,, धन्यवाद,,जुने दिवस डोळ्यासमोर उभे झाले,,thank a lot mam...
@sattyajeetpatil
@sattyajeetpatil 4 жыл бұрын
तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा देताय! खुप खुप आभार!!!
@ganeshkasar8244
@ganeshkasar8244 Жыл бұрын
वासराचे वर्णन उतकृष्ट केलेले आहे लेखकाने..रंधा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावं..काय विशेषण वापरले आहे..खुप छान..
@vishawasNagavkar
@vishawasNagavkar 2 жыл бұрын
Khup रडायला येते ते दिवास किती भारी होते ते आता कळत
@jagdishVwaghmare358
@jagdishVwaghmare358 2 жыл бұрын
माझा आवडता धडा होता हा. खुपच सुंदर दिवसं होती ती.
@qwertykeypad5362
@qwertykeypad5362 4 жыл бұрын
माझा बालपणातील सर्वात आवडता धडा 😇😇😇😇😇😇😇😇
@sachinjadhav-en5ys
@sachinjadhav-en5ys 3 жыл бұрын
कितवीतला धडा आहे
@bashirtalewad2957
@bashirtalewad2957 Жыл бұрын
​@@sachinjadhav-en5ys satvila 7 vi la hota.
@lokeshgaikwad4385
@lokeshgaikwad4385 Жыл бұрын
1995 जन्म हेच धड़े होते,,,पुन्हा शाळेत मन गेले
@indumatipawar9532
@indumatipawar9532 2 жыл бұрын
खूपच सुंदर वाचन. बालपणाची आठवण झाली. आई हा धडा नेहमी आमच्याकडून वाचून घ्यायची. आईची माया, मग ती आई कोणतीही असो. प्राणी पक्षी. आई ती आईच. 🙏🙏🙏
@dineshchatse9135
@dineshchatse9135 3 жыл бұрын
खरच मि खुप आभारी आहे,,,,, मि जालन्याच्या शाळेत जातो (लेखक:-रुसतुम अचलखांब,कदाचीत,नक्की आठवत नाहीत) आणी ' धुनं' हा धडा टाका प्लीज,,
@pravinkardak5476
@pravinkardak5476 3 жыл бұрын
खूप भारी , emotion hot tyat khup
@shashikantsartape1982
@shashikantsartape1982 Жыл бұрын
Lekhak Rustum achalkhamb ch ahet
@milindkalebere2709
@milindkalebere2709 Ай бұрын
मला आठ्ठवतात
@Sandeep_Kolke
@Sandeep_Kolke 3 жыл бұрын
मला ह्यो धडा लंय आवडायचा...... खरंच ते दिवस परत यायला पाहिजेत आयुष्यात
@shaileshpatil9787
@shaileshpatil9787 Жыл бұрын
खूप छान धडे असायचे आमच्या वेळेस... धन्यवाद आपण जुन्या आठवणींना उजाळा दिलात 👍👌
@pravinjadhav9078
@pravinjadhav9078 3 жыл бұрын
अजूनही आठवण येते या धडयाची. लहान पण आठवल, सहावी त असल्यासारखं वाटलं 👍
@sandipshelar2369
@sandipshelar2369 3 жыл бұрын
Mala pan
@mangeshwaghmare675
@mangeshwaghmare675 2 жыл бұрын
खरचं
@vikramjadhav6187
@vikramjadhav6187 Ай бұрын
खुप छान वाटले. जुन्या काळचे दिवस आठवले. मन भरून आलं
@rider2918
@rider2918 Жыл бұрын
माझा आवडता धडा होता......खरंच खूप छान छान पाठ होते...धन्य वाद जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏🙏
@manojlingayat3422
@manojlingayat3422 Жыл бұрын
मॅडम अगदी छान सुंदर सुरेल आवाजात कथन केले आहेत त्यामुळे मन खूप आनंदून जातं. मॅडम खूप खूप आभारी आहोत🙏🌹
@rajusatarakar1161
@rajusatarakar1161 3 жыл бұрын
जुने दिवस आठवले .... तुमच्या मूळ....खूप खूप आभार तुमचे धन्यवाद 🙏
@yogeshkudermale1935
@yogeshkudermale1935 Жыл бұрын
Thank you so much Ma'am... Golden memories aahet ya... kadhich visrata yenar nahi🙏👍
@amolkolapate7295
@amolkolapate7295 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद किती वर्षानंतर हा धडा मक वाचला अजूनही मनात आणि आठवणीत हा धडा तसाच आहे
@ajaygavhane4144
@ajaygavhane4144 Жыл бұрын
मी आता स्वतः शिक्षक आहे, पण माझ्या आठवणीतला हा धडा अविस्मरणीय आहे
@BTS_army_girl-107
@BTS_army_girl-107 11 ай бұрын
Khup sunder dhade hote tevha, Balbharti ya naavatch sarv kahi Aahe. Na aata ase dhade aahet ani na ashi mule aahet. Najar lagali tya baalpanala.
@sachinsaman6679
@sachinsaman6679 9 ай бұрын
खरच काय ते दिवस होते गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@surekhashaha6373
@surekhashaha6373 Жыл бұрын
फारच आनंद ,समाधान झाले ..ती चित्रच मला खुप खुप भावतात ग्रामीण कथांच मला प्रचंड वेड ...कादंबर्या पण मी सबंध एका दिवसात वाचुन काढायचे सगळी कामे करून नाहीच झाली तर. रात्री पुर्ण करायचे...
@mauliwagh8326
@mauliwagh8326 Жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद मॅडम 🙏🙏
@dadasahebhulge3318
@dadasahebhulge3318 3 жыл бұрын
माझ्या काळातील हे सर्व धडे आहेत.सगळे घ्या
@milindkalebere2709
@milindkalebere2709 Ай бұрын
एक अपूर्व संध्या हा धडा कृपया अपलोड करा
@tukaramgawali2535
@tukaramgawali2535 3 жыл бұрын
जुण्या आठवनी खुपच छान होत्या खुप खुप धन्यवाद👍👍👍👍👍👌👌👌👌👌😢😢😢
@shridharpagare8154
@shridharpagare8154 3 жыл бұрын
It's mesmerise all the old memories..being from farmer family we relate each and every thing..those days never gonna come back ..in today's hectic schedule we are act like robot..not human.all emotions feeling dump in one heart corner.बालपणात गेल्या सारखं वाटलं.. धन्यवाद..
@user-ci5jl9fc3l
@user-ci5jl9fc3l 4 ай бұрын
जीवनात शाळेसारख सुख कुठेही उपभोगायला मिळणार नाही
@kailaskhandare3763
@kailaskhandare3763 8 ай бұрын
खूपच छान, वयाच्या चाळीसाव्या वर्षी शालेय जीवनाच्या आठवणी जाग्या झाल्यात
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️
@sachinsaman6679
@sachinsaman6679 9 ай бұрын
खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या
@nileshbhatmare6431
@nileshbhatmare6431 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं
@swaruprajput6586
@swaruprajput6586 5 ай бұрын
धन्यवाद जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🙏
@bhushannannaware8264
@bhushannannaware8264 5 ай бұрын
खरंच खूप छान वाटलं
@atulnivadunge6191
@atulnivadunge6191 Жыл бұрын
माझा आवडता धडा होता. सर कधी हा धडा शिकवतात याची आतुरता होती. लहान खोंडाचं केलेले वर्णन अस्खलित आहे.काय तेव्हाचे लेखक आणि काय त्यांची लेखणी मस्तच🙏🙏
@shardabagate3770
@shardabagate3770 3 жыл бұрын
खरंच खूप छान आहे जुनी धडे गेले te👌दिवस राहिल्या त्या आठवणी... माझा आवडता धडा 👌👌👌
@avinashkungar4435
@avinashkungar4435 3 жыл бұрын
यशवंतराव चव्हाण यांचा विरंगुळा हा पाठ अपलोड करा
@aratitambekar7218
@aratitambekar7218 Жыл бұрын
Junya aathvanina ajala.... Khupch chan.,
@omsaiautogarage
@omsaiautogarage 2 жыл бұрын
खूप छान धडे होते आमच्या वेळेस
@mahendradarekar6969
@mahendradarekar6969 11 ай бұрын
Va madam, khup chan ani dhanywad pan, juna aathvani jagvlyaa baddal
@chetanborase2524
@chetanborase2524 18 күн бұрын
काय दिवस होते 😢
@akshayingle577
@akshayingle577 11 ай бұрын
8 वीत माझा हा सर्वात आवडता धडा हाेता मी खुप वाचायचाे
@shesheraofutane4451
@shesheraofutane4451 10 ай бұрын
खूप सुंदर पाठ आहे तसेच पाडवा गोड झाला कोकणातले दिवस इयत्ता सातवी 1985 86 व 84 या सालातील बालभारती मराठीच्या संपूर्ण पाठ दाखवण्यात यावा
@subhashlondhe6757
@subhashlondhe6757 Жыл бұрын
खूप छान धडे होते त्यावेळीं असे दिवस परत कधीच येऊ शकत नाही. मन अगदी गहिवरून आले
@chetnabamane5932
@chetnabamane5932 Жыл бұрын
Tumhi khup chan story telling krta ..khup chan awaj ahe tumcha....thnku....june diwas athwale......
@bharatkarale652
@bharatkarale652 Жыл бұрын
हा धडा खूप आवडीचा होता माझ्या. नेमका आमच्या घरी पण गावरान गाईला गोऱ्ह झालं होत. आम्ही भावंडांच्या खूप लाडाचा होता तो. हा धडा ऐकताना तो गोर्हा हरवण्याची भीती वाटली होती.
@savakar712
@savakar712 7 ай бұрын
माझं आवडत धडा
@kishorsonavane3937
@kishorsonavane3937 5 ай бұрын
खूप सुंदर आठवणी आहेत. अजून पण जुने धडे आठवतात.
@arachanasarwade5394
@arachanasarwade5394 10 ай бұрын
Back graound music खूप छान आहे...
@gorakhdhumal1056
@gorakhdhumal1056 Ай бұрын
आतापर्यंतच्या सर्वात आवडता धडा दाव आणि पाखर्या असे दिवस परत येणार नाहीत काय आठवणी होत्या
@nisarg4463
@nisarg4463 3 жыл бұрын
Khup chhan aahe ha dhada...maza favorite
@harshadasathe2687
@harshadasathe2687 11 ай бұрын
किती छान 😇 आणि वाचन सुद्धा किती सुंदर केलाय 🙏👏
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 Ай бұрын
खूप सुंदर आठवणीतला पाठ खूप छान आवाज धन्यवाद
@santoshpatil8988
@santoshpatil8988 3 жыл бұрын
धुण धडा पण पाठवा
@ravi33325k
@ravi33325k 5 ай бұрын
Great music hit me hard♥
@carteblancheproduction354
@carteblancheproduction354 2 жыл бұрын
Radu aale aksharsh.... Kiti god hote aaple lahanpan.....
@maheshchavan3072
@maheshchavan3072 Жыл бұрын
ही कथा माझ्या गावात म्हणजे Tardal मध्ये घडलेली आहे. याचे लेखक शंकर पाटील आहेत.
@adhikpatil2562
@adhikpatil2562 Жыл бұрын
माझे आवडते लेखक शंकर पाटील आहेत, भाग्यवान आहात तुम्ही त्या गावचे आहात
@kiranjadhav7243
@kiranjadhav7243 Жыл бұрын
✌👌👏
@Vishal-vs9ut
@Vishal-vs9ut 10 ай бұрын
Khup Chan divs hote te 😊
@shridharkesarakar9024
@shridharkesarakar9024 Жыл бұрын
Mla pan ha dhada आवडायचा आमचे भिसे सर आठवले. फार सुंदर दिवस होते ते.
@gajendrayewale1422
@gajendrayewale1422 3 жыл бұрын
हा धडा आम्हला होता लेखक शंकर बाबाजी पाटील
@digvijaybhosale2646
@digvijaybhosale2646 3 жыл бұрын
सांकव हा धडा अप लोड करा प्लेस
@siddheshjadhav3293
@siddheshjadhav3293 Жыл бұрын
बल्लू धडा तुम्ही या वर टाकलात तर खूप चांगला वाटेल, खूप सुंदर धडा आहे तो
@fmstoryteller839
@fmstoryteller839 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/mcpifJSblZPcZps.htmlsi=tlkzPOojq5DyD7BC
@sudhirshejwal7207
@sudhirshejwal7207 4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम
@vinayakmane6649
@vinayakmane6649 6 күн бұрын
mala hi ha dhada hota ha dhada mala khup aavdat hota
@prithviindustries4526
@prithviindustries4526 3 жыл бұрын
Khup chhan
@shindemukund
@shindemukund 28 күн бұрын
Khup chan😊
@roshanapawar2059
@roshanapawar2059 8 ай бұрын
धड्या बरोबर जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या .😢😢
@nisarg4463
@nisarg4463 3 жыл бұрын
Manatle chandane...Madhu Mangesh Karnik ...ha dhada please share kara
@abhijeetchavan8687
@abhijeetchavan8687 Жыл бұрын
विरबापू गायधनी आसा एक धडा होता
@user-he8gg5cw5t
@user-he8gg5cw5t 10 ай бұрын
किल्लारी भूकंप धडा video खूप आवडेल
@shashikantsartape1982
@shashikantsartape1982 Жыл бұрын
Mi 7th hoto 1995 la lekhak shankar patil hote khup chain lekhan keep ahe Salam ya pratibhavan lekhakala
@VaibhavTupke
@VaibhavTupke Жыл бұрын
ज्यांचं जन्म 2000 च्य आतमधील आहे खरं त्यांचं बालपण हे भाग्यवान होत आता तर काय नुसत घुसमटत आहे काहीच मजा नाही
@govindbandgar457
@govindbandgar457 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल .....
@satyamkarpearts7035
@satyamkarpearts7035 4 жыл бұрын
1dm mast...lavkr upload krt ja amhi wait krtoy
@LilyTheCuteLabra
@LilyTheCuteLabra 10 ай бұрын
सुंदर आठवणी🥺.
@meenadhumale7484
@meenadhumale7484 Жыл бұрын
खूप सुंदर धडे असायचे thank u madam
@bhushannannaware8264
@bhushannannaware8264 Жыл бұрын
खरच खुप सुंदर माझा आवडता धडा आहे
@neelimaghanekar7912
@neelimaghanekar7912 3 жыл бұрын
उत्तम वाचिक अभिनय!!
@harihawale5007
@harihawale5007 Жыл бұрын
स्व रूप पाहा हा धडा प्रसारित करण्यात यावा....
@user-sk4wm4lu5i
@user-sk4wm4lu5i 2 жыл бұрын
लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या थँक्यू सर
@mangeshbhoskar562
@mangeshbhoskar562 Жыл бұрын
chaaan aawaj ahe madam tumchaa gele te te dewas rahelyaa tyaa aatvni
@aniketmohite879
@aniketmohite879 4 жыл бұрын
७वी तील जुनी आठवण
@sachinjadhao1051
@sachinjadhao1051 Жыл бұрын
जुने दिवस आठवले 😢
@kapilkuber3931
@kapilkuber3931 Жыл бұрын
खूप आनंद झाला ऐकून
@wastetobest5034
@wastetobest5034 3 жыл бұрын
My fevorate chapter
@m.s.dudhal2019
@m.s.dudhal2019 Жыл бұрын
माझे आवडते धडे घर, माझे माहेर वाघदरा, दावं , अडाणी,....
@shrikantsharma8117
@shrikantsharma8117 Жыл бұрын
आता कळते परंतु तेव्हा ऐवढी समज न्हवती परंतु आता जिवनात ली शाळा खूप अवघड वाटत आणि तेथे त्या वेळी शाळा खूप चांगली वाटते
@arunjagdale6213
@arunjagdale6213 4 жыл бұрын
अप्रतिम
@vishalgaikwad9121
@vishalgaikwad9121 3 жыл бұрын
Kupch chan
@netajilahane5333
@netajilahane5333 2 жыл бұрын
गेले ते दिवस रहालया तय आठवणी
@kirankhairnar1657
@kirankhairnar1657 Жыл бұрын
Aamchi rani ha dhada dakhava
@Mulapravara
@Mulapravara 11 ай бұрын
चाहूल धडा घ्याना...
kasrat I कसरत बालभारती धडा
23:46
FM Storyteller
Рет қаралды 81 М.
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 25 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 6 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 18 МЛН
Garpit l गारपीट बालभारती धडा
8:41
FM Storyteller
Рет қаралды 15 М.
Pakharya | पाखर्‍या  बालभारती धडा
11:16
Adani l अडाणी बालभारती धडा
10:56
FM Storyteller
Рет қаралды 20 М.
Dadu | दादू बालभारती धडा
11:16
FM Storyteller
Рет қаралды 24 М.
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 25 МЛН