Devendra Fadnavis Live : देवेंद्र फडणवीस लाईव्ह | ABP Majha

  Рет қаралды 61,200

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Пікірлер: 166
@utkarshnangarepatil570
@utkarshnangarepatil570 Ай бұрын
देवा भाऊ ❤ कामाचा मानूस आम्हाला पाणी दिलं ❤
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
पराभव मान्य करायला सुध्दा स्वाभिमान लागतो
@user-mm8mh8gc4z
@user-mm8mh8gc4z Ай бұрын
घराणेशाही जातीयवाद आणि भ्रष्टाचार पासून दूर असलेले अभ्यासू सुशिक्षित प्रामाणिक सज्जन विद्वान निष्कलंक चारित्र्य असलेले हजरजबाबी पण नम्र सर्वांना घेऊन जाणारे संयमीत अजातशत्रू कर्तृत्ववान महान आदर्श देशभक्त व्यक्तीमत्व मा.देवेद्रजी! सादर प्रणाम!
@user-mm8mh8gc4z
@user-mm8mh8gc4z Ай бұрын
फेक नॅरेटिववर जालीम उपाय करावा. आपण सगळ्यांनीच सकाळच्या भोंग्याला, अन्य विरोधी नेत्याला पुरोगामी लिब्राडो पत्रकारांना त्वरित उत्तरासाठी नविन नॅरेटिव सेट करावे.
@vilasmane1406
@vilasmane1406 Ай бұрын
Sir ..due respect but your analysis is not correct ...we are suffering daily commuting on WEH ...no body has anything to do with our sufferings...
@vaishalilalwani8212
@vaishalilalwani8212 Ай бұрын
शोकांतिका हीच की, माणसांना अलिकडे हिरा ओळखता येत नाहीये
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 Ай бұрын
अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्रातील प्रस्थापित नेतृत्वाला पुरून उरणारे एकमेव माणूस माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब
@shobhabhavsar-hv5ry
@shobhabhavsar-hv5ry Ай бұрын
माननीय देवा भाऊ महाराष्ट्रात जर भाजपाची सत्ता आणवयाची असेल तर सर्व जागा स्वबळावर लढवावी...आणि आर.एस.एस. ला बरोबर घेऊन लढा विजय आपलाच आहे.....
@gajanandeshmukh6152
@gajanandeshmukh6152 Ай бұрын
80जागा फक्त एक हजार मतांच्या आता निवडुन आल्या एक मराठा कोटी मराठा
@shrirampawar6910
@shrirampawar6910 Ай бұрын
साहेब तुम्ही खरे बोलत आहात परन्तु खालच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहात हे पण खरं आहे!
@ddddd7922
@ddddd7922 Ай бұрын
I love you deva Bhau ❤❤🎉🎉
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n Ай бұрын
फडणवीस हुशार आहे पण मराठा समाजाचा दबाव म्हणून योगी सारखा मुख्यमंत्री पाहिजे
@hemantshah3696
@hemantshah3696 Ай бұрын
मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुप छान विचार मांडले आहे
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ajittoro292
@ajittoro292 Ай бұрын
अजित पवार यांच्या पक्षाला मंत्री मंडळात घेऊन पदे दिल्यावर अनेक मतदार व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
@AGADDhakneAB
@AGADDhakneAB Ай бұрын
Most promising ,visionary politician .... फक्त मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याची गरज आहे
@sambhadalavi2991
@sambhadalavi2991 Ай бұрын
राजकारणातला मात्तबर नेता म्हणजे फडणवीस साहेब .❤❤❤❤
@sgteacher1964
@sgteacher1964 Ай бұрын
फेक नॅरटीव्ह आणि खटखटच्या लोभाने मिळालेली मते.. तरीही मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान याचा देशाला अभिमान! तरीही जागृत रहा.
@baburaokale8503
@baburaokale8503 Ай бұрын
विरोधक काल पर्यन्त EVM विषारी विषा यी बोंबलत ते आता का बोलत नाही, हे लक्षात आणून दिले पाहिजे
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
40+ वर बोला सारवासारव करू नका
@hangesagar9904
@hangesagar9904 Ай бұрын
मोदी जी येणार न्हवते असे तू म्हणत होता लँड्या त्याच बोल 😂😂😂
@nalinibondre6210
@nalinibondre6210 Ай бұрын
Sairam देवेंद्र जी
@ManojShirsath-sd8he
@ManojShirsath-sd8he Ай бұрын
साहेब तुमच सर्वच खर आहे. साहेब तुम्ही परत आणखी एक इतिहास रचत आहात महाराष्ट्र पोलीस भरती भर पावसात घेत आहात बस आमच्यावरती एकच उपकार करा आणखी आम्हाला पोलीस भरतीसाठी तीन वेगवेगळ्या चाचण्या आहेत त्यात 100 मीटर. 1600 मीटर व गोळा फेक. परत आणखी एक उपकार करा एक पोहण्याच्या इव्हेंट पण घ्या. 🙏
@babannatu5900
@babannatu5900 Ай бұрын
मा.देव्रेंद्रजी फडणविस खुप खुप शुभेच्छा .. हार्दिक अभिनंदन
@RamkrishnaKalambe
@RamkrishnaKalambe Ай бұрын
हवेत राहू नका.. विधानसभे ची तयारी करा.. बाक्कीच्या माकडांना कामाला लावा..
@bharatpanchal2124
@bharatpanchal2124 Ай бұрын
देवाभाऊ आपल्या पक्षातील तुमच्या मर्जीतील लोकांचे (आमदारांचे ) परफॉर्मन्स बघा .. .. .. आणि स्वतःच्या मर्जीपेक्षा लायकीचे स्वपक्षाचे कार्यकर्ते निवडा आणि त्यांना पद ,मंडळे, आमदारकी द्या म्हणजे विधानसभेमध्ये चांगला निकाल मिळेल .. .. .. उगाच आपली पाठ स्वतः थोपटून घेऊ नका .. ..आपण स्वतः खूप मोठे समजता पण कार्यकर्ते या पार्टी ला मोठे/छोटे करतात .. .. .. आणि संघ स्वयंसेवकाच्या सन्मान करण्याचे किंव्हा त्यांचे आदर करण्याचे शिक्षण .. आपल्या मर्जीतील आमदाराना द्या .. म्हणजे विधानसभे मधे निकाल लागेल
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 Ай бұрын
मी भाजपचा मतदार आहे मोदींचा चहाता आहे पण तरीही सांगतो विधानसभेत महायुती येणं अवघड आहे. तुम्ही सत्तेच्या मस्तीत खुप चुका करून खुप नुकसान करून ठेवलं आहे. इतक्यात तरी त्याची भरपाई होणं अवघड.
@ajitmane-ez7tf
@ajitmane-ez7tf Ай бұрын
कर्ज माफी करा
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 Ай бұрын
👍🙏
@babannatu5900
@babannatu5900 Ай бұрын
धन्यवाद फक्त भारतीय जनता पार्टी जय शिवराय हरहर महादेव
@navnathwani6579
@navnathwani6579 Ай бұрын
विरोधी पक्ष नेता फिक्स देवा भाऊ
@parshuramkerkar4090
@parshuramkerkar4090 Ай бұрын
Good. thinking.
@user-qc5yu4iz6v
@user-qc5yu4iz6v Ай бұрын
Okay 🎉🎉🎉🎉🎉🎉
@shaileshgaikwad4808
@shaileshgaikwad4808 Ай бұрын
Vande Mataram Bharat Mata ki Jai
@dayanandgiri4385
@dayanandgiri4385 Ай бұрын
ग्रामीण भागात लक्ष घाला विशेष शेतकरी..!
@Mbkarpe-yk6kr
@Mbkarpe-yk6kr Ай бұрын
साहेब तुमच बोला.
@anitashewale4297
@anitashewale4297 Ай бұрын
तुम्ही अंगणवाडी सेविका काचा पण तळतळाट घेतला तो तुम्हाला विधानसभा मध्ये पण दिसणाच आहे थोड थांबा
@dabholkarmahesh7048
@dabholkarmahesh7048 Ай бұрын
लक्ष विधानसभा... पूर्ण ताकदीने... विधानसभा स्वबळावर.. नुकसान करणारे पक्ष सोबत नकोत...
@anitashewale4297
@anitashewale4297 Ай бұрын
तुम्हाला फक्त अंगणवाडी ताईच संपवतील तुमच्या मुळे आमचे मुलाबाळांना आम्ही पाहिजे तस शिक्षण देऊ शकत नाही फक्त तुमच्या मुळे
@rajkumaraundhkar2006
@rajkumaraundhkar2006 Ай бұрын
Devendra is a great and proper leader.
@santoshgawas2169
@santoshgawas2169 Ай бұрын
हा पण चमकेश आहे पडला तरी.....
@JunaidKhan-bm7cp
@JunaidKhan-bm7cp Ай бұрын
Good comedy
@pappudhumane3773
@pappudhumane3773 Ай бұрын
😢
@navnathwani6579
@navnathwani6579 Ай бұрын
नका येऊ नका येऊ
@subhashparab4876
@subhashparab4876 Ай бұрын
Welcome fadanish saheb
@dhirajpardeshi2160
@dhirajpardeshi2160 Ай бұрын
Great leader
@navnathwani6579
@navnathwani6579 Ай бұрын
धरण अजित दादा भरणार महाराष्ट्र मधील पूर्ण
@user-cu4do9qe6x
@user-cu4do9qe6x Ай бұрын
सर वय वाढ द्या पोलीस भरती मध्ये 😭😭😭
@sanjaynadagadalli9221
@sanjaynadagadalli9221 Ай бұрын
Yes,we will bounce back but we have to remove NCP from our allience
@shridhargangal4765
@shridhargangal4765 Ай бұрын
देवेंद्र जी आपला विरोधी विरोधी पक्ष नसुन मिडिया आहे.
@santoshgawas2169
@santoshgawas2169 Ай бұрын
गोडबोल्या
@archnadeshpande1216
@archnadeshpande1216 Ай бұрын
भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवाव्यात माझं पण नक्की जिंकेल लढवाव्यात
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 Ай бұрын
आधीच्या सत्ताधाऱ्यांनी किती वेळा आणी काय काय संविधान बदलले त्याचा लेखा जोखा कधी घेणार.. आवश्यक आहे जनतेच्या माहिती करिता.. ABP माझा ने त्यावर माझा कट्टा मध्ये कार्यक्रम घ्यावा त्यात सगळ्या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींना चर्चेला बोलवावे..
@user-lv4er7mn4z
@user-lv4er7mn4z Ай бұрын
तुम्ही पुढील 1महिन्यात भरती केली नाही तर विधानसभा ल अजून वाईट परिस्थिती होणार
@vilasmane1406
@vilasmane1406 Ай бұрын
Devendra Ji ..with full respect to you ..appreciate if you could be littel more aggressive...people have started thing you are weak personality....dont blame opposition...they are doing their jab ...with your intellect we expect you to know this games ..please save BMC ..dont give in the hands of looteras ...we are suffering daily commute..struggling to find a way on western express highway ...ensure you are in touch with reality ...help us save our commuting time on WEH ...you are expected to deliver not only talk ..focus on MS
@motivation1.501.
@motivation1.501. Ай бұрын
Vidhansabha yewu dya ..
@sharadadhaktode
@sharadadhaktode Ай бұрын
Nirlarja manus
@shrirangkanade7774
@shrirangkanade7774 Ай бұрын
Saheb je hartat tyana vichartch ghetale jat nahi kamit kami tyanche barobar vichar pus tari karavi
@sachinborse711
@sachinborse711 Ай бұрын
kandyala bhav dya
@shrikantgutte8461
@shrikantgutte8461 Ай бұрын
अभ्यासू नेतृत्व, परंतु narrative काढणे साधारण v सोपे नाही, विकास नक्की bjp केला ,
@shridhargangal4765
@shridhargangal4765 Ай бұрын
देवेंद्रजी फेक नैरेटीव दाखवणाऱ्या मिडिया वर मुलाखती देऊ नका.
@pareshmhatre5750
@pareshmhatre5750 Ай бұрын
चमच्याचे मागून धुर आला
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 Ай бұрын
भाजपचा आय टी सेल भजी खाण्यासाठी होता का
@pappudhumane3773
@pappudhumane3773 Ай бұрын
आपण आराम केला पाहीजे देवा😂😂
@rahulpawar6992
@rahulpawar6992 Ай бұрын
संविधानाची काय टाकत असते ते तुम्हाला काढलं आता
@charuhasmudvedkar5554
@charuhasmudvedkar5554 Ай бұрын
Mag tumhi tya saathi kay kele
@user-rs8ib3ie6n
@user-rs8ib3ie6n Ай бұрын
तुम्ही महाराष्ट्रात ओबीसी नेते संपवले
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
प्रामाणिकपणे विचार केला तर राज्यासाठी अनेक जनहिताचे ऐतिहासिक प्रकल्प फडणवीसांच्या पुढाकाराने झालं. मागचे 50 वर्षे मी राजकारण पाहत आहे पण फडणवीस यांचे काम उत्तम आहे. सक्षम, हुशार, दूरदर्शी आणि कुठलंही दाग नसलेला मेहनती नेता म्हणजे फडणवीस...
@user-bx3bf9np1l
@user-bx3bf9np1l Ай бұрын
चांगला जोक करता तुम्ही..🤣
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q Ай бұрын
सत्तर हजार कोटी चा घोटाळा करनारा अजित पवार सोबत आहे चिंता करू नका
@Mbkarpe-yk6kr
@Mbkarpe-yk6kr Ай бұрын
तुमच ४० चे काय झाले ते सांगा
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@santoshgawas2169
@santoshgawas2169 Ай бұрын
अरे बाबा बीजेपी चे खासदार आमदार हे बोलत होते नंतर हे काँग्रेसने उचलला संविधान बदलणार हे पहिलं कोण बोलत होते आपलेच खासदार आमदार ना त्याच्यावर बोल ना रे बाबा तू
@nileshumamode7779
@nileshumamode7779 Ай бұрын
तू नको आता आम्हला
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
40 +आणणार होते
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@sangeetamate7089
@sangeetamate7089 Ай бұрын
कलम कसाई
@manohardahale2239
@manohardahale2239 Ай бұрын
चाणक्य निती सोडून दे
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@bhushangokhale8493
@bhushangokhale8493 Ай бұрын
मोदी जी च ठीक आहे. महाराष्ट्र बीजेपी नेत्यांचे यश काय? बाकी फेक neretive वगैरे सारवासारवी आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. नुकसान व्हायचे ते झाले. ते नुकसान खुप दूरगामी आहे.
@jagdishnalgirkar3842
@jagdishnalgirkar3842 Ай бұрын
Aare basss baba harla tumhi parabhav manya kara ugacha kahi bolaicha aani parbhav manya karaicha nahi
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂 कसला पराभव ! मोदी तर पंतप्रधान झाले . २४० फक्त भाजप सगळे इंडी आघाडी २३३ कोणाचा पराभव झाला ते बघ आधी 😂😂😂 😂😂ए चमच्या 😂😂😂
@sanjeevhardikar4092
@sanjeevhardikar4092 Ай бұрын
Kandekar ka chanel is a kandahar channel AaBvPEE Maza journalist drunken monks....wow....!
@mahadevbhujwadkar5966
@mahadevbhujwadkar5966 Ай бұрын
सर्व राजकारणी आमच्या तुमच्या जागा विषय सोडा सतेत आहात जनतेला काय महत्वाचे ते विचार करा जनतेला राजकारण महत्वाचे नाही
@hindfire1234
@hindfire1234 Ай бұрын
damage तुमच्या मुळेच झाले ...BJP ला तुम्हाला सोडून विचार करावा लागेल...स्वतःची लाल किती करणार..
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
40 + 😂😂
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
आणखी करा फोडाफोडी आणि डिपाझीट जप्त 😂😂
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@Mbkarpe-yk6kr
@Mbkarpe-yk6kr Ай бұрын
तुमचाच खासदार संविधान बदला अस म्हणतात
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@sanketkhane4912
@sanketkhane4912 Ай бұрын
ट र बू ज
@sachingujar9448
@sachingujar9448 Ай бұрын
Nete sudhara
@santoshgawas2169
@santoshgawas2169 Ай бұрын
घंटा वाजवा घंटा तू संपला आहेस रे बाबा महाराष्ट्रातून मराठा बरोबर खेळतोस तू खेळ बघूया आपण पुढच्या इलेक्शनला
@rajupatil-yj4fs
@rajupatil-yj4fs Ай бұрын
अरे बाबा आता सुधारा काडया लावणं बंद करा
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@sampatraochavan37
@sampatraochavan37 Ай бұрын
😂 70उमेदवार 247पासुन 2000मतांनी जिकंलायत. तरी सुद्धा हायश्य जत्रा चागली आहे
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@jijaucoachingclasses8622
@jijaucoachingclasses8622 Ай бұрын
Fekhu
@mahendrabiraris
@mahendrabiraris Ай бұрын
हे सर्व तुमचे कर्माचे भोग आहेत
@jijaucoachingclasses8622
@jijaucoachingclasses8622 Ай бұрын
Are 400 che Kay zale
@user-ku1pd3er3r
@user-ku1pd3er3r Ай бұрын
तुझ्या सारखे बाराचे मुल
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@NitinJadhav-we4ns
@NitinJadhav-we4ns Ай бұрын
Tul 😂😂2024
@suryakantchavan1070
@suryakantchavan1070 Ай бұрын
लाज वाटत नाही याला
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@sureshparkhande3185
@sureshparkhande3185 Ай бұрын
शिवसेनच भूत मानगुटीवर बसले बाकी काही नाही
@domnicbraganza4949
@domnicbraganza4949 Ай бұрын
He has lost,his gutter politics will never ever succeed,he said I will come again,very soon he will not exist in Maharashtra politics,same narrative like Amit Saha and Modi said ab ke bar 400 par,people of our country showed them their place. Lies and only lies.
@pandurangpawar9408
@pandurangpawar9408 Ай бұрын
bjp.chya.mantrani.savidan.bad.b. al.nechi.
@kalpeshvakharemusic1370
@kalpeshvakharemusic1370 Ай бұрын
Only BJP
@santoshsonawane3822
@santoshsonawane3822 Ай бұрын
Jaga milalya mag tumache tond ka utaralet
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
फक्त तुमच्या मूळे भाजपा हरली
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@Mbkarpe-yk6kr
@Mbkarpe-yk6kr Ай бұрын
आता तरी ओरडू नका.
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
ते राहूदे तूम्ही 40 + लोकसभा जागा निवडुन आणणार अस सांगितला होता 😂😂
@Harshad-bx4cq
@Harshad-bx4cq Ай бұрын
😂😂ए चमच्या 😂😂😂
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
@@Harshad-bx4cq संतरज्या उचल
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
@@Harshad-bx4cq 😂
@anantkadam4805
@anantkadam4805 Ай бұрын
Popat 😂
@user-cu4do9qe6x
@user-cu4do9qe6x Ай бұрын
सर पोलीस भरती मध्ये वय वाढ द्या 🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
मनोज जरांगे पाटील live
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 817
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН