Devendra Fadnavis News : आरक्षणाच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया | Marathi News

  Рет қаралды 47,229

News18 Lokmat

News18 Lokmat

16 күн бұрын

Devendra Fadnavis News : आरक्षणाच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया | Marathi News
#devendrafadnavis #marathareservation #marathavsobc #news18lokmat #marathibatmyanews18 #marathibatmyanews18 #maharashtranews18 #marathinews18
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 175
@sunilshinde5545
@sunilshinde5545 15 күн бұрын
शरद पवार का नाही आले मराठा आरक्षणाच्या बैठकीला😮😮
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 15 күн бұрын
विरोधी पक्षांना प्रश्न सुटायला नको आहे . विधानसभा निवडणूकीपर्यंत राज्य पेटवत ठेवायचे आहे ! म्हणूनच सदर बैठकीवर बहिष्कार घातला !
@dattagalgale8171
@dattagalgale8171 14 күн бұрын
थबौ😮
@kisanchalke2898
@kisanchalke2898 15 күн бұрын
फडणवीस साहेब आता आपल्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.त्यामुळे आपल्या बोलण्यात काही अर्थ राहत नाही.
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 15 күн бұрын
तुम्ही.फक्त.मराठा.आरक्शन.दया.आघाडीचे.काय.करायचे.आम्ही.मराठे.ठरवु
@vilassavant700
@vilassavant700 15 күн бұрын
मोठ्या साहेबचे लेखी विचार प्रस्ताव घ्यावा नाही तर पलटी नक्की मारेल
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 15 күн бұрын
एकदम बरोबर फडणवीस साहेब. विरोधकांनी हजर रहायला हवं होतं. विरोधकांचा निष्काळजीपणा यातून दिसून येत आहे.
@sujata74411
@sujata74411 15 күн бұрын
हे पवार अडीपासून अस करतय
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 15 күн бұрын
आता जरांगेना समजले असेल की आपला कोण ते
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 15 күн бұрын
फडणवीस ला पाहून कोणाचीच बैठकीला येणाची ईच्छा होणार नाही.
@trushantrakshe142
@trushantrakshe142 15 күн бұрын
शरद पवार साहेबांनी आरक्षणवर बोलाल पाहिजे मग कळेल महाराष्ट्राला कोण खरं आहे M
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw 15 күн бұрын
सरकार अनुकूल आहे परंतु विरोधक नाहीत हेच दिसून येते
@VinayakMungal-cm7mv
@VinayakMungal-cm7mv 15 күн бұрын
मुख्यमंत्र्यांला तोड नाही का बोलायला
@daulatnande6156
@daulatnande6156 15 күн бұрын
जात निहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व संवर्गातील लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 15 күн бұрын
जरांगे यांना सागा शरद पवार आले नाही आता तुतारी वाजवणार का तुम्ही
@manojjadhav7248
@manojjadhav7248 15 күн бұрын
लाचार वाजवतील
@subodhambre8589
@subodhambre8589 15 күн бұрын
या फसवणीस वर कोणाचाच विश्वास राहिलेला नाही.
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T 13 күн бұрын
pawar var bol lachara
@pratikchincholkar223
@pratikchincholkar223 14 күн бұрын
विरोधक फक्त राजकारण करत आहे यावरून स्पष्ट होते
@user-vu8ml2dm4o
@user-vu8ml2dm4o 15 күн бұрын
फडणवीस साहेब काळजी नका करू विरोधकांना आम्ही मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
@suhaskelkar3119
@suhaskelkar3119 15 күн бұрын
आता जरांगेना पुनः गोधडीत शिरावे लागणार
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 14 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@omrajejarhad3493
@omrajejarhad3493 15 күн бұрын
लक्ष्मन हाके ला आरक्षणांनातील 1% ही समजत नाही किंवा समजत असले तर मराठा समाजा विषयी आकस ठेऊन जाणिवपूर्वक मराठा आरक्षण बाबत खोटी व चुकीची माहीती पसरवत आहे. माझ्या प्रश्नांची लक्ष्मन हाके यांनी कागदोपत्री पुराव्यासहित उत्तरे द्यावीत. 1) धनगर व वंजारी समाज हा प्रथम ओबीसी यादीत होता तो अचानक सन 1991 ला भटक्या विमुक्त जातीच्या यादीत समावेश केला तेव्हा कोणत्या मागास आयोगाने शिफरस घेऊन तात्कालिक शासनाने हा निर्णय घेतला होता? वंजारी समाज संखेने आरधा टक्का आसतऻनी त्यांना 2 टक्के आरक्षण कोणत्या जनगणनेच्या कींवा कोणत्या आयोगाच्या शिफरस ने दील खरतर वंजारी समाज हा भटका कसा ठरवला वंजारी एकमेव समाज आसा आहे तो त्यांच्या जातीच्या च्यारपट आरक्षण घेत आहे म्हणजे एस सी एस टी पेक्षा ही सर्वाधिक आरक्षण चा लाभ घेत आहे हे खोट आहे का? 2) मंडल आयोगाने राज्यातील 272 जातीनाच शिपारस केली असताना दि. 23 मार्च 1994 शासन निर्णय अन्वये शिफार नसलेल्या शेकडो जातीना ओबीसी यादीत कसे घुसवले? 3) 9 ऑगस्ट 1995 शासन निर्णय अन्वये ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील जातींना मंडल आयोगाची शिफारस नसतानांही राज्य शासनाने संरक्षक देऊन त्यांचे आरक्षण कायम केले. यासाठी मागास आयोगाची शिफरस होती का ? 4) मा. सर्वोच्च न्यायालय रीट पिटीशीन क्रमांक 930/90 इद्रासहाणी निवाड्यातील निर्देशानुसार ओबीसींना लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण असावे पण राज्यात ओबीसी व ओबीसींचे उपवर्गातील जातीची लोकसंख्या 30% ते 33% पर्यत आहे आणि त्यास आरक्षण 32% म्हणजेच लोकसंख्येच्या 98%% प्रमाणात आरक्षण कसे ? 4) राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 मधील कलम 11 नुसार मागास यादीतील जातीचे दर दहा वर्षांनी सर्वेक्षण करून प्रगत जातीस आरक्षण यादीतून बाहेर करणे आवश्यक पण राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 अंमलात आल्या पासुन कधीच यांची अंमलबजावणीत झाली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व राज्य मागासवर्ग आयोग 2005 कायदाचे अवमान होत नाही का ? ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील अनेक जाती खिरापतीवाणी आरक्षण खात नाहीत का ?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 15 күн бұрын
दादा हे मुद्दे तू सुप्रीम कोर्टात मांड
@sachinghuge7067
@sachinghuge7067 15 күн бұрын
तु वंजाऱ्याचं आरक्षण काढ मग तुला जास्त कळतं यातलं....
@shitalmunde6277
@shitalmunde6277 15 күн бұрын
मोबाईल नंबर टाक की detail deto
@shitalmunde6277
@shitalmunde6277 15 күн бұрын
लक्ष्मण हाके राज्य मागास आयोगाचा सदस्य होते त्यांना काही कळत नाही jarange ल कळते इथेच तुमची अक्कल दिसून येते ... तुमचे शहाणपण तुमच्यापाशी ठेवा....
@Patil-q5u
@Patil-q5u 15 күн бұрын
Are baba OBC 50% chya kahi 1%pan Kami nahi bhava already 60 maratha OBC madhe ahe mhanaje ata opan MARTHA only 12-15 ahe census hou mg kalel Tula 32% kothe gayab zale te😂😂😂
@user-jq5rz8je3r
@user-jq5rz8je3r 14 күн бұрын
त्यांना आरक्षणाचं काही देणं - घेणं नाही फक्त समाज पेटवत ठेवायचा आहे इतकंच!
@narendrapatil7697
@narendrapatil7697 15 күн бұрын
अरे फडणवीस सारखा हुषार व योग्य नेता नाही कुठल्या पक्षांत पण पण दुर्दैव आहे महाराष्ट्राला.असा नेता चालत नाही मी स्वतः मराठा आहे पण.....समाजात कुचकट बुद्धी जास्त वापरतात....
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 14 күн бұрын
हुशार माणसाची किंमत नाही कोणाला
@jalindarpatil5120
@jalindarpatil5120 15 күн бұрын
Congres ncp arkhan densr nahit
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 15 күн бұрын
ज्यांना आरक्षण हव आहे त्यांनी फक्त एवढंच सांगावं की त्यांच्या जातीचं प्रतिनिधित्व कोणत्या क्षेत्रांमध्ये कमी आहे?
@sagargangathade4231
@sagargangathade4231 14 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही मराठा आरक्षण दया तुमच्या अंगावर गुलाल पडनार बाकी सर्व पक्षाला ह्या निवडणूकित रपारप पाडणार ❤️ जय शिवराय 🧡 एक मराठा लाख मराठा ❤️🧡
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 15 күн бұрын
लेखी घेवून जनतेला दाखवा मग कळेल 😂
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 15 күн бұрын
Arkshan obc madun c ghenar
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 15 күн бұрын
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार ने त्वरीत कारवाई करायला हवी, कारण राज्यात झुंडशाही, गुंडागर्दी, जातीयवादी लोकांना वेळीच लगाम घातला पाहिजे गृहमंत्र्यांनी.😊
@user-du3zp9xn7t
@user-du3zp9xn7t 15 күн бұрын
फडतूस फडणीस साहेब तुम्हाला आता महाराष्ट्राच राजकारण पेलत नाही तुम्ही फोडाफोडीच्या बुद्धिबळात पटाईत आहात त्यातच मराठा विरोधी भूमिका आपल्याला सत्तेतून पाय उतार करणार.
@nageshbele4235
@nageshbele4235 14 күн бұрын
कशाला येतील
@raosahebkharje8326
@raosahebkharje8326 15 күн бұрын
B.R Ambedkar
@vilassavant700
@vilassavant700 15 күн бұрын
पवार अणि सलोखा, हा तर विनोद
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 15 күн бұрын
Congress NCP ne aapla stand clear karava aata
@vitthalnerlekar7152
@vitthalnerlekar7152 15 күн бұрын
👌
@rajendra2862
@rajendra2862 15 күн бұрын
मिडीयात एक बोलायच व खाजगीत दुसर काम करायच तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो साहेब
@Sanjayyadav-gi7tm
@Sanjayyadav-gi7tm 15 күн бұрын
Gap re he kon boltoy
@trushantrakshe142
@trushantrakshe142 15 күн бұрын
वाडेट्टीवर साहेब या ना बैठकीला आणि सांगा कोणती बाजू योग्य उद्धव साहेबांचं जीवावर आले ना तुमचे खासदार निवडून झालं आता देशाचं राजकारण आता महाराष्टसाठी या ना
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 15 күн бұрын
तुमची मानसिक इच्छा आहे का सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करायची ते सांगा
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 15 күн бұрын
सगे सोयरे चा कायदा आला तर कुणीही कुठल्या आरक्षणात घुसेल म्हणून तो येऊ शकत नाही
@balajisalgare4879
@balajisalgare4879 14 күн бұрын
जरांगे ची भूमिका त्यांच्या समाजसाठी योग्य असेल ,आरक्षण त्याने जरूर मागावे , परंतु त्याने दुसर्याच्या ताटातील ओढुन खाण्याचा का प्रयत्न करावे .याचा सरळ अर्थ आहे की केद्रातुन आणण्याची कुवंत नाही येथीलच ओबीसी वर अन्याय झाला तर झालं आम्हाला द्या. पाहू घोडामेदान पुढै आहेच.
@vilassavant700
@vilassavant700 15 күн бұрын
मोठे साहेब काय करतोय, आगलाव्या नमस्कार, पूर्ण विश्रांती घ्यावी
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 15 күн бұрын
बरोबर
@user-zr6sd1gn3z
@user-zr6sd1gn3z 15 күн бұрын
फडणवीस तुज उद्या येणार्या निवडणुकीत मतदान फक्त महाविकास आघाडी ला निवडुन आणायचे आहे हे लक्षात ठेव
@nishakulkarni367
@nishakulkarni367 15 күн бұрын
तुझा पंतप्रधान महाराष्ट्रात किती वेळेस आला पण मराठा आरक्षणावर एक शब्द सुद्धा बोलला नाही तुम्ही सरकार मनुन अगोदर तुमची भुमिका मांडा जनता सब जानती है
@subhashdodke3208
@subhashdodke3208 15 күн бұрын
तुझा पंतप्रधान नाही कै रे.
@sandipyamgar5294
@sandipyamgar5294 15 күн бұрын
जय ओबीसी जय ओबीसी जय शिवराय
@parkashgala2336
@parkashgala2336 15 күн бұрын
मराठा नेतयां चा काय मत आहे।। जय महाराष्ट्र।।
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 13 күн бұрын
हे सगळं तूतारी वाजवण्याची तयारी आहे
@sudhiradhav5112
@sudhiradhav5112 15 күн бұрын
Look your home ministry dept needs your attention
@vijaypatil5380
@vijaypatil5380 15 күн бұрын
🙏🙏apan barobar bolala
@ramchandrabagal3095
@ramchandrabagal3095 15 күн бұрын
समाजा मधे तेढ तर तुच लावत आहे. तुम्ही कधी विरोधकांना विश्वासात घेऊन घतले का?
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 15 күн бұрын
धनगर समाज ST प्रवर्गातून आरक्षण मागता,मागता अचानक OBC आरक्षण कसे काय मागू लागला,आपणच त्यांना सरकार सत्तेवर आल्यावर कॅबीनेटच्या पहिल्याच बैठकीत ST प्रवर्गातून आरक्षण देणार होते,मग आज मराठा विरोधात OBC मधून धनगर आरक्षण कस काय मागतात
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 15 күн бұрын
Sudhar sudhar re lavkar
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 15 күн бұрын
फडणवीस साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे तुम्ही मराठा आरक्षण द्या टिकणार विधानसभेला महाविकास आघाडीचे काय करायचे आम्ही मराठी ठरवू ते सध्या हवेत आहेत त्यांचे खासदार आम्ही निवडून दिल्यामुळे त्यांचा सुपडा साफ करून तुम्ही फक्त आरक्षण द्या मराठी समाजाला बाकी काही नको महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून आम्ही
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn 15 күн бұрын
ओबीसी मुख्यमंत्री
@user-cs6tk9sb3q
@user-cs6tk9sb3q 15 күн бұрын
एका राजकीय नेत्याला निवडणूक जिंकणे हेच गरजेचे आहे ,आरक्षण कोर्ट केसेस जिंकणे नव्हे . आरक्षण देऊन मते मिळतातच असे होत नाही.
@kishanjadhav4163
@kishanjadhav4163 15 күн бұрын
Rajkiy fayadyasathi aapanch maratha samajala aarakshanach aasavashan devun vad lavala aahe khare vadgaras aapan svatah aahat
@ansarirashid3003
@ansarirashid3003 14 күн бұрын
Tumhi Aarakshan Dya
@madhukarsawant1146
@madhukarsawant1146 15 күн бұрын
अब की बार तडीपार
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 15 күн бұрын
Tarbujya kahi sudhanar nahi yala
@rajarammhatre6266
@rajarammhatre6266 15 күн бұрын
Apsuletli 🎉🎉🎉
@sachindighe2101
@sachindighe2101 14 күн бұрын
तुम्ही आम्हाला आरक्षण द्या.... त्यांच्या आम्ही पाय घालतो
@gouravkadam7056
@gouravkadam7056 15 күн бұрын
Halkata halkata halkata halkata halkata halkata halkata you halkata halkata halkata halkata
@nitinkadam471
@nitinkadam471 15 күн бұрын
Fadvnis adhi bhandan lava tumi kiti panyat ahat mahit ahe
@madhavvagdav3359
@madhavvagdav3359 15 күн бұрын
अदीवेसन मध्ये माड ना
@santoshkale9837
@santoshkale9837 15 күн бұрын
Kadhi sudharnnar ha tarbuja
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 15 күн бұрын
बरोबर बोलले फडणवीस
@santoshkale9837
@santoshkale9837 15 күн бұрын
@@rajendramahanure1985 2 paksh fodle ya tarbuja ne ani ha gyan detoy election ch lokana
@manojjadhav7248
@manojjadhav7248 15 күн бұрын
पक्षातून आमदार सहज फुटत नाहीत.विचारधारा बदलली
@santoshkale9837
@santoshkale9837 15 күн бұрын
@@manojjadhav7248 ekach veli evdya aamdarni vichar change kela jikde satta tikde chale tond var karun jantela granted gheun
@manohargelye8977
@manohargelye8977 15 күн бұрын
Kon बोलतोय बघा 😂😂
@atulghadge3657
@atulghadge3657 15 күн бұрын
Ted koni nirman kela he pan sangun taka.
@gouravkadam7056
@gouravkadam7056 15 күн бұрын
Halkata halkata halkata halkata halkata halkata halkata halkata you halkata halkata halkata halkata you halkata halkata halkata halkata
@rakeshjalgaonkar9282
@rakeshjalgaonkar9282 15 күн бұрын
साहेब ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे
@user-dx8ow2zi9y
@user-dx8ow2zi9y 15 күн бұрын
Tayla kay samjate fadnvis saheb tumi nirnay ghy
@sunilghule489
@sunilghule489 15 күн бұрын
सर्व पक्षिय बैठक कशा साठी आयोजीत केली होती मराठयांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये आणि याच्या साठी का
@vijaynarute4556
@vijaynarute4556 15 күн бұрын
विरोधी पक्षाला तुम्ही कधी विचरता सरकार तुमच आहे . फडनवीश तुम्ही निर्णय घ्या दुसऱ्याच नावाने ओरडायच सोडा . शिंदे . कुठ आहेत .😮
@DnyaneshwarKute-f1f
@DnyaneshwarKute-f1f 15 күн бұрын
Te ted tumhi nirman kele
@godgaming997
@godgaming997 14 күн бұрын
तूम्हीतर काहीही बोलू नका,,,
@user-ed3be6ed8m
@user-ed3be6ed8m 15 күн бұрын
Anaji pant
@gouravkadam7056
@gouravkadam7056 15 күн бұрын
Nalayak tar Puja
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 15 күн бұрын
तुम्ही देलं नाही की घरी जायची तयारी ठेवा
@ramdasbhokre626
@ramdasbhokre626 15 күн бұрын
समाज समाजामध्ये तेढ सरकार निर्माण करतं आहे
@user-mb7rk4ts7w
@user-mb7rk4ts7w 15 күн бұрын
सत्तेत कोन बसला आहे
@user-td8st2pe2o
@user-td8st2pe2o 15 күн бұрын
Fadatus Tu satte satikya kele he sarve Maha baghat ahe teva lokana murkha samaju nako nahi tRi 24 la nakki ghari basanar
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 15 күн бұрын
रडु नकोस मराठा समाजातील लोकांना माहिती आहे 16टक्के 13टक्के आरक्षण तुमच्या सारखे राजकीय प्रस्थापित लोकांमुळे टिकते नाही हे वास्तव नाकारता येणार नाही
@vivekbhandare7777
@vivekbhandare7777 15 күн бұрын
एव्हढी स्टँडर्ड भाषा सामान्य जनतेला समजत नाही...योग्य तो निर्णय घ्या....नाहीतर सत्ता जाणार.... पवारांच्या भरवशावर राहू नका... वाट लागणार...😂😂
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 15 күн бұрын
हा विरोधकांना कशाला दोष देत आहे, तुम्ही सत्तेत असताना कशाला नाटकं करता, शिंदे नी पळत पळत जाऊन महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेतली होती, मग हे काम तुमचे आहे, ते तुम्ही ठरवायचे
@revannathbondare3013
@revannathbondare3013 15 күн бұрын
एकाच मिशन मराठा आरक्षण
@sadashivbhagat9440
@sadashivbhagat9440 15 күн бұрын
हा बोलबच्चन नेता दुसऱ्यांची माणसं फोडून इतरांना ज्ञान शिकवतो.😂
@Rrrr-kt8fc
@Rrrr-kt8fc 15 күн бұрын
आपली अक्कल कळली
@sunilshinde7938
@sunilshinde7938 14 күн бұрын
सत्ता तुमची आहे चागला नि र्णय तुम्ही घ्या कशाला विरोधी पक्ष कशाला पाहिजे, निवडणुकीत तुम्हालाच फायदा होईल...
@anantpawar5498
@anantpawar5498 15 күн бұрын
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Bala Saheb Thakare, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@shivajipisal2535
@shivajipisal2535 15 күн бұрын
फडणवीस साहेब आपल्याला तरी कुठे वेळ आहे फक्त राजकारण करायचे आहे जनतेला सगळं कळतंय सरकार पूर्ण अपयशी ठरलं आहे सरकारला हा तिढा सोडवायचा नाही
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 15 күн бұрын
प्रश्न एक उत्तर काय देतोय, हा महाराष्ट्रातील जनतेला भडकावन्याचे काम करतोय हे नक्की, शेवटी मुख्यमंत्री यांचे कडेच ढकलतोय
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 15 күн бұрын
आपण वारंवार तिच कॅसेट वाजवूनका त्यामुळे जनमानसावर काहीही फरक पडणार नाही.लोकांना आपली लबाडी समजली आहे.
@sampatmhaske-zs7ps
@sampatmhaske-zs7ps 15 күн бұрын
सर्व समाज एकमेका विरोधात कोणी उभे केले साहेब ?
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 15 күн бұрын
नाटक बंद करा...50% आतच आरक्षण दया तुम्ही मग आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उध्दव ठाकरे चा सुपडा साफ करून दाखवतो बघा मराठा.....
@nageshbele4235
@nageshbele4235 14 күн бұрын
किती वेळा खोटं बोलनार
@yogeshbodke8361
@yogeshbodke8361 15 күн бұрын
जा रे तरबुज
@user-pr2jz9sg3v
@user-pr2jz9sg3v 15 күн бұрын
आख्या राज्याच्या राजकारणाचा परंपरा रीतिरिवाज चा केवळ सत्तेसाठी चिखल करनारे लोक आज दुसर्या कडून चांगुलपणाची अपेक्षा करतात. ज्या अना जी पुंत ने सत्ता ताब्यात घेण्यासाठी सव राज्य पनाला लावले, आनी शेवटी गोर्या लोकांच्या ताब्यात दिले. तशाच प्रव्रुत्ती नी आज राज्यात थैमान मांडलेला आहे.
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 15 күн бұрын
सरकार ह्याचे चाललय आणि दोष दुसल्याला देतोय वारे
@madhavvagdav3359
@madhavvagdav3359 15 күн бұрын
कोण केला तेड तुम्ही भाजप नेच केला आहे भाजप हटावो देश बचाव
@sanjaygadade8328
@sanjaygadade8328 14 күн бұрын
आपणच सर्व राजकारणाची वाट लावली तेच कर्म भोग फेडतोस
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 15 күн бұрын
फडणवीस साहेब यांनी दुसऱ्यावर कुरघोडी करताना स्वतःच महत्व कमी करून घेतले, 2 वर्षात फडणवीस साहेब यांच्यावरच राजकारणात आरोप प्रत्यारोप जास्त होताना दिसतात, मराठा समाजातील कोणाचाही सध्या आपल्यावर विश्वास राहिला नाही,घटनाच तशा घडल्या आणि ते सर्वांनी पाहिले व सध्या पाहत आहेत
@rupalibhosale976
@rupalibhosale976 15 күн бұрын
वाट लावली तु आमची 😭😭😭😭
@subhashkhatpe5700
@subhashkhatpe5700 15 күн бұрын
Tumhich lavalavi keli virodhdakani nahi
@user-sk7cw4cn4i
@user-sk7cw4cn4i 14 күн бұрын
महाराष्ट्र मधला जातीय सलोखा बिघडण्यास जबाबदार गृहमंत्री फडणवीस आहे
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 14 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 57 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН