Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही

  Рет қаралды 168,811

ABP MAJHA

ABP MAJHA

5 ай бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #ajaybaraskar #marathareservation #cmeknathshinde #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #maharashtrabudget2024
ABP Majha LIVE TV | Manoj Jarange Vs Ajay Baraskar | Maharashtra Budget 2024 | CM Shinde
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी

Пікірлер: 837
@shantiramaghao4508
@shantiramaghao4508 4 ай бұрын
70 हजार कोटीची एसआयटी चौकशी होईल का ते करता आलं तर बघा तेवढं
@adin-Indian_
@adin-Indian_ 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्या पूर्ण कर!!! १) योध्य्याला भारतरत्न देण्यात यावे २) योध्याने आई बहिणीच्या शिव्या दिल्या तरी समाजाने मान्य कराव्या ३) योध्य्यास देशी ऐवजी विदेशी दारू देण्यात यावी ४) प्याग चा कोटा ९० ml पासून १८० ml करण्यात यावा. ५) योध्य्याच्या गावास विशेष तरतूद देऊन रिकाम टेकडे लोकांची राजधानी घोषित करण्यात यावी ६) तुतारी वाल्या साहेबांना पंत प्रधान बनविण्यात यावे ७)विमल , गोवा गुटखा वर ६०% सबसिडी देण्यात यावी ८) आठवलं की सांगतो कारण योध्याच्या मागण्या सतत बदलत असतात... 😂
@manishg9665
@manishg9665 4 ай бұрын
Talathi bharti SIT chaukshi raahli vatte​@@adin-Indian_
@chandutakalkar8127
@chandutakalkar8127 4 ай бұрын
​@@adin-Indian_2024 ला तुतारी सोबत पहाटेचा शपथ विधी करू नका म्हणजे झालं😂 भारतरत्न फक्त dream11, जंगली रम्मी, विमल ची ऍड करणाऱ्यांनाच मिळतो😅
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
@@adin-Indian_ 😆
@vaibhavkolhe9139
@vaibhavkolhe9139 4 ай бұрын
Great DF
@himmatdeshmukh9960
@himmatdeshmukh9960 4 ай бұрын
मी एक 96 कुळी मराठा आहे साहेब तुम्ही ग्रेट आहात एवढाच तुमच्याबद्दल बोलतो🙏🙏🙏🙏🙏 एक (नेता)कळीचा नारद 50 वर्ष मराठा समाजाला ग्रहण म्हणून लागला आहे. तो सुखा सुखी सहज मरता काम नये त्याच्या कर्माची फळे देवाने त्याला द्यावी एवढीच देवाला प्रार्थना करतो🙏🙏🙏
@watertankcleaningnanded3647
@watertankcleaningnanded3647 4 ай бұрын
सत्य आणि प्रामाणिकपणा हे तपासून छत्रपतीने न्याय दिला म्हणुन श्री शिवरायांना जनतेने / प्रजा ही " छत्रपती " पदवी नाही तर छत्र = छाया, सावली , आधार, रक्क्षण करता , दाता , बाप ,वडील , विश्वास श्वास ..............ई म्हणजे छत्रपती आहेत श्री जरांगे पाटील हे शिवरायांच्या चरणी बसून सुध्दा शिवराय सझले नाहीत दु:ख आहे कुणाची आई , माय व बहीण काढणे , कुणाची औकात काढणे , कुणाला बघून घेतो , सोडणार नाही धमकावणी हे शिवरायांचे विचार नाहीत. हे अविचारी शब्द् वापरणारा व सांगणारा कधीच समाच , देशाच , मानव जातीच कल्यान करु शकत नाहीच
@mahendrapol1957
@mahendrapol1957 4 ай бұрын
एकदम करेक्ट फडणवीस साहेब
@sujittaware31
@sujittaware31 4 ай бұрын
Tu मराठा aahes na vaach history hyanchi जुनी
@kishore682
@kishore682 4 ай бұрын
Great DF
@rohitwalke6100
@rohitwalke6100 4 ай бұрын
अचानक सर्व नेते, सहकारी जरांगे पाटलांच्या विरोधात कसे गेले
@dattaanasare6213
@dattaanasare6213 4 ай бұрын
जे सोबत होते ते मारू राहीले
@santoshkore1994
@santoshkore1994 4 ай бұрын
अति तिथे माती
@anurathanurathgiri7029
@anurathanurathgiri7029 4 ай бұрын
अरक्षण मुद्दा सओडउ राजकारण आल्यामुळे
@saish9225
@saish9225 4 ай бұрын
Jarange ne layki dakhavli aapli.. Sharad Pawar cha patta galyat ghalun phirtoy
@UserDhotre
@UserDhotre 4 ай бұрын
,😅..म्,मम,,क्...,,.
@indiandefenceforcestheinsp6085
@indiandefenceforcestheinsp6085 4 ай бұрын
Only Devendra fadnavis ❤
@user-st1yy4xu3y
@user-st1yy4xu3y 4 ай бұрын
I support DCM❤
@anillambugol8766
@anillambugol8766 4 ай бұрын
घे उडून
@manojshinde4697
@manojshinde4697 4 ай бұрын
Baap ahe ka tujha😂
@user-st1yy4xu3y
@user-st1yy4xu3y 4 ай бұрын
Are lavdya tumcha baap aahe te sangaylo....
@user-gt8ut8bg9t
@user-gt8ut8bg9t 4 ай бұрын
फडणवीस साहेब याच्यामागे राजेश टोपे शरद पवार यांचा हात आहे साहेब पहिले राजेश टोपे ला अटक करा
@naturelover5784
@naturelover5784 4 ай бұрын
Shemanya
@rohitshinde6404
@rohitshinde6404 4 ай бұрын
तला कस माहित बाबा
@P13419
@P13419 4 ай бұрын
​जरांगे अंकुशराव टोपे यांचा कार्यकर्ता आहे साहेब. मी राजेश टोपेंच्या घनसावंगी मतदारसंघातलाच आहे. टोपेंच्या समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अंकुशनगर येथील हेड ऑफिस मध्ये दोघे भेटले. माझा ऊस त्याच कारखान्याला जात असल्याने मला माझ्या तिथे काम करणाऱ्या मित्राने सांगितले आहे ⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️⚠️
@chandutakalkar8127
@chandutakalkar8127 4 ай бұрын
अरे बाबा ते उद्या जर बीजेपी मध्ये गेले तर तुमचेच वांदे होतील
@user-jc7jp1qy9n
@user-jc7jp1qy9n 4 ай бұрын
जरांगे अती शहाणा त्याचा बैल
@kishordhawalkar6195
@kishordhawalkar6195 4 ай бұрын
तू bjp चा कार्यकर्ता आहेस....
@jjjjjjj1845
@jjjjjjj1845 4 ай бұрын
Tuzha baap fadan20
@interestinginformation6494
@interestinginformation6494 4 ай бұрын
Yala Yachi layki election la dakhavnar Maratha Samaj
@kishore682
@kishore682 4 ай бұрын
​@@interestinginformation6494 ho Ek maratha lakh maratha Bjp la purn bahumat
@maheshsawant7738
@maheshsawant7738 4 ай бұрын
BJP vale asacha bolnar
@Hindutvavadi2
@Hindutvavadi2 4 ай бұрын
Support DCM👍
@vilasvaykul5486
@vilasvaykul5486 4 ай бұрын
Only DF great
@hindustaniyodha6265
@hindustaniyodha6265 4 ай бұрын
मराठ्यांनो आता तरी सावध व्हा
@ridersgroup1951
@ridersgroup1951 4 ай бұрын
आता तरी मराठा समाज जागा होईल BJP ला मतदान करायचं नाही ते आताच ठरवा 🙏
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 4 ай бұрын
☝ आरक्षण कोणासाठी ? ज्या जातींवर आतापर्यंत पुढारलेल्या जाती कडून अन्याय केला गेला, दडपले गेले, ज्यांचं समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये - शिक्षण, नोकऱ्या व राजकारण येथे प्रतिनिधित्व अल्प आहे किंवा नाही त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाची योजना केली आहे. आज घडीला मराठ्यांच प्रतिनिधित्व प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आणि त्यांना ते मिळू शकत नाही. कितीही आंदोलन करत बसा.👍
@User_45n
@User_45n 4 ай бұрын
नका करू काही फरक पडत नाही जिंकणार तर BJP च
@muktapaste9000
@muktapaste9000 4 ай бұрын
Mi maratha aahe mi karnar BJP la vote
@sumitp7397
@sumitp7397 4 ай бұрын
Bhau aaik na. Mi maratha aahe. Mi tharvin na kunala karych. Kunihi amacha pudharpana Karu naka. BJP la dyvh ka Congress ka dusar kon Amhi tharu.
@vishalwagh3016
@vishalwagh3016 4 ай бұрын
Kontyahi pakshala dhakka na lavta vote karu😂
@ip198
@ip198 4 ай бұрын
जरांगे वर तात्काळ कारवाई करा हा समजतले वातावरण खराब करत आहे.... राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना शिवगाळ करतो ऐकेरी बोलतो याला कायद्याचा धाक राहिला नाही का????? राज्यात कायदा आहे की नाही की कोणी उठायचं आणि काह्हीच बोलायचे
@kailasborge1477
@kailasborge1477 4 ай бұрын
Bhujbal kon papa ahet ka tumche ?
@kailasborge1477
@kailasborge1477 4 ай бұрын
Tya e kiti bhandan lavli samajamde , saglyanna mahitey
@shekhargarud2983
@shekhargarud2983 4 ай бұрын
Nitesh Rane ky papa ahyet ka mg kahi bolala tr tyala ka atak karat nahi...BJP faqt samorchya karykartyavar karvai karte
@yogeshgaikwad721
@yogeshgaikwad721 4 ай бұрын
अरे प्रकाश आंबेडकर मोदी ला कचा कचा शिव्या देतो त्याच काय
@user-yx7bs3yi2o
@user-yx7bs3yi2o 4 ай бұрын
सरकार बेकायदेशीर आहे 😂
@ankushjumde3281
@ankushjumde3281 4 ай бұрын
I SUPPORT DEVANDRA FADNVIS
@Dghhtghugvjjjggfdf-zk7tf
@Dghhtghugvjjjggfdf-zk7tf 4 ай бұрын
देवाभाऊ 🎉 rock's एका झटक्यात मराठ्यांचा गेम केला....
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 4 ай бұрын
Kon pant game karnar Marathyancha? 😂😅
@govindgonarkar3952
@govindgonarkar3952 4 ай бұрын
संपूर्ण ताकतीने मराठा समाज हा जरांगे पाटला सोबत आहे हे लक्षात असुद्या 🚩🚩🚩
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 4 ай бұрын
125 hrs pendrive telecast kara and put CBI enquiry kara
@tuneloftime
@tuneloftime 4 ай бұрын
July मध्ये करणार कायदा येतोय तसा ..सबर का फळं मीठ होता हैं
@sandhyakulkarni8575
@sandhyakulkarni8575 4 ай бұрын
🙏🙏 जय श्रीराम 🙏
@kiranshinde5018
@kiranshinde5018 4 ай бұрын
मी 96कुळी मराठा फडणवीस ने मराठा समाजासाठी खूप काही केले हे मला मान्य आहे .
@bskgroups3184
@bskgroups3184 4 ай бұрын
काय केल् sang jara
@vijaynagose4114
@vijaynagose4114 4 ай бұрын
काही केल नाही
@sujittaware31
@sujittaware31 4 ай бұрын
Tuzya sarkha gaddar मराठा मुळे samaj मागे आहे
@aniket_kh2291
@aniket_kh2291 4 ай бұрын
खर आहे भावा
@user-fh1gz5fj5u
@user-fh1gz5fj5u 4 ай бұрын
दात पड़क्याने काय केल मग 60 वर्ष
@kingffpro4744
@kingffpro4744 4 ай бұрын
देवेन्द्र फडणवीस, या ना, भावपुर्ण, संदाजली
@tazliyatinamdar531
@tazliyatinamdar531 4 ай бұрын
महविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही म्हणते पण त्या वेळी आरक्षण समिती ची आध्यक्ष अशोक चव्हाण तुमचा कडे आहेत आता त्यांना विचारा का टिकले नाही
@Vishal-nb6yj
@Vishal-nb6yj 4 ай бұрын
अरे मुर्खा ते आता आले ना...त्याआधी महाविकास मध्ये होते
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 4 ай бұрын
सर्व ओबीसी समाज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ताकदीने उभा राहिल आणि पुढील मुख्यमंत्री त्यांनाच करणार!🙏🏼🙏🏼🙏🏼
@meenasutar6423
@meenasutar6423 4 ай бұрын
Only bjp...only devender ji
@santoshraut5199
@santoshraut5199 4 ай бұрын
No obc मुख्यमंत्री bhujbal saheb
@user-yx7bs3yi2o
@user-yx7bs3yi2o 4 ай бұрын
🍌 आम्ही वंजारी bjp आणि फडणवीस ला मतदान करत नाही.आम्हाला त्या obc मध्ये जोडू नको. It सल
@user-my9de6mn4z
@user-my9de6mn4z 4 ай бұрын
राहावा आजा वेळ आमच्यावर आहे ति तुमच्यावर येऊ देऊ नका जय शिवराय
@realhinduwarriorsinmoderne9919
@realhinduwarriorsinmoderne9919 4 ай бұрын
​@@user-yx7bs3yi2ovanjarj ahes tar pawar la vote kar
@indiandefenceforcestheinsp6085
@indiandefenceforcestheinsp6085 4 ай бұрын
Jatiyvadi ahe Manoj jarange
@anillambugol8766
@anillambugol8766 4 ай бұрын
मग dcm काय करतोय आता
@Vijay23288
@Vijay23288 4 ай бұрын
Kon jaatiwadi naahi
@dilipshinde920
@dilipshinde920 4 ай бұрын
Kaltay ka apna kay boltoy.. Kami piun tar bolaych.. Dhangar samajane pan bolavale hote tyana..
@sudamsudam132
@sudamsudam132 4 ай бұрын
राणे‌ साहेबानी किती शिव्या दिल्या ते पण बघत जा साहेब
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 4 ай бұрын
संजय राऊत, उध्दव ठाकरे,असे आनेक नेते शिविगाळ करतात, मग त्याच काय
@vishalraskar2939
@vishalraskar2939 4 ай бұрын
Ho barobar ahe te nahi baghnar te
@user-ti9df9kz1n
@user-ti9df9kz1n 4 ай бұрын
महाराष्ट्राचं राजकारण पहिलं अस नव्हतच आता तुला सुट्टी नाही
@latalate9481
@latalate9481 4 ай бұрын
भाडखाऊ आई व बहीण कोणाला झ.....ते सव॔ गावाला माहिती आहे
@rushikeshjakate666
@rushikeshjakate666 4 ай бұрын
Df❤
@shubhamkoli4490
@shubhamkoli4490 4 ай бұрын
भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची फी 350 वरून 1000 केली आणि हा टरबूज बोलतोय विद्यार्थ्यांची फी कमी केली.
@Simpleboy_1987
@Simpleboy_1987 4 ай бұрын
Maghe bolun kahi hota nasaty
@fan9258
@fan9258 4 ай бұрын
हे वाकड्या चे लांडे DF साहेबांवर खूपच जळतात, हे मात्र खर आहे..
@angryshub5204
@angryshub5204 4 ай бұрын
Udhav sarkar ni keli hoti teva tu ky sha**t uptat hota ka
@Only50080
@Only50080 4 ай бұрын
मायघाल्या कोणता विषय आहे त्यावर बोल केळ्या... 350 काय फुकट जरी भरला तर तू पास होत नाही...
@Only50080
@Only50080 4 ай бұрын
मायघाल्या कोणता विषय आहे त्यावर बोल केळ्या... 350 काय फुकट जरी भरला तर तू पास होत नाही...
@user-re9ei1hv7l
@user-re9ei1hv7l 4 ай бұрын
अरे फडणवीस तुला दोन शिव्या काय दिल्या तु एव्हढ कळकळीने सांगतोय... एव्हढच कळकळीने आरक्षण चा मुद्दा मांडायचा ना
@Vishal_sarvade
@Vishal_sarvade 4 ай бұрын
होऊ द्या चौकशी सामान्य जनतेला पण कळू द्या कोण खर आणि कोण खोटं😮
@anilsuryawanshi1818
@anilsuryawanshi1818 4 ай бұрын
हा लढा सामान्य माणूस विरुध्द राजकारणी आज हे आंदोलन राजकारणी कसे सामान्य माणसू जर झुकत नसेल तर तला बदनाम करून संपवायचा यचे उदाहरण बनत आहे सामान्य माणूसाचा आवाज कसा वर्षनुवर्षे राजकारणी लोक ताचा फायद्या सठी दबतात तचे हे उदाहरण
@dominant_7
@dominant_7 4 ай бұрын
लढा विचारांशी हवा ना त्यांची आई बहीण काढतो म्हणजे काय अर्थ घ्यायचा...?? आणि आपण एका सुसस्कृत समाजाचे नेतृत्व करत आहात तुम्हाला लहान मुले सुद्धा पाठींबा देत आहेत मग त्यांची ही भाषा शोभते का...?? आणि जर ते कोणाच्या सांगण्यावरून करत असतील तर मग हे समाजाला मान्य आहे का...?? सामान्य माणूस हा सामान्य असल्यावर त्याची ही भाषा कधीही येणार नाही....
@KiranNanware-uh1et
@KiranNanware-uh1et 4 ай бұрын
पहिल १६%होत मग १३%आता १०% दिल खरच खूप मोठे उपकार केले
@rkentertainment5099
@rkentertainment5099 4 ай бұрын
फडणवीस ने खूप नुकसान केलं... येत्या शैक्षणिक वर्षात कळेल की cutoff काय गेला
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
Bakiche nete Kay pappa ahet ka tuze😂
@professor.....1386
@professor.....1386 4 ай бұрын
एकच वादा देवेंद्र दादा ❤❤❤
@Destined459
@Destined459 4 ай бұрын
मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांचा सोबत आहेत
@ganpatishinde2299
@ganpatishinde2299 4 ай бұрын
होता आत नाही
@shindedattahari1740
@shindedattahari1740 4 ай бұрын
कोन मनल मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत आहे एक मराठा लाक मराठा 🚩🚩
@vishalwagh3016
@vishalwagh3016 4 ай бұрын
Obc jarange sobt ahe
@avinashpatil...9667
@avinashpatil...9667 4 ай бұрын
लोकशाहीचा बुलंद आवाज मनोज जरांगे पाटील 👑👑
@swapnil..12_
@swapnil..12_ 4 ай бұрын
​@@avinashpatil...9667उपमुख्यमंत्र्याची जात काढणारा माणूस लोकशाहीचा बुलंद आवाज काय मस्करी करतोय बे
@shindedattahari1740
@shindedattahari1740 4 ай бұрын
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩
@aniket_kh2291
@aniket_kh2291 4 ай бұрын
बाजार मांडला ह्या माणसाने मी स्वतः एक मराठा आहे
@rushikeshadhav1321
@rushikeshadhav1321 4 ай бұрын
Manoj Jarenge patil saheb kay kele maratha samja sathi sagaychi graj nahi
@pubgkings3582
@pubgkings3582 4 ай бұрын
@@aniket_kh2291 tu bjp ch kutra aahes
@shindedattahari1740
@shindedattahari1740 4 ай бұрын
@@rushikeshadhav1321 👍👍
@saaramm2162
@saaramm2162 4 ай бұрын
कोणता मराठी समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे साहेब.. फक्त निजामी मराठा 😅😅.. गरजवंत मराठा जरांगे सोबतच आहे देवेन्द्रजी अजूनही तुम्हाला समाज कोणाच्या पाठीशी आहे ते कळत नाही म्हटल्यावर दुर्दैव आहे...
@user-fo2xn2jl1t
@user-fo2xn2jl1t 4 ай бұрын
निजामाच राज्य मराठवाडा त होते आणि तिथल्या मराठा जरांगे सोबत होता ,मग निजामी मराठा कुठला.जरांगे म्हणजे सगळे मराठे नव्हे,
@nilesh.j935
@nilesh.j935 4 ай бұрын
चौकशा तर श्रीमंत मराठा समाजाच्या आमदाराच्या करा त्यांनीच गरीब मराठा समाजाला लुटले आहे
@pappudada44
@pappudada44 4 ай бұрын
ओन्ली देवेंद्र 👍👍👍👍👍❤❤❤❤
@Kadampatil96
@Kadampatil96 4 ай бұрын
😂 हा तुझ्या आईने बाप आहे मानून सांगितलं वाटत
@sachintarade8443
@sachintarade8443 4 ай бұрын
तुम्ही दिले नाही तुम्हला खुड ची मराठा समजा ने दिली हे पण वी सरु नका
@pramodrokade5992
@pramodrokade5992 4 ай бұрын
शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि त्यांच्या समाजाला विरोध करायचा हा यांचा डाव आहे
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
😂abe fadnvis tari arkhan dilt baki marate nete Kay uptat
@rameshmaske6331
@rameshmaske6331 4 ай бұрын
2018 ला राज्य सरकारला अधिकार नसतानाही फसव आरक्षण दिलं.
@VSK996
@VSK996 4 ай бұрын
Correct 💯 Fadnavis saheb....mi swatha Sarthi cha beneficiary ahe ❤
@movierocker
@movierocker 4 ай бұрын
देवेंद्र जी चागले काम करत आहेत पण सदावर्ते नामक साधारण वकिलाला सरकार २० लाख रुपयाची सुरक्षा का देतात? सदावर्ते देवेंद्र जी I love you असे बोलतो. आणि तोच आरक्षण विरुद्ध कोर्टात जातो.जर सरकार आरक्षण देते१०% मग दर वेळेस सदावर्ते कसा याचिका दाखल करतो.. पोलिसांनी पण शांत मोर्चावर हल्ला का केला .महिला वृद्ध लहान मुलं यांना का मारले. त्यामुळे जरांगे यांना कदचित संशय आला असेल
@sagarbhalerao3485
@sagarbhalerao3485 4 ай бұрын
Only devendra ji 🚩💯❤️
@dhammadiphadsankar2915
@dhammadiphadsankar2915 4 ай бұрын
सत्ता कुणाची आली गेली तरी आरक्षण टिकवन म्हणजे.. किराया बेसिस वर आरक्षण दिल होत का तुम्ही
@chandutakalkar8127
@chandutakalkar8127 4 ай бұрын
बिनबुडाचे आरक्षण देऊन परत सत्ता गेली की कोर्टात जाऊन स्वतःच चॅलेंज करायचं
@kunal9730
@kunal9730 4 ай бұрын
DF 🔥
@ashishbhoasale3640
@ashishbhoasale3640 4 ай бұрын
Super CM
@shree5527
@shree5527 4 ай бұрын
जरांगेपाटीलांना समर्थन आधीपासून च होत, पण जी भाषा ते वापरत आहेत त्याला समर्थन नाही
@bapukotule6328
@bapukotule6328 4 ай бұрын
मी पण मराठा मला जरागे पाटिल बद्दल अभिमान पण पाटलाची भाषा खालच्या दर्जा ची
@Rajnas9187
@Rajnas9187 4 ай бұрын
खरं आहे भाऊ
@sujittaware31
@sujittaware31 4 ай бұрын
तुम्ही lachhar aahat tumchi लायकी हिं chatayachi aahe chataa
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 4 ай бұрын
दादा ह्या लबाड राजकारणी त्यांना घेरले वरुन बदनामी करु लागले त्यामुळे जरांगे पाटील याना ते सहन झाल नाही मनुन पाटील खालच्या भाषेत बोले
@shekhargarud2983
@shekhargarud2983 4 ай бұрын
Baroabr...Thod shan't gheyala hav hot jaranage shayabani
@user-fh1gz5fj5u
@user-fh1gz5fj5u 4 ай бұрын
👍👍👍
@aniketshinde6098
@aniketshinde6098 4 ай бұрын
फडणवीस ने सांगावे सदावर्ते कोणाच्या सांगण्यावरून करतो ते पण सांगा
@arjunbhadake2374
@arjunbhadake2374 4 ай бұрын
फडणवीस abp majha वर तुमच्या कमेंट्स पण वाचत जा...मराठा समाज तुमच्या बाजूने येथून पुढे कधीही राहणार नाही...सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवल म्हणताय त्याच्या विरोधात पण सदावर्ते उभा करणारे पण तुम्हीच होता हे सर्वांना माहिती आहे...तुम्हाला जरांगे ची एक शिवी झोंबली...आंतरवालीत आमच्या माय माऊल्यांचे डोके फोडली तेंव्हा आम्ही कस सहन केल फडणवीस...राहिला प्रश्न जरांगे चा तर ती आमच्या साठी संघर्ष करतोय... तुमच्या सारख डोके फोडत नाही...जरांगे पाटील 🔥🔥🔥
@user-do9yp4nf8x
@user-do9yp4nf8x 4 ай бұрын
Only fadanvis saheb and bjp
@shambhutambolitamboli3990
@shambhutambolitamboli3990 4 ай бұрын
तुम्ही महाराजच नाव कढाले म्हनून संगतो अन्नोजी सारखेे तुम्ही राजकरण करता
@rushikeshwagh9077
@rushikeshwagh9077 4 ай бұрын
😂😂😂
@atmaram_yt
@atmaram_yt 4 ай бұрын
करामतीकर
@pradeepniwate6207
@pradeepniwate6207 4 ай бұрын
Only devendraji
@chandutakalkar8127
@chandutakalkar8127 4 ай бұрын
मुख्यमंत्री तर भुजबळ साहेब च होणार
@aniruddhhonde
@aniruddhhonde 4 ай бұрын
आरे ते आरोपी तू विकत घेतलें आहेत😊
@shambhutambolitamboli3990
@shambhutambolitamboli3990 4 ай бұрын
मराठा सामजाची फक्त दिशाभूल केली
@kunalgayke8479
@kunalgayke8479 4 ай бұрын
वोट मघायला या मग बघू 🧐
@Ram2Ram214
@Ram2Ram214 4 ай бұрын
🍉विधानसभा काय भाषण करण्याची जागा नाहीये 🤣🤣🤣🤣🤣
@munirtamboli1329
@munirtamboli1329 4 ай бұрын
अँड गुणंरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी कोण याची चौकशी करा आणि तो कोणाला श्रद्धेय म्हणतात...
@pramodrokade5992
@pramodrokade5992 4 ай бұрын
यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे एक मराठा लाख मराठा
@User_45n
@User_45n 4 ай бұрын
एक फडणवीस कोटी फडणवीस ✅ ✅ ✅
@ShriSwamisamartha_123
@ShriSwamisamartha_123 4 ай бұрын
कोणीही पाठीशी उभा राहिला नाही..जे तुम्ही फोडलेत तेच पाठीशी उभे राहिले आहेत
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd 4 ай бұрын
तुम्ही राजकारण करत बसा, आम्ही शेवट पर्यंत मनोज दादा सोबत आहोत
@premsingjonwal6191
@premsingjonwal6191 4 ай бұрын
Only D .F 🎉🎉🎉
@pubgkings3582
@pubgkings3582 4 ай бұрын
Ghe udaun😂
@premsingjonwal6191
@premsingjonwal6191 4 ай бұрын
@@pubgkings3582 तुझ्या आई बहिणीवर घे ना
@premsingjonwal6191
@premsingjonwal6191 4 ай бұрын
तुझ्या आईवर
@anillambugol8766
@anillambugol8766 4 ай бұрын
फडणीस साहेब गुणरत्ना चे प्रमाणपत्र घ्या कारण तू.ही खूप खोटं बोलता
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 4 ай бұрын
Ek number phadanvis saheb
@rakeshjadhav62709
@rakeshjadhav62709 4 ай бұрын
टरबूज फी किती वाढवली आहे भरतीची 1000 आणि ओरडतो या 😢😢😢
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial 4 ай бұрын
पवाराच्या ताटाखालच्या या मांजरावर कधीच कडक कारवाई करायला पाहिजे होती.
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 4 ай бұрын
मराठा आमदार खासदार मराठा समाजाच्या पाठीशी कधीही उभे राहिले नाही.
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 4 ай бұрын
पोलीस आपले आणि मराठा समाज कोणाचा रे
@hanumantjagdale5258
@hanumantjagdale5258 4 ай бұрын
पोलिसांवर कदी ही पाहिले कोणी दगड फेकत नाहीत. मी पण पोलीस आहे.
@vijaykalangutkar7813
@vijaykalangutkar7813 4 ай бұрын
Police madhye bahusankhyene Maratha bandhav hote.He kase visarta?
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 4 ай бұрын
मनोज जरांगे पाटलांच्या मागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे कर निःपक्ष चौकशी ते तु करू शकत नाही
@ajitpatale8974
@ajitpatale8974 4 ай бұрын
मराठा समाजातील उद्योजकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मजबूत केलं फडणवीस साहेबांनी याच्या अगोदर त्याच्यावर कोणीच विचार केला नव्हता
@Vijay-bn5mh
@Vijay-bn5mh 4 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 4 ай бұрын
SIT, Acb, Ed कोणाची सर्वाना माहिती आहे
@Rajnas9187
@Rajnas9187 4 ай бұрын
मग तु एवढा शहाणा आहे तिथं जाऊन पैसे शेजारी कुत्र तरी ओळखत का
@vijayatandale1168
@vijayatandale1168 4 ай бұрын
फडणवीस बरोबर बोलत आहे.मराठा समाज हा फडणवीस सोबत होता आणि आहे.जो काही समाज फडणवीस यांचा विरोध मध्ये बोलतो ते काही लोक शरद पवार राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आहेत
@ganpatishinde2299
@ganpatishinde2299 4 ай бұрын
चूक
@dattatrayshinde4652
@dattatrayshinde4652 4 ай бұрын
फडणवीस साहेब एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ति ❤
@AffectionateClogShoes-yv6mk
@AffectionateClogShoes-yv6mk 4 ай бұрын
Devendra ji ❤🔥
@kubersuryawanshi6388
@kubersuryawanshi6388 4 ай бұрын
सगळे नेते 2024 घरी बसा मराठा समाज पुर्ण दादा च्या पाठीशी आहे🚩🚩🚩🚩
@vikyvode6668
@vikyvode6668 4 ай бұрын
देवेंद्रजी आगे बढो. जनता आपल्या बरोबर आहे.
@ganeshpopalghat1391
@ganeshpopalghat1391 4 ай бұрын
ना खाउगा ना खाने दुगा जिनहोने खाया है उनको भी साथ लेकर चल ऊगा सबका साथ सबका विकास सबका विश्वास
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 4 ай бұрын
आदरणीय फडणवीस साहेब
@amitkadam7817
@amitkadam7817 4 ай бұрын
तूझ्या आई घरी घेऊन जा
@sirkantgondhle476
@sirkantgondhle476 4 ай бұрын
मराठा समाजाने वेळीच या जरांगेला आवरण योग्य ठरेल नाहीतर याचा फायदा ईतर समाजाला होईल आणी आपल्याला न घरका न घाटका आशी परिस्थीती होईल जरागें हा सायकी आहे सरकार चांगले आहे 🎉आपला काॅमन मॅन
@user-gv3vr9dp1y
@user-gv3vr9dp1y 4 ай бұрын
@harshalmali3870
@harshalmali3870 4 ай бұрын
Jadiwadi aahe to sabeb
@dattaanasare6213
@dattaanasare6213 4 ай бұрын
आभी तो शुरुवातहे पिक्चर तो बाकी है
@manishamhasaye
@manishamhasaye 4 ай бұрын
🎉🎉🎉
@alpeshgaikwad2752
@alpeshgaikwad2752 4 ай бұрын
आमचे संयमी नेते मा. देवेंद्रजी फडणवीस 🙏🏻
@ankushnikam9453
@ankushnikam9453 4 ай бұрын
कल्याणचा सुनेचे उदाहरण देतो आणि तू का बर आमच्या आया-बहिणींवर लाठी चार्ज केला तेव्हा तुला लाज वाटली नाही का
@akhileshjoshi9496
@akhileshjoshi9496 4 ай бұрын
Abeee tychi chukashi zhli ....te fadnvis ne nvte dile...phale purn information khad mg bola😂
@Rahulrdev299
@Rahulrdev299 4 ай бұрын
Zarangeni kela bevda, आमच्या जाळण्यात 😢
@realhinduwarriorsinmoderne9919
@realhinduwarriorsinmoderne9919 4 ай бұрын
Tu baghitla hota ka fadanvais la tithe Uagcah kahi pan bolu nako
@user-ru4tx8kj9t
@user-ru4tx8kj9t 4 ай бұрын
मराठा मुख्यमंत्री केला मराठ्याचा उपमुख्यमंत्री केला
@SantoshPawar-qf5hc
@SantoshPawar-qf5hc 4 ай бұрын
जरांगे आतिशहाणा त्याचा बोलविता धनी सर्वांना माहित .एवढी वर्ष हा बाबा कुठल्या बिळात होता . त्याची भाषाउर्मट आहे .
@nir356
@nir356 4 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@amoldhage4768
@amoldhage4768 4 ай бұрын
Saheb tumhi kay kelay ani kay kay kartay te changal mahit ahe aata amhla kay karaych te amhi pn karu
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 4 ай бұрын
या जरांगे चा करेक्ट कार्यक्रम करा आता. त्याचा भस्मासूर झालेला . खूप माजलेला तो.
@sudhirnalavade2398
@sudhirnalavade2398 4 ай бұрын
अरे पोलिसांना राणे पोलीसांच्या बायको ला व्हिडिओ दाखवतील बोलत होते ते दिसत नाही
@mohan8391
@mohan8391 4 ай бұрын
सगळं खरं हो. फक्त obc चे लांगूलचालन करायचा आदेश वरून आला का ते सांगा.
@manikmanjare5030
@manikmanjare5030 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 4 ай бұрын
अंतरवालीला येवढे पोलिस बांधव पाठवायचि काय गरज होति
@ajjjjiiiittt
@ajjjjiiiittt 4 ай бұрын
Isis च्या अड्ड्यावर कशी नजर ठेवावी लागते तशी आता अंतरवाली मध्येही ठेवावी लागेल😂
@balubahir3949
@balubahir3949 4 ай бұрын
एक मराठा कोटी जरागें पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आहे
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 4 ай бұрын
Abp.should not cut the full speech of devendra fadnvis. Let us hear clear truth of sabhagruh .
@ganeshshingare4208
@ganeshshingare4208 4 ай бұрын
आम्ही फक्त मनोज पाटील समर्थक 🚩
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 34 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 134 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН