Devendra Fadnavis Uncut | ‘लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे...‘ फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

  Рет қаралды 8,947

Zee 24 Taas

Zee 24 Taas

7 күн бұрын

#devendrafadnavis #mahayuti #zee24taas
Devendra Fadnavis Uncut | ‘लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे...‘ फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 32
@sureshpandare2379
@sureshpandare2379 5 күн бұрын
महायुतीचा विजय🎉🎉🎉
@veenalavate1383
@veenalavate1383 5 күн бұрын
जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
@jyotiramgodbole8424
@jyotiramgodbole8424 5 күн бұрын
दाजी ची दारू बंद करा तरच तुमची लाडली बहीण सुखी होईल
@sandeepshedge7118
@sandeepshedge7118 5 күн бұрын
ऐकनाथ जर ऐकदा नाही ऐकटा रडत बसला तर नाव सागनार नाही (शिवसैनिक)😈😈
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 5 күн бұрын
महाविकास आघाडीचा विजय निश्चित 🚩🚩
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl 5 күн бұрын
25 लाख मत घेऊ आणि घरी जावु हो ना साहेब 😂😂
@SahebraoSapkal-l5g
@SahebraoSapkal-l5g 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पुर्ण कराव्याही नम्र विनंती
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl 5 күн бұрын
छत्रपती शिवरायांना वंदन करतो आणि त्यांच्या मराठा मावळ्यांना पायाखाली तुडवतो हो ना साहेब 🙏💯
@vishwasvichare590
@vishwasvichare590 5 күн бұрын
लोक् सभेच्या nivadnukit hyanch panipat झाल्यावर ladki बहिणी छी आठवण झाली😮
@BapuDane
@BapuDane 5 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी करा मराठा समाजाला कुणबी आरक्षण दिले तर सत्ता हमखास मिळणार
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 5 күн бұрын
किती बोंबल तुम्ही पडणार आहेत
@desaibandhu
@desaibandhu 5 күн бұрын
फुकट योजना आणण्यापेक्षा खेडेगावात रस्ते करा, बहुतेक गावात आजच्या घडीला स्मशानभूमीची व्यवस्था नाही, उघड्यावर सगळं सोपस्कार पार पाडावे लागतात.
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 5 күн бұрын
महागाई करू नका आहे ती कमी करा इकडे देणार तिकडे काढणार
@SandipLadke-r1f
@SandipLadke-r1f 5 күн бұрын
योजना कोणत्याही सरकार ची असो लाभ सगळयांना भेटते
@matemaharajdeohiora5666
@matemaharajdeohiora5666 5 күн бұрын
तुम्ही कर्जमाफी केली नाही म्हणून सत्तेवर येऊ शकत नाही महाविकास आघाडी सत्तेवर येणार आहे
@sanjaykanse-th3on
@sanjaykanse-th3on 5 күн бұрын
Great Devendra ji
@sureshangal6289
@sureshangal6289 5 күн бұрын
65वर्षाचा पुढील स्त्री याना का फायदा नाही? त्या मुख्यमंत्री यांच्या लाडक्या नाहीत काय? त्यानी लेकीची व सुनेची भान्डी घासावीत काय?
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb 5 күн бұрын
आपन जे काम खुप छान करत आहेत. आपल खूप अभिनंदन. पण शेतकर्‍यांसाठी पी एम किसान, विज माफ ,सोलर, असे आनाभाऊ पाटील योजना, अनुदान, पीक विमा, आशा अनेक योजना आहेत. त्या बद्दल अभिनंदन. पण जे भूमिहीन आहेत यांच्यासाठी काय याना तर खुप आवशकता आहे. याना जमीन नसल्या मुळे याना कोणीही मदत करत नाहीत.
@akashmokindamagar148
@akashmokindamagar148 5 күн бұрын
Khup chhan Disigen Ya sarkar ne ghetle Aahet
@vivekmakade3610
@vivekmakade3610 5 күн бұрын
Prothsanpar anudan 50000/- mailale nahi jalgaon jilha madhe
@akashmokindamagar148
@akashmokindamagar148 5 күн бұрын
Garadutate Student sathi 2000 rupay bhatta Chalu kara...
@BapuDane
@BapuDane 5 күн бұрын
नदीजोड प्रकल्पाची योजना लवकरात लवकर पूर्ण करावे सिंचन प्रकल्प ही म्हत्वाचे कामं आहे ते सुरु करावे विशेष येवल्यात दुष्काळ भागात जिथे पाणी प्यायला टँकर सुरू असतात
@shindeparmeshwar3361
@shindeparmeshwar3361 5 күн бұрын
Tumhi jarange saheb magni purni kara punha eknath shinde cm
@user-mq1bg7qf5g
@user-mq1bg7qf5g 5 күн бұрын
टरबूज
@SandipLadke-r1f
@SandipLadke-r1f 5 күн бұрын
योजना कोणत्याही सरकार ची असो लाभ सगळयांना भेटते
@sandeepshedge7118
@sandeepshedge7118 5 күн бұрын
ऐकनाथ जर ऐकदा नाही ऐकटा रडत बसला तर नाव सागनार नाही (शिवसैनिक)😈😈
@sandeepshedge7118
@sandeepshedge7118 5 күн бұрын
ऐकनाथ जर ऐकदा नाही ऐकटा रडत बसला तर नाव सागनार नाही (शिवसैनिक)😈😈
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,7 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 32 МЛН