आधी कुलकर्णी मग टिळक आणि आता बापट ? ब्राह्मणांचं पुणं हे समिकरण कस झालं? ते आता संपत चाललयं?

  Рет қаралды 206,433

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #kasba #Pune
कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला आत्ता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार… कसबा पोटनिवडणूकीसाठी टिळक घराण्याची उमेदवारी नाकारून भाजपने हेमंत रासणेंना उमेदवारी दिली आणि पुण्यात पाट्या लागल्या त्या ब्राह्मण समाजाच्या असंतोषाच्या.या व्हिडीओतून आपण पाहणार आहोत.
पुण्यात ब्राह्मण समाजाचे उमेदवार कसे निवडून येत गेले. ब्राह्मणांच पुणे हे समीकरण कस निर्माण होत गेलं आणि आत्ता खरच हे समीकरण संपत चाललय का? आणि हे समीकरण संपण्यामागची कारणं काय आहेत…
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 000
@sorovyadav5893
@sorovyadav5893 Жыл бұрын
पुणे महाराष्ट्राचे! ना ब्राह्मणाचे, ना मराठ्यांचे, ना दलितांचे.
@akshayjadhav152
@akshayjadhav152 Жыл бұрын
बाळा पुणेच काय अख्खा महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे
@atulkhairnar9539
@atulkhairnar9539 Жыл бұрын
@@akshayjadhav152 एक नंबर जय शिवराय
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
@@akshayjadhav152 🔥🚩🧡
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
@@akshayjadhav152 nahi te sarvanche mi hi manu ka mag sapurn Maharashtra ha mahar lokancha ahe manun
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
अगदी बरोबर.
@NishadKelkar
@NishadKelkar Жыл бұрын
मी ब्राह्मण आहे, पण योग्य नेता आणि उमेदवार बघून मतदान करायला हवे असे मला वाटते, जातीचा काय प्रत्येक जातीत चांगली वाईट माणसे आहेतच, दुसऱ्या जातीतील आहे म्हणून तो माझ्या समाजाच भलं करणार नाही असं मानायची गरज नाही.....जात पात विसरून उमेदवार बघा, विचार महत्वाचा.....
@krushnachatte569
@krushnachatte569 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ, जो उमेदवार योग्य त्यालाच मतदान करावे , त्यासाठी सर्व मतदारांनी जातीभेद न करता मतदान करावे......
@mtnl259
@mtnl259 Жыл бұрын
Vey well said....im maratha and must say NCP is only culprit for caste politics
@dayanandchikhalkar4395
@dayanandchikhalkar4395 Жыл бұрын
Appreciate sir
@anantbhondave320
@anantbhondave320 Жыл бұрын
Absolutely true 👍🏻 appreciate your thoughts
@sudhirsathe7141
@sudhirsathe7141 Жыл бұрын
Agadi barobar
@kedarishereforyou
@kedarishereforyou Жыл бұрын
भारत अजूनही जातीत अडकून बसलाय. खरोखरच, खूपच मागासलेले आहोत आपण अजून. 😔
@sjb2065
@sjb2065 Жыл бұрын
मी 80 च्या दशकात पुण्यात आलो तेंव्हा तेथे काँग्रेसमध्ये दोन गट होते. टिळक आणि गाडगीळ. पुण्यातील मनपा, आमदारकी, खासदारकी सगळ्यांवर यांचा वरचष्मा होता. तरीही या दोघांना कधीही ब्राम्हण समाजाने पाठींबा दिला नाही. परिणाम आपण बघतोय.
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🙏🙏🙏बापटांचे प्रकृती स्वास्थ्य ठिक नाहीय! त्यामुळे त्यांचा पत्ता तसाही कट होणारच आहे. शिवाय ज्यावेळी ठणठणीत होते तेव्हाही निवडून आल्यावर फारसे दिवे लावले नव्हते. त्यामुळे फार पुळका आणू नये.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Жыл бұрын
Bapat Modi chi chamache giri karat nahi Tya mule patta kat
@pratikkherde3484
@pratikkherde3484 Жыл бұрын
तुफान परखड मत😜🤣🤣🤣
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@@pratikkherde3484 धन्यवाद प्रतिक!😁🙏 जे हाय ते हाय आन् नाय ते नाय!!😁😁😁 आला राग कोणाला तर आला! एकंदरीत पुण्याला लाभलेल्या आतापर्यंतच्या सर्वच खासदारांनी (भाजप/कॉंग्रेस) काहीही भरीव कामगिरी केलेली नाहीय. आणि पुणेकरही त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा ठेवत नाहीत. लोकशाहीचे कर्तव्य बजवायचे म्हणून कोणाला तरी निवडून देतात. बस्स!!😁😁😁
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
@Saiyaan Beimaan मी पुळका यासाठी म्हटलं की हे आज पुतणामावशीचं प्रेम दाखवत आहेत. जर खरोखरच एखादा विप्र उमेदवार दिला असता तर ह्याच्या उलट व्हिडिओ बनवला असता. इतर ठिकाणी जात बघून उमेदवार देतात तसे इथेही द्यायला हरकत नव्हती. पण आधीच ‘फ’ ला जातीच्या नावाखाली बदनाम करून ठेवलंय! त्याच्यावर सगळं बिल फाडलं गेलं असतं. गंमत म्हणजे ह्यांना ‘ग’ चालतो पण ‘फ’ नको असतो दोघांची जात एक असली तरी!!😁😁😁 कारण ‘फ’ हा ‘प’ची मारून ठेवतो तसा ‘ग’ करत नाही. ‘ग’ जुळवून घेतो ‘प’ बरोबर म्हणून ‘ग’ लई ‘गोड’ लागतो.😁😁😁
@drkalasaya1669
@drkalasaya1669 Жыл бұрын
@@Khavchat ह्ये मात्र एकदम खरंय... बाकी तुमची "फ ", "प " आणि "ग" ची मात्रा नाही म्हटलं तरी अनेकांच्या पोटात कळ उठवून गेलीच आहे... 🤣🤣🤣🤣 बाकी बापट विप्र असले तरी त्यांनी कायम बहुजन राजकारण केलेलं आहे... सुरुवातीपासून ते मुंडे कॅम्प मधले... त्यांचा ब्राम्हण म्हणून ब्राम्हण समाजाला काहीही फायदा झालेला नाही... हां, पण इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्याकडे गेल्यावर अगदीच दुर्लक्षित वागणूक मिळत नाही... इतरांप्रमाणेच सर्व नागरिकांची दखल घेतात... ब्राम्हण म्हणून विशेष वागणूक नाही, आणि तिरस्कारही नाही... बापटांच्या जागी कोणीही ब्राम्हण नेता आला तरी तो ही हाच कित्ता गिरवणार, आणि त्यात काही चूक नाही... पण तरीही, बापटांना "तुम्ही ब्राम्हणांचा तिरस्कार का करत नाहीत?" असा संतप्त प्रश्न विचारणारेच आता मुद्दाम खिजवतायत... त्यामुळे या बेगडी लोकांबद्दल तुम्ही "पूतनामावशीचं प्रेम " हा शब्द जो वापरला आहे, तो १०००% योग्य आहे... 👍👍👍
@swapniljagtap4465
@swapniljagtap4465 Жыл бұрын
पुणे हे कुठल्या जातीच्या प्रभावामुळे नाही तर इथल्या वैचारिक विचारांमुळे ओळखले जाते. याच पुण्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांची परंपरा आहे. त्यामुळे हि जातीपाती वरील चर्चा थांबवा.
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh Жыл бұрын
भारतातील प्रत्येक समाज हा आपल्या परीने अनमोल रत्न आहे आणि बहुतांशी ब्राह्मण समाज सकारात्मक ऊर्जेचा अविरत पुरवठा करणारे अद्वितीय रत्न आहे 💐🙏💐.....
@prithvirajmasal8189
@prithvirajmasal8189 Жыл бұрын
Ho ho.. Asa ratna ahe ki itar samajala tuchha lekhto bramhan samaj... Ha tyancha itihaas ahe..
@santoshvs4136
@santoshvs4136 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 Жыл бұрын
महाराष्ट्र मधील उपमुख्यमंत्री हे कोण आहे। ते पुर्ण महाराष्ट्र चे नेते। गर्व से कहो हम हिंदु है।
@prafullgupte4782
@prafullgupte4782 Жыл бұрын
गर्व से कहो हम हिंदू है असे म्हणण्याची वेळ संपली. आता " सनातन धर्म की जय हो......" ब्राम्हण्यवादाकडे वाटचाल....😢
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@@prafullgupte4782 विरोधकांच्या डोळ्यांनी बघितलं तर हे असंच दिसणार. तरी पण ब्राम्हण राहुल गांधी ला पंतप्रधान बनवण्याच्या वाटचाली साठी आमच्या शुभेच्छा.
@II-gt3gc
@II-gt3gc Жыл бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉
@vishalsuradkar9509
@vishalsuradkar9509 Жыл бұрын
गर्व से कहो,हम भारतीय है..
@openreview1271
@openreview1271 Жыл бұрын
एक ब्राह्मण अर्धा मंत्रिमंडळाचा मालक होऊन बसला आहे
@er.ganesh4435
@er.ganesh4435 Жыл бұрын
पूर्ण*
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
मग कुठे वाईट झालं.
@ingalemithila4452
@ingalemithila4452 Жыл бұрын
फडणवीस बापट ब्राह्मण नाहीत काय ?
@jyotikadlag9132
@jyotikadlag9132 Жыл бұрын
@@sd6795 changla Kay zal
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
@@jyotikadlag9132 point bro 💥👌
@satyamborse
@satyamborse Жыл бұрын
फक्त छञपतींचे पुणे❤️❤️❤️
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
अगदी बरोबर दादा, जय शिवराय जय भीम ⛳⛳
@pavankhindhistorychannel9693
@pavankhindhistorychannel9693 Жыл бұрын
Udhav thakre Ani Aditya thakre ckp ahet
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
@@bhushanwaghmare8427 जय श्री राम
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o Жыл бұрын
हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणता आणी एक ब्राह्मण मुख्यमंत्री तुम्हाला चालत नव्हता 🥵✌️ देवेंद्र फडणवीस 🧡❤️✨✌️💯
@sadabehere
@sadabehere Жыл бұрын
लै झोंबलं कित्त्येकांना
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
Tya brahmanacha kartutva kay hota , tya kali eknath khadse , munde hote je tala galat jau paksha vadvat hote aani aata baghtoys na toch brahman kasa malidar khatyancha malak jhala aahe javal paas 9 mantri pad 6 jilyancha palak mantri pad aani obc marath, st sc hyanchya hatat Hindutva Hindutva karu kay tar faktha kela🍌
@jiti5034
@jiti5034 Жыл бұрын
Manohar Joshi
@sunildesai4958
@sunildesai4958 Жыл бұрын
आम्ही ब्राह्मण नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांविरूद्ध जे चाललं आहे ते चूकीचं आहे, याबद्दल ब्राह्मण समाजाविषयी आमची सहानुभूती आहे...
@dfmjfshjdd7939
@dfmjfshjdd7939 Жыл бұрын
सर्व महापुरुषांना कोणी त्रास दिले आहेत लक्षात आहे आमच्या
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
हो ना भाऊ खूखूप त्रास दिला मुस्लिम कट्टरपंथी नी इंग्रजांनी ..
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh Жыл бұрын
पण दुसरा उमेदवार हिंदू आहे न.,.. त्यात काय वाईट... खुश व्हायला हवे... हिंदु म्हणून
@sachinp849
@sachinp849 Жыл бұрын
इतर उमेदवार हिंदू च आहेत की. ब्राह्मण पण हिंदू च की ?? 🚩🚩
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 Жыл бұрын
Good joke 😂
@kakjhal
@kakjhal Жыл бұрын
तुमच्या तर्कानुसार आपण सर्वांनी ओवेसीला मत दिले पाहिजे, तोही भारतीय आहे आणि आपणही भारतीय आहोत. मुर्ख शिरोमणी !
@user-Drjadhav
@user-Drjadhav Жыл бұрын
He tu manun bas 😂😂😂😂😂
@yashdate691
@yashdate691 Жыл бұрын
💯💯💯
@saranggujrathi83
@saranggujrathi83 Жыл бұрын
एकदम बरोबर
@rajeevvilekar8135
@rajeevvilekar8135 Жыл бұрын
ब्राम्हण समाज का अजून कुठला हे बोलायच कोणी?शैलेश टिळक योग्य उमेदवार आहेत का?काम करतात का?हा मुद्दा महत्वाचा आहे.लोकशाहीत कुठल्याही मतदार संघात अयोग्य पारंपारिक उमेदवार हा विचार लोकशाहीला घातक आहे.
@pranavc24
@pranavc24 Жыл бұрын
हा नियम पिंपरी चिंचवड निवडणुकीत पण लागू होतो
@kanya7576
@kanya7576 Жыл бұрын
👌ब्राम्हणांच्या किती जमिनी हडपल्या यावरती माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवा 😁
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
तेवढा दम नाही त्यांच्यात.
@aashutoshpathak4753
@aashutoshpathak4753 Жыл бұрын
@S Jजमीनच हड़पली.
@kartikeyjoshi679
@kartikeyjoshi679 Жыл бұрын
@Saiyaan Beimaan are aahe ka olakah #tupatil COVID test 😱
@kartikeyjoshi679
@kartikeyjoshi679 Жыл бұрын
बनवा बरं ....
@ajayspathak9255
@ajayspathak9255 Жыл бұрын
सत्य वचन
@rahulnimishe1352
@rahulnimishe1352 Жыл бұрын
मी ब्राम्हण नंतर आणी भारतीय आधी आहे आणी राहणार, पण ब्राम्हणानां दुय्यम वागणूक आणी गृहीत धरणे आणी ब्राम्हण द्वेष चालू आहे ही भावना प्रचंड प्रमाणात दिसते.. " ह्यंना खतरे की घंटी " आइकायला येत नसेल तर मज्जाच समजा.
@kakjhal
@kakjhal Жыл бұрын
मी आधी ब्राह्मण आहे आणि मग मी जे काही होऊ शकेन ते... आजकाल लोकांमध्ये हिम्मत नाही. ब्राह्मण असणं ही तुम्हाला लाज वाटावी अशी गोष्ट नाही, त्याचा अभिमान असायला हवा
@shreedharlohar9306
@shreedharlohar9306 Жыл бұрын
@@kakjhal तुमच्या अभिमनापोटीच या समाजाची वाट लागली अजून कसला अभिमान बाळगणार. बरोबर बोललात, तुम्ही ब्राम्हणाच आहात आणि यापलीकडे तुमच्याकडून अपेक्षा करणं योग्य नव्हे.
@shreedharlohar9306
@shreedharlohar9306 Жыл бұрын
समाज जातीत विभागून बाकीच्यांना खालच्या दर्ज्याच ठरवायचं याचा अभिमान बाळगायला तुम्हाला च शोभते
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
@@kakjhal tu Brahman ahes tar mag hindu kon ahe
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
@@kakjhal brahman asanyat kahi abhiman nahi jaticha abhiman bas zal sarv lok ek ahot apun ata
@rakeshbhat199
@rakeshbhat199 Жыл бұрын
Pune हे मराठी लोकांचे, ना कुठल्या जाती ना धर्म, चे
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 Жыл бұрын
ब्राह्मण समाजावर अन्याय होत आहे मंग धनगर समाजाचे किती आमदार खासदार आहेत कुठे आहे आमचा धनगर समाज फक्त सतरज्जा उचलायची काम बंद करा आणि तिकिटे मागा जय मल्हार जय अहिल्या माता 💪🇮🇳🇮🇳
@vijay88h
@vijay88h Жыл бұрын
अहो अपला धनगर समाज हिंदूच आहे
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 Жыл бұрын
@@vijay88h अरे आपण हिंदू म्हणून किती दिवस जगायचं आमदार-खासदार आपले जास्तीत जास्त निवडून आले पाहिजे
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
@@vijay88h बाब आहे, हिंदुत्वाच्या नावावर, 2 टक्क्यांपेक्षा जास्त मत नसलेल्या एका विशिष्ट समाजाकडे 20 आमदार आहेत आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाकडे फक्त एकच आमदार आहे तोही राष्ट्रवादी पक्षाचा, आज फक्त एका विशिष्ट जातीचे माणूस निम्मे मंत्रालय ताब्यात बसला आहे, हिंदुत्वाच्या नावावर obc, st,sc जास्त क्षमता असूनही या समाजाचे पाय चाटत आहेत.तुम्हाला आठवते का महादेव जानकर यांना कसे मोठे केले जेणेकरून सगळे धनगर भाजपला मत देतील, पण आता बघा कसे भाजपने त्यांना संपवले, आणि आता तेच घडते आहे गोपीचंदला मोठे केले आहे .एका माणसाला मोठे केले म्हणजे सर्व समाज भाजपला मत देईल.
@vijay88h
@vijay88h Жыл бұрын
आपला समाज कधी सुधारणार आणि राजकारण्याची चाकरी करणार का
@Indian17872
@Indian17872 Жыл бұрын
​@@sushilk.6451कुठे आहेत रे वीस पेक्षा जास्त आमदार?
@shivajibhosale8675
@shivajibhosale8675 Жыл бұрын
कुणाची मक्तेदारी नाही. पुणे
@DrGRAnap
@DrGRAnap Жыл бұрын
Very well prepared video. Thanks
@soham1356
@soham1356 Жыл бұрын
महाराष्ट्र निर्माण होऊन ६२ वर्षे झाली तरी आपण ब्राह्मण मराठा आणि दलित आहोत!!! हे अत्यंत दुर्दैवी आहे 😔😔😔
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Жыл бұрын
ताई, तुम्ही फार सुंदर माहिती दिली आहे. राजकारणात असे नेहमी होत असते.प्रत्येक वेळी एकाच समाजाला उमेदवारी देणे योग्य वाटत नाही.सच्या व निवडुन येणाऱ्या उमेदवारालाच तिकिट दिले पाहिजे.याबाबत उत्तर प्रदेशाचा विचार करणे आवश्यक आहे.
@Mayasworld243
@Mayasworld243 Жыл бұрын
मुक्ता टिळक यांनीच वाट लावली पुण्याच्या रस्त्यांची
@PK-lc3bn
@PK-lc3bn Жыл бұрын
😂kadhi punyat payi chala lakshat yeil
@Magnum697
@Magnum697 Жыл бұрын
Roads of pune are good.i lived there for 6 years
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
जातिवरुन भांडलात तर विनाश नक्की आहे. हिंदू म्हणून संघटित व्हा,उमेदवारांच्या जाती पाहू नका,आपले अमूल्य मत हिंदु राष्ट्रवादाला द्या.जातीचा नाही तर देश आणि धर्माचा विचार करा.यातच सर्वांचे भल आहे.
@neerwaghamare5831
@neerwaghamare5831 Жыл бұрын
मी बौद्ध समाज्याचा आहे,,, पण मला 27 वर्षात एक पण ब्राम्हण जातीवादी नाही भेटला,, मी माझा अनुभवाने सांगू इच्छितो की आताच्या काळात सर्वात सेक्युलर समाज हा ब्राम्हण आहे,,, हा फक्त माझा अनुभव आहे ,,,,, बाकी नाही मला माहित
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
Are mi pan jay Bhim wala ahe he lok ajunahi jatiwadi ahe jaat manatat yana sarv mothya jaga pahije sarv pakshat cm pad pahije
@That_Introvert_Guy22
@That_Introvert_Guy22 Жыл бұрын
🤣🤣🤣
@hariom-vx1ew
@hariom-vx1ew Жыл бұрын
Brahman good pan aahet tyana chook samazali history chi
@hariom-vx1ew
@hariom-vx1ew Жыл бұрын
Babasahab no kadhi Brahman lokana mara vagera Nahi bolale ..fakt samaj kasa sudharal pagije hua kade interest ghetala sarv Brahman vait nahit Kahi good Brahman aahe jyancha samajel fayada zala
@user-sg7di6fp2o
@user-sg7di6fp2o Жыл бұрын
हो ... तुझ्या म्हणण्यानुसार भारतरत्न बाबासाहेब जातीयवादी होते, निर्लज्ज... लाज वाटते का तुला... बाबासाहेबांनी धर्म का बदलला मग
@abhiram4865
@abhiram4865 Жыл бұрын
हे आपल काम नवं बोल भिडू ..... पुणे कधीच कोणत्या सामाजिक घटकाचे शक्तिस्तान नाहीये... उगी भांडण लावाचे काम करू नये...
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
आर पर अस का र म्हांतुया?
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
बरो्बर 👍
@mtnl259
@mtnl259 Жыл бұрын
👌👌👌 Ncp sponcered vattey bolbhidu
@abhishekshinde7748
@abhishekshinde7748 Жыл бұрын
Tyani facts deun apla mudda mandlay, tyat gair kay? Tumhala jar patat nasel tar tumhihi aple facts manda, ugach nava kashala thevta. Mhanje brahman samajane jaativad karaycha ani itarni chupchap sagla aikun gyaycha yaat kasla logic ahe?
@rahuljadhav3481
@rahuljadhav3481 Жыл бұрын
​@@abhishekshinde7748pune mdhe jati bghun Koni nivdun yet nahi so bol bhidu ni jo khota fact dakavlay toh brobr nahi
@atulalhat9350
@atulalhat9350 Жыл бұрын
Change should be there
@viveknaik776
@viveknaik776 Жыл бұрын
Maximum inter-cast marriages are in Brahmin caste comparing to others but Brahmins are blamed and hated without any reason.
@miteshwalunj1402
@miteshwalunj1402 Жыл бұрын
Atta pori bhetat nahi mhanun marathe pan karayla lagle nahitar tumhi gharat pan ghusun det nahi. Amhich shresta hi vichar dhara ahe bahutek brahmnache
@reshimdeshmukh
@reshimdeshmukh Жыл бұрын
Aho kaka ekda punyat rahun bagha mhanje kalel ho tyancha bhedbhav
@user-ml8md9ec6i
@user-ml8md9ec6i Жыл бұрын
@@reshimdeshmukh jara Hyderabad mde jaun bg tithle muslim Hindu na kiti bhedbhav kartat
@shreedharlohar9306
@shreedharlohar9306 Жыл бұрын
देशस्थ आणि कोकणस्थ मध्ये झालेल्याना intercaste marriage म्हणात nahi
@venkateshdeshpande9185
@venkateshdeshpande9185 Жыл бұрын
बिलकुल नाही ❌️
@shubhamkshirsagar1182
@shubhamkshirsagar1182 Жыл бұрын
जातीयवाद सोडा हिंदू म्हणून एकजूट ठेवा. सध्याच्या काळात हेच जास्त महत्वाचं बनलय.
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
बरोबर पण कॉमेंट टाकून वाद घालत बसतात बिनडोक जास्त आहेत आपल्या देशात. तुमचा विचार चांगला आहे पण अनुकरण नाही करत हे लोक
@krantipatankar595
@krantipatankar595 Жыл бұрын
पुणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. बामणांचे नाही.
@devendrakulkarni3258
@devendrakulkarni3258 Жыл бұрын
Ye bai bhasha nit vapar
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
@@devendrakulkarni3258 निघ लवड्या भिकमाग्या बामना 😁😂
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
अगदी बरोबर
@Magnum697
@Magnum697 Жыл бұрын
@ASK ME those who are mentally and educationally sick
@atharvagaikwad2249
@atharvagaikwad2249 Жыл бұрын
@@devendrakulkarni3258 PN KHARACHE BHARAT ANI MAHARASHTRA SOBAT ADHI PUNE HE JIJAU ANI MAHARAJANCHECH
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
काहीजण म्हणतात बोलू भिडू हे जातीवादी पक्षाचे चॅनल आहे , खरंय की काय? जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk Жыл бұрын
विधानसभा,लोकसभा मराठा आमदार मोजून घ्या मग लक्षात घ्या अवघा महाराष्ट्र हा मराठ्यांचा 🚩🚩🚩
@nemawatinavlakha9337
@nemawatinavlakha9337 Жыл бұрын
Fakt kasabya poorate bol bhidu 🙃
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
Chal
@ramnimbalkar5294
@ramnimbalkar5294 Жыл бұрын
उपयोग काय? जे मराठा आमदार खासदार मराठा समाजातील गरीबांना आरक्षण देऊ शकत नाहीत. सगळे नेते स्वार्थी आहेत.सामान्यांचे त्यांना दुःख काय कळणार.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Жыл бұрын
🚩🚩💪
@pravinmahangade6732
@pravinmahangade6732 Жыл бұрын
Tarihi Aarakshan Nahi 😔
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण. तुमचा अभ्यास आणि मराठी भाषेवरचं प्रभुत्व छान आहे . असेच सुंदर व्हिडियो बनवून share करत जाणे हिच अपेक्षा.
@Ajay.s.k.450g13
@Ajay.s.k.450g13 Жыл бұрын
बस झाला त्यांचा लाड किती दिवस इतर लोकांना पण संधी हवी
@रहस्यभेद
@रहस्यभेद Жыл бұрын
ज्यांच्या डीत दम असेल त्यांनी शाळेच्या दाखल्यावरून जात हा रकाना हटवून दाखवा
@drkalasaya1669
@drkalasaya1669 Жыл бұрын
मार्मिक.... 👍
@kishan7650
@kishan7650 Жыл бұрын
महाराष्ट्रातील इतर जातींचं काय मग??? ज्यांचे उमेदवार नाहीत त्या जातींनी रस्त्यावर यावं लागेल.
@mohsinshaikh2470
@mohsinshaikh2470 Жыл бұрын
We all must come out of stereotypical mindset about a particular sections of our society. The times have changed and we also should. Change is what CONSTANT at the end. Sometimes the stereotypical mindset has it's own consequences which can ultimately impact on the our relations with other communities in the society.
@NK-rv8eu
@NK-rv8eu Жыл бұрын
हा जागरूक नागरिक नक्कीच आनंद दवे असणार...
@tusharbarsagade8347
@tusharbarsagade8347 Жыл бұрын
😂
@rameshpawar7683
@rameshpawar7683 Жыл бұрын
बस झाली पेशवाई बहुजनांचा पण विचार केला तर काय झाले. जय महाराष्ट्र.
@ajitdhole7801
@ajitdhole7801 Жыл бұрын
😂😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@@rameshpawar7683 भीमा कोरेगाव मध्ये पेशवाई संपवून टाकली अस म्हणून छाती बडवतात ती लोक. आता तुम्ही पेशवाई अभि जिंदा है अस म्हणू लागलात तर तुम्हाला पण फटके पडतील
@kishan7650
@kishan7650 Жыл бұрын
ब्राह्मणांनी काँग्रेस मध्ये पण फायदा घेतला आणि बीजेपी मध्ये पण..
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
सगळ्यांचेच तसे आहे. केवळ ब्राह्मणांचे नाही. मराठा, महार, मांग, ओबीसी, कोळी, माळी, शिंपी, सोनार, कुंभार, चांभार सर्व जातीचे लोक सर्व पक्षात पाहायला मिळतील तुम्हाला.
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
@@krishna_raj9331 kiti mantri zale te sang
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
@@SHIVAJIMAHARAJ151 मराठा आणि कुणबी एकत्रित 40-45% आहे.
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
@@Peaceful_World130 मोजत बस तुझ तू.
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
@ASK ME बाब आहे, हिंदुत्वाच्या नावावर, 2 टक्क्यांपेक्षा जास्त मत नसलेल्या एका विशिष्ट समाजाकडे 20 आमदार आहेत आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाकडे फक्त एकच आमदार आहे तोही राष्ट्रवादी पक्षाचा, आज फक्त एका विशिष्ट जातीचे माणूस निम्मे मंत्रालय ताब्यात बसला आहे, हिंदुत्वाच्या नावावर obc, st,sc जास्त क्षमता असूनही या समाजाचे पाय चाटत आहेत.तुम्हाला आठवते का महादेव जानकर यांना कसे मोठे केले जेणेकरून सगळे धनगर भाजपला मत देतील, पण आता बघा कसे भाजपने त्यांना संपवले, आणि आता तेच घडते आहे गोपीचंदला मोठे केले आहे .एका माणसाला मोठे केले म्हणजे सर्व समाज भाजपला मत देईल.
@skfproduction9579
@skfproduction9579 Жыл бұрын
काय पण म्हणा ... जात लय वाईट ही ...
@mayurnshinde4258
@mayurnshinde4258 Жыл бұрын
आजचा विषयचं काही गरजेचा नव्हता. तुम्ही हा विषय कशासाठी घेतला .आणि या विषयाची माहिती कशासाठी दिली व त्यामागचा हेतू काय होता हे काय कळलं नाही .का उगाच समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा विषय घेतला होता अस वाटत .
@Prasaddongare
@Prasaddongare Жыл бұрын
Correct Mayur
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
हाच तर मुख्य हेतू आहे. जाती जाती मध्ये गैरसमज पसरवून आग लावणे व त्या द्वारे झालेल्या एकगठ्ठा मताचे Polarisation आपल्या पदरात पाडून घेणे! Day1 पासून लक्षात येते...हा propoganda चॅनल आहे. रिसर्च, travel videos, इतर माहिती ही फक्त एक by product आहे 😀
@tushbachhav2760
@tushbachhav2760 Жыл бұрын
Pune he छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण,पुणे हे पुण्यश्लोक शिक्षण समाजसुधारक सावित्रीबाईंचे,पुणे हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे,पुणे नव्या पिढीतील तरुण मंडळींसाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर.म्हणून माझ्या मीडिया वाल्यांना नम्र विनंती आहे कृपया पुणे हे कोणा एका विशिष्ट जातीची मक्तेदारी नाही. मिर्च मसाला साठी दुसऱ्या बातम्या आहेत. 🙏
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
बेशक. पुणे हे जिजाऊ सरकार व शिव छत्रपतींचे होते व राहील...पन भिडू ला मुद्दाम बामण बदल वितुष्ट निर्माण कसे होईल हे बघायचे आहे. हा चॅनल काय बामण चा प्रतिनिधित्व करत नाही. तो फक्त आग लावायची काम करतोय
@kenkaneki4925
@kenkaneki4925 10 ай бұрын
Ho pune he ya sarvanch aahe pan Pune he Peshwa Bajirao 1 ch pan aahe. Pune he Peshwa Balaji Bajirao ch pan aahe Pune he Peshwa Madhavrao 1 yanch dekhil aahe Pune he Lokmanya Bal Gangadhar Tilkanch pan aahe Pune he Gopal Ganesh Agarkar yanch dekhil aahe Pune he Chaphekar Badhun ch dekhil aahe Pune he Gopal Krishna Gokhale yanch pan aahe Pune he Mahadev Govind Ranade Ani Ramabai Ranade yanch dekhil aahe Pune he India's first Female doctor Anandi Gopal Joshi yanch dekhil aahe tyani Punyatch aapla pran sodla Pune he Vasantrao Deshpande yanch dekhil aahe Pune Pu.La.Deshpande yanch pan aahe Pune he Ninad Bedekaranch pan aahe Pune he Chintaman Vinayak Joshi yanch pan aahe Pune he 28th Chief of the Army Staff General Manoj Mukund Naravane Pune he industrialist Babasaheb Neelkanth Kalyani founder of kalyani group yanch dekhil aahe Pune he Laxmanrao Kashinath Kirloskar founder of Kirloskar group yanch dekhil aahe Pune he Indian scholar, orientalist, and social reformer R.G.Bhandarkar yanch dekhil aahe Pune Prahlad Keshav Atre yanch janmasthal dekil aahe Pune he Balasaheb Thackeray yanch janma sthal dekhil aahe Pune he Senapati Bapat yanch dekhil aahe Pune he badminton player and Olympian Nikhil Kanetkar yanch dekhil aahe
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
BJP येणं महत्त्वाचं की ब्राह्मण निवडून येणं? उपमुख्यंत्रीपदाची जबाबदारी पण ब्राम्हणाच्या हातातच ना?तेव्हा नाही कोणी म्हणाल की 4% लोक संख्या असून मुख्यमंत्री पूर्वी आणि उपमख्यमंत्री आताचे ते का? जातीच्या पलीकडे बघा जरा. म्हणे पुरोगामी महाराष्ट्राचे.
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
बरोबर पण जातीभेद करण्याऱ्या अंधल्याना कोण सांगणार
@racing_car
@racing_car Жыл бұрын
आतिशय जागरुक समाज आहे, असेच प्रत्येक समाजाने जागृत होउन आपापल्या लोकसंखेनुसार हक्का साठी उभे राहिले पाहीजे,म्हणजे आपला देश प्रगतीच्या शिखरावर पोहचेल. इति देशभक्त
@vijayahirwar7566
@vijayahirwar7566 Жыл бұрын
Nice information thanks 👌👌💅👌👌
@jaymeher1573
@jaymeher1573 Жыл бұрын
योग्य अनुभवी हवा...काम करणारा....कसबाच ठरवील
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
Manaje he lok ajun hi jaat manatat
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
खरंतर हिंदू धर्माच्या पोखरणी ला ही जातच कारणीभूत आहे, पण आजकाल बामणा पेक्षा त्यांचे भाडोत्री बिनडोक चेले आहेत, जे स्वतःला क्षत्रिय आणि ओबीसी म्हणवतात..अश्या लायकी नसलेल्या गुलामांना आधी चपलेने बडवून त्यांची गाढवा वरून धिंड काढली पाहिजे.
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
@@sorovyadav5893 ka
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
Jatichya nava vr sagl fuktat ghenare...dusryana jativadi mhnta... Hach joke aahe...🤣🤣🤣🤣
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
@@akshayjaitapkar6801 jatichya navavar evadhe divas khalle tyach kay
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
@@Peaceful_World130 tula koni advl hot... 1818 pasun british rajvat hoti...tevha ka nahi shikle tuze baap jade ...sglikde aapl dusryana dosh dyaycha... Aani fuktat khaych ...he tuze kam...🤣🤣🤣
@manojambekar9148
@manojambekar9148 Жыл бұрын
100%. बरोबर आहे
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
सर्व समाजाला घेऊन जाणारे लोक प्रतिनिधी हवेत
@ganeshpalhal7339
@ganeshpalhal7339 Жыл бұрын
लोकशाही असणार्‍या भारत देशात बहुजन घटक असणार्‍या धनगर समाजाचा लोकसभेत 1947 पासून आतापर्यंत एकही खासदार निवडून आला नाही. देश जर संविधानावर चालत आहे. बहुजन समाजाला न्याय का नाही मिळत. Dhangar tribal community असूनही आरक्षण का मिळत नाही. जाती पाती सोडून सर्वाना समान प्रतिनिधित्व मिळावे. जय संविधान.....
@er.ganesh4435
@er.ganesh4435 Жыл бұрын
अजून एकही धनगर खासदार झाला नाही. ह्याला source आहे का? खरं वाटत नाहीये.
@maheshchavan1240
@maheshchavan1240 Жыл бұрын
Bjp ne pathval tri bghagvat karad na baki kuni khi det nhi
@vijay88h
@vijay88h Жыл бұрын
आपला धनगर समाज हा कट्टर हिंदूवादी आहे त्यामुळे हिंदू खासदार आमदार होतील यामध्ये काही शंका आहे का
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le Жыл бұрын
Thanks 👍
@shabbirkazi7351
@shabbirkazi7351 Жыл бұрын
टिळकांना तिकिट मिळाले असते तर बरं झालं असतं.अशा प्रकारे राजकारण करणे ही शोकांतिका आहे.मुक्ता ताई एक आदर्श व्यक्तिमत्व होते त्यांच्या घराण्याला डावलले ,व्यक्तीगत आम्ही नाराज आहोत
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant Жыл бұрын
मराठा बहुजन समाजातील सर्वसामान्य तरुणांना संधी मिळण्यासाठी ब्राम्हणेतर चळवळीचा वारसा पुढे नेणाऱ्या संभाजी ब्रिगेड ला पाठबळ मिळणं गरजेचं...
@ganeshshelke8923
@ganeshshelke8923 Жыл бұрын
Sambhaji bridge che mothe yogdan ahe
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Жыл бұрын
फक्त उद्धव साहेब
@Lone_Wolf2424
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
हो पण दुर्दैव म्हणजे आजकाल त्या किडे भुर्जी सारख्या थेरड्या भटांनी प्रामुख्याने काही मराठा आणि इतर समाजातील तरुणांचे माथी भडकावून सोडले आहे.. आणि ते ही त्याला बळी पडत आहेत.
@ifubadiamyourdadanna7558
@ifubadiamyourdadanna7558 Жыл бұрын
हाच संभाजी ब्रिगेड आहे का तो ज्यांना बीजेपी सोबत युती करणार होता
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
*राजकीय पक्ष जाती च गाजर दाखवत आहेत आणि तुम्ही त्यात सफशेल गंडलात* ह्या समाज चा उमेदवार त्या समाजाचा उमेदवार निवडून आणण्यापेक्षा *तो उमेदवार काम कसा करतोय?* काम तरी करतोय की एक समाजच जयजयकार करून 5 वर्ष झोपा काढतोय? हे बघा आधी.
@vikassawant005
@vikassawant005 Жыл бұрын
ब्राह्मण समाज म्हणजे फक्त bjp nahi खूप ब्राह्मण भावांनी महात्मा ज्योतिबा phulena ना मोठी मदत केली आता सुधा खूप ब्राह्मण रॅशनल आहेत उलट काही मराठा मोदी भक्त झाले आहेत
@AkshayCW22
@AkshayCW22 Жыл бұрын
काय रे लवड्या
@Kafir9097
@Kafir9097 Жыл бұрын
मग तुझी का जळतया भावा
@AkshayCW22
@AkshayCW22 Жыл бұрын
तू तुझी निट आय घाल मादरचोद
@Indian__07
@Indian__07 Жыл бұрын
Maratha bjp la support karta tar tuzi ka ka jalte
@mtnl259
@mtnl259 Жыл бұрын
Only bjp🚩🚩❤❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳
@sandeepbansode5500
@sandeepbansode5500 Жыл бұрын
Right..
@ranvirbhagwan6278
@ranvirbhagwan6278 Жыл бұрын
आ... रे... परभणी ते चैत्यभूमी धम्म पद यात्रा चा व्हिडिओ बनवा यार..
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
कशाला दुसर काही काम नाहीये का त्यानं
@Pappu5565
@Pappu5565 Жыл бұрын
घरातील लोकांना तिकिट दिले नाही याबद्दल पक्षाचे आभार.. घराणेशाही नको असेल तर फक्त भा.ज.पा.. Best
@shamraokale494
@shamraokale494 Жыл бұрын
Wrong pankha munde puanm mahajan d fadanvis ashvini jagtappritam munde sujay vikhepatil kititari udaharane ayet
@adhikshinde1852
@adhikshinde1852 Жыл бұрын
Good job 👌
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 Жыл бұрын
जात निर्माण करणारे ब्राह्मण याबद्दल माहिती दिली तर बरं होईल
@dj-gp9sw
@dj-gp9sw Жыл бұрын
फक्त जात बघून मतदान करणारी ब्राह्मण ही जात नाही.
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Жыл бұрын
सम्पूर्ण देशाची वाट लावली तुम्ही भिकाऱ्यांनो 😂😂
@babadesai6166
@babadesai6166 Жыл бұрын
ब्राह्मणाच्या हातात पुणे कायमच रहाणार आहे शेवटी राज्य तेच करणार ते कायमच म्हणतात तुम्ही लढाया करा आम्ही राज्य करू
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
Hahaha.....swapna bagh...
@sandeepdagwar1728
@sandeepdagwar1728 Жыл бұрын
😁😁😁😁😁
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
Nahi rahanar aata
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
Pune he marathyanchya hatat ahe Ani te marathyanchyach hatat rahil...punyatail sagalyat backward area ha Brahman area ahe ....kahi development karata ali nahi brahmanana ....fakt thodachi hava fulatat
@paragaware4121
@paragaware4121 Жыл бұрын
आपले मनस्वी अभिनंदन आपण पुढचा घरी दशना मागावी .
@ingalemithila4452
@ingalemithila4452 Жыл бұрын
फडणवीस बापट ब्राह्मण नाहीत काय ?
@sharadwadhai5046
@sharadwadhai5046 Жыл бұрын
ओबीसी ची जगणनना झालीच पाहिजे .
@hanumantdeshmukh2148
@hanumantdeshmukh2148 Жыл бұрын
पिपरी चिंचवड येथील जगताप यांच्या कुटूंबातील सदस्य व्यक्तीला नैसर्गिक न्याय प्रतिनिधित्व करिता दिला जातो तोच नैसर्गिक न्याय मा.आमदार मुक्ताताई टिळक यांच्या कुटूंबातील सदस्यांना का दिला नाही .? यावर चर्चा करणे आवश्यक आहे.
@satya5197
@satya5197 Жыл бұрын
खरं तर सर्वंच मतदार संघात मराठा जातीच्या लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांनाच प्राधान्य दिले पाहिजे उमेदवारी देताना
@dvsh4756
@dvsh4756 Жыл бұрын
Before brief period of Brahmins Pune belonged to marathas only... it even has mostly maratha culture like sinhagad, pratapgad etc.
@drkalasaya1669
@drkalasaya1669 Жыл бұрын
प्रतापगड पुण्यात आहे ??? हा नवाच जावईशोध लावला म्हणायचा... आणि सिंहगड, प्रतापगड हे किल्ले आहेत, संस्कृती नाही... नावातच dvsh (द्वेष) असणार दुसरं काय बरळणार म्हणा...
@user-lg9sf8sj3x
@user-lg9sf8sj3x Жыл бұрын
ब्राह्मण पण माणूसच आहेत ना?
@positivekumar3546
@positivekumar3546 Жыл бұрын
नाही. पंचिंग बॅग झालाय बिचारा 😤
@knowledgefunwithniteen76
@knowledgefunwithniteen76 Жыл бұрын
खरय
@apekshit2612
@apekshit2612 Жыл бұрын
जे झालं ते बर झालं...हिंदू आहे ...ते पुरेसं आहे...
@madhuripol6405
@madhuripol6405 Жыл бұрын
.....जेव्हा काॅम्पुटर मुळे...राजकारणातुन आणि सरकारी नोकरीतून "भ्रष्टाचार "कमी होईल..तेव्हा परत..ब्राह्मण समाज तेथे येईल...
@nik9643
@nik9643 Жыл бұрын
Hahaha... Maratha are born leader...no one have gut to challenge..
@miteshwalunj1402
@miteshwalunj1402 Жыл бұрын
Brahmin yane default loan deun sarvvat jasta brashtachar kela ahe. Sagle government Bank madhe brahman manager. Monopoly keli
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
Fadnavis ne 1700 crore cha ghotala kela mhanje to brahman nahi aasa hi purvi passun aanaji pant ghotale baaj hotech
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
परत यायला ब्राह्मण कुठे गेलेला नाही. फक्त बाकीचे वाढले बाहेरून येऊन तिथे म्हणून ब्राह्मण कमी झाले तुलनेत. Like, मराठी लोक मुंबई मध्ये कमी झाले.
@manojphadke7277
@manojphadke7277 Жыл бұрын
@@nik9643 tari arakshan magtat
@udaytamhankar6806
@udaytamhankar6806 Жыл бұрын
BARAMATI che rajkaran - Maharashtra sada diya
@arpitrao1
@arpitrao1 Жыл бұрын
Excellent
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
कामाला बहुजन पदाला सर्व बहुजन जय हिंद जय महाराष्ट्र जय गणेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय भवानी माता जय शनीदेव जय नवनाथ महाराज जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
@dipakpawarbhai1591
@dipakpawarbhai1591 Жыл бұрын
ब्राह्मणांनी गळा काढू नये, आरएसएस ब्राह्मणांची, बीजेपी ब्राह्मणांचे, ब्राह्मण महासंघ ,हिंदू एकता मंच, विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल ,राहुल गांधी ब्राह्मण, शिवसेना ब्राह्मणांचे, राज ठाकरे ब्राह्मण, देवेंद्र फडणवीस ब्राह्मण, हिंदू धर्मावर सर्वच्या सर्व धर्ममार्तंड ब्राह्मण, सर्वच्या सर्व शंकराचार्य भारतातील ब्राह्मण ,सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सर्वच्या सर्व ब्राह्मण, सर्व मंत्री राज्यमंत्री यांचे पीए वगैरे ब्राह्मण, सर्व केंद्रीय मंत्री यांचे पीए वगैरे ब्राह्मण, सर्वच्या सर्व सैन्य दलाचे प्रमुख हे देखील ब्राह्मण , सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वच्या सर्व प्रमुख हे देखील ब्राह्मण ,अजून वरून ब्राह्मण आणि तुमच्यासारखे मिडीयावाले गळे काढतात लाज वाटू द्या रे भारतातील सर्वच्या सर्व मंदिरांचे उत्पन्न ब्राह्मण खातात आणि दाखवत नाहीत आयता मलिदा खाऊन वरून रडतात
@manisherande4568
@manisherande4568 Жыл бұрын
Tu nakki reservation ne admission ghetli...mandir madli sgla paisa trustee ghetatat..sagle trustee maratha aahet..murkha...
@DJosh20
@DJosh20 Жыл бұрын
@@manisherande4568 😂😂manla baki
@prasadkulkarni3502
@prasadkulkarni3502 Жыл бұрын
Deepak PawarJi Tumhi namolekhit keleli sarva pade nivadun aleli ahet. Buddhijivi asane ha. Bramhnana cha dosh nahi gunadharma ahe. Fukat nahi budhikoushalyavar mothe hotat bramhan, konala hi duyyam na manata. Nyunaganda asel tyani tapashhchharya karavi, dvesh balagu naye. Ani ho, Shri Chhatrapati Shivaji Maharaj yanchya nantar PESHWE nasate tar attacha Pune sudhha nasta. Jai Shree Ram
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Жыл бұрын
@@prasadkulkarni3502 पेशवे नसते तर पुणे नसतं म्हणून म्हणण्याला काय लॉजिक आहे. कायपण.. 😂😂
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
@@prasadkulkarni3502 te lok buddhi varti nahi tar lobby mule nivdun aale aahet
@jagdishp614
@jagdishp614 Жыл бұрын
I think all over maharashtra, brahmins from Pune are different, excellent and talented. They don't see the cast ...they just believe in great thoughts.
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
That's true.
@mtnl259
@mtnl259 Жыл бұрын
Ncp is behind this...
@anantbhondave320
@anantbhondave320 Жыл бұрын
I am not bramin but I appreciate your thought
@mrxyxcxxc
@mrxyxcxxc Жыл бұрын
Nice joke! The bamans of Pune refuse to rent their properties to non Brahmins. No Pune baman was willing to rent his flat to me
@paragrane4760
@paragrane4760 Жыл бұрын
बाकीच्यांना संसदेत जाऊंन काय करायचं आहे ? नांगर हाकायचा आहे काय ? स्वतःला आणि समाजाला विकणारे .
@omkarrane5867
@omkarrane5867 Жыл бұрын
Punyat monopoly tar ahe . Maybe a big game asel for votes. Pakshane vote banks analysis kela aselech.
@ganeshpalhal7339
@ganeshpalhal7339 Жыл бұрын
1947 पासून आजपर्यंत धनगर समाजाचा लोकसभेत एकही खासदार का निवडून आला नाही. यावर bolbhidu ने vidio बनवावा. 🙏
@pravinchavan188
@pravinchavan188 Жыл бұрын
Te tuma lokana kelale pahije aple met
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
सक्षम नेतृत्व धनगर समाजात नसल्यामुळे शिवाय गोपीचंद पडळकर चुतिया लोकं धनगर समाजात असल्यामुळे
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
ह्यात पण ब्राम्हणांचा हात आहे असं म्हणू नका. 🙏 हात जोडून विनंती आहे.
@shantaramholey6411
@shantaramholey6411 Жыл бұрын
अण्णा डांगे कोण होते? ब्राह्मण कीं धनगर
@TheOpposition
@TheOpposition Жыл бұрын
मुद्दा चांगला आहे
@pramodsawai5532
@pramodsawai5532 Жыл бұрын
पहिले कुलकर्णी..... आता टिळक......... नंतर बापट का ? 😡😡😡😡
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
तू पण उभ रहा तुला कुणी अस्वल
@sureshnavgale567
@sureshnavgale567 28 күн бұрын
बरोबर.आहे.
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
It is election science. 1.During last 25 years,bramhins from kasba constituency are shifted to other places and their vote share is considerably decreased. 2.similarly,in Kothrud,the population occupying the newly constructed flats is non bramhin,reducing the number of bramhin voters . 3.In the present political sinerio, New bramhin generation is not at all interested in electoral politics,hence there are no bramhin candidates available to any political party for election.(just like marwadi,Jain,Sikh,)
@sushilk.6451
@sushilk.6451 Жыл бұрын
एक बाब आहे, हिंदुत्वाच्या नावावर, 2 टक्क्यांपेक्षा जास्त मत नसलेल्या एका विशिष्ट समाजाकडे 20 आमदार आहेत आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाकडे फक्त एकच आमदार आहे तोही राष्ट्रवादी पक्षाचा, आज फक्त एका विशिष्ट जातीचे माणूस निम्मे मंत्रालय ताब्यात बसला आहे, हिंदुत्वाच्या नावावर obc, st,sc जास्त क्षमता असूनही या समाजाचे पाय चाटत आहेत.तुम्हाला आठवते का महादेव जानकर यांना कसे मोठे केले जेणेकरून सगळे धनगर भाजपला मत देतील, पण आता बघा कसे भाजपने त्यांना संपवले, आणि आता तेच घडते आहे गोपीचंदला मोठे केले आहे .एका माणसाला मोठे केले म्हणजे सर्व समाज भाजपला मत देईल.
@lifetoexplore5213
@lifetoexplore5213 Жыл бұрын
तुमचा संपादक पण बामन आहे वाटतं
@d.vaidya7172
@d.vaidya7172 Жыл бұрын
कदाचित तुझा बाप पण
@lifetoexplore5213
@lifetoexplore5213 Жыл бұрын
@@d.vaidya7172 are bhosadichya kai bolalo te bagh
@atharvasarmukadam8787
@atharvasarmukadam8787 Жыл бұрын
ब्राम्हण समाज हा अत्यंत शांत आणि निरुपद्रवी असा समाज आहे. त्यामुळे जरी कसब्यात ब्राम्हण समाजाला उमेदवारी मिळाली नसली तरी त्याचं उगाच भांडवल करू नये.
@suyashvaghale4949
@suyashvaghale4949 Жыл бұрын
कसब्यातील मतदार वर्ग हा केवळ सहानुभूती म्हणून शैलश टिळक यांना मतदान करणार नाही. हेमंत रासने हे कार्यक्षम उमेदवार आहेत. तसेच त्यांचा जनसंपर्क हा शैलेश टिळक यांच्या पेक्षा जास्त आहे. इथे जातीचा मुद्दा येतच नाही. आनंद दवे सारखे लोक विनाकारण जातीवाद करत आहेत.
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
Band kar Brahman maratha kunabi mahar mang aata jaat khatam kara
@pravinmahangade6732
@pravinmahangade6732 Жыл бұрын
Aadhi te shaletlya college chya dakhlyatun java lagel 👍
@shrinivasdeshpande8299
@shrinivasdeshpande8299 Жыл бұрын
भारतीय राजकारणात जाती पातींना महत्त्व देणं चुकीच आहे. पण सध्या मात्र टिळक घराण्याला डावललं जाणं आणि त्याआधी मेधा कुलकर्णी ह्यांचं टिकीट कापणं हे नैतिक दृष्ट्या चुकीचंच आहे . . . .
@ashokyenpure9388
@ashokyenpure9388 Жыл бұрын
अरविंद लेले यांचा फोटो चुकीचा आहे तो हॉटेल श्रेयस चे मालक दत्तात्रय चितळे यांचा आहे
@vinodmahajanvlog6150
@vinodmahajanvlog6150 Жыл бұрын
पुणे मधे एका सस्था मधे interview मधे मला तू कोण्त्या जाती चा आहे हे विचरले आणि Tata Bye Bye क्रले. Fir bhi mera bharat महान्
@bharatrananaware7012
@bharatrananaware7012 Жыл бұрын
पुण्यात फक्त बुद्धीची देवाण घेवाण होते, आम्ही पुणेकर आमच्या बुद्धी ने भारताला दिशा देतो,आमच्या मध्ये कधीच जातीभेद आडवा आला नाही आणि येणार सुध्दा नाही,आम्ही पुणेकर याचा आम्हाला सदैव अभिमान.
@reshimdeshmukh
@reshimdeshmukh Жыл бұрын
Lol 😂
@adhikkadam9312
@adhikkadam9312 Жыл бұрын
कधी तरी दलित चळवळ बद्दल विडिओ बनवा.
@raintaid
@raintaid Жыл бұрын
पण bjp आणि rss तर ब्राह्मणवादी आहे मानतात काही लोक !!!
@yashs1373
@yashs1373 Жыл бұрын
Gujarat wadi
@pravinchavan188
@pravinchavan188 Жыл бұрын
He dekava ahe kherech bjp bhramenwadi party ahe
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
@@pravinchavan188 pm obc aahe...tumch logic tumhala mahit...
@Peaceful_World130
@Peaceful_World130 Жыл бұрын
@@akshayjaitapkar6801 to kay chitpavan brahman lokancha hatakhali ahe mohan bhagwat hach pm ahe
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
@@pravinchavan188 rahul gandhi jati n kon ahe mahite tumhala?
@swapmemory4261
@swapmemory4261 Жыл бұрын
@shubhamkashid6207
@shubhamkashid6207 Жыл бұрын
❤️
@amoln
@amoln Жыл бұрын
Brahmanani nahitari bhatgiri kuthe suru thevliy.. Pratyekala corporate status havay .. Bhatgiri asli tari tyat chaitanya nahi ..tar darp aahe
@Saeepatilvolg
@Saeepatilvolg Жыл бұрын
Bol bhidu chya vishleshanala todach nahi💯👍
@technicalcivil3d427
@technicalcivil3d427 Жыл бұрын
Changla ,zhala ekdacha
@adika476
@adika476 Жыл бұрын
Corruption and bribing voter is main cause of elimination of good candidates from all castes since bramhan are mostly non corrupt hence they are reduced to zero
@reshimdeshmukh
@reshimdeshmukh Жыл бұрын
Haha good joke
@santoshdongare8977
@santoshdongare8977 Жыл бұрын
Mast joke ahe.....
@Mayasworld243
@Mayasworld243 Жыл бұрын
देशभर एकच पक्ष राहणार त्या साठी हे गरजेचं आहे , जाती पेक्षा पक्ष मोठा ..
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 13 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 53 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 33 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 13 МЛН