Marathi Abhang are short lyrics with message of god or social change. Sant Tukaram wrote these in 13h century. This one sun by Anand Bhate and composed by Dr. Saleel Kulkarni
Пікірлер: 10
@282arnavchavan3 жыл бұрын
ह्या माणसाचच्या नावातला आनंद हा माणूस सगळीकडे वाटत सुटला आहे आणि तो लुटायला आह्मांला मिळतंय, खरंच आनंद स्वरराज स्वरांगणांत स्वर पसरवत आनंदोत्सव साजरा करताहेफ
@dpkmes2 жыл бұрын
आनंद दादा तुमचं गाणं नेहेमी या विश्वाच्या बाहेर घेऊन जाते
@jayantdhuley46552 жыл бұрын
आनंद दादा अप्रतिम. तुमचा आवाज थेट हृदयाला भिडतो. डोळ्यात पाणी तरळते. आधी "चिन्मया सकल ह्रदया" आणि आता धाव घाली आई....
@dpkmes2 жыл бұрын
आनंद दादा अक्षरशः वैकुंठाला नेऊन ठेवले आम्हाला तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@veeraparalkar63724 жыл бұрын
Kya baat hai 😀
@dasarammutkule85682 жыл бұрын
खुप छान जय हरी
@dpkmes2 жыл бұрын
या गाण्याचे शब्द मिळतील का
@avinashkulkarni46392 жыл бұрын
धाव घाली आई आता पाहतेसी काई धाव घाली आई धीर नाही माझे पोटी झालो वियोनगे हिंपुटी धाव घाली आई करावे सीतळ बहू झाली हळहळ धाव घाली आई तुका म्हणे डोई कधी ठेवीन हे पायी धाव घाली आई