धनगरी खेळातील बरबाट, लय जोरात ! 😋👌| पूर्वजांचा खेळ (जत्रा) | dhangari jivan | Mutton | sidu hake

  Рет қаралды 152,564

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

४५ ते ५० वर्षांपूर्वी आमचे पूर्वजांची येथे वस्ती होती. कालांतराने लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत पण वर्षातील खेळाच्या म्हणजेच जत्रेच्या दिवशी सगळे आपल्या पूर्वजांच्या वस्तीवर येतात व उत्सव साजरा करतात.
धनगर बांधव वर्षातून एकदा आपल्या पूर्वजांचा खेळ म्हणजेच जत्रा साजरी करतात. या खेळामध्ये गजी नृत्य हे धनगरांचे पारंपरिक नृत्य साजरे जाते तसेच मटण हि बनवले जाते. mutton recipe
धनगरी खेळातील बरबाट, लय जोरात! 😋👌| पूर्वजांचा खेळ (जत्रा) | dhangari jivan | Mutton | sidu hake | gajinrutya
#धनगर
#धनगरीखेळ
#mutton
#muttonrecipe
#धनगरीमटण
#muttoncurry #gajinrutya
#dhangar
#dhangarijivan
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक #banaisrecipe

Пікірлер: 172
@vishalbansode7178
@vishalbansode7178 8 ай бұрын
सिद्धू भाऊ जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रात संस्कृती आहे
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 8 ай бұрын
जून्या रुढी परंपरा कायम राखली जाते व नंतर मेंढपाळ बांधवांना भटकंती करावी लागत आहे खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले ❤🎉
@suhasjagtap09
@suhasjagtap09 8 ай бұрын
संस्कृती आणि आपली परंपरा याच्यात जो आनंद मिळतो तो इतर काश्यातच नसतो
@abasahebauti6216
@abasahebauti6216 8 ай бұрын
सनईचा सुर ऐकून बालपणाची आठवण आली😢हे वाद्य आता फारच दुर्मिळ झाले आहे 😢पटक्या वाल्या आजोबांनी एकदम भारी ताल धरला होता कोणतं नृत्य आहे हे 🎺🎺👌🙏🚩
@vishalhande222
@vishalhande222 8 ай бұрын
गजी नृत्य
@sunilwaghamode6844
@sunilwaghamode6844 8 ай бұрын
#धनगरी गजी नृत्य
@sahebraogophane1114
@sahebraogophane1114 8 ай бұрын
गज नृत्य
@Ashree1016
@Ashree1016 8 ай бұрын
Gaji nruty
@dhangarijivan
@dhangarijivan 8 ай бұрын
धनगरी गजीनृत्य
@Kirti_kharde
@Kirti_kharde 8 ай бұрын
माझ्या माहेरी अस वाद्य आमचा देव भानोबा येताना वाजवतात आणि त्यांचे युद्ध चालू असताना आज तुम्ही मला माहेरची आठवण करून दिली खूप छान दादा अशीच आपली परंपरा जपत जा आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला ही दाखऊन चालू ठेवा हा संदेश देत जा ❤
@virajhake4636
@virajhake4636 8 ай бұрын
खुप छान धनगरी खेळ 👌👌👍👍
@manjushakawane763
@manjushakawane763 8 ай бұрын
खूप उशीर केला आज व्हिडिओ ला.मी खूप वाट पाहत होते. बानायी ताई की काळजी घ्यावी. परवा पाणी भरताना मान दुखत होती त्यांची. अर्चना ताई ल नमस्कार सांगा माझा.
@user-jw8bp2xh7j
@user-jw8bp2xh7j 8 ай бұрын
पप्पा खूप energitically डान्स करत आहेत...बाप बेत्यांवर भारी.
@sanketgaikwad2705
@sanketgaikwad2705 8 ай бұрын
Ek no. Bhau ❤❤महारास्ट्राची खरी संकृति तुम्हीच जपताय एकदम भारी भाऊ
@sahebraothombre2687
@sahebraothombre2687 8 ай бұрын
महत्त्व आपला समाज कोणताही आसो जुन्या काळातील चाली रुढी जपन पुढ वाढवन एक आदर्श
@djkarnawar2283
@djkarnawar2283 8 ай бұрын
पूर्वजांच्या समाध्या आहेत या सर्व, ऐतिहासिक वास्तू आहेत, यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजेत....
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 8 ай бұрын
खुप छान.संस्कृतीची जपणूक करता हे पुढील पिढीला खुप मोठे उपकार आपले.🙏
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 8 ай бұрын
खरच दादा धन्य हो तुमचा समज प्रत्येक सण तुम्ही आपल्या पारंपरिक पद्धतीने साजरे करता सनई सुरा वर एक ठेक्याने तुम्ही मस्त नाचतात धन्य हो तुमचे आई वडील सर्व संस्कार तुमच्या वर केले आहेत बाळू मामा तुमचे देवस्थान आहे तो तुमचे रक्षण करतो आज बोमा इ अर्चना सागर दिसले नाहीत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130 8 ай бұрын
खूपच छान दादा धनगरी खेळ. खरंच दादा धनगर समाजातील रितीरिवाज तुमच्यामुळे आम्हाला समजले खूप छान वाटला व्हिडिओ❤❤❤
@poonamambekar3134
@poonamambekar3134 8 ай бұрын
So dada mast mast ❤❤🎉🎉 khup chan.vlog😊❤❤❤
@user-gi1pp7ql7s
@user-gi1pp7ql7s 8 ай бұрын
बिराजी दादा एकच नंबर
@anitachitalkar8251
@anitachitalkar8251 8 ай бұрын
आमच्या गावाला बिरोबा देवाला असच ढोल वाजवतात, खुप छान वाटते
@pranitamane1133
@pranitamane1133 8 ай бұрын
खूप छान 👍👌✌️😊🤗
@vanitaskitchen5311
@vanitaskitchen5311 8 ай бұрын
मस्त दादा आभिमान वाटतो तुमचा परंपरा रीती रिवाज जपावे तुम्हीच 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@maliniwani207
@maliniwani207 8 ай бұрын
लय भारी पंगत पण भारी
@piuucreator6830
@piuucreator6830 8 ай бұрын
Khup छान video 🎉😊
@reshmaghule5675
@reshmaghule5675 8 ай бұрын
तुमचे वडिल खूप छान नाचलेत ऐवढ वय असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता
@kisansharma3783
@kisansharma3783 8 ай бұрын
Dada tumchya mule aamhala juni parmpra bhghayla milte aahekhup mast sarv aekach talat nacht hote khup chan jun vady jun te son ❤❤🎉🎉🎉🎉
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 8 ай бұрын
छान कार्यक्रम 👌👌👌 जुनी लग्न परंपरा आठवली 👌👌👌👌
@vishalhande222
@vishalhande222 8 ай бұрын
दादा तुमचा खेळ बघून आमच्या खेळाची आठवण झाली या वर्षी मुंबई मध्ये नोकरी साठी आल्या मुळे गावाला खेळा ल जाता आले नाही 😊
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 8 ай бұрын
खुप छान एकच नंबर
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 8 ай бұрын
Khup chan 👌👌mast vedeio👌👌👍👍 dada
@swapnapansare9765
@swapnapansare9765 8 ай бұрын
Dada aani te aajoba ya vayat suddha kiti Chan tal dharatat....sadar pranam 😊
@sarikahakke6601
@sarikahakke6601 8 ай бұрын
✨पहिली कमेंट धनगरी जीवन साठी ✨
@AnnasahebAvhad-xj1un
@AnnasahebAvhad-xj1un 8 ай бұрын
जुने ते सोने ❤ जीवनातला खरा आनंद ❤
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 8 ай бұрын
सिद्धू दादा एकच नंबर कार्यक्रम झाला
@ashakhachane2734
@ashakhachane2734 8 ай бұрын
खुपच छान वाटले धनगरी खेळ बघून दादा आपण ढोल छान वाजवत होता मजा आली बघायला 👌👌👌👌🙏🙏🙏
@rammahamuni9771
@rammahamuni9771 8 ай бұрын
नंबर १, असतं तुमचं कढाण.मी खूप वेळा तुमच्या खेळाचा आनंद घेतला आहे.❤
@rajeshpandit4399
@rajeshpandit4399 8 ай бұрын
Changla khel ahe 👍👍🙏🙏
@maltiroy4076
@maltiroy4076 8 ай бұрын
खुप छान 😊
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 8 ай бұрын
Khup chhan video dada
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 8 ай бұрын
लय भारी
@rekhabhoite6408
@rekhabhoite6408 8 ай бұрын
धनगर समाजात किती नवीन पिढी घडू द्या पण नवीन पिढी पण जूनी परमपरा चालू ठेवणार कारण समाज खूप प्रेमळ आहे
@smitapatil1687
@smitapatil1687 8 ай бұрын
खुपच छान 💐
@pratikshakandalkar629
@pratikshakandalkar629 8 ай бұрын
Khup chhan
@latakamble4977
@latakamble4977 8 ай бұрын
Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 8 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान पूर्वजांचा खेळ खूप छान डोल वाजवला दादा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@shraddhabhosale8037
@shraddhabhosale8037 8 ай бұрын
Khupach chan
@rupaligade9831
@rupaligade9831 8 ай бұрын
मस्त 👌👌👍
@kirankadam1699
@kirankadam1699 8 ай бұрын
खुप छान❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 8 ай бұрын
दादा तुम्ही सर्व परंपरा नेहेमी जपता त्यामुळे तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही परमेश्वर नेहेमी भरभरून देणार 🙏🙏👍👍
@hiteshpachkude668
@hiteshpachkude668 8 ай бұрын
छान आपली संस्कृती, जुनी परंपरा बघायला खूप भारी वाटत!!!!
@dinkartahakik1001
@dinkartahakik1001 8 ай бұрын
Khup chan video❤❤❤
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 8 ай бұрын
खरंच खूप छान ❤
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 8 ай бұрын
छान 👌👌👌
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 8 ай бұрын
खूप छान दादा व्हिडिओ
@siddhushingade2864
@siddhushingade2864 8 ай бұрын
Khup chaan ❤❤
@sushilajadhav1021
@sushilajadhav1021 8 ай бұрын
खूप छान नाचयत दादा सगळे
@vitthalwagre2289lakshmiwagre
@vitthalwagre2289lakshmiwagre 8 ай бұрын
Ghaje khup chan dada🙏🏻🙏🏻💛💛💛💛💛💛💛💛
@poojaprasade5258
@poojaprasade5258 8 ай бұрын
खुपच सुंदर 🙏
@meghashinde8700
@meghashinde8700 8 ай бұрын
Khupach chan dada
@geetagurav3414
@geetagurav3414 8 ай бұрын
खूप छान❤
@user-jq5wl8zf4j
@user-jq5wl8zf4j 8 ай бұрын
Khup chan dada🎉🎉
@vaishalikature1396
@vaishalikature1396 8 ай бұрын
लय भारी नाटकात हाके भाऊ
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 8 ай бұрын
Khup Chan.
@bhartibaste2487
@bhartibaste2487 8 ай бұрын
हा आनंद खुप वेगळा आहे दादा. खरच खुप नशीबवान आहात. 👌🙏🙏
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 8 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खूप छान आहे तुम्ही आम्हाला समजून पण छान सांगितले आहे 👌👌💐🌹
@ramakondawale6607
@ramakondawale6607 8 ай бұрын
खुप अभिनंदन करतो
@sachinmane2778
@sachinmane2778 8 ай бұрын
एक नंबर दादा
@dattatraydongare-xc7do
@dattatraydongare-xc7do 8 ай бұрын
एकदम मस्त पैकी 😊👍🙏👌
@sureshjadhav8407
@sureshjadhav8407 8 ай бұрын
खुप छान दादा
@sushmashete7396
@sushmashete7396 8 ай бұрын
लय भारी जत्रा खूप छान मस्त
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt 7 ай бұрын
या लोकांनी आपल्या परंपरा छान पद्धतीने जतन केल्या आहेत 🙏 आनंद झाला
@nandajadhav7797
@nandajadhav7797 8 ай бұрын
खूप छान आहे
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 8 ай бұрын
मधूनच,अर्ध्या रस्त्यातून परत गेला की काय गावाला?--अचानक-- मस्तपाकि वाटलं खेळे बघून ,आपल्या पूर्वजांच्या प्रथा,परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत,---जून तेच खरे सोनं,लको एकत्र येतात सर्व शिन भाग विसरून जेवणाचा आस्वाद घेतात ---छान वाटलं👌🙏
@rajendrasuryawanshi8017
@rajendrasuryawanshi8017 8 ай бұрын
खुप छान
@manikhake137
@manikhake137 8 ай бұрын
तुमचा अभीमान आहे आम्हाला
@Infotech.2556
@Infotech.2556 8 ай бұрын
❤❤❤...... मस्तच ‌.... नमस्कार
@Nuntuus_Mom00
@Nuntuus_Mom00 8 ай бұрын
Khup chan 🙏
@user-hs9fr5kf4l
@user-hs9fr5kf4l 8 ай бұрын
Ek no
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 8 ай бұрын
खुप छान देवदेव 👌❤
@eknathdeore743
@eknathdeore743 8 ай бұрын
दादा मस्तपैकी कालवण , वाजंत्री व धनगरी नृत्य.एकदम झकास.
@PushpaWagh-bk9jt
@PushpaWagh-bk9jt 7 ай бұрын
छान
@girishthakare3484
@girishthakare3484 8 ай бұрын
एकच नंबर ❤🇳🇪🙏💐🌹👌🌹
@jyotsnamore118
@jyotsnamore118 8 ай бұрын
1 no. Hake Dada🎉🎉🎉🎉
@nikhilkalbhor9707
@nikhilkalbhor9707 8 ай бұрын
सिदू भाऊ एवढ्या दिवस ला लागले वीडियो यायला.... रेगुलर विडिओ टाकत जावा... आम्ही वाट पाहत असतो तुमच्या विडिओ ची
@chhayasalgat8175
@chhayasalgat8175 8 ай бұрын
जय मल्हार
@provedamarathichanel9906
@provedamarathichanel9906 8 ай бұрын
First comments dhangri jivan sathi👍
@vishalpol4482
@vishalpol4482 8 ай бұрын
1 number
@raneusha
@raneusha 5 ай бұрын
एकदम झकास ताल धरला होता!! सही💐 सिद्धू, या नाचाचे नाव काय? बाणाई आणि अर्चनाला miss केलं 😇 आई खूप गडबडीत दिसत आहेत.
@prakashpable2134
@prakashpable2134 8 ай бұрын
Siddu lay bhari sanai cha aawaj mastch
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 8 ай бұрын
दादा पारंपारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे तुम्ही सगळं काही करता छानच🚩🔥🙏🙏
@balasahebphule5973
@balasahebphule5973 8 ай бұрын
👌👌👌🌹
@vilasgeete4738
@vilasgeete4738 8 ай бұрын
खेळ खेळताना जुने वयस्कर लोक जास्त दिसतात यालाच म्हणतात जुन ते सोनं खुप छान खेळ आहे
@nandarapole4944
@nandarapole4944 8 ай бұрын
Kup chan mala mazya gavchi jatra aathavli 😊 Dada tumache vadil chan dance kartat👍👏👏
@ankitachand7895
@ankitachand7895 8 ай бұрын
आमच्या जावजीबुवा देवाला पण असाच ढोल वाजवतात
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 8 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
@sanjaychavan9523
@sanjaychavan9523 8 ай бұрын
👌👌
@anilgalfade9601
@anilgalfade9601 8 ай бұрын
खुप मस्त दादा
@reshmakakde8125
@reshmakakde8125 8 ай бұрын
खूप छान 😊
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 8 ай бұрын
❤❤ nice
@DevDatDP
@DevDatDP 8 ай бұрын
दादा अती सुंदर मी लातूर कर
@abasahebauti6216
@abasahebauti6216 8 ай бұрын
सिद्धू दादा तुम्ही घडीत गावी असतात घडीत कोकणात असतात कमाल आहे बाबा तुमची 😊
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy 5 ай бұрын
👏👏👌🙏
@akshaygadhave7916
@akshaygadhave7916 8 ай бұрын
आमच रविवारी खोळ होता बिरोबा चा ❤❤
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН