Dhananjay Munde Speech : बजरंग्याला सोडणार नाही! पंकूताईसाठी धनूभाऊ मैदानात, बीडची विराट सभा गाजवली

  Рет қаралды 1,323,409

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

Ай бұрын

Bacchu Kadu : " आता सुट्टी नाय! !आमची परवानगी गेली चुलीत", शाहांची सभा, परवानगी रद्द होताच कडूंचा रौद्रवतार #dhanajaymunde #pankajamunde #beed
Bacchu Kadu Latest News : बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं. सायन्स स्कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शाह यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असेही सुनावले.
#BacchuKadu #Police #Amravati #NavneetRana #DevendraFadnavis #EknathShinde #ajitpawar #UddhavThackeray #ShivSena #Prahar #loksabhaelection2024 #loksabha #marathinewschannel #manojjarangepatil #latestnews #latest #ajitpawar #news
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अमरावती मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. आज अमरावतीमधील एका मैदानावरून प्रहार संघटना व पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शहरातील सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू (bacchu kadu)आक्रमक झाले असून आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा (Amit Shah Sabha) यांची सभा कशी?', असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे.
अमरावती मतदारसंघातील (Amravati Lok sabha constituency) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारार्थ उद्या (२४ एप्रिल) सायन्स कोर (science core ground) मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली आहे. मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यावरून परवानगीच्या मुद्द्यावरूनच आता ते आक्रमक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीतील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ व २४ एप्रिल या दोन दिवस बुक केलं आहे. त्यासाठी पैसेही भरले आहेत. मात्र २४ तारखेला या मैदानावर अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान आजच ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Keywords:
bacchu kadu,bacchu kadu latest speech,bachu kadu,bacchu kadu bhashan,bacchu kadu live,bachchu kadu rally,bacchu kadu speech,ravi rana vs bacchu kadu,bachu kadu video,bacchu kadu latest news,bachu kadu ravi rana,bachu kadu amaravati,bacchu kadu news,bacchu kadu vs rana,bachchu kadu video,bacchu kadu live news,bachu kadu viral video,bachu kadu hitting video,bacchu kadu on navneet rana,bachu kadu amaravati video,prahar bachchu kadu
dhananjay munde,dhananjay munde live,pankaja munde,dhananjay munde speech,dhananjay munde and pankaja munde,dhanajay munde pankaja munde,dhannanjay munde,dhananjay munde feta,dhananjay munde wife,dhananjay munde pheta,dhanajay munde,dhananjay munde status,dhananjay munde batting,dhananjay munde cricket,dhananjay munde bhashan,dhananjay munde accident,dhananjay munde dialogue,dhananjay munde live sabha,dhananjay munde vs pankaja
amravati,amaravati,amravati city,amravati tourist places,bachu kadu amaravati,amravati lok sabha,amravati city tour,bachu kadu amaravati video,amravati rada,amravati news,baand amr in amravati,amravati city maharashtra
maharashtra police bharti,maharashtra police,police bharti new update maharashtra,maharashtra police bharti 2022,police bharti 2024 maharashtra,police bharti,maharashtra news,police bharti maharashtra,maharashtra,tikkar police bharti,new police bharti
marathi news,marathi news live,marathi news vide
Don't Forget to SUBSCRIBE to our KZfaq Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZfaq : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 2 200
@rajeshvadhvaniya2785
@rajeshvadhvaniya2785 25 күн бұрын
Only pankja tai 100% jinknar 🎉🎉
@sandipsardesai2724
@sandipsardesai2724 Ай бұрын
तुमचा विषय गोल झालंय... जनता खुप हुषार आहे
@rajendradhaytadak5429
@rajendradhaytadak5429 Ай бұрын
हा खूप पोट तिडकिनी बोलतो बहिणी साठी आधी पाडलं तेव्हा काही नाही वाटलं धनु भाऊला 🙏🏻
@Only50080
@Only50080 25 күн бұрын
सर्व ओबिसी बांधव फक्त मोदीसाठी एकत्र... सर्व नवे जुने ओबिसी स्वयंघोषीत योद्धा आपटणार जय ओबिसी
@shindeprakash9443
@shindeprakash9443 Ай бұрын
तुम्ही दोघे जण भीन भाऊ मिळून सर्यार परलीची वाट लावली
@ashokshinde6808
@ashokshinde6808 Ай бұрын
ह्याला जमीन आत्ता दिसायला लागली आहे वाटत तय रेल्वे कुठय सांग रे बाबा
@arunchavan8712
@arunchavan8712 Ай бұрын
मुंडे भाऊ आपला बहुरंग पणा संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे
@rajeshshinde6277
@rajeshshinde6277 26 күн бұрын
😂😂😂
@csn826
@csn826 20 күн бұрын
ज्याच्या गांडीत दम असतो, तो रंग दाखवतो... तुला मेंग्याला कळणार नाही...
@babasosabale1094
@babasosabale1094 Ай бұрын
बहिणाबाई व भावाने बीड जिल्ह्यात काय दिवे लावले असल्यामुळे 80 टक्के लोक ऊसतोड मजुरी घेण्यासाठी शेजारील कारखाने वर जातात
@user-ou5vo4fy5q
@user-ou5vo4fy5q Ай бұрын
सभा ऐकण्यासाठी आलेत त्या सर्व मतदाराचे आभार कारण बेरोजगारी, महागाई आणि ईतर सर्व मुद्दे असतांना आपण सर्व जमले आपणांस याबाबत काही वाटत नाही.
@amit0650
@amit0650 Ай бұрын
येडे अंध भक्त आहे 😂
@apbrand6055
@apbrand6055 Ай бұрын
100%
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r Ай бұрын
ट्रिपल एम फॅक्टर 😅😅😅😅😅
@vitthalchavan269
@vitthalchavan269 Ай бұрын
लफडेवला धनु
@bhagwatgawande3160
@bhagwatgawande3160 Ай бұрын
बंजरंग ची कमाल बीड मध्ये करेल धमाल. भाऊ बहीण सुखाने रहा. आता मुंढे शाही नाही लोकशाही आहे. घर फोडणारे चे ऐकुन लोकांचे घरे तोडु नका.
@gangadharkamble5395
@gangadharkamble5395 Ай бұрын
धनंजय मुंडे यांचं आजचं भाषण ऐकताना स्व. गोपीनाथ जी मुंडे यांच्या आवाजाचा क्षणोक्षणी भाष होत होता इतकं साम्य जाणवत होतं .
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
मराठा vs मराठा ____ मतदारसंघ_ मविआ vs महायुती १.सुळे vs पवार बारामती २.लंके vs विखेपाटील अहिल्यानगर ३.निंबाळकर vs पाटील धाराशिव ४.मोहितेपाटील vs निंबाळकर माढा ५.वाघेरे पाटील vs बारणे मावळ ६.चव्हाण vs चिखलीकर पाटील नांदेड ७.पाटील vs पाटील. सांगली ८.पाटील vs माने हातकनंगले ९.आष्टीकरपाटील vs कदम. हिंगोली १०.दरेकर vs शिंदे. कल्याण ११.भोसले vs मंडलिक. कोल्हापूर १२.वाजे vs गोडसे नाशिक १३.पाटील vs धोत्रे. अकोला १४.काळे vs दानवे जालना १५.धंगेकर vs मोहोळ. पुणे १६.पवार vs वाघ जळगाव १७. राऊत vs राणे रत्नागिरी १८.सावंत vs जाधव द.मुंबई १९.जाधव vs खेडेकर बुलढाणा २०. विचारे vs म्हस्के ठाणे २१.बच्चव vs भामरे धुळे २२.देशमुख vs पाटील. यवतमाळ २३.शिंदे vs भोसले. सातारा ______________________________ दोनपैकी एक उमेदवार मराठा (युती किंवा आघाडी) १.सोनवणे(कुणबीमराठा)___बीड __आघाडी २.जाधव_____________परभणी __आघाडी ३.धानोरकर(कुणबीम.)___चंद्रपुर__आघाडी ४.ठाकरे(कुनबीमराठा)___नागपूर___आघाडी ५.काळे(कुणबी म.)_______वर्धा__आघाडी ६.दिनापाटील_________ई.मुंबई___आघाडी ७.शेवाळे ___________द.म.मुंबई_आघाडी ८.पाटील ___________उ.मुंबई___ आघाडी ९.पाटिल_____________रावेर___ आघाडी १०.गिते (कुणबी म.)___रायगड _आघाडी ११.मेंढे(कुणबी. म.)____ भंडारा__ युती १२ पाटील(कुणबी म.)__भिवंडी_ युती १३.भुमरे _________छ.संभाजीनगर_युती १४.वाईकर _______वायव्य मुंबई___युती १५.आढळरावपाटील_शिरूर_______युती १६.निकम _______ऊ.म.मुंबई___ युती आरक्षित सोडता उरलेल्या सर्व ३९ जागांवर मराठ्यांना तिकिटे ७८ पैकी ६२ तिकिटे मराठ्यांच्या ताब्यात(८०टक्के). [ डाटा आघाडी आणि महायुती ] #विशेष टीप:: •एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट नाही • संख्येने जास्त असणाऱ्या धनगर समाजात फक्त एक तिकीट.
@d.m.5410
@d.m.5410 Ай бұрын
धनंजय मुंढे हा बीडमधील टकारी व , गावगुंड . ..आहे..
@dddoifode
@dddoifode Ай бұрын
M bappa tyancha ch gatatla ek chota takari hota tr?
@BabanKhope
@BabanKhope Ай бұрын
धनंजय मुंडे साहेब
@lahuandhale7092
@lahuandhale7092 Ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारण मुंडे शीवाय पुर्ण होऊ शकत नाही
@dnyaneshwardahifale8858
@dnyaneshwardahifale8858 Ай бұрын
तुझा बाप आहे धनंजय मुंडे😂
@shankarthombare489
@shankarthombare489 Ай бұрын
तुम्ही कितीही ओरडा काही उपयोग होणार नाही
@sandippatil7669
@sandippatil7669 Ай бұрын
मुंडे घराण्यामुळे बीड जिल्ह्याची ओळख ऊस तोड कामगारांचा जिल्हा हे ओळख झाली आहे मुंडे कुटुंबियांना कधी आपल्या बांधवांना सुधारू द्यायचे नाही
@user-yb5fi4dx1l
@user-yb5fi4dx1l Ай бұрын
👍
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 Ай бұрын
हो हे खर आहे
@vk3537
@vk3537 Ай бұрын
😂😂
@nageshmisal8480
@nageshmisal8480 Ай бұрын
काय घंटा खर आहे...
@mukundthorwat1142
@mukundthorwat1142 Ай бұрын
ओन्ली प्रीतम ताई मुंढे
@user-js9uv2pu5u
@user-js9uv2pu5u Ай бұрын
पंकजा खासदार धनु भाऊ मत्री सुरेश आण्णा तुम्ही कुठे आहात यात आता तरी मराठा आमदारांनी सुदरण्याची गरज आहे
@ajayajabe5402
@ajayajabe5402 Ай бұрын
खासदारांसाठी जो निधी असतो तो देखील आपण खर्च केला नाही इतक्या वेणी अवस्था आहे आणि आज आपण परत एकदा मत मागत आहात
@AnilYadav-gi9hx
@AnilYadav-gi9hx Ай бұрын
धनु पंकुचा ईतका लाडका आहे तर मागच्या ईलेक्षनला तीला का पाडलीस माकडा
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 Ай бұрын
Ur right sir
@PrakashKhapre
@PrakashKhapre Ай бұрын
Ho
@krushnadasdesale1075
@krushnadasdesale1075 Ай бұрын
सालं चिक्की चिक्की करत होतं
@omlohakare1058
@omlohakare1058 Ай бұрын
रडून रडून नाटकं केली मागच्या वेळी
@ram-dl1wo
@ram-dl1wo Ай бұрын
😂😂😅
@devanandgiram8688
@devanandgiram8688 Ай бұрын
बीडमध्ये सगळ्यात जास्त कारखाना भाव दिला असेल तर ते बजरंग बप्पा सोनवणे
@knowledgestream6360
@knowledgestream6360 Ай бұрын
काटा मारून मारून भाव 🤣🤣🤣
@apbrand6055
@apbrand6055 Ай бұрын
👍
@Vijaymunde222
@Vijaymunde222 Ай бұрын
1 tonne मागे 200 kilo cha kata marun dila 🤣🤣
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 Ай бұрын
Nahi karkhana band padun
@ashoklomate3541
@ashoklomate3541 Ай бұрын
No 1 माणूस आहेत बाप्पा सोनवणे... भावी खासदार tech असणार
@laxmangayke1158
@laxmangayke1158 Ай бұрын
धनंजय मुंढे मुळे नक्की पंकजा ताई 100% पडणार आहे आणि त्याला जबाबदार धनुच राहणार
@bhikubodke5001
@bhikubodke5001 Ай бұрын
जाती पाती चे राजकारण नाही. मतदानाच्या दिवशी मी फक्त सनातनी हिंदू आहे. जो हिंदू हित की बात करेगा वो ही देशपर राज करेगा
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Ай бұрын
To fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? Right .
@gadeshriram2015
@gadeshriram2015 Ай бұрын
मराठा हिंदू नव्हता का लाठी चार्ज करतानी
@yashbalak3358
@yashbalak3358 Ай бұрын
आंधभक्त
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp Ай бұрын
शाबास रे वाघ 👍❤️
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 Ай бұрын
हिंदू म्हणजे काय नक्की सांगता येईल का जय संविधान
@shrikantchavan158
@shrikantchavan158 Ай бұрын
एक दिवस असा होता की हेच असभ्य भाषेत बहिणीवर टिका करत होते ...आज हेच .... मान डोलवत हात हलवत बहीणीसाठी मते मागत ...ते ही अटीतटीच्या प्रसंगी सोबत असलेल्या बजरंग सोनवणे टीका करुन...
@akashghuge8561
@akashghuge8561 Ай бұрын
बजरंग बाप्पा अजित पवार चा माणुस आहे
@apbrand6055
@apbrand6055 Ай бұрын
100%
@pravinbabalsure1846
@pravinbabalsure1846 Ай бұрын
परळी जागा मोकळी झाली म्हणून एवढं उठाठेव
@bharatgiram2125
@bharatgiram2125 Ай бұрын
बजरंग बप्पा बीडचे भावी खासदार होणार हे तुफान रोखुशकत नाही बजरंग बप्पा तुम आगे बढो हामतुमरे साथ है
@shreayshkale9408
@shreayshkale9408 25 күн бұрын
हि मुंडे घाण बिड मधुन काढुन टाका यांनी बिड लुटल
@shreayshkale9408
@shreayshkale9408 25 күн бұрын
मोदीला लोकं देशाबाहेर काढतील
@manojmunde5899
@manojmunde5899 29 күн бұрын
मी सनातनी असल्या कारणावरून...vote for BJP.... अखंड भारत....🎉
@shindeprakash9443
@shindeprakash9443 Ай бұрын
बीड जिल्हात ओबीसी म्हणजे एकच समाज नाहि
@KailasMore-my6jr
@KailasMore-my6jr Ай бұрын
लाठीचार्ज लक्षात आहे सराटी अंतरवाली 🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-ks6dy3pe3x
@user-ks6dy3pe3x Ай бұрын
मगर उपटेव
@amit0650
@amit0650 Ай бұрын
@@user-ks6dy3pe3xयेड्या 😂
@amit0650
@amit0650 Ай бұрын
@@user-ks6dy3pe3x तू अंध भक्त आहे
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
Ek Bewda koti bewde
@AB-jb7ky
@AB-jb7ky Ай бұрын
गेल्या चाळीस वर्ष बीड जिल्ह्यावर मुंडे घराण्याची सत्ता आहे तरी तुम्ही म्हणताय बीड चां विकास करायचा आहे .आम्हाला मत द्या. वा रे समाजसेवक😂
@nitingangawane0786
@nitingangawane0786 Ай бұрын
अरे धन्या ही ताई लय जोरात पडणार आहे रे आवाज पण निघणार नाही 😂😂😂
@giridharmarathe8124
@giridharmarathe8124 Ай бұрын
यावेळी बजरंग सोनवणे यांना पाठविणार हे नक्कीच झाले आहे धनंजय मुंडे समजलं
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 Ай бұрын
Sopn बघ
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 Ай бұрын
१००%
@Dnyaneshwar-oh9tq
@Dnyaneshwar-oh9tq Ай бұрын
बजरंग बप्पा लावा ताकद💪💪
@sachindere8890
@sachindere8890 Ай бұрын
@@ramprasadsangle3648 का रे बीडवर फक्त मुंडेची मक्तेदारी आहे। का
@rajubagwan1581
@rajubagwan1581 Ай бұрын
काय वाईट वेळ आली ज्याच्या विरोधात लढला त्याचाच प्रचार जनतेने काय करायचं हे यांच्या स्वार्थासाठी काय पण करतात
@ajayajabe5402
@ajayajabe5402 Ай бұрын
येणार तर बजरंग बाप्पाच ❤ एक मराठा लाख मराठा
@vk3537
@vk3537 Ай бұрын
😂😂😂
@SitaramLad-wy3eg
@SitaramLad-wy3eg Ай бұрын
हा मुंडे आईस्क्रीम घेऊन आलोय नुसताच गोड बोलतोय गरीब लोकांना नुसते घोडे देतोय याला आता घोडे लावा सगळे q तुमचा कार्यक्रम आता एकदम फिट झालाय
@deepaksangle8236
@deepaksangle8236 Ай бұрын
मी पण एक वंजारी समाजाचा आहे पंकजा प्रीतम धनंजय हे सगळे एका माळेचे मनी आहे हे सगळे सत्ता पिपासू आहे नवीन काही नाही यांच्या मध्ये फक्त आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब याचा नावाखाली पैसा कामावताय 🙏 या वेळेस बजरंग बापा ला निवडून द्या मी मतदान करतोय बजरंग सोनावणे ला तुम्ही पण करा 🙏🙏
@user-sj2rg9yu5p
@user-sj2rg9yu5p Ай бұрын
😂😂😂Abe tu konya ka samajacha asena sangaychi kay garaj be Ano konihi samaj seva sathi yet nahi sang konta paksh konta neta aahe tuza satta nakoy tyala 🤔🤔🤔🧐 Ugach aapl mi hya samajacha mi tya samajacha Abe tuzya samaja cha tuzya bajucha tula vicharat nahi aale media var aamcha samaj mhnun lagle bhunkayla Aar thuu tumchya jatiyvadi samajvadi kuvichar sarnila 🙏🙏
@Suvarna2
@Suvarna2 Ай бұрын
पंकजाताई मुंडे तुमचा हा भाऊ असं काय बौलतोय हाच तुमचा भाऊ तुम्हाला अडचणीत आणू शकतो तुझा पराभव करणार हा भाऊ
@abajibrahmanpalle6713
@abajibrahmanpalle6713 Ай бұрын
बीबीबीबीबीबीबी ब्बा ब्ब ब्ब बब वव वव ववा चे वव्हव बा चे ब्बवव वव्ह ब आहेववव वव बबन वव बा वव ब्बव ब्बव ववन वव ब्बेवव ववव बा वव ब्बेवव वव ब्बे वव बा बरह्मचैतन्यवव बा बबाबद, व ब्बी बबन बा बाव बा वव ब्बवब वव व ब्ब बावव ववीवव वववबबब बबाव ब्ब बाव बाबीबी बावब बबा बाव ववन बा वव बाव बा वव बावव ववी बबे बबव बा बाव बा बाव ब बाव बाव बाव बाववफ वव ववबक्क बाबीबी बावववड ववबव चेबवबबबववववव व बा बबनबीबीडीवी बा भा ववव बावव ववबवव बंद ववण ववडव बाव बाववब ववानवस बाव❤❤​@@user-sj2rg9yu5p
@SantoshRajguru-ez1cg
@SantoshRajguru-ez1cg Ай бұрын
एकदम बरोबर . . चिक्की खाऊ ला विचारा की बापाचे नाव कमी करून . आणि नवऱ्याचे नाव लाऊन जिकुन दाखव .. तिची ताकत नाही बाप्पा शिवाय. नवरा फक्त नावाला आहे .
@vamanbargaje5322
@vamanbargaje5322 Ай бұрын
मुंडे साहेबांचे संस्कार असल्यावर असा माणूस बोलू शकत नाही
@anjanapatil6790
@anjanapatil6790 Ай бұрын
धनु भाऊ तू किती कसला. विकास केला ते बोला तुमची कर्तबगारी मराठा जनता हुशार आहे तुमचे लफडे माहीत आहे
@shindeprakash9443
@shindeprakash9443 Ай бұрын
Apn काय दिवे लावले ते बीड जिल्हाल माहीत आहे
@Prajkta-Bhoir
@Prajkta-Bhoir Ай бұрын
धन्या ची करुणा कुठ हाय?
@satyamlandge5721
@satyamlandge5721 26 күн бұрын
शोध तू
@Only50080
@Only50080 25 күн бұрын
तुझी जाऊ आहे का ती😂
@vijaypitale7087
@vijaypitale7087 Ай бұрын
धनु तु किती ही आदळा आपट केली तरी काही ही उपयोग नाही नी होनार ही नाही... पंकजा पडणार नि पडणारच... फक्त नी फक्त महाविकास आघाडी विजयी होनार....🇮🇳🙏🇮🇳
@amolmule8411
@amolmule8411 Ай бұрын
त्या बजरंग ला कोण ओळखत तरी आहे कारे .......
@prakashwalunj9646
@prakashwalunj9646 Ай бұрын
DM भाऊ आता म्हणताय पाच वर्ष मंत्रिपद कारकिर्दीत पंकजाताईनी विकास केला .. मग २०१९ च्या आमदार निवडणुकीत त्यांना चिक्कीताई म्हणून कोणी हिणवले होते .. म्हणून तुम्ही सुद्धा धंनजय बहुरंगी च आहात …
@nageshwarlondhe8308
@nageshwarlondhe8308 Ай бұрын
धनंजय मुंडे साहेब जेवढा मोठा आवाज करून ओरडणार तेवढं मतदान राजा बजरंग बप्पा सोनवणे जोरदार तुतारी वाजवणारा हे 100% ही निवडणूक जनतेने हातात घेतलेले आहेत
@viva9050
@viva9050 29 күн бұрын
पंकजाताई प्रचंड मताने विजयी होणार
@shyamjoshi2746
@shyamjoshi2746 28 күн бұрын
आनंद आहे की आपण एकत्र आले आहेत. घरफोडी सोपं आहे, जोडणारा महत्त्वाचा आहे. सोप
@gorakhkharade2702
@gorakhkharade2702 Ай бұрын
अजून किती पक्ष बदलायच दोन वर्षापूर्वी ताई ना विरोध आता
@jaymaharashtra..3105
@jaymaharashtra..3105 Ай бұрын
आम्हीपण बीड ची जनता तुला सोडणार नाही
@dnyaneshwardahifale8858
@dnyaneshwardahifale8858 Ай бұрын
एकट्या तुझ्या बापाचा नाही बीड जिल्हा
@prashantshinde7170
@prashantshinde7170 Ай бұрын
2019 ला बजरंगी भाईजान बोलत होतात आणि आता 2024 ला तुम्ही बहुरंगी बोलत आहात याचा अर्थ असा की तुम्हीच किती रंग बदलू आहात हे कळले आहे
@RaosahebBorse-iy1uo
@RaosahebBorse-iy1uo 8 күн бұрын
ज्यांना ज्यांना वाटते कि मुंडे यांचा नांद करायचा नाही खरच करू नये
@sambhajiauti4082
@sambhajiauti4082 Ай бұрын
ओन्ली खासदार बजरंग बप्पा सोनवणे घासून नाय तर ठासून येणार तुतारी
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 Ай бұрын
पडणार हे उमेदवार
@sureshjadhav7932
@sureshjadhav7932 Ай бұрын
Ha dhanu phakt bol ghevda ahe
@laxmanpattar1416
@laxmanpattar1416 Ай бұрын
Great meaningful useful speech on democracy. I wish victory to pankaja sister. Dhananjay bhau take care of entire mundhe family. I have great respect for late gopinath mundhe. ❤
@shivajijadhav7003
@shivajijadhav7003 Ай бұрын
विधानसभेला आवगड आहे तुमच
@sandeepchavan671
@sandeepchavan671 Ай бұрын
🎉🎉बजरंग बाप्पा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं 🎉🎉
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@vk3537
@vk3537 Ай бұрын
😂😂😂
@rsmathsclasses1597
@rsmathsclasses1597 Ай бұрын
जिरायती बागायती जमीनीचा विषय धनंजय मुंडे तुम्ही उपस्थित केला आहे. परंतु मागील तीस वर्षांपासून आलटून पालटून तुमच्या घरात सर्व सत्ता आहे. शेजारच्या लातुर जिल्हा पहा.
@kud_bud
@kud_bud Ай бұрын
30 varsha ka niudun dilha tumhi tyana mg😂
@nagargojesp
@nagargojesp 24 күн бұрын
Congress च्या time मधे बीड जगात नंबर एक जिल्हा होता का??
@sunilgaikwad2761
@sunilgaikwad2761 27 күн бұрын
धनु भाऊ आपण जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी शितल चव्हाण यांना वाचवण्यासाठी किती पैसे घेतलेली आहे ज्यांनी पोखरा योजनेत 26 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे तुमचं राजकारण आता संपलेला आहे
@gajananjoshi6251
@gajananjoshi6251 Ай бұрын
जय श्रीराम
@akashjadhav1696
@akashjadhav1696 Ай бұрын
मंगडात टाकत आहे म्हणून ऊस तोड्यास लावता का आम्ही पाडू पण शकतो काही
@amitpathare9296
@amitpathare9296 Ай бұрын
हा नाटकी आहे मागच्यावेळी याचेच बहिणीला यांनी पाडलं पुढच्या वेळेस याच सांगता येत नाही
@dnyank01
@dnyank01 18 күн бұрын
आज बीड जिल्ह्यात उस्तोडकामगराची टक्केवारी ५० टक्क्याने घटली ती मुंडे मुळेच.
@hanumantaware
@hanumantaware Ай бұрын
बहिनसाठि.भाऊ.येतोच.भाऊ.तो.भाऊच.411पार.मोदीजी.सरकार
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 Ай бұрын
स्वप्नात आहे का जागी मोदी स्वप्नात आला का अमितशहा चारशे चे चारशे अकरा झाले जय संविधान
@rajendrashinde2047
@rajendrashinde2047 Ай бұрын
बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येतील धनिया मुंडे तू काही सांगू नको निवडून बजरंग आप्पा येथील
@meme_god8539
@meme_god8539 Ай бұрын
घंटा
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 Ай бұрын
घंटा नाही तुतारी चिन्ह आहे
@krishnakale4868
@krishnakale4868 Ай бұрын
❤ Bappa
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 Ай бұрын
येणार तर बाप्पा
@sandipmundhe8778
@sandipmundhe8778 Ай бұрын
जनतेला किती दिवस मूर्ख बनवणार रडून
@subhashchavan5589
@subhashchavan5589 Ай бұрын
मराठा समाजांनी बजरंग अप्पालाच मतदान करा. खूप झाली घराणेशाही. भावनिक होतात हे आणि निवडणुकी जिकण्याचा प्रयत्न करतात. मुंडे साहेब खूप प्रामाणिक होते पण त्यांचे हे बाकीचे लई लबाड आहेत
@babanraut6190
@babanraut6190 Ай бұрын
Exctly right
@vaibhavthorat6018
@vaibhavthorat6018 Ай бұрын
खूप झाली ना घराणेशाही मग बाळ हे loksabha election आहे विधानसभा नाही केंद्र सरकार ठरवायचं आहे आपल्याला तिथे नको घराणेशाही मी स्वतः 96 कुळी मराठा आहे केंद्रात मोदी पाहिजे तूच म्हणल्या प्रमाणे घराणेशाही नको
@nileshkudal1131
@nileshkudal1131 Ай бұрын
Maratha mhnun saglyani ch mat Pankaja Tai la denar🚩🚩
@visionagroandfinance4979
@visionagroandfinance4979 Ай бұрын
​@@vaibhavthorat6018kzfaq.info/get/bejne/etBiZKed1Zqxcas.htmlsi=SOk7rCm-1JW0O-en
@mh15ghuge7
@mh15ghuge7 Ай бұрын
माझ्या मनातलं कोणीतरी आज इथं बोललेलं त्याबद्दल तुमचे आभारी आहे
@ganeshsonawane9405
@ganeshsonawane9405 23 күн бұрын
एवढा जनतेचा कळवळा आहे तर मराठा समाजाला आरक्षणाच्या संबंधात धनंजय कधीतरी बोलायला पाहिजे होता
@ajitpatil3105
@ajitpatil3105 Ай бұрын
धनंजय मुंडे आता तू नगरसेवक सुद्धा होणार नाही
@dilipgj
@dilipgj Ай бұрын
काहून बा?
@ganeshshinde7141
@ganeshshinde7141 Ай бұрын
तुमी एक झाला आणि कार्यकर्ते वाइट झाले जनता तुम्हाला साथ नाही देनार बजरंग बाप्पा ❤👑
@comdey695
@comdey695 Ай бұрын
मागच्या निवडणुकीत पालवे ताईंबद्दल मुंडे काय म्हणाले होते ते आठवते का?
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 Ай бұрын
Ur right sir
@vicky-gp5yo
@vicky-gp5yo Ай бұрын
ह्यांना धडा शिकवा लोकांना कळून चुकले गोळ्या घातल्या गेल्या यांच्या सत्तेत😢
@user-ts1kv6jl5u
@user-ts1kv6jl5u Ай бұрын
भाषणा करून चालला विमा अनुदान कुठे आहे महाराष्ट्राचा एवढं बोलण्याने जमणार
@pushpak143jagtap
@pushpak143jagtap Ай бұрын
येवढा माज चांगला नाही लोकांनी करूणा सोडली तर पळायला रान पुरणार नाही😂😂
@rameshkadam4809
@rameshkadam4809 Ай бұрын
बजरंग बाप्पा की जय एक मराठा कोटी मराठा
@apa3153
@apa3153 Ай бұрын
जातियवादी लोकांनी महाराष्ट्रातून तडीपार केले पाहिजे मराठा समाजाला आरक्षण नावाखाली राजकीय नेते फायदा घेत आहे गरीब मराठा समाज मोलमजुरी करून पोट भरत आहे गरीब मराठ्यांनी जागे व्हा आरक्षणाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही श्रीमंत मराठा समाज वास्तव लाभ घेत आहे
@prakashchumble5970
@prakashchumble5970 Ай бұрын
भविष्यात बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम काय असणार आहे.याची युवकांना आज खरी गरज आहे. प्रत्येक घराघरातील उमेदवाराला सुशिक्षित बेरोजगारांसाठी हाताला आज काम महत्त्वाचे आहे.नेत्यांकडून यावर भाष्य व्हायला हवे.🙏
@user-ml9lv2cp6b
@user-ml9lv2cp6b Ай бұрын
ह्याच ताईच्या विरोधात तुम्ही जोरदार टिका केली आज एकत्र कसे..? जनतेला माहीत आहे भहूरंग कोण आहे ते
@ashayshinde2425
@ashayshinde2425 Ай бұрын
बीडचा इम्रान हाश्मी
@amit0650
@amit0650 Ай бұрын
शक्ती कपूर आहे 😂
@tanishkachandanshiv9615
@tanishkachandanshiv9615 Ай бұрын
फक्त मराठा च खाजदार होणार.
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
बिडमध्ये एकच हवा मुंडे भाऊ -बहीण 🚩
@yogeshtodkar99
@yogeshtodkar99 Ай бұрын
2019 आठवतय का 😂😂😂
@user-ib4ip2jn8w
@user-ib4ip2jn8w Ай бұрын
दोघे एकमेकांचे डोळे पूसा
@harigaware4547
@harigaware4547 Ай бұрын
ऊस तोड करणे हे तुमचे उपकार आहे 😮
@balufarande3841
@balufarande3841 Ай бұрын
जनता हुशार झालीय आता जनतेला हेवड वोरडू वोरडू काय सांगायची गरज नाही
@ramdasmane7502
@ramdasmane7502 Ай бұрын
आमचा बाप्पा आणि आम्ही मराठे पाहून घेऊ
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
Ek Bewda koti bewde 🤣🤣🤣
@pushpanagargoje1342
@pushpanagargoje1342 26 күн бұрын
येणार तर पंकजा मुंडे च येणार❤❤
@One_cast_human
@One_cast_human 29 күн бұрын
ह्यांनी पदवी दिली जिल्ह्याला ऊस तोड कामगार जिल्हा ह्यात तुमचे नेते काय आहेत हे कळते...
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 Ай бұрын
लुटला जिल्हा
@chandrasekhartapse9972
@chandrasekhartapse9972 Ай бұрын
सर्व बीड जिल्ह्याला माहीत आहे धनु भाऊ आपण काय दिवा लावलाय
@shesharaomangnale2456
@shesharaomangnale2456 Ай бұрын
धनंजय मुंडे अगोदर घर सांभाळा.चरित्रहिन माणसाचे बोलणे प्रभावि नसते.
@KishorKhadap-ic8mi
@KishorKhadap-ic8mi 25 күн бұрын
धनु मरकितिकडे
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
बीड जिल्हा मधी राहून दादागिरी चालणार नाही हे मात्र नक्की आहे जास्त जर झाले असेल तर नक्कीच कमी होणार आहे हे मात्र खरे आहे
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री फरार होते,, कुठं सापडले आहे हे सांगुन बक्षीस घेऊन जावे
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 Ай бұрын
आदरणीय बजरंग आप्पान शिवाय पर्याय नाही, मुंढे शाही खूप पाहिले, बोलघेवडे दोन्ही बहीण बाऊ आहेत कोणी ही बळी पडणार नाही.
@amolsangle1914
@amolsangle1914 Ай бұрын
लायकी सोडून कमेंट करू नये लक्ष्यात राहुदया only Munde brand ❤
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 Ай бұрын
बिड जिल्ह्यातील सर्व माय बाप जनतेला आव्हान करतोय महायुती लाच निवडून द्या आपल्या हिंदू धर्म सुरक्षित राहील
@girishvibhute3131
@girishvibhute3131 Ай бұрын
जय श्रीराम
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 Ай бұрын
धनंजय मुळे ताई नक्की पडणार.
@hanumanbadade2073
@hanumanbadade2073 Ай бұрын
Kharay
@dilipshinde236
@dilipshinde236 27 күн бұрын
Kharay
@BhagwanGaikwad-os5gg
@BhagwanGaikwad-os5gg Ай бұрын
ऊसतोड कामगार प्रचंड अडचणीत जिवन जगत आहेत .
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 25 күн бұрын
बहुरंगी -बहुढंगी महाराष्ट्राची ओळख धनंजय भाऊंच्या भाषणातून होते , 😊
@ramnalge4424
@ramnalge4424 Ай бұрын
काही नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता पक्षाच्या नेत्या आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता आता एकवटलेली आहे
@RajaramWarma-gv4hr
@RajaramWarma-gv4hr Ай бұрын
तुमचा.सुपडा.साप.होईल
@nanasahebrahane7340
@nanasahebrahane7340 Ай бұрын
धन्या चिक्की ताई मराठा विरोधी यांना यांची जागा दाखवा बीड करांनी
@shraddhabhadke6913
@shraddhabhadke6913 Ай бұрын
बीड लोकसभेच्या भावी खासदार माननीय पंकजा ताई यांना खूप खूप शुभेच्छा
@kiranjagdale5308
@kiranjagdale5308 Ай бұрын
मराठा ऐकही मत यानां देनार नाही
@ramdasmane7502
@ramdasmane7502 Ай бұрын
तुम्हीच गेल्यावेळेस सांगितले ना बाप्पाना मत टाका मग आम्ही तेच करणार
@apbrand6055
@apbrand6055 Ай бұрын
100%
@arjunghuge8576
@arjunghuge8576 22 күн бұрын
लाखो की लीड से पंकजाताई बीड से 🔥#fix खासदार ताई साहेब ✌️💯
@murlidharramrule7024
@murlidharramrule7024 24 күн бұрын
हो साहेब खर्र सर्वच, पण तुम्ही खुप उशीर केला पाठिंबा देण्यासाठी🙏🏻
@sakharamkadam9936
@sakharamkadam9936 Ай бұрын
करुणा मुंडेचे काय झालं तें सांग
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 Ай бұрын
हो हे तर कोणीच विचारेणा
@krushna400
@krushna400 Ай бұрын
तुम्ही काय केलं शेतकऱ्या साठी ऊस तोड जिल्हा नाव मिटू शकत नाही
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
नक्किच
@user-no1qh4ly3r
@user-no1qh4ly3r Ай бұрын
गेले ते नेते राहील्या आठवणी 🙏🎉🌹
@LaxmanNanher-gl6rs
@LaxmanNanher-gl6rs Ай бұрын
आत्ता जमाना बदलला आहे सांगायची गरज नाही 😮😮
@LaxmanNanher-gl6rs
@LaxmanNanher-gl6rs Ай бұрын
Ok
Китайка и Пчелка 4 серия😂😆
00:19
KITAYKA
Рет қаралды 1,2 МЛН
Pokey pokey 🤣🥰❤️ #demariki
00:26
Demariki
Рет қаралды 9 МЛН
The Worlds Most Powerfull Batteries !
00:48
Woody & Kleiny
Рет қаралды 24 МЛН
I Need Your Help..
00:33
Stokes Twins
Рет қаралды 149 МЛН
Asik - Body (Lyrics Video)
2:42
Rukh Music
Рет қаралды 766 М.
BABYMONSTER - 'LIKE THAT' EXCLUSIVE PERFORMANCE VIDEO
2:58
BABYMONSTER
Рет қаралды 24 МЛН
Bidash - Dorama
3:25
BIDASH
Рет қаралды 60 М.
POLI - Mama (Official music video)
1:18
POLI
Рет қаралды 4,6 МЛН
ҮЗДІКСІЗ КҮТКЕНІМ
2:58
Sanzhar - Topic
Рет қаралды 24 М.
JONY - Реки вели (mood/lyric video)
2:37
JONY
Рет қаралды 1,2 МЛН