आमचा बंगला आणि परिसर🤗🥰 | बाणाई व दादांनी किसन-अर्चनाच्या मदतीने मस्तपैकी बनवून घेतली राहण्याची जागा

  Рет қаралды 207,232

धनगरी जीवन

धनगरी जीवन

14 күн бұрын

आमचा बंगला आणि परिसर🤗🥰 | बाणाई व दादांनी किसन-अर्चनाच्या मदतीने मस्तपैकी बनवून घेतली राहण्याची जागा
#siduhake
#dhangarijivan #banai #banaihake
Music: Rain
Musician: @iksonmusic

Пікірлер: 263
@vandanatakle6636
@vandanatakle6636 13 күн бұрын
दादा, तुमचा मेंढरांवय चरितार्थ कसा चालतो.?ज्या शेतात तुमची मेढंरं चरतात ते शेतकरी तुम्हाला पैसे देतात का? तुम्हाला गावोगावी का फिरावे लागते ?एकेठिकाणी तुम्ही राहू शकत नाही का? तुमची शेती घर असूनही तुम्ही गावोगावी फिरतात त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत नाही का? ह्या सगळ्यावर एक video बनवा.
@anitasalunke9403
@anitasalunke9403 13 күн бұрын
माणसाच्या खांद्याला खांदा लावून आई ,बानाई आणि अर्चना काम करतात, कधी ही राग नाही रोष नाही थकवा नाही दाखवत. शब्दच अपुरे पडतात तुमच्या स्तुती करता. मनापासून सलाम आणी मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना.🙏🙏🌹.
@user-oq4pl2jy1o
@user-oq4pl2jy1o 13 күн бұрын
काय मोठ्यांची लाईफ स्टाईल बागायची ह्याच्या लाईफ स्टाईल बगण्यात आनंद आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌🏻✌🏻✌🏻
@dhangarijivan
@dhangarijivan 13 күн бұрын
🙏🏻
@mokindalad35
@mokindalad35 13 күн бұрын
कमाल आहे.म्हणूनच हि पीडी अजुनही चालती फिरतात.सलाम यांच्या कष्टाला ......ह्या अजिच वय काय किती किती कष्ट....तरी त्या आजही बसत नाहीत खुरपणी करतात....
@akashgund8714
@akashgund8714 13 күн бұрын
म्हातारी आजी ची जुन्या काळातील परिस्थितीवर अनुभव सांगताना, नुसत ऐकतच राहू वाटत होत, त्या काळातील कठीण प्रसंग, गरीब परिस्थिती,आणि कशाप्रकारे दिवस काढणे,कष्ट करणे, खूप भावनिक वाटलं😢❤ आजी
@prakashshinde873
@prakashshinde873 13 күн бұрын
किती एकोपा आणि खेळीमेळीचे जीवन... बाणाई सर्व कुटुंब कसे घट्ट पकडून ठेवते... कमाल.
@user-bo7hy3br7d
@user-bo7hy3br7d 13 күн бұрын
बाणाई आणि दादा तुमच्यामुळे आम्हाला डोंगर, टेकड्या आणि निसर्गाचा नजारा बघायला मिळतो . मस्तच
@dhangarijivan
@dhangarijivan 13 күн бұрын
🙏🏻
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 13 күн бұрын
आपला व्हिडिओ संपूच नये असे वाटते आई वडिलांची लाख मोलाची साथ लाभली आहे आजी म्हणजे दादांची मामीच्या जून्या गप्पा व आठवणी जाग्या झाल्या जून्या पध्दतीचे दागिने खुप आवडले
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 13 күн бұрын
आम्ही धनगर धनगर या स्वराज्याचे राखणदार जय शिवराय जय मल्हार....🚩🚩🚩
@suvarnasable6728
@suvarnasable6728 13 күн бұрын
बिचकूले मामांची आई जुन्या आठवणी सांगत होत्या खूप छान वाटत होत ऐकायला जुन्या आठवणी त्यात पण माया, प्रेम असायच जून ते सोनं खरचं आहे. 🙏🙏👍 4 महीने एकाच जाग्यावर काढायच मंजे जिथल्या तिथ कराव लागत मेंढ्या घेऊन आल्यावर वहिनीने मस्तच चहा बनवला 😊👍
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 13 күн бұрын
सिद्ध राव मला आपले सर्व च video मनापासून आवडतं तात आजचे वातावरण आणि video बघून जुने गाणे आठवले सच ही कहा है पंछी जिनको रात को ठहरे ऊड जाये दिनको। आति है जब-जब ऋत मस्तानी बनती है एक नयी कहानी अब के बरसाका क्या है फ़साना परदेशी हो सेना अखियां मिलाना 😢 आपले जीवन ही तसेच आहे कष्ट संघर्ष तरी ही आंनद 🙏
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 13 күн бұрын
सिध्दु भाऊ हरण एकच नंबर.छान वाटल बघुन
@kp8633
@kp8633 13 күн бұрын
माझ्यासारखा कोण आहे जो व्हिडिओ बघायच्या पहिले लाईक करतो मग व्हिडीओ बघतो😂😂😂😂
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 13 күн бұрын
किती नशिबवान आहे दादा आई ह्या वयात सुद्धा तुमच्या बरोबरीने काम करतात❤❤❤
@sandipkadam9813
@sandipkadam9813 13 күн бұрын
जुन्या माणसांचा अनुभवाचे बोल चांगले आहेत. त्याचा उपयोग आपल्या जीवनात होत असतो.
@jayanthedaoo3416
@jayanthedaoo3416 13 күн бұрын
श्री स्वामी समर्थ दादा ताई आणि सगळे जण खुप छान झाले आहे घर आणि वाडा तुमचा प्रवास पण छान झाला देव सदैव तुमच्या पाठीशी राहो❤❤❤❤❤
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 13 күн бұрын
बंगला बांधला मस्त दादा नक्की कोणत्या गावात आलात तुम्ही आम्हाला तुमच्या परिवाराला भेटण्याची इच्छा आहे युटब वरील 1 नंबर चॅनल आहे तुमच्या मेहनतीला सलाम आणि आईना नमस्कार 🙏 सागर ला गोड गोड पापा 🥰🔥💪👍
@user-vc3by8ux8l
@user-vc3by8ux8l 13 күн бұрын
बगला छान आहे मोठ्या मणसाच किती आदराने बोलती बाणाई ताई आता पाल दिल्याने पावसाची भिती नाही ❤❤
@savitribharani5883
@savitribharani5883 13 күн бұрын
Nice video very hard working people and ajji 🙏🥰👌
@user-ln1gd8mh2p
@user-ln1gd8mh2p 13 күн бұрын
खुप छान वातावरण आहे वहीनी दादा
@Infotech.2556
@Infotech.2556 12 күн бұрын
❤❤❤.....छान मस्तच.....❤❤....राम कृष्ण हरी.....❤.......माऊली.......
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 13 күн бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
@vishalbendre4814
@vishalbendre4814 13 күн бұрын
भौगोलिक अभ्यास खूप छान आहे सिदू भाऊंचा
@kanhaiyawadke4724
@kanhaiyawadke4724 13 күн бұрын
म्हाताऱ्या आई चे अनुभवाचे बोल 👌
@swatinachan4123
@swatinachan4123 13 күн бұрын
आजी बाईचा पेहराव किती छान agathi मस्तच
@priyadarshaniwaghmode
@priyadarshaniwaghmode 13 күн бұрын
तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात दादा. जीवनाचा आनंद घेत जीवन कसे जगावे हे तुमच्या कुटुंबाकडून शिकावे.🙏
@atulshingare9366
@atulshingare9366 13 күн бұрын
एवढ्या वयात दादांच काम म्हणजे विषय हार्डच.
@babyshirsath8660
@babyshirsath8660 13 күн бұрын
खुप सुंदर आहे व्हिडिओ 🙏👍👌
@user-cv1qt7rq1s
@user-cv1qt7rq1s 13 күн бұрын
बिचकुले आजीच्या गोष्टी ऐकून मन प्रसन्न झाले बंगला छान आहे परीसर सुंदर आहे हरीणांच समूह छान होता तुमचे व्हिडिओ बघितल्या शिवाय दिवस जात नाही
@supriyamohite1600
@supriyamohite1600 13 күн бұрын
व्हिडिओ छान संसार छान थाटला सर्वांनी मिळून आजी चे जुन्या आठवणी मस्त बाणाई
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 12 күн бұрын
जून्या वाघरीची दुरुस्ती बाणाईच्या भाषेत सर्व्हिसींग दादांनी खूप छान केली🎉
@deepadhaygude2622
@deepadhaygude2622 13 күн бұрын
बाणाई आता थोडं तब्येतीकडे लक्ष दे.. तुम्ही दोघी खुप कष्ट करता.. यावेळी सासूबाई पण सहा महिने तुमच्या सोबत होत्या.. त्या दोघांची तुम्हांला खुपच मदत झाली.. तुझा घसा अजुन बरा नाही.. काळजी घे.. उठल्यावर आणि झोपताना कोमट पाणी पी... दुध.. हळद उकळून ते घे.. आता दोघींनी थोडा आराम करा.. ते शक्य नाही.. तुमचे जीवनच कष्टमय आहे..दोघी जमेल तसं चार चार दिवस माहेरी जाऊन या.. भुलेश्वर आमचं श्रद्धास्थान.. पायथा.. घाट बघताना खुप आनंद झाला.. यवत माझं माहेर 😊
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd 13 күн бұрын
अति सुरेख खूप छान असतात व्हिडिओ तुमचे दादा
@vaishaliskitchenrecipes9383
@vaishaliskitchenrecipes9383 12 күн бұрын
बापरे किती कष्ट करत होते आजीबाईचे खूप छान वाटले आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल तुमच्या विडिओ मुळे काळजी घ्या सगळे जण
@anitakarwalkar7732
@anitakarwalkar7732 13 күн бұрын
व्हिडिओ खूप छान आहे बघून खूप छान वाटतं
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 13 күн бұрын
बंगला एकदम भारी हरीण सुंदर
@sunillingalkar5481
@sunillingalkar5481 13 күн бұрын
सुंदर आहे निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद झालाय नमस्कार ❤❤काळजीपूर्वक रहा❤❤😊😊
@rajanisadare3721
@rajanisadare3721 13 күн бұрын
मस्त video 👌👌👍👍👍🌹🌹💐💐🍫🍫🍫❤️❤️
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 13 күн бұрын
जीवन प्रवास खडतर आहे परंतु सुख आणी समाधान खूप आहे तुमच्याकडे 👌👌👌बंगला खूपच छान आहे दादा आणी आई कीती मदत करतात तुमाला 🙏 🙏 🙏
@padmajakulkarni39
@padmajakulkarni39 13 күн бұрын
Khoop Chan Video 👍👍
@aakashirkule7000
@aakashirkule7000 13 күн бұрын
खूप छान आजीच्या जुन्या गप्पा आता वाडा एका जागेवर राहणार खूप छान❤
@jyotikakade9143
@jyotikakade9143 13 күн бұрын
बाणाई अर्चना आई धन्य ह्या माऊली
@nagarkedgaonrecipesandothe6002
@nagarkedgaonrecipesandothe6002 13 күн бұрын
आमच्या ढवळपुरीला पण खूप धनगर समाजातील माणसे आहे खूप प्रसिद्ध आहेत.
@manjugaikwad1432
@manjugaikwad1432 13 күн бұрын
Khup chaan nisrag bagayla milto tumcha mule tumche videos khupch awdtat amhala
@rinasalunke4487
@rinasalunke4487 13 күн бұрын
Mstach bngla bhau❤❤❤❤
@pranjalikudale1835
@pranjalikudale1835 12 күн бұрын
हाके फॅमिली ची विचारसरणी खूप छान आहे मी खुप पूर्वी पासून बनाई ताई आणि दादाचे व्हिडिओ बघते अपार कष्ट. कुठलीही सोय नाही तरीदेखील रोजचा उगवणारा दिवस ते आनंदात घालवतात मिळून मिसळून राहतात खूप काही शिकण्यासारखे आहे दादाच्या व्हिडियो मधून
@namaratapatil9266
@namaratapatil9266 13 күн бұрын
खुप छान. बानाई आजी चे अनुभव खुप संसारात उपयोगी येतात
@jyotibachhav9450
@jyotibachhav9450 11 күн бұрын
दादा खूप छान व्हिडिओ वातावरण खूप छान आहे😊
@ramdaskonde4291
@ramdaskonde4291 2 күн бұрын
तुमच्या ही जीवनात परिवर्तन आलय अस बिचकुले अज्जिनचे बोलने तुन समजले, कारण पूर्वी सर्वांचेच जीवन अवघड होते,
@jyotsnamore118
@jyotsnamore118 13 күн бұрын
Banai वहिनी tumchi सगळे कुटुंब खुप खुप हुशार, कष्टाळू आहात 🎉🎉🎉🎉🎉
@bhartishinde2877
@bhartishinde2877 13 күн бұрын
Mst nisarg Mann trupt houn jat bgun
@maheshtuletule5081
@maheshtuletule5081 13 күн бұрын
Mast ahe sagle 😊
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 13 күн бұрын
एक नंबर बंगला 🙏🙏
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 12 күн бұрын
लय भारी बंगला आवडला . छान व्हिडिओ.आता दरोज व्हिडियो टाका दादा
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 13 күн бұрын
दादा तुमच्या कष्टाला सलाम एवढच बोलेन
@user-ps7hr3hx5o
@user-ps7hr3hx5o 13 күн бұрын
सलाम तुमच्या कामाला,
@surajdevdare1380
@surajdevdare1380 13 күн бұрын
खरंच खूप कसरत आहे आहे तुमची🙏
@user-jh5qv9vs4h
@user-jh5qv9vs4h 13 күн бұрын
Nahi light nahi laptop Nahi wifi Pan tumcha video kiti sundar editing karun pahayla miltoy 😊 Dhanya banai aani sidhhu dada
@user-jx4wq1iu7c
@user-jx4wq1iu7c 13 күн бұрын
Khupch chan video
@deeparangole435
@deeparangole435 13 күн бұрын
Mastch video 1 no astat video vat pahivi lagte
@sandhyagaikwad4197
@sandhyagaikwad4197 13 күн бұрын
Khup chan video astat tumche
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 13 күн бұрын
Khupch chhan gavogavi firunsudhda privarat ekta kiti chhan kiti ekopa khup br vatat.
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 13 күн бұрын
खूप छान व्हिडिओ दादा ❤❤
@BabasahebRandive-zl2ep
@BabasahebRandive-zl2ep 13 күн бұрын
खूप छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून
@nandadhavale2798
@nandadhavale2798 13 күн бұрын
खूप आनंद झाला दोन वर्षांनी घरी
@ashadalvi4339
@ashadalvi4339 13 күн бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते न चुकता चिखली चिंचवड वरणा
@ishwarlalchaudhari4516
@ishwarlalchaudhari4516 13 күн бұрын
व्हावं किती छान हरण दाखवली
@ananthadawale5185
@ananthadawale5185 13 күн бұрын
जय मल्हार जय मल्हार जय मल्हार....... साष्टांग नमस्कार...
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 13 күн бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@lakhankalamkar456
@lakhankalamkar456 13 күн бұрын
विडिओ एकदम मस्त पैकी🙏
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 13 күн бұрын
सिध्दु आई दादाची पण खूप मदत आहे🎉🎉
@Archanasonawanepatil
@Archanasonawanepatil 13 күн бұрын
Kup chan video dada
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 13 күн бұрын
खूप छान व्हिडिओ🎉🎉
@palavibhogale6846
@palavibhogale6846 13 күн бұрын
😊😊श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajashridange5480
@rajashridange5480 13 күн бұрын
किती काम करता तुम्ही सर्वजण आनंदी असे कुटुंब आहे तुमचे यापेक्षा सुखी जीवन नाही काळजी घ्या दादा
@jyotinimse5725
@jyotinimse5725 13 күн бұрын
खुप छान वाटलं
@sunillingalkar5481
@sunillingalkar5481 13 күн бұрын
हाके झाड लावा पुढील पिढीतील पोरांना उपयोगात येतील ❤❤❤😊😊
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 13 күн бұрын
Kup chan video ahe hake bhau
@lalitawaghewaghe2043
@lalitawaghewaghe2043 13 күн бұрын
मस्त 👌👌
@nirmalapathare222
@nirmalapathare222 11 күн бұрын
Khub Chan
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 13 күн бұрын
दादा मागच्या वर्षी पण वाडा इथेच बसला होता ना ❤
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 13 күн бұрын
बर आता वाटच बघत होते सुंदर आहे आजचे video ❤🎉
@kavitanigade3728
@kavitanigade3728 13 күн бұрын
Hi dada Ghar lay bhari video ❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🙏🙏👍👌👌
@anitasalunke9403
@anitasalunke9403 13 күн бұрын
मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏
@rupeshmore6644
@rupeshmore6644 13 күн бұрын
जय मल्हार 😊
@wholegamingsk8802
@wholegamingsk8802 13 күн бұрын
चुलीला जाळ फुंकतना फुकणीतून जो आवाज निघतो ती ऐकायला खरंच खूप छान वाटतो..मला खूप आवडतो तो आवाज
@chandrakantnachankar8925
@chandrakantnachankar8925 13 күн бұрын
खूप छान,
@komalprajapati7435
@komalprajapati7435 13 күн бұрын
तुमचाच मिसळपावाचा व्हिडिओ बघत होते 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@vijendrakulkarni9869
@vijendrakulkarni9869 13 күн бұрын
आजी नाकातली नथ काढून ठेवली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जेवणा येते चांगले प्रकारची जेवण करता येईल यामुळे आपली नाथ काढावी
@bandupawar3288
@bandupawar3288 13 күн бұрын
आम्हाला तुमचे व्हिडिओ एकच नंबर आवडतात
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 13 күн бұрын
Khup Chan
@dipaknewal3600
@dipaknewal3600 12 күн бұрын
Khup mehnat krta dada tumhi lok❤
@shobhakhawale579
@shobhakhawale579 13 күн бұрын
किती किती छान दादा, दादा पण किती kam करतात
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 13 күн бұрын
Ek bangla bane nyara 👌👌ya banglyat jeevala jeev denari manse ahet 😊vedeio👌👌👍👍
@macchindravarpevlogs
@macchindravarpevlogs 12 күн бұрын
छान आहे गावरान भाषांतील व्हिडिओ 😊
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 13 күн бұрын
हाय दादा नमस्कार खूप छान वाटतं व्हिडिओ पहायला तुमचा स्वभाव खुप छान आहे
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 13 күн бұрын
खूप भारी 🎉🎉🎉
@surekhayadav2103
@surekhayadav2103 12 күн бұрын
मला. तुमचे. वास्तव. सत्य. जिवन. बघून. समाधान. वाटते
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 13 күн бұрын
तुमचे व्हिडीवो बघीतल्या शिवाय चैन पडत नाही.आता एकदम छान झाल सगळ्यांनी काळजी घ्या.
@R.Vijay3482
@R.Vijay3482 13 күн бұрын
आज्जी खमकी किती 💪💪 वय एवढे झाले तरी 😇😇
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 61 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 11 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,8 МЛН
लाडू ची डिलिव्हरी झाली ✌️🌍 Volg 2
5:24
गावाकडचा vlog | sidu hake | dhangari jivan
9:45
धनगरी जीवन
Рет қаралды 160 М.
रोजच काम//माझं घर माझी शेती
3:08
माझं घर माझी शेती
Рет қаралды 274
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 61 МЛН