तारांबळ बाजूला ठेवून सबस्क्राईबरच्या हट्टामुळं जावं लागले त्यांच्या मुलीच्या लग्नाला | dhangarijivan

  Рет қаралды 164,516

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

तारांबळ बाजूला ठेवून सबस्क्राईबरच्या हट्टामुळं जावं लागले त्यांच्या मुलीच्या लग्नाला | धनगरीजीवन
माऊली भाऊ असे होते आमचं घर शोधत👇
• Mutton for Subscriber ...
dhangari jivan
#siduhake #dhangarijivan #लग्न
#lagna #lagn

Пікірлер: 258
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
असा शोध घेत माऊली भाऊ आले होते आमच्या घरी 👇🙏 kzfaq.info/get/bejne/feB5d9Vjs7fKl5c.html
@pritagaikwad2562
@pritagaikwad2562 Жыл бұрын
आजकाल प्रसिद्ध झाल्यावर कोणी कमेंट ला लवकर रिप्लाय देत नाही पण तुम्ही ऐवढे व्यस्त असताना ही लग्नाला गेले तुमचे हे काम नक्कीच तुमची खूप प्रगती करेल.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
आपल्या सबस्क्राइबरला एकदम मनापासून तुम्ही मान दिला. लग्नाला गेलात. आपल्या समाजाबद्दल समाजात अधिक सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी ही कृती लाख मोलाची ठरेल. नाती आपण किती आत्मीयतेने जपतो हे दाखवून दिले. हाके पाहुणे तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच ठरतील.🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
किती चांगला पाहुणचार, किती ते आदरतिथ्य... दादा खूप प्रेम करतात माणस तुमच्या वर... लोकप्रिय झालात....तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ... मंगलाष्टकांच्या चार ओळी ऐकायला मिळाल्या.... अतिसुंदर 👌👌
@sushmashete7396
@sushmashete7396 Ай бұрын
एवढ्या गडबडीत सुध्दा तूम्हि लग्नाला गेलात सबस्क्राईब वरचा मान ठेवला खरं आहे धन्यवाद सिद्धू बाळा तुझ्या खूप ओळखी होत आणि त्याला खूप मान मिळेल
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
सिध्दुदादा तुझी अशीच ओळख सर्व महाराष्ट्रभर होवो हीच सदिच्छा. धन्यवाद. जय गजानन.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@neeldarshan6474
@neeldarshan6474 Жыл бұрын
सिद्धू हाके अत्यंत प्रामाणिक माणूस. प्रचंड मेहनत करून, सुंदर ब्लॉग बनवतात. बाणाई ताई छान साथ देतात..
@vikasdabir
@vikasdabir Жыл бұрын
आमचं शहरी जीवन केवळ भपकारा आहे .पैसा जरुर मिळतो पण जीवघेणा प्रवास आणी भ्रामक गरजा ह्याने जगण्यातला आनंद उपभोगताच येत नाही.पण आपले निसर्गाशी समरसलेले जीवन बघून मनाला आनंद मिळतो.आपले आयुष्य असेच निसर्गाशी एकरुपतेत आनंदमय राहो ही श्री राम चरणी प्रार्थना.
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
पायी सारा प्रवास करणारी जंगलची राणी बानाई वैनी कसा मानवेल तिला प्रवास एस टी गाडीचा🙏💐तुझ खुप खुप अभिनंदन भाऊ तुला आता लोक बोलवतात मानाने असाच प्रगती करू💐🙏
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
दादा तुमचे काम ईतके महत्त्वाचे असुन देखील सबस्क्राईबरच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमासाठी निघाला आहात खुप छान 🙏🙏
@sagarpriyakatke-ld6lm
@sagarpriyakatke-ld6lm 7 ай бұрын
खूप छान खरंच यशाच्या उंचच उंच शिखरावर जाऊन सुद्धा आपण आपल्या मातीशी एकरूप राहील पाहिजे याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले सिदु दादा आणि बाणाई वहिनी आहे ❤❤ का कुणास ठाऊक पण व्हिडिओ पाहताना अचानक डोळ्यातून पाणी आले कारण असा प्रामाणिक पणा आजकाल हरवला
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
दादा खुप छान तुम्ही खुप फेमस झालात,असेच रहा साधी रहाणी उच्च विचारसरणी खुप शुभेच्छा तुम्हाला
@dadasothombare8413
@dadasothombare8413 Жыл бұрын
अशीच आमच्या धनगर बांधवांचे प्रगती होत राहो आणि त्यांना अशीच सर्वांकडून प्रेरणा मिळत राहो हीच सदिच्छा 🙏🙏
@nathukambale2048
@nathukambale2048 Жыл бұрын
तुमचे सगळेच व्हिडिओ सुंदर असतात,सागर किसन, बानाई अगदी घरच्या सारखे वाटतात, तुमचं बोलणे,सांगणं,खरच अप्रतिम
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
दादा एवढं आदरांतिथं स्वागत पाहून खूप खुप अभिमान वाटला खुप खूप प्रगती होवो 👌👌👌🌹🌹🌹🌹
@neetaspirant9133
@neetaspirant9133 Жыл бұрын
हा आहे आमचा महाराष्ट्र आशी आहेत इतली लोकं अगदी प्रेमळ आणि गोड स्वभावाची
@misalshrikant2172
@misalshrikant2172 Жыл бұрын
अशीच प्रगती करत रहा दादा🙏🙏🙏🙏👌👌👌
@rajanisadare3721
@rajanisadare3721 2 ай бұрын
दादा लय भारी वाटलं. एवढे real video करता पण कधी गर्व नाही तुम्हाला आहे परिस्तिथीत video करता. एवढे उन्हातनात, कष्टामय जीवन जगता पण कधी तुम्हा फॅमिलीला गर्व नाही. स्वामी तुमच्या सर्व इच्या पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना.
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा ची कृपा म्हणून इतकी चांगली सोय झाली प्रवासाची.....
@mangalsinggirase4886
@mangalsinggirase4886 Жыл бұрын
मस्त, राजकीय लोक, सेलिब्रिटी, यांना कोणिही मोठेपणा देतं पण एक धनगर ला मान दिला जातो तेच खरे श्रीमंत...
@surekhamahanwar8330
@surekhamahanwar8330 Жыл бұрын
खुप छान अशीच तुमची प्रगती होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
@premadhote5085
@premadhote5085 Жыл бұрын
Swami तुमची खूप प्रगती करो दादा साधे पण खूप काही मिळवले आहे तुम्ही
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
महान ही आपुलकी... महाराष्ट्र संस्कृती...🌹🌹🌹🙏🙏
@lilavatilakade6793
@lilavatilakade6793 7 ай бұрын
शब्द अपुरे पडतात तुमचे कौतुक करायला. खुप छान मानसन्मान दिला.लग्न मंडळी नी.त्या चे पण खुप धन्यवाद
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ छान असताततुमचे असेच भरपूर प्रगती होवो हीचखंडोबा चरणी प्रार्थना
@aminakazi4770
@aminakazi4770 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडीओ खूप लोक पहातात, तुमची अजून जास्त प्रगती व्हावी. 💐💐💐
@sonalisasane7552
@sonalisasane7552 Жыл бұрын
खरच दादा आम्ही एवढे सगळ्यांना सबस्क्राईब करून देखील आम्हाला कोणी पटकन रिप्लाय देत नाही पण तुम्ही रिप्लाय देऊन आमची मन जिंकतात म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सबस्क्राईब भेटतो अर्थात तुम्ही देव माणूसच आहात बाणाईला वहिनींना लग्नाला घेऊन जायचे होते त्यांनाही बरे वाटले असते 🙏🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@meghashewade8174
@meghashewade8174 Жыл бұрын
खरच ना‌‌ ते गाडीवाले दादा बोलले सोपी गोष्ट नाही उन्हात संसार सांभाळून मेंढर सांभाळण
@shitalmadke2126
@shitalmadke2126 Жыл бұрын
दादा...गुलाबी शाल लय भारी वाटते
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
दादा व्हिडिओ bagtana आनंदाश्रू आले,नाव कमावलं व्हिडिओ chya madymatun👏❤️🎈🎈🎈🎈 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळू मामांच्या नावानं चांगभलं 👏 नव वधूवरांना शुभाशीर्वाद, व शुभेच्या 🎁🎉💐💐
@swatikadam3333
@swatikadam3333 Жыл бұрын
खूप छान असतात दादांचे video 👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@anantamahadik
@anantamahadik Жыл бұрын
रक्ताच्या नात्यापेक्षा ही प्रेमानं निर्माण केलेली नाती अशी व्यक्त होतात... भावनेचे बंध तुम्हीं तुमच्या मोकळ्या , निस्वार्थ मनाने निर्माण केलेली आहेत. मग ही तर सुरुवात आहे ...पण बरं वाटलं बघून की चांगल्या स्वभावाची दखल घेणारे आहेत अजून...
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@balasaheb1999
@balasaheb1999 Жыл бұрын
जय बाळूमामा
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Жыл бұрын
Khup unamdhe astat roj mendhran mage aani kal un asta ata saddhya tr bapre aani tyat ghar pn nst agdi aabhal ast varti kamal aahe.pn tri kiti aanndi astat sgli jn chan rahtat. Kuthlahi sn aso evdyashya bhandyan madhe sgl ks chan krtat ,nahi tr Aapli ghar bhar bhandi adun suddha bnvaila kaym thakvach asto .mla tr dadanche video baghu khup gosthi shikaila milalya.aani bryach jananna graj aahe ashi karn aaj kal as hi aktra family aani jeva kahi nsel teva adjest krun kahi smjun ghenyachi mansthiti nahi rahili .nidan dadanche video mdhun prerna milel aani dada chya video la jastit jast sport kra hich ishwar charni prarthana .🙏🙏🙏🙏🙏🙏
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ एकदम छान झाला दादा मी रोज तुमचे व्हिडिओ बघत असते औरंगाबाद
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप मान दिला दादा तुम्हाला. आपल्या सबस्क्राबर ने. खूप छान वाटले. मस्त.
@Beingsrushhh
@Beingsrushhh Жыл бұрын
Asech mothe vha tumche video mala pn avdtat👌👌👌
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
तुमचे विडीओ अप्रतिम असतात जेवणाची पद्धतरहाणी मान सर्वच छान
@vaishalispecialvlog9935
@vaishalispecialvlog9935 Жыл бұрын
खूपच छान दादा मस्त वाटले एकदम भारी वाटलं तुम्हाला बघून त्या लग्नाला गेला तुम्ही एवढा आदराने
@kishorjadhav4285
@kishorjadhav4285 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप चांगले आहेत
@chhayachakane1703
@chhayachakane1703 Жыл бұрын
दादा रोज वाट पाहत असतात
@Aparichit_9
@Aparichit_9 3 ай бұрын
खुप साधा भोळा आमचा सिद्धू दादा😊😊😊
@vidhyakamble5985
@vidhyakamble5985 Жыл бұрын
दादा माझं aajol chy जवळ gelat. कोढनपुर chy यात्रेला जायचो दरवर्षी आम्ही लहानपणी. माझं माहेर pn तिकडेच..
@ranjanayadav8062
@ranjanayadav8062 Жыл бұрын
खुप छान
@bhauraogotarane4341
@bhauraogotarane4341 Жыл бұрын
खुप खुप प्रगतिशील व्हा अशी भगवंता चरणी नम्र प्रार्थना
@avinashhake9332
@avinashhake9332 11 ай бұрын
खुप छान ❤
@hanumantbhagathr
@hanumantbhagathr Жыл бұрын
मस्त गाडी वाल्याने ओळखले
@dattatraytungatkar7923
@dattatraytungatkar7923 Жыл бұрын
कोंढणपुर ची देवी च दर्शन घेतल का कुंङ आहेत .आम्ही भोर आहोत बारे बु.💐🙏
@rahulbhalerao-rx2fb
@rahulbhalerao-rx2fb Жыл бұрын
सिदु दादा तुमचा स्वभाव खुप छान आहे
@virajhake4636
@virajhake4636 Жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ खूप छान रेसिपी
@prajaktajadhav674
@prajaktajadhav674 Жыл бұрын
Khup chan video dada
@anitamore-ow9ny
@anitamore-ow9ny Жыл бұрын
छान
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Жыл бұрын
Khup Chan Dada
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 Ай бұрын
खरच sagle tumche विडिओ baghtat khup chan konich vait comment det नाही
@sharadchandgude133
@sharadchandgude133 Жыл бұрын
असेच छान छान व्हिडिओ बनवत जा.
@anantgawai440
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ नमस्कार
@amolmaske8861
@amolmaske8861 Жыл бұрын
खूपच छान दादा
@abhirajchaudhari2055
@abhirajchaudhari2055 Жыл бұрын
Such great things, thise come from smallest village . I salute his hardest work
@meghashinde8700
@meghashinde8700 Жыл бұрын
khup chan dada video
@yashgalbale172
@yashgalbale172 Жыл бұрын
भूरजी मस्त पैकी झाली वटत. 😋
@sunilchougule2485
@sunilchougule2485 Жыл бұрын
जय मल्हार दादा......
@laxmanmane1595
@laxmanmane1595 Жыл бұрын
आज खुप मस्त वाटल दादा , यितका मान सन्मान खुप मस्त...💐🤝🥰
@jayeshraut9697
@jayeshraut9697 Жыл бұрын
खूप छान मानसन्मान 👌👍
@mayagaikwad9430
@mayagaikwad9430 Жыл бұрын
खूपच छान स्वभाव दादा व वहिनीचा.
@dhananjaymore455
@dhananjaymore455 Жыл бұрын
खरंच खूप छान असतात तुमचे विडिओ
@marb7467
@marb7467 Жыл бұрын
खूप सुंदर
@bestthings9318
@bestthings9318 Жыл бұрын
अशीच प्रगती करा. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस मोठा होऊ द.
@amolkate2230
@amolkate2230 Жыл бұрын
मस्त दादा व्हिडिओ
@sajankolpe8525
@sajankolpe8525 Жыл бұрын
खूपच सुंदर...... जे आहे ते रियल..
@chaitanyagund6053
@chaitanyagund6053 Жыл бұрын
Khup chhan gava khutl dada tumch
@vidyanimbalkar3717
@vidyanimbalkar3717 Жыл бұрын
हाके दादा तुम्ही खेड शिवापूरला आलता म्हणल्यानंतर आमचं हॉटेल माहिती असतं तर आपली भेट नक्की झाले असते आम्हाला पण आवडला असता तू मला भेटायला खरच खूप छान आणि मनमोकळ्या स्वभावाची तुम्ही माणस आहात आज काल अशी लोक नाही जगात खरच खूप छान वाटलं असतं भेटून
@swapnilgorathe6262
@swapnilgorathe6262 Жыл бұрын
खूप छान वाटत व्हिडिओ बघून
@rajendrapatil4013
@rajendrapatil4013 Жыл бұрын
Khup chhan video Jai malhar
@sarikamathwad5791
@sarikamathwad5791 Жыл бұрын
अरे वा. माझे माहेर पण तिकडेच आहे.
@dadasahebshingade8620
@dadasahebshingade8620 Жыл бұрын
मला खूप अभिमान वाटतो तुमचा
@shardajanrao6505
@shardajanrao6505 Жыл бұрын
Khup chan video hota bhau
@user-bi1rt6mu2x
@user-bi1rt6mu2x Жыл бұрын
जय हरी भाऊ
@sanjayghodake5380
@sanjayghodake5380 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ,
@babandhawale8262
@babandhawale8262 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ हके दादा
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Dada aajcha video mastpaiki hota 👌👌👌👌👌darroj video takat ja dada
@rajendrasuryawanshi8017
@rajendrasuryawanshi8017 Жыл бұрын
खुप खुप छान
@realindian278
@realindian278 Жыл бұрын
सिद्धार्थ दादा आपला माणूस
@satishnikumbh8116
@satishnikumbh8116 Жыл бұрын
Mast kup chan
@siddhichikhale3243
@siddhichikhale3243 Жыл бұрын
खुप छान दादा
@nutanborse5298
@nutanborse5298 Жыл бұрын
दादा खरच तुमचे व्हिडीओ खूपच छान असतात 👌
@geetagothal1247
@geetagothal1247 Жыл бұрын
जय मल्हार
@tanajibondre3352
@tanajibondre3352 Жыл бұрын
Mst bhau ...
@rahulkasture1320
@rahulkasture1320 Жыл бұрын
जय मल्हार 👌
@rajumusale6857
@rajumusale6857 Жыл бұрын
खूप छान
@atulshendage3757
@atulshendage3757 Жыл бұрын
Saheb 1 number
@rupeshsapkal8865
@rupeshsapkal8865 Жыл бұрын
खूप छान सिदू दादा
@chhayashinde3551
@chhayashinde3551 Жыл бұрын
Kaiti mast
@pratibhamane9003
@pratibhamane9003 Жыл бұрын
khup mst
@pradeepshingan4102
@pradeepshingan4102 Жыл бұрын
Yes dada khup chan astat
@avinashbagde4141
@avinashbagde4141 Жыл бұрын
Khup chaan
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान विडीओ 💖💖💖💖💖
@vandanashambharkar6107
@vandanashambharkar6107 Жыл бұрын
Dada tumche vedio khup ch avdtat
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ आमच्या इथे आलात जवळ खूप छान वाटल
@sachintulse4692
@sachintulse4692 Жыл бұрын
Tx भाऊ
@manikgawade5491
@manikgawade5491 Жыл бұрын
ताई आणि दादा तुमच्या विषयी खूप छान बोलले
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 6 МЛН