No video

धनगरवाड्यावर बानाईने बनवला खारपाड्याच्या चिंबोरीचा झणझणीत रस्सा | Chimbori rassa | crab curry recipe

  Рет қаралды 686,982

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

धनगरवाड्यावर बानाईने बनवला खारपाड्याच्या चिंबोरीचा झणझणीत रस्सा | Chimbori rassa | crab curry recipe | khekada recipe | crab recipe
crab curry
खेकडा कालवण
चिंबोरी रस्सा
khekada recipe
khekada
khekda
#crabcurry
#खेकडाकालवण
#चिंबोरीरस्सा
#khekadarecipe
#khekada #crabrecipes #crabrecipe #crabcatching
#khekdarecipe #banaisrecipe
#BanaisRecipe #banai #siduhake #dhangarijivan

Пікірлер: 306
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 4 ай бұрын
जंगलात राहून सुद्धा सर्व भांडी चकाचक!👌👌👌
@atmaramshelke6505
@atmaramshelke6505 6 ай бұрын
खरच ,बानाईच कालवण करतांनाच पाहिल तर तोंडाला पाणीच सुटत. धन्य या माऊलीची.
@user-bd6bi1fq7x
@user-bd6bi1fq7x 6 ай бұрын
ताई तुम्ही शिकलेल्या पेक्षा खूप हुशार आहे किती हसमुख जेवन बनवता अन्नपूर्णा ❤❤
@supriyamohite1600
@supriyamohite1600 6 ай бұрын
दादा आई किती कष्ट करतात सर्व आणून देणं भाजी दळण खूप कष्टाळू आहेत तुमचे आई वडील दादा
@sureshshinde4385
@sureshshinde4385 6 ай бұрын
खूप छान जीवन आहे.कोल्हापुर सारखे तिखट खूप वापरता.झणझणीत.मस्त.
@prakashkhandekar2801
@prakashkhandekar2801 6 ай бұрын
धनगरांसारखा अनेक रूढी परंपरा असलेला, निसर्गाशी एकरूप असलेला समाजात जन्म घेतला यापेक्षा वेगळ भाग्य काय असू शकत.... जय मल्हार जय अहिल्या 💛💛💛
@aakashirkule7000
@aakashirkule7000 6 ай бұрын
खूपच छान एकत्र कुटुंब निसर्गाच्या सानिध्यात व आई बाबांची चांगली मदत
@piyusalve5800
@piyusalve5800 6 ай бұрын
खरंच जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे तुमच्या परिवाराकडून शिकावं खुप सुंदर आहे वीडीओ दादा शुभेच्छा
@dhangarijivan
@dhangarijivan 6 ай бұрын
🙏
@SS_News25
@SS_News25 6 ай бұрын
So True! Pure joy!
@akshaydhumal2129
@akshaydhumal2129 6 ай бұрын
💯
@suhasjagtap09
@suhasjagtap09 6 ай бұрын
खेकडे खायला खूपच छान लागतात त्यात चुलीवरचे म्हटल्यावर भारीच❤❤❤❤
@latakamble4977
@latakamble4977 6 ай бұрын
Aajcha chimbori khekadyacha jevanacha bet chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 Ай бұрын
दादा बानाईने खैकडीच कालवण खुप छान बनवले तर आमच्या तोंडाला पाणी सुटले बाजरीची भाकरी व खैकडीच कालवण भाकरी चुरून मस्त पैकी लागत दादा गुढ नाइट
@suvarnasable6728
@suvarnasable6728 6 ай бұрын
चुलीवरच्या खेकड्याचे कालवण एकच नंबर बनवल वहिनी 👌👌👍👍 लय भारी 👌👌👍
@supriyamohite1600
@supriyamohite1600 6 ай бұрын
बाणाई आम्ही पण खेकडा च बोलतो चींबोरी नाही म्हणत खूप छान खेकड्याची रस्सा भाजी ऐकच नंबर
@maheksam
@maheksam 6 ай бұрын
खरंच दादा तुमची फॅमिली खूप भारी आहे, तुमच्याकडे पाहून छोटया छोट्या गोष्टीं मध्ये आनंद कसा घ्यावा हे शिकायला मिळतंय❤✨तुम्ही सगळे खूप आनंदात राहता खूप छान वाटत पाहून...😍
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 6 ай бұрын
चिंबोरीचे कालवण मस्त लागतं जर चिंबोर्या भरलेल्या असेल तर .भाताबरोबर छान लागते.
@seemaambokar2113
@seemaambokar2113 6 ай бұрын
खेकड्याच्या रस्याप्यायल्याने सर्दी ताप जातो बाणाई छान कालवण बनवल
@maliniwani207
@maliniwani207 6 ай бұрын
बाणाई कालवन पाहुन तोंडाला पाणी सुटले लय भारी मस्तपैकी खुप छान व्हिडिओ🎉🎉😊😊
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 6 ай бұрын
चुलीवर केलेला खेकडा रस्सा खुप छान लागतो❤ बानाई व दादांनी खेकडे चांगली पकडले 🎉सिध्दु दादा
@sanjyotmore7072
@sanjyotmore7072 6 ай бұрын
ईतके लांब लांबचे प्रवास करून देखील ताई तुमच्या चेहर्‍यावर नेहमीच हास्य असते.खरच खूप छान. ❤👌👍तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..
@saliyapatel5303
@saliyapatel5303 6 ай бұрын
1no jhala ratri cha jevan mast 😘👌🌹🌷😋
@priyamehta8464
@priyamehta8464 6 ай бұрын
दूध एकदम भारीच आहे ,जेवण पण मस्तच
@hemadavande9851
@hemadavande9851 6 ай бұрын
आम्हाला पन यावस वाटत पंगतीत ,😋😋👌🏻मलाही खेकडे खुप आवडतेत
@machindravayle4927
@machindravayle4927 6 ай бұрын
कसं काय मस्त पकी 😊हा शब्द ऐकला छान वाटते ❤
@user-rm6fz6ln3v
@user-rm6fz6ln3v 6 ай бұрын
दादा बानाईताई कधी मटन तर कधी खेकडायाचा रसा बनवताना बघीतले की आम्हाला तुमच्याकडे जेवाईला यावै असे वाटते कारण ताई जेषन खुप छान बनवतात शेतामध्ये जेवन करायला खुप छान वाटते निसर्गमय वातावरणात .
@B-xe7cj
@B-xe7cj 6 ай бұрын
आजचा बेत मस्त पाकी झाला.❤❤
@user-lr3mq2cv3h
@user-lr3mq2cv3h 9 күн бұрын
बाणाई खेकडा रसा खूप छान लागतो मी पण असाच बनविते ❤
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 4 ай бұрын
अर्चनाताई तू आणि तुझे मिस्टर खूप नशीबवान आहात की तूला असे दिरा आणि जाऊ बाई भेटले आहेत
@swapnalivankalas4288
@swapnalivankalas4288 6 ай бұрын
खूप छान आहे चिबुरी❤❤❤मस्त झाली आहे
@muktapatekar3143
@muktapatekar3143 6 ай бұрын
निरागस माय माऊली😊
@archanadesai9097
@archanadesai9097 6 ай бұрын
ताईला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ छान येतात
@ravikamble9949
@ravikamble9949 6 ай бұрын
खूप छान जीवनाचा खरा आनंद ...
@sakshii6242
@sakshii6242 6 ай бұрын
बानाई खेकड्याच्या बारक्या नागी सगळी वाटुन पाणी गाळुन टाकायचे मस्त होते
@user-kh6ld5jj4b
@user-kh6ld5jj4b 6 ай бұрын
भारतीय सिंस्कृती च उदाहरण आहेस तू ताई छान ❤
@shantanuvede4434
@shantanuvede4434 6 ай бұрын
बानाई एकच नंबर मेजवानीचा बेत 😋
@vijaysalunkhe1290
@vijaysalunkhe1290 6 ай бұрын
बानाई खूप छानसुगरण आहे.
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 4 ай бұрын
दुसऱ्या दिवशी खूपच छान लागतो चिंबोरीचा रस्सा ❤ मुद्दाम जास्त करून दुसऱ्या दिवशी खायचं ❤
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 6 ай бұрын
बानाई आजचा बेत मस्तच झालाय 👌👌🚩🚩🌹🌹
@kailasdamane2704
@kailasdamane2704 6 ай бұрын
धनगर लोक खुप चांगल जीवन जगतात
@Rushi-zl4fh
@Rushi-zl4fh 6 ай бұрын
जबरदस्त video दादा , सगळे एकदम क्रम कूर्म तोडताय chimboryaa , आणि ho खरचं खारया chimboryaa खुप टेस्टी असतात , आणि तुम्ही त्या सुंदर पद्धतीने बनवल्या आहेत , खुप भारी वाटतय आपल्या धनगर समाजाच्या अभ्यास होतो कुठे तरी तुमचे videos बघुन , म्हणजे तुमच ते फिरत सौंसार आणि कुटुंब त्यात असेल त्या वस्तूं मध्ये सगळं भागवायच , येणार्‍या ऋतू नुसार काही अडीअडचणी आल्या तर त्याला ही सामोरे जायचं , आणि हो इतक सगळं होऊन तुम्ही सगळे हसतमुख चालत असता कसलाच त्राण कधी ही तुमच्या चेहर्‍यावर किवा बोलण्यात नसतो
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 6 ай бұрын
Sagala banaie chan swach banawate thondala Pani aala
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 6 ай бұрын
भाजीची तर्री पाहून तोंडाला पाणी सुटले दादा😋😊
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 6 ай бұрын
Vahiny ch must paiky bolna khup chan vatte Vahiny ne muct Chimboriche kalvan ekdum must paiky ❤❤
@rajmatipatil3344
@rajmatipatil3344 6 ай бұрын
Anguished, Jodi, masolya, banaeche pay khup sundar distat khekdachi amatipan chanch Keliy.
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 6 ай бұрын
सागरची केस कटिंग एकदम मस्त पैकी आहे 👌👌👌👌 चइबओरईचं कालवण बघून तोंडाला पाणी सुटले,😃😃
@meeragite64
@meeragite64 6 ай бұрын
सौ. बाणाई ताई, आपल्या कष्टाला 🙏 आपण पायाच्या दोन्ही अंगठ्याच्या मध्ये चांदीच्या जोडव्यासारखे दोन दोन चांदीच्या रिंग कशासाठी घातल्या, ते सांगता कां, आरोग्यासाठी त्याचा काही फायदा आहे का. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते. 👌👌 🚩🌹आपण साक्षात अन्नपूर्णा आहात🌹🚩
@poojaprasade5258
@poojaprasade5258 6 ай бұрын
ह्या जगण्यात किती सुख आहे.
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 6 ай бұрын
मस्तच बेत आदी मायेची तीनही रुपे साक्षात तुमच्या त दिसतात .एकच नंबर फॅमिली आहे तुमची.
@bharatitandel2613
@bharatitandel2613 6 ай бұрын
चिंबोरी मध्ये कॅल्शिअम भेटते छान
@rajashreemhatre3948
@rajashreemhatre3948 6 ай бұрын
Mastach Lai lai lai lai mhanje laichh bhari
@user-jj2cm7lt3o
@user-jj2cm7lt3o 6 ай бұрын
मला तुमची फॅमिली खूप आवडते, सगळे एक विचाराने राहतात,
@SulenaMajumdarArora-kx7sp
@SulenaMajumdarArora-kx7sp 6 ай бұрын
Khoop khoop mast aani chhan.
@jyotigharat7666
@jyotigharat7666 6 ай бұрын
अरे काका तुम्ही आमच्या गावात आला आहे भारी राव
@prakashbudar5031
@prakashbudar5031 6 ай бұрын
VA da da ati bhannat sundar .
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 6 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच चुलीवरचा झणझणीत खेकडयचा रसा खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 6 ай бұрын
मस्त खेकडा🦀 कालवण बनवले आहे ❤😋
@user-xo8fp4ws2t
@user-xo8fp4ws2t 6 ай бұрын
छान कलवण बणवल ताई तुम्ही
@snehakadam703
@snehakadam703 6 ай бұрын
चिंबोरीच कालवण एक नंबर झाल
@bhagirathibramhayya8047
@bhagirathibramhayya8047 6 ай бұрын
Kharach sinduhake dada tumhacha family jabardast aahe salam
@latagaikwad2717
@latagaikwad2717 6 ай бұрын
लयं भारी केलंय खेकडयाचा रस्सा‌ आम्ही पणं. खेकडेच म्हणतो वीर धरणाचे येतात आमच्याकडे (सासवड)
@hemantnerkar5820
@hemantnerkar5820 Ай бұрын
खरंच खुप आभारी आहे की तुम्ही तुमच काम कष्ट आणि कसं जगायचं हे तुम्ही समाजाला सांगितले खुप कष्ट आहे तुमचं जीवन सलाम तुमच्या कर्तुत्वाला ❤🙏🙏 मी साक्री कर जिल्हा धुळे MH 18 वासखेडी कर
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 5 ай бұрын
Khupch Chan bhari 👌👌👍👍👍
@bhairavnathghadge6843
@bhairavnathghadge6843 6 ай бұрын
बानाई.ताई.खूप.छ्यान. खेकडा.कालवन.
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 6 ай бұрын
तुमचे दादा सोबत आहेत म्हनून खुप मदत होतेय तुम्हाला
@deshaveniramesh7639
@deshaveniramesh7639 6 ай бұрын
Changla mast video 👍👍🥰
@rajendramane5311
@rajendramane5311 6 ай бұрын
सुपर व्हिडीओ आहे 👍👌🌹
@mangalapatil2942
@mangalapatil2942 6 ай бұрын
Dada tu aane banae lay hushar yektra kutumb chan wathe aaie vadel tumche deeyvt aahe tumchysarkha mulga srvana asava ❤❤❤❤❤❤❤
@sujatagawande8796
@sujatagawande8796 19 күн бұрын
Chaan jevan❤❤❤
@sonali2093
@sonali2093 6 ай бұрын
Maz balpan gavatach gel Aaj shaharat yeun tumchi jivanshaily pahili ki man tya athavnit ramun jat …. ANI manala khup sukhava milato Thank you
@L.kavita
@L.kavita 2 ай бұрын
जेवण बघूनच खावेसे वाटले मस्तच
@surbhi2780
@surbhi2780 6 ай бұрын
रेसिपी aekdam मस्त
@poojakhatake3920
@poojakhatake3920 6 ай бұрын
मी पण धनगराची आहे आपला धनगरी रस्सा असाच असतो पण तुम्ही कसे राहता आनंदाचा खूपच छान
@jijabaibramhe7412
@jijabaibramhe7412 6 ай бұрын
आम्ही पण खेकडा बाेलताे 👌👌👌🙏🙏
@shruthinaik39
@shruthinaik39 6 ай бұрын
Lay bhari khekdyachi aamati aami pan asach banvatat❤❤❤❤
@mangeshsawant5500
@mangeshsawant5500 6 ай бұрын
Msat paiki dada chan boltat
@dhanashrisutar8582
@dhanashrisutar8582 5 ай бұрын
दादा वाहिनी खुप छान बाबा आई सर्व फैमिली खूप चांगली आहेत, जेवन छान
@sandeshkamble546
@sandeshkamble546 6 ай бұрын
Khup chan vdo banvta dada
@nandakeni2291
@nandakeni2291 2 ай бұрын
एकच नंबर बनवले मस्त❤❤❤
@BhagavatZope
@BhagavatZope Ай бұрын
खुप छान आहे दादा दाखवल्या बददल खुप धन्यवाद
@te_b_07_rajmhatre73
@te_b_07_rajmhatre73 3 ай бұрын
Aamcha naka aahe dada mst
@MadhukarShinde-gg4bt
@MadhukarShinde-gg4bt 6 ай бұрын
कालव. खुप. छान. झाल. मि. लय. हे डयो. बघीतले. पन. तुमचा. खालीच. आसतात❤🎉🎉
@sandipkadam9813
@sandipkadam9813 6 ай бұрын
खेकड्याचे कालवण मस्त झाले.
@pravinchavan1088
@pravinchavan1088 6 ай бұрын
खेकडे एक नंबर आहेत .
@ujwalamuley468
@ujwalamuley468 6 ай бұрын
Tumhala ratri shetat zopayachi Kashi tayari karatat .Saap vinchu chi bhiti asate na ... Please sangs
@vandanakamble713
@vandanakamble713 6 ай бұрын
व्हिडिओ बघण्यासारखे बानाई खूप छान
@RohitTiwari-xl2bz
@RohitTiwari-xl2bz 6 ай бұрын
Beautiful 😊😊
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 6 ай бұрын
Khup Chan dada
@ayubahmad9510
@ayubahmad9510 6 ай бұрын
Excellent ❤
@anitashinde3375
@anitashinde3375 6 ай бұрын
बानाई ताई एक नंबर सुगन
@rahulchavan8865
@rahulchavan8865 Ай бұрын
Bagun bhuk lagli rav 😋😋😋😋
@alkachavan-wd1jr
@alkachavan-wd1jr 2 ай бұрын
एवढं मस्त खेकडा च कालवण बघून तोंडाला पाणीच सुटलय 😅 आम्हीपण खेकड खातो खुप टेस्टी असतय 😊बनाई च्या रेचिपी तर खुप आवडीनी बघते मी खुप छान असतात.आणि तुमचे जीवन तुमची भाषा खुप आवडती . असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा .❤
@rushikeshgarje39
@rushikeshgarje39 6 ай бұрын
सर्व मस्त मस्त आहे
@Mr.Shrikant_
@Mr.Shrikant_ 6 ай бұрын
💛 जय मल्हार दादा 💛
@notoriousbella1875
@notoriousbella1875 6 ай бұрын
छान बनवली खेकडी छान बेत बानाई एक नंबर सुगरण
@rohansirvel8742
@rohansirvel8742 6 ай бұрын
Nice recipe, well done 👍👍👍
@bhagyshreekoli598
@bhagyshreekoli598 Ай бұрын
तुम्ही चिंबोऱ्या विकत घेतल्या ते माझं माहेर आहे , माझी आई पणं तिथे मच्छी विकायला बसते तुमचे व्हिडिओ मी बघत असते , मला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात . दादा तेव्हा तुमचा मुक्काम खारपाड्याला होता का . आमच्या गावाची व्हिडिओ बघुन आनंद झाला मला . 🥰🤗
@poonamsonawane4869
@poonamsonawane4869 6 ай бұрын
Khup chan banai ❤
@pushpamohite2285
@pushpamohite2285 6 ай бұрын
Elk dum sunder jay shivray❤
@user-lh8uf6tw4e
@user-lh8uf6tw4e 2 ай бұрын
ताई मी तुमचे सगळे व्हडिओ बघतो खूपच छान असतात मी तुमची रेसिपी घरी करत असतो..👌👌
@sujatakanse8630
@sujatakanse8630 6 ай бұрын
खेकडा रस्सा मस्त बानाई ताई🎉👌💖
@PramodBavache-tc3zz
@PramodBavache-tc3zz 6 ай бұрын
मस्त❤️
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 4,6 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 163 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 10 МЛН
Chimbori Masala | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay
8:05
nalinee mumbaikar
Рет қаралды 336 М.
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 4,6 МЛН