धनु जुलै २०२४ राशिभविष्य - भाग्याची साथ राहील कमकुवत त्यामुळे प्रयत्नांची करावी लागणार पराकाष्ठा

  Рет қаралды 8,327

Jyotish Katta

Jyotish Katta

Ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• धनु राशी गुरु ग्रह बदल... - धनु राशि गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 17
@madhavishetty2682
@madhavishetty2682 22 күн бұрын
Namaste Sir. Khup chhan mahiti. Thank u 🙏🙏
@asp1201
@asp1201 Ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@user-er4cf5fg3d
@user-er4cf5fg3d Ай бұрын
गुरूजी माझ्या मुलाला प्रदेशात शिक्षण घेण्या साठी जायची तयारी करतोय अॉगस्ट महीन्यात तरी मार्गदर्शन करा 19नोव्हेबर 2001सिध्देश वाल्मीक वाळुंज जन्मवेळ सकाळी 10.55मिनिटे कृपया मार्गदर्शन करा😊🙏
@amrutavibhute7922
@amrutavibhute7922 Ай бұрын
👍
@pritikudande
@pritikudande Ай бұрын
नमस्कार गुरूजी, अन्नप्राशन साठी जुलै मध्ये कोणते मुहूर्त आहेत सांगा ना
@user-mj4xw8qn3y
@user-mj4xw8qn3y 26 күн бұрын
Guruji mazya mulichya marriage life madhe khup tras ahe tichi birthday 22.2.97 ahe ani vel 12.58 pm tari margdarshn kara plz
@JyotishKatta
@JyotishKatta 24 күн бұрын
गुरुचरित्र 14 वा अध्याय रोज पठणात ठेवावा व घोर कष्ट स्तोत्र अकरा वेळा वाचन करावे . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@yogeshmale1122
@yogeshmale1122 25 күн бұрын
Namskar Gurujii mala job lagt nahi ahe ani itkyat abhyas mde mn lagt nahi ahe aalas yet ahe krupakrun Margadarshan kra. mazi dob-12/4/1993. Time -2.30 pm place - Nagpur Maharashtra
@JyotishKatta
@JyotishKatta 25 күн бұрын
रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सोळा वेळा पठण करावे तर बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावली चा पाठ करावा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@madhavishetty2682
@madhavishetty2682 22 күн бұрын
Sir, swapnat jar aapli javalchi vyakti maran pavleli disli tar tyacha aartha kay ?
@JyotishKatta
@JyotishKatta 19 күн бұрын
घाबरण्याचे काहीच कारण नाही त्यांचे आयुष्य वाढते .
@madhavishetty2682
@madhavishetty2682 19 күн бұрын
@@JyotishKatta thank u so much Sir 🙏🙏
@kavitapatil4175
@kavitapatil4175 Ай бұрын
नमस्कार गुरूजी 🙏 माझ्या मुली ची राशी धनु आहे गुरूजी तीला जॉब नाही मिळत आहे खूप परेशान आहे ती गुरूजी प्लीज़ तेवढी मदत करा 🙏 कधी पर्यंत मिळेल 🙏🙏
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सर्व तर प्रथम आपल्या मूळ कुंडलीचे विश्लेषण समजून घ्या म्हणजे नक्की काय अडचणी आहेत त्या कळते परंतु सध्या महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पूर्ण मनोभावे 16 पाठ व महाविष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ आवश्यक करायला सांगा . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
@kavitapatil4175
@kavitapatil4175 Ай бұрын
@@JyotishKatta धन्यवाद। मॉडम 🙏
@user-er4cf5fg3d
@user-er4cf5fg3d Ай бұрын
गुरूजी माझ्या मुलाला प्रदेशात शिक्षण घेण्या साठी जायची तयारी करतोय अॉगस्ट महीन्यात तरी मार्गदर्शन करा 19नोव्हेबर 2001सिध्देश वाल्मीक वाळुंज जन्मवेळ सकाळी 10.55मिनिटे कृपया मार्गदर्शन करा😊🙏
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
" ओम गुरुवे नमः " या मंत्राचे पठण सुरू ठेवावे . यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 60 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 171 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН