No video

Dharmaveer Part 2 : Anand Dighe यांच्यावर आधारीत धर्मवीर सिनेमाच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार

  Рет қаралды 246,574

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #DharmaveerPart2 #AnandDighe
धर्मवीर २ ची घोषणा. आता साहेबांचं हिंदुत्व उलगडणार अशा बातम्यांनी आजची सकाळ झाली. कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या बऱ्याच लोकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही हेच होतं. साहिल मोशन आर्ट्स निर्मित धर्मवीर भाग २ मुक्काम पोस्ट ठाणे असं लिहिलेलं पोस्टर सगळ्यांनी शेअर केलेलं. त्यात खाली आणखी एक लाईन होती..
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. ती लाईन वाचल्यावर प्रश्न पडला की आता नेमकं दुसऱ्या भागात अस काय दाखवलं जाणारे? धर्मवीर भाग २ मध्ये लोकांना आता काय पहायला मिळणारे? तेच पाहूया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 547
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
*चला, 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली.* 😂😂😂 पहिले आपण जाहिराती पाहून CM, PM निवडून दिलं आता सिनेमा पाहून मतं देऊ.
@mayurvartak74
@mayurvartak74 Жыл бұрын
आम्ही दिघे साहेबांचे शब्द लक्षात ठेवले आहेत - गद्दाराना क्षमा नाही
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
Ho mhnun yapudhe kadhich UBT la 1 jaga pn milu denar nhi
@VicharandAachar
@VicharandAachar Жыл бұрын
​@@beastintheattic3992तुमच्या शिवसेनेला बघा किती मिळतेय महाशक्ती च्या जोराने येतील 2-3 सीट😂😂😂
@pawarniranjan1
@pawarniranjan1 Жыл бұрын
@@beastintheattic3992 minde gatala ka
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 Жыл бұрын
​@@beastintheattic3992🔔
@sangampatil7287
@sangampatil7287 Жыл бұрын
50 khokhe घेतले ते दाखवा Super Duper Hit Hoil Next Pidhila Examples Set Hoil
@samruddhiadhikari9300
@samruddhiadhikari9300 Жыл бұрын
असा नेता पुन्हा होणे नाही धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙌
@reporteronemanshow
@reporteronemanshow Жыл бұрын
आमचे ठाणे जिल्ह्यात आम्हा सर्वांसाठी दिघे साहेब हे देवदूत होतात,त्यांच्या सारखं दुसर कोणी नाही होऊ शकत
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Жыл бұрын
लोकांना Film बघताना माहिती नव्हतं कि movie Perfectly planning करुन बनवला गेला आहे.. गुवाहाटीला पळण्याची आणि movie ची Script एकत्रच लिहली गेली होती.
@akshitatechupdates
@akshitatechupdates Жыл бұрын
शिल्लक सेना वडापाव खा आणि कमेन्ट करून घर कोंबड्याच कौतुक सांगा 😂
@viraj116
@viraj116 Жыл бұрын
महाराष्ट्रच्या राजकारणातील एकमेव लोकनेता जनतेचा नेता म्हणजे आपले धर्मवीर आनंद चिंतामणी दिघे साहेब 🚩🚩🚩👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪"#गद्दारांनाक्षमानाही" 💪💪🙏🙏👍🚩🚩
@Siddhu_2003
@Siddhu_2003 Ай бұрын
मग तूमच्या ठाण्यात पुन्हा गद्दार कसे निवडून आले हा मोठा प्रश्न पडलाय मला
@maheshkavade4088
@maheshkavade4088 Жыл бұрын
सोताचा मोठे पणा दाखवायचा आहे आणि सत्तेत बसायचे तेवढेच दाखवायचे आहे, याला काही देणे घेणे नाही, दिघे साहेबांचे खरे विचारवंत हे ठाण्याचे खासदार राजन विचारे आहेत. यांच्या सारखे ते गद्दार नाहीत. आनंद दिघे: गद्दराणा शमा नाही....
@ajinkya9028
@ajinkya9028 Жыл бұрын
हा सिनेमा बरोबर ऐन निवडणुकीच्या सुरवातीला प्रदर्शित होईल
@mayurbomble7247
@mayurbomble7247 Жыл бұрын
😔 मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणेचा काम चालू आहे हे. देघे साहेब साहेब होते. आणि आता हे स्वार्थी लोक कोणत्याही थराला जातील 😔
@SM-sl5pr
@SM-sl5pr Жыл бұрын
महाराष्ट्राचा सर्वात कमकुवत मुख्यमंत्री आहे.......... लोकांची काम केली नाही आता movies करतोय
@prempatil9282
@prempatil9282 Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू 🙏❤️ काल कमेंट मध्ये सांगितलं मी ,, धर्मवीर 2 वर व्हिडिओ बनवा ,, आणि आज तुम्ही इच्छा पूर्ण केली
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
पैसा लई घान गोष्ट आहे.... मी आयुष्यात कोणत्याही सिनेमाचा 2nd part बनवणार नाही असं तरडे बोलला होता😂😂 आता इथपण खोके आहेत का काय माहीत
@rahuldevkatte1203
@rahuldevkatte1203 Жыл бұрын
शिंदे
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 10 ай бұрын
र तरडे ना पण खोके मिळाले की काय
@DigambarPatil_
@DigambarPatil_ Жыл бұрын
इतिहास कोणी बघितला नाही.. पण वर्तमानात फितुरी करून आम्हाला दाखवल्या बद्दल चिंध्या चे अन् ४० चोरांचे आभार.. फितुरीचा न्याय जनता दरबार करणार
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Жыл бұрын
गद्दारी, फितुरी २०१९ लाच झाली जेव्हा उद्धव ठाकरे काॅग्रेस चरणी गेला
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
मुंबई ठाणे सूरत गुवाहाटी गोवा या संपूर्ण प्रवासाचा थरार या चित्रपटात बघायला मिळेल का?? 🙄😯
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 10 ай бұрын
प्रविण तरडे ना विचारावं लागेल
@amitpawar8268
@amitpawar8268 Жыл бұрын
हा आनंद दिघे साहेब यानवर नसून एकनाथ शिंदे वरच आहे अस वाटतंय... प्लॅन करून काढला आहे यांनी.. आनंद दिघे साहेब यांचे नाव वापरून स्वतःची मार्केटिंग चालू आहे बस ..
@kattar_hindu_96kkk
@kattar_hindu_96kkk Ай бұрын
Gp tu shahana hy😂
@chetansalunke7220
@chetansalunke7220 Жыл бұрын
या चित्रपटात मोदि आणी शहा ला स्वतःचा बाप दाखवला तर नवल वाटू नये 😂
@sandeeppatil1099
@sandeeppatil1099 Жыл бұрын
एक नंबर... 👌🏻👌🏻👌🏻 कसे दिघे साहेबांचे गुजरात वर प्रेम होते आणि त्याच मुळे आम्ही सुरत ला पळालो हे हि दाखवायला कमी करणार नाही 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️
@mayurdeshmukh2151
@mayurdeshmukh2151 Жыл бұрын
2nd पार्ट फक्त गद्दारांवर असेल
@ReMo....R
@ReMo....R Жыл бұрын
Comedy show (ठाकरे मुलाखत) पेक्षा तरी नक्कीच काहीतरी चांगलं पहायला मिळेल....😂😂😂😂
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
बरोबर गद्दार वसुली माफिया घर कोंबडा आणि गँग स्वार्था साठी कशी खांग्रेस, पवारांची ची फट चाटत औरंग्या समर्थक झाला हेच दाखवणार वाटतय 😌🙏🚩🚩🚩
@SureshKadam-ck9up
@SureshKadam-ck9up Жыл бұрын
२०१९ ची उद्धव ची गद्दारी पण दाखवली पाहिजे कसे सोनिया गांधी आणि काकांच्या चरणी लोटांगण घातले
@s.prafulla4629
@s.prafulla4629 Жыл бұрын
​@@ReMo....Rतु बघतो उध्दव ठाकरेंची मुलखट good 😂
@hiteshkelambekarvlog5318
@hiteshkelambekarvlog5318 Жыл бұрын
दिघे साहेबांच्या नावावर मत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
गिरित चुमैया यांचा नवीन सिनेमा येतोय , रामबाई कदम प्रस्तुत: नंगा पुंगा सिनेमा जरुर बघा..😂😂😂
@the...devil..
@the...devil.. Жыл бұрын
Best comments of the all comments 😂😂
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b Жыл бұрын
घपा घप कचा कच झवू न प्रेगनेंट करू अंधभक्त पैदा होतील पटा पट 👈🤣🤣🤣🤣🤣🤣 कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
@jayeshpawar7038
@jayeshpawar7038 Жыл бұрын
🤣
@maratha0261
@maratha0261 Жыл бұрын
😂😂
@s.prafulla4629
@s.prafulla4629 Жыл бұрын
😂
@rameshsurve377
@rameshsurve377 Жыл бұрын
दिघे साहेब हे खरे एकनिष्ठ शिवसैनिक होते त्यांच्या बद्दल आम्ही काही बोलणार नाही पण बाकीचे जे दाखवत आहेत ते आम्हाला पटत नाही दिघे साहेब सिनेमात कमी आणि नाही तेच सारखे समोर दाखवतात
@MMJotkar
@MMJotkar Жыл бұрын
लोक फसणार नाहीत आता
@vidyakadam3780
@vidyakadam3780 2 ай бұрын
True
@abhimitke1245
@abhimitke1245 Жыл бұрын
गद्दार आहेत आणि धर्मवीर निष्ठावंत शब्द आहे हे कळल पाहिजे😡
@kattar_hindu_96kkk
@kattar_hindu_96kkk Ай бұрын
Uddav लय kattar ahe Bala manun tr tya congree Ani soniya gandhi chi chatat basato😂😂😂
@rameshsurve377
@rameshsurve377 Жыл бұрын
आम्ही दिघे साहेबांना बाळासाहेबांना जेवढे मानतो तेवडेच दिघे साहेबांना मानतो पण आता आम्ही हा सिनेमा बघणार नाही
@sushilpawar5716
@sushilpawar5716 Жыл бұрын
गद्दारी कशी करावी हे शिकवणार
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
Gaddari kashi karavi he 2019 la Sharad ji ne shikvle uddhvla
@sachinpuranik3151
@sachinpuranik3151 9 ай бұрын
किती हे गलिच्छ राजकारण कुठ पर्यंत आलंय. एक टाइम होता बाळासाहेबांच्या इशाऱ्यावर आख्ख बॉलिवूड नाचत होत. पण ते कधी एखाद्या निर्मात्याला मनले नाही माझ्यावर एखादा चित्रपट काढ महणून. ह्यांना सिनेमाचा आधार घ्यावा लागतोय स्वंतःला प्रमोट करण्या साठी काय दिवस आलेत.
@politicalvideos145
@politicalvideos145 Жыл бұрын
अनभिषिक्त सम्राट धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🚩🙏 ठाण्याची आन बाण शान , टेंभी नाक्यावरच्या सामान्य जनतेचा देव साहेबांना कोणी मारल ते फक्त दाखवा म्हणाव खरच जर सिनेमा काढायचं असेल तर 😢
@Akki7776
@Akki7776 Жыл бұрын
जो picture काढतोय ना तो सुद्धा सामील होता तो आत्ता भुंकत आहे इतक्या दिवस तो गप्प का होता chutiya भक्तानी एकदा विचार करावा आणि भक्तानी त्यांच्या बापाचे नारायण राणे चे दोन वर्षापूर्वी साम tv ला दिलेल्या statement पहावे दिघे साहेब कसे वारले समजेल
@vinay00225
@vinay00225 Жыл бұрын
😢😢😢😭nkkich 🚩
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib Жыл бұрын
हिंदूत्व दाखवून मतं मिळवायची या साठी चित्रपट बनवत आहेत त्यात बाकी आनंद दिघे कमीच हे तर ते नक्कीच दाखवणार नाहीत
@vinay00225
@vinay00225 Жыл бұрын
@@Minalsamant33-zw4ib Nkkich🚩🚩🚩
@kalpanaFilmsvfx
@kalpanaFilmsvfx Ай бұрын
dakhavale tari konihi uptu shakanaar naahi
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
प्रवीण तरडे हा BJP Shinde च Manus आहे अनेकवेळा यंना सोबत स्पॉट केल गेलय त्यामूळे बंडाच्या ठीक पाहीले ही movie release करून , ठाकरे ची छबी खाली करून एकनाथ शिंदे न highlights करणे हा एक डाव होता , हे सगळं पूर्वनियोजित होत..😂 आणि एकनाथ शिंदे च गाणे बंदांच आधी viral करणे हे ही पूर्व नियोजित
@premkankal9008
@premkankal9008 Жыл бұрын
प्रविण तरडे हा माणूस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हार्ड कोअर स्वयंसेवक आहे, हे त्यांनी कोणापासून लपवून ठेवलं नाहि अनेकदा अनेक ठिकाणी ते हे बोलून दाखवतात. काय उपटनार तुम्हीं लोक
@akshitatechupdates
@akshitatechupdates Жыл бұрын
मिरच्या चांगल्याच झोंबल्या वाटत 😂
@akshitatechupdates
@akshitatechupdates Жыл бұрын
​@@premkankal9008 बरोबर बोलला दादा 🎉
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@premkankal9008 आता 24 ला कळेल काय उपटतल ते, राज्याची जनता सांगेल 😃
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
MNS ka banli 1999 nantr lok ShivSenela motha sankhene ka sodun gele he pn dakhvtil. 1 photographer ky ala sagle karykarte gaddar vatla suru
@RohitShingole394
@RohitShingole394 Жыл бұрын
🚩❤️धर्मवीर आनंद दिघे साहेब 🔥✨🙌
@qofsalt8478
@qofsalt8478 Жыл бұрын
धर्मवीर 2 मध्ये महाराष्ट्र ते गुवाहाटी चां सफर, खोके मध्ये आलेले रोकड कोणत्या बँकेत आहे अन् शेवटी अजित पवार आणि फडणवीस चे चाप्पला कसे उचलतात.... हे म्हणे धर्मवीर.. काय मस्करी आहे
@akshitatechupdates
@akshitatechupdates Жыл бұрын
मस्करी तर तुमच्या बुद्धीची केलीय घर कोंबड्याने
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
2006 madhe MNS ka banli he hi kale ki. Nka tension gheu
@shivajimane4873
@shivajimane4873 9 ай бұрын
काय झाडी काय डोंगर काय हाटील शहाजी बापुंचा हा डायलॉग दाखवला तर बर होईल 😂😂😂
@suniljagtap8098
@suniljagtap8098 Жыл бұрын
सत्य दाखवण्याची हिंमत असावी लागते . त्यामुळे सिनेमात काय दाखवतील याला महत्त्व नाही.
@vishalsingmohite
@vishalsingmohite Жыл бұрын
जो सत्य आहे तो किती लपवला तर आज उद्दा समोर येणार च सत्य किती प्रयत्न केला सत्य बात समोर येते
@maharudra-maharaj-munde1717
@maharudra-maharaj-munde1717 Жыл бұрын
धर्मवीर म्हणजे हिंदुत्व हिंदुत्व म्हणजेच आनंद दिघे साहेब
@nageshsolkar7413
@nageshsolkar7413 Жыл бұрын
गद्दार part 2 असायला पाहिजे
@ashirwadshinde280
@ashirwadshinde280 Жыл бұрын
Gap tu
@II-gt3gc
@II-gt3gc Жыл бұрын
​@@ashirwadshinde280kon tu
@vijaybhai21340
@vijaybhai21340 Жыл бұрын
​@@II-gt3gctu kun
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
Ky gaddari Keli re 2019 ch election la uddhav bc 1 mahina khurchi sathi rafat hota Ani NCP sobat Gela ti gaddari nhi ka
@II-gt3gc
@II-gt3gc Жыл бұрын
@@beastintheattic3992 NCP INC barobar openly ani छातीठोपणे yuti keli hoti surt guvahati la palun jaun nahi
@softpro1177
@softpro1177 Жыл бұрын
मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून साहेब गावाकडे जाऊन स्ट्रॉबेरीत रमले होते 😄😉
@chetankadam3396
@chetankadam3396 Жыл бұрын
यात भेटला विठ्ठल 2 या गाण्यावर. मोदी आणि शहा यांचे पाय धुताना खुद एकनाथराव
@Kunal.Ghatge
@Kunal.Ghatge 11 ай бұрын
😂😅😂😂
@akashbhoir3253
@akashbhoir3253 3 ай бұрын
Sahi haa scene tar nakki baghayala majaa yeil.😂😂😂
@deepakharpude3536
@deepakharpude3536 3 ай бұрын
Bhawa paai chatana pan dakhau shatat
@rajsalunke1181
@rajsalunke1181 Ай бұрын
Mg kay udhav thakre sharad pawar che ani soniya che pay chatlel dakhvaych ahe😂😂😂
@TrekkieVishuVlogs
@TrekkieVishuVlogs 10 ай бұрын
धर्मवीर २ मध्ये "गद्दारांना क्षमा नाही" असे म्हणून दिघे साहेब गद्दारनाथांना तुडवणार. 🚩
@amolkhude6643
@amolkhude6643 Жыл бұрын
एकच साहेब शिंदे आणि ते ही धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत तयार झालेले ❤
@avi9312
@avi9312 Жыл бұрын
Khoka shinde
@shridharpantsutar2920
@shridharpantsutar2920 Жыл бұрын
@@avi9312 ghar kombda🤣
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Жыл бұрын
पहिली गोष्ट एकनाथ शिंदेची लायकी नाही ह स्वतः BJP ने दाखवुन दिलंय. लायकी असती तर BJP ला अजित पवार सारख्या Corrupt माणसाला घेण्याची गरज नसती पडली.. Film ने Eknath shinde ची Image नाही सुधारणा...
@sheetalkhandekar2994
@sheetalkhandekar2994 Жыл бұрын
Kharay
@SureshKadam-ck9up
@SureshKadam-ck9up Жыл бұрын
चोदु, केंद्रातील मोदी ला अजित पवार च्या खासदारांशी मतलब आहे, त्या साठी अजित पवार ला झेलतोय मोदी, पण जुनी मैत्री शिवसेनेशीच आहे
@satishkhot6792
@satishkhot6792 Жыл бұрын
असे सुपारी घेऊन सिनेमा बनवतात आणि नंतर रडत बसतात मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट बघत नाही म्हणून
@softpro1177
@softpro1177 Жыл бұрын
पैसे घेऊन सत्ता स्थापन केली, हा आरोप पुसण्यासाठी चा केविलवाणा प्रयत्न 💦
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
बरोबर स्वार्था साठी कसे बाळा साहेब चे विचार फेकुन औरंग्या समर्थक झाले आणि वसुली माफिया झाले हेच दाखवतील
@softpro1177
@softpro1177 Жыл бұрын
@@AN-uf7mk बाळासाहेब असताना भाजपा, शिवसेनेसमोर लोटांगण घ्यायची हेही खरेच.
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
@@softpro1177 भाजपा चे सर्वच नेते हिंदु हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे ना मान देत होते लोटांगण घालणं तर उध्दव ह्यांच्या कडून शिकायला पाहिजे अहंकार मुळ बाळा साहेब ठाकरे चे विचार काय पुर्ण विचारधारा सोडुन औरंग्या प्रेमी झाले... भयंकर लाचारी 😌🙏
@atharvshinde18
@atharvshinde18 Жыл бұрын
5:14 मी शिंदे समर्थक नाही, ठाकरे समर्थक नाही, पण धरमवीरच्या मृत्यूचे हेच कारण आहे, याची मला खात्री आहे.
@nilanjannalawade9975
@nilanjannalawade9975 Жыл бұрын
उद्धव ठाकरे यांनी पाय घेचले त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून पायउतार केले
@keshavp1863
@keshavp1863 Жыл бұрын
Bolbhidu संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धापरीक्षा परीक्षा शुल्कवाढ आणि पेपर फुटी विरोधात आंदोलन सुरू आहे. त्या वर उपमुख्यमंत्री बेताल वक्तव्य करत आहेत, मुख्यमंत्री मुग गिळुन गप्प आहेत. त्यावर पण व्हिडिओ बनवा.🙏🙏🙏
@singlesolution2770
@singlesolution2770 Жыл бұрын
नारायण राणे एकदा बोलले होते "मोतोश्री शी वैर घेनारेंचे आनंद दिघे होतात" या शब्दात पाठी मागे खूप काही लपले आहे 🧡🧡🧡
@rkn9033
@rkn9033 Жыл бұрын
जेष्ठ विधिज्ञ आणि थोर विचारवंत नारायण राणे 😂😂
@Rushiraj123
@Rushiraj123 Жыл бұрын
😂😂😂
@prasadvchavan9233
@prasadvchavan9233 Жыл бұрын
😂😂
@vinay00225
@vinay00225 Жыл бұрын
Tyala kay zaat kalatay ka😂😂
@singlesolution2770
@singlesolution2770 Жыл бұрын
@@vinay00225 ते काही रॉकेट सायन्स थोडी आहे न कळायला. तो येवढाच येडा होता तर बाळा साहेब यांनी त्याला CM नसत बनवलं कळलं??
@shiv99216
@shiv99216 8 ай бұрын
अनाथांचा नाथ गरिबाची साधं मदतीचा हात साहेब एकनाथ शिंदे ❤
@ranjitmurkar2991
@ranjitmurkar2991 Жыл бұрын
धर्मवीरांपेक्षा एकनाथ शिंदे ला मेन पात्र दाखवतात त्यामुळे नाव शिंदेचा द्या
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib Жыл бұрын
मग कोण येणार पहायला ? महान लोकांच्या नावावर प्रेक्षक गोळा करायचे आणि फायदा आता करून घ्यायचा
@vishalpawar4929
@vishalpawar4929 7 ай бұрын
जर या भागात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मा. दिघे साहेबांची प्रतिमा मलिन होईल. कारण दीघे साहेबांनी गद्दारी कधीच स्वीकारली नसती
@sagarnair5509
@sagarnair5509 Жыл бұрын
एकनाथ शिंदे हे पहिले असे मुख्यमंत्री आहे. इरशाळ वाडी दुर्घटना येथे रातोरात पोहचले.असा मुख्यमंत्री जो on field वर उतरून काम करतो.2019 ला कोल्हापूर आलेल्या पुरात हा माणूस 3 दिवस काम करत होता . कोरोना काळात पण घरी न बसता होईल तशी कामे एकनाथ शिंदे करत होते.👏👏👏👏
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib Жыл бұрын
रातोरात नाही पोहोचले दुसरे दिवशी सकाळी पोहोचले आम्हीच होतो तिथे
@amitlad8368
@amitlad8368 Жыл бұрын
दिघे साहेब च्या नावाने राजकारण करू नका स्वतःच्या स्वार्था साठी ,त्याची बरोबरी कोणी नाही करू शकत कटर शिवसैनिक 🚩 बाळासाहेब ठाकरे +आनंद दिघे 🚩
@vaibhavkokane21
@vaibhavkokane21 Жыл бұрын
आता हा सिनेमा बरोबर election च्या तोंडावर रिलीज करणार ..लोकांची सहनभुती मिळवण्यासाठी फक्त मतलबी दुनिया....स्वार्थी
@vidyakadam3780
@vidyakadam3780 2 ай бұрын
True
@prabhusarang
@prabhusarang Жыл бұрын
शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤यांची आहे बाळासाहेब चे वारस😊
@sachindalpuse
@sachindalpuse Жыл бұрын
Uddhav Thackeray 🔥👑🚩
@rupeshdhadve388
@rupeshdhadve388 10 ай бұрын
दिघे साहेब हे दिघे साहेबच होते ते पुन्हा होणे नाही,कोणी दाढी वाडवुन दिघे साहेब होऊ शकत नाही,दिघे साहेबांचा एकच शब्द आमहाला माहीत आहे की गद्दाराला आता क्षमा नाही,गुहावटी,सूरत चं चित्रीकरण दाखवलं तर नवल वाटायला नको
@shubhamghorpade9192
@shubhamghorpade9192 Жыл бұрын
मी एकनाथ संभाजीराव शिंदे समर्थक
@MMJotkar
@MMJotkar Жыл бұрын
गद्दार समर्थक
@amolpatil1593
@amolpatil1593 Жыл бұрын
गद्दार तो गद्दार आनंद दिघेंचा पुतण्या उद्धवसाहेबांसोबत आहेत म्हणजे गद्देदार शिंदे फेकत आहेत आता तुला काही गद्दार पासून फायदा असेल तर तुझी गोष्ट वेगळी
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
गद्दार गट
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Жыл бұрын
अंधभक्त ❤😅
@jay-tz3qx
@jay-tz3qx Жыл бұрын
@@user-gb9oh2zm9r लंड भक्त 😁
@pramodsawai5532
@pramodsawai5532 Жыл бұрын
"सिहासन तेच राहत पण जर त्यावरचा जड होत चाललेला राजा बदलायचा असेल तर प्रत्येकाला सोबत घेऊन त्याला सिहासना पासून दूर कराव लागत" त्यामुळे movie मध्ये खास,अशी काही mystery वैगेरे काही उलगडणार नाही 😅
@kishan7650
@kishan7650 Жыл бұрын
सगळं पेड आहे. स्वतःची जाहिरात करण्याचा प्रयत्न आणि येडपट लोकं सगळं सत्य मानणार.
@jayeshnaik6721
@jayeshnaik6721 Жыл бұрын
Full support to cm of Maharashtra eknath Sambhajirav shinde❤️
@sarveshbhosale4450
@sarveshbhosale4450 7 ай бұрын
Mag sambaji naav kaa nahi laavat shinde kadhi modi la baap banavto kinva amit shah la baap banavto
@sunio9077
@sunio9077 Жыл бұрын
आम्ही पहिलाच भाग पाहिला नाही तर दुसरा काय पाहणार 😁
@AN-uf7mk
@AN-uf7mk Жыл бұрын
कारण तू घर कोंबड्या चे ढुंगण चाटण्यात गुंग आहेस 😂
@surajwavre8291
@surajwavre8291 Жыл бұрын
😂same here
@deepdhuri9090
@deepdhuri9090 Жыл бұрын
same 😂
@VicharandAachar
@VicharandAachar Жыл бұрын
खर तर आता thackeray part 2 येण्याची गरज आहे.
@dilipkoli1973
@dilipkoli1973 Жыл бұрын
हा फिल्म 2024 Election च्या आधीच Release होईल असे वाटत
@rahulwable6924
@rahulwable6924 Жыл бұрын
शिंदे यांच्या सोबत आणि दिघे साहेब यांच्या sob5काय घडलं हे नक्कीच धर्मवीर 2 या चित्रपट यामध्ये दाखवतील.
@prithvirajmasal8189
@prithvirajmasal8189 Жыл бұрын
dharmvir 2 madhe aandand dighe saheb prithvi var yeun eknath gaddarachi gemd martil...
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Жыл бұрын
झाटु २०१९ ला गद्दारी केली उद्धव ठाकरे ने काॅग्रेस बरोबर जाऊन
@akshitatechupdates
@akshitatechupdates Жыл бұрын
जनतेच्या मनात सत्य आले धर्मवीर बघुन बाकीच्यांना घर कोंबड्याच कौतुक सांगु नये स्वतः राज ठाकरे युती वर बोलले की तो सांगतो एक करतो एक त्यांनी त्यांना जवळून ओळखल आहे बाकीची शिल्लक सेना कॉमेंट करून चाटूगिरी करताना दिसेल हिंदुत्वाला सोडुन कॉंग्रेसची वाट पकडली सत्ते साठी हे स्वतः बाळासाहेब बोलले होते मी शिवसेनेची कॉंग्रेस नाही होऊ देणार.. 😊
@rajupatel1094
@rajupatel1094 Жыл бұрын
कुणी बाळासाहेब तर कुणी दिघे साहेबांच्या नावाने आपापले पक्ष चालवत आहे. पण जे कर्तृत्व ते करुन गेले त्याच्या दहा टक्के ही हे लोक करु शकले नाही. 🚩🚩
@KiranPatil-xs4mf
@KiranPatil-xs4mf Ай бұрын
दिघे साहेबांचा आदर आहे..मात्र हा सिनेमा पहायला जनता जाणार नाही.. कारण गद्दार यातून खोट्या बातम्या पसरवणारा स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणार.. तीन महिन्यात लगेच विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी हा सिनेमा घाईघाईत रिलीज करत आहे.
@pranitpatil5468
@pranitpatil5468 Жыл бұрын
Nivdnuk Ali ka flim baji karayachi
@akshaymhatre4365
@akshaymhatre4365 Жыл бұрын
श्री मलंगगड आंदोलन दाखवले पाहिजे......दिघे साहेब श्री मलंग गडावर नेहमी यायचे......हे हिंदुत्व दाखवले पाहिजे ........
@kiranLoharofficial
@kiranLoharofficial Жыл бұрын
काय झाडी काय डोंगर काय हाटेल सगळं एकदम ओके हेच असणार 😂😂😂😂😂😂😂
@dhanrajmaurkarcreation5587
@dhanrajmaurkarcreation5587 Жыл бұрын
A comment box is more interesting then a whole video😂😂 Btw, Dharmveer anand dikhe ❤️🚩
@rajanpawar8562
@rajanpawar8562 Жыл бұрын
पार्ट 2 मधे आनंद दिघे परत येणार आणी गद्दारांना पायताण काढणार
@maheshkavade4088
@maheshkavade4088 Жыл бұрын
😂😂😂😂
@umang_satute
@umang_satute Жыл бұрын
तुम्ही ते एकनाथ शिंदेंचा तो फोटो नका वापरत जाऊ, कोणीतरी आदीपुरूष मधील एका कॅरॅक्टर सोबत तुलना केली होती, त्यावर बरीच controversy झाली होती.
@shaktiunboxing6211
@shaktiunboxing6211 Жыл бұрын
त्या गद्दार शिंदेच काय असेल तर आम्ही जानार नाही😊😊my celf कट्टर शिवसैनिक🚩the one and only ⛳बाळासाहेब ठाकरे❤
@vedantpatole8161
@vedantpatole8161 Жыл бұрын
ठाण्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ,संपूर्ण ठाणेकरांचे उर्जास्थान-धर्मवीर आनंद दिघे साहेब.साहेब देह सोडून गेले पण आजही त्यांचे विचार आणि हिंदुत्व लाखो ठाणेकरांच्या हृदयात जीवंत आहेत.दिघे साहेबांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.🚩🚩🚩🚩🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@Pratham_Khairnar
@Pratham_Khairnar Жыл бұрын
काहीही करा पण ते उध्दव ठाकरेंच्या मुलाखतीसारखी setting नका करू...नाहीतर आपलाच पत्रकार आणि आपलाच माणूस😂
@VivekNikalje-pv5ut
@VivekNikalje-pv5ut 8 ай бұрын
Khar bole tai ❤
@amolmhatre9320
@amolmhatre9320 Жыл бұрын
दिघे sahebancha खरा शिष्य राजन विचारे साहेब
@Bayas11
@Bayas11 Жыл бұрын
हे केवळ गद्दार लोक आहेत, शिंदे गट मला काळजी वाटते की शिंदे गट हे मुंबई गुजरात ला विकू शकतो, जनतेनी शिंदे गट पासून सावधान राहा, धर्मवीर 2 मध्ये आपण्यास भुल टाकण्यासाठी आहे.
@rushitangade07patil
@rushitangade07patil Жыл бұрын
मग या निष्ठावान कार्यकर्त्यांनी फक्त केसेस आणि त्यांच्या सतरंज्या च उचलावे का? बाप तो बाप रहे गा... एकनाथजी शिंदे.... खरा अर्थ आहे प्रामाणिक शिष्याचा .. 🙂👏🚩🐅
@yashrajpatole8405
@yashrajpatole8405 Жыл бұрын
हे चिन्मय दादा नी सांगीतल असत तर लय मज्जा आली असती..
@iindia18
@iindia18 Жыл бұрын
राष्ट्रवादी सोबत केलेली युती व त्यांच्या सोबत हिंदुत्वासाठी पुन्हा गुवाहाटी दौरा... 😂😂😂
@mangeshmore9029
@mangeshmore9029 Жыл бұрын
Ekanath Shinde is destined to be CM he was here for greater cause as a Maratha and a mad mad hindu i support him from depth of my heart
@amolpatil1593
@amolpatil1593 Жыл бұрын
गद्दार तो गद्दार आनंद दिघेंचा पुतण्या उद्धवसाहेबांसोबत आहेत म्हणजे गद्देदार शिंदे फेकत आहेत आता तुला काही गद्दार पासून फायदा असेल तर तुझी गोष्ट वेगळी
@chetanaher1487
@chetanaher1487 Жыл бұрын
History will remember him as a traitor of Shivsena, and don't include Maratha and Hindu in such kind of conspiracy, a real Hindu would never betrayed his own people,
@bunty2591
@bunty2591 Жыл бұрын
There are a lot of core differences between BJPs hindutva vs Thackerays hindutva...Bal Thackeray never had Attack first policy in communal violence rather BJP attacks 1st and starts violence (Riots) .
@DigambarPatil_
@DigambarPatil_ Жыл бұрын
जावळीचा मोरे दिसतोस तू गद्दार.. म्हणून गद्दार चा एवढा पुळका.. मराठ्यांना कलंक होते जावळीचे मोरे अन् आत्ताचा चिंध्या
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
​@@chetanaher1487only in ubt's history
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Жыл бұрын
असं दाखवून काय होत नाही....कर्तुत्व पाहिजे.....पगडा अस फक्त ठाणे पुरता
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 Жыл бұрын
काही दाखवणार नाहीत फक्त लोकांची सहानुभूती मिळवत आहेत हाच पैसा महानगरपालिका आणि विधानसभा प्रचारासाठी वापरला जाईल आजकाल चित्रपट हा पैसा निर्मितीचे साधन आहे उदा.राज ठाकरे हे सभा व पक्षनिधी साठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट काढला त्यातही वादग्रस्त सिन दाखवले २)उरी सर्गिकल strike
@pradippatil8381
@pradippatil8381 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली😊
@omjadhav8893
@omjadhav8893 Жыл бұрын
Mulshi Pattern 2 Update 🔥🙏🏻
@sandeeppatil1099
@sandeeppatil1099 Жыл бұрын
आनंद दिघे नी गावा गावात शिवसेना वाढवली....🚩 ह्या मिंधे नी शिवसेना तोडली bjp च्या पाई अर्पण केली हा मत्वाचा फरक🤦🏻‍♂️
@eknathpole8169
@eknathpole8169 Жыл бұрын
धर्मवीर भाग 2 पासून काही लोकांना लय त्रास व्हायला वाटतय
@Minalsamant33-zw4ib
@Minalsamant33-zw4ib Жыл бұрын
नाही उलट मजा घेतात सगळे 🤣😂 पहीला पार्ट आल्यापासून जी काही मजा सुरु झालेली आहे आता दुसरा भाग येतोय म्हणजे अजून मजा खोकी आणि मुख्यमंत्री यांची मजा पाहता येणार
@VinodSonawane1978
@VinodSonawane1978 Ай бұрын
काही नाही विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत मुख्यमंत्री साहेब आनंद दिघे साहेबांचा वारसदार म्हणून मनहून घेणार आणि आपण ही धर्मवीर आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 Жыл бұрын
only rajan vichare
@user-ec8uw7do9c
@user-ec8uw7do9c Жыл бұрын
इलेक्शन 🥰
@psd4582
@psd4582 Жыл бұрын
Ata tithe ya gaddar la focus karnar ahet..
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
MNS ka banli 1999 nantr lok ShivSenela motha sankhene ka sodun gele he pn dakhvtil. 1 photographer ky ala sagle karykarte gaddar vatla suru
@yuvrajinde143
@yuvrajinde143 Жыл бұрын
पूर्ण शिवसेनेतून गद्दारी कसं कसं केलं पूर्ण माहिती या चित्रपटात दाखवले जाईल
@amolkamble4526
@amolkamble4526 Жыл бұрын
राजसाहेब ठाकरे यांच्या वर हिंदुत्वाची जबाबदारी आहे हॆ script का change केलं सांगा.
@beastintheattic3992
@beastintheattic3992 Жыл бұрын
Nhi kely re Nit bgh jara
@chaitannyagodase1199
@chaitannyagodase1199 Жыл бұрын
काय असेल!जे असेल ते स्पष्ट असेल.
@Omi12987
@Omi12987 Жыл бұрын
दुसऱ्या भागात साहेबांचा मृत्यू बद्दल असलेली खरी बाजू दाखवतील आणि शिंदे साहेबांनी ठाणे कस सांभाळलं तिथला विकास हेच दाखवतील
@pravinnisargandh8346
@pravinnisargandh8346 Жыл бұрын
आता हा चित्रपट कोणीही बघणार नाही
@shubbo8908
@shubbo8908 Жыл бұрын
शिंदे साहेब ❤❤❤
@user-cs2rp3rv9m
@user-cs2rp3rv9m Жыл бұрын
एकनाथ सांगतील तीच स्टोरी असणार की 😂😂😂 ते थापाडं प्रविण तरडे हाय की रंगवायला पिक्चर 😂😂😂
@nilanjannalawade9975
@nilanjannalawade9975 Жыл бұрын
उद्धव ठाकरे यांनी आंनद दिघे साहेब यांचे पाय घेचले त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून पायउतार केले
@AR-yl4uv
@AR-yl4uv Жыл бұрын
स्व. धर्मवीर दिघे साहेब पुन्हा होणे नाही..म्हणून इतर कोणी ही दिघे साहेब व्हायचं स्वप्न बघू नका. दिघे साहेबांची लिगसी पुढे न्यायला ठाणे जिल्ह्यातील असंख्य कट्टर निष्ठावंत शिवसैनिक समर्थ आहेत अशी मला खात्री आहे!
@Voice-pg2kc
@Voice-pg2kc Жыл бұрын
Pehele vatla hota changla mhnun picture banvtoy ,ha tr propoganda krycha hota mhnun banvla 😂😂😂
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 16 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 12 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 30 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45