धुणं धुवून आल्यावर बाणाईने पारंपारिक हस्तकला केली पूर्ण | banai | dhangari jivan | hastkala #dhangarijivan #siduhake #banai #हस्तकला
Пікірлер: 237
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी तुम्ही कपडे धुवायला गेला आणि धुण्याचा टोप डोक्यावरुन पडला त्या वहिनी हसल्या पण आम्ही पण video बघून हसलो 😂थोड्या गमती जमती छान वाटल😊👌👍 वहिनी दळणी खूप सुंदर शिवली तुमच्या हातात खूप छान कला आहे. सर्वगुणसंपन्न आहे. 🙏🙏👌👌👍👍 वहिनी Video खूप छान वाटला ❤👌👌👍
@prafullatatupe5577 Жыл бұрын
बरोबर शिव ले आहे शाबास!!
@tanishqshinde6388 Жыл бұрын
चार भिंतीच्या पलीकडची शाळा त्या शाळेतल्या ह्या सर्वगुणसंपन्न विद्यार्थिनी आयुष्यात सफल समाधानी आहेत . तुमची सगळ्याच बाबतीत एवढी हुशारी बघून नक्कीच तुम्ही एखाद्या पदवीधर पेक्षा खूप जास्त सफल आहात .
@vikasauti2458 Жыл бұрын
बीचकुले पाहुण्यांचा आवाज येतोय. फार सुंदर. मजा येतेय.बीचकुले हे जूने जाणते, अनुभवी आहेत. धनगरी जिवन ने एकदा त्यांची बेस्ट पैकी मुलाखत घ्यायला पाहिजे. लयं गाजणार नक्की
@manasi4147 Жыл бұрын
अहाहा! काय सुंदर कलाकुसर केली आहेस बाणाई रंगसंगती अगदी दोऱ्या पासून सुरेख आहे बघतच राहावं दळणी अशी आहे
@meenapatil53116 күн бұрын
फारच छान कलाकुसरीने शिवली आहे बाणाई ताई
@maliniwani207 Жыл бұрын
बांधावी तुम्ही मीशरी लावत नाही व पुरुष तंबाखू खात नाही ऐकुन खुप छान वाटले छान संस्कार शिवनकाम खुप छान छान व्हिडिओ
@mandacharde820610 ай бұрын
बानाई तु खुप सुगरण आहेस तुला सर्व काही जमतं तु नीटनेटका संसार करतेस अर्चना पण खूप शांत व कामाची आहे तुम्ही दोघीही खूप छान आहात
@prathibalalge8499 Жыл бұрын
दळणी एकच नंबर, बाणाई वहिनी तुम्ही सर्व गुण संपन्न आहात , एवढं खडतर जीवन जगताना आपली कला जपताय, खुप भारी वाटतं तुम्हांला पाहुन, व्हिडिओ तर भारीच बनवता 👌😍☺️
@bhagyshreedesai1252 Жыл бұрын
बाणाई, खूप सुंदर बनवलीस बाळ, बरीच सद्गुण आहे तुझ्यात, अशीच हसत राहा, तू जे करतेस ते फार कष्टाची समझू नको, तूझा कर्तव्य तू व्यवस्थित, हसत पार पाडतीस, अशीच राहा देव तुझ्या सगळं इच्छा पूर्ण करुदे 🤗
@deepasontakke60364 ай бұрын
खूपच सुंदर रंगसंगती खूप कष्ट करून बनवली दळणी
@surekhasalunkhe7451 Жыл бұрын
या Channel वरचा Comment वाचुन मला वाटते की या जगात अजूनही चांगली माणसं आहेत.. खूप छान
@liyasfaklr867812 күн бұрын
ऐकच नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pradipbadhe6710 Жыл бұрын
बाणाई एकदम जुन्या पिक्चर मधली हिरोईन वाटतीया,---लै भारी काम बाणाईच---समद्याकामात हुशार हाय👌👍
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹 बानाई वहिनी चे काम फार छान सुरू आहे,👌👌
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान
@geetagurav3414 Жыл бұрын
सर्व गुण संपन्न बाणाई .दळणी एक नंबर 👌👍🙏
@ashakamle5646 Жыл бұрын
खुप छान 👌👌बानूवहीनी कष्टाळू आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫
@sonalikhandale1014 Жыл бұрын
Khupch chhan video astat tumche 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ritikadeshmukh5576 Жыл бұрын
दळणी लईच भारी एकच नंबर
@latabule643611 ай бұрын
खूप सुंदर दळनी बनवली बानाई ने.छान व्हिडिओ.
@shailajabangar1374 Жыл бұрын
बाणाईताई,अशा निसरड्यातून,गवताळ आतून,चालताना चालता हाती मजबूत काठी हवीच,आधाराला, शिवाय गवतात कीडके..पण असतात.्बाकी,तुझ्या कष्टाला,उत्साहाला सलाम.🙏🌹🌹🌹👌👌👌
@chitrahande1781 Жыл бұрын
खुप च सुंदर बनवले आहे ❤
@vrushalipatole2983 Жыл бұрын
Banai खुप छान कलाकुसर .all rounder.
@sathesandhya6861 Жыл бұрын
खरच बानाईताई. खूप छान शिवली आहे दळवी. खूप छान आहे बानाईताई कला आहे तुमच्यात खूप छान वाटते बानाईताई तुमचे. स्वभाव खूप छान मनमिळाऊ आहे
@jayshrigadekar7630 Жыл бұрын
खूपच छान सुंदर 👌🏻
@TRUTH12887 ай бұрын
Khup ch chan...wa...waa..👏
@vanitapatil1758 Жыл бұрын
दळनीची रंगसंगती एक नंबर...👍👌👌
@kisansharma3783 Жыл бұрын
I tumche kautuk kale tevdhe kami B'nai dhany aahe tumchi kevdhe kashat karta aani aamhi ghartil 2 kame keli tarihi thkva yeto kharch m napasun salam banai🙏🏻🙏🏻👍🌹❤️🌹❤️👌👌
@vijaybobade6371 Жыл бұрын
दळनी खुप छान बनवली ताई जय मल्हार
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप सुंदर कलाकुसर केली आहे. खूप आवडली❤
@ashakhachane2734 Жыл бұрын
बाणाई व्हिडिओ खुपच मजेशीर होता. खुपच हसायला आल. तु कीती सुंदर वस्तु बनवितेस आम्ही तर शिकलो तरी जमायच नाही. म्हणून म्हणते माऊली बाणाई सल्युट ग बाई. ❤❤❤❤❤❤❤
@pritiombale9887 Жыл бұрын
खुप सुंदर आहे दळनी कीती कलाकृती छान आहे
@UshaJakkal-jb3ue10 ай бұрын
हस्तकला खूपच सुंदर बनाई 👏👍
@aparnadeorukhkar655 Жыл бұрын
Khupach sundar❤️👌🏼👌🏼
@vishakhamane1178 Жыл бұрын
बानाई तू खूप डेरीगंबाज आहे तूला सलाम एवढया लांब लांब ठिकाणी जाऊन कपडे धुतात खूप खडतर प्रवास हाच जीवन
@lalitdhus3951 Жыл бұрын
खूप छान ताई,सर्व गुण संपन्न आहात तुम्ही
@shashikalabhoite798 Жыл бұрын
खूप खूप छान विणलं आहे 👌👌
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Banai all rounder ahe 🥰🥰👍👍👌👌
@aniketgabhale508411 ай бұрын
खूप सुंदर कलाकुसर❤
@vrishalimore6475 Жыл бұрын
बाणाईच्या हाती कला आहे. खूप छान 💐
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
खुप छान ❤❤ 😍👌
@sushamatiwatne574111 ай бұрын
Khup chhan kalakusar 👌👌👌
@abasomore2934 Жыл бұрын
खुपच छान ताई
@SantoshPAldar Жыл бұрын
दळणीवरील कलाकुसर सुंदर
@gitanjalipatelhantodkar9577 Жыл бұрын
किती किती सुंदर शिवल्य,खरच बानाई च्य हातात कला आहे,सगळेच छान करते,स्वयंपाक ,वेग वेगळ्या रेसिपी, धन्य आहे ती ❤❤
@arunashinde99697 ай бұрын
खूपच छान शिवली दळणी ❤️
@sandhyakumbhar1097 Жыл бұрын
किती त्रास सहन करता.तरी चिडचिड करत नाहीत.सलाम दोघींना
@chhayahande739710 ай бұрын
खूप छान बनवलय
@rekharane6883 Жыл бұрын
छान केली स ग गुणी आहे स ग सर्व कला येतात
@shubhajog9100 Жыл бұрын
नमस्कार बाणाई खूपच छान मस्तच झाली आहे
@suryakanttambe9966 Жыл бұрын
खुप छान कलाकुसर 👌👍बानाई सर्वगुणसम्पन्य 🙏
@manishapatil9813 Жыл бұрын
खूपच छान तुमच्या कामाला सलाम
@Slvv73 Жыл бұрын
शिवणकाम खूप छान 👌👌☺
@pranitamane1133 Жыл бұрын
तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे...वहिणी👌👍😘😍
@sanjivanigaikwad83168 ай бұрын
बानाई खूप छान कला आहेत तुझ्याकडे सर्वगुणसंपन्न आहेस बानाई तू खूप छान व्हिडिओ आसतात बानाई तुमचे असेच रोज व्हिडिओ टाकता
@imranshaikh7485 Жыл бұрын
banai taai khup mehnaty ahet tumhi chhan
@sunilpawar4701 Жыл бұрын
Khupach chaan ....❤
@varshachavan6372 Жыл бұрын
छान आहे दळणी
@nishapatil3898 Жыл бұрын
बाणाई ताई खूप छान कला आहे आणि तुम्ही खूप मेहनती आहात मस्त वाटत बघून❤
@ranjanazodge590 Жыл бұрын
Khupach chhaan
@neetamokashi3122 Жыл бұрын
खूप छान कलाकुसर केलेले आहे फार छान
@KunalPandule-mu5yz Жыл бұрын
Khup mast hae kaka video ❤❤
@shaliniwakode9062 Жыл бұрын
Khup ch chan
@vijaybobade6371 Жыл бұрын
खुप सुंदर कला
@Aparichit_93 ай бұрын
सागर आई म्हणतो तेव्हा खूप छान वाटलं. सागर बाळा आई आबाला सांभाळ 😘😘😘
@Srubhi-rt1pk Жыл бұрын
Khup bhari aahe banai
@jayanthedaoo3416 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ बाणाईताई खुप छान ❤❤
@balasahebvarpe356 Жыл бұрын
बानाई ताई खुपच सुंदर दळणी खरच एवढ्या दगदगीत तुम्ही ही सुंदर कला जोपासली. रंग संगतिचे ज्ञान आपले खुपच चांगले आहेत. ईश्वर तुम्हाला खुप सारे बळ देवो.
@jayashreekaware3359 Жыл бұрын
वहिनी खूप छान शिवली दळणीनी तुमच्या अंगात खूप कला आहे
@shobhanawaghmare4464 Жыл бұрын
Khup chan choti goshti 👌👌👌👌👌
@ashagadekar6678 Жыл бұрын
खुप छान बानाई वहिनी विडिओ 👌👌❤️
@sanjayshinde8388 Жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌👌👌
@PriyankaPawar-pu1lq Жыл бұрын
खुप छन आहे
@sarikawadhavane2075 Жыл бұрын
खूप छान 👌💐💐
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
छान 👌👌👌
@seemaambokar2113 Жыл бұрын
बाणाई खुप छान दरणी शिवली
@kalpanabholankar4085 Жыл бұрын
खूप छान कला आहे
@anjalipatil4135 Жыл бұрын
Khup khup chan👍
@aditikulkarni9100 Жыл бұрын
खूपच गुणी आहे बाणूबाई
@Prashant_jagatap Жыл бұрын
Best of luck🎉
@sd1747 Жыл бұрын
दळनी खूप छान
@swaitbhogal1027 Жыл бұрын
खुप छान ताई
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
भाकरी वर टाकायचे खूप छान शिवले धन्यवाद बानाई
@sharvarideo5047 Жыл бұрын
Tai kiti chhan hasata Ani bolata.
@martharodrigues6599 Жыл бұрын
Dharni khupach सुन्दर zali आहे,
@user-gs4mb9oh9u Жыл бұрын
ताई तुम्ही खुप काम करता शिवाय आपलं कला जोपसताय खुप मेहनतीने करताय खुपच छान धन्यवाद
@atharvkhaladkar795711 ай бұрын
खूप मस्त शिवणकाम.
@surekhakendre807 Жыл бұрын
ताई सागरला येव ढ्या जवळ बसवत जाऊ नका, सुय डोळ्याला लागेल
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
बानाई व गंगुबाई ह्या हिरकणी आहेत बानाई खूप हुशार आहे कुठलेही काम ट्रेनिंग किंवा कोर्स न करता केवळ हौस म्हणून करते दळणी खूप छान बनवली
@madhuritendulkar303 Жыл бұрын
दळणी खूप छान वाटली
@pravinkumarkhorate4165 Жыл бұрын
पारंपरिक आयुष्य जगताय ...हे पाहून पूर्वी अशीच जीवनपद्धति खेडेगावात होती हे जाणवते.... खूप छान वाटले video पाहून