No video

आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming

  Рет қаралды 554,021

Sunil D'Mello

Sunil D'Mello

3 жыл бұрын

आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming
आजपर्यंत आपण वसईतील फुलशेती, भाजीशेती, विड्याच्या पानांची शेती इत्यादी प्रकारची शेती पाहिली मात्र आज आपण चक्क माशांची शेती कशी केली जाते हे पाहणार आहोत.
बामणभाट, सांडोर येथील प्रिन्सली परेरा ह्यांनी आपल्याघराशेजारी व परसदारी असलेली जागा वापरून कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास केलेली आहे. आजच्या व्हिडीओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत.
- माशांच्या शेतीसाठी किती जागा हवी
- ह्या प्रकल्पासाठी किती खर्च येतो
- कोणत्या जातीच्या माशांची पैदास केली जाते
- माशांचे बी/पिल्ले कुठून आणतात
- त्यांना कोणते खाद्य दिले जाते
- किती महिन्यांत पीक तयार होते
- हे मासे कुठे विकले जातात
ह्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, मासे व पिल्ले विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा.
प्रिन्सली परेरा ७५०७१००७७७ / ८४८३८५१६०६
इन्स्टाग्राम ...
फेसबुक
/ fins_the-fish-pond-by-...
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा.
धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
आमच्या लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
• वसई पाचूबंदरचा मासळी ब...
केळीच्या पानात भाजलेलं पाकट
• केळीच्या पानात भाजलेलं...
आगरी-कोळी पध्दतीने भरलेले लॉबस्टर
• आगरी कोळी पद्धतीचे भरल...
आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी
• आगरी खाद्यपदार्थ बकऱ्य...
चिकन भुजिंग
• Poha Chicken Bhujing o...
तांदळाची भाकरी
• मातीच्या तव्यावरील तां...
कोलीम लोणचं
• चमचमीत कोलीम लोणचं | H...
मुशीची सराकी
• कोळी खाद्यपदार्थ मुशीच...
जवळ्याच्या वड्या
• Quick and easy Javlyac...
चिकन विंदालू
• Easy Chicken Vindaloo ...
सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
• सुक्या बोंबलाचं चमचमीत...
चिकन टेपरात
• वसईचे पारंपरिक चिकन टे...
बोंबील करी व फ्राय
• बोंबील करी व फ्राय | B...
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Rec...
#fishfarming #bioflocfishfarming #basa #basafish #basafishfarming #tilapia #tilapiafishfarming #vasaifishfarming #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #fish #vasaifish

Пікірлер: 670
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fish farming आजपर्यंत आपण वसईतील फुलशेती, भाजीशेती, विड्याच्या पानांची शेती इत्यादी प्रकारची शेती पाहिली मात्र आज आपण चक्क माशांची शेती कशी केली जाते हे पाहणार आहोत. बामणभाट, सांडोर येथील प्रिन्सली परेरा ह्यांनी आपल्याघराशेजारी व परसदारी असलेली जागा वापरून कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास केलेली आहे. आजच्या व्हिडीओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. - माशांच्या शेतीसाठी किती जागा हवी - ह्या प्रकल्पासाठी किती खर्च येतो - कोणत्या जातीच्या माशांची पैदास केली जाते - माशांचे बी/पिल्ले कुठून आणतात - त्यांना कोणते खाद्य दिले जाते - किती महिन्यांत पीक तयार होते - हे मासे कुठे विकले जातात ह्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, मासे व पिल्ले विकत घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. प्रिन्सली परेरा ७५०७१००७७७ / ८४८३८५१६०६ इन्स्टाग्राम instagram.com/fins_the_fish_pond? फेसबुक facebook.com/FINS_The-fish-pond-by-Pereiras-104368395180717/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ आमच्या लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज वसई पाचूबंदरचा मासळी बाजार kzfaq.info/get/bejne/d6mlical3s_LnYE.html केळीच्या पानात भाजलेलं पाकट kzfaq.info/get/bejne/jq6Ugc-Hqc6YmKs.html आगरी-कोळी पध्दतीने भरलेले लॉबस्टर kzfaq.info/get/bejne/rq15qdt4sMvOiKs.html आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी kzfaq.info/get/bejne/j7iEiJR-rMyqaH0.html चिकन भुजिंग kzfaq.info/get/bejne/gq2iq9mQ2Mq2e2g.html तांदळाची भाकरी kzfaq.info/get/bejne/pt2TdpSAm9HRhKM.html कोलीम लोणचं kzfaq.info/get/bejne/iteEa9N7tZ6vcac.html मुशीची सराकी kzfaq.info/get/bejne/rsiggLB8sr-Ximg.html जवळ्याच्या वड्या kzfaq.info/get/bejne/iM52m6qIuparfHk.html चिकन विंदालू kzfaq.info/get/bejne/b9Z8ddmkqK-qhHk.html सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं kzfaq.info/get/bejne/aJx0ldCbrd2pmHU.html चिकन टेपरात kzfaq.info/get/bejne/hNB5gsZ9uNnIfZc.html बोंबील करी व फ्राय kzfaq.info/get/bejne/ac6TdcaXsM2pg3U.html इतर सर्व रेसिपीज kzfaq.info/sun/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #fishfarming #bioflocfishfarming #basa #basafish #basafishfarming #tilapia #tilapiafishfarming #vasaifishfarming #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #fish #vasaifish
@sharadsakunde8055
@sharadsakunde8055 2 жыл бұрын
9
@krishnagavli1464
@krishnagavli1464 Жыл бұрын
सर तुम्ही जे छोटे छोटे सवाल विचारता ति तुमचि टेकनिक मस्त आहे तेआमच्या पर्यत छा पोहचतोय
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@krishnagavli1464 जी, खूप खूप धन्यवाद
@ajit8797
@ajit8797 2 жыл бұрын
भाषाप्रेम, सुसंस्कृतपणा, आदरातिथ्य, कर्तृत्ववाण... सुनील तुझ्या अँकरिंगला 100% मार्क्स 👍👌😊
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@jyotipulekar1648
@jyotipulekar1648 2 жыл бұрын
घरगुती माशाची शेती माहिती दिलीत धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, ज्योती जी
@mandartare7698
@mandartare7698 3 жыл бұрын
खूप छान माहिती जी बरोबर सांगितली की पुढे समुद्राचे माशे कमी होणार आहेत आणि हीच ती शेती उदरनिर्वाह होणार आहे । यात princly ने सांगितले की जी माशे ची मोरतालिटी अली तर दुसऱ्या बरोबर share करा जे already या bioflic मध्ये आहेत। 👍फॉर future।
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंदार जी
@ajayshejul7377
@ajayshejul7377 3 жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारले.अशी सुटसुटीत आणि मुद्देसूद चर्चा झाली तर बघनाऱ्याला सुद्धा बरं वाटतं पूर्ण video बघायला. नाहीतर सद्यस्थितीत कुणी पण उठ की सुठ u tube वर मार्गदर्शन करतंय. आपण खूपच छान माहिती दिली.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अजय जी
@kishorbhure5586
@kishorbhure5586 3 жыл бұрын
खुप चांगली माहिती दिल्या बदल धन्यवाद सर . आपले गावातील व्यक्ती हा व्यवसाय करतोय हे बघून खुप आनंद झाले .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 3 жыл бұрын
किती तरी प्रकारची शेती सुनीलजी तुम्ही दाखवली पाहून भारी वाटलं आता तर माशांची शेती दाखवली, भन्नाट पाहून आनंद झाला, धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साशा जी
@suhasinijoshi3473
@suhasinijoshi3473 3 жыл бұрын
स्वअध्ययन... आत्मविश्वास .. स्वकष्ट आर्थिक पाठबळ यावर सुरु केलेली *माशांची शेती *बघितली खरोखरच वैविध्यपूर्ण माहिती!तितकी च आपली मुलाखत शैली ही छानचं!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
@sunilchavan484
@sunilchavan484 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र,मी सुनिल चव्हाण.तुम्ही माहीती खुप चांगली देता.धन्यवाद......
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुनील जी. जय महाराष्ट्र!
@shahubankar4428
@shahubankar4428 3 жыл бұрын
कमी जागेतील माशांची यशस्वीशेती दाखविली सुनिल सर तुमचे खूपच कौतुक वाटतय तुमचे अभिनंदन
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शाहू जी
@maryannecolaso4766
@maryannecolaso4766 3 жыл бұрын
I just retired from school atkurla now when I have seen this clip of yours I too think I can do off course with help and co operation of my son and husband because it's in our budget &if I do 🐠🐋🐟🐠🐋🐟🐠🐋🐟 farming my first crop will off course go to you as my guru daks hina and my gratitude towards you God bless you🙏 today and always stay safe take care
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
All the best for your future venture, Maryanne Ji. Thank you
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Khup chan.. Mashan chi sheti baddal hya video madhun mahiti tumhi dili👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@vishalmane4398
@vishalmane4398 3 жыл бұрын
आपल्या दोघांची चर्चा खुपच आवडली चांगली माहिती सांगितली आणि आपन हि असं करावं वाटलं बघुन मन भरून आलं...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विशाल जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
खूप छान 👌👌पहिल्यांदा पाहिली माशाची शेती सुनील तुम्ही अशा व्हिडीओ दाखवता खूप चांगली माहिती मिळते धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@harshdesai6854
@harshdesai6854 3 жыл бұрын
Khup chan mahiti bhetli aaj navin kahitari shikaila bhetle 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्ष
@Bestteacher2024
@Bestteacher2024 3 жыл бұрын
I like your interview style, very nice speaking and delivering smooth flow of information.💐🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for the kind words, Vikas Ji
@shekharshinde7196
@shekharshinde7196 3 жыл бұрын
👌 अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ.कोळंबी शेतीचा व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता आता लागली आहे.ती आपण पुरी करालंच.मन:पूर्वक धन्यवाद तुम्हाला तसेच प्रिंसले यांच्या चमूलाही.🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, शेखर जी. धन्यवाद
@tusharchavan5455
@tusharchavan5455 3 жыл бұрын
Princely ne khup Chan information dili ani tumhi nehmi pramane ekdam mast vlog banvlat.. thank you 🎈
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तुषार जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 жыл бұрын
काय मस्त ना फिश फार्मीग खरच आपली वस ईची मुलं मेहनती आहेत मावरं आपल्याला रोज लागते धंध्यात मेहनत आहे , मस्त माहीती व मस्त विडियो आभारी सुनील
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. धन्यवाद
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 3 жыл бұрын
Khup chan ani Vegla Video ahey Sunil, khup chan mahiti dilit Fish badal Thanks
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माया जी
@mrvishalvjoshi
@mrvishalvjoshi 3 жыл бұрын
छान माहिती सुनिल! आॅल दि बेस्ट प्रिन्स्ली!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विशाल जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 жыл бұрын
फारच छान ..... काहीतरी नवीन संकल्पना आहे मस्त....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शोभा जी
@apekshagharat8490
@apekshagharat8490 3 жыл бұрын
Basa fish maza fav khup chan video👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, खूप मस्त, अपेक्षा जी. धन्यवाद
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 3 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ मस्त माहीती दिलीत ज्यांना ह्या व्यवसायात यायचं असेल त्यांना तुमचा व्हिडिओ खुपच लाभदायक ठरेल Keep it up तुमचं स्वच्छ आणी शुध्द मराठी ऐकायला छान वाटतं
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवांगी जी
@akvolgapalakokan2162
@akvolgapalakokan2162 3 жыл бұрын
मी तसा कुठल्याही चैनेलं ला लगेच लाईक subscribe करत नाही परंतु आपन खुप छान विडिओ आणि आपली बोलण्याची पद्दत खुप छान सर मनापासून लाईक आणि आभार अक्षय कदम मुंबई
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अक्षय जी
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
खूप छान 👌 very detailed explanation by Princely and Sunil 👍💯 #मराठीव्यावसायिक
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@abidkhan9683
@abidkhan9683 3 жыл бұрын
Woww, nice video bro
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Abid Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
Khupach chaan information, about fish farming.khup saare fish species Navin pahile.mastach, thanks for bringing new information every time
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, कृतांत जी
@amodbhosle6607
@amodbhosle6607 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती, खूप मस्त प्रयोग ,all the best princely👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, आमोद जी
@rsgoatfarm874
@rsgoatfarm874 3 жыл бұрын
Sir mast information dele
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@austindmello6697
@austindmello6697 3 жыл бұрын
Ek chan aani veglach vishay Nice
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ऑस्टिन जी
@suhasshinde7606
@suhasshinde7606 3 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे व असेच मस्त विडिओ बनवून सुनिल आम्हाला देत जा हीच माझी इच्छा व तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 жыл бұрын
प्रिन्सलीचा हा प्रकल्प प्रेरणादायी आहे . 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी खरं! धन्यवाद, ब्लॉसी जी
@MrAmit-pt1mb
@MrAmit-pt1mb 2 жыл бұрын
छान माहीती दिली.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अमित जी
@sameerghogale1905
@sameerghogale1905 3 жыл бұрын
SUNIL ...ONE OF THE BEST VLOGGER OF MAHARASHTRA 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sameer Ji
@manojmakwana58
@manojmakwana58 2 жыл бұрын
Very good information
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Manoj Ji
@santoshsatote402
@santoshsatote402 2 жыл бұрын
फार छान आहे तुमची माशांची शेती
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, संतोष जी
@tukarammandavkar1109
@tukarammandavkar1109 3 жыл бұрын
फार सुंदर माहिती दिली आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, तुकाराम जी
@rajendrajadhav6077
@rajendrajadhav6077 Жыл бұрын
मस्त्य शेतीविषयक खुप छान माहित विडीओ खुप छान. भाऊ आपल्या व्यवसायात खुप प्रगती करून आपली भरभराट होवो.... खुप खुप मनापासुन शुभेच्छा....
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजेंद्र जी
@rameshpuralkar8346
@rameshpuralkar8346 2 жыл бұрын
God bless you 🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Ramesh Ji
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 жыл бұрын
Nice ....this is new idea of farmfield .....man count by his friends. .... But you have nice frien circle That's why you are showing us new invention.......
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Narendra Ji
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली. 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@amolbhoir1704
@amolbhoir1704 3 жыл бұрын
Chaan mahiti dili sunil bhau....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अमोल जी
@SamreshVlogs
@SamreshVlogs 3 жыл бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती👌 #SamreshVlogs
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, समरेश जी
@Sanju19681
@Sanju19681 3 жыл бұрын
खुप छान माहीती दिली डिमेल्लो भाऊ.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, संजू जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 жыл бұрын
सुनीलजी तुम्ही खूप चांगले काम करत आहात 🙏💐☺👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@ravindraraut5037
@ravindraraut5037 3 жыл бұрын
डिमोला सराचे तरुणांना खूप खूप मार्गदर्शन प्रशंसनीय आहे.धन्यवाद.मी रत्नागिरीकर.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@santoshkangne8611
@santoshkangne8611 3 жыл бұрын
बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल महत्त्वाची माहिती पुरवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, संतोष जी
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 3 жыл бұрын
@@sunildmello pan vikri sathi kiti kilo zhali pahije aani 2 kilo kiti mahinat honar??? Ani ek tank madhy kitii kilo maal tayyar hoto wholesell rate 120??
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@ZaReeF996_maharshtra_kombli जी, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रिन्सली जी देऊ शकतील, कृपया त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद
@siddheshpanchal4825
@siddheshpanchal4825 3 жыл бұрын
खूप छान मुलाखत खूप छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सिद्धेश जी
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 3 жыл бұрын
बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल महत्त्वाची माहिती पुरवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद!! त्याचबरोबर प्रिंसली आणि त्यांचे बंधू प्रिचर्ड(?) यांना त्यांच्या उपक्रमात सुयश लाभो ह्या शुभेच्छा. बायोफ्लॉक फिश फार्मिंग साधारणतः १९९० च्या सुमारास अस्तित्वात आणले गेले.ओपन पॉंड फिशफार्मिंग मध्ये जागा,पाणी आणि भांडवल जास्त लागत असल्याने ही व्यवस्था केली होती. सध्या पूर्व आशियाई देश या पद्धतीत अग्रेसर आहेत. भारतात बंगालखेरीज केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओदिशा इथे अशी मत्स्यशेती केली जाते. प्रिंसलींचं समुद्री माशांबाबत विधान बव्हंशी खरं आहे.अनेक कारणांमुळे मासेमारी गर्तेत आहे, आणि यापुढेही अनंत अडचणी येतच राहणार आहेत. मात्र भारतापुरतं बोलायचं झालं तर बहुतेक फार्मिंग हे गोड्या पाण्यातील माशांपुरतं मर्यादित आहे.त्यामुळे वसईकरांनाच नव्हे तर सर्वांनाच आपल्या आहारात बदल घडवून आणले पाहिजेत. पौर्वात्य देशांत त्यावर योग्य तोड काढण्यासाठी समुद्रातच जाळी घालून मासे वाढवायचे प्रयोग चालू आहेत. पाहूया कितपत यशस्वी होतात ते. परत एकदा,तुम्ही एक उत्तम विषय हाताळल्या बद्दल मन:पूर्वक आभार. तसंच विरार येथे बायोफ्लॉक पद्धतीने पापलेटं वाढवली जात आहेत अशी बातमी मिळाली आहे. शक्य असल्यास तपास करावा. 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, बायोफ्लॉक पद्धतीने पापलेट...मस्त, माहिती मिळते का पाहतो. आपण नेहमीच खूप रोचक माहिती पुरवता, राजीव जी. धन्यवाद
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
Great ! Nice sharing of new technique ! Thanks Princely & Sunil Bhau !
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot
@shekhark8004
@shekhark8004 3 жыл бұрын
प्रिन्सली तुला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
प्रिन्सलीतर्फे आपल्याला धन्यवाद, शेखर जी
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 жыл бұрын
Khup Chan mahiti dada
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रणाली जी
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 жыл бұрын
भाऊ,🙏 खुपचं छान माहिती दिली. 👌🎉🎉
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विमल जी
@erenaathaide9365
@erenaathaide9365 3 жыл бұрын
Sunil the best and Excellent vedio Up to the Mark
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for the kind words, Erena Ji
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुप्रिया जी
@arvindlakhmapurkar69
@arvindlakhmapurkar69 3 жыл бұрын
Sunil bhau, I have first time get the detailed process of bifolic & it is very excellent & knowledgeable. Thank you.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Arvind Ji
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
एक वेगळाच आनंद मिळाला असेल😀
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, खरोखर. धन्यवाद, अथर्व जी
@morrisongaikwad373
@morrisongaikwad373 3 жыл бұрын
Very innovative and informative video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Morrison Ji
@sportstar2150
@sportstar2150 3 жыл бұрын
Bio flock is very popular form of fish farming invented in Indonesia . Nice video sunil
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for the information
@maswoodjuwale
@maswoodjuwale 3 жыл бұрын
Very nice information, Thank you brother
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Maswood Ji
@bhaveshgirane9158
@bhaveshgirane9158 Жыл бұрын
माहिती खूप छान संगीत ली भावा. 🔥🔥🔥
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, भावेश जी
@dineshsaroj2608
@dineshsaroj2608 3 жыл бұрын
Crab farming war ek video kara
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की प्रयत्न करू, दिनेश जी. धन्यवाद
@bhuparasal4558
@bhuparasal4558 3 жыл бұрын
Mast sunil dada tumhi ase vlog jast takat ja purn thane palghar jilha fira purn jilha explore kara ajun apla thane ani palghar konich explore nai kel utub var ...Ani marathi tarunana business chya. Idea det raha aai ekveera blessed u maut mauli blessed u
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आम्ही नक्की प्रयत्न करू. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, भूपा जी
@diptisutar6545
@diptisutar6545 2 жыл бұрын
Khup chan
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, दीप्ती जी
@agathadias8453
@agathadias8453 3 жыл бұрын
Good Princely 👍 Excellent 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Agatha Ji
@quickbeats2900
@quickbeats2900 3 жыл бұрын
Khupach chan video 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गजानन जी
@sunilk_
@sunilk_ 3 жыл бұрын
छान माहिती दिली होती 💐💐💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुनील जी
@govindpawar9895
@govindpawar9895 3 жыл бұрын
प्रेरणादायक👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गोविंद जी
@maheshdandekar5757
@maheshdandekar5757 3 жыл бұрын
Nice information 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Mahesh Ji
@princevel1410
@princevel1410 3 жыл бұрын
Very interesting video. Keep it up👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Princevel Ji
@raghavendrap9004
@raghavendrap9004 3 жыл бұрын
Khupach sunder,Jyna fishing madhe intreast aahe tychya sathi it's good opportunity aahe for start up. Keep it up and all the very best👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राघवेंद्र जी
@The_MixedBag
@The_MixedBag 3 жыл бұрын
अप्रतिम सर ! सुंदर माहिती आणि video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमित जी
@SACHINLAWANDE1977
@SACHINLAWANDE1977 3 жыл бұрын
Very interesting, informative and enterprising video. Great job!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Sachin Ji
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 3 жыл бұрын
Very Nice, Thank you for sharing such a informative video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Namrata Ji
@PopsysWorld
@PopsysWorld 3 жыл бұрын
Very proud of your simplicity and most importantly your readiness to share and further educate and progress with your passion and vision! You have given a new meaning to the quote: "Give a person a fish and they eat for a day! Teach a person to fish and they will be fed for a lifetime!" God bless. And all the best!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, Princely is really helpful. Thank you, Popsy Ji
@AgnelloDodti
@AgnelloDodti 3 жыл бұрын
Very True..Sunil Dmello your educating our people with unknown things till now.👍👍👍💐💐💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@AgnelloDodti खूब खूब आबारी
@sabypereira264
@sabypereira264 3 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडीओ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, सॅबी
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 3 жыл бұрын
वा सुनील वा मस्तच
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सचिन जी
@sheelalopes1275
@sheelalopes1275 2 жыл бұрын
Khup khup masta
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, शिला जी
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
उत्तम माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, गोवर्धन जी
@nishantgavli6727
@nishantgavli6727 3 жыл бұрын
Can't wait to see your channel grow even bigger.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind wishes, Nishant Ji
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 3 жыл бұрын
Mast 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@rsgoatfarm874
@rsgoatfarm874 3 жыл бұрын
Princess very good sir
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@Vedantgawali3000
@Vedantgawali3000 3 жыл бұрын
Thanks for upload 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Prakash Ji
@truth2357
@truth2357 Жыл бұрын
Sunil staying in Mumbai, but wasn't much aware about the fantastic World in Vasai. Thanks for the video
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 жыл бұрын
Unbelievably different subject you work so hard to bring versatility in your informative videos!💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Shivprasad Ji
@sushamapathare7607
@sushamapathare7607 3 жыл бұрын
Hi Sunil mashancha Vidio mastch Good mala mashe baghayala aani khayala dekhil aavdatat barka Thankyou
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
@shobhanatejwani8261
@shobhanatejwani8261 3 жыл бұрын
Fish prakalpa kartat te mahit hote.pan pahila navata.sunil tuzya vidio Madun ammhla pahayala milale.khoopch mast.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@user-pt7vh8pr4e
@user-pt7vh8pr4e 3 жыл бұрын
खूपच छान माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अशोक जी
@francisdsilva6704
@francisdsilva6704 3 жыл бұрын
Good work God bless you for helping the community
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Francis Ji
@rajendrakumarshetty6074
@rajendrakumarshetty6074 Жыл бұрын
Sunil always on move. Wonderful experiment. Princley.All the best wishes for ur future endeavors. Sunyaji keep Going great guns. Chalte raho. Musafir hu yaaro.muje chalthe jaana hai.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words and appreciation, Rajendrakumar Ji
@hemantmhatre9240
@hemantmhatre9240 3 жыл бұрын
खूप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, हेमंत जी
@suhaskandekar5651
@suhaskandekar5651 3 жыл бұрын
Very informative.. great job
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Suhas Ji
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
First time I have seen this video on Biofloc fish farming, very interested n appreciated Ur video SUNIL, very great info n hard work too. 💗👌💗👌💗👌👌💗👌💗👌💗👌💗👌💗👌💗👌👌💗👌💗👌💗💗👌💗👌Thanks for sharing 👍👌👌👌👌💗
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@ninadmungekar398
@ninadmungekar398 2 жыл бұрын
Nice video.Nice to see vasai locals are adapting to new technology.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Ninad Ji
@avinashjaitapkar1492
@avinashjaitapkar1492 3 жыл бұрын
Superb fish farming 👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Avinash Ji
@smitabagade2039
@smitabagade2039 2 жыл бұрын
Grt Bro
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Smita Ji
@swapnilpawaskar3576
@swapnilpawaskar3576 2 жыл бұрын
Highly intrested in such farming but one question that in biofloc i seen pipli fish more as I know that there is huge demand of surmai, pomfret, halwa, rawas is more why not these fish in biofloc Waiting for your reply please
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Please contact Princly on the number provided in the discription. He will be able to answer this question. Thank you, Swapnil Ji
@NamaskaarGoatfarm
@NamaskaarGoatfarm 2 жыл бұрын
Swapnil ji… surmai, pomfret, Rawan, halwa are all Salt water fish…. Biofloc is sweet water fish farming. So in bio floc we can only harvest fishes that are seen in sweet water
@chetanpatil3538
@chetanpatil3538 3 жыл бұрын
Mast video bro
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, चेतन जी
@jitendravaze6020
@jitendravaze6020 3 жыл бұрын
वाह वाह, खूपच छान!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आबारी, जितू
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 27 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 37 МЛН